मुंबई तक..बीड तक पोहोचले याचा अर्थ न्याय मिळण्याची थोडीशी आशा जिवंत झाल्यासारखे वाटते आहे.. ओंकार भाऊ निर्भिडपणे पत्रकारिता सुरू ठेवा तुम्ही एका निस्पृह सरपंचाला व अख्ख्या मस्सा जोग गावाला सोबतच महाराष्ट्राला न्याय मिळवून देणार आहेत..
खुप ग्रेट सर.. तुम्ही सीबीआय पेक्षा चांगली इन्फॉर्मेशन देताय...मला कळत नाही इतकी माहिती तुम्ही मिळवू शकत मग पोलिस यंत्रणा काय करते.विचार करण्या सारखी गोष्ट आहे.रजाकानी लोकांनी पोलिस यंत्रणा पण हातात घेतली आहे.सलाम सर तुमचा निर्भिड पत्रकारितेला....एक कर्तुत्व संपन्न माणसाचं नाहक बळी घेतला जातो.इतके गुन्हे जर त्या घुळे वर आणि वाल्मीक करडवर दाखल आहेत मग तो बाहेर बींधास फिरतोय त्याला पोलिस अटक का करत नाही.
पत्रकार लोक मला कधी योग्य वाटलेच नाहीत .. पण ज्या निर्भीड पने तुम्ही पत्रकारिता करताएत सल्युट आहे भाऊ तुम्हाला खूप छान .. गेल्या 20 दिवसापासून तुमचे चॅनल पाहतोय .. या भाऊ ची न्याय मिळण्यासाठीची तळमळ दिसते .. great work
आज महाराष्ट्रातील आणि बीड जिल्ह्यातील पत्रकारांचा अभिमान वाटतो सर्व परिस्थिती न्यायाच्या विरोधात असताना लोकशाही चा एक खांब अजून बळकट आहे🙏🏻धन्यवाद मुंबई Tak news
हा माणूस पत्रकारितेच्या क्षेत्रात शोभून दिसतो... पत्रकारितेमध्ये तुमच्यासारखे पत्रकार असतील तर सर्व सामान्य माणूस न्यायाच्या उंबरठ्यावर कायम उभा राहिल..
भाऊ तुमच्या निर्भीड पत्रकारितेला सलाम...👌👌👌 सध्या महाराष्ट्र राज्याचे राजकारण चालू आहे ते अतिशय नीच पातळीचे चालू आहे... भाऊ तुमच्या सारख्या निर्भीड पत्रकाराची महाराष्ट्र राज्याला नव्हे तर अखंड भारत देशाला तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे👍👍👍👍
भाऊ मी इतक्या दिवस बोल भिडूचा फॅन होतो. पण खरंच आज ही तुमची बातमी पाहून.. सलाम करतो मी तुमच्या पत्रकारितेला. आणि विश्वास वाटला की तुमच्या सारखे लोक आहेत म्हणून आज माणुसकी जिवंत आहे. सलाम भाऊ तुम्हाला.
जेवढं तुमचं योगदान आहे त्याच्या निम्मे सुद्धा पोलिसांचे नाही काही नाही... यात ओमकार आणि करंडे यांनीसुद्धा खूप मेहनतीने प्रकरण उचलून धरले तुमचं आणि मुंबई तक च कौतुक ❤❤❤❤❤ निर्भीड पत्रकारिता
पत्रकार खूप आहेत आणि मीडिया पण यात खरा पत्रकार आणि त्या पत्रकाराचा खरा न्यायिक आवाज दाखवून देण्याचा प्रयत्न करणारा एकमेव पत्रकार,... असाच लढा देत रहा संपूर्ण महाराष्ट्र सोबत तुझ्या
अतिशय महत्त्वाची माहिती तुम्ही साध्या सरळ भाषेत सामान्य जनते समोर मांडून खरं कुठं काय कोणी व कसं केलं व यात कोण कोण दोषी आहे याची संपूर्ण माहिती तुम्ही अगदी कमी वेळात समजावून सांगितली त्याबद्दल तुमचे खरंच खुप खुप आभार,हाडाचा पत्रकार कोण कसा असतो हे तुम्ही आज दाखवून दिलं, नुसतं टिआरपी साठी बातम्या देऊ नयेत तर त्यात सत्य काय आहे खरं काय आहे हे मांडता आलं पाहिजे, असो पण तुमचं काम खरंच खुप छान वाटलं अगदी डोळ्यात पाणी आलं तुमच्या ही माहिती सांगताना द ग्रेट & गुड पत्रकार...👌🙏👍
जबरजस्त वास्तव असे विश्लेशण निवडक असे मुद्दे जे यंत्रणांचा खोटा पणा उघड होताना सरळसरळ आपल्या विश्लेशणातून दिसतोय स्वालीड विश्लेशण भाऊ तुमचे अशाच अपडेट देत रहा. असेच उत्कृष्ट आणि निर्भिड पत्रकारीते बद्दल सुभेच्छा.
