आत्याच्या घरी पारंपारिक कार्यक्रम, आम्ही सर्वजण निघालो | dhangari jivan | sidu hake | banai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • आत्याच्या घरी पारंपारिक कार्यक्रम, आम्ही सर्वजण निघालो | dhangari jivan | sidu hake | banai
    #siduhake #dhangarijivan #banai #banaihake
    #palkhi_status #पालखी

ความคิดเห็น • 220

  • @jyotsnapawar4749
    @jyotsnapawar4749 26 วันที่ผ่านมา +87

    दादा तुमच्या वडिलांचा उत्साह तरुणांना पण लाजवेल असा Hats off to him❤

    • @sumanmore6878
      @sumanmore6878 26 วันที่ผ่านมา +5

      अगदी खरे आहे. तुमचे आई आणि दादा खुप खुप उत्साही आणि कामसू आहेत🙏👍

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 26 วันที่ผ่านมา +18

    अतिशय सुंदर सनातन संकृती परंपरा, चालीरीती, समृद्ध सण हे कायम टाकायला हव. धनगर समाजाचे हे सोहळे बघून आपण भारतीय हिंदू असल्याचा अभिमान वाटतो.

  • @maharuraundal5438
    @maharuraundal5438 26 วันที่ผ่านมา +35

    एकदम भारी गजनृत्य होते आम्हाला असेच काहीतरी पारपारिक बघायची इच्छा होती ती आज पूर्ण झाली खूप छान🙏🙏🙏

  • @user-yg7dg4em5i
    @user-yg7dg4em5i 26 วันที่ผ่านมา +11

    दारू ढोसून डी जे पुढं कुणी पण नाचत...पण गजी खेळायला जातिवंत मातीतलाच माणूस पाहिजे.....एकही नकारात्मक कमेंट नसणारा एकमेव चैनल आहे ...मस्त असेच रोज नवनवीन व्हिडिओ पाठवून आपल्या संस्कृती च दर्शन आणि अनुभव पण शेअर करा ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @sukhdevsargar8573
    @sukhdevsargar8573 26 วันที่ผ่านมา +3

    मानवी आयुष्यातील एक निरोगी व आनंदी जीवन जगण्याचे मार्ग आहेत खूप अभिनंदन

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade 26 วันที่ผ่านมา +13

    धनगर हा समाज देवांना जास्त मानणारा समाज आहे म्हणून तरी कलियुगामध्ये धनगर समाजा मध्ये बळूमामाचा जन्म झाला 🎉🎉🎉🎉

    • @arjunshisal1230
      @arjunshisal1230 25 วันที่ผ่านมา

      @@NikhilGhutukade brober ahe dada

  • @Nanda-cc1vu
    @Nanda-cc1vu 26 วันที่ผ่านมา +11

    मी पहिल्यांदा पहात आहे हे नृत्य फार छान वाटले ❤आपली परंपरा छान जपली आहे, तुम्हा सर्वांचे खुप कौतुक ❤आजचा विडिओ छान आहे ♥️♥️

  • @suvarnakarande3545
    @suvarnakarande3545 26 วันที่ผ่านมา +2

    Gajinrutya एकदम छान,दादांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे, सदा कामात असतात,तुम्ही सर्वजण खूप नशीबवान आहात,तुम्हाला असे आईवडील आहेत 🎉🎉🎉🎉🎉सागर❤

  • @narbekarmahadev4775
    @narbekarmahadev4775 21 วันที่ผ่านมา +1

    खुप छान सुंदर नृत्य व स्वर्गसुख आदर्श जीवन पद्धती. त्रिवार वंदन नमन 🎉🎉🎉❤

  • @sunitachaugule7094
    @sunitachaugule7094 26 วันที่ผ่านมา +6

    मन प्रसन्न करणार यात्रेची आठवण करून देणार वाजप आमचा धनगराच येळकोट येळकोट जयमल्हार श्री नाथ म्हस्कोबा 🙏

