हो ती भगवान बुद्ध प्रतिमा अलीकडचीच आहे, पण मुळात ही लेणी बौद्ध धर्मातील हिनयान पंथातील आहे.. आपल्या कडे हिनयान पंथातील बुद्ध लेण्यात सर्वांत जास्त अतिक्रमण इतर धार्मि्यांकडून झाले आहे..
खुप छान भाऊ माहिती दिल्याबद्दल,,,,, तसेच समोरचा प्रकार पाहून काही विघ्नसंतोषी समाजकंटका कडून कब्जाप्रवृत्ती चा प्रयत्न होताना वाटतोय,,,,😂म्हणूनच आपसूकच मनात प्रश्न पडतो कि ते 84000 विहार गेली तरी कुठे??😅
आम्ही माघ पौर्णिमेच्या दिवशी या लेणीला मोर्शी, वरुड, अमरावती, बिहाली असे सर्व मिळून भेट दिली, पाली पूजा, व प्रवचन झाले धम्मचारी श्रद्धाप्रिय अमरावती यांचे. दरवर्षी मोठया प्रमाणात या लेणीला आम्ही भेट देणार आहोत आपणही या ऐतिहासिक दिनी एकत्र येऊन ध्यान पूजा नियोजन करू शकतो.
साल बर्डी के बारे में जानकारी मिली, आपका बहुत बहुत धन्यवाद । मुझे भी शंका थी की सालबर्डी हिंदू का स्थान है या बौद्धों का ? आपके वीडियो से साफ़ हो गया की ये भी एक बुद्ध विहार है ।
Namo Buddha, Jay Bhim dear brother, very nice Ancient Buddhist monuments and caves are destroying due to lack of security not conservation. In the whole country, Buddhist monuments in bad condition. The encroachment, conversion and destroying by the illegal group who is opposite culture. Thanks
आभार आपले।। अजून पर्यंत आम्हाला माहीत नव्हतं। अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असून सुद्धा।। आता आम्ही नक्कीच पाहणार आहे।जयभीम नमो बुध्दाय।
धन्यवाद 🙏
जय भीम❤❤❤ साधू साधू
बुद्ध ही सत्य है बाकी सब काल्पनिक.
Jai BHIM 🙏🏽🙏🏽🙏🏽
ह्या लेणी वर पण समाज कंठकांची नजर आहेच.. खूप छान विडिओ 🥰
Jay bhim Vijay Kumar dongarwar katngikala Gondia Maharashtra asech changle vhidio banva
धन्यवाद 🙏 जयभिम..
छान माहिती लोकांपर्यंत पोहोचविल्या बद्दल आभार !नमो बुद्धाय,जय भीम,जय भारत .
धन्यवाद 🙏जयभिम
Nmo buddhay 🙏
Bhut acchi jankari di aapne
धन्यवाद 🙏 जयभिम..
Thank you
भाहेरून आणून मूर्ती ठेवली आहे
हो ती भगवान बुद्ध प्रतिमा अलीकडचीच आहे, पण मुळात ही लेणी बौद्ध धर्मातील हिनयान पंथातील आहे.. आपल्या कडे हिनयान पंथातील बुद्ध लेण्यात सर्वांत जास्त अतिक्रमण इतर धार्मि्यांकडून झाले आहे..
Mi baghitli aahe hi
बहोत बढिया..!!! असेच काम करत रहा..
धन्यवाद 🙏
Mai Morshi me rahta hu aur mujhe pahli baar ye jagah pata chali.... Thank you
Most Welcome 🙏
O , k , dhanyawad Dada.
दंडवत प्रणाम,दिपक भाऊ सालबर्डी येथे चक्रधर स्वामींचे तीन स्थान
ससा रक्षण,मौनदेव,मुक्ताई गुंफा
तर नक्की कोठून यावं ते कळाले नाही
खुप छान
दंडवत प्रणाम 🙏 या तीनही स्थानांचे व्हिडीओ लवकरचं येतील..
Far Sundar awaaj aha dada apla😊.
आपले खूप खूप आभार दादा माहिती दिल्याबद्दल जय भीम
धन्यवाद 🙏
सालबरडी येथील बुद्ध कालीन लेणी दाखविली. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील मध्य प्रदेश राज्यामधील. दादा जयभीम व अभिनंदन🎉🎊
धन्यवाद 🙏 जयभिम..
असेच पातूर लेणी वर video बनवा..
th-cam.com/video/HY-WCBU6TS0/w-d-xo.html
दादा क्रांतिकारी जय भीम नमो buddhay
दादा सर्वप्रथम आपणास सप्रेम जय भीम अशी अमूल्य माहिती दि्याबद्दल,आणि खरच आपण सर्वांनी या मूल्यवान लेण्याच जतन करायला हवे..
अगदीच.. धन्यवाद 🙏 जयभिम..
खुप छान भाऊ माहिती दिल्याबद्दल,,,,, तसेच समोरचा प्रकार पाहून काही विघ्नसंतोषी समाजकंटका कडून कब्जाप्रवृत्ती चा प्रयत्न होताना वाटतोय,,,,😂म्हणूनच आपसूकच मनात प्रश्न पडतो कि ते 84000 विहार गेली तरी कुठे??😅
मनुवादी विचार चे लोक यांनी बुद्ध मूर्ती खंडीत केले आहे जय भीम
हिनयान पंथीय लेणी आहेत. तीथे मुर्ती वगैरे नसते. त्यामुळे खंडीत करण्याचा प्रश्न नसतो.
सध्या जी प्रतिमा दिसते आहे ती आता आताच स्थापन केलेली आहे.
