Wow. Nice video. Kay chhan karvand jama kele. पोरे किती छान चालतात पटापट. Very lucky गावाची nd शहराची life enjoy करत aahaat. Pan gavat rahne sope नाही. कष्ट आहे समाधान आहे. पोरांना आत्तापासून सवय लावत आहात गावाची छान.
Kiti sunder गाव आहे वर्षा देश तसा वेश करते प्रदनु न pranju real nature enjoy kartat🎉🎉🎉 रानमेवा निसर्ग आपल्याला भरभरून देतो...... म्हणून जपा निसर्गाला...❤❤❤ खूपच छान ...keep it up
मी सुध्दा माझा लहानपणीची आठवण झाली.घरी 2 शेळी होत्या.उन्हालाची सुट्टी पडली की एकच काम. सकाळी उठून शेळी चरायला न्यायचा डोंगरात आणि करवंदे आणि जांभळे पोट भरेपर्यंत खायची. कुठे पडचा आंबा मिळाला तर खूपच आनंद व्हायचा. उन्हाचा आत घरी यायचं.आठवतात ते दिवस. पुन्हा ते दिवस आठवले तुमचे व्हिडिओज बघून.😊,
सतिषबेता मला कोकण नवे नाही जयगड खंडाळा रत्नसगिरी पावस । पण ह्या सगळ्या गमतीनं मुकले किती मस्त मजा करवंद कैरीच्या फोडी खाडीवर जाणे । मन खुश होते तुझे व्हीडिओ पाहून। तीच गाव तेच मासे पकडणे , शेती पण तुझा प्रत्येक व्हीडिओ नवाच वाटतो ।तुम्ही कधी इंदोर ला या मध्यप्रदेशात । खूप वेगळं आहे सर्व ऊज्जैन व ओंकारेश्वर 12 ज्योतिर्लिंगतील 2 । नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेर मस्त असतो सिझन या सर्वजण
Thank u dada video banvlya baddal mast vatt kokan bgayla. Me pn karvanyancha video banvla pn Navi Mumbai madhe yevdhe mhoti ny karvande jevdhi koknat aahet pn mast god lagt hoti😍👌🏻
रानात जाऊन करवंद आणायची मजाच वेगळी असते, संध्याकाळी 5 वाजता जायचे करवंद, रानात गेलो की खायला आंबे, वगैर मिळतेच छान वाटते गावी, पाय वाटेतून चालणे, पातेर्यातून सर्सरले ki ऊभ राहायचे सर्व आठवते, लहान पणी चे दिवस वेगळे होते, आता जातो पण नाही जमत तेवढे, पण ठीक आहे, गावाचे व्हिडिओ पाहिले की बरं वाटतं, करवंद आंबट असले की कोंबडा बोलायचो 😂 आम्ही
दादा 🙏🏻🙏🏻 दादा तुमचे विडीयी बघुन खुप छान वाटतंय. खुप मजा येते माझे गाव बागमांडला आहे पण आम्ही मे महिन्यात गावाला नाही जात, आमच्या गावी नळाला पाणीच येत नाही, विहिरी पण खुप लांब आहेत आम्हाला गावी गेल्यावर पाणी विकत घ्याव लागतं, म्हणून आम्ही ह्या सिझनला गावाला जात नाही आम्ही गणपतीला व डिसेंबरला लग्न असल्यावर गावाला जातो
दादा व ताई म्हणजे खरी कोकण मातीतील माणसे.करवंद, जांभळे .....हा रानमेव्याची गोडीच भारी.👌👌👌
सर ,खूप छान! मला आपले ब्लॉक खूप आवडतात.आपण गावातील सुंदर वातावरण दाखवतात ते खूप सुंदर.
एक नंबर ब्लॉक, गावचा अत्यंत रम्य वातावरण, करवंदी खायची मजा काही औरच, मस्त👌👌
कच्चे आंबे तोडायचे ना आंबोशी ऊसरी करायला लय भारी व्हिडिओ करवंद एक नंबर चांगले वाटतंय बघायला
प्रांजू व प्रदनु रात्री पटकन झोपत असतील एव्हढे देतात जंगलात फिरुन
Wow. Nice video. Kay chhan karvand jama kele. पोरे किती छान चालतात पटापट. Very lucky गावाची nd शहराची life enjoy करत aahaat. Pan gavat rahne sope नाही. कष्ट आहे समाधान आहे. पोरांना आत्तापासून सवय लावत आहात गावाची छान.
