Sanjay Raut यांची साद, devendra fadnavis यांनी धुडकावली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 274

  • @santoshwalavalkar2390
    @santoshwalavalkar2390 14 วันที่ผ่านมา +123

    नॉटी संस्काराची भाषा कारतोय, आणि मीडिया अशा माणसाला भाव देते, TRP साठी

    • @AdityaGaikwad4455
      @AdityaGaikwad4455 13 วันที่ผ่านมา

      Tumhala baghayla Maja yete. Ani naughty rssche record break karat ahet.

    • @truth999r
      @truth999r 11 วันที่ผ่านมา +2

      Fdn20 नी काय दिवे लावलेत गृहमंत्री म्हणून एकूण 3 टर्म मध्ये...

    • @pradipkumarfursule6914
      @pradipkumarfursule6914 11 วันที่ผ่านมา

      संज्या तोंडातून घाण ओकत आहे आणि पत्रकार व मिडिया trp साठी ती घाण गैळा करत आहे. लाचार बिचारे...

    • @MegaRohitp
      @MegaRohitp 11 วันที่ผ่านมา

      ​@truth999r rautyya cha .... madhye Dum asel tar padun dakhavyacha Sarkar
      .Ani mag bhunkaycha

    • @udaysaitavdekar475
      @udaysaitavdekar475 9 วันที่ผ่านมา

      पाकिट सम्राट मिडिया च्या बाबतीत महाराष्ट्राचे दुर्दैव आहे!

  • @jayeshrelkar9481
    @jayeshrelkar9481 14 วันที่ผ่านมา +133

    रौत्या ची भाषा बदलली. जमिनीवर आला

    • @dilipsarode7641
      @dilipsarode7641 13 วันที่ผ่านมา +1

      बुड करपलंय.

    • @AdityaGaikwad4455
      @AdityaGaikwad4455 13 วันที่ผ่านมา

      Swatahla shreshtha samajnarech havet astat.

    • @shrikantvadnere2755
      @shrikantvadnere2755 12 วันที่ผ่านมา +1

      @@jayeshrelkar9481 देव्या पण हवेत गेला ...!! त्याची पण भाषा बदलली .

    • @SanketBunage7
      @SanketBunage7 12 วันที่ผ่านมา +2

      @@shrikantvadnere2755khalchi bhasha nahiye hi 😅
      Rikamtekda ha sabhya shabda aahe
      Marathi shika

    • @shrikantvadnere2755
      @shrikantvadnere2755 11 วันที่ผ่านมา

      @@SanketBunage7 सभ्य असभ्य चा विषय नाही , भाषेचा आशय समजा ...!!
      भाषा शिकले असाल तर आशय समजायला शिका....!!

  • @Praveen_Patil_6898
    @Praveen_Patil_6898 13 วันที่ผ่านมา +80

    2:03
    संज्या ला ऐकून कुठे वेळ वाया घालवताय .. डायरेक्ट फडणवीस साहेबांना ऐका 👍🏼

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 12 วันที่ผ่านมา +4

      Tarbujya🤣🤣🤣🤣

    • @SanketBunage7
      @SanketBunage7 12 วันที่ผ่านมา +2

      @@vinodgaikwad5247aata akkha tarbuj ghusla tari khaaj nahi bhaagli ka? 😅

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 12 วันที่ผ่านมา

      @@SanketBunage7 टरबूज्या तुझा बाप वाटत म्हणून झोंबल🤣🤣🤣🤣🤣

    • @paragbhabal1
      @paragbhabal1 11 วันที่ผ่านมา +1

      Thanks

    • @shahajikambale6303
      @shahajikambale6303 11 วันที่ผ่านมา

      प्रामाणिक आहे. चोर नाही.

