दाऊदला भारतात आणायचा मोदींचा प्लॅन फेल गेलाय का ? | Why Modi Failed to catch Dawood Ibrahim ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 193

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 ปีที่แล้ว +23

    दाऊदला भारतात आणलं तरी आपली न्यायव्यवस्था त्याला फाशी देणार नाही उलट जमानात करून देईल लवकरात लवकर

  • @ShreeSwamiSamarth261
    @ShreeSwamiSamarth261 ปีที่แล้ว +8

    दाऊद ला भारतात आणला तर खूप नेते आता जातील जे त्याला मदत करत होते

  • @user-b1l6g
    @user-b1l6g ปีที่แล้ว +1

    पनवती शेठ का गेला फायनल बघायला ? दळभद्रीला जर किंमत आसती देशाची तर गोल्ड मेडलिस्टना दिल्लीत फरफटवत नेले नसतेच.

  • @TRADESN
    @TRADESN ปีที่แล้ว +4

    दाऊदला अनन्य पेक्षा भरता मधली गुन्हेगारी नष्ट करा . असल्या दाऊद जन्माला येणार नाही भविष्यात

  • @shivamjadhav1110
    @shivamjadhav1110 ปีที่แล้ว +153

    मी स्वता भाजपा चा विरोधक आहे आणी मला भाजपा आवडत नाही,पण राम मंदिर च काम झाल्या पासून आणी हिंदुत्त्व साठी उचलल्या जाणाऱ्या चांगल्या पावलानमूळ आता मला वाटतं जर दाऊद ला कोण भारतामधी आणू शकत तर फक्त मोदीशेठ

    • @r.n.b8858
      @r.n.b8858 ปีที่แล้ว +12

      खरंच का 😁

    • @bilalfaki943
      @bilalfaki943 ปีที่แล้ว +7

      Kon nahi ananar faqt thapa ahet election stunt

    • @bilalfaki943
      @bilalfaki943 ปีที่แล้ว +3

      Congress Kiva BJP Dawood la koni ananar nahi Dawood la ana janteni tumche haat dharun nahi theveket

    • @nileshpawar5150
      @nileshpawar5150 ปีที่แล้ว +1

      😄

    • @adityghobale1300
      @adityghobale1300 ปีที่แล้ว +17

      तू बिजेपी चा कार्यकर्ता आहे हे आधी सांग मघ बोल तूजे मोदीशेठ 9 वर्ष काय करतेस ते पण साघ

  • @PritamJadhav-dh5ed
    @PritamJadhav-dh5ed ปีที่แล้ว +15

    ना 15 लाख आले, ना स्वीस बँकेतील काले पैसे व्हाईट जहाले.. हि जहाली जुमलेबाजी.. विजय माल्या, नीरव मोदी.. ह्यांना भारतात आणणार होते.. हा राजकीय जुमला..

  • @dayanandwakhare
    @dayanandwakhare ปีที่แล้ว +16

    NIA ही गुप्तचर एजेंसी नाही रे बाबा ..गुप्तचर यंत्रणा RAW आणि IB (इंटेलिजेंस ब्यूरो )आहे. NIA ही इन्वेस्टीगेशन एजेंसी आहे.

    • @augustinejones45
      @augustinejones45 ปีที่แล้ว +1

      Hyala kahich mahiti nahi... He's saying cliffton road, cliffton bungalow.. It's cliffton area it's one of the most secure places in Pakistan it seems army officers bunglows are there... Then he's saying like Marriage of Dawoods daughter was in Saudi Arabia.. Its like he thinks Saudi and dubai is a same country.. It was in Dubai Intercontinental or Hyatt hotel.. He's saying ISI is intor services intelligence... Its Inter not Intor...
      😂😂.. Most of the information is already there on many TH-cam channels many fake and he's just one them... Just a big time pass really... 🤔🤔👎👎 almost sagle kahi sangat ahe tey ekdum pudi sodat ahe really...chota rajans men had gone to eliminate Dawood , yes R&AW was helping them...almost kahi chya kahi pan bolat ahe really...don't know anything really... 😆😆👎..

