✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
जय महाराष्ट्र mam🚩🎉 मी तुमचे व्हिडिओ खूप दिवसांपासून पाहत आहे आणि खरंच मनाला खूप आनंद होतो की एखादी मराठी स्री या क्षेत्रात एवढी प्रगती करताय 📈 व माझ्यासारख्या अनेक मराठी लोकांसाठी व आमच्या भविष्यासाठी रस्ता 🚸 दाखवत आहेत त्यामुळे तुमचे खूप खूप आभार 🙏 ❣️
धन्यवाद मॅडम. मी तुमचे व्हिडिओ पाहत असते. मी आतापर्यंत अशा प्रकारे कुठल्याही गुंतवणुका केलेला नाही. पण तुम्ही इतक छान समजवता आहात माझ्यासारख्या अशा प्रकारे कुठलीही गुंतवणूक न करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा विश्वास निर्माण होत आहे की आपण हे करू शकतो धन्यवाद🙏
1. Maturity पूर्ण झाल्यावर पैसे बँक अकाउंट मध्ये जमा होतात की वेबसाईटवर जाऊन redeem करावे लागतात? 2. UPI ची पर डे लिमिट ही 1 लाख ची असते तर मग 1 लाख पेक्षा जास्त t बिल मध्ये upi ने पाठवता येतात का? 3. त्या Tab मध्ये दिलेल्या सगळ्या terms explain करू शकता का? Indiactive price वगैरे
मॅम, खूप खूप धन्यवाद🙏🏻 तुमच्यामुळे मी बरेच काही शिकलो पण काही शंका अजून ही आहेत ज्यांचे निरसन फक्त I agree म्हणून कधी कळत नाही, मॅम एक विनंती आहे की कृपया शेयर मार्केट, म्युचुअल फंड मधील लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म गुंतवणूकिंच्याबद्दल जे काही अटी आणि नियम आहेत त्यां बद्दल एक व्हिडिओ बनवा Thank you
माहिती खूप डिटेल्स मध्ये समजली आहे. Thank you रचना mam या व्हीडिओ बद्दल मी तुमचा या अगोदर चा vedio पहिला पण kyc incomplete आहे व्हीडिओ पहिला आता थोडे details मध्ये कळले आहे . प्रोसेस पूर्ण करून घेईन.
नमस्कार ताई 🙏 तुम्ही खूप साध्या आणि सोप्या भाषेत शिकवता आणि तुमचा मराठी महिलांसाठी विशेष आग्रह असतो हे खूप आवडते. National Pension Scheme याविषयी सविस्तर सांगाल का?
रचना मॅडम मला long term साठी 10 लाख रुपये mutual funds मध्ये गुंतवून त्यातून 7000 SWP सुरू करायची आहे. तर मी हे पैसे कोणत्या scheme मध्ये गुंतवू? कोणत्या mutual funds मध्ये गुंतवू?
Hello mam, Tumche videos khup khup knowledge vadavnari ahe. Please ek video low cibil asnarya vyakti sathi kas aani kon loan deu shaken asa hi video banva..(for very bad cibil)
तुमचे व्हिडीओ खरच खूप च छान असतात ,सहज सोप्या भाषेत असल्याने पटकन समजतात . माझा प्रश्न असा आहे t bill मध्ये गुंतवणूक केल्यावर जर मध्ये गरज पडली किंवा वेळ पूर्ण झाली तर ते पैसे परत कसे मिळतात
Thank you man, khup Chan mahiti dilit . After 1 year Jast returns denare investments plans suggest kra plz. Ani working people sathi share market madhe konte better options ahet and how to invest in it. Bcoz intraday vgaire working people manage nhi kru shkt properly, so plz yavr donhi vrti pn video banvlat Ajun mahiti bhetel chan
Hello mam ekhadya company cha bayodata parfekt kasa olkaycha .pe resho as barach kahi mahiti nahi tar long tarm sathi kashi ani konti company best ..yavar thod margdarshan kara place...
Hi mam, me sadhya new flat book karat ahe. Home loan related ekhada video banava na. I mean interest kasa kmi kru shkto, kiti years sathi loan ghyayla have. Yabaddl mahiti milali tr chan vatel. Ani je lok plan krt ahet tyasathi suddha fayda hoil.
