Batliwala, Lokhandwala, Punawala अशी नादखुळा आडनावं पारशी लोकांना कशी मिळाली? | Bol Bhidu | Parsi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 545

  • @rajeevkamra9120
    @rajeevkamra9120 3 ปีที่แล้ว +90

    या समाजाचे भारतासाठी खूप योगदान आहे जसे टाटा, बिर्ला, पालखीवाला, सिरवाई, इ त्यामुळे हा लुप्त होत असलेला समाज टीकायला हवा

    • @rameshdange6142
      @rameshdange6142 3 ปีที่แล้ว +10

      बिर्ला मारवाडी आहेत.

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 3 ปีที่แล้ว +1

      @@rameshdange6142 marvadi jat nahi. Area ahe tethil Marwadi

    • @dhananjayk130
      @dhananjayk130 3 ปีที่แล้ว +6

      @@rameshdange6142 Birla Hindu Aahet

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 3 ปีที่แล้ว

      बिर्ला बाबत शंका असली तरी माझं विधान अजिबात चुकीचं नाही

    • @rameshdange6142
      @rameshdange6142 3 ปีที่แล้ว +1

      तुमचं विधान बरोबरच आहे. जातीभेद
      बाजूला राहू द्या. शेवटी कष्टाला पर्याय
      नाही.

  • @sagarjoshi2826
    @sagarjoshi2826 3 ปีที่แล้ว +572

    मजा आली :) कामावरून आडनाव द्यायचीच झाली तर अर्धे भारतीय तरुण बेरोजगारवला होतील

    • @world_conquerer
      @world_conquerer 3 ปีที่แล้ว +6

      😆

    • @Atharva5650
      @Atharva5650 3 ปีที่แล้ว +3

      🙏🤣🤣🤣🤣🤣

    • @yashshinde6114
      @yashshinde6114 3 ปีที่แล้ว +2

      🤣🤣

    • @yashshinde6114
      @yashshinde6114 3 ปีที่แล้ว +8

      @@ashutoshjadhav1387 I think engineer asel

    • @funandjoy1420
      @funandjoy1420 3 ปีที่แล้ว +13

      Mag swatcha kaam karun sawaymrojgarwala houn jaa parsi lokan sarkha.

  • @sanjayjoshi6829
    @sanjayjoshi6829 3 ปีที่แล้ว +171

    बोल भिडू फारच मस्त मनोरंजक व अद्भुत माहिती देणारे आहे 👌

  • @spicy2602
    @spicy2602 3 ปีที่แล้ว +7

    खरोखरचं बोल भिडू हे एक अनोखं मराठी TH-cam channel आहे. मी असे channel खूप कमी बघितले आहेत. बोल भिडूची टीमही unique आहे. तुम्ही सगळं काम कसं मनापासून आणि चपखल करता हे तुमच्या माहितीपटांमधून प्रकर्षाने दिसून येते. तुम्हाला तुमच्या या अनोख्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही अशीच अनोखी माहिती मराठी माणसांपर्यंत पोहोचवत राहा आणि आमचं मनोरंजन करत राहा. आपले खूप खूप धन्यवाद♥️👏👍🙏🏻

  • @kirandeshmukh216
    @kirandeshmukh216 3 ปีที่แล้ว +34

    फारच प्रेमळ लोकं कोणाशी वाद घालणार नाहीत. जुन्या वस्तूंची आवड असते अँटिक वस्तू हयांच्या घरात बहागायला मिळतात

  • @maheshdalavi4975
    @maheshdalavi4975 3 ปีที่แล้ว +71

    आडनाव नादखुळा नाहीत,ती त्यांनी कर्तुत्वाने नादखुळा बनवली आहेत मॅडम

  • @sonuavhad3714
    @sonuavhad3714 2 ปีที่แล้ว +1

    मॅडम बोल भिडू चे व्हिडिओ पाहण्यास खूप मजा येते आणि इंटरेस्ट ही येतो. ज्ञानाचे भंडार आहात आपण खूप छान माहिती मिळते त्यामुळे जनरल नॉलेज सुद्धा वाढते आजपर्यंत जागर ते ऐकले नाही त्या आपले व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायला मिळतात खूप छान व्हिडिओ असतात असेच व्हिडिओ बनवत जात जा...

