ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

ह्या गोष्ठीमुळे बुद्धांना भारतातून मिटवता येणार नाही | काय आहे कोंडणे लेणीच रहस्य | Kondane Caves

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ค. 2019
  • जय भिम | नमो बुद्धाय | जय भारत |
    ह्या गोष्ठीमुळे बुद्धांना भारतातून मिटवता येणार नाही
    ह्या विडीओ मध्ये एक वेगळा अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे | तथागत भगवान बुद्धाच्या स्मृतीचिन्हवर प्रकाश टाकण्याचा एक छोटा पर्यंत आहे |
    हा विडीओ प्रत्येकाने पाहावा खूप काही गोष्ठी पाहायला भेटणार आहे | मनाला शांती देणारे ठिकाण | आणि जगावेगळा अनुभव एकाच ठिकाणी | हे बोधिसत्व चनेल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि सर्व मानवजाती साठी लढलेल्या महापुरुषांच्या विचारावर आधारित आहे
    Gautam Buddha Inspiring and Motivational Place
    It will surely take you to another world....
    #Motivational
    #Historical
    #LordBuddha
    #inspirational
    #Buddhism
    #LifeStyle
    #JayBhim

ความคิดเห็น • 1.1K

  • @rajeshmaske9351
    @rajeshmaske9351 5 ปีที่แล้ว +348

    जे तरुण हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचे आभार
    कारण मी एवढं पण करु शकलो नाही धम्मासाठी

    • @ganeshpandav8716
      @ganeshpandav8716 5 ปีที่แล้ว +7

      खर.आहे

    • @crante8357
      @crante8357 5 ปีที่แล้ว +7

      it's never too late to start a good things..aatahi tumhi khup kahi karu shakta..buddhist dharmik kamat sahyog dya , jamel titk dan kara vihar aani itr kamat ,mitra aani relatives la ashy kamat joda..aapn ch jar aaplya dhammasathi sahyog karnar nahi tr kon karel ?? tumchya sarkhya lokanchi garaj aahe aaj dhammala Jai Bhim , Namo Budhhay

    • @krishnawaghmare5079
      @krishnawaghmare5079 5 ปีที่แล้ว +4

      Salam bhai

    • @surajbhalerao6898
      @surajbhalerao6898 5 ปีที่แล้ว +3

      I am proud of you

    • @rekhashedge1173
      @rekhashedge1173 5 ปีที่แล้ว +4

      मी तुमची आभारी आहे मला खूप खूप इच्छा आहे की बुद्ध मला समजले पाहिजेत आणि आणि मी इतरांना समजावेल पाहिजे तेव्हा ही भारतभूमी पूर्णपणे बुद्धमय होईल आत्ताच्या प्रत्येक मुला-मुलींना बुद्ध हे कोण होते काय होते हे प्रत्येकाला समजले पाहिजे बुद्धांनी कधीही ही वाईट गोष्टीचा किंवा वाईट विचारांच.

  • @sarthakatkore2729
    @sarthakatkore2729 5 ปีที่แล้ว +315

    आता काळाची गरज आहे असे गाईड निर्माण होण्यासाठी नक्की बुद्ध कळेल सर्वांना .

  • @dilipnarwade9204
    @dilipnarwade9204 5 ปีที่แล้ว +69

    खरच बाबाची लेकरांच कैतुकास्पद कार्य आहे,
    फारच छान ऊपक्रम आहे,आपल्या टीमचे मनापासुन हार्दिक अभिनंदन,
    जयभिम,,,,नमो बुघ्दाय .

  • @prabhakarbagul3530
    @prabhakarbagul3530 5 ปีที่แล้ว +148

    भावा तुझ्या प्रामाणीक प्रयत्नांसाठी खूप खूप साधूवाद.तुझ्या विडिओ मुळे एक अनमोल ठेवा सापडल्याचे समाधान मिळाले.पून्हा एकदा खूप खूप साधूवाद.