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 26 วันที่ผ่านมา +2

    तुमच्यातील नाच जो केलात म्हणजे आमच्या कोकणातील बाल्या नृत्या सारखाच आहे

  • @jayashripatil1600
    @jayashripatil1600 26 วันที่ผ่านมา +12

    खूपच भारी आहे आजचा व्हिडिओ.. तुम्हीं लोकं आहात म्हणून अजूनही आपली संस्कृती, धर्म टिकून आहे.. हे सर्व हळुहळू लोप पावत आहे.. पुढील generation ला तुमच्या मुळे समजेल.. गझी नृत्य एकदम लयीत झाले . तुम्हीं खूप एन्जॉय करत होते.. आपल्या संस्कृती मध्ये किती विविधता आहे.. लोककला, लोकनृत्य, वादन , सहजता, साधेपणा, एकत्र सहभोजन, देवाचे स्वागत करण्याची पद्धत, देवा वरील श्रद्धा, भाव सगळेच लई भारी..
    हल्लीच्या भोगवादी समजात तुमच्या या चालीरीती, आनंद देवून जातात... ❤

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 26 วันที่ผ่านมา +1

    लय भारी धनगरी संस्कृती पाहायला मिळाली.

  • @anilkamble4314
    @anilkamble4314 26 วันที่ผ่านมา +2

    असा महाराष्ट्र कोठेच दिसणे नाही...❤❤🎉🎉

  • @santoshbachkar4602
    @santoshbachkar4602 26 วันที่ผ่านมา +2

    आपल्या धनगर समाजाची परंपरा आजही आम्ही ही जपतो गजी नृत्य अहिल्यानगर जिल्ह्यात खुप मोठ्या प्रमाणात खेळतो ❤

  • @DhritiAniAaji
    @DhritiAniAaji 26 วันที่ผ่านมา +4

    सिदू दादा खूप छान गजी होती माहेरची लहानपणाची आठवण झाली विशेष कपडे घालून गजी करत असत दादा तुम्ही एकवेळा ढोल वाजवा 🎉🎉

  • @NandaDeokar.123
    @NandaDeokar.123 26 วันที่ผ่านมา +10

    खूप छान व्हिडिओ स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @seemaambokar2113
    @seemaambokar2113 26 วันที่ผ่านมา +19

    दादा तुमच्या कडे देवधर्म पध्दतशीर रीतिरिवाजा प्रमाणे करतात खुपच कौतुकास्पद आहे

  • @dineshkurhade7449
    @dineshkurhade7449 26 วันที่ผ่านมา +44

    लय भारी सिद्धू दादा वाटच पाहत होतो पालखीच्या विडिओची

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  26 วันที่ผ่านมา +5

      🙏

    • @suvarnamastud3783
      @suvarnamastud3783 26 วันที่ผ่านมา

      दादा तुमच्या घराचा परिसर किती सुंदर आहे❤

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 26 วันที่ผ่านมา +2

    मस्त झाला पारंपरिक कार्यक्रम, 👌👌👌🙏🌹🙏 गेल्यावर्षीचं पण पहिलं होतं video nice, गजिनूर्त्त्या पण मस्त 👌👌

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 26 วันที่ผ่านมา +2

    दादा तुम्हाला योगा बिगाची काही गरज नाही कसले भारी नृत्य आहे. 👌🏻

  • @user-lr3mq2cv3h
    @user-lr3mq2cv3h 25 วันที่ผ่านมา +2

    आपल्या धनगर समाजाचे परंपरा आहे आणि दादा ती आपण जपली पाहिजे गजी ढोल नृत्य माळशिरस तालुक्यात खूप खेळला जातो बिरोबाच्या नावान चांगभलं ❤

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 26 วันที่ผ่านมา +1

    खुप छान गावाकडचे वातावरण बघून छान वाटतंय ....👌👌👌👌👌

  • @shobhashewale4861
    @shobhashewale4861 26 วันที่ผ่านมา +9

    खूप छान 🎉15 ऑगस्ट च्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🙏

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 26 วันที่ผ่านมา +3

    आई जशी घराबाहेर जाताना मुलांना खायला स्वयंपाक करून ठेवते,अगदी तसेच तुम्ही शेळ्या मेंढरं यांसाठी खाण्याची सोय केली खरच तुम्ही त्यांना आपली मुलंच समजता याची ही पावतीच आहे दादा!

