श्रीमंत छत्रपति शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांना कोटी कोटी वंदन. महाराजांच्या स्वराज्यात महाराजांचा मावळा म्हणून जन्माला आलो हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे.
आफळे महाराज, धन्य झाले कान आणि माझे मन. एक विनंती आहे. आपण शिवाजी महाराजांच्या अशा सर्वच कथा आपण प्रभावीपणे मांडता. त्याचा एक संग्रह करून सी.डी. करावी. म्हणजे आम्ही या व पुढच्या पिढीला आपला इतिहास मनात बिंबवू शकू. आम्ही प्रयत्नशील आहोतच. पण आपली पद्धत खुपचं प्रभावी व परीणाम कारक आहे म्हणून ही नम्र विनंती. तसेच सर्व थोर पुरुषांच्या टिळक , सावरकर,चाफेकर बंधू, चंद्रशेखर आझाद इ. च्या पण कथा संग्रह करावा.
आग्य्राहून सुटका,अफझल खानाचा वध, शाहिस्तेखानावर केलेली स्वारी म्हणजे जगातलं पहिलं सर्जिकल स्ट्राईक या अशक्यप्राय व अदभुत अशा पराक्रमामुळे छत्रपति शिवाजी महाराजांचं एकमेवाद्वितीय असं स्थान आहे. 🚩🚩
आजचे नेते बघताना आपण कीती कपाळ करंटे आहोत हे लक्षात येते.असो पण वैयक्तीक पातळीवर तरी आपले आचरण राजांना आवडेल असे ठेवण्याचा प्रयत्न आपण करु या.जय भवानी जय शिवराय
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! आणि सत्य-इतिहास ऐका ! ... जय शिवराय ! जय शंभूराजे !
आ हा हा. किती सुंदर वर्णन, ऐकून मन भरून आले. देशद्रोही, गद्दार काँग्रेसी नीच, नालायकानी खोटा इतिहास लिहून तरुण पिढीला भरकटविले. आपण उत्तम कार्य चालवले आहे. असाच इतिहास सांगून सत्य जनतेला कळवावे.
मला फक्त १ ला भाग ऐकायला सांगितला होता १ व्यक्तीनी ते म्हणजे आफळे गुरूजींच्या मुखातुन मात्र पहिला भाग पाहिल्यावर पुढीलं भागं माला ऐकू वाटलं म्हणजे सर तुमच्या मुळं १ नं
आफळे बुवा म्हणजे अमृत रसाळ वाणी
आफळे बुवा म्हणजे आजच्या युगातले ज्ञानदेव, नामदेव, तुकोबा माऊली
खरच खूप अप्रतिम कीर्तनकार आहेत आफळे बुवा.
मी माझ्या मुलांना असेच शिव भक्त बनवणार महाराज
श्रीमंत छत्रपति शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांना कोटी कोटी वंदन. महाराजांच्या स्वराज्यात महाराजांचा मावळा म्हणून जन्माला आलो हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे.
आफळे महाराज,
धन्य झाले कान आणि माझे मन. एक विनंती आहे. आपण शिवाजी महाराजांच्या अशा सर्वच कथा आपण प्रभावीपणे मांडता. त्याचा एक संग्रह करून सी.डी. करावी. म्हणजे आम्ही या व पुढच्या पिढीला आपला इतिहास मनात बिंबवू शकू. आम्ही प्रयत्नशील आहोतच. पण आपली पद्धत खुपचं प्रभावी व परीणाम कारक आहे म्हणून ही नम्र विनंती. तसेच सर्व थोर पुरुषांच्या टिळक , सावरकर,चाफेकर बंधू, चंद्रशेखर आझाद इ. च्या पण कथा संग्रह करावा.
Hi sagli kirtane available aahet
❤khupach chan vichar❤
अगदी बरोबर 👍
छत्रपति शिवाजी महाराज की जय , जय शिवराय.जगात ऐसा राजा होणे नाही .
महाराष्ट्रात एकच राजा होऊन गेला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री श्री श्री श्री श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय🎉🎉 महाराजांचा आवाज पण सुंदर आहे
शिव चरित्र कितीही ऐका कितीही वाचा मन भरतच नाही.......🚩
शिवचरित्र ऐकून मन भरून गेलं पूर्ण ऐकलं मी 🙏🚩 आणि तुम्ही ही ऐका
खूप छान ... महाराज फक्त मराठ्यांचे नाही तर सर्व जाती धर्मातील लोकांचे होते .... जय जिजाऊ जय शिवराय ll
धर्म एकच आहे भावा...