  • @SamiirMusic
    @SamiirMusic 3 ปีที่แล้ว +5

    One of the best channels on TH-cam. So informative. Thank you

  • @anilgangurde4745
    @anilgangurde4745 3 ปีที่แล้ว +6

    बोल भिडू
    छान माहिती, अगदी ड्रायव्हर देखील आडनाव आहे पारशी समाजात....... आपण माहिती छान दिली त्याबद्दल खुप खुप आभार 🙏 धन्यवाद

  • @akshaygaikwad3031
    @akshaygaikwad3031 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय रंजक आणि महत्वपूर्ण माहिती बोल भिडू नेहमीच देत आहे आणि पुढेही देत राहणार याची खात्री आहे. लव यू बोल भिडू टीम
    एक विनंती आहे की पारसी लोकांचे अंतिम संस्कार कसे केले जाते याबद्दल खूप काही गोष्टी एकिवात आहेत पण खात्रीशीर माहिती नाहीये प्लीज व्हिडिओ बनवा

    • @sunilburade6459
      @sunilburade6459 2 ปีที่แล้ว

      @Aksay Gaikwad युट्युबवरील RJDipak wankhadeव Itihas ki gunj चॅनल पहा.

  • @gajananbelkhede8613
    @gajananbelkhede8613 3 ปีที่แล้ว +5

    बोल भिडू मधून खरोखरीच मनोरंजक आणि उद्बोधक माहिती दिली जाते तिही वेगवेगळ्या शैलीत जबरदस्त

  • @sakharambankar8994
    @sakharambankar8994 3 ปีที่แล้ว +3

    त्यातीलच एक महान व्यक्तिमत्व, महान उद्योगपती रतनलालजी टाटा।।।

  • @maheshs6238
    @maheshs6238 3 ปีที่แล้ว +5

    पारशांबद्दलची कुठलीही माहिती खूप रंजक असते. या समाजाने भारतासाठी एवढ भरीव कार्य करुन ठेवलय त्याला तोड नाही. सचोटी आणि समाजसेवा शिकावी तर त्यांच्याचकडून.

  • @anujkulkarni5106
    @anujkulkarni5106 3 ปีที่แล้ว +6

    खूप चांगले channel आहे, नवीन नवीन माहिती कळते , keep it up. नवीन नवीन माहिती पोहोचवत रहा .

  • @kundannaik1464
    @kundannaik1464 3 ปีที่แล้ว +4

    Khup Chan Ani important kissa..
    Nice hair style.

  • @ravindraabhyankar3804
    @ravindraabhyankar3804 2 ปีที่แล้ว

    खूपच मनोरंजक पण तेवढीच उपयुक्त माहिती.

  • @ashishsamant3798
    @ashishsamant3798 3 ปีที่แล้ว +12

    आडनाव ची व्हरायटी महाराष्ट्रातील लोकांमध्ये सर्वात जास्त आहे

    • @themanohar3749
      @themanohar3749 3 ปีที่แล้ว +2

      Chorghe, Chormale, Kale, Gore, Lande, Ghuge, Hagavane ....

    • @thescentofsoil.436
      @thescentofsoil.436 3 ปีที่แล้ว

      @@psk2266 maankaape

  • @acharyaanand8495
    @acharyaanand8495 3 ปีที่แล้ว

    ह्याबद्दल प्रश्न नक्कीच पडला होता,पण कधी उत्तर मिळालं नव्हतं,आज हा तुमचा व्हिडीओ पहिला,खूप छान

  • @shlokvelaskarkarekar1133
    @shlokvelaskarkarekar1133 ปีที่แล้ว

    धन्यवाद भिडू विस्तृत माहिती दिल्याबद्दल, मला पारशी समाजाविषयी प्रेम आणि अप्रूप आहे

  • @sudhirshipurkar404
    @sudhirshipurkar404 3 ปีที่แล้ว +5

    Krarach majeshir mahiti dilit, aapalyala thank you.

