परवा शाहूमारांच्या सून बदल कलेक्टर ऑफिसच्या दारात बंटी साहेबांनी त्यांना बोलायला चालते काय दम नसला तर उभारायचं नाही हे वाक्य शोभतं बंटी पाटलांच्या तोंडी मागील चार महिन्यापूर्वी शाहू महाराज हे गादीचा आदराना मतदान तुम्ही मागत होता संजय मंडलिक यांच्या एक तोंडी शब्द वाईट गेला तेव्हा तुम्ही दंगा केला ते चालते का परवा विशाळगड वर जाऊन काँग्रेसच्या नेत्यांनी आमच्या मराठी बांधवां बांधवावर अतिरेकी शब्द बोलायला का बोलला तुम्ही महाविकास आघाडी कोल्हापूर जिल्ह्यातून नष्ट होणार आहे महायुतीचाच मुख्यमंत्री💯🙏
महायती कशा कल्पकतेने निवडून आली हे संगळे जनतेला माहिती पडले आहे पण एक लक्षात ठेवा ठाकरेचे 20 आमदार कुठलीही यंत्रणा वापरून निवडून आले नाही कर्तुत्वाने निवडून आले हे विस आमदार तुमची विधानसभेत अधिवेशनात पुंगी वाजवणार जरी विरोधी पक्ष नेता नसला तरी तुम्हाला पुरून उरायला पन्नास बस आहे
बंटी पाटील साहेब 🙏तुम्ही चांगले आहात पण लांड्याना साथ देणारा जर तुमचा पक्ष असेल तरी आम्ही साथ नाही देणार. श्रीराम सुद्धा मांसाहार करत असतील अशी वक्तव्य करणारी माणसं आपले मित्र पक्षात असतील तर हे चुकीचं आहे
ह्या बई खूप तरबेज आहेत बंटी साहेबांना आव्हान देण्यात...अस कोणता स्टेज नहीं की सभा नहीं की ज्यात यांनी बंटी साहेबांना आव्हान दिले नसेल. त्यांना उठ सुठ बावडेचा पाटील च लागतात आव्हान देण्यात.. तुम्ही कधीतरी विकासाला पण आव्हान द्या की o 🤣🤣🤣
बटेंगे तो कटींग हे narrative ज्या लोकानी चालू केलं त्या लोकांना विचारल तर बरं होईल नुसता जाती धर्माच्या नावाखाली इलेक्शन चा खेळ चालू केलाय. आणि राहिला विषय बंटी साहेबांचा ते स्वतः कधीच कुणाला डिवचायच काम करत नाहीत मात्र महाडिक कंपनी नुसता बंटी पाटील... बंटी पाटील.... चालू केलय... मग आता बंटी साहेबांनी बोलल्यावर लगेच नाकाला मिरची लागली वाटतं..... विकासावर बोललं पाहिजे बरोबर आहे खरं फक्त बंटी साहेबांनी टीका केल्यावर विकास आठवतो आणि महाडिक कंपनी बोलतात त्यावेळी विकास आठवत नाही काय....
फक्त आणि फक्त बंटी पाटील
उध्दव साहेब झिंदाबाद
परवा शाहूमारांच्या सून बदल कलेक्टर ऑफिसच्या दारात बंटी साहेबांनी त्यांना बोलायला चालते काय दम नसला तर उभारायचं नाही हे वाक्य शोभतं बंटी पाटलांच्या तोंडी मागील चार महिन्यापूर्वी शाहू महाराज हे गादीचा आदराना मतदान तुम्ही मागत होता संजय मंडलिक यांच्या एक तोंडी शब्द वाईट गेला तेव्हा तुम्ही दंगा केला ते चालते का परवा विशाळगड वर जाऊन काँग्रेसच्या नेत्यांनी आमच्या मराठी बांधवां बांधवावर अतिरेकी शब्द बोलायला का बोलला तुम्ही महाविकास आघाडी कोल्हापूर जिल्ह्यातून नष्ट होणार आहे महायुतीचाच मुख्यमंत्री💯🙏
बरोबर
एकच वाघ कोल्हापूरचा
बंटी पाटील साहेब 💪🔥🧡💪🔥🧡🏟️
महाडिक भावपूर्ण श्रद्धांजली
महाराष्ट्रात महाविकासआघाडीची सत्ता येणार आहे
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
सतेंज पाटिल 🔥🔥🔥
Uddhavsaheb jindabad
कोल्हापूरकर विसकटल्या शिवाय राहत नाहीत ❤
@@traderskatta88 २३ ला कळलं असल
सतेज सुसंकृत नेतृत्व बंटी पाटील साहेब.
