आरे बापरे आपलं खूप खूप कौतुक आपल्या बद्दल एवढी सविस्तर माहिती पाटील बाईंनी सांगितली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार कारण आम्ही या अगोदर विष्णूजीचे कार्यक्रम फक्त टिव्हीवर बघायची तेव्हा असं वाटतं होतं की आपण खूप मोठ्या क्वालेजमधून शिक्षण घेतले आहे परंतु आज आपल्या बद्दल माहिती ऐकून खूप खूप अभिमान वाटतो.खूप खूप शुभेच्छा ❤
खूप छान गुरु शिष्य जोडी आणि तुमचा आजवरचा प्रवास फारच छान वाटलं ऐकून मास्टर डिग्री पेक्षा अधिक महत्त्व आहे ते म्हणजे अनुभव पदार्थ बनवून जो अनुभव येतो तोच खरा चविष्ट बनवणारे म्हणजेच विष्णू मनोहर सर.आईच्या हाताला जी चव तीच लक्षात ठेऊन आणि नवं नवीन पदार्थ बनवण आणि ते लोकांना आवडण हे ही महत्त्वाची गोष्ट असते धन्यवाद.
चांदोबाच्या कविते सारखी तुमची भांडी ऐक मजा तर ऐक खरी अशा प्रकारच्या तुमच्या पाककला मस्त मस्त एकाहून एक भारी सर आजच नवीन प्रकारच पातवड आवडल श्रावण महिना आणी अळूची पान त्यात तुमची आजची कॄती चांगलाच मेळ जमेल.तुमचा हिंग व तेलात जी तुम्ही चिमुटभर पावडर वापरतात या गोष्टी आम्हाला मागवायच्या असतील तर ... आम्ही मुंबई त राहतो. ऊत्तराची अपेक्षा🙏
Happy Guru Purnima sir 🙏,me tumche video lahan aslya pasun video baghate ,lihun thevlet , aata tyala 20, 22 years zale , aani recipe try karte,tumhi maje pahile cooking Guru ahat thanks sir me tumchya kadun khup shikle
Good to hear ur achievements n Ur helpful mind With out engineering degree also some people r more smarter because of the particle knowledge n there skill. Wish u all to ur future journey.
सर्व चांगले आहे.पण, विस्नुजी तुम्ही आपल्या गुरूला (पाटील मॅडम) यांना मधूनच अरे तुरे करून बोलता हे अत्यंत चुकीचे आहे. आपल्या समोर आपल्या वया पेक्षा मोठी व्यक्ती असेल तर त्यांना आदरार्थी बहुवचन बोलावे. अशी संस्कृती आहे. पाटील मॅडम तर तुमच्या गुरू आहेत म्हणता.!!! मग आदरार्थी शब्द वापरून सन्मान करायला हवा.
Vishnu ji, with his culinary artistry, makes wonder in every dish he creates. Dear Jyothsna, my heart swells with pride for you. You are very graceful and talented, and you really deserve this honor.
सर आपल्याला साक्षात अन्नपुर्णेचा अशिर्वाद आहे.आपल्याला नेहमी वेगळ काही सुचत आणि ते आपण आमच्या सारख्यांना करण्यासाठी कृती प्रात्यक्षिकासह देत असता.आपण माझेही गुरू आहात.आपणास वंदन करते. अशाच वेगवेगळया पाककृती आपल्या कडून आम्हाला पाहायला मिळो ही नम्र विनंती.
🌹👌सुबक रचना पानांची,कुरकुरीत अळूवडी,भेट ही गुरूपौरणिमेची👌❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️👌⭐️👌❤️👌❤️🙏
खुप छान
Khupch chhan
Devkimeyamurli 17:59 @@ashokkumarshah9491
मस्त च🎉
Chiiiiiii
Sir मी मेजवानी पासून तुमची फॅन आहे आणि बरच काही तुम्हाकडून मी शिकले तुम्ही पण माझे गुरुच आहे तुम्हाला पण गुरु पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर🎉
काल गुरुपौर्णिमा होती काल शुभेच्छा देयचया होत्या
😢😢😢 aa ab khichdi
गुरु शिष्याची जोडी अप्रतिम, शिष्याचे गुण, दातृत्व अभिमानास्पद, धन्यवाद!