  • @nikhilpawar1249
    @nikhilpawar1249 3 ปีที่แล้ว +22

    बोल भिडु
    खरोखर हा नादच खुळा 🥰😊🤣😂

    • @jaydatt7139
      @jaydatt7139 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/rQs0hhUNR-c/w-d-xo.html

  • @kalidasjagtap8598
    @kalidasjagtap8598 3 ปีที่แล้ว

    फारच छान, तुम्ही अभ्यासू आहात
    तर महाराष्ट्रात हजारो आडनाव आहेत त्याचा अभ्यास करून
    माहिती द्या.

  • @funwithfacts5792
    @funwithfacts5792 3 ปีที่แล้ว +1

    Khoop cchan ani changlya prakrutiche premal lok astat he, love u all indians

  • @umesh3587
    @umesh3587 3 ปีที่แล้ว +43

    ते सर्व सोडा पारशी लोकांना इराण सोडाव का लागलं त्याचा वर बोल भिडू ने विडिओ बनवावा. त्यांचा वर काय अत्याचार केले गेले आणि कोणी केले गेले त्यावर माहिती द्यावी ही बोल भिडू ला विनंती आहे.

    • @umeshghane
      @umeshghane 3 ปีที่แล้ว +2

      आश्रय घ्यायला आलेले कोणी परत इराणला गेले की नाही? आता सध्या काही पारशी लोक तरी इराणमध्ये आहे काय?
      या प्रश्नांची उत्तरेही मिळायला पाहिजेत.

    • @niranjan3423
      @niranjan3423 2 ปีที่แล้ว +1

      @@umeshghane नाही. पारशी समाज इराणमध्ये अजिबात उरलेला नाही. कारण जगामध्ये पारशीलोकांची सर्वाधिक संख्या भारतातच आहे आजमितीला.इस्लामी राजवटींचे अत्याचारी धोरण पाहता इराण मध्ये नावाला देखील पारशी नसावेत.

  • @anjalijadhav3373
    @anjalijadhav3373 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद छान माहिती दिली

  • @hydraulictowingvan5902
    @hydraulictowingvan5902 3 ปีที่แล้ว

    लय भन्नाट व्हिडिओ , जीते रहो

  • @shriramshelar9944
    @shriramshelar9944 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिली आहेस ताई,,,

  • @pritamshinde9873
    @pritamshinde9873 ปีที่แล้ว +1

    भोसले,देशमुख,जेधे,पासलकर,गायकवाड,घोरपडे,मालुसरे,देशपांडे,शिंदे,होळकर, ढमढेरे,बांदल,पाटील,कदम आम्हीच नादखुळे❤️🙏🚩

  • @kondajiborse4777
    @kondajiborse4777 ปีที่แล้ว +1

    आम्हाला जर कोणी दारूवाला म्हटल तर मुलाला मुलगी कोणी देणार नाही

  • @avinashubale6057
    @avinashubale6057 3 ปีที่แล้ว +6

    खूपच छान माहिती दिलीत. Keep it up !