  • @RohiniKulkarni-k9e
    @RohiniKulkarni-k9e 26 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤ balumamachya navane changbhale🙏🌹🌷♥️balumana khup goad ahet sarv changle mansanvar krupa rahudet❤

  • @user-vc3by8ux8l
    @user-vc3by8ux8l 26 วันที่ผ่านมา +3

    किती घाई आसली तरी दादाचे काम किती निटनेटके आसते किती पारंपारीक पध्दतीने सर्व देव धर्माचे कार्यक्रम करतात खुपच छान दादा🎉🎉🎉👌👌👍

  • @ujwalakodgaonkar1049
    @ujwalakodgaonkar1049 26 วันที่ผ่านมา +3

    🙏🏻🙏🏻🙏🏻🚩 खुप छान
    साधे भोळे भक्त खरी भक्ती

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 26 วันที่ผ่านมา +5

    सुपर सुपर सुपर सुपर से भी ऊपर आहे वीडीओ खुप छान ❤

  • @user-xe9dx1ee2i
    @user-xe9dx1ee2i 26 วันที่ผ่านมา +2

    खुप सुंदर कार्यक्रम झाला

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 26 วันที่ผ่านมา +1

    🎉🎉🙏🙏दादा खूप छान👏✊👍 माहिती मिळाली आणि कार्यक्रम पण छान झाला 🌹🍀🌹🍀👌🇮🇳

  • @anitakulkarni848
    @anitakulkarni848 26 วันที่ผ่านมา +22

    खूप वर्षानी मी गजी नृत्य पाहिले माझ्या माहेरी 70 % धनगर समाज आहे....आज हे पाहून आठवण झाली....खूप छान 👌👌

  • @gayatrisonawane2813
    @gayatrisonawane2813 24 วันที่ผ่านมา +1

    खुप छान

  • @user-gg7cl3rm1b
    @user-gg7cl3rm1b 26 วันที่ผ่านมา +2

    एकदमच-मस्त-खुप-सुंदर-देव-दर्शन
    झाले👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @user-ln1gd8mh2p
    @user-ln1gd8mh2p 26 วันที่ผ่านมา +1

    खुप छान कार्यक्रम बघायला भेटला

  • @anitababar9877
    @anitababar9877 26 วันที่ผ่านมา

    Shri Swami Samarth.
    Gaji nrutya 1 number best.
    Nahitar aajkal dolbi chya pudhe nusta dhangad dhingana asto.
    Khup chan nrutya Dada.

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 26 วันที่ผ่านมา +1

    Khuapch Chan Sundar Aahe❤😂🎉❤

  • @priyakamad5175
    @priyakamad5175 26 วันที่ผ่านมา +1

    Excellent gajidance
    And function

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 25 วันที่ผ่านมา

    Kup chan gav chi parampara.❤❤

  • @gajananmodak9016
    @gajananmodak9016 26 วันที่ผ่านมา

    सिद्धू दादा खूप छान❤ धनगरी नृत्य एकदम सुंदर मी एक धनगर❤

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 26 วันที่ผ่านมา +2

    सदू दादा खूप छान विडीओ आहे🎉🎉

  • @shardaatugadey1310
    @shardaatugadey1310 19 วันที่ผ่านมา

    Ekdam bhari june te sone 👌🙏

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 26 วันที่ผ่านมา +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप छान पारंपारिक पद्धतीने पालखीचा कार्यक्रम धनगरी नृत्य व जेवण पण खूप छान खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @nandajadhav-rn3fj
    @nandajadhav-rn3fj 26 วันที่ผ่านมา +1

    आजचा व्हिडिओ खुप खुप छान ❤❤👌👌

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 26 วันที่ผ่านมา +1

    सगळेच खूप छान होते. बघण्या सारखे.

  • @anandmk2902
    @anandmk2902 26 วันที่ผ่านมา +19

    मस्त,,, आणि आज तर पृथ्वीराज चा वाढदिवस आहे , पृथ्वीराज बाळा वाढदिवसाच्या खूप सार्‍या शुभेच्छा,

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  26 วันที่ผ่านมา +3

      मयुरचा 👍🙏

    • @anandmk2902
      @anandmk2902 26 วันที่ผ่านมา

      नक्की , मला ही माहिती नव्हत,,,,
      पण 15 आगस्ट कुणाचा तरी वाढदिवस आहे अस माहिती होतं

  • @sagarzanjare6618
    @sagarzanjare6618 26 วันที่ผ่านมา +1

    Are waa applya Maharashtra chya sanskruti majha salam

  • @user-nw4jz3ki1r
    @user-nw4jz3ki1r 26 วันที่ผ่านมา +1

    ❤भाऊ छान नाचले❤

  • @NandaBhagat-kh6wd
    @NandaBhagat-kh6wd 26 วันที่ผ่านมา +6

    ❤ आज पृथ्वीराज चा वाढदिवस असतो खूप छान आहे❤

  • @user-jj6dc1fk6x
    @user-jj6dc1fk6x 26 วันที่ผ่านมา +1

    Dance khup chhan

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 23 วันที่ผ่านมา +1

    आपलीं संस्कृती आपला अभिमान

  • @sandhyakale8154
    @sandhyakale8154 26 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर आहे अहमदनगर

  • @SarikaKawade-uy3bk
    @SarikaKawade-uy3bk 26 วันที่ผ่านมา +1

    👌🏻👌🏻🙏

  • @rohinikhan6136
    @rohinikhan6136 26 วันที่ผ่านมา +1

    एकच नंबर कार्यक्रम दादा. डान्स एक नंबर.

