होम लोन बॅलन्स ट्रान्सफर चांगलं आहे कि वाईट? | भाग - ३० | CA Rachana Ranade

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 524

  • @dayachavan5836
    @dayachavan5836 ปีที่แล้ว +46

    दीदी तुझे video माझ्या 70 वर्षाच्या आईला खूप आवडतात. आम्ही सहकुटुंब तुमचे video पाहतो. मराठीत असा आर्थिक सल्लागार असणे खूप आवश्यक आहे . इतर लोक असे सल्ला देण्याचा काहीतरी मोबदला घेतात पण तुम्ही मोफत आणि उत्तम सल्ला देतात त्याबाबत तुमचे धन्यवाद.

  • @akshaykoyate3778
    @akshaykoyate3778 ปีที่แล้ว +7

    खूप छान पद्धतीने समजावतात आणि आपल्या मातृभाषेत सांगत हे खूप महत्त्वाचे 😊

  • @abhijeetragade4252
    @abhijeetragade4252 ปีที่แล้ว +49

    मॅडम तुम्ही आमच्यासाठी खरंच चांगल्या शिक्षिका आहात परंतु PNBHFL आणि या सारख्या फसव्या बँका बद्दल लोकांना पटवून देऊ नका....या pvt finanace ने माझे खुप जास्त आर्थिक नुकसान केले आहे...फक्त हीच अपेक्षा की अशा pvt finanace बद्दल लोकांना प्रोत्साहित करू नये.... धन्यवाद....

    • @GAW0711
      @GAW0711 ปีที่แล้ว +2

      कधीकधी या मोठ्या बँका, कंपन्या वगैरेंच्या वेबसाईट्स clone केलेल्या असतात, खोटी cloned offices, कागदपत्रे ही असतात. इतके तंतोतंत की कधी कधी त्या webdesignerला सुद्धां खरी वेबसाईट ओळखता येत नाही.
      पण यांमुळें या original institutions ची मात्र बदनामी होते 😐 अशा अनेक घटना घडल्या आहेत.

    • @surajbirwatkar9586
      @surajbirwatkar9586 ปีที่แล้ว

      😊😊😊😊

    • @dineshkarle21
      @dineshkarle21 4 หลายเดือนก่อน

      TJSB 7.8%नी दिलंय मला लातूर मध्ये

    • @nageshbochare2557
      @nageshbochare2557 2 วันที่ผ่านมา

      RBI Governor Shashikant Das

  • @vishalangre5
    @vishalangre5 ปีที่แล้ว +1

    खूपच छान मॅडम आणि तुम्ही मराठी मधे सागितले म्हणून खूप आभार कारण हे समजावून घेण्यासाठी खूपच मदत झाली

  • @vaishalishete3524
    @vaishalishete3524 11 หลายเดือนก่อน

    खूप छान मराठी मध्ये माहिती आहे त्यामुळे सर्व consecpt clear hotat

  • @pawarprasad68
    @pawarprasad68 ปีที่แล้ว +7

    खूपच महत्त्वाची माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार.. 🙏

  • @geetaghate4673
    @geetaghate4673 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती, सहज आणि सोप्या भाषेत समजेल अशी

  • @sachinmainkar
    @sachinmainkar ปีที่แล้ว

    अप्रतिम सुंदर video आणि माहिती. रचना, तुमचे खूप आभार. अगदी मला हवी असलेली योग्य माहिती अगदी परफेक्ट वेळी मिळाली. PNB च्या साईटवरचा तो calculator मला वापरून बघायला हवाच आहे.