  • @jayeshrelkar9481
    @jayeshrelkar9481 14 วันที่ผ่านมา +50

    DF is political legend

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 12 วันที่ผ่านมา +1

      🔔🔔🤣🤣🤣🤣

    • @rmzr4824
      @rmzr4824 12 วันที่ผ่านมา +1

      @@vinodgaikwad5247 according to congis rahul gandhi and justin trudeau is politcal legend haha

    • @amazingworld4999
      @amazingworld4999 12 วันที่ผ่านมา +1

      ​@@vinodgaikwad5247बेअक्कल 😂😂😂

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 14 วันที่ผ่านมา +97

    अरे...
    विरोधी पक्ष इतका मरतुकडा आहे की त्याच्यात जिवंच राहिला नाही....
    विरोधी पक्ष जर आजच्या इतका अर्धमेला नसता... 15 - 20 आमदार जास्त असते तर... राउतांची भाषा किती मगरुरीची असती...
    उद्धव ठाकरे सत्तेत होते तेव्हा किती उद्धटपणे बोलायचे आठवतेय ना... 😂😂

    • @prafullavkavalgikar2461
      @prafullavkavalgikar2461 13 วันที่ผ่านมา +4

      हे उद्धव ठाकरे निवडनुकच्या अगोदर म्हणत होते एक तर फडणवीस रहातील किंवा मी त्या वेळी हा चोंबडा आगीत तेल टाकत होता

    • @truth999r
      @truth999r 11 วันที่ผ่านมา +2

      Evm कृपा 😂

  • @sandiplunawat7234
    @sandiplunawat7234 14 วันที่ผ่านมา +74

    पत्रावळ चाळ सारख्या उपक्रमात डल्ला मारायला खा. श्री संजय राऊत मोकळे ?

    • @technorakeshbhuvad
      @technorakeshbhuvad 12 วันที่ผ่านมา +1

      Ed CBI ka ghabrat नाही nlbhai

  • @strawhat9319
    @strawhat9319 12 วันที่ผ่านมา +9

    फडणवीस उध्दव ठाकरे यांना जास्त किंमत देत नाही संजय राऊत ह्याला काय किंमत देतील l

  • @PrakashBhogle-j3n
    @PrakashBhogle-j3n 13 วันที่ผ่านมา +11

    आमचे श्री बाळासाहेब ठाकरे साहेब असे न होते... असे असते तर देशातील मोठे नेते मातोश्री मध्ये आले नसते 😢😢😢😢😢😢

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 10 วันที่ผ่านมา +1

      पण हे सिल्वर ओकवर व सोनियाचे चरणी जात असतील तर किंमत मोजावी लागणारच ❗

  • @Sachinbl-x7u
    @Sachinbl-x7u 14 วันที่ผ่านมา +38

    Raut chi layaki dakhavli

  • @umeshgharat
    @umeshgharat 13 วันที่ผ่านมา +42

    राऊत राजकारणातील संस्कृती बद्दल बोलतोय 😅😅😅
    हे तर उर्फी जावेद ने भारतीय सांस्कृतिक पोषाखाबद्दल बोलण्यासारखं आहे. 😂😂😂

    • @AshuPatil-f8e
      @AshuPatil-f8e 13 วันที่ผ่านมา +2

      एक नंबर 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @shashankkulkarni2734
      @shashankkulkarni2734 13 วันที่ผ่านมา +2

      Sahi😂😂😂

  • @sandip0503
    @sandip0503 13 วันที่ผ่านมา +9

    एक गुहाने भरलेली चप्पल हाणावी वाटते

  • @tejasbandivadekar891
    @tejasbandivadekar891 13 วันที่ผ่านมา +6

    आत्ता ह्यांचे साहेब काय करणार 5 वर्षे?? पुढच्यावेळेला आमदार म्हणून पण निवडून याचे वांदे आहेत विधानपरिषद मध्ये 😂😂

  • @vaishaliupadhye2767
    @vaishaliupadhye2767 14 วันที่ผ่านมา +16

    जय श्रीराम

  • @Dinapatil-i8w
    @Dinapatil-i8w 13 วันที่ผ่านมา +14

    हे मात्र खर आहे देवा भाऊ

  • @vishwasdesai1470
    @vishwasdesai1470 12 วันที่ผ่านมา +5

    लोकांना काय वाटते याचा कौल निवडणुकीमध्ये दिला गेला आहे

  • @jitupatil4273
    @jitupatil4273 14 วันที่ผ่านมา +28

    तू राजकारण मधला संस्कारा बद्दल तरी नको बोलू....ऑन कॅमेरा काय भाषा होती तुझी

  • @shekhartalashilkar7063
    @shekhartalashilkar7063 13 วันที่ผ่านมา +12

    Devendra Fadanvis best.