DG locker बद्दल ऐकून आहे पण अजून पर्यंत अकाउंट नाही ओपन केले त्या बद्दल माहिती द्यावी... तुम्ही खूप छान आणि सोप्या भाषेत explain करता त्या मुळे बघायला पण मज्जा वाटते रटाळ वाटत नाही. मी तुमचा चॅनेल ची माहिती माझ्या बहिणींना पण दिली आहे कारण अगदी उपयुक्त माहिती तुम्ही देता। मला T बिल्स मध्ये invest करायचे आहे त्या साठी DG locker मध्ये अकाउंट उघडणे महत्वाचे आहे ते सांगावे धन्यवाद
नमस्कार रचना मॅडम तुम्ही खूप छान पद्धतीने मराठी भाषेत शेअर मार्केटचे वेगवेगळया प्रकारचे विषय समजाऊन सांगता आणि आम्हाला आर्थिक साक्षर करण्यासाठी मदत करत आहात .. कृपया लवकरच तुम्ही मराठी मध्ये क्लासेस सुरू करा..ग्रामीण भागातील लोकांना नक्कीच याचा खूप जास्त फायदा होईल...
रचना ताई, तुम्ही एवढी माहिती सोपी करून आमच्यापर्यंत पोहोचवता आहात..त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार.. मला ppf संबंधी प्रश्न विचारायचा होता.. 1. माझ्या मुलीचे सुकन्या समृद्धी अकाउंट आहे. तर तिचे ppf अकाउंट काढावे का? कोणते जास्त फायदेशीर आहे? 2. तिचे बँक अकाउंट तिच्या वडिलांच्या अकाउंटशी लिंक आहे..म्हणजे as a guardian. तर तिच्या ppf acount मध्ये माझ्या खात्यातून investment केली तर त्याचा टॅक्स बेनिफिट कोणाला मिळेल? 3. Maturity नंतर पैसे कुठल्या अकाउंट मध्ये जमा होतात? त्याचे transaction कोण करू शकते? प्रश्न या व्हिडिओ शी संबंधित नाही..पण pl याचे उत्तर द्याल का?
Hi, Chan Explanation T Bill sandarbhat ? aahe apeksha karoto tumhi tya babat todga dyal 1) T Bill madhe Private Ltd Company Investment karu shakte ka ? 2) Jar uttar HO astel tar kasha prakare ? 3) savistar mahiti sathi ekhada video banva ? 4) RBI Direct Madhe Private Ltd Che account kase ugadayache ?
तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर धक्का बसेल मी सामान्य व्यक्ती आहे पण तुमचे व्हिडिओ पाहून मी आता निदान 5000 रूपये जमा करणार आहे कारण सांगायची गरज नाही पण पैसे कसे जमा करायचे हे सांगणे गरजेचे आहे कारण माझी युक्ती वेगळीच आहे आणि कोणीही एवढी रक्कम अगदी सहजपणे जमा करू शकतो शिवाय ते नियोजन S M A R T आहे
One can invest in long term bonds of say 40 years. You get fixed coupon rate for 40 years. If you invest in insurance policy you pay GST here you don't pay GST but get interest at every half yearly intervals
नमस्कार रचना मॅडम, तुम्ही खुप छान माहिती दिली आहे. मॅडम, तुम्हाला एक विनंती आहे की, P2P Lending (Liqui Loans) या विषयावर एक वीडियो बनवा, त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत? तसेच त्यात केलेल्या गुंतवणूकीवर काही धोका आहे का ते पण सांगा. धन्यवाद
Madam after investment is done on maturity tds is deducted or amount is taxable 🤔🤔🤔 I m confusion so can explain the maturity process in the bills in detail pls 🙏🙏
Angle one madhun t Bill's madhe invest karu shaktoh ka? D mat account already aahe. Pls hyvar ek video banva. Jynche d mat account asel tyna rbi direct sathi navin account open karnyachi garaz aahe ka?
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi
✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha
✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी:
- जीवन विमा ► bit.ly/3tYenqr
- आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
T bill मधे 10000 invest केल्यानंतर after 91 days ने. . Principle +interest amount जमा होणार का ??