    • @nsm3887
      @nsm3887 ปีที่แล้ว

      😂😂😂 samjun ghya saheb TRP.......

  • @namananadgohgary
    @namananadgohgary ปีที่แล้ว +10

    जय अज्ञात देवा

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we ปีที่แล้ว +31

    मोदी शेट उपटा

    • @Rahul-eo2qr
      @Rahul-eo2qr ปีที่แล้ว

      Tu kuthe rahato uptya number de

    • @pawankumar-hg9we
      @pawankumar-hg9we ปีที่แล้ว

      @@Rahul-eo2qr पृथ्वीवर

  • @NeerajHajare11
    @NeerajHajare11 ปีที่แล้ว +5

    दाऊद त्याच्या मुलींच्या लग्नाला हजर राहणार होताच पण मुंबई पोलिसांनी प्लॅन वर्क करू दिला नाही

  • @proudindian9039
    @proudindian9039 ปีที่แล้ว +5

    चांद्रयान पण एकदा फेल गेलं होतं, पण नंतर काय झालं? तसेच याचे पण होईल...!

    • @mointechnical1951
      @mointechnical1951 ปีที่แล้ว +1

      Chandrayan fel kashamule jhala ha panoti tithe gela hota manuntar fel jhala😂😂😂😂

    • @sanjayjadhav8892
      @sanjayjadhav8892 ปีที่แล้ว

      आपण खरोखरच भारतीय आहात का काँग्रेसच्या कारकिर्दीत हे सगळे नालायक मजा करत होते आता यांना मोदीचा धक्का आहे

  • @user-b1l6g
    @user-b1l6g ปีที่แล้ว +5

    सत्य ऐकायचे असेल तरच ऐका अन्यथा नको.
    १) रवीश कूमार
    २) अशोक वानखेडे
    ३) संजय शर्मा
    ४) दिपक शर्मा
    ५) शंभू कूमार
    ६) गिरिजेश वशिष्ट

  • @rahulpotphode448
    @rahulpotphode448 ปีที่แล้ว +9

    दाउद बरोबर भारताला जे लुटून गेले
    निरव मोदी.विजय माल्या.आनखिआसतिल सेठ
    या घेऊन उगच गप्पा मारत बसायचे नाही 😂

  • @mrrusbeed174
    @mrrusbeed174 ปีที่แล้ว

    🤩🤩भाई तू पक्का कॉंग्रेस वाला ‍दिसतोय 🤑🤑 कॉंग्रेस वाली बाजु चांगली धरुन घेटोस

  • @AJIT40
    @AJIT40 ปีที่แล้ว +6

    दाऊद कधी पासून जिवंत आहे का मेला काय महित

  • @gopalm6406
    @gopalm6406 ปีที่แล้ว +7

    काही खूंका र नव्हता हा ... मास्टरमाईंड होता... स्वतः काही करायचा याच्या डांगी त दम नव्हता

    • @r.ncreation8850
      @r.ncreation8850 ปีที่แล้ว +1

      अय डागीत 🤣🤣🤣

    • @gopalm6406
      @gopalm6406 ปีที่แล้ว

      @@r.ncreation8850 घे मग गांडीत

  • @rajendrakharde2361
    @rajendrakharde2361 ปีที่แล้ว +2

    शरद पवारांना विचारा

  • @pravinakangire5630
    @pravinakangire5630 ปีที่แล้ว +7

    काही पण नका सांगू दाऊद बीजेपी मध्ये प्रवेश केला आणि मोदीने त्याला देशभक्ति बनवले..😂😂😂

  • @jioindiadigitallife3973
    @jioindiadigitallife3973 ปีที่แล้ว +7

    Dawood nahi yet aahe te changale nahitar pawar la fasi hote

  • @vishalkadam8747
    @vishalkadam8747 ปีที่แล้ว +5

    विजय माल्या ला भारतात आणणार होते यावर काय झाल यावर व्हिडिओ बनवा

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 9 วันที่ผ่านมา

    लहान पासून मी आता 45 वर्षा चा झालो किती सरकार आले गेले पण दाऊद तर सोडा त्याची चप्पल सुद्धा आणली नाही. तो मेला की जिवंत आहे हे सुद्धा माहीत नाही.

