सतीश दादा खरंच तुझी आई मेहनती आहे पडीक शेत पण किती छान भातशेत पिकवलय तुझ्या आईच्या मेहनतीला सलाम आता आईच्या हातची छानशी रेसिपी दाखव भारी वाटते बघायला.आजचा व्हिडिओ खूपच सुंदर
खूपच सुंदर शेत हिरवं गार बघायला खूप मजा येते ,गौरी गणपती पण छानच झाले खूप धन्यवाद तुला खूप मोठा हो खूप प्रगती होऊ दे तुझी सगळ्यांना आनंद देता तुम्ही ,नवीन घर पण छान बांधले
कोकणातला माणूस थोडासा मेहनती असला तर कधीच ऊपाशी मरत नाही. आणि म्हणूनच ह्या लाल मातीतला शेतकरी आपल्याला आत्महत्या करताना दिसत नाही. सदैव सुखी व आनंदी दिसतो. सतीश, छान विडिओ, खुप enjoy केला. मस्तच. 👌👌👌👌👌
वा खुप सुंदर आहे तुझा गाव व गावातील माणसं व तु्म्ही सर्व तुझी आई खुप मेहनती आहे काटक आहे पटापट सर्व काकड्या काढल्या तसेच शेत खुप छान वाढले आजूबाजूचा परिसर एकदम मस्त एक नंबर विडिओ
खुप छान. काकडी, भेंडी तुझी आई खुपच मेहनतीआणि कष्टाळू. महत्त्वाचे म्हणजे खुप हसरी सुंदर आहे.❤️❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻सर्व कुटुंब पाहून हेवा वाटतो.🌼🌼🌼🌼🌼👌🏼👌🏼👌🏼👌🏾👌🏼
सतिश भाऊ, खुप सुंदर दृश्य, हाच तर कोकणातील स्वर्ग, आई च्या मेहनतीने फुललेला, खुप काकड्या मिळाल्या त्यापण फ्रेश ......खायला तुमच्या कोकनातील गावी यावे लागेल... मस्तच 👌👌.
Dadus kakdya coar bhrpur astat gavat khrch aamcha corla lokne 🤣 aane pranju la tu shitacha Kanda vr premne smajvl tu pudhiy yayach nahi to ek seen bhari vatla ❤️🏕️
सतीश दादा खरंच तुझी आई मेहनती आहे पडीक शेत पण किती छान भातशेत पिकवलय तुझ्या आईच्या मेहनतीला सलाम आता आईच्या हातची छानशी रेसिपी दाखव भारी वाटते बघायला.आजचा व्हिडिओ खूपच सुंदर
🙏th-cam.com/video/XoOihAWb5nY/w-d-xo.html
खूपच सुंदर शेत हिरवं गार बघायला खूप मजा येते ,गौरी गणपती पण छानच झाले खूप धन्यवाद तुला खूप मोठा हो खूप प्रगती होऊ दे तुझी सगळ्यांना आनंद देता तुम्ही ,नवीन घर पण छान बांधले
कोकणातला माणूस थोडासा मेहनती असला तर कधीच ऊपाशी मरत नाही. आणि म्हणूनच ह्या लाल मातीतला शेतकरी आपल्याला आत्महत्या करताना दिसत नाही. सदैव सुखी व आनंदी दिसतो. सतीश, छान विडिओ, खुप enjoy केला. मस्तच. 👌👌👌👌👌
Ho nakich👌🏻👌🏻👍❤❤
Yes konkani is heaven
🌾 *Best Comment* 🌾
व्हा भाई परफेक्ट 🙏👌❤🌴🌴
दादा तुम्ही खूप साधेपणाने चित्रण करता कोकण खरचं स्वर्ग आहे. असे सौंदर्य कोठेही पहायला मिळणार नाही.साधी माणसं आहेत.कोणताही गर्व नाही.समाधानी व कष्टाळू.
तुमची आई खूप कष्टाळू आहे,प्रांजली खूप गोड दिसते,गोड bless you
शेतातली फ्रेश काकडी किती मस्त 👌🏻आईच्या हाताने लावलेले शेती काकडी भेंडी नाचणी सर्व छान फळं फुलांनी बहरलं 👌🏻👍🏻
खूप खूप छान विडिओ गणपतीच्या उत्सवाचा आनंद खूपच वेगळा आहे .
निसर्ग रम्य गाव .छान व्हिडिओ. काकड्या पाहून तोंडाला पाणी सुटलं. तुझी आई भरपूर मेहनती आहे.
सतिश तुमची.आई.खूप.मेहनती.आहे.शेतीची.सगळे.कामे.पाहते.