पहिले लोक म्हणत होते मीडिया लोकशाहीचा तिसरा आधारस्तंभ आहे परंतु आता असे वाटते की मीडिया लोकशाहीचा पहिला आधारस्तंभ आहे व त्यानंतर हे राजकारणी मुंबई तक चैनल ला मनापासून मानाचा खूप खूप मुजरा
असा पत्रकार / न्यूज रिपोर्ट होने नाही , खूप छान रिपोर्टर, निर्भीड बातमी सांगणारा, अभ्यासपूर्ण वक्तव्य करणारा, मुंबई तक मध्येच काम करणारा एक नंबर माणुस 🎉🎉🎉
खरी गोष्ट जनतेपुढे आपण आणण्याचा प्रयत्न केला आहे आभारी आहोत. संतोष देशमुखांना न्याय आपण मिळवून देणे खूप खूप गरजेचे आहे. आणी तुम्ही ते निडरपणे मांडू देण्याचा प्रयत्न करीत आहात म्हणून धन्यवाद.
अप्रतिम ओमकार फारच सुंदर विश्लेषण..... कायदेशीर बाजू भक्कम होण्यास मदत होईल अगदी वकिलांना देखील हे विश्लेषणात्मक मांडणी उपयोगात येथील.. धन्यवाद आपण न्याय देत आहात पत्रकारितेला
गोपाल सर, अतिशय उत्तम अशी अभ्यासपूर्वक तुम्ही मस्साजोग प्रकरणाची माहिती दिली त्यामुळे संतोष अण्णा यांना न्याय मिळविण्यासाठी महत्त्वाची आहे. तुमचे अभिनंदन आणि धन्यवाद, सरकारी वकिलांना न्यायालयात उपयुक्त आहे याची नोंद घ्यावी हीच अपेक्षा, कॅमेरे मन चे आभार 🙏
ओंकारजी, याला म्हणतात " Reporting"...documents सह chronology एकदम जबरदस्त पद्धत.... चालू ठेवा सर ..हे प्रकरण धसास जाईपर्यंत... खूपच छान पत्रकारिता.. निर्भिड....
मुंबई tak हे प्रकरण लावून धरा आणि माझ्या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्या धन्यवाद दादा असंच समोर येउद्या जनतेच्या समोर मनापासून धन्यवाद दादा आणि मुंबई tak
Bhai salute aahe tula......bro showing other media the role of media .....ashya media mulech samanya lokana nyay milu shkto....u r earning trust and respect from middle class people great job
खूप छान विश्लेषण केले साहेब आणि तुमच्यामुळेच सर्व झालेला प्रकार आम्हाला व्यवस्थित समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांना ट्रान्सफर न करता सस्पेंड करून घरीच बसवणे योग्य आहे व नेतेमंडळी यांच्यावरच खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे
हा माणूस पत्रकारितेच्या क्षेत्रात शोभून दिसतो.. पत्रकारितेमध्ये तुमच्यासारखे पत्रकार असतील तर सर्व सामान्य माणूस न्यायाच्या उंबरठ्यावर कायम उभा राहिल. Super 👌
मुंबई तक चे साहिल जोशी सर, ओमकार सर हे पत्रकार एकदम जबरदस्त आहे..... मराठी पत्रकार अजुनही टिकून राहतील गोदी मिडिया काळात..... मराठी न्यूज चैनल्स चांगली काम करतात.. हिंदी न्यूज चैनल्स वाले एकदम भंगार.... जय महाराष्ट्र
या सर्व प्रकरणातील पोलीस अधिकारी सामील आहेत त्यांना निलंबित केले पण त्यांची सर्व recovery kadhun त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात यावी ,दादा तुमचे खुप खुप धन्यवाद
मुंबई तक..बीड तक पोहोचले याचा अर्थ न्याय मिळण्याची थोडीशी आशा जिवंत झाल्यासारखे वाटते आहे..