आरे बापरे आपलं खूप खूप कौतुक आपल्या बद्दल एवढी सविस्तर माहिती पाटील बाईंनी सांगितली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार कारण आम्ही या अगोदर विष्णूजीचे कार्यक्रम फक्त टिव्हीवर बघायची तेव्हा असं वाटतं होतं की आपण खूप मोठ्या क्वालेजमधून शिक्षण घेतले आहे परंतु आज आपल्या बद्दल माहिती ऐकून खूप खूप अभिमान वाटतो.खूप खूप शुभेच्छा ❤
खूप छान गुरु शिष्य जोडी आणि तुमचा आजवरचा प्रवास फारच छान वाटलं ऐकून मास्टर डिग्री पेक्षा अधिक महत्त्व आहे ते म्हणजे अनुभव पदार्थ बनवून जो अनुभव येतो तोच खरा चविष्ट बनवणारे म्हणजेच विष्णू मनोहर सर.आईच्या हाताला जी चव तीच लक्षात ठेऊन आणि नवं नवीन पदार्थ बनवण आणि ते लोकांना आवडण हे ही महत्त्वाची गोष्ट असते धन्यवाद.
Great sir. Tumchi stuti aikun khup chhan vatle. Amhi tumala fakta chef manun olkat hoto pun personally pun tumhi khup changle aahat. Khup khup shubhechya
साक्षात अन्न पूर्णेची आपल्या वर क्रुपा आहे.विष्णूजी सगळ्या बहिणींना याचा लाभ होतो.धन्यवाद.
Vishnuji tumchya recipes nehmch unique astat ✨👏🏻👏🏻. Actually you are my guru in cooking of various unique recipes 🎉
🎩 off to you 🙏🏻👏🏻👏🏻✨🌹🌹
चांदोबाच्या कविते सारखी तुमची भांडी ऐक मजा तर ऐक खरी अशा प्रकारच्या तुमच्या पाककला मस्त मस्त एकाहून एक भारी सर आजच नवीन प्रकारच पातवड आवडल श्रावण महिना आणी अळूची पान त्यात तुमची आजची कॄती चांगलाच मेळ जमेल.तुमचा हिंग व तेलात जी तुम्ही चिमुटभर पावडर वापरतात या गोष्टी आम्हाला मागवायच्या असतील तर ...
आम्ही मुंबई त राहतो.
ऊत्तराची अपेक्षा🙏
9373013843. Mangesh
सर हे स्टिंमर कुठून घेतला
तुमच्या रेसिपी पहाते खूप आवडते धन्यवाद
खुप खुप छान तुमच्यातले बरेच गुण आज कळले सर आणि तुमच helping nature आज कळले खुप छान
Pankaj Sir तुमचे खुप खुप khupach कौतुक आहे. तुम्ही simply great
. गेले bharpur kaal तुम्हाला ओळख तो. Aaj tumchi ek vegli ओळख kallali. Great
महाराष्ट्रीयन पारंपरिक नवीन पिढीला माहीत नसलेल्या पाककृती सोप्या सहज पद्धतीने विष्णु ji ni ch दाखविल्या आहेत..धन्यावाद 🙏
आळूवडी फारच छान वाटली .मी करून बघणार आहे
Unique n tasty Aloo vadi.
Thank you very much Vishnuji
खरचं तुमच्या सर्व रेसिपी सुंदर आहेत. खूप काही शिकण्यासारखे आहे तुमच्याकडून खूप खुप धन्यवाद सर
खूपच मस्त धन्यवाद मी वाफवून चौकोनी तुकडे करते व कांदा टाकून भाजी मस्त होते छान धन्यवाद
Wah
छान गुरुपौर्णिमा रेसिपी. मस्त अळूवडी. वेगळा प्रकार. 👌🏼👍🏼😊
Wow...,... great great n Greatest.....
स्टीमर खुप छान आहे..... आणि अळुवडी पण छान ❤
Happy Guru Purnima sir 🙏,me tumche video lahan aslya pasun video baghate ,lihun thevlet , aata tyala 20, 22 years zale , aani recipe try karte,tumhi maje pahile cooking Guru ahat thanks sir me tumchya kadun khup shikle
अशी अळूवडी मी करुन पहाणार आहे. खूपच सुंदर
Vishnu sir aapli namrata bghun khupch chhan vatte🙏🚩💐🙏
Very nice things I learnt about Vishnuji I always admire him for traditional Maharashtrian recipes
Bahut khushi hui aap life journey sun ker ,aap. K efforts ko salam .