म्हणजे टोटल amount किती जमा होणार ???
Indicative settlemant amount म्हणजे फायनल मिळणारि अमाऊंट काय???
जय महाराष्ट्र mam🚩🎉
मी तुमचे व्हिडिओ खूप दिवसांपासून पाहत आहे आणि खरंच मनाला खूप आनंद होतो की एखादी मराठी स्री या क्षेत्रात एवढी प्रगती करताय 📈 व माझ्यासारख्या अनेक मराठी लोकांसाठी व आमच्या भविष्यासाठी रस्ता 🚸 दाखवत आहेत त्यामुळे तुमचे खूप खूप आभार 🙏 ❣️
अतिशय उत्तम सादरिकरन. त्या बद्दल मनापासून अभिनंदन 👏🏻👏🏻👏🏻
धन्यवाद मॅडम. मी तुमचे व्हिडिओ पाहत असते. मी आतापर्यंत अशा प्रकारे कुठल्याही गुंतवणुका केलेला नाही. पण तुम्ही इतक छान समजवता आहात माझ्यासारख्या अशा प्रकारे कुठलीही गुंतवणूक न करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा विश्वास निर्माण होत आहे की आपण हे करू शकतो धन्यवाद🙏
1. Maturity पूर्ण झाल्यावर पैसे बँक अकाउंट मध्ये जमा होतात की वेबसाईटवर जाऊन redeem करावे लागतात?
2. UPI ची पर डे लिमिट ही 1 लाख ची असते तर मग 1 लाख पेक्षा जास्त t बिल मध्ये upi ने पाठवता येतात का?
3. त्या Tab मध्ये दिलेल्या सगळ्या terms explain करू शकता का? Indiactive price वगैरे
मॅम, खूप खूप धन्यवाद🙏🏻
तुमच्यामुळे मी बरेच काही शिकलो पण काही शंका अजून ही आहेत ज्यांचे निरसन फक्त I agree म्हणून कधी कळत नाही, मॅम एक विनंती आहे की कृपया शेयर मार्केट, म्युचुअल फंड मधील लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म गुंतवणूकिंच्याबद्दल जे काही अटी आणि नियम आहेत त्यां बद्दल एक व्हिडिओ बनवा
Thank you
माहिती खूप डिटेल्स मध्ये समजली आहे.
Thank you रचना mam या व्हीडिओ बद्दल
मी तुमचा या अगोदर चा vedio पहिला पण kyc incomplete आहे व्हीडिओ पहिला आता थोडे details मध्ये कळले आहे .
प्रोसेस पूर्ण करून घेईन.
छान माहितीपूर्ण, किचकट विषय सोपा करून दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम
धन्यवाद, मी तुमचे सगळे व्हिडिओ बघत असते. महिलांना साक्षर करण्याबद्दल खूप Thanks.
I am a banker n teaching for banking awareness for banking exams but mala ata tuzyakadun sagalya concepts shikavyasha watat ahet 😍
अप्रतिम गुंतवणूक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
खूपच छान माहिती मिळाली madam kharach न्याणात bhar पडली.Thank you
Khup chhan mahiti dilit madam
Mutual funds wishai sawistar mahiti hawi hoti
Hii खूप छान माहिती कळाली , ह्या आधी फक्त FD ही एकच सोयीची गुंतवणूक वाटत होती. T बिल concept सुरक्षित आणि फायद्याची आहे
नमस्कार ताई 🙏
तुम्ही खूप साध्या आणि सोप्या भाषेत शिकवता आणि तुमचा मराठी महिलांसाठी विशेष आग्रह असतो हे खूप आवडते.
National Pension Scheme याविषयी सविस्तर सांगाल का?
खूप खूप छान माहिती देता
एवढे खोलात जाऊन कोणी शिकवत नाही आहो साधं सांगायला कोणी तयार नाही,इथेच आमच्या विषयीची आपुलकी सिध्द होते!❤😅😅
Khup chaan...👍👍Navin ch mahiti milali, Thankyou!
टी बिल ची माहिती दिली तेव्हाच मॅडम व्हिडिओ पाठवायला पाहिजे होता आता खूप उशीर केला पण पाठवला त्याबद्दल धन्यवाद.