  • @prajaktakamble4171
    @prajaktakamble4171 5 ปีที่แล้ว +57

    खुप छान माहिती आपली लोकं बौद्ध झाली पण बुध्दा पासून चार हात लांब असल्यासारखे वाटतात पण तूम्हच्यासारख भिमसैनिक निर्माण झाले तर खरोखरच आपली माणसं जवळ जातील. बुद्धाला शरण जातील नमो बुद्धाय जयभीम.
    हीराकांत नामदेव कांबळे

  • @umeshkamble8894
    @umeshkamble8894 5 ปีที่แล้ว +80

    सुंदर बंधू......... जय भीम
    प्रत्येक लेण्यांची माहिती अशी मिळाली पाहिजे.

  • @user-ky1hl4nc9n
    @user-ky1hl4nc9n 5 ปีที่แล้ว +98

    याला म्हणतात शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा जय भिम अशेच अनेक मुलं तयार झाले पाहिजे,

  • @pravinkhandare1803
    @pravinkhandare1803 2 ปีที่แล้ว +6

    हे सर्व बुद्धाचेच आहे याची साक्ष देतात हे सर्व पुरावे. नमो बुद्धाय जयभीम

    • @mahendrachandrakantmhatre4473
      @mahendrachandrakantmhatre4473 หลายเดือนก่อน

      अरे बाबा बुद्ध बायका घेऊन नाचत नव्हता, निट पाहा तो मुलगा वरती काही मूर्ती दाखवत होता, त्यात तो म्हणत होता किं एक् पुरुष दोन् बायका, तर त्या प्रतिमा बायका यांच्या होत्या आणि बायका भीकशु नाहीत तर त्या अंत वस्त्रावर् दिसत आहेत. ही काय बोद्ध लेणी नाहीत 🤣👎

  • @sohanshinde9581
    @sohanshinde9581 5 ปีที่แล้ว +27

    बौद्धांच्या लेण्यांना जिवंत ठेवण्याचे व त्याचा प्रचार व प्रसार करण्याच पवित्र काम करत आहात..... proud of you all bro.... जय भिम.... नम्मो बुद्धाय.....

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 4 ปีที่แล้ว +11

    खूप छान काम करीत आहात तुम्ही! बौद्ध लेणी या भारताचा सांस्कृतिक वारसा आहे तो पुढच्या पिढीसाठी जतन केला पाहिजे!

  • @TejasKhaire
    @TejasKhaire 5 ปีที่แล้ว +83

    Superb
    Namo Buddhay
    Jay Bhim

  • @jagdishgedamyouaresogreatt2187
    @jagdishgedamyouaresogreatt2187 5 ปีที่แล้ว +15

    शाबास भावानो!असेच बुद्ध लेण्याचा मागोवा घ्या।भारत बुद्धमय आहे हे १००% सत्य आहे।

  • @sachinkamble7481
    @sachinkamble7481 3 ปีที่แล้ว +4

    खरच मला आपला भारत बुुुुुध्‍दमय करायचे आहे. नमो बुध्‍दाय। जय भिम।

  • @rajdhariwal4869
    @rajdhariwal4869 3 ปีที่แล้ว +8

    आपकी टीम के सभी भाइयो को जय भीम नमो बुद्धाय
    बहुत अच्छी जानकारी अपने इतिहास की दे रहे हो

  • @ravindranikalje5190
    @ravindranikalje5190 5 ปีที่แล้ว +100

    खुप छान लेनी आहे माहिती पन छान मिळाली रविंद्र सरांच विंसलेशन खुप छान
    🌷🌷नमो बुध्दाय् जय भिम🌷🌷

  • @bhimraonikhate4485
    @bhimraonikhate4485 5 ปีที่แล้ว +74

    kHUP छान महिती आपण दिली
    त्याबद्दल आपले आणि आपल्या टीमचे आभार .
    जय भीम
    नमो बूधाय

  • @YTR72880
    @YTR72880 2 ปีที่แล้ว +9

    Beautiful description of our buddhist historical archaeological caves

  • @gorakshanathtupsagar3419
    @gorakshanathtupsagar3419 5 ปีที่แล้ว +45

    खूप महत्त्वाची माहिती आहे..या लेणी चा प्रचार झाल्यावर नक्कीच डेवलप होईल..thank you..jai bhim

