मृत्युपत्रातील साक्षीदाराबाबत महत्वाचे - अ‍ॅड. तन्मय केतकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • मृत्युपत्रातील साक्षीदाराबाबत महत्वाचे - अ‍ॅड. तन्मय केतकर #will #witness
    संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
    ईमेल - k.kayadyacha@gmail.com
    सल्ला फी - ३०००/-
    मृत्युपत्रातील साक्षीदार आणि लाभार्थी एकच असतील तर चालते का ?
    मृत्युपत्र, मृत्युपत्र आणि साक्षीदार, मृत्युपत्र आणि लाभार्थी, मृत्युपत्र कसे लिहावे, साक्षीदार, लाभार्थी, तन्मय केतकर, क कायद्याचा, मराठी, will, how to draft will, witness to will, beneficiary of will, can beneficiary be witness, tanmay ketkar, k kayadyacha, marathi, law, legal, awareness, civil suit, probate, knowledge,

ความคิดเห็น • 40

  • @rameshbetwar1094
    @rameshbetwar1094 7 หลายเดือนก่อน +5

    दोन साक्षीदारा पैकी एक साक्षीदार जर लाभार्थ्यांचे नातेवाईक असल्यास काय होईल?

  • @manjushajadhav2868
    @manjushajadhav2868 7 หลายเดือนก่อน +3

    महत्त्वाची माहिती मिळाली. धन्यवाद सर.

    • @manjushajadhav2868
      @manjushajadhav2868 7 หลายเดือนก่อน

      सर, वडिलांच्या मृत्युपत्रात मुलगा लाभार्थी आहे, पण मालमत्तेचे नाव काय ते लिहिलेले दिसत नाही. तेव्हा राहते घर हीच मालमत्ता दिल्याची खात्री असेल तर ते कोर्टात सिद्ध करू शकतो का? कारण दुसऱ्या मुलाला इतर जमिनी दिल्या आहेत.

  • @mangalmurtijoshi7270
    @mangalmurtijoshi7270 7 หลายเดือนก่อน

    नमस्कार वकील महोदय साहेब मी तुमचा प्रत्येक एपिसोड ऐकत असतो आपण अगदी मोजक्या शब्दांमध्ये आम्ही थोड्या वेळामध्ये योग्य मार्गदर्शन करतात या एपिसोड मध्ये मृत्युपत्र कसे लिहावे याबद्दल काहीच उल्लेख केलेला नाही तरी याबद्दल दुरुस्ती होत असेल तर करावी o विनम्र विनंती धन्यवाद

  • @rekhaghevare5545
    @rekhaghevare5545 2 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @rangnathbhalekar5134
    @rangnathbhalekar5134 4 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर.शंका अशी आहे.मृत्यूपत्र अंमलात आल्यानंतर काही कालानंतर एक साक्षीदार मृत्यू पावला तर
    काय परिणाम होतो.दोन्ही साक्षीदार मृत झाले तर काय पारिणाम होतो.याची माहिती मिळावी. धन्यवाद.

  • @umeshraut5296
    @umeshraut5296 7 หลายเดือนก่อน +1

    Congratulations sir १ lack सबस्क्राईबबर,,,,🎉🎉🎉🎉

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर जी

  • @sunitabande5635
    @sunitabande5635 หลายเดือนก่อน

    Navin shartichi jamin jamin malak itar konachya nave mrutyupatr karata yete ka .te kayadeshir vaidya aahe ka

  • @samathgunjal
    @samathgunjal 7 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर 👏

  • @aaryaametil7566
    @aaryaametil7566 2 หลายเดือนก่อน

    Nice video sir
    Very short but important information thankyou

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @prakashjoglekar685
    @prakashjoglekar685 7 หลายเดือนก่อน +1

    Kindly mention provision of indian succession act reg effects of beneficiary also being a witness to the will.Does the bequeath lapses in such scenario.?

  • @anildevrukhkar7242
    @anildevrukhkar7242 4 หลายเดือนก่อน +1

    दोन्ही साक्षीदार ओळखीचे असतील तर त्याला मृत्युपत्राला आव्हान कसे द्यावे

  • @krishnahake9056
    @krishnahake9056 7 หลายเดือนก่อน +2

    सर मृत्यूपत्र नोटरी ग्राह्य धरले जाते का?

  • @smitarane
    @smitarane 2 หลายเดือนก่อน

    एका व्यक्तीने मृत्युपत्र केले.त्याचे 2रे लग्न झाले होते..2र्या बायकोला एक मुलगा व एक मुलगी होती.त्या मुलाने या 2र्या वडीलंच्या विल वर साक्षीदार म्हणून सही केली पण will मध्ये त्याचे कुठेही नाव लिहिलेले नव्हते.मग ते will void ठरेल का?