सर, तुम्ही खूप छान काम करत आहात.तुम्हांला 🙏. तुमच्या कडून मला लोकमतच्या पाककला स्पर्धा मधून बक्षीस मिळाले आहे.🙏
Happy cooking
Gurunbaddal nitant aadar, nishtha aani aaipramane prem ya saglyamule sir tumhala yash milatch rahnar.. aaluvadichi kalpna atishay chhan. Kunalahi sahaj karta yeil ashi...
Guru sheshy mana pasun abinadan sir tumhala panani mam ne mahtatachi mahiti delya baddal danyvad👌🙏 recipe amazing👍😍
सर,तुमच्यावर साक्षात अन्नपूर्णा प्रसन्न आहे.
खूपच छान अळूवडी... थोडी करण्याची पद्धत वेगळी पण दिसते छान
नक्की करून बघणार 👍🏻
मी तुमचे शो टीव्ही पासून पाहात आहे हाताले काम टाकून वही पेन घेऊन बसत असे वडीची रेसिपी खूप छान आहे धन्यवाद तुम्हाला नमस्कार
हीं पद्धत आवडली आता अशी करून baghin
धन्यवाद विष्णू जी व अभिनंदन गुरू शिष्य जोडी खरोखर अभिमानास्पद आहे वड्यान चा प्रकार पण वेगळा आहे खूप छान ! खूप खूप शुभेच्छा
विष्णु जी आपल्यामुळे मला विविध पदार्थ करुन बघण्याची आवड निर्माण झाली! खूप खूप धन्यवाद!
Sir vasai tumhmi aalele. Khup chan receipee dakhawale. Tumcha swabhav pan khup chan ahe. Ani he receipes sopi ahe . Nakki banvin . Thanks
Excellent.will try
खरेच खूप छान
नक्कीच करून पाहीन...
खूपच सुंदर अन् कुरकुरीत ,मस्त सुपर से भी उपर 👌
खुपच छान अप्रतिम आहे recipi
तुम्हा आदरणीय गुरु शिष्य जोडीला नमस्कार 👏
अहंकार विरहित जोडीला मोठी परात.. कढई भर शुभेच्छा 👏🌹😊
फार छान माॅस्टरजी तुमच्या गुरूनां पण नमन
Good to hear ur achievements n
Ur helpful mind
With out engineering degree also some people r more smarter because of the particle knowledge n there skill. Wish u all to ur future journey.
Namaskar. Jai jai shivrai. तुमचे खुप खुप खुप🙏🙏 धन्यवाद
छानच बरं वाटलं गुरुजनांचा आदर केला 🙏
रेसिपी हि सुंदर 👌
Excellent recipe 🎉
Aur kadai bhi mastch hai.❤😊
Wah mastch.. No words to teacher & student
Khup chan, somthing different type Aluwadi👌
आदरणीय विष्णू जी तुमची आळूची वडी फार आवडली धन्यवाद
Namaskar vishanuji,tumchya resipeej khupch chhan sundar aani sopya astat.🙏👌👌⚘️
Recipe mast ahe and kaku ni ji mahiti dili ti apratim 🎉
खुपच छान गुरु आणि शिष्य या निमित्ताने एकत्र येऊन हा विचार पदार्थ शिकवला 👌👌🙏🙏🌷🌷
नविन पध्दतीने पदार्थ शिकवला म्हणायच होत
अप्रतिम जोडी.गुरु शिष्य.
गुरू शिष्य bonding खूप छान आहे ❤
Wah 😊❤❤❤ खूप prernadi आणि प्रोत्साहन प्रवास Ayshacha गुरू शिष्य दोघना ही 🎉🎉 शुभेच्छा
Your achievement is amazing. 😊
Fine one , thank you sir , bye , bye , kalwa , Maharashtra , India , Mumbai ,
Khup छान मला ही आवडली
👌👌सर छान अळूवडी आहेखुप प्रदाथे छान असत🙏🙏
wawa vishnuji khup khup chhan aluwadi banawlit
खूप छान ...विष्णु जी ...तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात ...खूप खूप शुभेच्छा
सर्व चांगले आहे.पण, विस्नुजी तुम्ही आपल्या गुरूला (पाटील मॅडम) यांना मधूनच अरे तुरे करून बोलता हे अत्यंत चुकीचे आहे.