  • @dr.rajuborde63
    @dr.rajuborde63 5 ปีที่แล้ว +38

    संत एकनाथ महाराज आपल्या अभंगात म्हणतात...
    लोक देखोनि उन्मत दारांनी आसका |
    न बोले बौद्ध रूपे ठेविले जधनी हात ||
    नववा वेसे स्थिर रूप तथा नाम बौद्ध रूप |
    संत तया दारी! निष्ठान्टती निरंतरी ||

    • @ashokk7484
      @ashokk7484 5 ปีที่แล้ว +3

      जरूरी आहे वास्तविक तेची जी कोंडानेची वास्तवीकता दाखवीली एकदम मस्त
      साधु साधु साधु
      पुन्हा अशीच जानकारी ध्या
      तुम्हा सगळ्यांना माझ्या मग्ंल कामना

    • @rajendraumale6417
      @rajendraumale6417 5 ปีที่แล้ว +1

      Thanks

    • @vbh4315
      @vbh4315 4 ปีที่แล้ว +2

      ASA kuthech lihile nahi ahe.

  • @urmilakamble5186
    @urmilakamble5186 5 ปีที่แล้ว +40

    एका अतिशय सुंदर , दुर्मिळ लेण्याचे छायाचित्रसह सहजसुंदर विश्लेषण आणि तेही बुद्ध वंदनेची संगीत मय पखरण करून दिल्याबद्दल धन्यवाद! !
    जयभिम!!
    भवतु सब्ब मंगलम्!!

    • @lalitakamble3732
      @lalitakamble3732 5 ปีที่แล้ว +1

      जय भिम जय मुलनिवासी..नमो बुद्धाय...खरचं आपला धम्म जिवंत ठेवणे, आपलं कर्तव्य आहे,सर खुप

  • @chetanapatil4413
    @chetanapatil4413 5 ปีที่แล้ว +15

    Dada tumha sarvanche khup khup dhanyavad.Namo Buddhay.Jay Bhim.

  • @MARATHITRAVELOMA
    @MARATHITRAVELOMA 5 ปีที่แล้ว +6

    Khup Chhan mahiti...watching from China ...Jay Bhim

  • @anitasakpal4990
    @anitasakpal4990 5 ปีที่แล้ว +18

    Khupch chan video kelat असे वाटले कि आम्ही तिथे च आहोत

  • @akshayshinde7972
    @akshayshinde7972 5 ปีที่แล้ว +30

    बौध्द धम्म फक्त त्यांच्या लेण्यां मुळे च जिवंत राहिला..👍👌🙏🙏🙏🙏

  • @akshaybhivsane229
    @akshaybhivsane229 5 ปีที่แล้ว +16

    जय भीम नमो बुद्धाय
    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @govindpaikrao2661
    @govindpaikrao2661 5 ปีที่แล้ว +10

    आपल्या या अदभूत,विशाल ऐतिहासिक वस्तूशिल्पाच्या संवर्धनं ,प्रचारं ,प्रसारा साठी आपन जी माेहीम सूरू केली ही प्रसंशनीय आहे . पुढील भावी पीढीला या जागतिक धराेहराच्या र्ईतिहासाचे खरे दर्शन हाेत राहील . या करीता आपल्या सर्वाना सुभेच्छा !

