सिद्दी रमेश कदम यांची उमेदवारी रद्द झाल्यावर जयंत पाटील यांचे कॉल रेकॉर्डिंग. पवार गट युवक अध्यक्ष

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 63

  • @surajkamble4650
    @surajkamble4650 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    तुतारी वाजणार ❤

  • @chandrakantshembade8796
    @chandrakantshembade8796 5 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    सिद्धी रमेश कदम यांची उमेदवारी रद्द करून मातंग समजाचा अपमान केला गेलाय

    • @PandharpurDarshan50
      @PandharpurDarshan50 56 นาทีที่ผ่านมา

      १०० % खरे बोलला

    • @vikasawale8605
      @vikasawale8605 17 นาทีที่ผ่านมา +1

      महाराष्ट्रात जिथे जिथे शरद पवार गटाचे उमेदवार असतील
      त्या उमेदवारांना मातंग समाजाने विरोध केला पाहिजे उंच शिक्षित महिला सिद्धी कदम यांचे तिकीट कापले गेले आहे शरद पवार पक्षाकडून निषेध

  • @sidhantbabar8129
    @sidhantbabar8129 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरे 💪💪

  • @515rama
    @515rama 5 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    खरे येणार, येणार येणार

  • @sandipbhosale8218
    @sandipbhosale8218 5 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता त्या वेळेस कुठे गेला होता रे हा युवक अध्यक्ष

    • @vspujari2779
      @vspujari2779 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      फेक न्यूज आहे

    • @vspujari2779
      @vspujari2779 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      मी स्वतः युवक तालुकाध्यक्ष आहे कुठल्याही प्रकारचे कॉल केला नाही

  • @gajendrshinde4246
    @gajendrshinde4246 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    माल लावून जयंत पाटला ला फोन करतोय काय अध्यक्ष

  • @DB.1957Hi
    @DB.1957Hi 5 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    रमेश कदम साहेब यानी जबरदस्त असे काम केले आहेत, मागेल त्याला पाणी, रस्ते अश्या बरेच कामे झपाट्याने मार्गे लावले होती. पून्हा एकदा संधी देण्यात काहीच हरकत नव्हते

  • @anandkshirasagar4777
    @anandkshirasagar4777 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    फक्त सतरंज्या उचला.

  • @saifalishaikh2580
    @saifalishaikh2580 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पक्षाचा पदाधिकारी असताना शरद पवार म्हणता अजब आहे

  • @maharaj85
    @maharaj85 ชั่วโมงที่ผ่านมา

    सिद्धी कदम उमेदवार मोहोळ तालुक्यातील योग्य आहे

  • @dipakshinde9672
    @dipakshinde9672 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त खरे तुतारी वाजणार

  • @sandeepjawale3768
    @sandeepjawale3768 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तालुक्यात काम केले नाही ते कोणी आमदार होते का.काहीच नसताना या 2 ते 3 वर्षात त्यांनी गवा गावात जाऊन पाहिजेल त्यांना पाणी,रस्ते आणि इतर महत्वाच्या गरजा पूर्ण करत होते,जो कोणी गोर गरीब व कोणीही ज्यांच्या काही गरजा आहेत त्यांचे म्हणणे एकूण
    त्यांना मदत करत होते मग कोणत्याही गावातला असो त्यांना पूर्ण सहकार्य केले.तो माणूस निवडून नाही आला पाहिजेल यांना.

  • @gajanankamble8493
    @gajanankamble8493 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सिध्दी रमेश कदम यांची अपक्ष निवडून येणार don't worry

  • @sandeepjawale3768
    @sandeepjawale3768 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    लोक सभेच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता यांनी.तेव्हा कुठे होते हे.

    • @SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB
      @SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB 39 นาทีที่ผ่านมา +1

      😂जीवाचा कार्यकर्ता आहे म्हण 😂लोकसभेला जीव कुठं गेलात 😂

  • @uddhavsakate
    @uddhavsakate 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    त्या पक्षात नेता बघून तिकीट दिलं जातं. जनतेचं मत बघून दिलं जात नाही. जनता भुलवनारा स्टाॅंग असला की बस झालं.