नमोबुध्दाय सप्रेम जय भीम
तीथे काही ब्राम्ही शिलालेख वगैरे आहेत का?
इथे किंवा सालबर्डी येथील इतर ठिकाणी कुठेही शिलालेख मी पहिला नाही...
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ
@@ParmvirHelode 🙏
धन्यवाद दादा, मला माहित नव्हत आता मी पण बघायला जाणार.
Dhanyavaad Dada leni prakashyat aanlya baddal. Aaple bolne faar mrudu aahe. Dhanyavaad dada.
🙏
Jay Bheem Saheb
सप्रेम जयभिम 🙏
दादा आपले आणि आपल्या बरोबरच्या कमलेश दादांचे खूप खूप धन्यवाद
आम्ही माघ पौर्णिमेच्या दिवशी या लेणीला मोर्शी, वरुड, अमरावती, बिहाली असे सर्व मिळून भेट दिली, पाली पूजा, व प्रवचन झाले धम्मचारी श्रद्धाप्रिय अमरावती यांचे.
दरवर्षी मोठया प्रमाणात या लेणीला आम्ही भेट देणार आहोत आपणही या ऐतिहासिक दिनी एकत्र येऊन ध्यान पूजा नियोजन करू शकतो.
येवडा मोठा वारसा आपण बाजूला टाकतो आणि नको त्या बाबा चे मेळाव्यात गर्दी करतो.
Jabardast saheb Jay bhim namo Buddhay sir
धन्यवाद 🙏 जयभिम, नमोबुध्दाय
साल बर्डी के बारे में जानकारी मिली, आपका बहुत बहुत धन्यवाद । मुझे भी शंका थी की सालबर्डी हिंदू का स्थान है या बौद्धों का ? आपके वीडियो से साफ़ हो गया की ये भी एक बुद्ध विहार है ।
सालबर्डी बौद्ध, हिंदू और महानुभाव पंथ के इतिहास से जुडा हुवा हे..
Lemyamdhe. Ling neun thvle ahe
Happy Guru Purnima Festival. Khush Raho
🙏
माहिती दिल्या बद्धल धन्यवाद भाऊ.. आम्ही कितीवेळा गेलो पण माहीत nvt
हे ठिकाण स्वछ करायला पाहिजे
There are two columns and two pilaster
Ok 🙏
@@RJDipakWankhade welcome 🙏🏻
पल्हाद महाराज साखरखेडा ता सिंदखेड राजा येथील विडिओ बनवा
🙏✌️✌️👌💐💙
Jay bhim namo Buddhay bhau
Namo biddhay
बौध्द लेण्याच जतन केले पाहीजे
चांगदेव मंदिर bhudda।विहार ahe varangav नागेश्वर।मंदिर bhydda विहार ahe manuvadyani kabja kela। शिवलिंग स्थापित केले
Kuthe ahe exact
@@ashishshirsat7682Taluka muktainagar dist jalgaon
एवढ्या घनदाट वनराईने वेढलेल बहुधा हे एकमेव बौध्द वर्षावास स्थान असाव . हे जंगल आजचं एवढ घनदाट आहे , त्यावेळी किती गर्द असेल ?
Very nice 👍 Jay bhim sar Sadhu Sadhu Sadhu
पुरातत्व विभागाने दखल घेऊन रस्ता सुखर करावं वारसा जतन करावा
चक्रधर स्वामीच्या मंदिरापासून रस्ता आहे परंतु तेथून जो रस्ता आहे तिथे मंदिरातील सांडपाणी सोडले आहे व त्यामुळे पाय घसरून पडण्याची भीती आहे.😢
🙏 मनुवादी लोकं प्रत्येक लेणी बाहेर काहीना काही इच्चक पना करूनच ठेवतात.
Namo Buddha, Jay Bhim dear brother, very nice
Ancient Buddhist monuments and caves are destroying due to lack of security not conservation.
In the whole country, Buddhist monuments in bad condition.
The encroachment, conversion and destroying by the illegal group who is opposite culture.
Thanks
Manuwadinchya aakramanamule hya leni durlaxit hot aahet..karan hi tyanchi pratikranti aahe..
Dada pls tumcha namber bhetel ka
मी अमरावती जिल्ह्यात नाहीये.. तुम्हांला ही लेणी पाहायची असेल तर tour guide यांचा नंबर देऊ शकतो..
@@RJDipakWankhade ho dya
त्यांच नाव कमलेश मडीकर व फोन नंबर : 9370958168
तुमच्या सोबत असलेले गाईड चा कॉन्टॅक्ट नंबर द्या
@@rishikeshbhalchakra3345 हो.. त्यांच नाव कमलेश मडीकर व फोन नंबर : 9370958168
1 no. Dada mst mahiti dili. Mi ya lenya var 5 te 7 vela yeun gelo hoto pan mahiti navata Kay ahe manun
@@gauravvirulkar धन्यवाद 🙏
आपण या लपलेल्या बौध्द लेणी वीषयी माहिती करूंन दिल्या बद्दल धन्यवाद.जयभीम नमो बुद्धाय.
🤔🤔🤔🎉🎉🎉🫡🫡🫡
खूप छान माहिती दिली.
छान लेणी बघायला मिळाली
धन्यवाद
अनिल दाभाडे
कवी, लेखक, चारोळीकार
रसायनी.
धन्यवाद 🙏 जयभिम
अकोला जिल्ह्यातील पातूर येथे अशीच बुद्ध लेणी आहे.. भाऊ सेम structure आहे अखंड मोठा दगड कोरला आहे..
हो मी त्यावर खूप आधीच व्हिडीओ बनवलेला आहे तुम्ही search करून पाहु शकता..