आपल्या समोर आपल्या वया पेक्षा मोठी व्यक्ती असेल तर त्यांना आदरार्थी बहुवचन बोलावे. अशी संस्कृती आहे.
पाटील मॅडम तर तुमच्या गुरू आहेत म्हणता.!!!
मग आदरार्थी शब्द वापरून सन्मान करायला हवा.
सर मी अशीच अळूवडी करून पाहिली खुप छान झाली होती.
रवूप रवूप छान अळूची वडी तूम्ही बनवली धन्यवाद
खुपचं छान वडी आणि तुम्ही दिलेली कढई.
आदरणीय श्री विष्णूची आणि जोशना पाटील मॅडम त्यांना माझ्याकडून ही खूप खूप गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मी पण विष्णूची खूप मोठी फॅन आहे धन्यवाद
Vishnu ji, with his culinary artistry, makes wonder in every dish he creates.
Dear Jyothsna, my heart swells with pride for you. You are very graceful and talented, and you really deserve this honor.
Dhanyawad.
मस्त.
Khoop sundar receipe 👌👍
Khup vegli padhat alu vadi banvaychi👌👌👌👌👌chaan
विष्णुजी ,
You are great chef...
Nice information from ur Guru
God bless u all
गुरू शिष्यांची जोडी खूपच छान aluwadi तर खूपच मस्त झालिये आपल्याकडे तर अळूची भाजी आणि वडी प्रसिद्धच आहे 😊
सर आपल्याला साक्षात अन्नपुर्णेचा अशिर्वाद आहे.आपल्याला नेहमी वेगळ काही सुचत आणि ते आपण आमच्या सारख्यांना करण्यासाठी कृती प्रात्यक्षिकासह देत असता.आपण माझेही गुरू आहात.आपणास वंदन करते. अशाच वेगवेगळया पाककृती आपल्या कडून आम्हाला पाहायला मिळो ही नम्र विनंती.
@@ashadeshpande1682 dhanyawad
❤.श्री.विष्णूजी मनपूर्वक अभिनंदन.
Sir किती amazing idea आहे. Mast
सर तुम्हाला तुमच्या गुरुला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
Namaste 🙏 sir, your cooking is an art 😊👌.
आळू वडी तळताना तुम्ही कोणती पावडर तेलात टाकली ती सांगा
Yes true he has made Nagpur proud 👍
Pavsala special. Thanks for this recipe!
Sir , an awesome show with an awesome lady Jyotsna Patil🎉🎉..
खुप खुप शुभेच्छा दोघांनी.
Proud of you sir
🙏गुरु शिष्य जोडी 👌उत्तम आदर्श
Sir mi mejwani pasun tumchi fan ahe, tumchaya recipes awadtat
खुप खुप छान माहिती 🌹🌹 अभिनंदन मास्टरजी🙏 गुरूपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Very nice recipe 👌 😋 👍 😍 😊🎉
Jostsna vahini aani amche gharche sambadh aahe khup Chan vatal
विष्णूची मी तुमची खूप खूप मोठी फॅन आहे मला खूप आवडली अळूवडी मस्त
Wow मस्तच दिसताहेत. Yammy yammy तोंडाला पाणी सुटले 👌👍😋😋
गुरू शिष्य जोडी अप्रतिम, गुरू पौर्णिमा निमित्त खुप शुभेच्छा 💐💐
Very nice dada god bless you
1991 ला माझे लग्न झाले ,माझ्या लग्नाला तुमचे catering होते,मी फार अभिमानाने सगळ्यांना सांगते 😊
Wow superb
Guru purnima chya khup subecha sir madam khup chaan aaluvadi banavli sir
विष्णुजी मी काॅलेजमधे असतांना पासुन आपली फॅन असून तुमच्या रेसेपी फाॉलो करतेजी नमस्कारजी ,धन्यवाद
Happy cooking
गुर्र शिष्यजोडीचे. कौतुक आळूवडी छान
सर खुप छान मँडमनी संगितल
तुमचे गुरु भेट दाखवून खूप छान वाटले व पदार्थ खूप छान दाखवला
Khup chan mi nakki karen❤Thank dogana 🙏🌹👌👌
फारच छान.❤
Shri annapurna daive namha, Ti aplela prsan ahe khoop chan padhat.khoop khoop dhanyvad.