नवीन Car घेताय का? | भाग - १४ | CA Rachana Ranade

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 994

  • @CARachanaRanadeMarathi
    @CARachanaRanadeMarathi  ปีที่แล้ว +35

    या महिन्याकरिता टिकरटेप प्रो वर २०% सूट मिळवण्याकरता या लिंकचा वापर करा - ttape.in/ahWvEoPbhrb

  • @indianfarmingtechnologies9128
    @indianfarmingtechnologies9128 7 หลายเดือนก่อน +7

    मॅडम, लोक सेकण्ड हॅण्ड गाडी घेणं कमीपणा समजतात पण खरा फायदा त्यातच असतो, 6 लाखाची नवीन गाडी 2 वर्ष वापरलेली 3 -4 लाखात मिळते अन् आरामात 10 वर्ष वापरू शकते अन् आता secondhand car ला सुद्धा लोन मिळत. मी wagonr घेतली 2018 ची 2.60 हजाराला .. गरज पण पूर्ण झाली अन् खिशाला सुद्धा परवडलं. लोक काय हत्ती घेतला तरी नावाचं ठेवतात

  • @ishwaranmal5668
    @ishwaranmal5668 ปีที่แล้ว +203

    मॅडम तुम्ही शेवटी म्हणाले हा चायनल आपला आहे. नक्की विचारा. मी एक छोटा व्यावसायिक आहे .पण आज पर्यंत मी कुठल्याही गोष्टींचं नियोजन नाही .केलेलं आहे . कारण शिक्षण कमी सांगणारा आणि मार्गदर्शन करणारा कोणी नाही . त्यामुळे मी कितीतरी वर्ष वाया घालवली आहेत. ह्यात दुमत नाही .पण मॅडम तुमचं चायनल वर मी काही विडिओ बघितले आहेत. मला ते मानाला पटलेत म्हणुन मी तुम्हाला massege करतोय.आमच्या सारख्याना योग्य मार्ग दाखवत असाल तर आम्ही नक्की तुमच्या ऑफिस ला येऊन मॅडम तुम्हाला भेट देऊ. मॅडम तुमच्या सारख्यानी जर मला योग्य मार्ग दहावीला तर तुमच्या मुळे माझ्या पूर्ण कुटुंबाचं भलं होईल.तुमच्या ऑफिस चा अडड्रेस आणि कॉन्टॅक्ट नो मिळालं तर बरं हॊईल .मॅडम मला माहित आहे .तुम्ही एक चायनल चालवता तर तुमची प्रसिद्धी काय आहे. आणि तुम्ही कितीतरी मोठ्या उद्यजकाना मार्गदर्शन करत असाल पण आमच्या सारख्याना तुम्ही मार्गदर्शन केलं तर 4 जणांचं भलं होईल तुमच्या मुळेमॅडम.🙏🙏तुमच्या नावातच रचना आहे.सगळ्यांना रचणाऱ्या रचना मॅडम🙏🙏🙏🙏

    • @nanasahebmhetre4958
      @nanasahebmhetre4958 ปีที่แล้ว +6

      Chhan presentation
      ...

    • @siddheshrandive6389
      @siddheshrandive6389 10 หลายเดือนก่อน +3

      Good mast kharokhar mast Kalpana aahe MI pan hai pan hai matashi sahamt aahe

    • @Soham.M2023
      @Soham.M2023 9 หลายเดือนก่อน +2

      Right

    • @sandeepkasabale6017
      @sandeepkasabale6017 9 หลายเดือนก่อน +2

      👍👍👍👍

  • @shivsarwade
    @shivsarwade ปีที่แล้ว +16

    मॅम जमले तर असाच एक व्हिडिओ "घर कधी घावे" हा व्हिडिओ करावा कारण बरेच जणांना झेपत नसतानाही घेतात आणि त्यांची तारांबळ उडते

  • @sanjaybhondwe7683
    @sanjaybhondwe7683 ปีที่แล้ว +18

    रचनाताई तुमच्या सारख्या, आयुष्याच्या संसाराचे गणित मांडणाऱ्या एका अर्थशास्त्र जाणकारांची सोशल मिडीयावर खूप गरज आहे..
    आज तरुणाई आई बापाने आयुष्यभर स्वकष्टाने पै पै करून ठेवलेली आयुष्याची पुंजी,
    आजची तरुण मुले बापाच्या पैशाचा चुरडा करत आहेत.
    अशांसाठी आपला व्हिडिओ नक्कीच सार्थकी लागेल..
    आपले गणिता नुसार जर प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाचे सारासार गणित डोळ्यासमोर ठेवून जर पावले टाकली तर..
    कुणाच्याही वाट्याला गरीब येणार नाही..
    जगात कुठेही महागाई नाही.
    महागाई आपणच आपल्या फालतू खर्चाने आपल्यावर ओढावून घेत आहोत हे चिरकाल सत्य आहे..
    खूप खूप अभिनंदन..
    धन्यवाद ताई....🙏

    • @sanjaybhondwe7683
      @sanjaybhondwe7683 ปีที่แล้ว

      धन्यवाद...
      रचनाताई....☺🙏

  • @NagrikSahayataTrust
    @NagrikSahayataTrust ปีที่แล้ว +8

    रेंटल कार उपलब्ध असल्यामुळें तसेच वाढते इंधन खर्च बघता आणि प्रदूषण बघता........ मध्यम वर्गाने गाडी घेवू नये.
    गरज किती आहे हे सुध्दा महत्वाचे आहे.
    सेकंड हॅण्ड चांगलीं गाडी रोख घेतली तरी चालेल.

