फेरफार (Mutation) करून कोणी जमिन मालक बनु शकतो का ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ค. 2024
  • ‪@advocatepramoddhokale‬ #mutation , #फेरफार , #जमिनीचीमालकी , फेरफार करुन जमिनीवर आणी संपत्तीवर कब्जा केला जातो . त्यामुळे इतर वारसाना कोर्टात जाव लागत. अनेक वर्षे लागतात न्याय मिळायला . याविषयावर हा व्हिडिओ आहे , सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिला आहे ते पहा.
    indiankanoon.org/doc/7582149/

ความคิดเห็น • 60

  • @rahulc107
    @rahulc107 หลายเดือนก่อน +6

    Important and significant information. Well explained.

  • @bhaskardaundkar3453
    @bhaskardaundkar3453 หลายเดือนก่อน +2

    सर ...खूप महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले खूप धन्यवाद...
    असेच मार्गदर्शन करत रहा...

  • @user-wf2wq5ts2y
    @user-wf2wq5ts2y หลายเดือนก่อน +1

    आपण.चांगली.माहिती.दिल्या.बद्दल. धन्यवाद

  • @sachingaikwad1359
    @sachingaikwad1359 หลายเดือนก่อน +2

    अशाच कायदेविषयक माहीती देत रहा

  • @anaghapatekar7226
    @anaghapatekar7226 หลายเดือนก่อน +1

    Sir important mahiti dilyababat dhanyawad 👌🙏

  • @sunitadegaonkar6481
    @sunitadegaonkar6481 หลายเดือนก่อน +1

    Good. Infometion

  • @manishadhumane8203
    @manishadhumane8203 หลายเดือนก่อน +7

    माझा पण हाच प्रश्न आहे फेरफार कोणी करुण घेतले तर ते आपण परत घेऊ शकतो का

    • @blackblack1553
      @blackblack1553 หลายเดือนก่อน

      आई घाल्या लाईक काय करतोस उत्तर दे?

    • @ganeshshelake5868
      @ganeshshelake5868 20 วันที่ผ่านมา

      ​@@blackblack1553ङञङङङङङङ

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 19 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर

  • @vijaynirgude9688
    @vijaynirgude9688 14 วันที่ผ่านมา

    सर २५ वर्ष झालेल्या इमारतीला (O C )ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नाही. ती कशी काढायची? नवीन कायद्या अंतर्गत तिची शास्ती अभय योजना मार्फत कशी माफ करता येते या बाबत विडिओ बनवा. ठाणे जिल्हा

  • @kailashgupta3382
    @kailashgupta3382 26 วันที่ผ่านมา +1

    माझ्या वडीलांनी त्यांच्या मालमत्तेचे मृत्यूपत्र2004ला केलेले आहे.परंतु चूकून एक शेती ही लीहण्याची राहुन गेली असल्यामुळे त्याशेतावर
    दुसरयाचा 20वर्षा पासुन कब्जा आहे त्या करीता आम्ही काय करावे.

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  23 วันที่ผ่านมา

      वकिलांना भेटून कारवाई

  • @vilasmadhale4782
    @vilasmadhale4782 29 วันที่ผ่านมา +2

    रिव्हेन्यू खाते म्युटेशन करते त्यावेळी सर्वे नंबर बदलने, मूळ क्षेत्र बदलून दुसर्‍याच्या जमिनीवर क्षेत्र दाखविणे असे प्रकार घडतात. याबद्दलची दुरुस्तीची दाद कोणाकडे मागायची? आणि मूळ मालकांना याची काहीही कल्पना न देताच असे फेरफार रिव्हेन्यू खाते कसे काय करते?

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  29 วันที่ผ่านมา

      खर आहे
      त्याची तक्रार त्यांच्याकडे करतात

    • @ashwink6645
      @ashwink6645 24 วันที่ผ่านมา

      He kaay asle rwply jhaale ka bhangaar ... " Tyachi takraar tyanchakade kartaat " kunachi takraar kunakade kartaat jara details lihaaych ki .. kaam chalaau uttar deun mokla ​@@advocatepramoddhokale

  • @DKPharma24
    @DKPharma24 12 วันที่ผ่านมา

    In ancestral land . Daughter has filed case against her fathers land, during this time period can father cultivate the land

  • @avinashnashte9511
    @avinashnashte9511 18 วันที่ผ่านมา

    Very Helpful Vidio

  • @mulshiwaters5312
    @mulshiwaters5312 26 วันที่ผ่านมา

    Good points however Mutation entry is done on basis on some kind of purchase proof like Kharedi Khat , Varasaa hakka so how we can say Mutation is not ownership ?? If there is land acquisition by Water irrigation dept on your land and water dept name entry is done per mutation .Then who is the owner ..Water dept or someone else ?

  • @sharadlakal6748
    @sharadlakal6748 28 วันที่ผ่านมา +1

    तलाठी ने मनाने वहिती हक्कत वेगळे नावे टाकली असतील तर ह्या निकाल चा उपयोग होईल का?

