काँग्रेस ला महाराष्ट्र ची गरज आहे कारण महाराष्ट्र ल जे गतवैभव आज मिळाले आहे त्यात काँग्रेस चा खूप मोठा आहे. जसा bjp गुजरात ला सपोर्ट करतो त्यापेक्षाही जास्त काँग्रेस ने महाराष्ट्रात उद्योग धंदे आणून आपल्या महाराष्ट्र ल मोठा केलं आहे ... आता आपली वेळ आहे काँग्रेस ल मोठा करण्याची
सतेज साहेब तुम्ही किती पोटतीडकिने बोलत आहात तुम्ही तरुण पिढी ने काँग्रेस विचार जिवंत ठेण्याचा निर्णय घेतला तो अशा प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचे काम तुम्ही करत आहात हीच खरी साहेबांना आदरांजली
Aray ho Congress chi garaj aahe.....tikde BC te Sonia n Rahul chi Haji Haji karta karta ithe Maharashtra ch bhikarwada jhalay... Congress kade leadership ability nahi aahe mhanun Sharad Pawar ne congress sodli n NCP form Keli. Te Gandhi Pawar kahi soadayla tayar nahi.. Bali cha Bakra mhanun sahrbanna Anna Hajare ch Uposhan todayla lavla.. N maran pawlyawar.. Adarsh ghotala angawar takla... Bjp tar faltu aahech... Congress madhe leadership ability naslyamule ti pan chutyach aahe.
बंटी उर्फ सतेज पाटील साहेब तुम्ही अखंड महाराष्ट्राचे नव्हे तर या देशांचे नेतृत्व करणारे आहात इतकं नक्की कारण की आज रोजी देशमुख साहेब तुमच्या आमच्या बरोबर नाही आहेत पण सतेज पाटील साहेब तुम्हाला बघीतले तर फार बरे वाटले 🙏🙏
पाटील साहेब... विखुरलेल्या आपल्या Congress पक्षाला, एकसंध करण्यासाठी, आपल्यासारख्या निष्ठावान, आणि कणखर नेत्याची आज,खरी गरज आहे ! तरच कुठेतरी देशाला, गतवैभव प्राप्त होऊ शकते... धन्यवाद साहेब 🙏🙏🇮🇳🇮🇳
सध्याच्या राजकारणातील चागला नी स्वच्छ मानुस दिसतोय.... खरंच विलासरावांच्या विचार जर जपला तर विजय तुमचाच आहे..... खूप छान भाषन..आम्ही लातूरकर....बंटी पाटील आभिरी आहोत...🇮🇳🙏🇮🇳
बंटी पाटील म्हणतात ते खरं आहे, बंटी व अमित सारख्या तरुण नेतृत्वाने महाराष्ट्रभर फिरून पक्ष मजबूत करावा, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कायम आहे.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आमच्या कॉलेज life मध्ये त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याच्या आणि भेटण्याच्या आठवणी आमच्या कडे आहेत .... खूप भारी वाटायचं तेव्हा आणि नक्कीच नैतिकेमुळे राजीनामा देणारे वेगळेच असतात .....
इतक्या मोठ्या गोंधळातही ग्रामीण भागातील जनतेसाठी राबणारा नेता आहे. इडी बीडी काही नाही. घाबरत नाही, पळत नाही, नाद खुळा, खटक्याव बोट जाग्याव पलटी, इशय हार्डच हुतोया बगा.