  • @श्रीपादगुरवेनमःश्रीगुरुदेवदत्त

    मॅडम जी नमस्कार
    आपण ह्या व्हिडीओ जी माहिती सांगितली ती खूपच छान वाटली

  • @omkarzende872
    @omkarzende872 ปีที่แล้ว

    मॅडम खूप चांगला व्हिडिओ बनवला खूप चांगली माहिती मिळाली जी माहिती बँक देऊ शकत नाही खूप खूप आभार मॅडम तुमच्या टीमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ खूप खूप शुभेच्छा

  • @sb-mp3zl
    @sb-mp3zl ปีที่แล้ว +16

    वा!रचनाताई,अगदी हाडाच्या शिक्षिका आहात तुम्ही
    मस्त समजावून सांगता!

    • @sandeepkurhade4301
      @sandeepkurhade4301 ปีที่แล้ว

      खरंच ताई तुम्ही खुप छान समजावून सांगता.मी तुमचे व्हिडिओ खुप मन लाऊन पहात असतो..🙏 ज्ञानात भर पडते🙏

  • @vaishalikondaji6295
    @vaishalikondaji6295 ปีที่แล้ว

    Hi Rachana!
    तुम्ही खूप छान इन्फॉर्मेशन सगळ्यांना कळेल अशा सोप्या पध्दतीने समजावून सांगत असता. त्याबद्दल धन्यवाद 🙏
    या व्हिडिओच्या माहिती मध्ये मला एक आणखीन गोष्ट तुम्ही add करावी असे वाटते, ती म्हणजे हल्ली बँकांमध्ये सुद्धा निगोसिएशन होतात आणि काही नॉमिनल फी घेऊन आपला interest rate ही कमी करता येतो. त्यामुळे लोन ट्रान्सफर करण्याआधी हा ऑप्शन प्रत्येकाने ट्राय करायला हवा.

  • @aniketkhedekar1710
    @aniketkhedekar1710 ปีที่แล้ว +1

    तुम्ही नाटक कंपनी काढा,कारण तुमच अभिनय छान आहे.👍व्हिडीओ आवडला

  • @geetajoshi2129
    @geetajoshi2129 ปีที่แล้ว +1

    खुप उपयुक्त माहिती👍👍 आणि थोडेच वर्ष लोन शिल्लक असेल तर बँक पण लोन द्यायला तयार होत नाहीत, म्हणून मी नाराज होते पण तुमचा व्हिडिओ बघून समजले की शेवटच्या काही वर्षात लोन transfer न केलेलेच बरे.

  • @varshapatil6235
    @varshapatil6235 ปีที่แล้ว +2

    Khupch chan samjvata Rachana Tai....Thank you so much....

  • @akshayulape5286
    @akshayulape5286 ปีที่แล้ว +39

    सगळ्यात नालायक , नीच बॅक कुठली असेल तर ती आहे pnb housing finance. शहाने असाल तर अजिबात pnb मधून लोकांनी गृहकर्ज घेऊ नये . Sbi , boi मध्ये वेळ लागला तर चालेल पण pnb housing finance नकोच !!

    • @rohitmondkar21
      @rohitmondkar21 ปีที่แล้ว +1

      Karan janu shakto ka

    • @rahulingle7741
      @rahulingle7741 ปีที่แล้ว

      +IDBI

    • @onkarjoshte5290
      @onkarjoshte5290 ปีที่แล้ว

      बंधन बँक सुद्धा

    • @jaypatil8084
      @jaypatil8084 ปีที่แล้ว

      Khr aahe hey PNB service khup khrab aahe

    • @sd6795
      @sd6795 ปีที่แล้ว +5

      खर तर सगळ्याच बँका फालतू आहेत.
      आपण घर घेण्यासाठी वेडे असतो आणि कायदे आणि नियम पाळत सगळे आयुष्य हफ्ते भरून मरतो.
      खर तर हफ्ते भरून होईपर्यंत आपण मालक नसतोच.
      Double पैसे भरतो बँकेचे. 😡

  • @NAYAN-t3e
    @NAYAN-t3e ปีที่แล้ว +6

    Very proud to see such TH-cam channel & that too in Marathi....♥️

  • @urmilaraut7050
    @urmilaraut7050 ปีที่แล้ว

    Madam tumhi khup chan samjun sangital loan transfer process.. so thank u so much 👍