Are bhava ith marathe mhanje maharajanchi fauj. Attache maratha hi jat Ani tya velche marathe hi marajanchi fauj ha farak ahe
आग्य्राहून सुटका,अफझल खानाचा वध, शाहिस्तेखानावर केलेली स्वारी म्हणजे जगातलं पहिलं सर्जिकल स्ट्राईक
या अशक्यप्राय व अदभुत अशा पराक्रमामुळे छत्रपति शिवाजी
महाराजांचं एकमेवाद्वितीय असं स्थान आहे.
🚩🚩
आजचे नेते बघताना आपण कीती कपाळ करंटे आहोत हे लक्षात येते.असो पण वैयक्तीक पातळीवर तरी आपले आचरण राजांना आवडेल असे ठेवण्याचा प्रयत्न आपण करु या.जय भवानी जय शिवराय
यालाच म्हणतात जाणता राजा 🙏🙏💅💅🌹🌹 जय शिवराय
अतिशय उत्तम किर्तन नेहमीप्रमाणे अफझल वध अगदी डोळ्यासमोर उभा राहीला, जय शिवराय जय भवानी जय महाराष्ट्र
शिवचरित्र ऐकावे तर ते फक्त बाबासाहेब पुरंदरे आणि तुमच्या मुखातुनच,प्रसंग समोर घडतोय आणि आम्ही तो सर्व बघतोय अस वाटत
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! आणि सत्य-इतिहास ऐका ! ... जय शिवराय ! जय शंभूराजे !
L
M
Qq
😮😮
किती स्पष्ट आवाजात सादरीकरण केले ❤❤❤
किती मोठी रिस्क घेतली होती, छत्रपती शिवाजी महाराजांनी ते ह्यातून दिसते 👌👌👌👌
किती मोठी रिस्क घेतली शिवाजी महाराजांनी
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे राम आणि श्रीकृष्ण यांचे अवतार आहेत
।। जय शिवराय।।
।। जय जिजाऊ ।।
।। जय शहाजी राजे।।
।। जय शंभूराजे।।
@Nilesh Dada Ahetacha definately.
आ हा हा. किती सुंदर वर्णन, ऐकून मन भरून आले.
देशद्रोही, गद्दार काँग्रेसी नीच, नालायकानी खोटा इतिहास लिहून तरुण पिढीला भरकटविले. आपण उत्तम कार्य चालवले आहे. असाच इतिहास सांगून सत्य जनतेला कळवावे.
इथे काँग्रेस कुठून आलं?? अरे शिवरायांबद्दल बोला.. इथे पण घाण करता आहेत का?
छान , इतिहास अश्या पद्धतीने भावी पिढी समोर आला पाहिजे . जय शिवराय .🙏🙏🙏
अप्रतिम....🙏🙏🙏 ऐकुन धन्या झालो🙏🙏🙏
अप्रतिम
जय भवानी जय शिवाजी !
श्री.चारुदत्तजी सादर प्रणाम
🙏🚩🚩
उत्तम अति उत्तम ऐकत राहावे वाटले।
Ijinn
J
O
@@nbmchemistry9156 pp
@@nbmchemistry9156 p
Khup chhan mahiti.
Jay Bhavani Jay Shivaji.
Jay Jay Raghuveer Samarth.
.
खुप छान स्पष्टीकरणाचै सादरीकरण सर
Sir aapala nanbar betanar ka
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩
YUGPURUSH CHATRPATI SHIVAJI MAHARAJ BHARTA CHA KOHINOOR HEERA AAHE! CHATRAPATI SHIVBA KHARO KHAR SHRI RAM SHRI KRSN CHACH AVTAAR AHE !
Ek number...presentation.. jay Bhavani ..jay Shivaji Raje
हिंदू नरसिंह प्रभो शिवाजी राजा
स्वराज्य स्थापनेत बहिर्जी नाईक फार मोठे व महत्त्वाचे योगदान आहे बहिर्जी नाईक यांच्या वर किर्तन व्हावे
खुपच छान माहिती! कोटी कोटी नमन छत्रपती शिवाजी महाराजांना
जणू काही चित्रपट च पहिला इतकं अप्रतिम सादरीकरण आपलं.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र
अंगावर काटा येतो जेव्हा जेव्हा अफजलखानचा वध ऐकतो🚩 जय शिवराय 🚩
पार्वती पते हरहर महादेव
Jai Shivrai. Chatrapati Shivaji Maharaj ki jai.
खूप खूप धन्यवाद.... तुमच्या कारण अर्थ पूर्ण आणि स्पष्टीकरणा सोबत इतिहास समजत आहे...
