@@toughgal हीच तर गंमत आहे, आपण आपल्या आयुष्यात, जबाबदाऱ्या मध्ये एवढे गुंतलो आहोत की कुठे कोण कसाही मेला तरी कोणाला काहीही पडलेली नाही आणि ह्याच गोष्टीचा फायदा हे लोक घेतात.
6 ते 10 डिसेंबरपर्यंत कारवाईत दिरंगाई केलेल्या अधिकाऱ्यांना सहआरोपी केल्याशिवाय खरा आरोपी समोर येणार नाही .मनसुख हिरेण प्रकरणात पोलीस महासंचालकाला सहआरोपी केल्यावरच अनिल देशमुख 100 कोटीचा प्रकार बाहेर आला.
हे सर्वजण आयुष्यातून उठले.......फाशी conform... 💯 राजकारण्यांच्या पायी स्वतः च्या हाताने जिंदगी झंड करून घेतली.... यांना वाटायचे यांच्या मागे धनू मुंडे आहे म्हणून यांच कोण वाकड करू शकत नाय.... पन प्रकरण येवढ तापलय की.... धनु मुंढे देखील काय शेट्ट करू शकत नाय💯💯
अतुल सुभाष, RG car केस, वरिष्ठ CA चिराग वरेय्या आणि संदीप पासवान येवढ्या गंभीर प्रकरणात न्याय नाही झाला तर यात काय 🔔 होईल. या प्रकरणात पण सेटिंग आधीच झाली आहे. लोकं विसरले की सगळं थंड. 🙏
समर्थन मुळीच नाही पण त्या आरोपींना बेदम चोप दिलेला होता कुठं तरी पैश्याच्या विषयासोबतच चीड आणि बदला आणि अपमानाची भावनाही मनात ठेवून त्यांनी निर्घृण खून केला.. बाकी राजीनामा पंतप्रधनांचा ,राष्ट्रपतींचा ,राज्यपालांचा घेतला तरी अडचण नाही फक्त न्याय मिळावं
बाकीचे फरार पण लवकर प्लॅनिंग नुसार surrender होतील फक्त आजुन एकदा dm ची cm शी भेट होणं बाकी आहे,, आता जवळपास 14दिवसांचा वाल्या चा खर्च सरकारी तिजोरीतून 14 लाख तरी होणार हे निश्चित.....
सदर्शन ला मुख्य म्हनुन तुम्ही कराड चा काही संबंध नाही असे दाखवू इच्छीत आहे का ? दोन कोटी ची खंडनी मागन्याची लायकी आहे का सुदर्शन ची या च्या पाठीमागे कराड की DM
@@vinodbodke1843 काय पण बोलता का राव सरळ जाळ असलेली इमोजी टाकता... माणुसकी आहे की नाही शिल्लक की फक्त उठ सूट जातीचा आहे म्हणून समर्थन करणार ..लाजा वाटू दया थोड्या तरी ...
मुख्यमंत्री साहेबांनी एवढी कठोर शिक्षा करायला हवी की ह्या पुढे कोणीही कोणालाही मारताना १०० वेळा विचार करायला पाहिजे...हिम्मत नाही झाली पाहिजे कोणाची.
😂😂😂 kunala ??
@@toughgaltula😅😅?😂
@@toughgal हीच तर गंमत आहे, आपण आपल्या आयुष्यात, जबाबदाऱ्या मध्ये एवढे गुंतलो आहोत की कुठे कोण कसाही मेला तरी कोणाला काहीही पडलेली नाही आणि ह्याच गोष्टीचा फायदा हे लोक घेतात.
शेट्ट काय करू नाही फडवणीस त्याचीच फाटून हातात आली म्हणून तर वेळ लावला एवढा
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
न्याय कधी मिळणार..
सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता 🚩
हा योग्य न्याय होईल
Saty pareshan aur prajit krdiya valmik ne😂
BJP la vote kar ajun
मराठवाडा = पूर्वांचल
बीड = मिर्झापूर
Parbhani =jaunpur
😂
😂😂😂😂
Parali Wasepur
सुदर्शन घुले सुद्धा पोलिस स्टेशन च्या शेजारीच असेल कुठे तरी😂😂😂😂 फरार म्हण 😂😂😂😂
हा देश
नेते & पोलीस
लोक चालवतात.