  • @VinodWaghmare-y8u
    @VinodWaghmare-y8u ปีที่แล้ว

    खुप छान माहिती आहे Thanks 🙏🙏

  • @vijaysomani7912
    @vijaysomani7912 ปีที่แล้ว +2

    It's really awesome that u r preparing videos in Marathi to keep updated all Marathi....many Tamil ,kanada people do into their own language and that is why only South people are more updated, independent and intelligent

  • @SBPATIL-525
    @SBPATIL-525 ปีที่แล้ว +5

    पीएनबी हाऊसिंग लोन घेतलं होतं यांचा रेट सर्वापेक्षा जास्त आहे आणि सर्विस एकदम थर्ड क्लास आहे

  • @sushilgharat2264
    @sushilgharat2264 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद रचना मॅडम.
    मी गेल्या वर्षी HDFC बँकेतून २२,००,००० लखाचं होम लोन ८.०% ने घेतलं होत, आता ६ महिन्यातच ते ८.९०% वर गेलंय.
    माझा प्रश्न असा आहे की आपण किती महिन्यात होम लोन ट्रान्स्फर करू शकतो. .
    आणि होम लोन लवकर फेडण्यासाठी काही टिप्स असतील तर त्यावर एक व्हिडिओ होऊन जाऊदे.
    लाईक बटनला जोरात हणलं बरं का...😂

  • @mrunalikadam1
    @mrunalikadam1 ปีที่แล้ว +1

    खूप छान समजावून सांगितलं तुम्ही पण अजून तुम्ही त्यात प्रिपेमेन्ट करून काय काय फरक पडतो त्याचा किती फायदा तोटा ते पण सांगा
    म्हणजे जेव्हा आपण लोन लवकर फेडतो तेव्हा किती फरक पडतो

  • @kedarjoshi3054
    @kedarjoshi3054 ปีที่แล้ว +1

    हा वीडियों जरा उशिरा आला मी गेल्या महिन्यातच सरस्वत मधून icici कडे ट्रान्सफर केले.. खर्च झाला पण मनस्ताप पण झाला.

  • @nishakabre482
    @nishakabre482 ปีที่แล้ว

    खूपंच उपयुक्त माहिती!

  • @yogeshpatil-vn6oq
    @yogeshpatil-vn6oq ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती भेटली मॅडम धन्यवाद...😊

  • @learnwithshreya1297
    @learnwithshreya1297 ปีที่แล้ว +2

    Thanks Mam, very nice information because of so many people suffering this problem...

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली. Haalaki My Husband is C. A. 34 yrs चा अनुभव आहे. पण मला तुझ्या बोलण्यात मजा आली 😅

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 ปีที่แล้ว +5

    Virtual सोन कसं घ्यायच , ते विकत आणि विकायक कसं त्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes ปีที่แล้ว +3

    Shaktikanta Das. Greetings from England 😄

  • @khalsaaccare2313
    @khalsaaccare2313 5 หลายเดือนก่อน

    Thank you.

  • @madhavkangule8553
    @madhavkangule8553 ปีที่แล้ว +1

    लय भारी तुमचं... लेक्चर आवडल आपल्याला. मनस्वी आभार

  • @abhijeetragade4252
    @abhijeetragade4252 ปีที่แล้ว +1

    कृपया कोणीही PNB HFL ला govt बँक समजून कर्ज घेऊ नका....ही एक pvt finance कंपनी आहे...तसेच फक्त 1 वर्षासाठी तुम्हाला interest rate इतर बँक पेक्षा कमी राहतो आणि नंतर charges pay करून किंचित कमी होतो...परंतु तरीही तो इतर बँकांपेक्षा जास्त असतो