  • @anitakhartad6015
    @anitakhartad6015 5 ปีที่แล้ว +11

    बुध्द धम्माचा प्रचार आणि प्रसाराचे अनमोल कार्य आपण सर्व धम्मबांधव मिळूनमिसळून करीत आहात त्याबद्दल आपल्या टीम चे मनापासून आभार मानते..
    नमो बुध्दाय जयभीम

  • @madhuridongre381
    @madhuridongre381 5 ปีที่แล้ว +73

    कोंडाणे लेणी ची माहिती खूप छान सांगितल बऱ्याच लोकांना माहिती पण नसेल . आपल्या च लोकांनी संवर्धन करायला पाहिजे आणि टिकिट ठेवून गाईड पण ठेवा जेणेकरून अरनिगं पण होईल सूधारणा पण होईल छान मनोरम दृश्य आहे मी नक्कीच शेअर करते.👍👌👆

    • @madhukartayde8987
      @madhukartayde8987 5 ปีที่แล้ว

      Madhuri Dongre d

    • @abhijeetsalvi3843
      @abhijeetsalvi3843 5 ปีที่แล้ว +2

      Jay Bhim Namo Buddhay
      Me kharach aaj pahilyanda hya bauddha Leni baddle aikle
      Rajmachi killa aikla hota pan tithe hya leni ahet he aaj mahit padle
      Kharokhar manapasun dhanyawad Mitranno he video kelyabaddle ...

  • @r.spresent3495
    @r.spresent3495 5 ปีที่แล้ว +32

    Mast Bhau Jay Bhim Namo Buddhay

    • @mohankamble6528
      @mohankamble6528 5 ปีที่แล้ว +1

      namo bhudha

    • @sujitchinchkhede4906
      @sujitchinchkhede4906 4 ปีที่แล้ว

      सुंदर माहीत दिली सर ....नमो बूध्धाय

  • @bhagyashrihande7284
    @bhagyashrihande7284 2 ปีที่แล้ว +4

    Great job brothers.. Proud of you all..keep it up..namo buddhay

  • @supriyakamble4547
    @supriyakamble4547 4 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर माहिती मिळाली सागर सर आपले व टीम चे अभिनंदन आपल्या हातून चांगली जनजागृती व समाज कार्य होत आहे हे होणे गरजेचे आहे जय भिम नमोबुद्धाय

  • @bhimraogawai4181
    @bhimraogawai4181 5 ปีที่แล้ว +13

    आपल्या कार्यास खूप-खूप शुभेच्छा

  • @amitanagdeve1914
    @amitanagdeve1914 5 ปีที่แล้ว +19

    तुम्ही खुप सुंदर काम करीत आहात
    झाडे लावण्याची संकल्पना खुपच छान वाटली
    दादाने जी माहिती दिली ती खुपच प्रशंसनीय आहे
    साधुवाद💐👍

  • @sonalibhangare3716
    @sonalibhangare3716 5 ปีที่แล้ว +8

    धन्यवाद छान माहिती दिली आपण ,
    जय भीम नमो बुद्धाय.

  • @user-qf8uk3pi3c
    @user-qf8uk3pi3c 5 ปีที่แล้ว +28

    Bhava jay bhim... Video 👌👌👌 khup chan kelas

  • @nikhilgajbhiye28
    @nikhilgajbhiye28 5 ปีที่แล้ว +8

    मित्रा जयभीम
    तुझा हा video मला खुप आवडल धन्यवाद

  • @rajkumarpatil1731
    @rajkumarpatil1731 5 ปีที่แล้ว +10

    Phar changali mahiti dili dhannyvad. Jaibhim

  • @meenaghadge3845
    @meenaghadge3845 5 ปีที่แล้ว +5

    तुमचे काम फारच सुंदर आहे तुम्हाला मनापासून मंगल कामना जय भीम

  • @dikshatv
    @dikshatv 5 ปีที่แล้ว +1

    Namo buddhay

  • @rakeshtayade3238
    @rakeshtayade3238 5 ปีที่แล้ว +6

    खुप सुंदर.
    नमो बुध्दाय जय भिम

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 5 ปีที่แล้ว +4

    खुपं छानं कामं करताय मित्रानाें, समाजाला सुधारण्याची जवाब दारी हि आपलिचं (युवकांनची) आहे

  • @arvindukey1606
    @arvindukey1606 5 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम,बुद्धम सरनम् गच्छामि🙏🙏🙏

