कॅव्हेट समज आणि गैरसमज - अ‍ॅड. तन्मय केतकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 มิ.ย. 2024
  • कॅव्हेट समज आणि गैरसमज - अ‍ॅड. तन्मय केतकर #caveat
    संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
    ईमेल - k.kayadyacha@gmail.com
    सल्ला फी - ३०००/-
    कॅव्हेट, कॅव्हेट म्हणॅजे काय, कॅव्हेट कधी दाखल करता येतो, कॅव्हेट कुठे दाखल करता येतो, दिवाणी न्यायालय, महसुली न्यायालय, तन्मय केतकर, क कायद्याचा, मराठी, caveat, what is caveat, who can file caveat, where to file caveat, validity of caveat, civil court, revenue court, tanmay ketkar, k kayadyacha, marathi, tanmay ketkar

ความคิดเห็น • 4

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 8 วันที่ผ่านมา

  • @dhananjaygavali7606
    @dhananjaygavali7606 5 วันที่ผ่านมา

    सर
    लाड पागे समिती स्टे आहे त्य वरती वीडियो बनवा

  • @NamdevBhabad-bz5cf
    @NamdevBhabad-bz5cf 8 วันที่ผ่านมา

    Sir amchi divani कोर्टात केस चालू आहे अतिक्रमणाची आम्ही मोजणी झाली आहे प्रांताधिकारी यांच्याकडे निकाल आमच्या बाजूने लागला आहे पुढे समोरच्यानी दिवाणी कोर्टात केस केली आहे कोर्टाने स्टे ऑर्डर दिली नाही पण कोर्टाने कोर्ट कमिशन मोजणी करण्यासाठी ऑर्डर दिली आहे त्याची फी दोघांनी अर्धी अर्धी भरायला सांगितली आहे परंतु वादी अर्धी फी भरायला तयार नाही निकाल काय लागू शकतो

  • @sagarjagdhane4745
    @sagarjagdhane4745 8 วันที่ผ่านมา

    सर मी माझ्या वडिलांच्या वतीने दाव्यात म्हणणे हे विहित वेळेत दिलेले नाही पण दावा हा rcs आहे तर या परिस्थितीत जर दावा टाकून जर दोन वर्ष झाले असतील आणि दाव्यात जर 7 प्रतिवादी असतील आणि कोणाचेही म्हणणे काय दिले हे माहित होत नसेल तसेच तसेच काही लपून छपून करार म्हणा तोंडी असेल अशी वाटणी त्यायोगे दावा टाकून घडवून आणलेल्या प्रकारात जर माझ्या भोळसट वडिलांची निव्वळ फसवणूक व्हावी किंवा आणि त्यांच्या वाटप ही देखील तोंडी करार पद्धतीने सदर अनोळखी व्यक्तीस विकण्यात यावी असा काही प्लॅन या दाव्यातिल काही ठराविक प्रतिवादी (जी माझ्या भोळसट वडिलांना गाफील ठेवून)ही वादी सोबत मिळून मिसळून माझ्या मृत आईच्या संपत्तीची मुखत्यारपत्र न्वये परस्पर विक्री करण्याची प्रयत्नात असतील का? कारण माझ्या अंध अपंग वडिलांनी अजून दीड वर्षात म्हणणे दिले नाही तसेच तसेच कोणतेच cavet दाखल देखील केली नाही तसेच अशा एकत्रित मालमत्तेत cavet दाखल होणे गरजेचे असेल का? जर अशा दाव्यात जर cavet ची गरज भासत असेल तर त्यावर एक व्हिडिओ जरून बनून टाका.हल्ली जी दुकानदारी जी मांडली आहे ती न्यायाला धरून नाही तर एखाद्याचा छळ करण्यासाठी देखील अशी दावा कोर्टात केले जात असतात.निव्वळ बोगस दुकानदारी जी सर्व वारसांना सोबत घेऊन योग्य ती न्याय देणारी असून वकील लोक नोटरी करार कच्चे करार सौदा पावती काही डॉक्युमेंट कोर्टात दाखवून एखाद्या सर्व सहहिसेदरांच्या हिसा याची योग्य ती वाटप नसताना देखील फसवणूक होत आहे या दुकांदरिमुळे?