खुपच सुंदर अप्रतिम... चरीत्र सांगितले आदरणिय महाराजानी
महादेवा चार आवतार आहेत
जय शिव शंभु🚩🚩
Baap re baap , kai te anchoring, sadarikaran? Ekdam best, my best respect to you.
Zabardast katha, dialogue and perfect sadarikaran🎉🎉🎉
जगदंब🚩🎤
अतिशय उत्तम कथन 👏👏👏🙏🙏
शिवाजी महाराजांचा जयजयकार असो.🌹🌹🌹
फार सुंदर फार सुंदर,
खरच सहज सुंदर लेखन.
krushnaji imandaar hotaa tarr
maharanjaavar vaar kaa kelaaaa
Wawa khup chna , Mauli
Jay Shivray 🙏💐💐
Jay shivray🧡🚩
सरस... अगदी छान उस्फुर्त वर्णन.. धन्यवाद !!
अप्रतिम . धन्यवाद
जय शिवराय जय शंभूराजे
नमस्कार
असे अष्टपैलूं व्यक्तिमत्त्व परत या भूमीवर यावं
त्याची गरज आहे, नितांत
जय शिवराय अप्रतिम सादरीकरण
Shrimant Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai
Jai Shivray Jai Maharashtra
माऊली तुमच्या मुखतुन निघणारी वाणी म्हणजे आमच्यासाठी अमृताचे झरे आहेत
मला फक्त १ ला भाग ऐकायला सांगितला होता १ व्यक्तीनी ते म्हणजे आफळे गुरूजींच्या मुखातुन मात्र पहिला भाग पाहिल्यावर पुढीलं भागं माला ऐकू वाटलं म्हणजे सर तुमच्या मुळं १ नं
जय जय शिवराय ...
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩खूप छान 🙏👌
🚩जय शिवराय🚩
🚩जय जिजाऊ 🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप छान गुरूवर्य जी जय भवानी जय शिवराय
Tumchi bolnyachi padatt khup chan ahe guruji
Feels like i am in shivaji maharaj yug
आफळे गुरुजींचं सादरीकरण बाबासाहेब पुरंदरे पेक्षा किती तरी पटीने सरस आहे.
शिवचरित्र उत्तम आहे परंतु इतक्या adds मध्ये येतात हे काही बरोबर नाही
Shiv Shambhucha Avatar macha shivaji Raja.jai shivaji jai bhavani.
जय भवानी जय शिवाजी
सुंदर जय शिवराय
Jai Bhavani Jai Shivaji Jai Maharashtra Jai Hind Aata je nete mandali Aahet tyani Talvarichya toka Evada tari Aadarsh Gheva nusate sarv Bhrashtravadi
मस्त आफळे बुवा
गुरू जी आवाज फार गोड
श्री आफळे महाराज खुप च्छान किर्तन
अति उत्तम
आफळे बुवा जी नमस्कार 🙏🙏
Dhyanya te raje ani dhanya te kanoji kaka😢😢
So beautiful sir
10 वेळा आईकिल तरी मन भरत नाही
जय जिजाऊ जय शिवराय
खूप छान इतिहास सांगितला... अप्रतिम....
महाराज देव आहेत
खूप छान वर्णन महाराज
Hattsoff afle bua
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
अप्रतिम सादरीकरण महाराज💐💐
Maharajanna trivar Manacha Mujra 🙏
Kya bat.....wah....
जय शिवराय
कृष्णाजी भास्कर ने महाराजांवर केलेल्या वाराचा उल्लेख तुम्ही केला नाही निष्पक्ष इतिहास सांगा
उल्लेख केलेला आहे 47:49 पासून व्हिडिओ बघावा जय शिवराय
अजूनही यवनांच्या प्रवृत्ति तथा तीळमात्र फरक पडलेला नाही हे आजच्या राज कर््यानि समज घ्यावी
जय शिवराय
🚩🚩
आता तेच चालू आहे महाराज
Apratim vyaktimava
खुप छान गुरुजी
Khup chan guruji
हिंदूओ की आंखों को खोलने के लिए हिंदी में भी किर्तन करा महाराज।
Ch
Marathi picture circle Marathi picture
1 ch number
जय शिवराय 🙏🙏 जय शंभुराजे 🙏🙏
Khup chan 🚩🚩
जय शिवराय जय भवानी जय महाराष्ट्रच्या
Afale bua tumi 1857 cha ulekh kela Swatantrachi pahili ladai... Tya var hi ek kirtan kara ( Mangal Pandey')
Aajhi haan prasang aaikla ki angala katta yetoh...
Kiti te Shaurya majhya Raaja cha
Very very nice
Jay shivaray ❤️