*criminals chalavatat
हा का नको राहू
पळ इथून...😂😂
@हरहरमहादेव8916 😁😆😅
🕉️ नारायण
ह्या वयात एक गुजराती बिस्नेस करतो एक मारवाडी दुकान चालवतो एक साऊथ इंडियन शास्त्रज्ञ बनतो.... आणि हे बघा काय करत आहेत...
Hyanchya mul amchya Beed ch nav kharab ahe ektr agodrch Ustod mntat an ata khandanikhor
Tumhi tumachaya community ch bagh majority rahun Kay ukhadal ,riksha chalavata Mumbai punyala la 😂.
Marawadi punyala porshe ne tumachyasarkyala udvato 😂😂.
Marrwadi punyala tumhala porshe ne udvato 😂.
Ustodya 😂@@StudyGSkids
6 ते 10 डिसेंबरपर्यंत कारवाईत दिरंगाई केलेल्या अधिकाऱ्यांना सहआरोपी केल्याशिवाय खरा आरोपी समोर येणार नाही .मनसुख हिरेण प्रकरणात पोलीस महासंचालकाला सहआरोपी केल्यावरच अनिल देशमुख 100 कोटीचा प्रकार बाहेर आला.
😂😂 100 कोटी...बातम्या वाचतो की नाही. साधा 1.5 कोटीचा आरोप सिद्ध नाही झाला आजपर्यंत.. चांदिवाल आयोग चा तपशील वाचून बघ...सर्व समजेल तुला
शरन आला म्हणे 😅 मग देवाभाऊंनी किती 50 कि 100 कोटींमध्ये सेटलमेंट करून घेतली. 😅
जो पर्यन्त हे 3 आरोपी arrest होत नाहित तो पर्यंत वाल्मीक कराड याला जेल मधून सोडू नये, जय शिवराय.
जावा सगळे जण आता हळू हळू 22 दिवसात सगळं मॅनेज झालय.... आता कुणाला काही नाही होणार....
Sarav purave nasht zale ho
हे सर्वजण आयुष्यातून उठले.......फाशी conform... 💯
राजकारण्यांच्या पायी स्वतः च्या हाताने जिंदगी झंड करून घेतली.... यांना वाटायचे यांच्या मागे धनू मुंडे आहे म्हणून यांच कोण वाकड करू शकत नाय.... पन प्रकरण येवढ तापलय की.... धनु मुंढे देखील काय शेट्ट करू शकत नाय💯💯
अतुल सुभाष, RG car केस, वरिष्ठ CA चिराग वरेय्या आणि संदीप पासवान येवढ्या गंभीर प्रकरणात न्याय नाही झाला तर यात काय 🔔 होईल. या प्रकरणात पण सेटिंग आधीच झाली आहे. लोकं विसरले की सगळं थंड. 🙏
विसरू की दादा... असेच म्हणत राहिलो तर या गोष्टी बदलणार कधी? आवाज उठवला नाही तर होणार काहीच नाही!
Dada kas kay mag 😂
इथेच संपला आमचा महाराष्ट्र 🙌 मराठी माणसांनी मराठी माणसाला संपवून शेवटी काय साध्य केलं??
सुदर्शन घुले आणि इतर साथीदार यांना पकड वॉरंट सोडा, जय शिवराय.
घुले pizza घात आहे परळी वरून call आला की होईल surrender 😂
मंत्री महोदांनी बाकीचे आरोपी हजर करावेत. आमचा फक्त त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांच्याशियाय कोणीही आरोपी हजर करू शकतील असे दिसत नाही.
आता राहिलेली आरोपी पण कधी शरण येतात याची वाट बघत आपले शासन आणि पोलीस सीआयडी बसणार त्यांनी शरण आले की झालं मग त्यांनी काय करतात नुसता टाईमपास
घुले असू अथवा कुणीही शिक्षा झालीच पाहिजे
तुम्ही या टॉपिक वर व्हिडिओ बनवून १-२ कोटी कमवले असतील
😂😂😂
😂😂😅
मग तू पण दे ...