  • @sumitkshirsagar950
    @sumitkshirsagar950 ปีที่แล้ว +4

    रचना मॅडम बँक किंवा NBFC कडून कर्ज घेताना प्रॉपर्टी रजिस्टर गहाण खताने बोजा असतो बँक badlyawar तो रजिस्टर गहाण खत खर्च पण वाढला आणि प्रॉपर्टी मूल्यांकन वकील सर्च खर्च वाढला त्यामुळे ते तेवढं सोपं नाही

  • @manishakakade3567
    @manishakakade3567 ปีที่แล้ว

    रचना मैडम खूब छान तुम्हें 16:21 सुकन्या समृद्धि योजना बद्दल माहिती दिले बद्दल धन्यवाद

  • @padmasinhbhosale9796
    @padmasinhbhosale9796 ปีที่แล้ว +1

    मॅडम प्लिज होम लोन चे प्रकार आणि प्रक्रिया यावरती एक व्हिडिओ करा

  • @MrChetankhopade
    @MrChetankhopade ปีที่แล้ว +2

    You are awesome mam,
    You have explain properly which anyone can understand 👍👍👍

  • @VinodGaikwad-b7j
    @VinodGaikwad-b7j 11 หลายเดือนก่อน

    नमस्कार मॅडम ..आपण शेअरमार्केट व मॅच्युअल फंड याबद्दल खूप छान माहिती दिली पण S,I,P मधून मिळालेल्या परताव्यावर किती टॅक्स लागतो, व पूर्ण रक्कम काढताना किती लागतो याबद्दल थोडी माहिती द्यावी,ही विनंती

  • @shobhanashivaji8853
    @shobhanashivaji8853 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti aahe thank you dear

  • @deeptinandkumarghadgine2685
    @deeptinandkumarghadgine2685 ปีที่แล้ว +2

    Rachana Tai 👩‍💻📲👩‍🌾. 😁😅🤣🙃🤗Kadhi nashib asel tar tumcha off line class attend karen.
    📲➡️👂👁👁🔜🧠👌👍
    Really You are a best TEACHER 🙏

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  ปีที่แล้ว

      Tumcha nashib lavkarch hi sandhi tumchakarta gheun yeil asa distay

  • @smitajakka7255
    @smitajakka7255 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहितपूर्ण video's बनवता. तुमचा व्हिडिओ मुळे मी स्टॉक मार्केट छा अभ्यास सुरू केला आहे. अभ्यास पूर्ण झाल्यावर गुंतवणूक करेन. महिलांना आर्थिदृष्ट्या सबळ करत आहेत त्यासाठी तुमचे आभार.
    माझे pnb मध्ये लोन आहे. सुरवातीला त्यांनी 8.25% ने rate of interest लावला होता आणि आत्ता 11.95% केला floating ने. 20 लाख चे लोन आहे आणि मागील 5 वर्षा मध्ये खूप कमी प्रिन्सिल amt deduct झाली. Hardly 20k. Amortization statement download केल्यावर लक्षात आले की पुढील 15 वर्ष बँक फक्त 100/- रुपये principal म्हणून deduct करणार आहे. बँक मध्ये personally गेलो होतो तेव्हा सांगतात की 9% करू पण email करा. Email केले तर reply pan करत नाहीत त्यासाठी त्यांना फोन करून सांगावे लागते pls reply करा माझ्या email la.

    • @SBPATIL-525
      @SBPATIL-525 ปีที่แล้ว

      Same experience here
      So immediate transfer your loan to other bank

  • @jeetmhatre4178
    @jeetmhatre4178 ปีที่แล้ว +3

    इतिहास तज्ञ शक्तीकांत दास (rbi governor)
    #मोदी है तो मुमकिन है!🤣🤣🤣

  • @health_talk_hindi
    @health_talk_hindi ปีที่แล้ว +1

    मी तीन वर्षांत तीन वेळा loan conversion प्रोसेस करून घेतली त्याला फी पण भरावा लागली पण प्रत्येक तीन महिण्यानी ROI चक्र येत तेव्हा बँक परत इंटरेस्ट वाढवते आणि मला इंटरेस्ट कमी करण्यासाठी लोण कन्वर्जन ची ऑफर देती मला वाटतं लोण conversion ग्राहकांना लुभवण्याची प्रक्रिया आहे याच्याबद्दल सांगा.