  • @SudhakarKharat-ls2rf
    @SudhakarKharat-ls2rf 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हा घेतलेला निर्णय जयंत पाटलांनी साहेबांनी घेतलाय पण ते घुमरा करत आहेत त्यांनीच हा निर्णय घेऊन परत तुम्हाला शरद पवार कडे पाठवत आहेत

  • @entertainmentkyahai2595
    @entertainmentkyahai2595 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मलिदा Gang म्हणून नावारुपाला आलेल्या gang ने मलिदा घेऊन सिद्दी कदम यांच तिकीट कापल

  • @pandurang0more204
    @pandurang0more204 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    रमेश कदम साहेब एक नंबर आहेत

  • @sachindongare2983
    @sachindongare2983 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हे बोलायला तुम्हाला किती ईसार दिला

  • @VRS_Digital
    @VRS_Digital 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मी एकले आहे, एका उमेदवाराने स्थानिक नेत्यांना प्रत्येकी 5 कोटी दिले आहे

  • @rahultambile8853
    @rahultambile8853 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओन्ली रमेश कदम

  • @bhaushebtambe
    @bhaushebtambe 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    साहेब यांच्या मुले समाज खुप नाराज आहे जालना मधे फटका बसणार.

  • @ajitbhalerao6991
    @ajitbhalerao6991 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    जयंत पाटील पैशावर उमेदवारी विकल्या आहेत

  • @sunilkshirsagar6690
    @sunilkshirsagar6690 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कदम साहेब हेच सर्व काही करू शकतात..

  • @darlingfadtare7596
    @darlingfadtare7596 5 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    फक्त राजाभाऊ खरे साहेब फिक्स आमदार मोहोळ मतदार संघ 100%

    • @sachinbhise315
      @sachinbhise315 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂😂

    • @mafia_gaming_yt9916
      @mafia_gaming_yt9916 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Jevan karun zopa 😂😂

    • @sachinbhise315
      @sachinbhise315 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@mafia_gaming_yt9916 केळ्या

  • @sanjay6898-k2o
    @sanjay6898-k2o 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ha 💯 padel

  • @vikasgaikwad9642
    @vikasgaikwad9642 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Siddhi Ramesh Kadam only 💐💐💐

  • @BhupalMore-rp4uk
    @BhupalMore-rp4uk 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी तुतारीचा उमेदवार पाडा

  • @pirahamadattar7257
    @pirahamadattar7257 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ramesh Kadam eknishth Rahile Naahit lokeabhela

  • @sskhajekar6462
    @sskhajekar6462 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सिद्दी कदम यांनी अपक्ष उभे रहावे
    त्या नक्की निवडून येतील.

  • @sangharshathawale3174
    @sangharshathawale3174 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂😂😂😂😂😂

  • @VRS_Digital
    @VRS_Digital 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    माझा मत रमेश कदम यांना

  • @rightbaat2226
    @rightbaat2226 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खरं आहे खरे हे शिंदे यांचे माणूस आहेत

  • @GaneshPatil-lw3nd
    @GaneshPatil-lw3nd 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    यशवंत माने फिक्स आमदार होणार 👑

  • @saurabhshirke7705
    @saurabhshirke7705 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राजू खरे म्हणजे नुरा कुस्ती...चांगला डाव खेळलां होता सिद्धी कदम ने..वातावरण जिल्ह्यात चांगल होत या तिकीट मुळे..रमेश कदम अपक्ष उभे राहा लाट आहे

  • @pandurang0more204
    @pandurang0more204 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मीपण मत देण्या साठी येणार होतो पण आता नाही येणार

  • @dnana.384
    @dnana.384 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    खर आहे

  • @SudhakarKharat-ls2rf
    @SudhakarKharat-ls2rf 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राष्ट्रवादी पक्षामध्ये शरद पवार साहेबांच्या मातंग समाज धनगर समाज बीसी समाज ओबीसी वाल्यांना कुठेही स्थान राहिलेले नाही हे समाजाने प्रत्येक समाजाने ध्यानात घ्यावे

  • @dnana.384
    @dnana.384 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरे हा 2 नो धंदेवाला आहे, दीड लाख मताने पडणार

  • @vikasgaikwad9642
    @vikasgaikwad9642 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ramesh Kadam yanche kam changale ahe

  • @dnyaneshwarkasabe1126
    @dnyaneshwarkasabe1126 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    यशवंत माने फिक्स आमदार

  • @पानाडीभिमसिंधू
    @पानाडीभिमसिंधू 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुतारी पडणार, ही निवडणूक जनतेनी हातात घेतलीय. तूतारी मोडणार

  • @xyz-j3u
    @xyz-j3u 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जयंत पाटील नावालाच प्रदेशाध्यक्ष आहे त्याला काहीच किंमत नाही असं कळतंय

  • @Indian-l3y
    @Indian-l3y ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhavun la jara jastch zalti ky ki