ओंकार भाऊ निर्भिडपणे पत्रकारिता सुरू ठेवा तुम्ही एका निस्पृह सरपंचाला व अख्ख्या मस्सा जोग गावाला सोबतच महाराष्ट्राला न्याय मिळवून देणार आहेत..
अप्रतिम पत्रकारित ओमकार सर
सर, अतिशय योग्य माहिती दिली, मस्साजोग आरोपीचा इन्क काउंटर करायला पाहिजे,तरच बिजीपी सरकारची प्रतिमा उंचावल, आणि महाराष्ट्र त कायद्याचं राज्य येईल
न्याय मिळणार नाही १०१%मुख्य पाठीशी उभे आहेत
खुप ग्रेट सर.. तुम्ही सीबीआय पेक्षा चांगली इन्फॉर्मेशन देताय...मला कळत नाही इतकी माहिती तुम्ही मिळवू शकत मग पोलिस यंत्रणा काय करते.विचार करण्या सारखी गोष्ट आहे.रजाकानी लोकांनी पोलिस यंत्रणा पण हातात घेतली आहे.सलाम सर तुमचा निर्भिड पत्रकारितेला....एक कर्तुत्व संपन्न माणसाचं नाहक बळी घेतला जातो.इतके गुन्हे जर त्या घुळे वर आणि वाल्मीक करडवर दाखल आहेत मग तो बाहेर बींधास फिरतोय त्याला पोलिस अटक का करत नाही.
खरंच तुम्ही योग्य postmartam केलं आहे. तुमच्यासारखे लोक पत्रकारितेमध्ये असणे खूप महत्त्वाचे आहे तरच सरपंचाच्या कुटुंबाला खरा न्याय मिळू शकेल
.
ओमकार, आपलं अभ्यास पूर्ण विश्लेषण फार आवडलं
पत्रकार लोक मला कधी योग्य वाटलेच नाहीत .. पण ज्या निर्भीड पने तुम्ही पत्रकारिता करताएत सल्युट आहे भाऊ तुम्हाला खूप छान .. गेल्या 20 दिवसापासून तुमचे चॅनल पाहतोय .. या भाऊ ची न्याय मिळण्यासाठीची तळमळ दिसते .. great work
काय निर्भीड घटना होण्या आधी कुठे असतात असले पत्रकार ? राजकारणात दोनच घर असतात ? आपण फक्त म्रुत्यु झालेल्या ना सहानुभूती पाहतो का ?
😅
धंन्यवाद साहेब खरच तुमच्या सारख्या पत्रकारांची गरज महाराष्ट्राला आहे
देशाला... ह्याच पत्रकारितेची गरज आहे. अभिनंदन सर तुमचं.!
खूप छान आपली पत्रकारिता आहे धन्यवाद भाऊ
हो ना नाहीतर तो सुशील कुलकर्णी लाज पण वाटतं नाही त्याला म्हणतो राजकारण चाललय
@@Sameerbro536आयते नेहून पदावर बसवले कि असेच होते
खूप कमी पत्रकार आहेत जे 🙌🏻😇👏🏻 सत्याला न्याय मिळवण्याच्या साठीचा आवाज होतात...त्यातलं हे एक व्यक्तिमत्व सॅल्यूट आपल्या कार्याला.......👏🏻😇🙌🏻🚩
कसल्याही दड़पणाला बळी न पड़नारा रिपोर्टर ❤❤❤ keep doing dashing reporting bro we always support u
पत्रकार पश्चिम महाराष्ट्र राज्याचा आहे.