  • @pravinpavaskar7259
    @pravinpavaskar7259 ปีที่แล้ว +1

    बाहेरून आणायचं सोडा... इथून पळवले त्याचं काय...

  • @rohits6208
    @rohits6208 ปีที่แล้ว

    दाऊदला नका आणू..नवीन project आना भारतामध्ये

  • @sudarshangotsurve1546
    @sudarshangotsurve1546 ปีที่แล้ว +2

    निरव मोदी ,दाऊद इब्राहिम, विजय मल्ल्या सर्व लोक पळून गेले मोदींनी आणलं काय दोन चित्ते !
    कुठे गेले ते लोक जे म्हणत होते "मोदी हे तो
    मुमकिन है"?

  • @dipaksalunke9593
    @dipaksalunke9593 ปีที่แล้ว

    भाऊ मोदीला फक्त निवडून येयच होत दुसरं काही नाही. मोदीला काही देणंघेण नाही.. लोकशाही संपव्हायचं आहे.

  • @user-b1l6g
    @user-b1l6g ปีที่แล้ว +9

    आपलं लाल आंखे ५६ इंची बनियन घालून नवाज शरीफची बिर्याणी हाणून आलंय आणि चायनाला जमीन विकून रिकामी झालंय.

  • @pravinakangire5630
    @pravinakangire5630 ปีที่แล้ว +1

    दाऊद म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे दाऊद 😡

    • @Ankyyy25
      @Ankyyy25 ปีที่แล้ว

      Modi ne kuth Bomb lavla re sang bar???kaay chutiyawani bolto Mitra...laaj vatti ka PM ahe te aple nidal tyachyashi tari tulana karu Nako na.

    • @sanjayjadhav8892
      @sanjayjadhav8892 ปีที่แล้ว +1

      आणि काँग्रेस म्हणजे पाकिस्तान पाकिस्तान म्हणजेच काँग्रेस

  • @dilippatil8209
    @dilippatil8209 ปีที่แล้ว

    Wait

  • @Seema_more12
    @Seema_more12 ปีที่แล้ว +2

    म्हातारा झाला आटतो

  • @user-b1l6g
    @user-b1l6g ปีที่แล้ว +4

    कूरुलकर च्या शाळेतूनच जन्माला आलेलं सरकार हे काय करणार ?

  • @vba966
    @vba966 ปีที่แล้ว +1

    फक्त चालु फोटो दाखऊ द्या सारखे जुने फोटो दाखवत असतात

  • @nileshthorat6960
    @nileshthorat6960 ปีที่แล้ว +18

    मोदी हा राजकारणातला दाऊद आहे....70cr माफ केले सामिल करून घेतले ..... ब्रस्टचारी

  • @amolmankar9493
    @amolmankar9493 ปีที่แล้ว +4

    Vishayach bhari tumhi daudla pakistanat koni pathavle te pan jara sanga tumche Upkar hotil tumhi satarkar aahat mhanun saujanyan boltoy

  • @kohalivirat8827
    @kohalivirat8827 ปีที่แล้ว +1

    Mushkil hai pakdna 🥵

  • @17amargiri
    @17amargiri ปีที่แล้ว +2

    Sharad Pawar la vichara to sangel sagle Tashi pan tyachi mili bhagat ahe

  • @ajitwagh7608
    @ajitwagh7608 ปีที่แล้ว

    दाऊद ला पळवणारे आपले खोटे जाणते राजे शरद पवार यांचा आशिर्वाद ने दाऊद व्यवसाय आजून व्यवस्थित चालू आहे