एक प्रश्न पडला आहे ... तो चिन्मय काय वाल्या च नाते वाईक आहे की काय त्याचा एक पण व्हिडिओ नाही या विषयावर
फडणवीस साहेबांनी ५००कोटी मध्ये सेटलमेंट केली वाटतं
अरे चिन्मय कुठे गेलाय😂😂😂
@@dyspkanthale kala chinmay gela ani duplicate gora chinmay aala
चिन्मय फरार
Pregnant h
त्याच्या कानात जाऊन सांग
😂😂😂@@sandeshp319
सुदर्शन घुले आणि त्याच्या बाकी ३ पंटर ची नावे पहिल्या दिवसापासून सगळ्यांना माहीत आहेत तरी त्यांना अटक करायला एवढे दिवस ?
चिन्मय पण फरार आहे का 😅
न्याय कधी मिळणार.
संतोष देशमुख
परभणी 🤔🙄🧐
सर्व गुन्हेगारांचे एन्काउंटर करून टाका तरच देशमुख कुटुंबियांना खरा न्याय मिळवून दिलाय अस समजू😡
समर्थन मुळीच नाही पण त्या आरोपींना बेदम चोप दिलेला होता कुठं तरी पैश्याच्या विषयासोबतच चीड आणि बदला आणि अपमानाची भावनाही मनात ठेवून त्यांनी निर्घृण खून केला.. बाकी राजीनामा पंतप्रधनांचा ,राष्ट्रपतींचा ,राज्यपालांचा घेतला तरी अडचण नाही फक्त न्याय मिळावं
बाकीचे फरार पण लवकर प्लॅनिंग नुसार surrender होतील फक्त आजुन एकदा dm ची cm शी भेट होणं बाकी आहे,, आता जवळपास 14दिवसांचा वाल्या चा खर्च सरकारी तिजोरीतून 14 लाख तरी होणार हे निश्चित.....
जवळपास 13/14 video's टाकले राव तुम्ही, खरी मज्जा तर तुमचीच चालुय
सदर्शन ला मुख्य म्हनुन तुम्ही कराड चा काही संबंध नाही असे दाखवू इच्छीत आहे का ? दोन कोटी ची खंडनी मागन्याची लायकी आहे का सुदर्शन ची या च्या पाठीमागे कराड की DM
Nice study
वाल्मिकी कराड आलेत 😂 गेलेत 😂 आहेत 😂 एवढा मानसन्मान एका गुन्हेगाराचा, की मीडियाची फाटते 😂
तो mastermind नाही वाल्या आहे mastermind
Kahich honar nahi.... Wait and watch 💪🔥
@Dimple-y1y are te khar ahe pn baljabri 302 lava... Nantr dm la rajinama dya hye kay ahe... Nantr jativr bolaych .. deshmukh chya marekaryach bola tumhi bakichya ghostila virodh ka??
@@vinodbodke1843बळजबरी खर खर सांग कोणाच्या जीवावर 2 कोटी मागितले आणि खून केला काय सांगतो तू
कराड जर निर्दोष असेल तर त्यांचं स्वागत पोलिस तपासात सिद्ध होईल @@vinodbodke1843
@@vinodbodke1843 काय पण बोलता का राव सरळ जाळ असलेली इमोजी टाकता... माणुसकी आहे की नाही शिल्लक की फक्त उठ सूट जातीचा आहे म्हणून समर्थन करणार ..लाजा वाटू दया थोड्या तरी ...
Nokari kar baba gap jasil ghari ulat sulat comment karun ghar chalvala na dm yenar na karad ek screenshot kadun takala kuni tr avghad hoil😂😂
चिन्मय कुठे फरार आहे 😂😂😂😂
Sorry BolBhidu, unsubscribe kartoy
Chinmay Bhau nahi tr BolBhidu nahi
Chinmay ch lagna zhalay yeil to parat
स्व : ताले DON समजते मान्यया सुर्वे नाहि सोडला तो कोण ?
हे सर्व अट्टल आहे कोणालाच सोडू नका सहजा सहजी
❤❤❤
महाराष्ट्रात विकास दुबे पॅटर्न चालणार. बॉस आत आणी पंटर बाहेर अस नाही चालत.
जिवंत आहे का ते पहा आधी.. ते अंजली दमानिया बोलत होत्या..
Chandu Chavan Protest chi pan news Kara .......tyaana help kara
हा पत्रकार सुदर्शन घुले चे नाव घेऊन कराड च समर्थन करत आहे असे वाटत नाही का?
