![Devdarshan Kitchan vlogs](/img/default-banner.jpg)
- 951
- 22 185 352
Devdarshan Kitchan vlogs
เข้าร่วมเมื่อ 28 ก.พ. 2021
नमस्कार मंडळी मी सुरेखा आणि माझ्या या
devdarshan kitchen vlog या yutub chanal मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते .🙏
तर मंडळी मी एक हाऊस वाइफ आहे आणि मला वेगवेगळ्या रेसिपी करण्याची आवड आहे . मोजक्या साहित्यात कमी वेळेमध्ये अगदी झटपट आणि चविष्ट रेसिपी आपण कशा बनवू शकतो .हाच माझा एक ध्यास असतो .
आपल्या या देवदर्शन किचन मधे अनेक नवीन,जुन्या इंडियन साउथ इंडियन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी, वाळवंन रेसिपी , हेअर संबंधीच्या टिप्स ट्रिक, vlog तुम्हाला पाहायला मिळतील .
मंडळी तुम्ही माझ्या रेसिपी पाहिल्या आणि त्या आवडल्यास तर नक्कीच चॅनलला like share subscribe करा .
यूट्यूब हे फक्त एक चॅनलचं नाही तर हे यूट्यूब माझी एक फॅमिली आहे आणि तुम्ही देखील या माझ्या या फॅमिलीचे सदस्य झाल्यास मला खूप खूप आनंद होईल ..
devdarshan kitchen vlog यूट्यूब फॅमिलीच्या सर्व सदस्यांचे मनापासून मी सुरेखा स्वागत करते.....😊🙏
www.youtube.com/@devdarshankitchanvlogs4669

फक्त 1 बटाटा कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता कुरकुरीत डोसा रेसिपी अतिशय सोपी झटपट डोसा रेसिपी
फक्त 1 बटाटा कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता कुरकुरीत डोसा रेसिपी अतिशय सोपी झटपट डोसा रेसिपी
#devdarshankitchenvlog
#डोसा
#बटाटाडोसा
#आलूडोसारेसिपी
#कुरकुरीतडोसा
#dosa
#dosarecipe
#dosarecipinMarathi
#food
#cooking
#recipe #batatabhaji
#devdarshankitchenvlog
#डोसा
#बटाटाडोसा
#आलूडोसारेसिपी
#कुरकुरीतडोसा
#dosa
#dosarecipe
#dosarecipinMarathi
#food
#cooking
#recipe #batatabhaji
มุมมอง: 3 188
วีดีโอ
वाटण न करता फक्त 10 मिनिटात तयार चविष्ट चमचमीत कोणतीही मार्केटची भाजी न वापरता भाजीचे 2 प्रकार .
มุมมอง 1.9K4 ชั่วโมงที่ผ่านมา
झटपट मसाला डाळीचे 2 प्रकार / वाटण न करता 10 मिनिटात तयार चविष्ट चमचमीत वर्णाचे 2 प्रकार करून पहा #devdarshankitchenvlog #भाजी #recipe #cooking #वरण #food #दालतडका #दालतडकारेसिपी #उडदाचीडाळरेसिपी #उडीदडाळरेसिपी #मिक्सडाळीचेवरण
5 मिनिटात होणारे नाष्टा रेसिपी चे 2 प्रकार सोबतच मस्त अशी चटणी/कुरकुरीत डोसा 2 प्रकार instant dosa .
มุมมอง 10K7 ชั่วโมงที่ผ่านมา
5 मिनिटात होणारे नाष्टा रेसिपी चे 2 प्रकार सोबतच मस्त अशी चटणी/कुरकुरीत डोसा 2 प्रकार instant dosa . #devdarshankitchenvlog #dosarecipe #kurkuridosa #dosa_recipe #nashtarecipe #nashtarecipes #dhosa #डोसा #कुरकुरीतडोसा #मसालाडोसा #रवाडोसा #राईसडोसा #तांदूळपिठाचाडोसा #चटणी #food #recipe #cooking #food #devdarshankitchenvlog
मार्केट सारखा महागडा चिवडा बनवा 2 बटाट्यात तोही घरच्या घरी 10 मिनिटात न खिसनी न शिजवता न सुकवाता..