खूप महत्वाची माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार ..
Waah rachna mam tumhi khup uttam information dili ahe thanks
खूप खूप उपयुक्त माहिती दिलीत मॕडम.. धन्यवाद
🙏 या आणि अशा अनेक व्हिडिओ द्वारे आमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी खूप खूप धन्यवाद
रचना मॅडम तुम्ही गुंतवणूक हा क्लिष्ट विषय खूप सोप्या पद्धतीने शिकवतात त्याबद्दल धन्यवाद!
धन्यवाद.. असाच आपल्या चॅनेल चा अभिप्राय देत राहा 😊
रचना मॅडम मला long term साठी 10 लाख रुपये mutual funds मध्ये गुंतवून त्यातून 7000 SWP सुरू करायची आहे. तर मी हे पैसे कोणत्या scheme मध्ये गुंतवू? कोणत्या mutual funds मध्ये गुंतवू?
Madam खूप खूप छान information दिली,दिलं से (मनापासून)तुम्हाला नमन मॅडम ,
Solid, धन्यवाद रचना ताई.👍
hello Mam, home loan structure kaise kare is topic par ek video banaiye .
SGB वर एक व्हिडिओ बनवा कृपया..
तुमचे सर्व व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण असतात..
धन्यवाद..
Hello mam
Tumche sarv videos khup chan ahet ani khup knowledge miltay amhala tumchyakdun tyabddl kharch khup dhanyvad…
Gold mdhe invest krnyasathi khup prakar ahet jas ki apn gheto te gold bonds astat ajun khup prakar astil
Gold mdhe invest krnyasathi kshat kravi nd tyachya prakaravddl ek short video takla tr khup madat hoil tumchi mam plz…
T Bill Madhil te coloums samajaun sanga v etar options madhil informetion dethil sanga
ताई
तुमच्या यां माहिती साठी मंडळी आभारी आहे 🙏🏻.
Hello mam,
Tumche videos khup khup knowledge vadavnari ahe.
Please ek video low cibil asnarya vyakti sathi kas aani kon loan deu shaken asa hi video banva..(for very bad cibil)
धन्यवाद मॅडम या विडिओ ची गरज होती.
Hello Rachana mam, khup chan information dilrlet, ajun post office ani michual funds investment badel sanga
छान माहिती मिळाली..धन्यवाद मॅडम🙏
तुमचे व्हिडीओ खरच खूप च छान असतात ,सहज सोप्या भाषेत असल्याने पटकन समजतात . माझा प्रश्न असा आहे t bill मध्ये गुंतवणूक केल्यावर जर मध्ये गरज पडली किंवा वेळ पूर्ण झाली तर ते पैसे परत कसे मिळतात
F&O ची संपूर्ण माहिती दिली तर होईल...🌺👍
Thanks Rachana Mam, pan T bill matured zhalya varchi process kai ahe krupaya yachi mahiti dya...
Khup chan mahiti milali
great madam. 🙏
1.Madam income tax vart video banava.
2.ani tax concession kase karane
Thank you man, khup Chan mahiti dilit . After 1 year Jast returns denare investments plans suggest kra plz. Ani working people sathi share market madhe konte better options ahet and how to invest in it. Bcoz intraday vgaire working people manage nhi kru shkt properly, so plz yavr donhi vrti pn video banvlat Ajun mahiti bhetel chan
Excellent information. To the point and perfect. Provide alternative if someone do not have digi locker
Hello mam ekhadya company cha bayodata parfekt kasa olkaycha .pe resho as barach kahi mahiti nahi tar long tarm sathi kashi ani konti company best ..yavar thod margdarshan kara place...
खूप खूप धन्यवाद.
Plz ma'am sanga amhala Digi locker mhanje kaay??? Te kase operate karayche ?? Tyache kahi fayde ahet ka??
Hi mam, me sadhya new flat book karat ahe. Home loan related ekhada video banava na. I mean interest kasa kmi kru shkto, kiti years sathi loan ghyayla have. Yabaddl mahiti milali tr chan vatel. Ani je lok plan krt ahet tyasathi suddha fayda hoil.