  • @sarthakatkore2729
    @sarthakatkore2729 5 ปีที่แล้ว +19

    खुप खुप छान माहीती
    जयभिम

    • @BodhiSatva
      @BodhiSatva  5 ปีที่แล้ว +4

      Jay Bhim Sir..
      Share Karal ha video

  • @alwarokade6587
    @alwarokade6587 5 ปีที่แล้ว +2

    खूप कष्ट घेतोस दादा आणि खूप तळमळ आहे
    तुझ्या या पवित्र कार्याला खूप खूप शुभेच्छा निश्चितच ही पवित्र भूमी फक्त बुद्धाची आहे आणि एक दिवस ही धरती सर्वांना दाखवून देईल कि फक्त बुद्धाचं वास्तव्य होत या धरतीवर.... निसर्ग सत्य लपवणार नाही... खास तुमचे आभार कि लोकांना तुम्ही बुद्धाच्या लेण्या दाखवता... तुम्हाला यश मिळो.... नमो बुध्दाय.. ओम मणी पदमे हू....

  • @yogeshwakode157
    @yogeshwakode157 5 ปีที่แล้ว +6

    खूप छान माहिती दिली सर आपन
    या टीम ला खूप शुभेच्छा
    ज्याना खराच ज्याणा आपल्या विहार बद्दल आणि आपल्या महामानव बदाल आभिमान असेल त्यानी या विडियोला शेअर आणि लाईक करा.
    👌👌🙏🙏🙏
    नमो Buddhay
    जय भीम

  • @sanjaykardak8740
    @sanjaykardak8740 5 ปีที่แล้ว +17

    रविंद्र साहेब.. खुप छान माहिती दिलीत.बौद्ध लेण्यांचा हा वारसा जतन करायलाच हवा.खरे तर माझा अनुभव असा आहे की,या बौद्धकालीन लेण्यांमध्ये पिकनिक च्या नावाखाली नको ते उपद्व्याप सुरु असतात.जर या लेण्यांचे संवर्धन झाले तर मग अनैतिक गोष्टींना नक्कीच आळा बसेल. एक चांगला पायंडा पाडण्यासाठी पुढाकार घेणा-या तुमच्या या ABCPR टिमचे मनस्वी अभिनंदन. खरोखर अतिशय कौतुकास्पद कामगिरी....! "नमो बुद्धाय..."

    • @shitals251
      @shitals251 5 ปีที่แล้ว +1

      Ho tyasathi kay kele pahije?

  • @dr.manojpatil8289
    @dr.manojpatil8289 2 ปีที่แล้ว +6

    Salute you for your efforts and interest to disclose the hidden caves of lord Buddha. It is noble service undoubtedly.

  • @sevakkadam4081
    @sevakkadam4081 5 ปีที่แล้ว +3

    Nice work !!💐💐👍 जयभीम !

  • @kailashborude3078
    @kailashborude3078 5 ปีที่แล้ว +14

    Jai Bhim namo budhay madhey pardesh

  • @pradnyakharat2867
    @pradnyakharat2867 5 ปีที่แล้ว +21

    Apratim 🙏🙏🙏👌👌👌👌nakki family sobat pahil me hi buddha leni🙏🙏🙏👌👌👍achchi all or a ani ajanta leni par superb ahe nakki sarvangeen visit kara 🙏jaybhim... Namo buddhay💐🙏🙏👍👍👍

    • @jayashreesorate2819
      @jayashreesorate2819 5 ปีที่แล้ว +1

      Very nice information. Thank you for sharing with us.
      Namo Buddhay.
      Jai bhim.
      Jai Bharat 🙏🙏🙏

  • @shoumikmeow9187
    @shoumikmeow9187 ปีที่แล้ว +1

    Khup sundet ahet Kondane Leni.Thank you very much for making this beautiful video for us

  • @amitrangari5519
    @amitrangari5519 2 ปีที่แล้ว +1

    Koti koti Dhanyawad Dada Apla.. for introducing this place

  • @dineshkumarbhadre7131
    @dineshkumarbhadre7131 5 ปีที่แล้ว +6

    Excellent information.
    JAYBHIM

  • @jmilindt1
    @jmilindt1 5 ปีที่แล้ว +14

    Very good and informative video.
    Keep up the good work 👌👌

  • @beingvedant6763
    @beingvedant6763 5 ปีที่แล้ว +27

    भाऊ तू मध्ये मध्ये वापरलेल्या त्या song ची लिंक टाक...👌👌🙏
    बाकी video मस्त आहे आणि तुझ्या धम्मकार्याला सलाम 🖤
    Jay bhim namo buddhay 💙