  • @hrishikeshpatil3933
    @hrishikeshpatil3933 10 หลายเดือนก่อน +3

    मॅम, एक विनंती करायची होती, मी कर्णबधिर आहे, तुम्ही बोललेले थोडे थोडे समजत, पण मला वाटते की या विडिओ मध्ये आणि प्रत्येक विडिओमध्ये मराठी सबटायटल्स केल तर आम्हा सगळ्या कर्णबधिरांना अजून खूप छान वाटेल. मला तुमच्याकडून शिकायचे आणि ऐकायचे ही खूप ईच्छा आहे. तुम्ही मराठी सबटायटल्स अॅड केला तर खूप सगळ्यांना बघायला आवडेल. असे खूप जण कर्णबधिर आहेतच. धन्यवाद 🙏😊

  • @chetanattarde
    @chetanattarde ปีที่แล้ว +8

    Even if your salary is low..but you need to buy a car then go for 2nd hand Car with off course 20-4-20 formula being applied to the car price.

  • @roshanpanchabudhe9631
    @roshanpanchabudhe9631 ปีที่แล้ว +2

    मला पण एक गाडी घ्यायची आहे माझ वार्षिक उत्पन्न 6.लाख आहे ,,,तुम्ही म्हणाले त्या नुसार 20% डाउन Payment करायचं आहे ,पण माझी इच्छा रोख मध्ये घेण्याची नाही ,,,,एक साथ कॅश 700000/-रुपये गुंतवणूक करणे मला हे तोट्या च वाटते

  • @nitinchavan2946
    @nitinchavan2946 ปีที่แล้ว +12

    रचना ताई खूप सुंदर समजावून सांगता असाच 1 व्हिडिओ घर घेताना कस प्लानिंग करावं या वर बनवा

  • @dr.sadanandpatil8644
    @dr.sadanandpatil8644 ปีที่แล้ว

    मॅडम जुनी कार 12व्या वर्षी सुद्धा चांगली चालत असेल, तुम्हाला आवडत असेल, तुम्ही समाधानी असाल, गरज(running) खूप कमी असेल तर केवळ सामाजिक दबावाखाली येउन बदलवी का?

  • @PunekarPratik
    @PunekarPratik ปีที่แล้ว +9

    आपण सर्वांनी मिळून आपल्या उतप्नाचे स्त्रोत वाढवले पाहिजे आणि अनावश्यक खर्च टाळावे. आणि आर्थिक गणित सेट करावे😊👍

  • @prakashgadekar4847
    @prakashgadekar4847 ปีที่แล้ว +3

    Tumhi ushira bhetalat,mazyakadun sagalya chuka karun zalya aahe....
    Tari pan thank you, I can avoid mistakes in future.

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 10 หลายเดือนก่อน +4

    माहिती 1 वर्षापूर्वीची असली तरी आजही उपयुक्त आहे. खरोखर गाडी घेणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखं आहे. त्यापेक्षा उबर, ओला वर पाहिजे ती गाडी बुक करून हौस व गरज भागवू शकतो. उगाच स्टेटस चा आव कशाला ?
    छान माहिती दिलीत रचना ताई ! धन्यवाद !

  • @vinayakvaidya9687
    @vinayakvaidya9687 10 หลายเดือนก่อน +1

    मॅडम 300000 वार्षिक valyna सेकंड घेतली तर चालेल का 😊

  • @herambkore5677
    @herambkore5677 9 หลายเดือนก่อน +3

    यू ट्यूबर पेक्षा अधिक तुम्ही मला एक समाज सुधारक वाटता ज्याची खरंच मराठी लोकांना फायनान्स चा क्षेत्रात गरज आहे. शाळेत असे विषय असायला हवेत ह्यांची खंत आहे. व्हिडिओ 360 डिग्री माहिती देणारा आहे. खुप शुभेच्छा.

  • @rdkandgaonkar
    @rdkandgaonkar ปีที่แล้ว +4

    माझ्या कडे कार आहे.... पण दुसरी कार घेताना या व्हिडिओ चा खूप च उपयोग होईल यात शंका नाही..... तुमच प्रेसेंटेशन awsome 👌🏻👌🏻👌🏻.... अगदी गप्पा मारल्या चा फील येतो... पण सर्व मुद्दे अगदी अचूक, परफेक्ट वाटतात. Thanks

  • @nitin4138
    @nitin4138 ปีที่แล้ว +34

    It really changed my thought about buying car...!!!
    whenever i was using public transport with family, irritation of waiting triggered me that I just need car at any cost...
    but now come to know that.. still i am not fit for it. need to wait for right time happily to enjoy it after buying....🙏

    • @winyte
      @winyte ปีที่แล้ว

      Same here.