DG locker बद्दल ऐकून आहे पण अजून पर्यंत अकाउंट नाही ओपन केले त्या बद्दल माहिती द्यावी...
तुम्ही खूप छान आणि सोप्या भाषेत explain करता त्या मुळे बघायला पण मज्जा वाटते रटाळ वाटत नाही.
मी तुमचा चॅनेल ची माहिती माझ्या बहिणींना पण दिली आहे कारण अगदी उपयुक्त माहिती तुम्ही देता।
मला T बिल्स मध्ये invest करायचे आहे त्या साठी DG locker मध्ये अकाउंट उघडणे महत्वाचे आहे ते सांगावे
धन्यवाद
खूपच छान अनुभव
Thanks a lot
It's really very helpful to me
तुम्ही t bill बदल खूप छान माहिती दिली आहे
पण समजा त्याची maturity झाल्या नंतर आपले पैसे परत कसे येतील याबद्दल पण माहिती द्या
T-Bill amount chi maturity zali ki paise automatic credit hotat ka kasa karav lagat te ekda video karun sanga
Ek detail video kara plz grow Kiva zerodha varti manje sangle features clear hotil
खूप छान माहिती आहे.
ताई फार उपयुक्त आणि छान माहिती पण हे पैसे टर्म कम्प्लिट झाल्यावर withdrawal कसे करायचे?ते पण सांगा
DG locker madhe info naslyas ksy karate
Ki dg locker madhe info takavich lage
Financial planning kashi karavi ? Financial planning karat astana kontya kontya goshti lakshat thevavya?
छान, माहिती दिलीत .
खूप छान माहिती मिळाली मॅडम म्युचल फंड कसा निवडावा या बाबत सविस्तर माहिती देणेस विनंती आहे.
Thank you ma'am. Video chhan hota. Mala forex trading baddal mahiti havi aahe. Tyach education aani broker kasa find out karava? Plz guide me.
Paise kadhayache kaise ani paise niyamit thevayeche aherta ka ? एक्दम ठेव tevayachi te hi sanga
Very nice video. T bill investment explained in the most simplified manner
Ekda tbill apply kartana submit nantar jo pop up yeto to ekda details madhe समजावून सांगा
Thank you Ma'am. Please help us know the tax on T Bills returns. Is there a tax benefit?
Khup chhan madam...
U r a great teacher... Thank you...
Share market chya fundamental analysis sathi 1 video banva madam
Sovereign gold bond madhe kashi investment karaichi please mahiti dya
T bill madhe investment vel purn zalya varti withdrawal kase kele jate he sangital aste tr bar zal aste mam... Baki mahiti chan dilit...
मी अकाउंट ओपन केला आहे आणि त्यानुसार सर्व प्रोसेस केली आहे पण मला ते बिल मध्ये काहीही इंटेक्स दिसत नाही.
खूप सहज सोपा व्हिडिओ धन्यवाद 😊
Mam, Mutual funds maddhe kontya funds maddhe guntvnuk karavai ti sanga safely ani one time changli ki SIP, te pan sanga
Thanks for the Video Rachana madam. Can you please also explain maturity process of T bills?
Nice information 👌 👍
Health insurance या विषयी माहिती मिळावी अशी अपेक्षा 🙏
नमस्कार रचना मॅडम तुम्ही खूप छान पद्धतीने मराठी भाषेत शेअर मार्केटचे वेगवेगळया प्रकारचे विषय समजाऊन सांगता आणि आम्हाला आर्थिक साक्षर करण्यासाठी मदत करत आहात .. कृपया लवकरच तुम्ही मराठी मध्ये क्लासेस सुरू करा..ग्रामीण भागातील लोकांना नक्कीच याचा खूप जास्त फायदा होईल...
Madam.. government servant la account open la Kahi problem yeil ka 🙏🙏
नमस्कार , वीडियो आवडले, खुप छान
T Bill मधे गुंतवणूक करण्या साथी डीमैट अकाउंट ची आवश्यक ता आहे का?
कृपया मार्गदर्शन करावे
रचना ताई, तुम्ही एवढी माहिती सोपी करून आमच्यापर्यंत पोहोचवता आहात..त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार..
मला ppf संबंधी प्रश्न विचारायचा होता..
