सालबर्डी - अनोळखी प्राचिन शहर | शिवलिंग आहे कि बौद्ध स्तुप नक्की पहा रहष्य
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2020
- सालबर्डी - अनोळखी प्राचिन शहर | शिवलिंग आहे कि बौद्ध स्तुप नक्की पहा रहष्य
सालबर्डी, (ता.मोर्शी) महाराष्ट्र, (बेतूल) मध्य प्रदेश, सातपुडा पर्वत रांग.
काय आहे चकित करणारे रहष्य - बौद्धने जागे व्हावे | Buddhist Caves | Kanheri Caves- Sanjay Gandhi National Park, Mandapeshwar-Daisar, Jogeshwari Caves- Jogeshwari, Kondivate Caves- Andheri, Lonad Caves- Kalyan, Kondhane Caves- Karjat, Kerumata Caves- Near Panvel, Karle Caves- Lonavla, Bhaje Caves- Malavli, Bedse Caves- Bedse Village, Patan Caves- Malvali, Yalghol Caves- Yaghol Village, Shelarwadi Goradeshwar Caves- Shelarwadi, Bhandara Caves-Bhandra, Bhanchabdra Caves,
Auranganad Caves, Junnar Caves(Shivnery Caves,Anmbha Ambika Caves, Bhutlinga Caves, Bhimashankar Caves, Tulja Caves, Suleman Caves and all groups), Latur Caves(Agashiv and groups), Satara Caves, Kolhapur Caves, Konkan Caves, Vidharbha Caves...
visit all caves situated in your near city or village..
पुन्हा एकदा आपल्या समोर घेवून आलो आहे एका अश्या प्राचीन बौद्ध लेणीचा इतिहास जो काळाच्या आड संपलेला आहे | ह्या संपूर्ण भारतभरा मध्ये लाखो आपल्या बौद्ध वस्तू संपूस्ठाच्या मार्गावर आहे | त्याच इतिहासिक वस्तू मधील हि एक सोनेरी वास्तू आपण गमवून बसलो आहे |
माझ नाव सागर कांबळे मी आपल्या सारखाच एक सामान्य भारतीय बौद्ध नागरिक आहे आणि आपल्या इतिहासाला जतन करणे हि मी आपली नैतिक जबादारी समजतो म्हणून आपल्या समोर ह्या गोष्टी घेवून येत आहे | #JayBhim
आपण माझ्या ह्या छोट्या प्रयत्नाला हातभार लावू शकता
Sagar Kamble : 8355814228 ( for Whatsapp only)#Bhodhisattva
ह्या विडीओ मध्ये एक वेगळा अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे | तथागत भगवान बुद्धाच्या स्मृतीचिन्हवर प्रकाश टाकण्याचा एक छोटा पर्यंत आहे | #Babasaheb
हा विडीओ प्रत्येकाने पाहावा खूप काही गोष्ठी पाहायला भेटणार आहे | मनाला शांती देणारे ठिकाण | आणि जगावेगळा अनुभव एकाच ठिकाणी | हे बोधिसत्व चनेल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि सर्व मानवजाती साठी लढलेल्या महापुरुषांच्या विचारावर आधारित आहे | #LifeStyle
Gautam Buddha Inspiring and Motivational Place
It will surely take you to another world..
#KerumataBuddhistCaves
#SaveCaves.
