वादी हरला म्हणजे प्रतिवादी जिंकला का ? - अ‍ॅड. तन्मय केतकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 พ.ค. 2024

ความคิดเห็น • 31

  • @shubhashmisal6024
    @shubhashmisal6024 หลายเดือนก่อน +4

    बांधावरील नवीन रस्ता मागणी ह्वीडीओ बनवा

  • @gurunews3424
    @gurunews3424 18 วันที่ผ่านมา

    साहेब एकच नंबर

  • @girishjoshi3102
    @girishjoshi3102 29 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर विवेचन.

  • @nanapatekar4927
    @nanapatekar4927 หลายเดือนก่อน

    खूप छान माहितीसर

  • @sudamgandhare3399
    @sudamgandhare3399 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @manoharramdasmore294
    @manoharramdasmore294 หลายเดือนก่อน

    धन्यवाद, साहेब 🙏

  • @rameshpatil9226
    @rameshpatil9226 29 วันที่ผ่านมา

    Excellent.

  • @user-ny3mr8vm9w
    @user-ny3mr8vm9w หลายเดือนก่อน

    Very nice information

  • @pavip3099
    @pavip3099 หลายเดือนก่อน +1

    Video uttam vatlla. Aaplle aanubhavi veechar aahet.

  • @nanadeore9095
    @nanadeore9095 หลายเดือนก่อน

    Good

  • @subhashkanase7020
    @subhashkanase7020 หลายเดือนก่อน +1

    सर नमस्ते 🙏सर्वे नं व गट नंबरच्या बांधावरून शेतरस्ता पोलीसबंदोबस्तात कसा मोकळा करतात त्याचा व्हिडीओ बनवा सर 🙏

  • @none1363
    @none1363 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉

  • @sunitadegaonkar6481
    @sunitadegaonkar6481 หลายเดือนก่อน

    Khup. Sundar. Kam. Karat. Ahat. Kayadyacha. Knowldge. Vadhat. Ahe

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  หลายเดือนก่อน +1

      ज्ञान हीच ताकत आणि तेच वाढविणे हा मुख्य उद्देश हळू हळू पूर्णत्वास जात असल्याची पावती आपल्या अशा प्रतिक्रियेतून मिळते, आनंद वाटतो.

  • @user-qz5ps6hp4u
    @user-qz5ps6hp4u 28 วันที่ผ่านมา

    Pune cha office la kadhi yenar ahe sir

  • @anilshahanedandavatpranam4481
    @anilshahanedandavatpranam4481 2 วันที่ผ่านมา

    Sir maza prooblem asa aahe ki me lahan astani mnje 14 varshacha Astana mazya vadilanni mazya nave khredi khat kela mnje mazya nave Jamin khredi keli aani satbara fer far maze nave 2016 parynt challe aani achank mazya vadilanni mazya pashat satbarvar navachi nond keli me vicharna keli tevha te mnale ki ti me ghetlleli jamin aahe mnun me tyanchya online disnarya satbrachya hishobani Fe far kadhayla tahshil karyalyat gelo asta mla tithe aase disun aale ki gat no 47 cha fer far krmank 512 hota aani tyanchya samor online disnara krmank ha 1688 aahe mnun me 1688 cha fer far arj kela tar dusryach navane to fer far nighala mazya jamini shi ksla he samndh nahuta tya 1688 cha mnun me t o r la prakran dakhl kele ki mazi purvart jashi nond hoti Tashi krun dya tar tyanni prakarn dakhl karun ghetle aani tarkha ghetlya aani tyat mazya vadillani kahich purava nahi dila sir MLA nikalch dila nahi mazi file rakhiv thevli aani tyach darmyan tyanni ti jamin vikri pan keli ata pudhe kay krave

  • @darshu1236
    @darshu1236 หลายเดือนก่อน +1

    Hi. Sir pls no dya apla

  • @sagarjagdhane4745
    @sagarjagdhane4745 29 วันที่ผ่านมา +1

    सर माझ्या वडिलांचे बाबतीत फसवणुकीचे असेच प्रकार आहेत वाटतं कच्चे करार, नोटरी करार,सौदा पावती contract करार पद्धतीने अशी फसवणूक होत आहे असे वाटतेय अशा करारांची नोंद देखील होत नाही आणि त्यातल्या त्यात त्यांचा फेरफार दिसत नाही समजा गाळा विक्री केली कराराने त्याची नोंद होत नाही.काय प्रकार?