มุมมอง 9579 ชั่วโมงที่ผ่านมา
मार्केट सारखा महागडा चिवडा बनवा 2 बटाट्यात तोही घरच्या घरी 10 मिनिटात न खिसनी न शिजवता न सुकवाता.. #devdarshankitchenvlog #recipe #बटाटाचिवडा #फरसाण #उपवासफरसाण #उपवासाचाचिवडा #बटाटाचिप्स #व्रतचिवडा #व्रतरेसिपी #बटाटाचिवडारेसिपी #aloochiwdarecipe #batatachiwada #vratrecipe #बटाटाखिस
रेसिपी चे 3 प्रकार न शिजवता, न वाळवता अगदी झटपट फक्त 30रु. मध्ये कुरकुरीत चिप्स, फिंगर चिप्स, चिवडा
มุมมอง 11K9 ชั่วโมงที่ผ่านมา
रेसिपी चे 3 प्रकार न शिजवता, न वाळवता अगदी झटपट फक्त 30रु. मध्ये कुरकुरीत चिप्स, फिंगर चिप्स, चिवडा #devdarshankitchenvlog #चिप्स #बटाटाचिप्स #बटाटावेफर्स #फिंगरचिप्स #बटाटाचिवडा #बटाटाफरसाण #उपवासचिवडा #उपवासरेसिपी #बटाटावेफर्स #आलूचिप्स #potatochips #potatochipsrecipe #potatochipsandwich #potatofingerschips #farsanrecipe #snakerecipe #snake #recipe #food #cooking #potatocurry
कुरकुरीत खमंग उपवास रेसिपी चे 2 प्रकार अतिशय सोपे झटपट होणारे हे प्रकार आहेत एकदा नक्कीच करून पहा.
มุมมอง 17K14 ชั่วโมงที่ผ่านมา
कुरकुरीत खमंग उपवास रेसिपी चे 2 प्रकार अतिशय सोपे झटपट होणारे हे प्रकार आहेत एकदा नक्कीच करून पहा. #devdarshankitchenvlog #उपवासरेसिपी #फराळरेसिपी #recipe #cooking #साबुदाणावडा #साबुदाणाखिचडी #भगरीचीभाकर #उपवासखमंगपुरीरेसिपी #उपवासाचीपुरी #व्रतरेसिपी #vratrecipe #vratrecipes #vratrecipesindian
कुठलीही पूर्वतयारी न करता फक्त 10 मिनिटात उपवासाची खमंग कुरकुरीत रेसिपी | Upvas Recipe devdarshan k.
มุมมอง 72414 ชั่วโมงที่ผ่านมา
कुठलीही पूर्वतयारी न करता फक्त 10 मिनिटात उपवासाची खमंग कुरकुरीत रेसिपी | Upvas Recipe devdarshan k. #devdarshankitchenvlog #upvasrecipe #upvasrecipes #recipe #food #cooking #upvasachetriangles #vratkirecipes #upvasrecipe #उपवासरेसिपीमराठी # vratrecipeMarathi #boyscutlet #upvas_recipe #
खमंग व खुसखुशीत बट्टी आणि चविष्ट वरण बनविण्याची अतिशय सोपी आणि नवीन पद्धत | daal bati recipe ..
มุมมอง 3.3K19 ชั่วโมงที่ผ่านมา
खमंग व खुसखुशीत बट्टी आणि चविष्ट वरण बनविण्याची अतिशय सोपी आणि नवीन पद्धत | daal bati recipe .. #devdarshankitchenvlog #recipe #food #cooking #brinjalmasalarecipe #daalbati #varanbatti #दालबट्टीरेसिपी #घडीचीबट्टी #खुसखुशीतबट्टी #खानदेशपट्टीरेसिपी #वरणबट्टी
नाष्टाचे 7 प्रकार जास्त खटाटोप न करता फक्त 10 मिनिटात पावसाळा स्पेशल नाश्त्याचे 7 प्रकार |Snack rec
มุมมอง 80K21 ชั่วโมงที่ผ่านมา
नाष्टाचे 7 प्रकार जास्त खटाटोप न करता फक्त 10 मिनिटात पावसाळा स्पेशल नाश्त्याचे 7 प्रकार |Snack rec #devdarshankitchenvlog #recipe #cooking #nasta #nastarecipe #नाश्तारेसिपी #कुरकुरीतभजी #food #recipe
30 दिवसांच्या 30 भाज्याचे प्रकार / अगदी झटपट बनवता येतील अशा महिनाभराच्या भाजीचे हे प्रकार