  • @jitendrakulkarni5413
    @jitendrakulkarni5413 7 หลายเดือนก่อน

    💐

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 7 หลายเดือนก่อน

  • @AjayAswar-zh5sv
    @AjayAswar-zh5sv 6 หลายเดือนก่อน

    Sir. 1976 chy antim aadeshynve nikali laglely siling chy number 2 shetjaminiche murutpetar kele aahe mazy vadilani....tr. 2023 paryent semorchy partine aapil vagere kes chalu hoti..aani aata taba milala aahe ...tr mrutupetrachy probet Mikel ka....tasech. 14/09/2023 la vadilacha mrutu zala aani 11/07/2023 la tyni mrutupetar kele hote..pleag replay mi sir .🙏

  • @shrishaildeshmane1344
    @shrishaildeshmane1344 7 หลายเดือนก่อน

    👍🙏

  • @PadmasreeWable
    @PadmasreeWable หลายเดือนก่อน

    बरेच वेळा सगळी माहिती बरोबर न मिळण्याचा अनुभव येतो कधी कधी

  • @kalpanabirmole7120
    @kalpanabirmole7120 7 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर मला एक प्रश्न विचारायचा आहे कृपया मार्गदर्शन करा माझे वडील आधी of झाले वडीलांनी दुसरे लग्न केले व तीला मुलं नाही वडीलांची पहिल्या बायकोच्या आम्ही मुलं तरी तिने तीला सांभाळत असलेल्या केअरटेकर तीला मृत्युपत्रात सर्व काही तिच्या नावाने केले आहे यातलं वडीलोपाजित आमच्या नांव आहे तरी आम्हाला मिळणार का की तिला

  • @AjayAswar-zh5sv
    @AjayAswar-zh5sv 4 หลายเดือนก่อน

    वर्ग 2 च्या शेतजमिनीचे मृत्यूपत्र करण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांची परवानगी घावी का... नाही घेतल्यास चालेल का सर.

  • @gajananmore1897
    @gajananmore1897 7 หลายเดือนก่อน

    मृत्यूपात्रात लाभार्थी चा नवराच साक्षीदार म्हणून असेल तर ते कायदेशीर आहे का? कारण आपण सांगितल्या प्रमाणे लाभार्थी च्या बाजूने त्या पत्राचा लाभ त्याच यक्तीला दिला जातोय. कृपया स्पष्ट केलेत तर योग्य होईल. धन्यवाद 🙏🏼

  • @rajendrakhandare3019
    @rajendrakhandare3019 หลายเดือนก่อน +1

    सगळं कायद्यात लिहीलेलं आहे

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  หลายเดือนก่อน

      खरं आहे पण सर्वसामान्य लोकांना ते सगळे समजेलच याची खात्री नसते म्हणुन साध्या सोप्या भाषेत माहिती देण्याचा प्रयत्न सुरु आहे

  • @shankarjadhav2209
    @shankarjadhav2209 7 หลายเดือนก่อน

    माझ्या चुलतीने मुत्यूपत्र माझ्या नावाने केले आहे दुसऱ्या चुलत भावाचे कायदेशीर काय चालेल का

  • @JeevanPokade
    @JeevanPokade หลายเดือนก่อน

    Probet न्यायालयात सिद्ध करतेवेळी जर साक्षिदार हयात नसतील तर

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 7 หลายเดือนก่อน

    Legal hair ship इतर वारसांची हरकत असेल तर?
    मालमत्तेवर वारसाचे नाव कसे चढवावे
    इतर वारस तयार नसताना
    यावर विडिओ बनवावा
    कृपया
    सहमतीने वारस नोंद यावर बरेच विडीओ उपलब्ध आहेत

  • @maulishinde9814
    @maulishinde9814 8 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर आमची केस गुंतागुंतीची आहे मृत्यूपत्राबाबत आपला नंबर भेटेल का

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  8 วันที่ผ่านมา

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @sushilindustry8023
    @sushilindustry8023 5 หลายเดือนก่อน

    साक्षीदार पालटुन गेले तर काय परिणाम होवु शकतो वगैरे वगैरे

  • @vickyingale5628
    @vickyingale5628 7 หลายเดือนก่อน +1

    माझ्या वडिलांनी माझ्यासाठी मृत्यूपत्र केलं, म्हणजे लाभार्थी मी होणार आहे,
    मग सर वडिलांनंतर जेंव्हा शेत माझ्या नावाने करायची वेळ येईल तेंव्हा इतर भाऊ बहिणीला त्याची नोटीस जाईल का?

  • @mahendrasalvi596
    @mahendrasalvi596 7 หลายเดือนก่อน +1

    साक्षीदार मयत झाल्यास काय करावे?

  • @dhondiramkore2699
    @dhondiramkore2699 7 หลายเดือนก่อน

    सर मी आपल यू ट्यूबविचार आवरगून रात्री अपरात्री कव्वा पाहिजे तवा पाहत असतो सप्पुरण मॅटर माझ्या kass साठी समद्दत व उ प योग्य वाटते पण माझ्या kassse parasanal मॅटर गटुता वाचून कथनकरुन दाखवणार हे तरी वेळ पाहिजे

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  7 หลายเดือนก่อน

      संपर्क व्हॉट्सॅप ९३२६६५०४९८