सत्याचा विजय असो
काबूल मधून रेपोर्तींग नाही 😂😂😂
सत्यमेव जयते जनता तुमच्या सोबत आहे
@@saandeepwaghmodee6026 😂
निर्भीड पत्रकार सलाम...👍👍👍
खूप छान reporting.....
मुद्देसूद, परखड,सामान्यांना समजेल असं आणि निर्भीड....
आपल्या पत्रकारितेला Salute
पहिल्या दिवसापासून तुम्ही असते तर खूप माहिती मिळाली असती
अत्यंत विस्तृत माहिती, एव्हढा चांगला रिपोर्ट प्रथमच बघण्यात आला.
अप्रतिम रिपोर्टर👍👌👌👌👌👌
सध्या देशामध्ये अशा रिपोर्टची गरज आहे...
Thanks!
प्रथम आपल्या धाडसी पत्रकारितेला सलाम आतापर्यंतचे सखोल विश्लेषण कुठल्याच माध्यमांनी केलेले नाही पुन्हा एकदा धन्यवाद
आज महाराष्ट्रातील आणि बीड जिल्ह्यातील पत्रकारांचा अभिमान वाटतो सर्व परिस्थिती न्यायाच्या विरोधात असताना लोकशाही चा एक खांब अजून बळकट आहे🙏🏻धन्यवाद मुंबई Tak news
Mumbai Tak good job.
देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज बना शेवटपर्यंत
हा माणूस पत्रकारितेच्या क्षेत्रात शोभून दिसतो...
पत्रकारितेमध्ये तुमच्यासारखे पत्रकार असतील तर सर्व सामान्य माणूस न्यायाच्या उंबरठ्यावर कायम उभा राहिल..
1 ch nambar
Thanks
भाऊ तुमच्या निर्भीड पत्रकारितेला सलाम...👌👌👌 सध्या महाराष्ट्र राज्याचे राजकारण चालू आहे ते अतिशय नीच पातळीचे चालू आहे... भाऊ तुमच्या सारख्या निर्भीड पत्रकाराची महाराष्ट्र राज्याला नव्हे तर अखंड भारत देशाला तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे👍👍👍👍
आजपर्यंत पहिल्यांदा एवढा धडाडीचा आणि निर्भीड पत्रकार माझ्या आयुष्यात मी बघितलेला. All the best 👍
Good reporting
Right
भाऊ मी इतक्या दिवस बोल भिडूचा फॅन होतो. पण खरंच आज ही तुमची बातमी पाहून.. सलाम करतो मी तुमच्या पत्रकारितेला. आणि विश्वास वाटला की तुमच्या सारखे लोक आहेत म्हणून आज माणुसकी जिवंत आहे. सलाम भाऊ तुम्हाला.
आरे भाऊ बोल भिडू विश्लेषण करणारं channel आहे त्यांचा आणि पञकारीतेचा काहीही संबंध नाही..
