Tujhya video bghun mi pn gavala miss krtoy khup wensday lach aamhi khed la amchya gavi porani party keleli pausat aata tujhi video bghun as vataty udya prt yav gavi 😅 Khup chan astat bro tujya video specially Gavchya Videos❤ asch entertain krt raha bro God bless u😊
आम्हीं वाटच बघत होतो कधी जंगलातील चिकन पार्टी एकदा होती ते बाघ्याच होते , मजा आली , लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार वातावरण मध्ये गावी 🌴👌🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏
party kara pan nadit kutlyahi prakarchi ghan takunka aaplyala vatat ki kay hot vhaun jat pan kutetar ti ghan jama hotena nadi pradushit hote aani durgandi pasarte
चिकन ,मासे यां सारख्या मांसाहारी पदार्थांना * कढीपत्त्याची फोडणी देत नाहीत. * कढीपत्त्याची फोडणी फक्त * कांदेपोहे, ताकाची कढी, चिवडा , फोडणी चं वरण करताना देतात. * बाकी चिकन पार्टी मस्त * चालली आहे, तुमची! * पावसाळी वातावरण पण * खुप जुळून आलं आहे. !*
Avinash Pavsat Aroli , kumbarkhani gaon dakhao na...khup chhan gaon aahe...amhala baghyla avadel. Tithe ek Surve yanche Dutta cha chhan Math aahe. Anni Samorach ek Nadi aahe.....
अविनाश मोठ्या पाण्यात जाऊ नकोस काळजी घे तु गावचे विडीयो काय पण दाखव जास्त पाऊस असला तर जाऊ नको आई कशी आहे मयुरी कशी आहे अवनी अवनीला गोड गोड पापी आशीर्वाद
@@KokankarAvinash मी. पण गावात राहतो.. रोज भेटणारी मित्र मंडळी यांना तरी काय हात मिळवायचा.. हा कोणी बाहेरचा किंवा बरेच दिवसांनी भेटला तर ठीक आहे हात मिळवळा तरी चालतो..
तुझं घर खूप सुंदर आहे.... निसर्गाच्या कुशीत.... असंच ठेव.... हल्ली अशी घरे बघायला मिळत नाही.. फार कमी आहेत
खूप छान वाटतय व्हिडिओ बागुन एकदम भारी . पावसाच्या वातावरणात हा आनंद घेण्यासाठी कोकणात जन्म घ्यावा लागतो...
गावठी चिकन एक नंबर..😍😋😋
धन्यवाद...
Kay mast majja karata tumi. Nisargachya sanniddhyat party khupach chaan. Sunder gavachi shobha. Khupach mast
Khup bhari dadus
1 no video bhava 👌❤❤
Thanks ✌️
Tuj ghaw sorgaun Sunder aahe mast superb video mast party enjoyed friends 🎉🎉🎉
एक नंबर चिकन पार्टी, फुलं मजा मस्ती 👌👌
एक नंबर हॉटेल पेक्षा भारी ❤
निसर्गरम्य कोकण खूप छान ❤❤
1 nambar parti bhava
खुप मीठ टाकल 😮
Tujhya video bghun mi pn gavala miss krtoy khup wensday lach aamhi khed la amchya gavi porani party keleli pausat aata tujhi video bghun as vataty udya prt yav gavi 😅
Khup chan astat bro tujya video specially Gavchya Videos❤ asch entertain krt raha bro God bless u😊
धन्यवाद. परत याल तेव्हा परत पार्टी करा
Nice party 🎉❤❤😊
मस्त भावा 1 नंबर 👍
Khup chan Vlog!❤
अरे mashe chi pan करत भावा 😊❤आम्हाला खायला नाही मिळत पण बघायला छान वाटते ❤❤❤
Chan hota video dada❤
खुप छान ❤
Khup Chan video
Chicken Kapnara खाटीक bhari ahe 😅
Ghar baslya kokan chi mja daroj bhette❤thanks dada❤❤❤
अविनाश दादा तुम्ही जुन्नर तालुक्यात नक्की या तुम्हाला नक्कीच मावळ भागात कोंकण चा अनुभव येईल.
हो नक्किच. आलो की जुन्नर फिरवाल ना 😊
Mast vedio❤
आम्हीं वाटच बघत होतो कधी जंगलातील चिकन पार्टी एकदा होती ते बाघ्याच होते , मजा आली , लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार वातावरण मध्ये गावी 🌴👌🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏
छान आहे
कधीचे व्हिडिओ असतात तारीख लिहा
गावची पार्टी मस्त आहे. Enjoy ❤
party kara pan nadit kutlyahi prakarchi ghan takunka aaplyala vatat ki kay hot vhaun jat pan kutetar ti ghan jama hotena nadi pradushit hote aani durgandi pasarte
सुपर पार्टी👍
5:27 ❤❤
Bhakrichi franki😅mastch
Avi it was dam good I wish I was a part of it ❤
Nisargramy party
Varacha mandatv Kadhi kela
1 नंबर पार्टी चा बेत ❤❤❤ अवि दादा की जय हो
माझा नंबर १ ला 😂😂😂
Thank you so much
याच व्हिडिओ ची वाट पाहत होतो........ चिकन पार्टी...😂😂
Party❤
चिकन ,मासे यां सारख्या मांसाहारी पदार्थांना * कढीपत्त्याची फोडणी देत नाहीत. * कढीपत्त्याची फोडणी फक्त * कांदेपोहे, ताकाची कढी, चिवडा , फोडणी चं वरण करताना देतात. * बाकी चिकन पार्टी मस्त * चालली आहे, तुमची!