มุมมอง 100Kวันที่ผ่านมา
30 दिवसांच्या 30 भाज्याचे प्रकार / अगदी झटपट बनवता येतील अशा महिनाभराच्या भाजीचे हे प्रकार #devdarshankitchenvlog #batatabhaji #cooking #food #brinjalmasalarecipe #भेंडीमसाला #बटाटाभाजी #आलूकीसब्जी #potatorecipe #brinjal recipe #vangyachibhaji #वांग्याचीभाजी #प्याजकीसब्जी #भाजी #भाजीरेसिपी #भाजीपाला
पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला तर मग बनवा फक्त चमचाभर तेलात पौष्टिक आणि बनवायला सोपी चविष्ट ही रेसिपी
มุมมอง 78114 วันที่ผ่านมา
पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला.तर मग बनवा फक्त चमचाभर तेलात पौष्टिक आणि बनवायला सोपी चविष्ट ही रेसिपी 🙏 नमस्कार मंडळी मी सुरेखाआणि आपल्या devdarshan Kitchen vlogs चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. नेहमी नेहमी आपल्याला पोहे ,उपमा ,खमंग , डोसा ,इडली तोच तोच नाष्टा खाऊन कंटाळा येतो ,मग अशावेळी मी सुरेखा तुमच्यासाठी ही कमी तेलात होणारी झटपट होणारी पौष्टिक अशी ही चविष्ट रेसिपी नाश्त्याची ...
भजी चे 3 प्रकार || कुरकुरीत आणि स्पंजी वेगवेगळ्या चवीच्या भजी चे 3 प्रकार || #pakoda ke 3 prakar.
มุมมอง 57K14 วันที่ผ่านมา
भजी चे 3 प्रकार || कुरकुरीत आणि स्पंजी वेगवेगळ्या चवीच्या भजी चे 3 प्रकार || #pakoda ke 3 prakar.
भाकरी बनवण्याचे 3 प्रकार जगातील सगळ्यात सोप्या पद्धतीने उकड न काढता न थांबता तांदुळाच्या भाकरी..
มุมมอง 23K14 วันที่ผ่านมา
भाकरी बनवण्याचे 3 प्रकार जगातील सगळ्यात सोप्या पद्धतीने उकड न काढता न थांबता तांदुळाच्या भाकरी..
महिनाभर कुरकुरीत राहतील अशा गोड,तिखट 2 रेसिपी चे प्रकार ऋतू कोणताही असो ह्या रेसिपी झाल्याचं पहाचे
มุมมอง 21K14 วันที่ผ่านมา
महिनाभर कुरकुरीत राहतील अशा गोड,तिखट 2 रेसिपी चे प्रकार ऋतू कोणताही असो ह्या रेसिपी झाल्याचं पहाचे
जास्त काही कुटाणा न करता 10 मिनिटात बनवा अतिशय सोप्या पद्धतीने चविष्ट वांग्याची भाजी vangyachibhaji
มุมมอง 1.2K14 วันที่ผ่านมา
जास्त काही कुटाणा न करता 10 मिनिटात बनवा अतिशय सोप्या पद्धतीने चविष्ट वांग्याची भाजी vangyachibhaji
पाणीपुरीच्या फुग्यासारखे टम्म फुगलेली बटाटा भजी एकदा करून तर पहा / बटाटा भजी #batatapakoda
มุมมอง 1.1K21 วันที่ผ่านมา
पाणीपुरीच्या फुग्यासारखे टम्म फुगलेली बटाटा भजी एकदा करून तर पहा / बटाटा भजी #batatapakoda
फक्त 2 बटाटे मिक्सरला बारीक करून रेशनच्या तांदळाची महिनाभर टिकणारी कुरकुरीत चकली || chakli recipe..
มุมมอง 6K21 วันที่ผ่านมา
फक्त 2 बटाटे मिक्सरला बारीक करून रेशनच्या तांदळाची महिनाभर टिकणारी कुरकुरीत चकली || chakli recipe..
ऐकदा माझ्या या पद्धतीने गिलक्याची भाजी करून तर पहा. गिलके न खाणारे सुद्धा बोटे चाटून पुसून खातील ...
มุมมอง 1K21 วันที่ผ่านมา
ऐकदा माझ्या या पद्धतीने गिलक्याची भाजी करून तर पहा. गिलके न खाणारे सुद्धा बोटे चाटून पुसून खातील ...