    • @vickypisal5880
      @vickypisal5880 10 หลายเดือนก่อน

      Same Here

  • @sunilpatkar9294
    @sunilpatkar9294 8 หลายเดือนก่อน +2

    खूप छान विवेचन केलेत..
    आता मी म्हणतो ते मुद्दे ऐका, कारण आज मी 63 आहे, जगात युएई, US, युरोप, आफ्रिका इत्यादींत जाऊन राहून आलो आहे व भारतातील 40 वर्षातील आर्थिक परिस्थितीचा जर विचार केला तर असे वाटते की, मुंबईत अजिबात गाडीची गरज नाही.
    वर्क फ्रॉम होम वाल्या नातेवाईकांच्या गाड्यांचे हाल पाहिलेत..
    तसेच पुण्यात गरज लागू शकते जर आपण व्यावसायिक असाल तर.
    पुढील 2 ते3 वर्षात मेट्रो व इलेक्ट्रिक बस यामुळे स्वतःची गाडी असण्याची गरज कमी असणार आहे.
    ट्रॅफिक बघताइलेक्ट्रिक दुचाकी योग्य राहील.
    नगर, सातारा व इतरत्र इथे खरोखर कार ची गरज लागू शकते.. पण त्यासाठी आपण सांगितलेले सर्व नियम वापरून पाहिले पाहिजेत..
    माझ्या पाहण्यात जवळ जवळ 60% गाडी घेणारे लोक (स्वतःची नसेल व कंपनीने दिली असेल ते सोडून) एका वर्षात गाडी न वापरता येण्यामुळे किंवा गरज नसल्याने ती विकून टाकण्याचा विचार करतात...
    कारण गाडीचे इतर खर्च टाळता येत नाहीत..
    सर्वात महत्वाचे म्हणजे आज 4 चाकी हे तुमचे स्टेटस सिम्बॉल अजिबात नाहीच..
    खरे स्टेटस आहे पोर्टफोलिओ 😊

  • @vighneshchaulkar1830
    @vighneshchaulkar1830 ปีที่แล้ว +8

    रचना ताई 🙏🙏 खूप चांगलं काम करतेस
    SWING TREDING वर एखादा व्हिडिओ बनवं ना🙏

  • @pravinharigaikwad
    @pravinharigaikwad ปีที่แล้ว +4

    आमच्या पिढी ला खरंच ज्या गाईड ची गरज होती ते तुमच्या रूपाने मिळाला मॅम, तुम्ही ज्या आपलेपणाने सगळं समजून सांगता ना ते पाहून खरच आपलं जवळच कोणीतरी समजावताय असं वाटत 🙏🏻खूप नॉलेज आलं तुमच्या चॅनेल मुळे 🙏🏻😄

  • @poojajadhav6348
    @poojajadhav6348 ปีที่แล้ว +44

    Mam aj tumchamule mla intrest alay share Market, mutual fund and finance cha study madhe Kharch Thanks mam .. and Diwali yet ahe tr paise cha management ksa karaycha tyavr jra sanga na

    • @patilnilesh9158
      @patilnilesh9158 ปีที่แล้ว +7

      50% discount kara jase 2000 che fatake aanat asal tar 1000 che aana.. & diwali faral 5000 rs cha karal tar to 2500 cha kara.. as hot asel tar sarv goshtit 50% discount kara.. pn diwali sajari nakki kara👍

    • @Vinodjadhav2494
      @Vinodjadhav2494 ปีที่แล้ว +3

      भारी आहे बाबा एका मुलीचं 😇

    • @prashantbhosale7935
      @prashantbhosale7935 ปีที่แล้ว

      Te तुमचं तुम्हाला जमायला पाहिजेल 😅

    • @rahulkharat3864
      @rahulkharat3864 ปีที่แล้ว

      @@patilnilesh9158 8iii8i7uuuiiiiyi

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 ปีที่แล้ว +1

    Try to make vdos in Hindi or English , it is viewed Globally ... so no of viewers will be much higher .. Don't keep yourself closed for Jay Maharashtra ,,🤣🤣

  • @Indion218
    @Indion218 ปีที่แล้ว +14

    Thanks for your valuable advice mam.
    Actually was thinking of buying a new car and it’s outright but having a car is today’s worst status due to maintenance,insurance,traffic,RTO rules like speed limits fines.
    Taking Ola über is too easy in metro city.
    Now I changed my mind
    Thanks

  • @vijayshete8349
    @vijayshete8349 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद. मी गाडीसाठी प्लांनिंग करत होतो. तुमचा हा विडिओ खूप मदत करणारा आहे.

