मला तर वाटतं रामा, ही वाघाला सामोरं करून, निवृत्तीला गहिनिनाथां समोर पोचवण्याची लीला, तुमचीच नाही का? हो ना, खरंच. सगळ्याच घटना जर जगांतल्या तुमच्याच इच्छेनी होताहेत तर, आणखी कांहीं वेगळं म्हणताच येत नाही. ही सगळी तुमचीच योजना हं रामा. धन्यवाद रामा. आता हाच बोध मनांत स्थिर होउदे रामा. हीच मागणी तुमच्या चरणीं. जय जय रघुवीर समर्थ! जय श्रीराम!
जाधवर परिवाराचे मनापासून अभिनंदन, आपल्या वडीलांचे स्वप्न लवकरच पुर्ण होईल यात निश्चीत शंका नाही कारण अशा उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन करुन आपण आपला मनोदय व्यक्त केला खरोखरीच आपला मनोदय आपले ध्येय नक्कीच पूर्ण होईल आणि ते लवकर पूर्णत्वास जाईल अशी मी आपणास शुभेच्छा देतो आणि अशीच चांगल्या कार्यक्रमाची आयोजन भविष्यात होवो हीच प्रभु चरणी प्रार्थना
अप्रतिम कीर्तन. नमस्कार बुवा
सगळीच कीर्तने अतिशय सुंदर माऊली तुम्हाला आदरपूर्वक नमस्कार
अतिशय भक्तियुक्त रसाळ श्रीराम
सुंदर 👌सुंदर रचना सांगण्याची धाटणी खुप सहज आणी सोपी धन्यवाद बुवा 🙏🙏🌹
विषयाची अत्यंत चांगली मांडणी, रसाळ, भक्तिरसपूर्ण किर्तन सादरीकरण करण्यात बुवांचा हातखंडा आहे.
धन्य झालो.. माऊली
फारच सुंदर गायन, अभ्यास पूर्ण कीर्तन.
सौ.पंचाक्षरी, नासिक
उत्तम कीर्तन. ऐकून मन प्रसन्न झाले.
बुवा नमस्कार!....प्रबोधनात्मक कीर्तनाच्या परवणी साठी धन्यवाद!
Thanku .ram .ram .
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🎉🌹🌹
नमस्कार माऊली
किर्तन छान .आफळेबुवा वाढदिवसाच्याशुभेच्छा
सर्वच कीर्तन माला अतिशय उच्च पात्ळीची धन्यवाद बुवा
🙏बुवांची सर्वच कीर्तने श्रवणीय आणि अतुलनीय आनंद देणारी असतात.
किर्तन.. खुप चछान
Khup chhan
जाधवर परिवाराचे खूप खूप धन्यवाद । अश्या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल
धन्यवाद उत्तम किर्तन श्रवण करण्याचा योग आला 🙏🙏🙏🙏🙏
ह.भ.प. आफळे बुवांच्या ज्ञनाने ओतप्रोत भरलेले मधुर वाणीतून कीर्तन ऐकून मन तृप्त झाले आणि जीवन सार्थकी लागले असे वाटत आहे. संयोजकांना धन्यवाद!
फार फार सुंदर!🙏
L
Apratim godicha anupam avit.gandharva svar
सम्राट पृथ्वीराज चौहान यांचे चरित्र सांगणारे कीर्तन सांगा.🙏
मला तर वाटतं रामा, ही वाघाला सामोरं करून, निवृत्तीला गहिनिनाथां समोर पोचवण्याची लीला, तुमचीच नाही का? हो ना, खरंच. सगळ्याच घटना जर जगांतल्या तुमच्याच इच्छेनी होताहेत तर, आणखी कांहीं वेगळं म्हणताच येत नाही. ही सगळी तुमचीच योजना हं रामा. धन्यवाद रामा. आता हाच बोध मनांत स्थिर होउदे रामा. हीच मागणी तुमच्या चरणीं. जय जय रघुवीर समर्थ! जय श्रीराम!
खुप छान आवडले🌹🌹🙏🙏
Very good
जय श्रीराम
जाधवर परिवाराचे मनापासून अभिनंदन, आपल्या वडीलांचे स्वप्न लवकरच पुर्ण होईल यात निश्चीत शंका नाही कारण अशा उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन करुन आपण आपला मनोदय व्यक्त केला खरोखरीच आपला मनोदय आपले ध्येय नक्कीच पूर्ण होईल आणि ते लवकर पूर्णत्वास जाईल अशी मी आपणास शुभेच्छा देतो आणि अशीच चांगल्या कार्यक्रमाची आयोजन भविष्यात होवो हीच प्रभु चरणी प्रार्थना
🙏🙏
धन्यवाद रामा! सुस्वागतम् रामा! जय श्रीराम!
Thanks to all
Welcome all
अति सुंदरं श्रवणीयं मराठीकीर्तनम्। पंढरीनाथ महाराजकी जय। चारुदत्तमहाभागस्य कीर्तनं शुद्धं संस्कृतं मराठीभाषायुक्तं च। भूरि भूरि अभिनन्दनानि नमांसि च।
खूप श्रवणीय कीर्तने
आभारी आहाेत
🙏
🙏🙏🙏
आदरणीय आफळे सरांचा संपर्क नंबर पाहिजे होता...विनंती
🙏🙏🙏🌺🌺
तेच तर खरोखरच्या घरात देवपूजा केली जात नव्हती त्या घरात आज रोज हरिपाठ पारायण हे सर्व केले जाते आमच्या श्री गुरूच्या आज्ञेने
Sakhol abhyas prachand mahiti ya mule tumhala aikalyavar ajun konala aikanyachi echha nahi