जास्त काही कुटाणा न करता संध्याकाळी अगदी पटकन या 3 भाज्याचे प्रकार सोपे आणि चविष्ट ऐकदा करून तर पहा
มุมมอง 18K21 วันที่ผ่านมา
जास्त काही कुटाणा न करता संध्याकाळी अगदी पटकन या 3 भाज्याचे प्रकार सोपे आणि चविष्ट ऐकदा करून तर पहा
बटाटा भाजी | वाटण न करता फक्त 10 मिनिटात बटाटा रस्सा भाजी || Batata rassa bhaji || #potata curry
มุมมอง 56921 วันที่ผ่านมา
बटाटा भाजी | वाटण न करता फक्त 10 मिनिटात बटाटा रस्सा भाजी || Batata rassa bhaji || #potata curry
५ मिनिटात बनवा अजिबात तेलगट न होणारे बटाटा न चिरता,सोडा,पाणी न वापरता बटाटा भजी #pokoda #kandabhaji
มุมมอง 1.6K28 วันที่ผ่านมา
५ मिनिटात बनवा अजिबात तेलगट न होणारे बटाटा न चिरता,सोडा,पाणी न वापरता बटाटा भजी #pokoda #kandabhaji
इडलीचे 3 प्रकार अतिशय सोपे झटपट कमी पसाऱ्यात मार्केट सारखी स्पंजी जाळीदार मुलांच्या आवडीची इडली
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
इडलीचे 3 प्रकार अतिशय सोपे झटपट कमी पसाऱ्यात मार्केट सारखी स्पंजी जाळीदार मुलांच्या आवडीची इडली
रेस्टॉरंट सारखी मसाला भेंडी रेसिपी ऐक वेळा ही भाजी बनवाल तर बोटं काय प्लेट सुद्धा चाटून पुसून खाल
มุมมอง 1.1Kหลายเดือนก่อน
रेस्टॉरंट सारखी मसाला भेंडी रेसिपी ऐक वेळा ही भाजी बनवाल तर बोटं काय प्लेट सुद्धा चाटून पुसून खाल
ज्वारीचा चिवडा / फक्त अर्धा चमचा तेलात कुरकुरीत ज्वारीच्या मुरमुऱ्याचा चिवडा हलकाफुलका चविष्ट jwar
มุมมอง 1.2Kหลายเดือนก่อน
ज्वारीचा चिवडा / फक्त अर्धा चमचा तेलात कुरकुरीत ज्वारीच्या मुरमुऱ्याचा चिवडा हलकाफुलका चविष्ट jwar
लोणच्यात मूठभर हा पदार्थ मिसळा लोणचे 2 वर्ष टिकेल बुरशी येणार नाही लोणचां ची चवही अप्रतिम येईल ..
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
लोणच्यात मूठभर हा पदार्थ मिसळा लोणचे 2 वर्ष टिकेल बुरशी येणार नाही लोणचां ची चवही अप्रतिम येईल ..
बटाटा ,सोयाबीन वडीची भाजी ऐकदा या प्रकारे बनून तर पहा बोट काय ताट सुद्धा चाटून पुसून खाल #soybean .
มุมมอง 1.5Kหลายเดือนก่อน
बटाटा ,सोयाबीन वडीची भाजी ऐकदा या प्रकारे बनून तर पहा बोट काय ताट सुद्धा चाटून पुसून खाल #soybean .
जास्त काही ताक झाक न करता संध्याकाळी अगदी झटपट या चार दिवसाच्या 4 भाज्यांचे प्रकार सोपे आणि चविष्ट
มุมมอง 72Kหลายเดือนก่อน
जास्त काही ताक झाक न करता संध्याकाळी अगदी झटपट या चार दिवसाच्या 4 भाज्यांचे प्रकार सोपे आणि चविष्ट
कमीत कमी मसाल्यात रेस्टॉरंट स्टाईल चटपटी भेंडी मसाला बनवायची सोपी रेसिपी/Bhendi Masala/ भेंडी मसाला
มุมมอง 476หลายเดือนก่อน
कमीत कमी मसाल्यात रेस्टॉरंट स्टाईल चटपटी भेंडी मसाला बनवायची सोपी रेसिपी/Bhendi Masala/ भेंडी मसाला
नॉनव्हेज विसराल असा हा पत्ता गोबी चा ठेचा /लाल पत्ता कोबीची भाजी/जांभळ्या गोबी ची भाजी /Red Cabbage
มุมมอง 241หลายเดือนก่อน
नॉनव्हेज विसराल असा हा पत्ता गोबी चा ठेचा /लाल पत्ता कोबीची भाजी/जांभळ्या गोबी ची भाजी /Red Cabbage
रोज रोज त्याच त्या भाज्या नको वाटतात. मग बनवा 5 मिनिटात आंबट,गोड ,तिखट टमाटर चटणी तोंडाला येईल चव...