  • @advsachinshete4059
    @advsachinshete4059 ปีที่แล้ว

    नमस्कार ma'am मी अँड सचिन तुमचा नवीन गाडी कधी अणि कशी घ्यावी हा व्हिडीओ पहिला खूप गोष्टी क्लीअर झाल्या पण माझा एक प्रश्ण आहे.. तुम्ही गाडी सॅलरी अणि व्यापारी यांनी कशी घ्यावी हे सांगितलं... पण आमच्या सारख्यांचे काई कधी अणि कशी घ्यावी... कारण आमच 3 महिने पैसे येतात तर 2 महिने नाही येत फिक्स काही नसत... मग अश्या वेली काई केलं पाहिजे... माझि savings 35 lac आहे अणि मला 25 lac पर्यंत गाडी घ्यायची आहे... मी असा काही प्लॅन करू शकतो का... Savings मधून मी काही गुंतवणूक करू शकतो... आनि आलेल्या प्रॉफिट मधुन त्यातूनच मी गाडी घेऊ शकतो.... प्लीज आमच्या community साठी असा एक video वणवा... 🙏🏼🙏🏼तुमचा ils चा student

  • @Anonymous_13000
    @Anonymous_13000 ปีที่แล้ว +7

    I am Gujarati but i can understand Marathi ❤😂

  • @RushikeshJogdand
    @RushikeshJogdand ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद आपल्याला अशा माहिताचा खूप फायदा होतोय खास म्हणजे मराठी माणसाला

  • @jagdeep555
    @jagdeep555 ปีที่แล้ว +7

    परिणामवाचक घटक 😀👌👌👌
    करावे तेवढे कौतुक कमीच आहे तुझे ताईसाहेब 🙏 सामान्य माणसाच्या मनातील भावना perfect ओळखतेस
    प्रत्येक टाॅपीक एवढ्या सोप्या भाषेत समजवतेस की डोक्यात फिट च बसते ह👍 जेवढे अप्रतिम english तेवढेच अप्रतिम मराठी 🙏

  • @manojshirsat3083
    @manojshirsat3083 ปีที่แล้ว +1

    मला टॅकटर घ्यायचा आहे ......7 ते 8 लाख पर्यत....
    Cash की EMI

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes ปีที่แล้ว +9

    Excellent 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a great day everyone 🌻

    • @carachana.6020
      @carachana.6020 ปีที่แล้ว

      Thanks for your comment,⬆️
      What’sap me with the number showing above for more profitable investment plan’s.

  • @basuspecial2556
    @basuspecial2556 ปีที่แล้ว +1

    मॅडम मी तुमचा प्रत्येक video पाहते. आम्हाला एकच मुलगी आहे. तिला मला तुमच्या सारखे CA करायचे आहे .आणि तिला share market शिकवायचे आहे

  • @shreepatil4917
    @shreepatil4917 ปีที่แล้ว +4

    सहज आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. परफेक्ट....... क्या बात है

    • @carachana.6020
      @carachana.6020 ปีที่แล้ว

      Thanks for your comment,⬆️
      What’sap me with the number showing above for more profitable investment plan’s.

  • @AshutoshShelkeP
    @AshutoshShelkeP 7 หลายเดือนก่อน +1

    Jyanche utpanna 7lakh peksha kami ahe tyanni gadi rokh ghyavi.

  • @purohitmayuresh07
    @purohitmayuresh07 ปีที่แล้ว

    अतिशय सहज समजवून सांगणे हे म्हणजे CARR...
    आवाज फेक ,उच्चार मस्त
    धन्यवाद

  • @ketankulkarni1990
    @ketankulkarni1990 ปีที่แล้ว +13

    I bought my 1st car at the age of 27.. but i learnt driving at the age of 18... only i know the pain of this 9 years gaap..🙏🙏🙏🙏

  • @localrider2864
    @localrider2864 9 หลายเดือนก่อน

    Rich banane ke spne dikhake... Kam karwa lete hai.... Bindast gadi Lelo.... Family thik hai tab TK ghumao firawo..... Enjoy Karo....🎉❤❤❤❤❤😅😅😅😅😅😅😅

  • @jayanthashetty3522
    @jayanthashetty3522 ปีที่แล้ว +7

    Thanks CA Rachnaji,I Appreciate your presentation it was really Awesome ,I became so nostalgic I thought I m attending My BK.classes in our College Lectures of Deshpade Sir
    Great Keep it up Hare Krishna

  • @tracers008
    @tracers008 ปีที่แล้ว

    उत्तम माहिती.. मॅडम आपण ऑप्शन trading व टेक्निकल Analysis साठी ऑफलाईन class घेतात काय.. व fees कीती.. मी class करता पुण्यात येऊन शिकण्याची इच्छा आहे..शक्यतो ऑफलाईन नको..

  • @anujapawar5802
    @anujapawar5802 ปีที่แล้ว +3

    Please make video on how to buy flat/ plot through emi same as this one.. waiting

    • @carachana.6020
      @carachana.6020 ปีที่แล้ว

      Thanks for your comment,⬆️
      What’sap me with the number showing above for more profitable investment plan’s.

  • @theunbeatables_
    @theunbeatables_ ปีที่แล้ว +3

    50% wants
    30% Investment
    20% liabilities

  • @poonamdoshi5777
    @poonamdoshi5777 ปีที่แล้ว +1

    नमस्कार रचना मॅडम मी तुमची खूप मोठी फॅन असून तुमच्या मार्गदर्शनामुळे मला बराच फायदा होत आहे. मला एक माहिती हवी आहे की मी दर महिन्याला एक अमाऊंटची जर एफडी करत असेल किंवा आरडी करत असेल आणि दोन्हींचा मॅच्युरिटी डेट सेम ठेवली तर कशामध्ये जास्त फायदा होतो. प्लीज याच्यावरती एखादा व्हिडिओ बनवा ना?