  • @akashrakshe2205
    @akashrakshe2205 3 ปีที่แล้ว +14

    मैथिली तुझ्या आवाजातलं सादरीकरण नेहमीच हृदयाला आनंद देऊन जात 😍

    • @akshaygaikwad3031
      @akshaygaikwad3031 2 ปีที่แล้ว

      खूप सुंदर आवाज आहे मैथिली मॅडम

    • @akashrakshe2205
      @akashrakshe2205 2 ปีที่แล้ว

      @@akshaygaikwad3031 ho kharrch

  • @doflamingo7973
    @doflamingo7973 2 ปีที่แล้ว +1

    उद्धव : मी वाइन वाला
    अजित पवार : सिंचन वाला
    फडणवीस : ढेरी वाला
    राणे : कोंबडी वाला
    अनिल देशमुख : वसुली वाला

  • @ShindeSarkar55
    @ShindeSarkar55 3 ปีที่แล้ว +4

    मैथिली... खुप छान माहिती दिली... तुमचे सादरीकरण खुप छान आहे..

  • @deepakgavate6755
    @deepakgavate6755 3 ปีที่แล้ว +2

    Ha channel kharach unique ahe rao... Madam tumhi lay famous honar bagha...
    Saglech anchor best ahe ani bolnyachi tuning hya channel la aplasa banavte
    Tumchi pragati faar javal ahe khup mehnat kara... All the best... 😊

  • @nikhilthawkar6979
    @nikhilthawkar6979 3 ปีที่แล้ว +1

    उत्कृष्ट विश्लेषण 🙏🙏

  • @nileshambavale7119
    @nileshambavale7119 2 ปีที่แล้ว

    आपला सर्वात आवडीचा यू ट्यूब चॅनल

  • @vaibhavindia7849
    @vaibhavindia7849 3 ปีที่แล้ว +5

    Thanks for sharing with us ❤🙏❤✅

  • @MaheshYadav-tx1hm
    @MaheshYadav-tx1hm 3 ปีที่แล้ว +1

    बोल भिडू , तुम्ही खरच लोकांना प्रश्न पडणारया गोष्टीवर वीडियो बनवता... धन्यवाद

  • @prashantpisal2672
    @prashantpisal2672 3 ปีที่แล้ว +1

    आडनावांची मस्त माहिती दिली 👍👍

  • @satishthumbare3243
    @satishthumbare3243 2 ปีที่แล้ว

    नमस्कार
    उत्तम माहिती सादर करता
    जय श्रीराम

  • @aniketnijai2679
    @aniketnijai2679 3 ปีที่แล้ว

    विडीओ पण भारी वाटला आणि तुमची स्माईल पण लय भारी वाटली

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 2 ปีที่แล้ว +1

    Nice information thanks again

  • @nandkumarbhoir6456
    @nandkumarbhoir6456 3 ปีที่แล้ว +3

    टाटा हे पारशी आहेत हे आज मला माहित झाल.धन्यवाद बोल भिडू.. 🙏

    • @snpsnk.3329
      @snpsnk.3329 3 ปีที่แล้ว +1

      अरेरे काय हा तुझा अज्ञानीपणा?
      टाटांना न ओळखणारा माणूस तु.

    • @nandkumarbhoir6456
      @nandkumarbhoir6456 3 ปีที่แล้ว +1

      भाई ते मला माहीत नव्हते की ते पारशी समाजाचे आहेत ह्याच्यात कुठला आला अज्ञानी पणा ...🤔🤔🤔

  • @ajitsawant6080
    @ajitsawant6080 3 ปีที่แล้ว

    Khupach premal lok asatat parsi samjachi,nyaypriy,shistbadh i like parsi community...🙏🙏🙏

  • @RakeshYadav-kh6ys
    @RakeshYadav-kh6ys 3 ปีที่แล้ว +2

    तूमच्यामूळे खूप काही शिकायला मिळाते thanks

  • @m.s.-7459
    @m.s.-7459 3 ปีที่แล้ว

    निश्चितच अगदी मनोरंजक आणि ज्ञानवर्धक माहिती....नेहमीप्रमाणे.... बोलभिडू जबरदस्त....👌👌👌👌👌

    • @rekhamayekar96
      @rekhamayekar96 3 ปีที่แล้ว +1

      खूप छान माहिती

  • @siddheshmahagaonkar
    @siddheshmahagaonkar ปีที่แล้ว

    मागे बसलेल्या ताई कामात खुप मग्न आहेत

  • @RantingIndian
    @RantingIndian 3 ปีที่แล้ว +9

    Arab conquests of Iran began in 6th century AD and by 10th century itself parsi migration to India had began full fledged! Even the atash behram temple was constructed on coast of gujarat by 7th century! Anyways it’s a fascinating vlog you have.