#CavesPreservation
#Babasaheb
कोंबड्या ला सकाळी सकाळी उखरायची सवय असते तीच सवय।,।।।।।।। लागली आहे। जय भोले। बम बम भोले।।
इतिहास साक्ष देतोय
छान माहिती दिल्याबद्ल धन्यवाद।
छान व्हिडीओ , धन्यवाद , प्राचीन बुद्ध काळ किती पवित्र होता हे लक्षात येते। भारताचा खोरोखरच सर्वात मोठा वारसा बुद्धकाल आहे हे आपल्या उपक्रमातून लक्षात येत आहे। स्तूपकिंवा चैत्य हे छोट्या आकारात पण असायचे हे इथे दिसत आहे। मला वाटते चैत्यगृह हा शब्द जास्त योग्य ठरेल। छोट्या चैत्य गृहात जे घुमटाकार अथवा गोलवट माथा असलेले शिल्प असते तेच पुढे शिवपिंडी म्हणून पुजले जाऊ लागले असे दिसते आहे।आपला उपक्रम स्तुत्य आहे। शैव शाक्त वैष्णव हे सर्व पंथ बुद्धधर्माचे अवनत स्वरूप आहे हे सत्य आहे।
अतिशय ऊपयुकत माहिती मिळाली धन्यवाद
Sadhuwad for your kind and great works for the welfare of Bahujan Hitaya Bahujan sukhaye🙏🙏🙏
Ek satyacha shod aapan ghet aahat .,,khup sundar sir jay bhim
Bhut hi sunder .Good work
Namobuddhaya jaybhim 🙏🙏🙏
Thanks you for a valuable information.
Namo Buddha... Great ...
बुद्ध नगरी मोर्शी (साल बर्डी) मध्ये सागर कांबळे सर भारतीय बौद्ध महासभा चांदूर बाजार तालुका वतीने आपले हार्दिक स्वागत ........
Babut badiya
अतिशय छान माहिती आहे... त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार
जयभीम,नमो बुद्धाय,सर
Khupch Chan mahiti Dili Sagar kable sir
खूप छान माहिती
एक दम चंगली माहिती 👏👏👏🙏
Welcome back sir jaybhim namo budhhay 🙏 thanks for your information
Khu
मोठ काम
चालू
आहे
भाऊ. नमो बुध्दाय..
खूप छान दादा 👍👌Jay Bhim
श्रीमान जी आपने बहुत ही सुंदर नजारा आपके वज़ह से ही देखने को मिला ❤ से धन्यवाद देता हूं।
Nice information
Very good sir jay bhumi namobudhay
खरच फार छान दर्शन झाले शिवलिंगा चे..🙏🙏
आशेच लणे परभणी जिल्यातील जिंतुर तालुक्यात मानकेश्वर गावा मध्ये पण आहे त्याचे पुणर्वशन झाले आहे एक वेळा भेट द्या हे गाव येलदरी धरणा जवळ आहे
जय भिम जय भारत
Plz come to Rewa to ancient Buddha cave🙏🙏🙏
छान माहिती दिली
🙏जय भिम🙏
Dada tu kasa aahes...
Coronoch kal aahe kalaji ghe 🙏🙏
JAY BHIM💐💐💐
Great effort.
Thanks sir kharch hi bhudda Leni aahe . Khup chan kam karata .tumachya mule mahiti milali.
Crystal clear thought ...great Balasaheb
नमो बुद्धाय
नमो बुध्दाय खुपच सुंदर भाऊ
Great information sir
रिअली सही बात है
Namo Buddhay 🌷🙏🇮🇳
Jay Bhim. Namo Buddhay.
होत्याचं नव्हतं करणे आणि खऱ्याचे खोटे करणे हे कामच आहे ह्या पाखंडी लोकांचं.
kuch bhi dikhe ka hamarach aisi ghatiya soch vikrut dhedo ki😂😂😂😂
हर हर महादेव
Amazing work..
खूपच छान माहिती दिली
नमो बुद्धाय जयभीम 🙏🙏
जय भीम साहेब आपलं बोधिसत्व चॅनेल खूप चांगली माहिती देता व चांगलं काम करत आहे पण आपण हिंदी मध्ये ही माहिती दिली तर हे जे काम आपण करत आहात ते सर्व भारतीयांना पण याचा लाभ होईल
पाहिले आपल्या मराठी बुद्धांना जागृत होऊदे.