  • @drshabana9679
    @drshabana9679 ปีที่แล้ว +3

    Hi, I am very thankful to you for this information as I am in the state of transferring the home loan. You have really created a wave of financial literacy, specially as its in marathi. Hat's off to you. ❤

  • @sandipbarhe4043
    @sandipbarhe4043 ปีที่แล้ว

    खुप छान माहिंती दिली ताई
    धन्यवाद

  • @nishant7217
    @nishant7217 ปีที่แล้ว

    Tai magchya varshi 3 vela repo rtar vadhla.. Paise bharun kami kela tar lagech ek mahinyat vadhal.. Awaghd ahe

  • @swalekar7532
    @swalekar7532 ปีที่แล้ว

    अतिशय उपयुक्त माहिती दिली मस्त 👌🏼

  • @amitomale
    @amitomale ปีที่แล้ว

    मॅडम मी इंडो स्टार फायनान्स मधून 12.20 या व्याजाने गृह कर्ज घेतलं आहे.1000000 व इन्शुरन्स 60000 आहे..
    मला दुसऱ्या बँक मधून 9.30 व्याजाने कर्ज मिळत आहे काय करावं..कर्ज घ्यावं की नाही..आता मला लोण घेऊन 2 वर्ष होऊन गेलेत...
    आणि 25 वर्षाच्या कालावधी आहे..

  • @shilpanilkanthpophale
    @shilpanilkanthpophale ปีที่แล้ว

    धन्यवाद खूप महत्वपूर्ण माहिती, मला उपयोगी.
    एक वेगळा प्रश्न विचारात आहे, आर्थिक सल्लागार किती असावे?

  • @geetanjalipawar6378
    @geetanjalipawar6378 ปีที่แล้ว

    खूप भारी 👌🏻👌🏻👌🏻

  • @sagarkaple3064
    @sagarkaple3064 ปีที่แล้ว +1

    Personal loan विषयी असा 1 व्हिडिओ टाका mam

  • @Chicku28
    @Chicku28 ปีที่แล้ว +1

    Home loan transfer karne hy khup costly aahy.....toch paisa jar aapan part payment kela tar ....tycha fayda aahy

  • @maheshjadhav5024
    @maheshjadhav5024 ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @sb-mp3zl
    @sb-mp3zl ปีที่แล้ว +2

    सेवानिवृत्तांनी आपली गुंतवणूक कशी करावी
    मरेपर्यंत पैसे पुरले पाहीजेत,यावर विडीओ बनवावा

  • @ramapendse5940
    @ramapendse5940 ปีที่แล้ว

    खूप खूप important mahiti dili रचना mam, Education लोन बद्दल पण सांगा ना प्लीज 🙏

  • @kamalakartayade2831
    @kamalakartayade2831 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली मॅम तुम्ही, धन्यवाद 🙏

  • @udaykumarshinde5807
    @udaykumarshinde5807 ปีที่แล้ว

    Tumhi mhantay tase kahi madam.. pnb cha majha experience khup wait aahe..20 year cha tenure hota..ata tyani to 420 month cha kela aahe..aani kami karayala ready nahit..

  • @sharadbiradar3232
    @sharadbiradar3232 ปีที่แล้ว +2

    Better bank sbi 8.85 %.no processing fee . hdfc 9% . Processing fee 3500 ru .but 10 paise pay and decrease rate of interest 0.3%means 8.7%.which bank good

  • @Bad_guy07
    @Bad_guy07 ปีที่แล้ว

    Document aapn swatah gheto aadhichya bank madhi ani swatah submit krta new bank madhi hyat kahi risk nahi. Pnb madhun tr mi kadhich loan ghenar nahi khup nakre aahe rate of interest kami kryche jithe majhe pnb madhi 10.05% ne hote tyanaa mail krun karun tyanne fakt 10.05 che 10.025 kele so transferred loan to SBI at 6.8% huge difference in rate of interest and emi also

  • @mansikasbekar7457
    @mansikasbekar7457 ปีที่แล้ว

    मॅडम कृपया वेगवेगळ्या पोस्टल स्कीम बद्दल माहिती द्यावी...