  • @Nali2023
    @Nali2023 28 วันที่ผ่านมา

    Mahasul vibhagat will document mule सर्व vadilanchi Malmatta ekamulache नावे zali दुसर्‍या mulane appeal सुनावणी झाल्यानंतर निष्कर्ष pahili nond radda zali tari पहिल्या मुलाचे नाव 7/12 var kse navachemage E aahe दुसर्‍या मुलाचे nond करून देत Nahit tar काय करावे लागेल please अर्ज कागद पत्र deun sudha

  • @user-fo3mp1ow2r
    @user-fo3mp1ow2r 23 วันที่ผ่านมา

    खरेदीखत कायदेशिर असल्याचं कोर्टाने ठरवलेलं आहे,मग आता ताबा मागितलेलाच नाही असं सांगणं ही बनवाबनवी आणि कावा आहे,असेच कावे आणि बनवाबनवी न्याय व्यवस्था करत असते!

  • @dattatrayayenpure5899
    @dattatrayayenpure5899 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर तुम्ही पुण्यात कधी येणार

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  หลายเดือนก่อน

      या महिन्यात बहुदा नाही

  • @sambhajigidage7975
    @sambhajigidage7975 29 วันที่ผ่านมา

    #सर,
    तुमचा मोबाईल क्रमांक द्या!

  • @shantadevimore3089
    @shantadevimore3089 29 วันที่ผ่านมา

    Call karaycha Aahe

  • @maheshmane7407
    @maheshmane7407 29 วันที่ผ่านมา

    दिवानी दाव्याचा निकाल झाल्यानंतर तलाठी नोंद धरण्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागतो

  • @user-mo9mr9xz9c
    @user-mo9mr9xz9c หลายเดือนก่อน

    कु सरकोट कमिशन मोज 1:22 णी झाल्याच्या नंतर काय करावे

    • @user-mo9mr9xz9c
      @user-mo9mr9xz9c หลายเดือนก่อน

      सर कोर्ट कमिशन मोजणी झाल्याच्या नंतर शेजारील शेतकऱ्यांच्या जमिनीत अतिक्रमण निघल्यावर काय करावे

  • @sagarjagdhane4745
    @sagarjagdhane4745 29 วันที่ผ่านมา

    असाच प्रकार सध्या कोर्टात माझ्या वडिलांचे बाबतीत चालू आहे सदर प्रॉपर्टी वर आठ वारस आहे मालमत्ता एक 46गुंठयाची आहे ती शेतजमीन आहे.आणि दुसरी दोन गुंठे आहे ती शहराच्या मध्यवस्तीत आहे या दोन गुंठ्यांत RCC बांधकाम असलेले तीन गाळे आहे आणि वर तीन गाळ्यासारख्या खोल्या आहेत.या मध्ये एक गाळा हा हिंदू मयत स्त्री जिवंत असताना करार पद्धतीने गाळा विकण्यात आला आहे तो सर्व वारसांच्या संमतीने व ते करार कागद काही माझ्या वडीलांजवळ दिसत नाही तसेच वादी हा आजोबा आहे तो मुलांच्या विरोधात कोर्टात तोंडी वाटप झाले आहे असे सांगून यातील काही प्रतिवादी आणि वादी याचे काही संगनमत होऊन प्रोपर्टीचे अनिश्चित असे वाटप भासवून ते विक्री कराराने विकण्याच्या प्रयत्नात असतील तर काय करावे? सदर वाटपात दोन आत्या चे नाव आहेत आहेत एक वारलेल्या चुलत्याचे मुलांचे नाव आहेत एक वादी हा आहे.या आठ वरसापैकी चार जणांचे नाव कमी करून माझ्या वडिलांना वाटप करून घेण्यासाठी प्रतिदावा करत येईल का? कारण इतर प्रतिवादींना पूर्णतः खात्री आहे की वादिने मला तोंडी वाटपात हा वाटप हिस्सा दिला आहे म्हणून पण माझे भोळसट वडील हे घरात मोठा मुलगा म्हणून आहे इतर त्यांचे भाऊ यांना वादी हा आजोबा वाटप नक्की देणारच ही त्यांना 100% माहित आहे पण मला वाटप या चालू दाव्यातच मागून घ्यायचे आहे ते बाकीचे अनितीच्या मार्गाने फसवणारे वाटतं आहे वाटतं कारण माझे वडील भोळसट आहे तेव्हा काय म्हणणे देता येईल. याबद्दल काही व्हिडिओ बनवा सर 👍

  • @shantadevimore3089
    @shantadevimore3089 29 วันที่ผ่านมา

    155 he talati yana dileli a kau kayada Aahe