มุมมอง 422หลายเดือนก่อน
रोज रोज त्याच त्या भाज्या नको वाटतात. मग बनवा 5 मिनिटात आंबट,गोड ,तिखट टमाटर चटणी तोंडाला येईल चव...
खूप छान पद्धत ताई . नक्की करून बघेन
👌👌
Pharchhan
Dusra kuthla tandul nai ka chalnar
Kolam tandul gheu shakta Tai 😊 धन्यवाद
Tumhi taku nka paani Panni ka taktat ki garm zalela tvyaver jr dose ghatla tr pith nit psrvta yet nahi
तव्याला तेल लावता मग पाणी टाकुन पुसता तर तेल जाते ना मग लावायचेच कशाला तेल
मस्तच 😋👌
धन्यवाद 🙏
पदार्थ तर छान झालेतच पण सविस्तर व सिस्थित सांगितल्या बद्दल धन्यवाद कोल्हापूर
धन्यवाद ताई 🙏
14👍🏽👍🏽👍🏽👍🏽 like done ताई 🎉🎉🎉🎉
Thank you 😊🙏🏻 Tai
👌👌👌🙏
Thank you 😊
खूप छान दोन्ही रेसिपी धन्यवाद ताई
धन्यवाद ताई 🙏😊
धन्यवाद ताई😊🙏
Very nice
Thanks
रवा मैदा दही वापरता मग फक्त ऐक बटाटा का लाहीता जेवढ टाकता ते सर्व लाहाकी 😮
खुप छान सर्व भाज्या ताई 👌👌👌
धन्यवाद ताई
काय पण व्हिडिओ
Mazya kapnya kushkushit nahi zalya
Bhari recipe
Thank you 😊
सर्व रेसिपी खूपच अप्रतिम
Apratim
Apratim
धन्यवाद ताई 🙏
😂❤ 48:15
आमच्याकडे जांभळी कोबी नाही मिळत तर हिरवी कोबी चालेल का
Ho😊🙏
Khup chan
धन्यवाद🙏
सर्व रेसिपी छान आहेत.अप्रतिम.❤ मुंबई
धन्यवाद 🙏
👌👌👌👌👌
मला आवडली रेसिपी मी बनवेन नक्की
धन्यवाद🙏
👌👌
😅😅
अतिशय उत्तम रेसिपी ची माहिती दिली. धन्यवाद. भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र.
धन्यवाद🙏
Can u put the ingredients name in English
Ok😊🙏
ताई सर्वात आधी तुम्हाला मनापासुन नमस्कार, अतिशय सुंदर सुगरण आहात, धन्यवाद 🙏💐
धन्यवाद ताई 🙏😊
Very nice
Thanks
खूपच छान छान
धन्यवाद दादा 😊🙏
le aahet
Khup chan
वांग्याची भाजी 2 वेळा दाखवत आहात
Ise hindi ya english me bhi banaiye plz
Thanku you thanku you thanku you khup chan
Most welcome 😊
Kupac sundar nashta dakavlay badhal dhanyavaad 🙏👋🌷💘
Dhanyavad Tai🙏
सविस्तर माहिती दिली आहे, रेसिपी आवडली आहे. धन्यवाद
धन्यवाद ताई🙏
तांदळाचे पीठ मुरण्या साठी किती वेळ थांबावे😮
पाच ते दहा मिनिट
32:28 32:28 32:28
खुपच छान आहे डोसा
धन्यवाद
डोसा छान वाटला
धन्यवाद 🙏
Aapratim Dhanyavad
खूपच छान कुरकुरीत भजी
धन्यवाद 🙏
च्यमचा न म्हणता चमचा म्हणा. छान वाटेल.
योग्य टीप्स सहीत , सविस्तरपणे , चविष्ट रेसिपी सांगितल्या आहेत . पूर्वी आई अशाच शंकरपाळ्या / कापण्या करायची . गुळामुळे खमंग लागतात . धन्यवाद आणि शुभेच्छा
धन्यवाद ताई🙏
17 n like 👌🏻👌🏻😋
Khup sundar mast masts recepi
Thank you 😊🙏