Kiti sunder गाव आहे
वर्षा देश तसा वेश करते
प्रदनु न pranju real nature enjoy kartat🎉🎉🎉
रानमेवा निसर्ग आपल्याला भरभरून देतो...... म्हणून जपा निसर्गाला...❤❤❤ खूपच छान ...keep it up
मी सुध्दा माझा लहानपणीची आठवण झाली.घरी 2 शेळी होत्या.उन्हालाची सुट्टी पडली की एकच काम. सकाळी उठून शेळी चरायला न्यायचा डोंगरात आणि करवंदे आणि जांभळे पोट भरेपर्यंत खायची. कुठे पडचा आंबा मिळाला तर खूपच आनंद व्हायचा. उन्हाचा आत घरी यायचं.आठवतात ते दिवस. पुन्हा ते दिवस आठवले तुमचे व्हिडिओज बघून.😊,
सतिषबेता मला कोकण नवे नाही जयगड खंडाळा रत्नसगिरी पावस । पण ह्या सगळ्या गमतीनं मुकले किती मस्त मजा करवंद कैरीच्या फोडी खाडीवर जाणे । मन खुश होते तुझे व्हीडिओ पाहून। तीच गाव तेच मासे पकडणे , शेती पण तुझा प्रत्येक व्हीडिओ नवाच वाटतो ।तुम्ही कधी इंदोर ला या मध्यप्रदेशात । खूप वेगळं आहे सर्व ऊज्जैन व ओंकारेश्वर 12 ज्योतिर्लिंगतील 2 । नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेर मस्त असतो सिझन या सर्वजण
Lai bhari dada nad khula asech gavakadle video patvit. Jawa khup chhn
Kokanatala Hiro aahes tu hech kare reels astat kokanat superb video lovely 🌹🌹
Very nice infoŕmative videos n mulana asech nisargachya javal nya
मला तुमचे गावाकडचे विडिओ खुप आवडतात दादा nice👌👌👌👌👌👌
मस्त आहे मना गावं मना देश झकास
खुप छान विडिओ गावचे विडिओ पाहायला आवडतात ❤️
Satish bhau video khupch chaan..Pradnu mastch chat hota Pranju pan mastch tumhi mulana gavchya matichi olkh karun dilit tyamule tyana anand luta yeto Varsha Aai doghihi great ahet asech chaan chaan video send kara..
करवंदाची चटणी फारच छान.
खूप छान व्हिडिओ. 👌👌
Khup chaan me mumbaila janma la aale aani atta thanya la rahate tya mule gaav mahit nahi.mom alibagchi hoti tar ti majja sangaychi.pan tumchya mule sagla baghta yetay chaan vatta
Thank u dada video banvlya baddal mast vatt kokan bgayla. Me pn karvanyancha video banvla pn Navi Mumbai madhe yevdhe mhoti ny karvande jevdhi koknat aahet pn mast god lagt hoti😍👌🏻
खूप छान गावचा रानमेवा
Tumche video chan astat ❤❤❤❤❤❤❤
करवंद जांभूळ कोकणात खाण्याची मजा वेगळीच असते ❤❤❤
Khup chan vidio bhau
Khupch sunder video 👍👍👍👌👌👌
Very good👌👌😊
Ranatala ranmeva kitti mast hya karvandala kali maina boltat mast lagtat nice video👍 purn family la good night❤
Super लई भारी दादा ❤🎉🎉🎉🎉🎉
Golly n Pranju ,is amazing nice hill trip thy doing.
व्हिडिओ मस्त
Kiti sunder karvande aahet pranju pradnu mastach
Dada Video Khup Chaan zala ❤❤🎉
Khup chhaan...👌🚩🙌👍
akadam bhari video ahe 👌👌👌👌
Khup Chan video dada
मस्त आहे विडिओ 👌🏻
खूप छान व्हिडिओ सतीश नमस्कार 🎉😊
गावची मजा काही औरच ❤
Karvand khyla khup chan asatat. ..❤❤
अफलातून च जाम भारी कौतुकास्पदच 👌👌 लाजवाब मस्तच छान च 👍💓💝💝 डोळ्यांचे पारणे फिटणारा क्षण मनाला भावणारा भिडणारा भूरळ पाडणारा व्हिडिओ सुंदर खूपचं नाजूक नजारा सतीश भाऊ वर्षा प्रांजळ आणि गोली की पोली❤❤❤❤❤❤❤❤❤🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
मस्त छान विडिओ एक नंबर 👌👌👌👍👍👍
Khup chan , nice vlog!!!!!
रानात जाऊन करवंद आणायची मजाच वेगळी असते, संध्याकाळी 5 वाजता जायचे करवंद, रानात गेलो की खायला आंबे, वगैर मिळतेच छान वाटते गावी, पाय वाटेतून चालणे, पातेर्यातून सर्सरले ki ऊभ राहायचे सर्व आठवते, लहान पणी चे दिवस वेगळे होते, आता जातो पण नाही जमत तेवढे, पण ठीक आहे, गावाचे व्हिडिओ पाहिले की बरं वाटतं, करवंद आंबट असले की कोंबडा बोलायचो 😂 आम्ही
खूप खूप छान विडिओ आहे ❤❤🎉🎉🎉🎉
Tumcha video baghun mala mazya lahanpanichi athavan zali. Me pan lahanpani karvand gola karayla jayche
Dada ani varsha tumchi mula tumchya sarkhich ahet . Khup chaltat ranat thakat nahit . Changla shikavtai tumhi . City madhe rahun gavat gavtlya sarkhe rahtat .
