ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
30 दिवसांच्या 30 भाज्याचे प्रकार / अगदी झटपट बनवता येतील अशा महिनाभराच्या भाजीचे हे प्रकार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.ค. 2024
- 30 दिवसांच्या 30 भाज्याचे प्रकार / अगदी झटपट बनवता येतील अशा महिनाभराच्या भाजीचे हे प्रकार
#devdarshankitchenvlog
#batatabhaji
#cooking
#food
#brinjalmasalarecipe
#भेंडीमसाला
#बटाटाभाजी
#आलूकीसब्जी
#potatorecipe
#brinjal recipe
#vangyachibhaji
#वांग्याचीभाजी
#प्याजकीसब्जी
#भाजी
#भाजीरेसिपी
#भाजीपाला
खूप छान भाजांचे प्रकार दाखवलाय आणि छान वाटणाच्या भाजा बनवलाय धन्यवाद ताई
Thank you 😊🙏🏻
सर्व भाज्या अप्रतिम
Sarva bhajis are best.thanks for BEST information.
Thank you 😊🙏🏻
Vangi Bhaji Khup
Chan Kartiyes Bai
Thank you 😊🙏🏻
खूपच छान
Thanks 🙏🏻😊
Vangi bhaji bhendichi bhaji n kandyachi bhaji khupch chan mast
खूप छान रेसिपी 🎉🎉
Thank you 😊🙏🏻 Tai
खूप छान रेसिपी आहे ताई मला खूप आवडली ❤❤
Thank you 😊 ताई
❤ very nice
Thanks 😊
Amazing superb gaydans and useful video thanks Tai 😊 🎉🎉🎉
Very nice
Thanks
Delicious
Thank you 😊🙏🏻
Very nice video Tai
Thank you 😊
फक्त सातच प्रकार दाखवले.तीस प्रकारच्या तीस भाज्या असं टायटल होतं.
खूपच छान रेसीपीज आहेत......
Thank you 😊🙏🏻
Very nice recipe❤😂🎉❤
Thank you
Wow very beautiful ❤️🎉
Very nice, tasty recipes
Thanks a lot
चांगल्या प्रकारच्या रेसिपी आहेत
धन्यवाद
Thanks mam koni kay comment kele tirade laksha devu naka keep it up. Very nice
Thanks so much 🙏😊
Khup çhan resipi
Thank you 😊
Kiti masaledar bhajya
No. 1 Video
Thank you 😊🙏🏻
Khupach Chan
Dhanyvad Tai 🙏😊😊
कुकर मधे शिजवून केलेली भाजी खूपच छान.
कांद्याची भाजी
धन्यवाद ताई 😊🙏
व्हिडिओ बघण्यासाठी ही फसवणूक आहे टायटल किती दिवसाची आहे आणि फक्त 7:00 भाज्या दाखवल्या ही चक्क फसवणूक आहे
ताई भाज्या खुप छान केल्याआहेतही
धन्यवाद ताई 🙏😊
ताई सर्वात आधी तुम्हाला मनापासुन नमस्कार, अतिशय सुंदर सुगरण आहात, धन्यवाद 🙏💐
धन्यवाद ताई 🙏😊
प्रत्येक भाज्यांमध्ये वाटण आवश्यक आहे कां.. त्याशिवाय पण भाज्या होतात की
Very nice Recipe👌👌
Thank you
खुप छान सर्व भाज्या ताई 👌👌👌
धन्यवाद ताई
❤ super
Thank you 😊🙏🏻
😊, mast
Thanks 😊
Very nice good 👍👍👍❤🎉😊
Thank you very much
एक टाईप भाजी आहे
Chan Recipes ahet
ताई खूप छान माहिती तुम्ही सांगितली . धन्यवाद ताई.
धन्यवाद ताई 😊🙏
Mast
Thanks 🤗
Bhajya apratim sugrn ahat tai
Thank you 😊🙏 Tai
भज्यांच्या sarve chhan pn themasachi sadhi bhaji dakhval ekda, thanks
Ho Tai 😊 धन्यवाद 🙏
खुप छान माहिती
Chan padhat aahe ❤
धन्यवाद
पत्ता कोबी ही भाजी चीरल्यानंतर धुवावी असे मी ऐकले.कारण कोबीवर एका लेअरवर दुसरा नंतर तीसरा मधे थोडावेळ जातो त्या काळात धुळ वगैरे बसु शकते.
जांभळ्या कलरची गोबी मी प्रथमच बघितलेली आहे
खूप छान ताई
Thank you 😊🙏
खूबचंद
छान
Thank you 🙏🏻
1❤
Sarvch Bhagyaraj uttar banvalyat
Aavaj pan God aahe
Good recipe
सर्व भाज्यांना एकसारखाच मसाला आणि वाटण तसेच फोडणी पण तिच मोहरी जिरे... काही वेगळेपणा नाही....भाज्या वेगवेगळ्या असल्या तरी वाटण आणि मसाले एकसारखेच..
Coconut gharat nasel tar,dry coconut vapru shakto ka?
Ho Tai 🙏🏻😊
Batata ki bhaji aaor first wali baigan bhaji 👌👌...onion ke bhaji me jhinge ya bombil dale to wow
डाल सकते है 🙏😊
30 bhajya mhtlet pn 7 bhaji ch aahet.