बंटी पाटील साहेब भाषण कौशल्य जबरदस्त 🔥🔥🔥
बंटी साहेब संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या सभा होणे आवश्यक आहे.... कोल्हापूरचे एक उमदे नेतृत्व पुढे गेले पाहिजेत साहेब..... जबरदस्त... खुपच छान
सतेज पाटलांचा भाषण पहिल्यांदाच ऐकलं, सुरेख आणि दमदार भाषण, पुढील राजकिय वाटचालीला शुभेच्छा
हजारो नेते घडवणारे लोकनेते विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे साहेब यांना भावपूर्ण आदरांजली 🎉🎉
काँग्रेस ला महाराष्ट्र ची गरज आहे कारण महाराष्ट्र ल जे गतवैभव आज मिळाले आहे त्यात काँग्रेस चा खूप मोठा आहे. जसा bjp गुजरात ला सपोर्ट करतो त्यापेक्षाही जास्त काँग्रेस ने महाराष्ट्रात उद्योग धंदे आणून आपल्या महाराष्ट्र ल मोठा केलं आहे ... आता आपली वेळ आहे काँग्रेस ल मोठा करण्याची
Right
खरयं 🙏👍👍
खरं आहे
विदर्भ माठवाड्यात किती उद्योग आणले? 😂😂
@@paragmore7887😂 thenga dila aaplya saglya netyani
सतेज साहेब तुम्ही किती पोटतीडकिने बोलत आहात तुम्ही तरुण पिढी ने काँग्रेस विचार जिवंत ठेण्याचा निर्णय घेतला तो अशा प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचे काम तुम्ही करत आहात हीच खरी साहेबांना आदरांजली
असा नेतृत्व परत महाराष्ट्रला मिळणार नाही
काहीका असेना... पण काँग्रेस चे लोक कपटी नाहीत राव....
खरं आहे.
❤
सर खरच देशाला काँग्रेस ची गरज आहे विलासराव देशमुख साहेब यांनी काँग्रेस आजपर्यंत जिवंत ठेवली आहेत.
Aray ho Congress chi garaj aahe.....tikde BC te Sonia n Rahul chi Haji Haji karta karta ithe Maharashtra ch bhikarwada jhalay...
Congress kade leadership ability nahi aahe mhanun Sharad Pawar ne congress sodli n NCP form Keli.
Te Gandhi Pawar kahi soadayla tayar nahi.. Bali cha Bakra mhanun sahrbanna Anna Hajare ch Uposhan todayla lavla..
N maran pawlyawar.. Adarsh ghotala angawar takla...
Bjp tar faltu aahech... Congress madhe leadership ability naslyamule ti pan chutyach aahe.
congress sampali pahije
@@sandippatil-qv6qv Mg tumchya bjp la विरोधात कोण बोलणार सरकार पण bjp che करायचे विरोधात पण bjp chi basli pahije ka
तूझी गांड संपेल कॉंग्रेस पक्ष नाही संपणार @@sandippatil-qv6qv
@@sandippatil-qv6qvtuja aaja ala tari Congress sampnar nahi...
शाब्बास रे पठठया. यालाच म्हणतात निष्ठावान कार्यकर्ता.
साहेब मी आपल काम जवळून पाहिलं नाही .... पण तुमचं नाव च काफी आहे कोल्हापूर मधे आस बोलतात... जनमानसात मिळून मिसळून राहणारा नेता...... आशि आपली ओळख आहे
chuckich aahe bhava.. aamhi kolhapurat aahe Satej kay ghanta kam karat nahi
@@sandippatil-qv6qvमग तूझी आई काम करते का
खरच खूप चांगला नेता कट्टर काँग्रेस
कोल्हापूर मधली सगळी गेली पण बंटी साहेब व पी.न.साहेब राहिलेत व बंटी साहेबांनी सगळीच सता काँग्रेस कडे आणली
@@amargaikwadtamgaon6921 Aata Ruturaj padnar aamdarkila...Only Mahadik KING MEKAR
कोल्हापूर जिल्ह्यात काॅग्रेस चे सहा आमदार निवडून आणणारे आमचं दैवत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब
तरुण पिढीची राजकारण सद्ध्या गरज आहे, कितीतरी नवीन संधी उपलब्ध आहेत
बंटी उर्फ सतेज पाटील साहेब तुम्ही अखंड महाराष्ट्राचे नव्हे तर या देशांचे नेतृत्व करणारे आहात इतकं नक्की कारण की आज रोजी देशमुख साहेब तुमच्या आमच्या बरोबर नाही आहेत पण सतेज पाटील साहेब तुम्हाला बघीतले तर फार बरे वाटले 🙏🙏
पाटील साहेब विलासरावांचे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन खरच वाटचाल करा द्वेषाच राजकारण कडेपर्य॔त जात नाही हे विलासरावांनी दाखवुन दिलय हाच आदर्श हवा आहे.