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 26 วันที่ผ่านมา +2

    स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा

  • @rahulkamble7778
    @rahulkamble7778 25 วันที่ผ่านมา

    लय भारी

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 26 วันที่ผ่านมา +1

    दादा तुमचे व्हिडिओ पाहून स्फुर्ती येते.दादांचा उत्साह पाहण्यासारखा होता.या नृत्या साठी लहान मुलांची पण एक टीम तयार करा...व्हिडिओ मस्त होता.

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 26 วันที่ผ่านมา +1

    🎉🎉

  • @kavitagaikwad640
    @kavitagaikwad640 25 วันที่ผ่านมา +1

    Khup Sundar ajcha video dada.❤👌

  • @mahavinayakchits4364
    @mahavinayakchits4364 26 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv 26 วันที่ผ่านมา

    खूपच छान कार्यक्रम नवीन गाजी नृत्य बघायला मिळाले. आनंदी जीवन. निसर्गाशी एकरूप राहून सतत कष्ट करीत जगता. 🙏🙏🚩🚩🌹🌹

  • @maheshhonkalas3081
    @maheshhonkalas3081 26 วันที่ผ่านมา +1

    गजी नृत्य म्हणजे एक प्रकारे खेळ आणि व्यायाम आहे.👌👌

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 26 วันที่ผ่านมา +1

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 26 วันที่ผ่านมา +1

    लयभारीनृत्यकला🎉

  • @user-wt8ch2rb3r
    @user-wt8ch2rb3r 26 วันที่ผ่านมา +3

    बानाई सुलाच घर बघीतल आता अर्चना च पन दाखवा तिचे आईवडिल बघीतले नाही

  • @seemasathe2292
    @seemasathe2292 26 วันที่ผ่านมา +1

    गजीनृत मस्त

  • @user-jx4wq1iu7c
    @user-jx4wq1iu7c 26 วันที่ผ่านมา +1

    Dada gajni nurtya dholchya talaver jaberdast

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 26 วันที่ผ่านมา +1

    निरोगी जीवन याला म्हणतात 😊

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 26 วันที่ผ่านมา +1

    छान गजनृत्य

  • @alkasurvase5955
    @alkasurvase5955 26 วันที่ผ่านมา +1

    🙏🏻🙏🏻

  • @GaneshGolhare
    @GaneshGolhare 26 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान दादा

  • @itzz___ak___218
    @itzz___ak___218 26 วันที่ผ่านมา +1

    छान आई बाबा

  • @Monikas4053
    @Monikas4053 25 วันที่ผ่านมา +1

    Outstanding 😊👌👌

  • @rupaliwaghmode3677
    @rupaliwaghmode3677 26 วันที่ผ่านมา +1

    दादा आजचा व्हिडिओ बघताना खूपच भारावून गेले.... आपला पारंपारिक गजी नृत्याचा कार्यक्रम खूप छान वाटलं बघताना..... खरं तर आपल्या धनगर बांधवांनी ही परंपरा पुढे नेली पाहिजे..... लग्नाच्या वेळी डीजे आणि डॉल्बी ठेवण्यापेक्षा गजी नृत्य खूप छान वाटेल.....

  • @apoorvabujone6772
    @apoorvabujone6772 26 วันที่ผ่านมา +1

    Khup chan nrutya titkach kathin pn ahe karna 🙏👌

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 26 วันที่ผ่านมา +2

    मागच्या वर्षी पण झाला होता हा कार्यक्रम बाणाई वाड्यावर होत्या सिदूदादा आले होते सर्व गजी नृत्य तर पूर्ण बॉडी ची एक्सरसाईझ अशे😅😅 खूप छान happy birthday बाळा 🎉🎉🎉🎂🎂🎂