Couple.chan
Thank you 😊🙏🏻
जांबळ्या कोबी भाजी भारिये try करणार ❤❤❤
7 diwsachya bhajynmdhech wangi 2 time ali
Kup shan bhj
Khupach Chan ❤❤
Thank you 😊🙏
Apratim
ओलं खोबरं कि सुकं खोबरं
सुक खोबर
च्यमचा न म्हणता चमचा म्हणा. छान वाटेल.
Ise hindi ya english me bhi banaiye plz
Fakt 7 bhajya aahet😮
ग्रेव्ही कॉमन च
Only 7 types of bhajis are shown where as the title says 30 types.In all bhajis garlic and onions are used. Some type of variety was expected.
7 prakar dakhavile ajun23 prakar dakhava pl
हो ताई लवकरच दाखवत आहे पुढचेही प्रकार धन्यवाद ताई 🙏😊
👌👌👌👌👌👌
हिरवी मिरची मधील एखादी भाजी करून दाखवा.
हो उद्या येणाऱ्या 7 भाची मध्ये 2 भाजी हिरव्या मिरचीची आहे तो व्हिडिओ नक्कीच पहा 🙏😊 धन्यवाद दादा.....
छान. रोज भाजी काय करायची. No tension.😊😊
😊🙏
ताई गळक्या ची साल काढायचे नाही का.
नाही ताई अशा लहान गिलकीची साल काढत नसतात मोठ्या गिलकीची साल तुम्ही काढू शकतात. दोडक्याची साल मात्र काढली जाते ती लहान असो किंवा मोठी असो . धन्यवाद प्रमिलाताई 😊🙏
Xsagalyala ekch masala
Navin kahi nahi
Masale vatayala vel nasel tyachysathi kahitari dalhava
Slite slide काहीही वाट्टेल ते निरर्थक बोलू नका.
Slice स्लाइस असा शब्द आहे
वांग्याची भाजी दोन वेळेस का?
आधी वाग्याला मीठ लावून घेतले.ती तुम्ही नंतर धुवून घेतले का ते कलाले नाही
वागी भाजी दोन वेळा दाखविली आहे
दोन्ही वांग्याच्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहे . आणि चवीलाही वेगळ्या लागतात 😊🙏 धन्यवाद ताई
😊😊😊😊
@@devdarshankitchanvlogs4669qq q qq q111q?1llllllll😊 ni😊,❤ ni❤ hu pl
😅òp😅p@@devdarshankitchanvlogs4669
खुप छान रेसिपी आहेत अश्याच अजुन रेसिपी दाखवा. खुप खुप धन्यवाद.
ताई, आमच्या कडे जांभळा कोबी नाही मिळत. मग काय करायचे.
पांढऱ्या कोबीची सुद्धा अशाच प्रकारे भाजी तुम्ही करू शकतात 🙏😊
वांग्याची भाजी 2 वेळा दाखवत आहात
सगळ्या भाज्यात तेलाचे प्रमाण खूप जास्त होतय
खूप छान भाजी
तुम्ही वांग्याची भाजी केली आहे त्यात टोमॅटो टाकले नाही
Nahi🙏😊
Gilki chi sal kadaychi nahi nka.
Nahi
लवकर होणाऱ्या,कमी साहित्यात, गरीब लोकांना परवडणारे भाज्यांचे प्रकार दाखवल्या पाहिजे होते.पण ते काही दिसलं नाही.असो सगळं श्रीमंती भाज्यांचे प्रकार दिसून आले.
त्या सुद्धा भाज्या मी लवकरच घेऊन येत आहे दादा धन्यवाद दादा 🙏😊
Pn donhichi padhat vegli ahe
आमच्याकडे जांभळी कोबी नाही मिळत तर हिरवी कोबी चालेल का
Ho😊🙏
I could see only 7 bhaji receipe. Subject was 30 bhaji receipe
30 दिवसांच्या 30 bhajya kuthe आहेत?
🎉
Thank you 😊🙏🏻 Tai
❤❤❤
फसवले ,30 म्हणून7 भाज्या दाखवल्या,शिवाय एक भाजी डबल दाखवली, च्यमच्या काय,भाषा शुद्ध वापरली पाहिजे.प्रत्येक भाजी वाटण घालून कशाला हवी?मसालेदार चमचमीत,ॲसिडिटी ला आमंत्रण.शिवाय तेल किती ते?कमीत कमी तेल वापरायला हवं.
Vangi 2 Vela dakavali toch toch masala vegal kahich nahi
Don vela dakhavali pan paddhat vegali ahe
@@21himanshuchaudhari9thc5खूपछाण,.
Tital chukiche ahe. Lokanchi fasavnuk karata . Tumchi complete ka Karu naye
च्यमच्या नाही बोलत. चमचा असा शब्द आहे
कांदा न वापरता रेसिपीज दाखवा
Ho 😊🙏🏻
काय पण व्हिडिओ
Navin kahich nahi
तुमचा नवरा,नशीबवान आहे
4aaa³èaaaaaqqaa
Boring recipe
Sorry for that
खूप छान
Dhanyvad Dada 😊🙏