  • @sarika.kadlag15kadlag70
    @sarika.kadlag15kadlag70 ปีที่แล้ว +3

    Hi Ma’am , Do we need to invest in flat or land which is better option? Please prepare one vedio on this

  • @kiranmane8514
    @kiranmane8514 ปีที่แล้ว

    Hello , मैडम, खूप छान आणि informative videos असतात आपले ,
    होम लोन संदर्भात काय formula असावा ? बरेच जण होम लोन घेत असतात ,
    possibly होम लोन वर video करायला आवडेल का तुम्हाला?

  • @RahulYadav-bo1kz
    @RahulYadav-bo1kz ปีที่แล้ว +3

    Thank you Tai for resolving my confusion😊
    Hats off the way you explain in simplest way🫡

  • @rakeshkamble3363
    @rakeshkamble3363 ปีที่แล้ว

    Second hand गाडी घेउच शकतो की. किंवा T permit ज्यात हप्ताही जाईल. गाडीचा खर्च निघेल. अगदी थोडेफार पैसेही मिळतील. आणि थोडा वेळ का होईना पण गाडी वापरताही येईल.

  • @vijayshinde4852
    @vijayshinde4852 ปีที่แล้ว +12

    Madam these types of videos are really helpful for everyone to curtail unproductive expenses. And divert money in investment to get good returns to buy luxury product. Very nice to educate people

    • @whatsap.-728
      @whatsap.-728 ปีที่แล้ว +1

      टिप्पणीसाठी धन्यवाद, अधिक फायदेशीर क्रिप्टो गुंतवणूक योजनेसाठी वर दर्शविलेल्या नंबरसह मला What'sap.

    • @meenamanjarekar1306
      @meenamanjarekar1306 ปีที่แล้ว

      Uttam mrgadarshan mam👍👍🙏🙏

  • @virajpatil8401
    @virajpatil8401 ปีที่แล้ว +1

    Second hand car हा एक option asu shakto ३ lakh annual income वाल्यांना ६ लाखाची second hand car ghya स्वस्तात मिळेल😁

  • @abhishek-of9ub
    @abhishek-of9ub ปีที่แล้ว +10

    रचना ma'am like बटण हाणलं बर का 😃

    • @carachana.6020
      @carachana.6020 ปีที่แล้ว

      Thanks for your comment,⬆️
      What’sap me with the number showing above for more profitable investment plan’s.

  • @tuitionmk
    @tuitionmk ปีที่แล้ว +1

    नुकतीच नोकरीला लागलेली नव्‍या पिढीतील मुल-मुली गाडी घ्‍यायची घाई करतात आणि भरपूर टक्‍केटोणपे खाऊन झाल्‍यावर ती विकतात. अशा मुलांसाठी मार्गदर्शक व्हिडिओ. धन्‍यवाद…

  • @arunbhalerao5122
    @arunbhalerao5122 ปีที่แล้ว +8

    Excellent Explanation. Highly appreciated for your indepth detailed analytical process....

  • @localrider2864
    @localrider2864 9 หลายเดือนก่อน

    Kuch much socho bhai.....Inka sunoge to zingldgi bhar dream complete nhi kr paoge..... Aur bus me ghumte rahoge
    ...😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @tejuc4523
    @tejuc4523 ปีที่แล้ว +3

    Very well elaborate video; alas, I didn't see it before; I bought the car last year it's within budget as per the video. But thanks, I have updated my EMI as suggested in this video.

  • @ganeshkhatik4961
    @ganeshkhatik4961 ปีที่แล้ว +1

    आपल्या चानलवर शेतकरी आहेत हे तुम्ही विसरलात

  • @kedarnathkhot5589
    @kedarnathkhot5589 ปีที่แล้ว +3

    खतरनाक माहिती दिली, 😃🚗

  • @vallariambekar1712
    @vallariambekar1712 ปีที่แล้ว +1

    रचना मॅडम खूप छान मला असं सुच् वायचा होता कि, गुनात्मक् घटक मध्ये पर्यावरणाचा विषय पण तुम्ही घेऊ शकला असता परवडत असेल पण उगाच गाडी घेतली तर गोल्बल् व्हार्मिन् ला जबाबदार

  • @Manoj-re1lb
    @Manoj-re1lb ปีที่แล้ว +5

    12:54 Mam, Loan amount mistakenly 96 lacs zali.....Very Informative and Great video !! 😍

  • @vijaygaikwad156
    @vijaygaikwad156 ปีที่แล้ว +1

    Nice information 👍
    या व्हिडिओ मध्ये sip मोडून तिच्या 80% रक्कम .हे equation नाही समजले.

  • @omkarkothavale9395
    @omkarkothavale9395 ปีที่แล้ว +5

    Thank you very much for creating this useful informative video in a simplest possible way 👏

    • @whatsap.-728
      @whatsap.-728 ปีที่แล้ว

      टिप्पणीसाठी धन्यवाद, अधिक फायदेशीर क्रिप्टो गुंतवणूक योजनेसाठी वर दर्शविलेल्या नंबरसह मला What'sap.