साहेब साहेब आयुष्यभर आयुष्यभर आयुष्यभर कट्टर बंटी साहेब ❤❤❤
Only Mahavikas aghadi🎉
नाद करू नका ठाकरे चा
200%
विसरलात 270000 मतदारांनी दाखवलंय विसकटून कोल्हापूर चा धान्या वाघ ओन्ली बंटी पाटील
सबसे तेज सतेज उर्फ बंटी डी पाटील साहेब ❤
फक्त बंटी पाटील
Only uddhav thakare brand❤❤💯💯
उद्धव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय 🔥🔥🔥🔥🔥
Only bunty saheb 💐💐
Banti shet ❤
💯
❤ बंटी पाटील ❤
Daddy chi 2 मिनिटात waat lavli 😂😅
😂😂😂
😂
😂
😂
बंटी पाटील जिन्दाबाद ❤❤
महाडीक ला स्वताच नाव नीट घेता येत नाहि नीट ऐका 😂
बरोबर बोले तुम्ही बोलता ते चालत दुसर्याने बोलल चालत नाही 😂😂😂
बंटी पाटील आणि छोटे पाटील यांना कधीही फोन लावा हे नक्की फोन उचलतील
बंटी दादा लय भारी ❤😊
Right बंटी पाटील 🎉
कोल्हापुरात मस्ती चालत नाही , आणि भांग विस्कटाई लागतोय
Banti saheb❤
जय महाराष्ट्र only उद्धव साहेब ठाकरे बंटी पाटील
बंटी पाटील किंग
Only Satej Patil Saheb❤️❤️
फक्त महाविकास आघाडी
महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोल्हापूरचा ढाण्या वाघ....
MAHAVIKAS AGHADI CHA VIJAY AASO ❤❤❤
ONLY uadhav Saheab
ओन्ली बंटी साहेब ❤❤❤
Munna kunala dhamki detaiy 😠😠
Only mahavikas aghadi.
बंटी पाटील..✌️👑
Only Mva
बंटी पाटील साहेब ❤
💪💪💪💪💪💪🔥🔥🔥
ओन्ली महाविकास आघाडी
महाडिक साहेब पहिला तुम्ही बोलायला शिका
Jiho mva
Only mahadik saheb
Banty patil
Sarkha manus pratyak jilhyat pahije
Bhavi mantri Banty Patil❤
तुमचा भांग विस्कटणार आहे साहेब .... सत्ता बदल होणार आहे १००%
🙏🙏🙏👍👍👍👍
2019 ला काय केलं ठाकरे यांनी विसरला का नाद केला की बाद जय महाराष्ट्र
Only बंटी साहेब
विस्कटल कोल्हापूरकरानी..!!
महायती कशा कल्पकतेने निवडून आली हे संगळे जनतेला माहिती पडले आहे पण एक लक्षात ठेवा ठाकरेचे 20 आमदार कुठलीही यंत्रणा वापरून निवडून आले नाही कर्तुत्वाने निवडून आले हे विस आमदार तुमची विधानसभेत अधिवेशनात पुंगी वाजवणार जरी विरोधी पक्ष नेता नसला तरी तुम्हाला पुरून उरायला पन्नास बस आहे
Kolhapur tiger 💪🏽....Bunty Patil....mahadik chi ulti ginti suru....
Mahila la apmaan karnara, ashya lokanna rajniti sampvun rahnar....
banti saheb fakat
बंटी पाटील साहेब 🙏तुम्ही चांगले आहात पण लांड्याना साथ देणारा जर तुमचा पक्ष असेल तरी आम्ही साथ नाही देणार.