  • @ravichavan5568
    @ravichavan5568 ปีที่แล้ว

    शरद पवार

  • @NatvarLaL-i3u
    @NatvarLaL-i3u ปีที่แล้ว +6

    मोदी स्वतः फेल आहे 😂 फक्त बोल बच्चन

  • @user-b1l6g
    @user-b1l6g ปีที่แล้ว

    देशातला प्रत्येक भ्रष्टाचारी माणूस याच पनवतीने घेतलाय.हा पक्ष देशाने फेकून दिलेला ७० वर्षे.उरावर घेतला आणि पूढची ७० वर्षे गेली देशाची.

  • @maheshbhalerao3560
    @maheshbhalerao3560 ปีที่แล้ว +1

    Manya surve cha ancovtar 41 years zale tevha daut kiti varshacha hota

  • @JabardastClips
    @JabardastClips ปีที่แล้ว +2

    Failure PM

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 ปีที่แล้ว

    Don ko pakdana mushkil hee nahi namunkin hai.

  • @TRADESN
    @TRADESN ปีที่แล้ว +1

    दादुला आणून काय फोडणी घालणार काय भरता मध्ये 50 टक्के पेक्षा जास्त लोकांना रोजगार नाही घर नाही इतकंच नव्हे तर चांगला जीवनमान नाही ते अगोदर बघदू सरकार 😅

  • @Barbindenb
    @Barbindenb 3 หลายเดือนก่อน

    अमेरिका म्हणजे चक्क बुधवार पेठेतील छीनाल बाई , कधीच कुणाची नाही

  • @dineshkharkar3091
    @dineshkharkar3091 ปีที่แล้ว

    जेव्हा बिन बउलआऐ एकजण पाकीस्तानात गेला होता त्याने हे सगळे गोलमाल केले

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 ปีที่แล้ว

    वय तरी योग्य सांगा 65/70 🤔🤔🤔

    • @Dk67444
      @Dk67444 ปีที่แล้ว

      68

  • @aforashish7
    @aforashish7 ปีที่แล้ว +2

    आता दाऊद ला भारतात आणणार आणि इलेक्शन जिंकणार

  • @tajbrothers5593
    @tajbrothers5593 ปีที่แล้ว +1

    Dawood cha connection Bjp Ani RSS zawal fakt ahe

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 ปีที่แล้ว +5

    Dawood Ibrahim la anto haa elections stunt ahe

  • @shrinathbharate6231
    @shrinathbharate6231 ปีที่แล้ว +3

    मोदी साहेबांनी दाऊदला आणले नाही उलट आदमान सामीला ( पाकिस्तान चा) भारतीय नागरिकत्व देऊन पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.असे मोदी साहेबांचे मोठे योगदान आहे

  • @prempachpawar6203
    @prempachpawar6203 ปีที่แล้ว +16

    भाजप आणि मोदी नी कुठले आश्वासन पूर्ण केले म्हणून हे पण करतील? मोदी म्हणजे बगलेतून काढून पुड्या सोडणारा माणूस ☹️

    • @himanshugaigole2895
      @himanshugaigole2895 ปีที่แล้ว +7

      article 370, RAM mandir,Bharat 5th largest economy. ajun kay pahije re bhikarchota tula

    • @Vinayart99
      @Vinayart99 ปีที่แล้ว +3

      Pawar aahe shevti

    • @himanshugaigole2895
      @himanshugaigole2895 ปีที่แล้ว

      @@Vinayart99 🤣🤣

  • @rahul2824q
    @rahul2824q ปีที่แล้ว +3

    Ha fkta publicity stunt ahe fkta ghoshna ahe aajun tari lalit modi Vijay mallya nirav modi hyana ter aajun nhi aanla samore asun sudha 😂😂😂

  • @swapnilborude7484
    @swapnilborude7484 ปีที่แล้ว +1

    हा फक्त टाईमपास चालू आहे..
    मुळात दाऊद जिवंतच नाही..