  • @mystoremayuresh6888
    @mystoremayuresh6888 ปีที่แล้ว

    Electric car loan वर income tax return मध्ये फायदा मिळतो तर पहिली गाडी साधी घ्यावी की electric car?

  • @jayanthashetty3522
    @jayanthashetty3522 ปีที่แล้ว +3

    I feel you Deserve to be Financial Management Guru ,All the Best Hare Krishna

    • @carachana.6020
      @carachana.6020 ปีที่แล้ว

      Thanks for your comment,⬆️
      What’sap me with the number showing above for more profitable investment plan’s.

  • @prathameshgawade8732
    @prathameshgawade8732 ปีที่แล้ว

    Home loan asel tr 50-20-30 mdhe ks बसवायचं

  • @mayuranandache4877
    @mayuranandache4877 ปีที่แล้ว +5

    This has cleared my all the questions for buying a car thanks Rachana Madam

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  ปีที่แล้ว

      My pleasure 😊

    • @carachana.6020
      @carachana.6020 ปีที่แล้ว

      Thanks for your comment,⬆️
      What’sap me with the number showing above for more profitable investment plan’s.

    • @ChaitaliiAtul
      @ChaitaliiAtul 2 หลายเดือนก่อน

      ​@@CARachanaRanadeMarathipls subtitles add Kara. Karn badhir lokansathi.
      Pls pls pls

  • @ASK-vp8ll
    @ASK-vp8ll ปีที่แล้ว +2

    What you told is ALL RIGHT But शौक भी बडी चिज होती है मोहतरमा......

    • @sudhirugale8449
      @sudhirugale8449 11 หลายเดือนก่อน

      त्याबाबत पण सांगितले आहे ना की आवड असेल तर त्या प्लॅनिंग नुसार तुम्ही घेऊ शकतात

  • @prithvirajhukkire1373
    @prithvirajhukkire1373 ปีที่แล้ว +5

    thank you so much for making this video, one point I think you have missed here.. what about salary increment which we get every year .. because in a 4 years salary also will increase year by year right. in some cases employees get annual bonuses and incentives too. kindly consider these factors also and reply. not saying to make another video ☺️ because I know how much efforts you have taken before making this video. Thank you.

    • @carachana.6020
      @carachana.6020 ปีที่แล้ว

      Thanks for your comment,What’sap me with the number showing above for more profitable investment plans

  • @shrimanyogi007
    @shrimanyogi007 ปีที่แล้ว +1

    Ur really great rachana tai

  • @patilnilesh9158
    @patilnilesh9158 ปีที่แล้ว +1

    म्याडम एखाद्या पर्टीकुलर स्टॉक मध्ये येस.आय.पी. करता येते का? जसे म्युच्युअल फंड मध्ये मंथली ऑटोमॅटिक पैसे कट होतात तस स्टॉक मध्ये येस आय पी करता येईल का??? Plz mam reply...

  • @swapnalipethkar7412
    @swapnalipethkar7412 ปีที่แล้ว +3

    Thank you soo much rachana tai for this information.actually we were planning for car you solved my all queries...by profession I m a dr and my husband is professor...u just guide me like my bestie..hats off to your work...khoop garaj hoti asha ekachi jo ki itkya sopya bhashet sagle doubts clear Karel .and i m joining you for investment platform.

  • @ganeshkakade9736
    @ganeshkakade9736 ปีที่แล้ว +1

    रचना मॅडम कृपया एक व्हिडिओ Education Loan कसे प्राप्त करायचे त्यासाठी काय process असते, कुठून घ्यायचे यावर डिटेल व्हिडिओ बनवा कारण बऱ्याच लोकांना माहीत नाही education loan kase प्राप्त करायचे 🙏🙏🙏🙏......

  • @pramodmhasade3388
    @pramodmhasade3388 ปีที่แล้ว +3

    CAGR 5YR : 1) UTI Nifty 50 Index Fund (12.15 %)
    2) HDFCIndex Fund - Nifty 50 Plan (11.87 %)
    3) ICICI Pru Nifty 50 Index Fund (12.01%)
    3Yr Avg Annual Rolling Return : 1) UTI Nifty 50 Index Fund (18.87 %)
    2) HDFCIndex Fund - Nifty 50 Plan (18.73 %)
    3) ICICI Pru Nifty 50 Index Fund (18.84 %)

    • @carachana.6020
      @carachana.6020 ปีที่แล้ว

      Thanks for your comment,What’sap me with the number showing above for more profitable investment plan’s

    • @omnawale2962
      @omnawale2962 ปีที่แล้ว

      Tumcha kade tickertape ch subscription ahe ka

    • @pramodmhasade3388
      @pramodmhasade3388 ปีที่แล้ว

      @@omnawale2962 hota adhi...

  • @sangharshavchar0037
    @sangharshavchar0037 ปีที่แล้ว

    ताई मला Maruti Suzuki Ertiga tour m भाड्याची गाडी घ्यायची आहे.
    पैसे कमवांसाठी घ्यायची आहे .

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat9108 8 หลายเดือนก่อน

    आपल्या वार्षिक उत्पन्न असेल तेव्हड्या किंमतीची गाडी निवडा...EMI आणि देखभाल खर्च सुद्धा परवडेल.