आज कॉग्रेस शुद्ध झाली भ्रष्टाचारी भाजपमध्ये गेले .अन् कॉग्रेस मध्ये तरूण पिढी समोर आली.बरं झाले भ्रष्टाचारी गेले अन् नविन युवकांना संधी मिळेल
Barobar दा
Powerfull speech by Satej saheb😊😊
कडक... जबरदस्त भाषण. आज पासून सतेज पाटील one of my favourite leader... Gr8.
आण होती जाणं होती..
देशाची शान होती
आदरणीयविलासरावदेशमुख ❤
बाळासाहेब ठाकरे विलासराव साहेब, आबासाहेब, मुंडे साहेब असते तर महाराष्ट्राच्या राजकारणाची गटार झाली नसती
जय महाराष्ट्र
जय श्रीराम
वंदे मातरम्
❤
पाटील साहेब विचारांची अतिशय उत्कृष्ट मांडणी. खूप खूप धन्यवाद!
पाटील साहेब... विखुरलेल्या आपल्या Congress पक्षाला, एकसंध करण्यासाठी, आपल्यासारख्या निष्ठावान, आणि कणखर नेत्याची आज,खरी गरज आहे ! तरच कुठेतरी देशाला, गतवैभव प्राप्त होऊ शकते... धन्यवाद साहेब 🙏🙏🇮🇳🇮🇳
खरच काँग्रेस मधील तळमळीचा नेता म्हणजे पाटील साहेब 👌🌷🙏
बंटी पाटील अमित देशमुख विश्वजीत कदम रोहित पवार आदित्य ठाकरे ह्यांच्या कडूनच महाराष्ट्राची अपेक्षा आहे
हो.... युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे 👍👍🙏🙏🚩🚩🚩
सबसे तेज सतेज
भावी मुख्यमंत्री बंटी साहेब
सध्याच्या राजकारणातील चागला नी स्वच्छ मानुस दिसतोय.... खरंच विलासरावांच्या विचार जर जपला तर विजय तुमचाच आहे..... खूप छान भाषन..आम्ही लातूरकर....बंटी पाटील आभिरी आहोत...🇮🇳🙏🇮🇳
बंटी पाटील म्हणतात ते खरं आहे, बंटी व अमित सारख्या तरुण नेतृत्वाने महाराष्ट्रभर फिरून पक्ष मजबूत करावा, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कायम आहे.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एकच नंबर माणूस होते देशमुख. साहेब
आदरणीय देशमुख साहेब चांगले होतेच ओ, पण बंटी साहेब तुम्ही पण त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या सारखं वागा...🙏
खुप छान भाषण बटी साहेब तुम्ही मा० विलासराव देशमुख साहेबाचे कार्या मुळे आपली क्रॉग्रेस पक्ष आपला एक जन सागर आहे
बंटी दादा तुम्हाला , सलाम, माझ्या देवाबद्दल तुम्ही एवढं चांगलं बोललात ना त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद
कोल्हापुर चा ऐकचं नेता फक्त आणी फक्त सतेंज पाटील भावी ',,,,,,मत्री
भावी मुख्यमंत्री सतेज पाटील❤❤❤
बंटी पाटील आपण महाराष्ट्राचे नेतृत्व करावे
❤❤ बंटी साहेब
स्वच्छ राजकारणी माणसं हरवली आहेत.... या महाराष्ट्रातून 😢😢
मा० श्री विलासराव देशमुख साहेबाचे कार्य मोठे आहे
Great speech patil saheb........ आमच्या साहेबांची बरोबरी करणारा नेता होणे नाही miss u साहेब.....
खुप छान. खुप शुभेच्छा
एकच नंबर बंटी पाटील साहेब 🌷🙏👌
बंटी साहेब आपण आदर्श राजकारणी आहेत आणी पुढील काळात खूप मोठे नेतेहोटल याची आशा करतो...
विलासराव देशमुख यांच्यापेक्षा गोपीनाथराव मुंडे खूप मोठे आणि चांगले नेते होते🌷🌷🌷🌷
बंटी पाटील तुम्ही बाहेर पडा कोल्हापूर मधून महाराष्ट्रात तुम्हाला ऐकणारे माझ्यासारखे भरपूर चाहते आहेत
बंटी पाटील ❤
विलासराव देशमुख साहेब❤❤
साहेब आम्ही करवीरकर सदैव तुमच्या पाठीशी आहोत साहेब मी भूयेवाडी कर तुमचा निष्ठावान कार्यकर्ता आहे
आमच्या कॉलेज life मध्ये त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याच्या आणि भेटण्याच्या आठवणी आमच्या कडे आहेत .... खूप भारी वाटायचं तेव्हा आणि नक्कीच नैतिकेमुळे राजीनामा देणारे वेगळेच असतात .....