  • @jaibhoir571
    @jaibhoir571 ปีที่แล้ว +1

    Daud jivat ahe ka te Sanga fast. Amhi 40 year Zale hach pic Baghto. Kiti amhala Chu....... Banavnar.

  • @ganeshpardeshi381
    @ganeshpardeshi381 ปีที่แล้ว +1

    Mulat tyala palvale te congreess valyani ani sharad ne ...

  • @jioindiadigitallife3973
    @jioindiadigitallife3973 ปีที่แล้ว +1

    Dawood Pakistan madhe nahi 100% gaurantee bahrain aani saudi madhe aahe

  • @Vrs1809
    @Vrs1809 ปีที่แล้ว

    आजकाल पंतप्रधान मोदी च नाव व्हिडिओ caption मध्ये वापरून, views वाढवण्याची यूट्यूब वर सहज फायदा करून घेता येतो हे मात्र नक्की.
    उठसूट प्रत्येक गोष्टीसाठी मोदी ला जबाबदार पकडणं कितपत योग्य आहे? भारताला बाहेरील परकीय दुष्मानासमन शक्तीपेक्षा, घरभेदी दुष्मनाचाच धोका जास्त आहे.

  • @shashikumarmalekar6783
    @shashikumarmalekar6783 ปีที่แล้ว

    काँग्रेसने काय केल

  • @sanketdighe6120
    @sanketdighe6120 ปีที่แล้ว

    काँग्रेस मुळे देशाचा वाटोळे जाले आत्ता शेवट काँग्रेस म्हणतंय ना की दौत ल आत्ता bjp ne भारतात आणला तर क्रेडिट मोदी ल जाईल मग काँग्रेस ने का नाय अनुषकले का पिवी नर्सिवा का दोन तीन वेळा मिशन ड्रॉप केला...सांगा आत्ता कोणी तरी. ..

  • @prasadsatarkar92
    @prasadsatarkar92 ปีที่แล้ว

    Nahi anala tech Barr tyachya security sathi parat corodo kharcha kele aste

  • @swarup2118
    @swarup2118 ปีที่แล้ว

    Raw ne sutre hatat gheun tyala pn khalistan sarkha udvayla pahije

  • @sandipdupade1006
    @sandipdupade1006 ปีที่แล้ว +1

    दाऊदला भारतात परत आणा पण दाऊदला भारता तून पळून जाण्यास मदत केली त्यांना आधी फाशी द्या.

  • @ravindraishi3826
    @ravindraishi3826 ปีที่แล้ว

    झुमले बाज ,बाजप,,

  • @ganeshpardeshi381
    @ganeshpardeshi381 ปีที่แล้ว

    Tumi mala adhipasun modi virodhak vatat hota..bhava pan lakshyat thev hach manus bharatala super power banvel ..

  • @kunalmendhe2606
    @kunalmendhe2606 ปีที่แล้ว

    modi hai to namkeen hai ahaha

  • @rahul2824q
    @rahul2824q ปีที่แล้ว

    Black money vapsi aajun jhali nhi 15lakh account la ala nhi aajun tari ha fkta chunavi jumala aahe hya sota amit Shah bola hota 😂😂😂