    • @yogeshwakchure4955
      @yogeshwakchure4955 4 ปีที่แล้ว +1

      आंम्ही बुद्ध धर्म वाढवण्यासाठी संघर्ष . प्रबुद्ध भारत

  • @DhammaDeepam
    @DhammaDeepam 5 ปีที่แล้ว +25

    Very nice information dear brother..keep it up..
    And background music is also so nice👍🏻

  • @sujatanavghare3672
    @sujatanavghare3672 5 ปีที่แล้ว +4

    Ek no. Buddha Leni🙏🙏🙏🙏khup chhan karya ahe. Salute team la

  • @pralhadbrahmane7165
    @pralhadbrahmane7165 5 ปีที่แล้ว +19

    Ravindraji ,very acurate narration of pali script translation ,hats off
    Jaibhim to all &team

  • @yashuraut1478
    @yashuraut1478 4 ปีที่แล้ว +2

    Waah Exilant watk

  • @atulkamble6688
    @atulkamble6688 5 ปีที่แล้ว +12

    Bhavano manala pahije tumhala
    Tumchasarakhya yuvkanchi garaj
    Ahe samajala

  • @DhammaDeepam
    @DhammaDeepam 5 ปีที่แล้ว +14

    Keep uploading such informative videos of buddha leni..👍🏻
    I will surely going to visit this bless place with my family..

  • @nanagedam2735
    @nanagedam2735 5 ปีที่แล้ว +6

    THANK YOU FOR GIVING THE BEAUTIFUL INFORMATION OF KANDANE CAVE.

  • @dyanwani4378
    @dyanwani4378 2 ปีที่แล้ว +1

    दादा तू आणि तुझ्या टीमला salute..jaibhim , namo बुद्ध

  • @pn3348
    @pn3348 3 ปีที่แล้ว

    अद्भुत. बोधिसत्व जेंव्हा जेंव्हा अशा लेणी चे दर्शन घडवतो तेंव्हा विश्वास बसत नाही की भारतात असे डोंगरात अद्भुत आणि अशक्यप्राय कारागिरी करणारे कलावंत होते. एक तो भारत होता आणि आज हा भारत आहे.

  • @rohanbhalerao2495
    @rohanbhalerao2495 2 ปีที่แล้ว +3

    Thank you very very much sir and the team.
    The soft background music is creating a very good effects.
    Jai Bhim Namo Buddha.
    May all beings be Happy, Peaceful and Liberated.

  • @santaclausandithinkfating9993
    @santaclausandithinkfating9993 4 ปีที่แล้ว +1

    🌷🌷 Namo buddhay Jay Bhim 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 Khoob Khoob aabhar

  • @maheshshirsath8824
    @maheshshirsath8824 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. रवींद्र संराचे आभार, खूप छान पध्दतीने लेणी समजावून सांगितली. आपल्या टीमचे खूप आभार मानतो.

  • @sachinsonkamble4118
    @sachinsonkamble4118 5 ปีที่แล้ว +3

    नमो बुद्धाय जय भीम ,
    खूपच कौतुकास्पद काम आहे apl ,
    खूपच छान वीडियो आहे

  • @DVicky75
    @DVicky75 5 ปีที่แล้ว +9

    खुप सुंदर व्हिडिओ.आपल्या TH-cam channel साठी हार्दिक शुभेच्छा...
    या TH-cam channel द्वारे आपल्या धम्म बांधवांना एकत्र येण्यास मदत होईल..
    जय भीम..

  • @dhananjay-Nirmalaxman
    @dhananjay-Nirmalaxman 5 ปีที่แล้ว +2

    खुपंच सुंदर प्रयत्न !