  • @jyotsnadhanak2540
    @jyotsnadhanak2540 26 วันที่ผ่านมา +1

    Nrutya khup chan zal baba ani tumch dada khup energy ahe baban chi

  • @Sandy5050-ir7sl
    @Sandy5050-ir7sl 26 วันที่ผ่านมา +1

    आसच आमचं पण गाव होत कार्यक्रमाला सगळे एकत्र यायचे पण आता गावा भोवती सगळ्या बिल्डिंग झालेत आता आमचं गावाचा शहर झालंय

  • @sachinshendage2259
    @sachinshendage2259 26 วันที่ผ่านมา

    Ak no gaji ❤❤❤

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 26 วันที่ผ่านมา

    🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 25 วันที่ผ่านมา

    सगळ्याच कामात अति उत्साह. दादा फारच छान.

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 26 วันที่ผ่านมา

    Chan paramparik kaaryakram phaila. Lahan thor sarvancha ussahahne sahbhag hota 👌👌vedeio👍👍

  • @kasekaru
    @kasekaru 26 วันที่ผ่านมา +2

    लईच भारी ❤

  • @panduranggore8715
    @panduranggore8715 26 วันที่ผ่านมา +1

    खुप खुप छान, आणि आपली परपरा टिकवून ठेवली आहे.

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 26 วันที่ผ่านมา

    Haky dada tumcha sagly karekram khup chaan astat mi Muslim ahe pan tumche video khup awdiny bagty iam proud of haky family 1no 👌🌹💐🙏

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 26 วันที่ผ่านมา

    Dada tumche dada tr khupch utsahi aani madat krnaare aahet kharokharch ashi mans aali tr gharat prasnna vatavrn raht very nice

  • @latakamble4977
    @latakamble4977 26 วันที่ผ่านมา

    Aaj aatyachya gharcha devacha karyakaram khup chhan vatala tumha ghaja nrutya khup aavda daada hya vayat khup utahane ghaja nrutya kele khup vatale video khup chhan vatala baghyala maja aali

  • @kavitachunarkar4396
    @kavitachunarkar4396 26 วันที่ผ่านมา +1

    Tumchya madhye chhan aahe Dada ,aadhi baya jevat nantar purush mandali

  • @kisansharma3783
    @kisansharma3783 26 วันที่ผ่านมา

    kay bhari devacha karykarm zhala dada🙏🏻🙏🏻

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 25 วันที่ผ่านมา

    गजी नृत्य खूपच भारी.

  • @yashauti5422
    @yashauti5422 26 วันที่ผ่านมา

    अगदी मस्त पैकी कार्यक्रम झाला भाऊ 👌

  • @user-bo7hy3br7d
    @user-bo7hy3br7d 24 วันที่ผ่านมา +2

    आपल्या संस्कृतीचे जतन करणारा व्हिडियो आहे . अतिशय सुंदर

  • @shobhasonawane7442
    @shobhasonawane7442 26 วันที่ผ่านมา

    खूप छान कार्यक्रम केला मस्त मनापासून धन्यवाद ❤

  • @user-wp4ck7dn1j
    @user-wp4ck7dn1j 26 วันที่ผ่านมา

    संपूर्ण कार्यक्रम अप्रतिम नाचाची परंपरा अशीच पुढे मुलांकडे जाऊ संस्कृती टिकून राहील

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 26 วันที่ผ่านมา +1

    दादा खूप छान video 🙏👍

  • @SushilaKamble-s3g
    @SushilaKamble-s3g 26 วันที่ผ่านมา +1

    Khup Chan sidu Dada ❤

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 26 วันที่ผ่านมา

    जय श्रीराम दा खुपच छान चाललाय कार्यक्रम ,गजन्रुत्य प्रसाद जेवण,छानच!

  • @LeelavatiChavan-vf1ww
    @LeelavatiChavan-vf1ww 26 วันที่ผ่านมา +5

    👌🏻👌🏻 मस्तच लय भारी छान वाटले पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम खेळ पाहून दादा 🙏🏻🙏🏻

  • @NitinSapte
    @NitinSapte 26 วันที่ผ่านมา

    आसे कार्यक्रम आता जवळ जवळ बंदच झाले आहेत तर हा कार्यक्रम बघुन जुनी आठवण झाली दादा धन्यवाद ❤❤❤ल ई भारी

  • @RajkanyaIngle-mc4ko
    @RajkanyaIngle-mc4ko 26 วันที่ผ่านมา +2

    तुमची ही परंपरा तुमची मुलंही जपतील का हो दादा......खूप छान.