* पावसाळी वातावरण पण * खुप जुळून आलं आहे. !*
Dada mi tujhe video khandesh jalgaon Varun baghto
Avinash Pavsat Aroli , kumbarkhani gaon dakhao na...khup chhan gaon aahe...amhala baghyla avadel.
Tithe ek Surve yanche Dutta cha chhan Math aahe. Anni Samorach ek Nadi aahe.....
👌👌👌👍
Chiken laa halad meeth laun tevat jaa dada chngala hota ajun
चिकन पार्टी लय भारी ❤❤
धन्यवाद ❣️
अविनाश दादा तुमचे विडियो मी डाहणु वरूण बगतो
😍🌏❤️🌴
भाकरी किंवा चपाती का खात नाही आम्ही आमच्या कडे बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी खातो एक नंबर
भाकरी बनवता येत नाही ना म्हणून.
❤
ᵐᵃˢᵗ ᵛⁱᵈᵉᵒ❤❤❤
कोकणातील मुले चिकन जेवण करण्यात भारी
अव्वी ,,,,,करा नाय तर्री,😂
नाशिकला या ❣️❣️
हो 😊
गावठी चिकन पाहून तोंडाला पाणी सुटले
😅😅
Aaplay kade bava boltat gavchi aathvan yete tondala pani sùtle
खूप छान 👌👌
Mast video ❤❤
खुप छान ❤🎉
khup sundar ahe kharch asach life rahile pahije pratekane kokankar abhiiman ahe
धन्यवाद ❣️
@@KokankarAvinash changle video banavato bhau tumhi asach upload karat raha video kokan chi shaan ahe
Bhava tuzhi video baghun mazhi jaltey 😅 office madhun vlog baghtoy tumchich majja yarr😢
भावा मला काय बोलायचं त्या नदी मधे रात्रीचे मासे भेटतील बग जरा आणि मस्त व्हिडिओ पण होईल
रात्री पकडतो आम्ही पण शूट नाही करता येत.
Bhava tu pan Mumbai la rool khato. Chikan shorma😂
Chikan shorma mi nahi khat.
chikan khup patal zal ahe.grevi pahije hoti.baki vedio khup chaan.
भात सोबत खायचे होते म्हणून जास्त पाणी ठेवले पण जास्त झाले थोड 😂😍
@@KokankarAvinash😀 kharach khup chaan astat tumche video. MAZ gaav pan Dapoli ahe.Mumbai la rahate.
@@hastamane6405 Thank you.
I like under water scene❤
Gav kont dada tuj
भिमाशंकर
🙏
राजाला नाही दिले काय कारण तो दिसला नाही तुमच्या बरोबर
Dile tyala pan
भाऊ जुन्नर ला ये शिवनेरी वर नक्की
Ho Nakkich.
अविनाश तू निसर्ग प्रेमी आहेस ❤❤
@@aadityagurkhe8541 हो खूप आवडते निसर्गात बागडताना
Mast video jhala 🏞️♥️
अविनाश मोठ्या पाण्यात जाऊ नकोस काळजी घे तु गावचे विडीयो काय पण दाखव जास्त पाऊस असला तर जाऊ नको आई कशी आहे मयुरी कशी आहे अवनी अवनीला गोड गोड पापी आशीर्वाद
Br
हा व्हिडीओ किती तारखेचा आहे
avnish.tu.pan.kadi.tari.kharj.kar.nusat.dushriyj.kahaw.nakos.
Hi tumihi je job sathi community post ad dili hoti tya var mail kela but mail bounce hotoy dusra mail Id asel tar please send Kara.
Avinash.FastTrackJobs@gmail.com
हात मिळवायचा विसरू नको कधीच 😂😂
Respect द्यायची. आपले काय कमी होणार आहे का
@@KokankarAvinash मी. पण गावात राहतो.. रोज भेटणारी मित्र मंडळी यांना तरी काय हात मिळवायचा.. हा कोणी बाहेरचा किंवा बरेच दिवसांनी भेटला तर ठीक आहे हात मिळवळा तरी चालतो..
@@KokankarAvinashआणि हात मिळवण्याने रिस्पेक्ट देतो हे तुला कोणी सांगितलं. म्हणजे हात मिळवळा कि त्या वक्तीला रिस्पेक्ट दिला असं असत का..
@@VishalJadhav-h7c मुंबईतून आला तो सकाळीच. पण हात मिळवला तर इश्यू काय झाले
भाऊ नंबर पाठव ना तुझा
खूप छान
❤