  • @sidharthwaghmare5446
    @sidharthwaghmare5446 2 ปีที่แล้ว +1

    Ravindraji & sagar sar very very Thanks for gaidance efectivly. Jai Bhim Namo Budhaya

  • @sanjaysuryawanshi49
    @sanjaysuryawanshi49 5 ปีที่แล้ว +7

    NAMO BUDDHYAY JAY BHIM.

  • @surajmanjarikar9326
    @surajmanjarikar9326 5 ปีที่แล้ว +13

    I think this one is great idea. I never thought this. Well done all of you team. I think there should be involve more persons. Jai Bheem🙏

  • @sujatakamble9464
    @sujatakamble9464 2 ปีที่แล้ว +2

    khup khup chan

  • @r.gpresent5044
    @r.gpresent5044 5 ปีที่แล้ว +23

    Jay bhim bhau

  • @vilasgaikwad7358
    @vilasgaikwad7358 5 ปีที่แล้ว +5

    Very good bhavano Jaibhim namobhudhay

  • @sachinjadhav9239
    @sachinjadhav9239 3 ปีที่แล้ว

    नमो बुध्दाय 🙏 जय भीम सर
    आपल्या सारखे लिपीतज्ञ आपल्या समाजात आहेत. हि खुप अभिमानापर बाब आहे. आपल्यामुळेच सम्राट आशोकांनी धम्म प्रचारासाठी केलेले योगदान आमच्या पर्यंत पोहचतात.

  • @rajveercreation9629
    @rajveercreation9629 4 ปีที่แล้ว +1

    I love buddhijam🏡🏡🏡💞💞💞💞💞💖💖💖💖💖💖

  • @jitendrapundlikgaikwad32
    @jitendrapundlikgaikwad32 5 ปีที่แล้ว +6

    *सुंदर, मनमोहक व निसर्गरम्य सौदर्याने नेटलेली कोंडाणे बुध्द लेणी (कर्जत पासुन 7किमी)* पाहण्यास जरुर जावे.
    कोंडाणे बुध्द लेणीचे चित्रीकरण व ऐतिहासिक माहिती दिल्या बद्दल संपूर्ण टिमचे मनपूर्वक आभार व तुमच्या या धम्मीक कार्यास सैल्युटरुपी जयभीम.
    मी स्वत: भारत सरकारच्या पुरातत्व विभागास, संबंधित मंत्रालय (सांस्क्रतिक), प्रधानमंत्री कार्यालय व महामहिम राष्ट्रपति यांना प्रार्थना पर निवेदन द्वारे या बुध्द लेणीच्या ठिकाणी येणार्या बौध्द बांधवाना व पर्यटकांना नागरीक सुविधा शासना कडुन मिळव्यात म्हणुन प्रयत्न करेन व तसा पाठपुरावा करीत राहीन.
    जुन्नर येथिल अंबिका बुध्दलेणीच्या बाबत भारताचे राष्ट्रपति व भारत सरकारच्या संबंधित विभागास निवेदन करुन पर्यटकांना तिथे नागरी सुविधा व सुरक्षाचे उपाय करण्याबाबत निवेदन केले आहे.
    जयभीम
    जेपी.

  • @ajaysonkamble8462
    @ajaysonkamble8462 5 ปีที่แล้ว +12

    Thank you very much Guys.. You are doing great work.. Always support to you.. Hoping you n all Team may get Great recognition in World.. 🌷Namo Buddhay Jai Bhim 🌷

  • @manishagawai105
    @manishagawai105 5 ปีที่แล้ว +1

    Jaybhim....kuop chaan ...