  • @rajeshgorad6780
    @rajeshgorad6780 ปีที่แล้ว +1

    NBFC to NBFC लोन transfer करणं कोणत्याच बाजूने सेफ साईड असत नाही आणि फायदा तर नक्कीच नाही ,NBFC to Govt.Bank हा पर्याय यावर विचार करायला हरकत नाही.

  • @poonamavasarkar7529
    @poonamavasarkar7529 ปีที่แล้ว

    Ek request aahe didi, Sadhya personal loan khup NBFC vatat firat aahet khup ads yetat,satat mobile var msg yetat yaavar सविस्तर व्हिडिओ बनवा प्लीज.. खूप लोक फसणार नाहीत...

  • @kajalp3857
    @kajalp3857 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती देता तुम्ही

  • @Exway-vr9vx
    @Exway-vr9vx ปีที่แล้ว

    मी होम लोन घेतलंय आणि व्याजदर personal loan च पेड करतोय...

  • @manishabobade4292
    @manishabobade4292 ปีที่แล้ว +1

    Rachna mam thmi khup chan explain kele.

  • @sandipmali11
    @sandipmali11 ปีที่แล้ว +1

    Madam thodi chuk durasth karun ghya MSP mahanjhe minimum selling price nahi tar Minimum Support Price aste 🙏👍

  • @anishbrahme2145
    @anishbrahme2145 ปีที่แล้ว

    माहिती पूर्ण video 👌

  • @pratikshagaikhe1837
    @pratikshagaikhe1837 ปีที่แล้ว

    Very much informative n helpful video👍

  • @sangammokal8437
    @sangammokal8437 ปีที่แล้ว

    Thank u madam , Very nice information.

  • @tejaswinichavan7358
    @tejaswinichavan7358 ปีที่แล้ว

    I took 21 lacs losn on 12 percentage. After rate increase it was around 16 percentage. But luckily i changed my bank in 2 years on 8.5 percent.

  • @shivprasadkarmarkar7729
    @shivprasadkarmarkar7729 ปีที่แล้ว

    भन्नाट video आहे

  • @anandbhavsar16283
    @anandbhavsar16283 ปีที่แล้ว +1

    Thank you for guidance.

  • @madhurishinde1747
    @madhurishinde1747 ปีที่แล้ว

    Thank you ma'am

  • @avdhootprabhune1053
    @avdhootprabhune1053 ปีที่แล้ว +10

    RBI has failed miserably in controlling inflation over the last few months... There are other factors which should be taken into account besides repo rate

    • @dhirajsajagure6796
      @dhirajsajagure6796 ปีที่แล้ว +1

      Like what other factors and how inflation can be controlled?

    • @avdhootprabhune1053
      @avdhootprabhune1053 ปีที่แล้ว

      We have experienced cost-push inflation over the past 1 or 2 years.. oil prices, logistics cost, costs of production are going higher. To some extent currency devaluation also contributes to overall inflation.

  • @geetanjaliahire2109
    @geetanjaliahire2109 ปีที่แล้ว +1

    Madam कोणत्या बँकेचेhome loan aata घेणे जास्त फायदेशीर असेल त्याची pn माहिती द्या प्लीज

  • @vickypati8274
    @vickypati8274 ปีที่แล้ว +3

    नमस्कार मॅडम तुमचे व्हिडीओ पाहुन मार्केट मधील खूप महत्त्वाची महिती अगदी सोप्या शब्दांत मिळते त्याबादल खूप आभार
    मला आता 5000 रुयचे sip करायची आहे पण कळत नाही कोणत्या फंड करावे त्या वर व्हिडीओ करता का किंवा 1 दा फंड गुंतवणूकी बदल सांगता का sub. To market risk vr

  • @hanumantpawar4454
    @hanumantpawar4454 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरि नारायण

  • @mehulxd5618
    @mehulxd5618 ปีที่แล้ว

    Buari 👌🏻

  • @21sayali
    @21sayali ปีที่แล้ว +1

    Thanks. I got correct video on right time. Very easy to share with husband instead of my explanation.