अत्यंत योग्य न्यूज चॅनेल 🎉🎉
अप्रतिम न्यूज रिपोर्टर 🔥 🔥
जेवढं तुमचं योगदान आहे त्याच्या निम्मे सुद्धा पोलिसांचे नाही काही नाही... यात ओमकार आणि करंडे यांनीसुद्धा खूप मेहनतीने प्रकरण उचलून धरले तुमचं आणि मुंबई तक च कौतुक ❤❤❤❤❤ निर्भीड पत्रकारिता
Chhava ❤. Ha reporter pudhe janar . Kadak mitra
Ek number reporting
पत्रकार खूप आहेत आणि मीडिया पण यात खरा पत्रकार आणि त्या पत्रकाराचा खरा न्यायिक आवाज दाखवून देण्याचा प्रयत्न करणारा एकमेव पत्रकार,... असाच लढा देत रहा संपूर्ण महाराष्ट्र सोबत तुझ्या
अतिशय महत्त्वाची माहिती तुम्ही साध्या सरळ भाषेत सामान्य जनते समोर मांडून खरं कुठं काय कोणी व कसं केलं व यात कोण कोण दोषी आहे याची संपूर्ण माहिती तुम्ही अगदी कमी वेळात समजावून सांगितली त्याबद्दल तुमचे खरंच खुप खुप आभार,हाडाचा पत्रकार कोण कसा असतो हे तुम्ही आज दाखवून दिलं, नुसतं टिआरपी साठी बातम्या देऊ नयेत तर त्यात सत्य काय आहे खरं काय आहे हे मांडता आलं पाहिजे, असो पण तुमचं काम खरंच खुप छान वाटलं अगदी डोळ्यात पाणी आलं तुमच्या ही माहिती सांगताना द ग्रेट & गुड पत्रकार...👌🙏👍
जबरजस्त वास्तव असे विश्लेशण निवडक असे मुद्दे जे यंत्रणांचा खोटा पणा उघड होताना सरळसरळ आपल्या विश्लेशणातून दिसतोय स्वालीड विश्लेशण भाऊ तुमचे अशाच अपडेट देत रहा. असेच उत्कृष्ट आणि निर्भिड पत्रकारीते बद्दल सुभेच्छा.
पत्रकार साहेब चे खुप चांगल काम उत्कृष्ट
अगदी स्पष्ट व चांगले विश्लेषण केले आहे जाणूनबुजून केस दाबण्याचा प्रयत्न केला आहे असे दिसून येते
लोकशाहीचा चौथा खरा आधारस्तंभ मुंबई तक आपले आभार
पत्रकारिता वर लोकांचा विश्वास राहिला नाही त्या सर्वांवर छेद देऊन तुम्ही जे पत्रकारिता करता त्याला आमचा सलाम आहे
महाराष्ट्राला अश्या पत्रकारांची गरज आहे
निर्भिड आणि वास्तव समोर तुम्ही मांडत आहेत ❤
Ha reporter saglyat best reporting kartoy 👌. Akkha TH-cam aani mainstream media eka bajula aani ha reporter eka bajula. Salute 👌.
खुप छान आणि सोप्पा पद्धतीने आपण मांडली... धन्यवाद
पहिले लोक म्हणत होते मीडिया लोकशाहीचा तिसरा आधारस्तंभ आहे परंतु आता असे वाटते की मीडिया लोकशाहीचा पहिला आधारस्तंभ आहे व त्यानंतर हे राजकारणी मुंबई तक चैनल ला मनापासून मानाचा खूप खूप मुजरा
तुमचे खुप खुप धन्यवाद सत्य समोर आणल्या बद्दल भाऊ
असा पत्रकार / न्यूज रिपोर्ट होने नाही , खूप छान रिपोर्टर, निर्भीड बातमी सांगणारा, अभ्यासपूर्ण वक्तव्य करणारा, मुंबई तक मध्येच काम करणारा एक नंबर माणुस 🎉🎉🎉
18:29 रिपोर्टरच्या डोळ्यात पाणी आलंय 😢
या पत्रकार दादांना माझ्याकडून भावी वाटचाली शुभेच्छा असे पत्रकार आपल्या देशात पाहिजेत
खरी गोष्ट जनतेपुढे आपण आणण्याचा प्रयत्न केला आहे आभारी आहोत. संतोष देशमुखांना न्याय आपण मिळवून देणे खूप खूप गरजेचे आहे. आणी तुम्ही ते निडरपणे मांडू देण्याचा प्रयत्न करीत आहात म्हणून धन्यवाद.
ऐक नंबर काम करतो भाऊ तू...❤
दादा एक नंबर. धस साहेब यांना सुद्धा हे डिटेल सांगता येत नाही त्याचं बोलणंच कळत नाही. मात्र दादा तु खुप छान सांगितलं.