ओन्ली बंटी पाटील साहेब कोल्हापूर किंग
खरंच बंटी पाटील तुमचा हा भाषण ऐकून आमच्या डोळ्यामध्ये पाणी आलेला आहे आज राजकारण बगतो बाहेर निघून किंवा टीव्ही चॅनल ओपन बघण्याची सुद्धा होत नाही 😢😢
Good feelings ,ata jababdari uchala .keep it up .
बंटी पाटील साहेब कोल्हापूरचा अभिमान आहे येथून पुढेही राहणार
बंटी साहेब तळमळीचा नेता
बंटी पाटिल साहेब तुम्ही काँग्रेस च नेतृत्व करा काँग्रेस लां नक्कीच चांगले दिवस येतील तुमच्यात ती गोष्ट आहे
Nice ceremony 🙏🙏🙏🙏🙏
मा. सतेज पाटील साहेबांना धन्यवाद. धर्मनिरपेक्ष काॅग्रेस टिकवण्यासाठी अशी तरुण पिढी तयार झाली पाहिजे
देशमुख साहेबासारखा नेता होणे नाही
भावी मुख्यमंत्री
बंटी पाटील भविष्यातील मुख्यमंत्री
Great speech only banti saheb
ह्या माणसाला मानला राव ग्रेट बंटी आसल कोल्हापुरी
Saheb Banti patil❤❤
Banti sahab nice speech
छान आठवण सांगितली
जबरदस्त
सर माझे साहेब असते तर महाराष्ट्रात असे घाणेरडे राजकारण झाले नसते माझेसाहेब फकत विलासराव देशमुख फक्त आणि फक्त
बरं वाटतंय कोल्हापूर कर गाजतोय❤
6:40
कोल्हापूर किंग
Excellent speech with respect for senior leadership 🎉🎉🎉
जय हो काँग्रेस
मराठा एक है 💪💪💪
Jai Maharashtra
पण आता माणसाला /त्यांच्या शब्दाला किंमत नाहीये साहेब😢😢😢
मनाने ,विचाराने मोठा माणुस
Balasaheb thorat ,satej patil, vishwajit kadam ,vishal patil, Satyajeet tambe he khup changle nete ahet
Great❤patil
❤❤❤❤❤
पाटील साहेब🎉
बंटी साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
Vilasrav is great
काँग्रेस एक विचार आहे ❤काँग्रेस एक प्रवाह आहे ❤तो कधी थांबणार नाही...संपणार नाही ❤
Ekach no saheb sahebala manatat....
काँग्रेस. पक्ष च. देश. वाचवू. शकतो
Only banty sahib..9599❤
Kolhapurche bhagya vidhate....digvijay khanvilkar saheb
King is always king.legends never ends.
बंटी पाटील साहेब तुम्ही महाराष्ट्रात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष व्हाल 100%
Great speech banti saheb ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Congress jindabad INDIA jindabad
आमच ठरलय
Miss u saheb
जनता पन तुमच्या पाठीशी आहे नवं युवक सुध्दा काँग्रेस च्या पाठीशी आहे तुम्ही फक्त बाहेर पडा
Team builder for Congress.. सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेता
या नेत्या कडून आजच्या काळात महाराष्ट्र ला खुप काही आश्या आहेत
Wahhh...kya baat hai Satej saheb👍👍
इतक्या मोठ्या गोंधळातही ग्रामीण भागातील जनतेसाठी राबणारा नेता आहे. इडी बीडी काही नाही. घाबरत नाही, पळत नाही, नाद खुळा, खटक्याव बोट जाग्याव पलटी, इशय हार्डच हुतोया बगा.
आमचं ठरलंय... मुख्यामंत्रीपद कोरलंय....
जय कांग्रेस जय सतेज साहेब
Jabardast🎉
Khatrnak 👌👌
आमचा साठी बंटी पाटील आहे ❤❤
khup chan....
❤❤❤
Only bunty Saheb