  • @rajendrakatarmal6649
    @rajendrakatarmal6649 3 ปีที่แล้ว

    Khupa changli mahiti, thanks

  • @umeshbhise3040
    @umeshbhise3040 ปีที่แล้ว

    मला तुमचा vdo फार आवडतात

  • @DRNITINJAWALE
    @DRNITINJAWALE 3 ปีที่แล้ว +5

    Parsi surnames also derived from their ancestral places in Iran and Tata comes from the place name Tata in Iran, so also Pallonji from the place Palon in Iran

  • @vrushalipatil3034
    @vrushalipatil3034 2 ปีที่แล้ว

    मैथिली तुझ बोलण नि माहीती सुरेख 👌🏻

  • @mymarathiwish1121
    @mymarathiwish1121 3 ปีที่แล้ว

    khup changali mahiti aahe...

  • @yuvrajvalavke3125
    @yuvrajvalavke3125 3 ปีที่แล้ว

    Khup chhan.
    All the best Bo Bhidu..

  • @thehindustani779
    @thehindustani779 3 ปีที่แล้ว

    माहिती खूप छान मिळाली. बारा बलूतेदारांना त्यांची आडनावे कशी मिळाली ती माहिती कळावी... आम्ही वाट पाहत आहे...

  • @gademanoj1
    @gademanoj1 3 ปีที่แล้ว

    Farcch chaan!

  • @anantmangalwedhekar8618
    @anantmangalwedhekar8618 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम माहिती

  • @sandeepbajulge
    @sandeepbajulge ปีที่แล้ว

    Tumche best vishay astat. Majja yete. Mi tar daily at least 5 video bagahto

  • @rajendrashahane655
    @rajendrashahane655 3 ปีที่แล้ว

    Khup manoranjak!
    Chhaan n utsahi sadarikaran!

  • @devendrapawse6578
    @devendrapawse6578 3 ปีที่แล้ว

    खुप छान म्हणजे आपली सुद्धा आडनावे बदलीली पाहिजे.

  • @amitbhosale7955
    @amitbhosale7955 3 ปีที่แล้ว

    बोल भिडू चे सर्वच भाग पाहण्यासारखे असतात, खूप छान माहिती मिळते या टीम कडून

  • @kumudinis6949
    @kumudinis6949 3 ปีที่แล้ว +1

    Interesting information 👌👌

    • @BolBhidu
      @BolBhidu  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद असेच वेगळे video बघण्यासाठी बोल भिडूच्या youtube channel ला subscribe करा

  • @babanzalte3643
    @babanzalte3643 ปีที่แล้ว

    लय भारी ।

  • @pravinpawar2854
    @pravinpawar2854 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली आहे तुम्ही अप्रतीम

  • @HandmadeByDreamer
    @HandmadeByDreamer 3 ปีที่แล้ว

    Khupch chan ✨

  • @darbarsingrupsinggirase8604
    @darbarsingrupsinggirase8604 3 ปีที่แล้ว

    भन्नाट वाटला.