  • @HanumantNiwatkar
    @HanumantNiwatkar 13 วันที่ผ่านมา +6

    उध्दव व तू संस्कारावर बोलण म्हणजे हास्यास्पद आहे

  • @AjitShinde-z2s
    @AjitShinde-z2s 13 วันที่ผ่านมา +9

    राजकीय परंपरा या नावाखाली जनतेला अक्षरशः गृहीत धरणारी हे राजकीय नेते

  • @shrikantvadnere2755
    @shrikantvadnere2755 13 วันที่ผ่านมา +12

    कुठे देशव्यापी राष्ट्रीय पक्ष एका प्रादेशिक पक्षाच्या जीवावर मोठा झाला आणि आता गुर्मी दाखवतो...!!

    • @20091softy
      @20091softy 13 วันที่ผ่านมา +2

      Murkhasarkhi comment ahe Ani jyani like kela te pan akkalshunya

    • @shrikantvadnere2755
      @shrikantvadnere2755 12 วันที่ผ่านมา

      @20091softy द्वेष आणि उपहास भाजपची ओळख ...!! लाईक करणारे अक्कल शून्य असतील, तर मग तुम्ही रिप्लाय करणारे next level आहे 😂 , जळु नका शिवसेनेची बरोबरी करा...!! जिंकुन तुमच्या मनाला समाधान नाही कारण तुम्ही कपटाने पक्ष फोडला हे तुमच्या आत्म्याला माहीत आहे , नाहीतर समोरून लढणं शक्य नव्हतं..!!

    • @shrikantvadnere2755
      @shrikantvadnere2755 12 วันที่ผ่านมา

      ​@@20091softyद्वेष आणि ऊपहास ही तर भाजपची ओळख आहे आणि लाईक करणारे अक्कल शून्य असतील तर तुम्ही कमेंट केली आहे तर किती next level अकलेची शुन्यता आहे ...!!

    • @shrikantvadnere2755
      @shrikantvadnere2755 7 วันที่ผ่านมา

      @@20091softy तु किती महामुर्ख आहेस की मूर्खां सारखी कमेंट वाचायला आला , आणि लाईक करणारे अक्कल शुन्य असतील तर तू कमेंट केली म्हणजे अक्कल शून्य max pro आहेस ...

  • @Firebrand50
    @Firebrand50 14 วันที่ผ่านมา +6

    थोडी तर लाज वाटू द्या 😂😂😂
    तुम्ही कायम संस्कृती पाळली

  • @swapnilshinde43
    @swapnilshinde43 13 วันที่ผ่านมา +7

    जेल मध्ये पण जाऊन आले😅

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 10 วันที่ผ่านมา

    2019 ला आपणच सुरू केली, फडणवीस साहेबांनचे फोन सुद्धा घेत नव्हते.

  • @sambhajinalavade9837
    @sambhajinalavade9837 11 วันที่ผ่านมา +2

    २५वर्षे आघाडी असणार म्हणजे विरोधीपक्षनेत्याविनाच सरकार सत्तेत असणार!😁😁😁😁

  • @nitinchhorliya7311
    @nitinchhorliya7311 12 วันที่ผ่านมา +2

    Ek hi maara
    Lekin solid maara
    😂 Devabhau

  • @jayhindjaybharatt
    @jayhindjaybharatt 12 วันที่ผ่านมา +2

    😂😂😂😂👌🏻👍🏻 उद्धव चा बाजार केला रावूत न....😂😂

  • @dedhakka8259
    @dedhakka8259 7 วันที่ผ่านมา

    खरंय.. राऊत रिकामटेकडे आहेत आणि त्यांच्या बाईट घेणारा मीडिया पण

  • @subashkulkarni6738
    @subashkulkarni6738 11 วันที่ผ่านมา

    सकाळपासून ले पकावतो.मित्र जर विश्वासघात करीत असेल तर त्याला त्याची जागा दाखवावी लागतेच