Super sir please आसच चालु ठेवावेत खुप खुप आभार आणि अभिनंदन ❤❤❤❤❤love you sir
मोरे.... आता काय पप्पी घेतो की काय सरांची 😂😂😂😂
@semmytt372 आरे क्या हुआ बछु
waah..प्रथम आपल्या धाडसी पत्रकारितेला सलाम आतापर्यंतचे सखोल विश्लेषण कुठल्याच माध्यमांनी केलेले नाही पुन्हा एकदा धन्यवाद
न्याय मिळवून देण्यासाठी ह्या पत्रकार लोकांचे खूप मोठे योगदान असेल
अप्रतिम ओमकार फारच सुंदर विश्लेषण..... कायदेशीर बाजू भक्कम होण्यास मदत होईल अगदी वकिलांना देखील हे विश्लेषणात्मक मांडणी उपयोगात येथील.. धन्यवाद आपण न्याय देत आहात पत्रकारितेला
बेस्ट पत्रकार साहेब आपले खूप खूप धन्यवाद
धन्यवाद भावा..❤ सत्य पत्रकारिता
ओमकार धन्यवाद खूप चांगली माहिती दिल्याबद्दल
साहिल जोशी सरांस. मुंबई तपशी सर्व टीम. निर्भीडपणे लोकांना समजेल असे विश्लेषण करतात खूप खूप धन्यवाद. ओमकार सर खूप खूप धन्यवाद
# Reporting .कसी आसावी खुप खुप धन्यवाद सर आणि मुम्बई तक❤❤❤❤❤❤
गोपाल सर, अतिशय उत्तम अशी अभ्यासपूर्वक तुम्ही मस्साजोग प्रकरणाची माहिती दिली त्यामुळे संतोष अण्णा यांना न्याय मिळविण्यासाठी महत्त्वाची आहे. तुमचे अभिनंदन आणि धन्यवाद, सरकारी वकिलांना न्यायालयात उपयुक्त आहे याची नोंद घ्यावी हीच अपेक्षा, कॅमेरे मन चे आभार 🙏
जबरदस्त रेपोरटिंग ओमकार भाऊ सगळी लॉबी खोलून काढली 👏👏👏
एक नंबर reporting साहेब
खुप धाडशी पत्रकारिता पुर्ण प्रकरण माहीत झाले ओंकारभाऊ धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक पुढील कारकिर्दीसाठी 🎉
धन्यवाद हे सर्व निष्पक्ष पणे मांडल्याबद्दल ❤❤
तुमच्या सारख्या पत्रकाराची खरंच गरज आहे देशाला ..
ओंकारजी,
याला म्हणतात " Reporting"...documents सह chronology एकदम जबरदस्त पद्धत.... चालू ठेवा सर ..हे प्रकरण धसास जाईपर्यंत... खूपच छान पत्रकारिता.. निर्भिड....
पत्रकारिता आवडली तुमची...... मनापासून धन्यवाद
मुंबई तक हि वृत्त वाहिनी एकदम निर्भीड आणि सच्ची आहे. सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत अशाच प्रकारे निर्भीड होऊन सत्य परिस्थिती दाखवा.
मुंबई tak हे प्रकरण लावून धरा आणि माझ्या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्या धन्यवाद दादा असंच समोर येउद्या जनतेच्या समोर मनापासून धन्यवाद दादा आणि मुंबई tak
भाऊ salute तुमच्या कार्याला,
जो पर्यंत दोषींना शिक्षा होत नाही तोपर्यंत पाठपुरावा सोडू नका ही विनंती !!!!!