  • @mrkumargaikwad3582
    @mrkumargaikwad3582 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan bai

  • @amanpathan795
    @amanpathan795 3 ปีที่แล้ว +29

    Parsi is like Paris of world and huge respect from me that wonderful relegion. Asish akal muslimna ali aste tar

    • @Nitesh__-rg9fu
      @Nitesh__-rg9fu 3 ปีที่แล้ว +5

      Parsi lokkancha desh Persia hota jo aaj Iran aahe aani tyanchi suddha haalat Israel chya Yehudi saarkhi jhaali Mag bhartane sharan dili saglyanna

    • @Aniruddha197
      @Aniruddha197 3 ปีที่แล้ว +10

      Jar muslim he muslim zale naste tar saglyanchi aakkal shabut rahili Asti 😂

    • @vaibhavpatharkar6794
      @vaibhavpatharkar6794 3 ปีที่แล้ว +3

      Muslims made them flee from iran . How tolerant!😅

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 2 ปีที่แล้ว

      Parsi R Extinct species 🤠✍️

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 3 ปีที่แล้ว

    मस्त च माहिती👏👏👏.....

  • @anandlondhe1438
    @anandlondhe1438 3 ปีที่แล้ว

    बोल भिडू वाले काय रंजक आणि माहितीपर व्हिडिओ घेवून येतात राव ❤️ नादखुळा 👍🏻❤️

  • @sachinjanvalkar926
    @sachinjanvalkar926 2 ปีที่แล้ว

    Awesome information

  • @vishveshmahajan1442
    @vishveshmahajan1442 3 ปีที่แล้ว

    Va mast, ghup Chang li ani manorangk mahiti aa he

  • @seemawagh9932
    @seemawagh9932 3 ปีที่แล้ว

    Kharach khup chhan information...👌👍👍

  • @karanpatil7455
    @karanpatil7455 3 ปีที่แล้ว +22

    मुंबई चे मूल भूमीपुत्र #आगरी कोळी राहिले बाजूला ना😑
    किती तरी वेला कंमेंट केले आहे अजून सुद्धा काहीच प्रतिक्रिया नाही

    • @chandrakantmisal8650
      @chandrakantmisal8650 3 ปีที่แล้ว +15

      प्रतिक्रिया देण्यासाठी काही उत्तम कामगिरी करावी लागते. कोणापुढे हात पसरून जबरदस्तीने ती मिळत नाही.

    • @rajeshkalamkar9204
      @rajeshkalamkar9204 3 ปีที่แล้ว +1

      Patil saheb he fakt Vishesh samuday victim card lokan baddal vichar kartat 🙏

    • @ameyadivreker9608
      @ameyadivreker9608 3 ปีที่แล้ว +1

      भारतीय लोकांना पारशी लोकांच्या गोऱ्या चांबडी चा येव्हाडा पुळका आहे की ते पर्श्याचा नेहमीच गु खायला तत्पर असतात

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 3 ปีที่แล้ว

      @@ameyadivreker9608 🧐अगदी बरोबर गोरी चमडी बघितली की मराठी माणूस येडा होतो 😡🤧

    • @akshayb3440
      @akshayb3440 3 ปีที่แล้ว +2

      आपले लोक फक्त जमीनविकनेवाला आणि त्याच सोनावाला देखावा दाखवावाला आहे

  • @buntysonawane5750
    @buntysonawane5750 3 ปีที่แล้ว +1

    Nice info 👍 Love to all Parsi community ❤️

  • @abhijeetshinde4289
    @abhijeetshinde4289 3 ปีที่แล้ว +9

    3 hours madhye 14k views, 1.8k likes and 0 dislikes ...tumchya kam Uttam ahech ani ya varun tumchya kamachi pochpavati milat ahe ... Keep it up Bol bhidu team...🤘

    • @jaydatt7139
      @jaydatt7139 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/rQs0hhUNR-c/w-d-xo.html

    • @daretospeak2835
      @daretospeak2835 3 ปีที่แล้ว

      डिसलाईक करून पाहिले की बोलभिडुला फिडबॅक जातोय.

  • @pavan.deore2555
    @pavan.deore2555 3 ปีที่แล้ว

    Super👍👍 mast video बनवतात तुम् खरच मनपासू 😍🥰🥰

  • @atharvadeo9584
    @atharvadeo9584 3 ปีที่แล้ว +1

    Bol bhidu che sagle episodes baghitle ahet, you are the bestest anchor ever from bol bhidu. Atleast tond wakda karun tari bolat nahit...