  • @RamRam-ip7ms
    @RamRam-ip7ms 8 หลายเดือนก่อน +1

    बहुत सुंदर काम आप लोग कर रहे है दिल शे आप लोग को शलुट है जय भीम शर

  • @sandeshmaske2244
    @sandeshmaske2244 5 ปีที่แล้ว +15

    Khup khup chan ! Very well informative video, Ani a BIG SALUTE 🙏 for the entire team for plantation. But aas paass cha view pan dakhavla hawa hota. Like some panoramic shots etc.
    God bless Namo Buddhay
    Keep it up 👏👏

  • @bspresent208
    @bspresent208 5 ปีที่แล้ว +7

    Namo Bhudhay

  • @vikasgamare5233
    @vikasgamare5233 3 ปีที่แล้ว

    दादा आपन जर असाच आपला भारताचा मुळ इतिहास लोकान समोर आला तर काय खर आणी काय खोटे ते सरवांना कळेल आणि भारत बुद्धाच्या विचारावर चालेल ,namo buddha jay bhim

  • @naresh3444
    @naresh3444 5 ปีที่แล้ว

    खूप छान सुंदर लेणी सर्वांनी जाऊन वातावरण मस्त

  • @pralhadbrahmane7165
    @pralhadbrahmane7165 5 ปีที่แล้ว +15

    Guys love you ,I would love to visit Kondane buddha cave
    Wish you all enjoy trekking

  • @bbbc6698
    @bbbc6698 5 ปีที่แล้ว +5

    जाय भिम मित्रांनो आपल्या ला bubha ला पुन पणे या भारतात अस्टीतव आणा चे आहे,👌

  • @hemantshirsat1143
    @hemantshirsat1143 2 ปีที่แล้ว

    आपल्या मुळे अगदीच जवळ असलेली बौधलेनीचे दर्शन झाले धन्यवाद भाई जयभीम

  • @gulabavachar8749
    @gulabavachar8749 2 ปีที่แล้ว

    जयभिम नमो बुद्धाय.🙏🙏🙏👍

  • @pallavikamble1277
    @pallavikamble1277 5 ปีที่แล้ว +6

    नमो बुद्धाय नमो भिमाय 🙏🙏🙏 thanks for sharing this video..... I'm your new subscriber

  • @crante8357
    @crante8357 5 ปีที่แล้ว +4

    Good presentation, down to earth..keep it up, guys
    Jai Bhim..proud to be Buddhist

  • @jyotidixiwant1099
    @jyotidixiwant1099 5 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar mahiti mast 👌👌

  • @bhimraut4461
    @bhimraut4461 5 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद.. बुध्द वारसा जपने महत्वपूर्ण भूमिका आहै

  • @yinyang7167
    @yinyang7167 5 ปีที่แล้ว +4

    Good Work Bro keep it up👏👏👏....
    नमो बुद्धाय....
    जय भीम....

  • @r.gpresent5044
    @r.gpresent5044 5 ปีที่แล้ว +3

    Mast bhau

  • @wandanevada4287
    @wandanevada4287 4 ปีที่แล้ว

    फार सुंदर लेणी। आनंद वाटला सहल करून। रवींद्र सरांचे शिलालेखाचे भाषांतर , शिल्पांचे भाव वर्णन माहितीपूर्ण होते । मागील हजार वर्षे जे शिक्षण दाबून ठेवले गेले ते गेल्या साठ वर्षात भारत सरकारने सर्वत्र पोहचवले त्याचा परिणाम म्हणजे असे शिक्षित उत्साही विचारशील तरुण तयार झाले आहेत। शिक्षण हाच सर्व गोष्टींवरचा तोडगा आहे हे आपल्या थोर नेत्यांनी बरोबर ओळखले । 96 टक्के अडाणी होते म्हणूनच देश धूर्त व्यापारी इंग्रजांचा गुलाम झाला व त्यांनी लुटून भुके कंगाल करून सोडून दिला । धन्यवाद।

  • @sitarambairwa4936
    @sitarambairwa4936 3 ปีที่แล้ว +1

    जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान

  • @drpravin12
    @drpravin12 5 ปีที่แล้ว +23

    अरे मित्रा, "सब्ब पापस्स अकरणम्, कुसलस्स उपसंपदा" असं आहे. सब्ब बुद्धस्स अकरणम् असं नाही...

  • @ajayk4009
    @ajayk4009 5 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद सर जयभीम, नमो बुद्धाय 🙏🌹