  • @SangitaWaghchoure
    @SangitaWaghchoure 9 วันที่ผ่านมา

    सही जबाब देवेंद्र जी का

  • @siddhivinayakkulkarni4872
    @siddhivinayakkulkarni4872 14 วันที่ผ่านมา +18

    CM saheb good work ❤

  • @rajivdhuri7814
    @rajivdhuri7814 9 วันที่ผ่านมา

    गृहमंत्री रिकामटेकडे थोडीच आहेत,राऊतांना उत्तर द्यायला? ते तर राज्याची कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी जीव लाऊन प्रयत्न करीत आहेत.म्हणून तर राज्यात शांतता दिसतेय.

  • @shahajikambale6303
    @shahajikambale6303 11 วันที่ผ่านมา +1

    ईव्हीएम मुळे सरकार स्थापन झाले आहे. असे प्रत्येक नागरिक ठामपणे सांगत आहे.

  • @Minister_Mahesh
    @Minister_Mahesh 12 วันที่ผ่านมา +2

    काहीं पत्रकार आणि मीडिया वाले पण रिकामटेकडे आहेत....
    त्यांनी त्यांचेकडे जाऊ नये...😂

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 11 วันที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर!! विरोधीपक्षाची भूमिका घेऊन चूकीच घडतयं तेथे सरकारला धारेवर धरले पाहीजे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला हातभार लावला गेला पाहीजे !उठ सुठ संजय राऊत यांच्या बोलण्यामध्ये काहीच तथ्य नाही व नसते तो बोलतो ते एकही शब्द खरा ठरला नाही व ठरणारही नाही

  • @1330sunil
    @1330sunil 10 วันที่ผ่านมา

    सर्वात महत्वाचे आमचा विकास

  • @thatoneguyyt23
    @thatoneguyyt23 13 วันที่ผ่านมา +21

    ज्याने याच्यावर संस्कार केले तो YZ च असणार 100%😂😂

  • @rameshvichare1671
    @rameshvichare1671 7 วันที่ผ่านมา

    संजय राउत साहेब आपन फडणवीस साहेब यांचे बरोबर 35 वर्ष sobat घेवून सत्ता भोगत बीजेपी ने कर करुण जे चर्चा करतात त्यासाठी वेल न वाया ghalvata शिवसेना पक्ष संघटना मजबूत करूया

  • @dhananjaydesai4859
    @dhananjaydesai4859 11 วันที่ผ่านมา

    जनतेचा विकास , राज्याचा विकास आणि आमचा विकास पण व्हायला हवा.

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 8 วันที่ผ่านมา

    Jai ho Fadnavisji 🙏

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 12 วันที่ผ่านมา +2

    हा माणूस कसं काय ताठ मानेने बोलतो.

  • @kishorgaikwad4219
    @kishorgaikwad4219 11 วันที่ผ่านมา

    Chaan

  • @vinodgomkale9655
    @vinodgomkale9655 14 วันที่ผ่านมา +11

    CM साहेब बेस्ट 👍👍

  • @homegardener13
    @homegardener13 7 วันที่ผ่านมา

    60 लाख महिलांनी बीजेपी ला केलेले मतदान ही वापस करा ,मग काय होतय बघा. 60 लाख महिला मुळे तिजोरी रिकामी मुळीच होणार नाही

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 13 วันที่ผ่านมา +1

    तुमचे यश निर्मळ,धवल असते तर ही भाषा शोभली असती

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp 13 วันที่ผ่านมา +1

    संस्कार आणि संस्कृतीविषयी कोण बोलतंय बघा..

  • @sarshe1232
    @sarshe1232 13 วันที่ผ่านมา +4

    Sanjya sarkha nirlajya manus Maharashtra madhe shodhun sapdnar nahi.....

