छान खरेदी केली. वहिनी ती कुंडी आणि टोपली कितीला घेतली. ❤❤❤❤ गवळण खुपच सुंदर 👌🏼👌🏼👌🏼👌🏼 मी पहिल्यांदा बघितले. याविषयी माहिती पण सांगा ना. आवडेल ऐकायला 🤗🤗🤗
@@pallavisalunkhe4839 मातीची नाही ती सेनाची असते... अहो भगत वहिनी त्या गवळणी बद्दल जरा नीट माहिती द्या उद्याच्या व्हिडिओत... गवळणी कोण घालतात... का घालतात.. कशाच्या घालतात.. कधी घालतात.. कुठे घालतात.. किती दिवस घालतात.. आणि या मागचे कारण काय... हे घातल्याने काय होत.. कोण कोण घालू शकतात हे... जरा नीटणीतक सांगा कि... नसेल तर बाई नी बापू ला सांगा... माहिती द्यायला गवळनीची... 🪔🪔🪔🪔🙏🏻🙏🏻🙏🏻नुसता येड्याचा बाजार... रुडी परंप्रा जप्तयच्या, तर त्यामागील उद्देश ही सांगत चला तिकडच्या लोकांना... 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
नमस्कार राम राम दादा वहिनी तुम्हाला माझा व दादा वहिनी तुम्हाला व तुमच्या दोन्ही मुलांना व दादा वहिनी तुमच्या दोन्ही परिवाराला माझ्या कडुन दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा दादा वहिनी
छान खरेदी केली. वहिनी ती कुंडी आणि टोपली कितीला घेतली. ❤❤❤❤ गवळण खुपच सुंदर 👌🏼👌🏼👌🏼👌🏼 मी पहिल्यांदा बघितले. याविषयी माहिती पण सांगा ना. आवडेल ऐकायला 🤗🤗🤗
जय गुरुदेव दत्त आणि वहिनी छान कलाकृती मातीची केली खुप भारी गवळण आहे
@@pallavisalunkhe4839 मातीची नाही ती सेनाची असते...
अहो भगत वहिनी त्या गवळणी बद्दल जरा नीट माहिती द्या उद्याच्या व्हिडिओत...
गवळणी कोण घालतात...
का घालतात..
कशाच्या घालतात..
कधी घालतात..
कुठे घालतात..
किती दिवस घालतात..
आणि या मागचे कारण काय...
हे घातल्याने काय होत..
कोण कोण घालू शकतात हे...
जरा नीटणीतक सांगा कि...
नसेल तर बाई नी बापू ला सांगा...
माहिती द्यायला गवळनीची... 🪔🪔🪔🪔🙏🏻🙏🏻🙏🏻नुसता येड्याचा बाजार...
रुडी परंप्रा जप्तयच्या, तर त्यामागील उद्देश ही सांगत चला तिकडच्या लोकांना...
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! आपणा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
🙏🙏
Shubh dipawali sarvana khup chchan video
दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!🎉🎉,🪔🪔🚩🚩
दादा वहिनी तुमच्या सर्व परिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
Diwali marketing zali. Chhaanch video🎥👌.
🙏🏻👌
Very very nice happy dipawali
👍🏻👍🏻👍🏻मस्तच शॉपिंग....
सुचिता मम्मीला कानातले दुसरे एकद नवीन डूल घे ना... तेच तेच होतय... नेहमी सगळीकडे...😊😊😊
Mast ❤❤
Very nice video Dada vaini. Happy to see you all together shopping. God bless you all
Happy diwali 🪔
II शुभ दिवाळी II ✴️
Diwali la kamal aala hi tar pahilA laxmi mate dayava
Madhavi ...tyanchya personal matter madhe ka lok nak khupastat
शुभ दिपावली 🪔🎆🧨
नमस्कार राम राम दादा वहिनी तुम्हाला माझा व दादा वहिनी तुम्हाला व तुमच्या दोन्ही मुलांना व दादा वहिनी तुमच्या दोन्ही परिवाराला माझ्या कडुन दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा दादा वहिनी
Suchita la jeans ghya
Happy diwali 🪔🎇
Happy diwali 🎇🪔