  • @parmeshwardharne4398
    @parmeshwardharne4398 ปีที่แล้ว

    मी विवाद से विश्वास मधून माझे प्रकरण मिटवण्यासाठी 3 लाख रुपये 2020 मध्ये भरले ,परंतु माझ्या लॉगिन वर आऊट स्टँडिंग डिमांड दाखवत आहे,

  • @adityagaikwad7288
    @adityagaikwad7288 ปีที่แล้ว

    नमस्कार मॅम ,
    माझी monthly income 12000 rs
    आहे आणि मला 5 वर्षात ती 5000000 करायची आहे तर ती मी कशी करु प्लिज रिप्लाय.

  • @swalekar7532
    @swalekar7532 ปีที่แล้ว

    ताई धन्यवाद अप्रतिम माहीती सर्व सामान्य जो महीन्याला जेमतेम 25000 रुकमवु शकतो त्याचं कार घेणं हे स्वप्नचं रहाणार आहे पण... सर्व सामान्य माणसाला म्युचलं फंन्डस मधे पैसे गुंतवायला भिती वाटते कारण तेवढं त्याच शिक्षण आडवं येत या बाबत जरा मार्गदर्शन करावे अशी माझी तरी विनंती आहे तुम्हाला

  • @ghareumesh
    @ghareumesh ปีที่แล้ว +1

    मॅडम, आपण सांगितल्या प्रमाणे मी आताच Subscribe केलंय, आणि तुम्ही नसत सांगितलं तरी केलं असत, तुमच्या सारखे मराठीत इतके सुंदर माहितीपर व्हिडिओ बनविणारे TH-camr आधीच तुरळक आहेत, त्यामुळे तुम्हाला प्रोत्साहन देणं सुद्धा गरजेचं आहे, अर्थात त्यात आमचा सुद्धा स्वार्थ आहेच जे ज्ञान तुमच्या कडून मिळतंय त्या बद्दल आपले ऋणी आहोत, खुप शुभेच्छा तुम्हाला, छान काम करत आहात..आम्ही Viewes & Learner ह्या नात्याने सदैव आपल्या सोबत असू..

  • @prakul3444
    @prakul3444 ปีที่แล้ว +1

    मी नवीन गाडी घेण्याचा खूप दिवसापासून विचार करत होतो. पण तुमचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आहे तीच गाडी वापरण्याचे मी ठरवले आहे.. खूप छान कंटेंट.. लाईक बटन हाणले आहे, आणि subscribe पण केले आहे.. धन्यवाद

    • @whatsap.-728
      @whatsap.-728 ปีที่แล้ว

      टिप्पणीसाठी धन्यवाद, अधिक फायदेशीर क्रिप्टो गुंतवणूक योजनेसाठी वर दर्शविलेल्या नंबरसह मला What'sap.

  • @parmeshwardharne4398
    @parmeshwardharne4398 ปีที่แล้ว

    मैने विवाद से विश्वास स्कीम मे 3 लाख रुपये भर दिये है.2020 मे ,लेकीन उसकी फायनल कॉपी नही आ रही है,

  • @bhavana5770
    @bhavana5770 ปีที่แล้ว +2

    You are simply awesome. अतिशय सोप्या पद्धतीने, उदाहरणांसह आणि with logical reasoning समजवून सांगितले.

  • @sunilphatak1452
    @sunilphatak1452 ปีที่แล้ว

    या मॅडमचा सल्ला ऐकू नका. यांनी मला RBI RETAIL DIRECT मधे पैसे गुंतवण्याचा चुकीचा सल्ला दिला. माझे पैसे 40 वर्षासाठी अडकले

  • @sudhirnarnaware7556
    @sudhirnarnaware7556 8 หลายเดือนก่อน

    Suppose 1-2 quarter k baad RBI interest rate km krega ....tb market bdhega ya flat regarding
    Abhi se buying chalu krni chahiye
    Please guide

  • @gauravpatil4701
    @gauravpatil4701 ปีที่แล้ว

    मॅडम मला थोड गाईडन्स पायजे...please
    शेतिची जमीन विकून मिळालेल्या पैशांना टॅक्स भरावा लागतो का .. आणि जर टॅक्स नसेल लागत तर ते योग्य कुठे गुंतवावे आणि कस ... Please यावर माहिती द्याल का

  • @mahendrahasabnis
    @mahendrahasabnis 5 หลายเดือนก่อน

    मॅडम पगाराचे हातात किती पैसे मिळतात त्याच्या basis वर calculations केले तर तुमचा 20 - 4 - 20 फॉर्म्युला गडबडून जाईल ...

  • @rajendrakatkar7281
    @rajendrakatkar7281 ปีที่แล้ว

    Maze vay 53 वर्ष आहे.पाच वर्ष सेवा बाकी आहे.मला चोपन्न हजार पगारआहे.माझे मूले कमावते आहे.मी गाडी घ्यावी कि नाही.मार्गदर्शन व्हावे.