  • @sureshkumawat3790
    @sureshkumawat3790 14 วันที่ผ่านมา +15

    Best cm❤

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 14 วันที่ผ่านมา

      संजय राऊत सगळ्यांचा गु खातो

  • @jivankhude6177
    @jivankhude6177 13 วันที่ผ่านมา

    राऊत साहेब असा नका बोलू हा महाराष्ट्रचा अपमान आहे शरण नका जाऊ 😢😢 😂❤

  • @Bnangare
    @Bnangare 13 วันที่ผ่านมา +1

    हा तेच राऊत आहे का? संजय राऊत सारखाच दिसतो. पण भाषा कीती मवाळ झाली.

  • @Indianok3624
    @Indianok3624 13 วันที่ผ่านมา +1

    आणि स्वतःचा फक्तचा विकास

  • @kanhaiyajain4749
    @kanhaiyajain4749 11 วันที่ผ่านมา

    देवेंद्रेजी short न sweet 😂

  • @kishorpawar70
    @kishorpawar70 9 วันที่ผ่านมา

    रौत्याची इज्जतच काढली राव 😅😅😅

  • @bhausahebsuryavanshi9090
    @bhausahebsuryavanshi9090 12 วันที่ผ่านมา +1

    2019 मध्ये युती तोडायला कोणी मदत केली

  • @suryakantparanjape9700
    @suryakantparanjape9700 12 วันที่ผ่านมา

    न्यायालयाला खरं आणि खोटं समजतं.नेत्यांनी न्यायमूर्ती बनू नये.

  • @lalitpatil980
    @lalitpatil980 4 วันที่ผ่านมา

    फडणवीस साहेब
    अस
    राऊतांना तोडून फेकू नका
    तुमची सत्ता आणण्यात
    आणि उबाठा संपविण्यात महत्वाचा रोल आहे त्यांचा
    अजून त्यांची गरज आहे
    मुंबई मनपा बाकी आहे
    तुम्ही तर
    राऊत आणि
    अंधारे ताई यांना सन्मान दिला पाहिजे

  • @santoshakapoor
    @santoshakapoor 12 วันที่ผ่านมา +6

    रिकामटेकडे नावाची किती विलक्षण पदवी सीएम साहेबांनी बहाल केली आहे.

  • @MG-dd6xk
    @MG-dd6xk 12 วันที่ผ่านมา +1

    मला हेराफेरी मधले अक्षय कुमारचा डायलॉग आठवत आहे...........

    • @MG-dd6xk
      @MG-dd6xk 12 วันที่ผ่านมา +1

      अब आया ना लाईन पे😊

  • @rajaramghadi2835
    @rajaramghadi2835 11 วันที่ผ่านมา

    Raut saheb barobar bolat aahet

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 12 วันที่ผ่านมา

    उभाटा गट वाले रिकामी आहे. विरोधी पक्षाची भूमिका बजावली पाहिजे.

  • @ravikohale2233
    @ravikohale2233 12 วันที่ผ่านมา +1

    Kon raut paksh gela SHIVSENA 😂😂😂😂

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 10 วันที่ผ่านมา

    मानलं फडणवीस तुम्हाला

  • @ganeshambulance7681
    @ganeshambulance7681 9 วันที่ผ่านมา

    थोडे दिवस थांबा माजी खासदार 😅

  • @hemantphatak1168
    @hemantphatak1168 12 วันที่ผ่านมา +1

    Ganjya Raut.
    Rikamtekda Navin Upadhi😅😅😅

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 12 วันที่ผ่านมา

    सगळे कमेंट वाचले यांच्या बद्दल सगळ्यांच्या मनात किती घृणा आहे हे कळते आहे

  • @VikasBhosle-s4x
    @VikasBhosle-s4x 14 วันที่ผ่านมา +26

    राऊत बेवडा 😂

    • @dilipsarode7641
      @dilipsarode7641 13 วันที่ผ่านมา +2

      चरसी

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 12 วันที่ผ่านมา

      जसा tarbujya🤣🤣

    • @VikasBhosle-s4x
      @VikasBhosle-s4x 12 วันที่ผ่านมา +1

      @@vinodgaikwad5247 fadli Tyne usman Vakre chi.. Lochat sarkha bhetial gela ani ani ata pegwin pan bolaila baghtoy.
      Lai bekkar vel ale janab usman miya var