Chinmay left bol bhidu????
वंजारी समाज इतका वाईट आहे वाटल नव्हत😢
बीड सोडून , इतर जिल्ल्हातील वंजारी न्याय प्रिय शांत स्वभावाचे आहेत ..
अरे तो चिन्मय दादा कुठंय..??? त्याच्याशिवाय कोणालाही जमत नाही..
चिन्मय कुठाय... कुठाय चिन्मय
Sudrashan घुले कुठे गेला
चिन्मय कुठे आहे #Chinmay
Good
Same SSR..... काहीच न्याय होणार नाही
He is innocent, joke of the year 2024😂
🙋♂️
तू चिन्मय चा भाऊ आहे वाटत 😅
घुले धुले मे मिलेगा 😂
Dusr khi chalu ahe ki nhi jagat pratek tasa la same news
Bhawa please ala nahi ale mhn
@बोल भिडू #Chinmay
थोड जीवाला खात् जावा
चिन्मय शिवाय मज्जा नाही
Jawan chandu chauvan badhal bagha 😢😢😢😢
बोल बिडू आता महिनभर काही सुट्टी देत नसतो अश्या बातम्यांना.....पार उकळी येईपर्यंत चालवतो आता bidu बातमी
भिडू हात हलवंण थांबव ना
😂😂😂
Ghulyache hat todun chaukT shiksya zali pahije
भावाला खूप थंडी लागली आहे
Walmik karad yani saglyav paishchi setting lavun surrender zale
he prakaran zarangen zativadavar kadya taklya mastar maind sharad pavar saheb😂
Are chinmay la bolava re paya padto mi
चिन्मय हरवला काय
Bhai tu Chinmay kdun tution ghe tula nahi jmnar
1st view
Copy Anchor
😂😂😂तो कोणत्या तर पोलिसाच्या घरात असेल 😂😂.
Aur ek Chinmay copy
Sur lau naka batmi सांगताना
Khara mastar maind surender zala
Ha dhanjay munde cha savtra bhau ahe vatat
आता valyache लागले की 😂😂😂
Ghu khanyaryanche photo tar bagha goggles lavun kadale aaget jasse kahi hi ambani chya auladi aahet ghari ghu khat astil hi dhanya cha
Hi
😮
बोल भिडू ❎ crime petrol ✅
Chinmay la shoda
Pankja ne amiriket lapun thevle aastil
Vatat nahi te 3 kevha sapadatil aata
ह्या बोल भिडू ने वैताग आणला राव नुस्ता वाल्मीक कराड वाल्मीक कराड मला वाटतं लॉरेन्स बिष्णोई ला आणि आता ह्या तीनपटला बोल भिडू च हिट करताय 😅😅😅😅😅
Yanna pan 300 words cha nibandha lihun sodnar
अरे दादा एकच गोष्ट दोन दोन वेळा का सांगतोस
तुम्ही सुदर्शन घुले चे नाव घेताय आणि दुसर्यांचेच फोटो दाखवत आहेत हे बरोबर नाही....
😏
😂😂😂 ataprayant mastmind valmiki hota . Ata ghule ka
चिन्मय भाऊ पाहिजे राव हे बुच्चान कुठुन आलाय
Encounter karawa,, yancha,,,hich Maharastra chi,ichaa
किती पण चिन्ना टन्ना एकच सुपर मॅन वाल्मीक अण्णा
आता।कऴते
Ak maansamule akya samajache laktre nighli.
सत्ता पैसा आणि पावर समोर कायदा, न्याय व्यवस्था झुकणार
Tyala tonic dya ekda...
Santosh deshmukh bjp karyakarta hote namita mundada yanche. Ani bjp ch valmik karadla vachvayla madat kartey. Bagha jara lok ho
BJP nahi dhanjay krt ahe. Mahit asel Kuthla ahe. Kahi mhant basu nko ..
निर्दोष
कोण निर्दोष
Bol bhidu sodun बोल lavdu ठेवा चौनाल च नाव कारण आज पर्यंत 20 video बनवून तेच तेच बनवत अहात
Fadnavis laa sagle mahit ahe pan gapp baslay....
निम्मा व्हिडिओ टाईमपास आहे 😒🤬🤬🤬