  • @poojadalvi9318
    @poojadalvi9318 ปีที่แล้ว

    हो घेऊन येणार

  • @amolpilankar8832
    @amolpilankar8832 ปีที่แล้ว

    😂😂😂😂😂😂😂

  • @vilassangaonkar3627
    @vilassangaonkar3627 ปีที่แล้ว +1

    Ye bhi chunai jumala rha
    Zasa Dena Inka Kam hai

  • @gaminglife6528
    @gaminglife6528 ปีที่แล้ว

    Manya surve Mela nasta aani दाऊद taiyyar jhala nasta

  • @nsm3887
    @nsm3887 ปีที่แล้ว

    Are amhala nako Dawood asa pan mhatara jhalay marel kadhitari. Pan je Pakistan chya kaidet ahet kulbhushan jadhav ani itar 9 jan tyana sodway sathi kahi tari prayatn kara. Dawood nako amhala tyane jewadhi Dang maraychi t wadhi marali tya Dawood peksha amhala amchya Jawanan chi chinta

  • @Ankyyy25
    @Ankyyy25 ปีที่แล้ว +2

    Palkuta Chakka 😂😂😂😂

  • @prakashsuroshe3514
    @prakashsuroshe3514 ปีที่แล้ว

    तुम्ही खर सांगता का पण काही proof aahe का 😂😂😂😂

  • @heathytipsforeveryone361
    @heathytipsforeveryone361 ปีที่แล้ว

    25 lakh rupees bakshees 😂😂😂😂 toh Mumbai madhe 2500 cr cha business deun deil with government permission 😂😂😂

  • @Funnyvideos-dc7zm
    @Funnyvideos-dc7zm ปีที่แล้ว

    Palkuta don

  • @rahulpatil4298
    @rahulpatil4298 ปีที่แล้ว

    Tya mhatarya daudla ananyasathicha Paisa bhartatlya shetkaryala dya

  • @B-PatilKing
    @B-PatilKing ปีที่แล้ว

    Daud la koni nahi aanu shakat bhartat

  • @SagarBagade-wl7cr
    @SagarBagade-wl7cr ปีที่แล้ว

    Sir daud la Marathi yet ka😊

    • @Rahul-eo2qr
      @Rahul-eo2qr ปีที่แล้ว

      Jaun vichar

    • @SagarBagade-wl7cr
      @SagarBagade-wl7cr ปีที่แล้ว

      @@Rahul-eo2qr तुझ्या आइला माहित असेल की

    • @Rahul-eo2qr
      @Rahul-eo2qr ปีที่แล้ว

      @@SagarBagade-wl7cr tujhya aaila mahit ahe na

    • @SagarBagade-wl7cr
      @SagarBagade-wl7cr ปีที่แล้ว

      मी कुणाशी वाइट बोलत नाही पन मला कुनी वाइट बोल तर मी सहन नाही करत गांडित तलवार घालायची ताईयारी ठेव्तो
      ये साल्या हारामी राहुल कल्ल का कोल्हापुरी आहे मी नको नादाला लागु

  • @Maheshnandra
    @Maheshnandra ปีที่แล้ว

    Daud pakddane augad ahe

  • @shivajijagtap8693
    @shivajijagtap8693 ปีที่แล้ว

    😂😂२०२४ विलक्षण झाले की नक्की आणणार 😂😂

  • @Mahavishram000
    @Mahavishram000 ปีที่แล้ว

    Kya पता Daud tumhara video dekhta hoga!

    • @Mahavishram000
      @Mahavishram000 ปีที่แล้ว

      To use hamare bare main kitni jankari milti hogi

  • @The_Power_Of_Ambadkar
    @The_Power_Of_Ambadkar ปีที่แล้ว

    Faku

  • @aniltiwari4955
    @aniltiwari4955 ปีที่แล้ว

    फेक स्टोरी है तुमसा

  • @surajdhaigude6121
    @surajdhaigude6121 ปีที่แล้ว +1

    दाऊद ला भारतातून पळून जाण्यास शरद पवारांनी मदत केली होती

  • @9561741661
    @9561741661 ปีที่แล้ว

    Line Boys

  • @Sparsh1111
    @Sparsh1111 ปีที่แล้ว

    Davud ha hijda congress cha sapoort ho ta kiti hindu don la polisan kadhun marle hijdya ni