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 12 วันที่ผ่านมา

      @@VikasBhosle-s4x महाराष्ट्राचा गुजरात करणारे तुझा टरबुज्या🍉🍉🍉🍉🍉🤣🤣🤣🤣

  • @krushnapachore2883
    @krushnapachore2883 11 วันที่ผ่านมา

    अब आया ना पहाड के निचे झुला झुल लेकीन बाप को मत भुल राउत😁😁

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole 10 วันที่ผ่านมา

    पोलिसांना मार्फत वसुलीचे हप्ते घेणे, हनुमान चालीसा मंदाना जेलमध्ये टाकले हा वैयक्तिक द्वेष न होता का?

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole 10 วันที่ผ่านมา

    पोलिसा मार्फत वसुलीचे काम करणं व काही लोकांचा जीव घेणा, जालना जेल मध्ये टाक ना. ही वैयक्तिक छळाची परंपरा नव्हती का?

  • @abhim50
    @abhim50 13 วันที่ผ่านมา +6

    संज्या तुझा मालक बोलला होता एक तर तू राहशील किंवा मी राहील आता हे स्पष्ट झालंय कोण राहील आणि जनतेने कोणाला घरी बसवला आपली बडबड आता बंद करा तुमचं दुकान केव्हाच बंद झालाय ☝️

  • @ssk4115
    @ssk4115 13 วันที่ผ่านมา

    नको तिथे स्वयंत संस्था सरकारी असल्यासारखा वापर आणि हवे तिथे गुन्हेगार शोधताना राजकारणासाठी वापर न करणे असे तर नव्हे

  • @vishnuvengurlekar3559
    @vishnuvengurlekar3559 9 วันที่ผ่านมา

    What NAUGHTY MAN is talking? 😂😂😂

  • @shrinivas9923
    @shrinivas9923 12 วันที่ผ่านมา +1

    राऊत यांना वारंवार दाखविणाऱ्या सर्व चॅनेल ची कीव येते.यावरून त्या चॅनलची सुद्धा लायकी कळते, जनतेला सर्व मराठी समजते.हे .. चोवीस तास मिळेल तेथे भुंकत असते व चॅनेल चालतो.

  • @dhananjaymundalik8097
    @dhananjaymundalik8097 12 วันที่ผ่านมา

    फडणवीस साहेब तुम्ही रिकामे नाहीत मग गुन्हेगारी का वाढते??

  • @jaywantbhilare8371
    @jaywantbhilare8371 12 วันที่ผ่านมา +1

    मार खल्या वर सुधारले वाटत

  • @ShivajiKale-ln5nd
    @ShivajiKale-ln5nd 13 วันที่ผ่านมา +1

    पराभव हा पराभव असतो

  • @bhagwat7863
    @bhagwat7863 12 วันที่ผ่านมา +1

    Raut रिकामी उपद्रव आहे महाराष्ट्राला

  • @hanmanthaloli9886
    @hanmanthaloli9886 12 วันที่ผ่านมา +1

    संज्या मुळे सोनिया सेना संपवाली 😡😡

  • @amitcpnk
    @amitcpnk 13 วันที่ผ่านมา +1

    Navin naav " Rikamtekde" 😂

  • @maheshmungle9891
    @maheshmungle9891 13 วันที่ผ่านมา +2

    Evm ban,

  • @KisanPadale-s9s
    @KisanPadale-s9s 5 วันที่ผ่านมา

    मीडियानो ह्या संजय राऊतला भाव देऊ नका त्याचा सकाळचा भोंगा बंद करा

  • @vijaykadlag78
    @vijaykadlag78 13 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र गुजरातला कधी विकणार?