🙏th-cam.com/video/XoOihAWb5nY/w-d-xo.html
आज डोळ्याची पारने फिटली खुप छान हिरवेगार दादा पुण्यात बसुन कोकणातील सुख आनुभवले
🙏th-cam.com/video/XoOihAWb5nY/w-d-xo.html
🙏th-cam.com/video/XoOihAWb5nY/w-d-xo.html
वा खुप सुंदर आहे तुझा गाव व गावातील माणसं व तु्म्ही सर्व तुझी आई खुप मेहनती आहे काटक आहे पटापट सर्व काकड्या काढल्या तसेच शेत खुप छान वाढले आजूबाजूचा परिसर एकदम मस्त एक नंबर विडिओ
आणि आमच्या घरी फक्त तुमचेच विडिओ आंम्ही बघत असतो खुप छान वाटते.
शेतातील कोवळी काकडी आणि मीठ तोंडाला पाणी सुटले. You all are very lucky. ❤️❤️❤️
हे फक्त आईच्या कष्टाचे फळ आहे
Natuche ajji Prem bharbharun vahatay 👌👌❤️❤️💐💐👌👌
मस्त काकडी आणि मेहनतीच्या असल्याने अजून गोड
मांडावा आळ करून त्यात माश्यांची खवली आणि मीठ घाला
खुपच सुंदर विडिओ आणि निसर्ग रम्य कोकण धन्यवाद
गुप मस्त शेत पाहुन मन खुप प्रसन्न वाटते आणि ते पाहताना कायम तुमची हसरी माऊली धन्य आहे 🙏💐🙏
🙏th-cam.com/video/XoOihAWb5nY/w-d-xo.html
दूरवर पसरलेला हिरवगार निसर्ग, .काय.मस्तच🤗😄☺️👍 अनेक छटा असलेला हिरवा रंग, सरळ जाणारी पायवाट,मनमोहक दिसणारी निसर्ग रूपे🤗👌👌👌. काकड्या खुपचं मस्त,👌 जाम भारी आल्यात...यालाच तवशिल. म्हणतात ना? छान. व्हिडियो... बाय बाय
Aai aahe mhnun Shet gav 👌
तूझी शेती बघून मन प्रसन्न वाटते आणि मला माझ्या माहेरची आठवण आली कारण माझ्या माहेरी पण अशीच शेती करतात आम्ही पण पहिलं अशीच शेतात भीरायला जायचे
गांव आणि त्यात शेत असणे म्हणजे केवळ स्वर्गसुख ❤️
सर्वांना नमस्कार आणि शुभेच्छा
- कलासक्त अभी
🙏th-cam.com/video/XoOihAWb5nY/w-d-xo.html
खुप छान. काकडी, भेंडी तुझी आई खुपच मेहनतीआणि कष्टाळू. महत्त्वाचे म्हणजे खुप हसरी सुंदर आहे.❤️❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻सर्व कुटुंब पाहून हेवा वाटतो.🌼🌼🌼🌼🌼👌🏼👌🏼👌🏼👌🏾👌🏼
Very nice family
तुमच्या असल्याचं व्हिडिओ ची मी आतुरतेने वाट बघत असतो..... मस्त
आम्ही पण असेच कोवळ्या भाताच्या पटोर्या खायचो, मस्त जुन्या आठवणी जाग्या झाल्या
Satish aaj video pahun Khoop aanand zala. Aaii Khoop mehanti aahe.🙏🙏🙏😍😍
तुम्ही लोक खूप मेहनती आहात त्यामुळे हे सुख मिळते .कोवळी काकडी चिबुड सगळे कसे आपल्या घरचे
गाव शेती बघून मन प्रसन्न होत आईने छान केल पडीक जागेत शेती केली विडीओ छान आहे
खूप प्रसन्न वाटते शेत बघून सुंदर गाव आहे खरच. 👍
🙏th-cam.com/video/XoOihAWb5nY/w-d-xo.html
खुप सुंदर निसर्ग अप्रतिम एक नंबर विडीयो
चांगली माणसं...👍.. सुंदर कोकण...💐
Kakadya baghun khup samadhan vatale,mehnatiche phal milale,Mast
तुमचे गाव खूपंच सुंदर आहे,आम्हाला सुद्धा तुमच्या सोबत अशीच मज्जा करावीशी वाटते,तुमची फॅमिली खूपंच मस्त आहे गावातील आईच्या हातचे जेवण म्हणजे स्वर्ग
🥒 सुंदर व्हिडिओ 🌾
काकडी तोडायला जातोय हे कोणाला का नाही सांगायाच 😇
वाह वाह कधी येवू पनवेल ला काकडी न्यायला
खूप छान वाटल शेतावरची भेंडी काकडी बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या
खुप मस्त ब्लॉग, खर सुख हे गावात, शेतातला नजारा, हिखीगार झाडी, आलाददायक निर्सग, अप्रतिम, भारी👌👍
खुप छान वाटत विडयो बघताना आईच्यी मेहनत खुप आहे
आता सेक्युरीटी टाईट करावी लागणार... शेतावरच्या काकड्या खायची मजा वेगळीच.... खूप छान हिरवीगार शेती आणि शेतावरची रपेट पाहून छान वाटले.....👌👌👌
हिरवीगार शेतं बघुन खुप छान वाटलं आपण लावलेल्या वेलीला फळं आलेली बघून मिळणारा आनंद वेगळाच असतो
खुप खुप छान आईला 🙏 मस्त वाटत वीडीओ बघायला 🙏 जय सदगुरू 🙏
Gavchi maza ch khup alag ahe
Maza aali......amacha nashibat nahi Asa kahi........khup luck aahes tu
मस्त वाटले विडिओ बघून . आई ग्रेट .