हिंदी सर्व भारतीयांना समजते का..फक्त उत्तर भारत म्हणजे देश नाही.
दक्षिण भारतात हिंदी नाय चालत..
त्यापेक्षा आजुन एक चॅनल काढा व त्यात इंग्लिश मध्ये माहिती द्या.. सर्व जगाला समजेल..
BUDDHA IS BIGGEST ICON WE ARE PROUD FOR LORD BUDDHA
Mansar मध्ये पण जा तिथे study करा 10,000 भन्ते राहत होते किती तरी एकर मध्ये आहे phakt 20% जागा शोधण्यात आली आहे बाकी ची आपण शोधायला पाहिजे
Namo budhay जय भीम जय जोहार
तुम्ही जाऊन ती कमी पुर्ण करा
@@umeshkamble8894 तुला का रे आग लागली
Nice work bro,, jai bhim 🙏👌👌👌
Good job bhai... Keep it up u.. Namo buddhay jai bhim
अप्रतिम सर u and frend 👍👍👍👍👍
खुप छान प्रयत्न करता तुम्ही
नमो बुद्धाय
Gert work 👌👌
बौद्धांनी आपल्या लेण्या ताब्यात घ्यायला पाहिजे त्याशिवाय अतिक्रमण थांबणार नाही जय भीम नमो बुद्धाय🙏
Ho
Khub Chinta Chi vishay ahe
खूप छान माहिती दिली.
Barobar 👍👌👌👌
12@@shailejabhosale3238
जयभीम नमो बुध्दाय सर खूप दिवसांनी व्हिडिओ आपण अपलोड केला आहे
आजकाल खूप बिझी असतात का सर...😊😊😊
तुमच्या व्हिडिओ ची वाट खूप पाहत असतो आम्ही सर्वजण....
😊😊
Salburdi is Buddhist place. In library, thre is book is kept , which I read before long time.
Khup Chan mahiti
नमो बुद्धाय जी
🙏💐💐💐💐🙏
प्रणाम सर तुमच्या कार्याला . तुमच्या मुळे आज आम्हाला बुद्धांच्या पाऊल खुनांची ओळख होत आहे .
जय भिम नमो बुद्धाय
बुद्धांनवर किती आन्याय हिंन्दूनी केले
Good information
Khup parisrm ghetto mitra tuza karayala kharach salam
Kharach Budh ch ahe thank you Tumi khubach mehnt krt aheje Tumi mnl te kharach zal pahije government ne devlp kel pahije🎉🎉
Khup Chan kam karat aahat sirji jai Bhim
जय भिम🙏🏻
तुम्ही सालबर्डी येथे भेट देणार आहे याची मला पूर्व कल्पना नव्हती, मी तुमच्या जेवणाची राहण्याची माझ्याकडे सोय केली असती।
जय भिम | नमो बुद्धाय सर...
आपला नंबर द्या
👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
Mast
Good efforts to unearth Buddhists relicks.
Good work,nmo buthay
Great job
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Great job. Jaybhim
खुपच सुंदर आपले काम
अभिनंदन सर जयभीम
जय भिम 💐💐
प्रत्येक लेण्या च्या जिल्हा ठिकाण तेथील तरुणांने लेणी सहल गृप करायला पाहिजे लांबून लेणी बघायला आलेल्या लोकांना राहायचे जेवना ची आनी लेणी दाखवायला... ये ने जाने माहिती फोन. ई.. केले तर बौद्ध ची वर्दळ वाढेल आणि लेणी चे रक्षण ही होईल...