खुप सुन्दर माहिती.. ही माहिती भक्तांना दाखवायला पाहिजे
Good work 🙏🙏👏
Bhai salute aahe tula......bro showing other media the role of media .....ashya media mulech samanya lokana nyay milu shkto....u r earning trust and respect from middle class people great job
खूप सुंदर आपली पत्रकारिता आहे , आपण केलेले विश्लेषण खूप आवडले , या आरोपींची लिंक आका पर्यंत नक्कीच पोहोचेल असे वाटते , धन्यवाद
ओंकार, निर्भीड व अभ्यासपूर्ण पत्रकारिता 🙏🙏
नंबर एक पत्रकारिता
आपले मुंबई तक चे खूप खूप धन्यवाद आभार
भावा ,रोखठोक आणि निर्भिड विश्लेषण 👌👌
खूप छान विश्लेषण केले साहेब आणि तुमच्यामुळेच सर्व झालेला प्रकार आम्हाला व्यवस्थित समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांना ट्रान्सफर न करता सस्पेंड करून घरीच बसवणे योग्य आहे व नेतेमंडळी यांच्यावरच खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे
Intelligent reporter
खूप छान माहिती दिली सर
रिपोर्टर...एक नंबर ❤
खुपचं सवीसतर माहीती आपण दिलेली आहे धन्यवाद
हा माणूस पत्रकारितेच्या क्षेत्रात शोभून दिसतो.. पत्रकारितेमध्ये तुमच्यासारखे पत्रकार असतील तर सर्व सामान्य माणूस न्यायाच्या उंबरठ्यावर कायम उभा राहिल.
Super 👌
ओंकार भाऊ, तुमची पर्सनॅलिटी , बोलण्याची पद्धत,विषयाची योग्य मांडणी खुपच छान आहे, तुम्ही बोलत असताना लागलेली उत्सुकता एक एक शब्द ऐकुसा वाटतो
निर्भिड पत्रकार......💯
धन्यवाद भाऊ🙌❤️
अतिशय मुद्देसुद , अभ्यासपूर्ण, आणि निर्भिड मांडणी ...salute
सर आपण खुप छान आणि सत्य माहिती जनते समोर आडली आपले धन्यवाद
मुंबई तक चॅनल चे खूप खूप धन्यवाद ❤❤
👌👌👌 मित्रा सत्य पत्रकारितेबद्दल अभिनंदन 🙏💐
Onkar hatsss off to You : )
Mumbai tak......... thank You very much for your tremendous work. Reporter is warrior. Really you all made this realistic.
1:13 एकदम बरोबर शब्द वापरले आपण
Gre8 विश्लेषण 1000% point to point information दिली trusted चॅनेल ❤
नेक्स्ट जनरेशन चा ओमकार हा निर्भिड पत्रकार होणार ,
Salute पत्रकारितेला.. असे पत्रकार असतील तर लोकांचा मीडिया वरील गेलेला विश्वास परत येऊ शकतो.
मुंबई तक चे साहिल जोशी सर, ओमकार सर हे पत्रकार एकदम जबरदस्त आहे..... मराठी पत्रकार अजुनही टिकून राहतील गोदी मिडिया काळात.....
मराठी न्यूज चैनल्स चांगली काम करतात..
हिंदी न्यूज चैनल्स वाले एकदम भंगार....
जय महाराष्ट्र
एखादाच निर्भिड पत्रकार इतकी परफेक्ट माहिती पोचवतो.स्वच्छ उच्चार, स्पष्ट भाषा ऐकायला खरंच खूप बरं वाटलं.बातमी पारदर्शक पणे पोचवली.धन्यवाद.
खूप छान विश्लेषण. Reporting असावी तर अशी.. मानलं पाहिजे तुम्हांला.. अभिमान आहे आम्हांला तुमच्यासारखे रिपोर्टर आहे शिल्लक.
महत्वाची माहिती दिली. खूप धन्यवाद. 🙏🏻
Great patrakar ❤
सध्या 1नंबर रीपोर्टिंग निर्भिड पत्रकारिता❤
अतिशय हुशार आणि मुद्देसूद ग्रेट पत्रकारिता सर
या सर्व प्रकरणातील पोलीस अधिकारी सामील आहेत त्यांना निलंबित केले पण त्यांची सर्व recovery kadhun त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात यावी ,दादा तुमचे खुप खुप धन्यवाद
excellent report 👌