  • @vishnudesai5565
    @vishnudesai5565 ปีที่แล้ว

    मैम, नमस्ते,🙏
    तुम्ही मराठीत समजावुन सांगितले,पण कॅमेट इंग्लिश नको

  • @pramodogale6467
    @pramodogale6467 9 หลายเดือนก่อน

    मॅडम आपली व्हिडिओ काही सर्वसामान्य लोकही बघत असतात त्यामुळे शक्यतो आपण जे काही इंग्रजी शब्द वापरतात त्याऐवजी मराठी शब्द वापरले तर खूप चांगलं होईल 🙏

  • @jayeshpakhare6318
    @jayeshpakhare6318 8 หลายเดือนก่อน

    काहीही विचार न करता सेकंड hand गाडी घ्या आवडीची ....condition बघुन❤

  • @bramhabhoj3394
    @bramhabhoj3394 ปีที่แล้ว

    मॅडम मी हाऊस वाइफ आहे माझं स्वतः च असं काहीच income नाही. पण mr. Income च नियोजन व्यवंस्थित करायचं आहे. तर मला मार्गदर्शन हवं आहे. I am from पुणे can you help me

  • @RS-xx3yf
    @RS-xx3yf ปีที่แล้ว

    काही पण का मॅडम।
    तुमचा हा ठोकताळा प्रॅक्टिकल वाटत नाही
    70 ते 90 हजार मासिक पगार असलेला व्यक्ती सुदधा मारुती अल्टो कार घेऊ शकणार नाही तुमच्या या 20--4--10 च्या ठोकताळ्या प्रमाणे...
    उदाहरण :-
    सध्या मारुती अल्टो कार
    onroad price 5.18 लाख
    तुमच्या 20---4---10 --प्रमाणे
    20% downpayment = 01,03,600 रु.
    4 वर्षात परतफेड करायची झाल्यास 8.50% व्याजदराने मासिक हप्ता EMI = 10,223 रु.
    आणि मासिक हप्ता मासिक उत्पन्नाच्या 10% पेक्षा जास्त असू नये म्हणजे मासिक हप्ता 10,223/- च्या दहापट मासिक पगार उत्पन्न :- 1,02,230 - रु असेल तरच मारुती अल्टो कार घेता येईल.
    70-80-90 हजार रुपये राहून सुद्धा अल्टो घेता येणार नाही 😁😁😁😁

  • @jaydeepkadam9151
    @jaydeepkadam9151 ปีที่แล้ว +1

    tai tumhi mutual funds madhe kasa invest karay cha kuthe karyacha ani kasyavar karaycha taya cha video banvana plz

  • @IndianHeart07
    @IndianHeart07 ปีที่แล้ว

    JIVAN jaga .......... TUmCHYA LIFE cha kay planning aahe ????? aaj jivant udya khatkyat MARUN jaaal.......🤦‍♂🤦‍♂🤣🤣😂😂

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes ปีที่แล้ว

    मी 3 वर्ष पूर्वी 18000 ची sip keli होती स्पेशल कार साठी ...
    आता मी नवी गाडी बुक केली या Sip amaount ची 16000 Swp laavli त्यातून माझा emi jaato

  • @ahireabhiman414
    @ahireabhiman414 10 หลายเดือนก่อน

    रचना मैम मि मिलिट्रीमधे आहे 21वर्ष नोकरीत झाले. मला पुढच्या वर्षी गाडी घेने योग्य राहील का .90000परमहिन्याला पगार आसेत

  • @navnathbhandare8359
    @navnathbhandare8359 ปีที่แล้ว

    मॅडम fd ची गुंतवणूक करायची आहे. 1 कोटीची तर आपले मत हव आहे. यावर मला tax लागेल का... Fd किती करु शकतो. Tax लागू नये यासाठी काय करावे. प्रॉपर्टी विकून येणार आहेत हे पैसे. आपले मत कळवावे ही विनंती.

  • @suruchijadhav5462
    @suruchijadhav5462 ปีที่แล้ว +1

    Mam Tumi sarvyna ch Budget plan sangta Car Ghar. Ek video 😅Wedding ch Budget sathi pun sangaa plzz

  • @kklegalstenography0007
    @kklegalstenography0007 ปีที่แล้ว

    पूर्ण व्हिडीओ छान होता उत्तम माहिती मिळाली पण ज्यांचं उपन्न 3 लाख असेल तो व्यक्ती उत्तम सेकंड गाडी घेऊ शकतो जर त्याची खूपच इच्छा असेल तर नक्की

  • @ajinkyanalole1058
    @ajinkyanalole1058 7 หลายเดือนก่อน

    मॅडम व्हिडिओ चांगला आहे. माझं वय 45 वर्ष आहे घरात एकटा मिळवता आहे आणि पगार चांगला आहे.
    मी कार घ्यावी का प्लीज सांगा

  • @saishsankpal9183
    @saishsankpal9183 10 หลายเดือนก่อน

    मॅडम मला एक विचारायचं होतं.... मी तीन लाख उत्पन्नच्या कॅटगरी मध्ये आहे.... तर मी नवीन कार नं घेता सेकडं हॅन्ड खरेदी केली तर चालेल का?

  • @dhananjayjounjal2819
    @dhananjayjounjal2819 ปีที่แล้ว

    गाडी घेणे मला परवडत नाही
    आस मला समजले आहे.
    आता investment suru

  • @nileshgs2254
    @nileshgs2254 ปีที่แล้ว +1

    Keep the videos small & to the point.