आई साठी🙏🙏
खुप छान व्हिडिओ प्रज्ञू प्रांजू दोघेजण तुमच्याबरोबर जंगलात खुप छान फिरतात राञी छान झोपत असणार गावची मजा मस्तच घेतात. ❤❤❤❤❤❤
सुकलेली करवंद पावसाळ्यात खायला छान लागतात.विकत मिळतील का
छानच मस्त
RANATA VIDEO MASTCH 🙏👌👌
Very nice
वा खुप छान मस्त 👌👌😋😋❤❤💕💕
Mast dada❤
Dada tujya mule amhi junya athavani madhe ramto gav khup miss karto pan tujya video mule gavi gelyacha Anand milto
Wow so much karwanda
Khup chan gaon ahe
Lai Bhari sundar aahe tumachya gavakade
,👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान दादा
सुंदर ❤
Nice vlog dada❤
करवंद ला आमच्या हीकडे काळी मैना बोलतात😊
Khup chan Vlog!❤
छान विडिओ
He tumacha gav konta dada ❤
🙏🏼जय सद्गगुरु भाऊ ... तुम्ही कुठला go pro वापरता ..?
वर्षाताई गावाकड पण सगळी कामं करते शेतातली पोरा पण मस्त एन्जॉय करतात सुट्टीला गावाकड
Mast video ❤
Khoop chaan
खूप मस्त व्हिडिओ सतीश दादा
Bhari Chatani
Mastttttt Raan Meva
Beautiful 😍 from Bangaluru.
पण खरचं कोकण पाहाण्यासारखे आहे.... खूप सुंदर
Dada gavala aahet to paryant roj 2 video takat ja Mumbai gelya var 1 takla tari chalel 🙏
Nice vlog 😊
आम्ही ही करवंद आणली आणि बायको मुलाला ही घेवून गेलो होतो
खूप 👌
No reply from you..Satish need to order masala ..Nice vlog👌
खूप छान वाटत गावचे वातावरण❤
👌👌👌
🎉🎉🎉🎉
खुपच मस्त व्हीडिओ सतीश दादा वहिनी ❤️ 😍
सतीष दादा तू बाबा लय भारी खूप आनंद वाटत आहे करवनद बघून
खेतूर पाल चा एक व्हिडिओ आणि तिकडे जेवण करा
लय भारी व्हिडिओ आहे
मला आगरी तिखट मसाला पाहिजे मालवणी मसाला चा फरक काय आहे प्लीज मला किंमत कळवा
तुझे गावचे व्हिडियो बघून मला माझ्या बालपणाची आठवण झाली
❤️❤️
Konta gav tumcha
Sorry mala Marathi yet nahi pan prayatna karte mi gharat aami gujrati bolato ahemdabad la rahte mi ya kadhi tari Ahemdabad la 🙏
तू खुप वेळा ने विडिओ टाकलाय खूप वाट पाहत असतो
👌👌👌👌👌
तुमच्याकडे तांदूळ भेटेल का ? तुम्ही विकता का ?
लयभारी व्हिडिओ
गावी जाऊन चांगला कलर चेंज केलाय तुम्ही खरा गांव त्याला म्हणतात
दादा 🙏🏻🙏🏻
दादा तुमचे विडीयी बघुन खुप छान वाटतंय. खुप मजा येते
माझे गाव बागमांडला आहे
पण आम्ही मे महिन्यात गावाला नाही जात, आमच्या गावी नळाला पाणीच येत नाही, विहिरी पण खुप लांब आहेत
आम्हाला गावी गेल्यावर पाणी विकत घ्याव लागतं, म्हणून आम्ही ह्या सिझनला गावाला जात नाही
आम्ही गणपतीला व डिसेंबरला लग्न असल्यावर गावाला जातो
करवंदी सुकवून काय करता दादा त्याची तुम्ही
आम्ही कोकणकर
ड्रोन कॅमेरा घे लवकर
आता रिन्यू केलेल्या घराचा विडिओ कर..
पिन कर..❤
मी पुण्याहून मॅसेज करत आहे = आळंदी दिघी हाइवे येथे करवंदे जांभळे मिळतात 40 रुपये पाव कीलो= आजच मी अर्धा कीलो करवंदे घेतली, मीठ टाकून जबरदस्त लागतात
👌👌👌👍