  • @rameshsonekar7552
    @rameshsonekar7552 24 วันที่ผ่านมา

    Adv sir JMinkalvyasathi admit keli as el ter muljmitun maynskeli nahi sat barachi junach the LA purnajminichi vikrikeli v tyachi mojni Karun jevha bhumi abhilekh the kharedi rddhhovushakteka

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  23 วันที่ผ่านมา

      कळतं नाही काय लिहिलं आहे ते

  • @DnyaneshwarGanjave-fg5dv
    @DnyaneshwarGanjave-fg5dv 17 วันที่ผ่านมา

    माझ्या आजीने जिवंत पनी सदरची जमीन तिच्या नावावर करून घेतली आहे

  • @DnyaneshwarGanjave-fg5dv
    @DnyaneshwarGanjave-fg5dv 17 วันที่ผ่านมา

    माझ्या आईची आई हिच्या नावे शेतजमीन होती पण सर्व जमीन ही माझी मावशी ने तिच्या नावावर करून घेतली आहे आणि इतर 3बहिनीना हिस्सा दिला नाही त्यामुळे आमच्या त्या मुळे मला जमीन संपादनास विरोध आहे त्यामुळे काय करू

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  16 วันที่ผ่านมา

      कोर्टात जाऊन हिस्सा मागा. शक्य असल्यास वारस नोंद करा

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 16 วันที่ผ่านมา

    आणेवारी मधे झालेल्या चुकी ची दुरूस्ती कशी केली जाते.

  • @OmSuradkar-bc5eh
    @OmSuradkar-bc5eh 21 วันที่ผ่านมา

    भावने वाटणी पत्र करून दिले पण फेर आडवला

  • @sushilkumarkumbhar6116
    @sushilkumarkumbhar6116 22 วันที่ผ่านมา

    साहेब नोटरी दस्ता ची नोंद महसूल रेकॉर्ड फेरफार ला नोदवता येते का? हे कायदेशिर आहे का?

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  21 วันที่ผ่านมา

      अस नाही सांगता येणार

  • @vijaykharat8087
    @vijaykharat8087 20 วันที่ผ่านมา

    इनामी जमीन बाबतीत माहिती मिळते का.

  • @rajubamane5268
    @rajubamane5268 หลายเดือนก่อน

    Purvi Mayat Zalele Aajoba Panjobache Tyanchi Nond Na Grampanchayat Na Panchayat Samitila Mag He 15/20 LOKANCHE Mruttyu Dakhale Magtat Mag Te Aanayeche Kuthun Tyashiway Ferfar Ho Nahi Manhtat.Mag Ferfar Kase karayche.

    • @jitendramayekar8477
      @jitendramayekar8477 หลายเดือนก่อน

      खुप ऊपयोगी, महत्वाचे कायदेशीर माहीती बद्दल धन्यवाद व शुभेच्छा !

    • @abhijeetdhatrak9148
      @abhijeetdhatrak9148 27 วันที่ผ่านมา

      Nagarpaliket mrutyu dakhle miltat

  • @akkalkuwabrekingnews8414
    @akkalkuwabrekingnews8414 หลายเดือนก่อน

    सर माझ्या आजोबांची जमिनीवर सोसायटी वाल्यानी खोटी फेरफार करून सोसायटीचे नाव करून घेतले आहे आता त्यांचा कडे कोणताही पुरावा नाही आहे की माझ्या आजोबांनी त्यांना ही जमीन विकली आहे तरी त्यांनी सातबाऱ्यावर सोसायटीचे नाव लावून घेतले आहे तलाठी सांगतो आम्हाला हे नावे कमी करता येत नाही तर आता आम्हला काय करावे लागेल सध्या जमीन आमच्या ताब्यात आहे
    मार्गदर्शन हवे आहे सर जी🙏🙏🙏

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  หลายเดือนก่อน +1

      तुम्ही मालकी हक्कचे पेपर लावून अर्ज करावा.... कलेक्टर कडे

    • @ghanshayambodhare1529
      @ghanshayambodhare1529 28 วันที่ผ่านมา

      आपला नंबर व पत्ता मिळेल का

  • @dilipdeshmukh8197
    @dilipdeshmukh8197 26 วันที่ผ่านมา

    माझा पण हाच प्रश्न आहे फेरफार कोणी करून घेतले तर आपण परत घेऊ शकतो का

  • @vivekanandbeluse9546
    @vivekanandbeluse9546 23 วันที่ผ่านมา

    99 वर्षे करारावर असलेली शासकीय जमीन शासकीय अधिकारी व राजकीय पुढारी संगनमत करून वापर करीत असलेल्या व्यक्तीला विकु शकते काय. मार्गदर्शन व्हावे.

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  23 วันที่ผ่านมา

      सांगता येत नाही

    • @rrr-437
      @rrr-437 21 วันที่ผ่านมา

      😂😂😂​@@advocatepramoddhokale

  • @sanjaygonsalves4261
    @sanjaygonsalves4261 26 วันที่ผ่านมา

    हा कायदा नॉन हिंदू साठी लागू आहे का?

  • @sachinbhosale8413
    @sachinbhosale8413 17 วันที่ผ่านมา

    Sir tumcha no dya

  • @Anikeetachharya3699
    @Anikeetachharya3699 15 วันที่ผ่านมา

    Sir maza khup motha Gutta ahe number send Kara

  • @madhavshinde8467
    @madhavshinde8467 26 วันที่ผ่านมา

    आपल्या कडून कंसंल्टेशन हवे असल्या कसे कॅांटॅक्ट करावे?

  • @ashokkale5173
    @ashokkale5173 หลายเดือนก่อน

    Hi

  • @user-gs4eo3cq9w
    @user-gs4eo3cq9w 19 วันที่ผ่านมา

    आपला फोन नंबर पाठवा असच प्रपकरण आहे