  • @balwanttaware1461
    @balwanttaware1461 3 ปีที่แล้ว +5

    Khupach mast ahe he chanel 🔥❤🙏🏾

    • @jaydatt7139
      @jaydatt7139 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/rQs0hhUNR-c/w-d-xo.html

  • @mahendrapatil6608
    @mahendrapatil6608 3 ปีที่แล้ว +2

    2.12 to 3.11 interesting story
    Excellent presentation

  • @ravipatil207
    @ravipatil207 3 ปีที่แล้ว +18

    👌 फारच छान भिडू.
    पण इतकी रंजक माहिती कुठून गोळा करता तुम्ही?
    मोठ्ठ आच्छर्य आहे 😂

    • @nikhilphadtare644
      @nikhilphadtare644 ปีที่แล้ว

      माहितीवाला कडून 🤣

  • @ashokdhobale9339
    @ashokdhobale9339 3 ปีที่แล้ว +1

    फक्त बॉलिवूड मध्ये मध्ये त्यांना कंजूस दाखवला आहे ....जसे बॉलिवूड .अध्ये मराठी माणसं कामवाली बाइ तसेच .....
    फक्त मुसलमान माणसं इमानदार दाखवण्यात आली आहेत👍

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 3 ปีที่แล้ว

    छान माहिती आहे🙏🙏

  • @umeshwaghmare2693
    @umeshwaghmare2693 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

  • @milinddhule2969
    @milinddhule2969 3 ปีที่แล้ว

    Khup chan information

  • @sanskrutidhotre5307
    @sanskrutidhotre5307 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर वीडियो!!👌👌

  • @ashfaqueshaikh3288
    @ashfaqueshaikh3288 3 ปีที่แล้ว

    Khup chaan

  • @riteshpandav9866
    @riteshpandav9866 3 ปีที่แล้ว +1

    Informative

  • @pratikkothawade3249
    @pratikkothawade3249 ปีที่แล้ว +1

    Ladshakhiy wani smajachya mahiti vr video bnvna 🙏

  • @praphullsavale1801
    @praphullsavale1801 3 ปีที่แล้ว

    Khup Chan mahiti 🙏 ili 💐👍

  • @anusayalokhande2389
    @anusayalokhande2389 2 ปีที่แล้ว

    हो आणि लवकर ते खूप टॉप ला viwes घेणार

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 3 ปีที่แล้ว

    मस्त... 👍👍👌👌

  • @royaladda9683
    @royaladda9683 3 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @Nagesh-ui7er
    @Nagesh-ui7er 3 ปีที่แล้ว

    Chhan video.. 👌

  • @gajananjoshi40
    @gajananjoshi40 3 ปีที่แล้ว

    Khup chan the best make more videos on parsi

  • @balumate4992
    @balumate4992 3 ปีที่แล้ว +1

    मॅडम मजा आली..
    खंडाळा घाट धनगराचा इतिहास सांगा ना
    ज्याने
    पुणे मुंबई
    इंग्रजाना रस्ता दाखवला

  • @HarshManeLeeds0911
    @HarshManeLeeds0911 3 ปีที่แล้ว +1

    मस्त 👍 तात म्हणजे टाटा 😇

  • @rupeshbachhav
    @rupeshbachhav 3 ปีที่แล้ว

    Great... Very informative 👍

  • @amarnalawade2007
    @amarnalawade2007 2 ปีที่แล้ว +1

    Simply great 👍

  • @nikxhacker3054
    @nikxhacker3054 3 ปีที่แล้ว

    बोल भिडू मी तुमचे व्हिडिओ रेगुलार पाहतो...
    तुमचे व्हिडिओ मस्त आहेत..👌👌👌👌👌
    राजे शिर्के घराने व्हिडिओ बनवा....
    नामकरण का झाले ते ही सांगा....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