Sona ugavla shetat Aai tumha Sarvananchi mehnant aahey khup chaan video dada
प्रदू खूप छान बोलतो दादा
खूप सुंदर आहे तुमचे गाव असे वाटत तुमच्या गावी यावे ❤❤❤❤🌴🌴🌴🌴🏡🏡
Satish khup chhan vatale shetavar video kadhalyamule 1 vegalich maja vatali.
Hiravigaar shet pahun man chhan prasan zale. taji kakadi khanyat hi maja kahi orch aste.
Aaila aamcha Namaskar saang.
खुप सुंदर विडीओ 👌👌👌
satish dada chhan video aai pun khup chhan nehmi hasraa chera kaamachi savay parmeshwar tumchya pariwar ashich kripa kr
Khupch Chan vatavarn ahe
Aai ekdam Bindhast aahet
Amhi suddha korich chah pito 👌🏼👌🏼
दादा खूप भारी वाटलं काकड्या बघून आई ने सगळ खूप छान केलय शेताच्या बांधावर खूप बर वाटल बघून लय भारी
🙏th-cam.com/video/XoOihAWb5nY/w-d-xo.html
मी पण काकडी लवर. शेतातल्या ताज्या काकड्या खाण्याची मजा च और असते.
Wow.Satish dada.khup chchan
Vdo.
सतिश भाऊ, खुप सुंदर दृश्य, हाच तर कोकणातील स्वर्ग, आई च्या मेहनतीने फुललेला, खुप काकड्या मिळाल्या त्यापण फ्रेश ......खायला तुमच्या कोकनातील गावी यावे लागेल... मस्तच 👌👌.
व्हिडिओ खूप छान आहे. आम्हाला पण काकडीपाहिजे.
गावातील निसर्ग सुंदर
मन भरून आले दादा
Nice Video👌👌👌👌👍👍👍👍
Khup chan video
खरंच खूप छान वाटत
pranju,khup sweet ahe ,tila ata scholership la basava ,aankhi konatya. exams asatil tari basava ,khup pramanik ahe ,pudhe jaun sarkari saheb hou shakate
आई एक नंबर🎉🎊
Khup khup sundar aahe shet bagayla
Khub sunder video 👌👌
काय भलताच सुंदर होता, आजचा व्हिडिओ.
अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटलं!!!
Wow ek no kakdi
Mast video Dada gavcha najara Khup Chan aahe
Jay sadguru khup chan video
सुंदर
Keti maja aetyena gavi chan ahe tumche gav
👌👌👌 Super
दादा च्वाकलेटची गोळी सेम तुझ्यासारखा आहे.
Are tuzya gavi khup maja aste ekda al pahije
सतीश keep it up
Khup Chan dada
Satishdada bhatshetiee chan zali .1 no nisarge.
Wow mast vedio...n xettichim vedio wow n d j kakddi ohhh my its amazing
अप्रतिम आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Satish bhau tumhi khup lucky aahat...tumchi aai khupach sadhi Ani premal aahe...vishesh mhanje hya vayat pan tya etki mehanat karatat....sadguru krupene tumcha aaila udand ayush labho
मस्तच व्हिडिओ
chan vlog
Far mast gavi
पदु ला आता जरा पुस्तक मधून अक्षर व् अंक शिकवा कोको हम्मा आता बास झाले
Dadus kakdya coar bhrpur astat gavat khrch aamcha corla lokne 🤣 aane pranju la tu shitacha Kanda vr premne smajvl tu pudhiy yayach nahi to ek seen bhari vatla ❤️🏕️
Mast
खूप.छान हिरवेगार भात.शेती
वर्षा , कोरा चहा कसा बनवता ते सांग.
Aamha la pan gheun Java. Gavi
mastch video
Ho me bolnarech hote aata vidio bghun jatil tikde aata chibud kay bhetnar nahet tumhla pan mast vidio
Peace ✌️
पदुला बालवाडीत केव्हा टाकणार आहे ते सांगा
तोवशातले वडे पण बनवा
Best video
Beautiful 💛 bhau
Khup Chan vlog! ❤️
छान हीडीओ