  • @s1231gu
    @s1231gu 8 วันที่ผ่านมา

    राऊत सारखा बो... माणूस मिळणं मुश्किल

  • @chandrakalaprabhu3420
    @chandrakalaprabhu3420 14 วันที่ผ่านมา +4

    Anant Karmuse Ketki Chitale Kangana Ranawat to Navy officer

  • @truth999r
    @truth999r 11 วันที่ผ่านมา +1

    Evm कृपा 😂

  • @rameshkakde9723
    @rameshkakde9723 13 วันที่ผ่านมา +3

    फाटली का आता

  • @jaywantbhilare8371
    @jaywantbhilare8371 12 วันที่ผ่านมา +1

    Kay deva bhau ashi kon ijjat kadhato

  • @milindphadnis643
    @milindphadnis643 11 วันที่ผ่านมา +1

    राज्याचा विकास आणि सवतचा विकास संजय राजाराम राऊत

  • @vishalsayyz
    @vishalsayyz 13 วันที่ผ่านมา +1

    Nada barobar bolala hota ekach paksh 😅

  • @sougramsonawane8134
    @sougramsonawane8134 13 วันที่ผ่านมา

    शिवसेना नसती तर आज BJP महाराष्ट्रात कुठे असती

    • @SatikWar
      @SatikWar 13 วันที่ผ่านมา

      गुजरात मध्यप्रदेश छत्तीसगड हरियाणा पूर्ण भारतात सरकार ते ही शिवसेने मुळेच आले न?

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 11 วันที่ผ่านมา +1

      जरा इतिहास बघा महाराष्ट्रात शिवसेनेने पहीली निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली होती !🤓🤔

  • @PrakashBhogle-j3n
    @PrakashBhogle-j3n 13 วันที่ผ่านมา +3

    काय झालं राऊत साहेब उभाठाला टरबूज आवडायला लालगला..... आपण सगळे राजकारणी भाऊ भाऊ मिळून वाटून खाऊ..... कोकणातल्या सर्व उमेदवार का पडले हे कोकणी माणसाला कळले असेल...... आता नाणार प्रकल्प नक्की येणार

  • @rupeshBansode-ke8bx
    @rupeshBansode-ke8bx 12 วันที่ผ่านมา

    राऊत साहेब maharastra विचार करतात tychi येड नहीं बगां सकते वाग आहेत शिवसेनेचे khihi करा boss Boss होता हे

  • @narayankamath6918
    @narayankamath6918 14 วันที่ผ่านมา +4

    Devendra hyana sanskar aahe kadhi apshabda vapale nahi .kangana navneet chitale parakran jara aathavat sanskar kaltil

  • @sujanshetye8901
    @sujanshetye8901 12 วันที่ผ่านมา

    Rajayacha / Jantecha ani Aamcha vikaas

  • @prashantamonkar7731
    @prashantamonkar7731 11 วันที่ผ่านมา

    Reekaamtekada Pravakta 😂

  • @sanjeevmundle3392
    @sanjeevmundle3392 12 วันที่ผ่านมา

    ARWACHYA SHIVA DENYACHI SANSKRITI😂

  • @rajurao2356
    @rajurao2356 12 วันที่ผ่านมา

    चक्क विकासावर बोलायला लागले

  • @sureshhemmadi7958
    @sureshhemmadi7958 9 วันที่ผ่านมา

    Who is Sanjay Raut??? I agree with our present CM. Devendra Phadnavis. Sanjay Raut is biggest cartoon of politics

  • @vilf9
    @vilf9 7 วันที่ผ่านมา

    नॉटी रौत्या

  • @dr.shantilalkabra6757
    @dr.shantilalkabra6757 9 วันที่ผ่านมา

    Satta. Gelyawar. Makad. Jaminiwar. Ala

  • @ankitpuranik730
    @ankitpuranik730 8 วันที่ผ่านมา

    😂 Rikamtekada

  • @shubhamugale9472
    @shubhamugale9472 11 วันที่ผ่านมา

    Yala naak ghasun mafi magayla lava 😂