  • @dineshbankar286
    @dineshbankar286 ปีที่แล้ว

    Thanks you Maa 🤗

  • @pradnyawalzade6344
    @pradnyawalzade6344 ปีที่แล้ว +1

    Hi,
    मला Maxgain account बद्दल माहिती हवी आहे.
    HDFC मध्ये ही सुविधा उपलब्ध आहे का?
    कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
    तुमचे सगळे video मी आवर्जून बघते. खूप छान माहिती सोप्या भाषेत सांगता तुम्ही

  • @bhalchandra79
    @bhalchandra79 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @KPFinancialservices
    @KPFinancialservices ปีที่แล้ว

    Very informative video ma'am

  • @deepak-ln6dp
    @deepak-ln6dp ปีที่แล้ว

    thanks tai ,mahiti dilyabaddal

  • @surekhakhose9485
    @surekhakhose9485 ปีที่แล้ว +1

    Namaskar madam, me under 15 ahe pan mala trading karaychi ahe karan mala loss aala tar to me recover karu sakel . Me trading/investing kashi karu? Please mam sanga🙏🙏🙏😥

  • @swalekar7532
    @swalekar7532 ปีที่แล้ว

    पण गुंठेवारी ला बँका लोन देत नाही मग काय लोकांना फायनान्स कडे लोन घ्यावे लागते आणि त्यांचं कर्ज फेडायची कालावधी खूप वर्षासाठी असतो

  • @abhijeetgaikwad6883
    @abhijeetgaikwad6883 ปีที่แล้ว

    Very important information
    I am also working in Home loan it's very helpful to customer 👌👌

  • @Life_is_everything
    @Life_is_everything ปีที่แล้ว

    Very good analysis

  • @mohinijagtap9379
    @mohinijagtap9379 ปีที่แล้ว

    Nice information madam

  • @Rakesh_infomative
    @Rakesh_infomative ปีที่แล้ว

    Thanks for amazing informative video 👌🙂

  • @saurabhpatil4036
    @saurabhpatil4036 ปีที่แล้ว

    Best and very helpful video❤

  • @akshaydhakane2945
    @akshaydhakane2945 ปีที่แล้ว

    Please make detail video on term insurance, types, factors in it, good companies etc. thank you in advance 👍

  • @NitinDhiwar88
    @NitinDhiwar88 ปีที่แล้ว

    Government charges suddha lagtata loan transfer madhe aani loan amount war percentage kadhle jatat

  • @harshadbirwadkar8977
    @harshadbirwadkar8977 ปีที่แล้ว

    Khuppp chaannn explain kelah Aahe
    Specially elements such as animations n u been bhaji wali wowww great concept
    Keep it up
    U rock
    N will soon be the biggest TH-camr in India

  • @MASS_9880
    @MASS_9880 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत mam, nice video.

  • @sourabhads
    @sourabhads ปีที่แล้ว

    XLNC Rachana ji..........share

  • @nehavengurlekar1299
    @nehavengurlekar1299 ปีที่แล้ว

    Thanks for the information

  • @Rahulkhokale1134
    @Rahulkhokale1134 ปีที่แล้ว

    Thank you

  • @abhaymhatre7315
    @abhaymhatre7315 ปีที่แล้ว

    खुप छान माहीत mandam

  • @kundanashte9371
    @kundanashte9371 ปีที่แล้ว

    Very well explained.