आम्हीं रंगपंचमीच्या दिवशी 2वर्ष झाले आहे जात आहोत लेण्या ना भेट देण्या साठी आम्ही एक बस करतो 50 set ्ची पण त्यात आम्ही जववल जवळ 65ते 70 जन असतो
Thanks mitra
जय मूलनिवासी
Thanks sir
आदरणी सागर साहेब ,खूप अभिमान वाटतो तुमच्या ,तुम्हाला मझा क्रांतिकारी आणि मैत्रीपूर्ण जयभीम नमोबुद्धाय
Devnam Chakravarti Ashok Samratcha Vijay aaso Namobuddhaya jaybhim 🙏🙏🙏
Khup Chan samjaun sagta tumhi
नमो बुद्धाया 🌳🐘🇮🇳🇹🇩🪷☸️🙇🏽🙏🏽
Khup Chan sir ya adhi kunihi nahi prpayaptn kela amhi tumchya sobat ago thank you so much
जय भीम नमो बुद्धाय आप बहुत अच्छा काम
खरा बौध्द अनुयायी
Aap aur aapki team bahot badhiya kaam kar rahi hai. Corona ki mushqil ghadi main bhi ghar na baithkar aap dhamma ka kaam lupt itihas aur shilp duniya ke samne la rahe hai. Great job bro we all with u.
Namo Buddhay...🙏🙏🙏
Jay Bhim.......🙏🙏🙏
बहुत acha मेरे भाई aapne ise उजागर kiya hai
बहोउत् खूब
गुड न्यूज.
Unlike karnare je ahet tyana, ekch sangayche ahe ki, je lok changle kam karat ahet, tyanche manodhairya kami karne ha atishy dukkhdayk prakar jo apan karta ahat,,.... To yogya nhi...
Sagar sir ani tyanche sahkari khup kasht gheun, apala amulya vel kharch karun.... Sampurna jagasamor aplyasamor satya mandnyacha praytn kart ahet.....
Apan konala changle mhnu shakt nasal tar vait hi ka mhnave....
Khup chan vedio sir.....
Apratim,, je je lokana mahit nhi te te tumhi mahit karun det ahat...
Khup khup dhnyavad sir...
Jay bheem namo buddhay sir🙏🙏🙏🙏🙏
छान माहिती दिलीत 🙏🏽🙏🏽🙏🏽
एका खरया युगाची सुरुवात तुम्ही करत आहात sir !!! खूपच अभिनंदन
सर्वप्रथम आपणास मी आपल्या या बुद्ध संस्कृतिबद्दल जी खरी माहिती लोकांसमोर आणत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन करतो. भारत भूमिच्या कणाकणात भगवान बुद्धाचा इतिहास दडला आहे, परंतु ज्या षडयंत्राद्वारे बुद्धाचा इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न होत आला आहे हा सुसंस्कृत मानवी समाजाला काळीमा लावणारा आहे. परंतु मला पूर्ण विश्वास आहे बुद्धाचा हा खरा इतिहास आता जास्त काळ लपविणे कठीण होणार आहे.
Good work jay bhim
खुप छान
Great work..........
तू खुप छान बातमी घेते
जय बौद्ध राष्ट्र ☸️
Chan mahiti dili jene karun itihaskaracha laksha jayeel
Nice 👌👌 Video good ahe
Great dada great namo budhay 🙏💖
Very nice information
Thanks for a great work 🙏 Jay Bhim namo buddhay.
खूप खूप धन्यवाद भाऊ साहेब माहिती बद्दल
जयभीम नमो बुध्दाय
मोबाईल नंबर आणि नाव पाठवा साहेब
@@hareshb.mondhe8894 Description madhe aahe sir number
@@BodhiSatva ठिक आहे सर तपासतो
Namo budhay
खूपच, सुंदर माहिती मिळाली.
जय भीम! नमोबुध्याय!
खुप छान माहिती आहे पुढील व्हिडीओसाठी शुभेच्छा
खूप छान परिसर दाखविला आपला इतिहास संपविण्याचा प्रयत्न केला जातो आहे पण तुम्ही त्याला उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहात तुमच्या मेहनतीला सलाम व तुमच्या टीमला सलाम धन्यवाद😘💕 नमो बुद्धाय🙏🙏🙏 जयभीम 🙏🙏🙏