1. माझ्या मुलीचे सुकन्या समृद्धी अकाउंट आहे. तर तिचे ppf अकाउंट काढावे का? कोणते जास्त फायदेशीर आहे?
2. तिचे बँक अकाउंट तिच्या वडिलांच्या अकाउंटशी लिंक आहे..म्हणजे as a guardian. तर तिच्या ppf acount मध्ये माझ्या खात्यातून investment केली तर त्याचा टॅक्स बेनिफिट कोणाला मिळेल?
3. Maturity नंतर पैसे कुठल्या अकाउंट मध्ये जमा होतात? त्याचे transaction कोण करू शकते?
प्रश्न या व्हिडिओ शी संबंधित नाही..पण pl याचे उत्तर द्याल का?
धन्यवाद, ताई!
Post office Whole life assurance policy वर सुध्दा एक video बनवा मॅडम...
खुप छान माहित सांगितली 👍
Hi,
Chan Explanation
T Bill sandarbhat ? aahe apeksha karoto tumhi tya babat todga dyal
1) T Bill madhe Private Ltd Company Investment karu shakte ka ?
2) Jar uttar HO astel tar kasha prakare ?
3) savistar mahiti sathi ekhada video banva ?
4) RBI Direct Madhe Private Ltd Che account kase ugadayache ?
Yes mam,DG locker mahiti dya na plz
तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर धक्का बसेल
मी सामान्य व्यक्ती आहे
पण तुमचे व्हिडिओ पाहून मी आता निदान 5000 रूपये जमा करणार आहे कारण सांगायची गरज नाही
पण पैसे कसे जमा करायचे हे सांगणे गरजेचे आहे कारण माझी युक्ती वेगळीच आहे
आणि कोणीही एवढी रक्कम अगदी सहजपणे जमा करू शकतो शिवाय
ते नियोजन S M A R T
आहे
Wana Joshi bua😊
Mam हे झाले short term investment हयात दिर्घकाळ गुंतवणूक कशी करायची त्यावर १video बनवा.
Please, explain DG locker process
One can invest in long term bonds of say 40 years. You get fixed coupon rate for 40 years. If you invest in insurance policy you pay GST here you don't pay GST but get interest at every half yearly intervals
tai mala thod sanga t bill madi jar 91 day sathi takle payse tar parat total kiti midnar
Dembechar, auto sweep fd , gov. Bond and seccurities var video banva
Laptop varach karata yete. Mobile app develop karnyachi garaj aahe. Tyamule khup sope hoil.
Hi.. Please Give some Introduction on ISO Certificate Registration for business in Marathi. Thank you.
1no. Video
शेअर मार्केट चे कॅण्डल चा व्हिडीओ बनवा मॅडम प्लीज
SBI Magnum children policy's sanga
Please arrange vdos on credit card advantage n disadvamtage, usages, facilities n planning for the same.
नमस्कार रचना मॅडम,
तुम्ही खुप छान माहिती दिली आहे.
मॅडम, तुम्हाला एक विनंती आहे की, P2P Lending (Liqui Loans) या विषयावर एक वीडियो बनवा, त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत? तसेच त्यात केलेल्या गुंतवणूकीवर काही धोका आहे का ते पण सांगा.
धन्यवाद
गुंतवणूकीचा हा इतका क्लिष्ट विषय अगदीच सहजपणे , सोप्या पद्धतीने आणि खुमासदार शैलीत शिकवता की त्या गुंतवणूकीत व्यक्ति नक्कीच गुंतते
T-bills amt kashi withdrawal karayache videos pathava
Madam after investment is done on maturity tds is deducted or amount is taxable 🤔🤔🤔 I m confusion so can explain the maturity process in the bills in detail pls 🙏🙏
Serving digital gold यावर एक विडिओ बनवा मॅडम🙏
Angle one madhun t Bill's madhe invest karu shaktoh ka? D mat account already aahe. Pls hyvar ek video banva. Jynche d mat account asel tyna rbi direct sathi navin account open karnyachi garaz aahe ka?
म्युचल फंड ची SIP रक्कम एका वर्षानंतर वाढवण्यासाठीचा एक व्हिडिओ बनवा मॅडम
khub chan mam