श्रीराम सुद्धा मांसाहार करत असतील अशी वक्तव्य करणारी माणसं आपले मित्र पक्षात असतील तर हे चुकीचं आहे
महाडिक आले रे 😂😂😂😂
ED च्या भितीनं पक्ष बदलणारे
बंटी पाटील साहेब
ओन्ली बंटी साहेब..
ह्या बई खूप तरबेज आहेत बंटी साहेबांना आव्हान देण्यात...अस कोणता स्टेज नहीं की सभा नहीं की ज्यात यांनी बंटी साहेबांना आव्हान दिले नसेल. त्यांना उठ सुठ बावडेचा पाटील च लागतात आव्हान देण्यात.. तुम्ही कधीतरी विकासाला पण आव्हान द्या की o 🤣🤣🤣
कोल्हापूर चां विकास😅😅😅😅😅😅
नुसते खड्डेच खड्डे आहेत... मागास झालंय कोल्हापूर
2:02 🤣🤣💯🤦♂️
धन्या माझीक मुना ला लावला जानतेने चुन्ना
बंटी पाटिल जय महाराष्ट्र
महाडिक सांगलीकर आहेत
Banti patil
Mahadik la tar sarda aahe sarda sarda aahe to patil jaude tyana kay mahit kolhapur Patil aani Patil panje kolhapur ty tyala mahit nay
Munna mahadik gelaaaàa
😂😂😂😂😂😂😂आस महटलयावर विसकटणार बटी पाटील
बांटी साहेब
Radka Ghanti Patil 😂😂😂😂
Amcha vote faqt Bhagva..
महाडिक ❤
😂😂😂😂😂😂😂😂
Bunty patil saheb ekta bas
२,७००००😂😂😂😂😂
Ghanti 😂😂😂
बंटी पाटील
बंटी साहेब
😝😝😝😝
patil kadhitari vikas karnyavar bola. kolhapurchi vaat lavlat.
फक्त महाडिक
😂
ऋतुराज ने पाच वर्षे कोल्हापूर च दुबई केलंय
एकदम high teck city करून ठेवलंय काँग्रेस ने त्यामुळं माझं मत काँग्रेस ला
Channel pn vikat ghetla vttr Banty ni
काय महाडिक इतकच ka??
Mahadkala sanga apan kon aaja thakrensamor jara japun neet bola
Bunty patil pahila kolhapur cha road nit kar baba mag mote mote bol
Bayko gheun ye agodar😂
कोल्हापुरातील नागरिक हा एक उत्तम लाचार आहे😅 विकास बिघडवणे आणि थांबवणे त्यांच्याकडून शिकले पाहिजे😂
Bahang ky tayachi 😂😂😂samjun ge tu gn by
Munna mahadik udhav sahebanvar bolnyaitka tumhi mothe nahit yebda matra visru naka
बंटी साहेब सगळ झालं असल तर विकासावर बोलूया काय आपण ?
बंटी पाटील: next question 😂
Mahagi wr kay?
Berojgari wr kay?
Ki vikas mhnje =hindu, muslimwr 😂😂
मोदीला विचारा
He vishvaguru na vichara
बटेंगे तो कटींग हे narrative ज्या लोकानी चालू केलं त्या लोकांना विचारल तर बरं होईल
नुसता जाती धर्माच्या नावाखाली इलेक्शन चा खेळ चालू केलाय.
आणि राहिला विषय बंटी साहेबांचा ते स्वतः कधीच कुणाला डिवचायच काम करत नाहीत मात्र महाडिक कंपनी नुसता बंटी पाटील... बंटी पाटील.... चालू केलय... मग आता बंटी साहेबांनी बोलल्यावर लगेच नाकाला मिरची लागली वाटतं.....
विकासावर बोललं पाहिजे बरोबर आहे खरं फक्त बंटी साहेबांनी टीका केल्यावर विकास आठवतो आणि महाडिक कंपनी बोलतात त्यावेळी विकास आठवत नाही काय....
बंटी पाटील वैयक्तिक राजकारण सोडून काम काय केलीत ?
बंटीची घंटी वाजवणार या वेळी कोल्हापूरकर!
Ghnta ghya mg
तुझ्या बा ला पाठव.. शेमण्या 😂
एकच वाघ बाकी खेल माकडांचा
Bunty Patil saheb only ❤
हे कोल्हापूर आहे महाडिक साहेब