जय हरी साहेब योगेश भाऊ तुमच्या सर्व परिवारास दीपावली सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा भाऊ आताच्या युगात श्रावण बाळासारखी आई-वडिलांची सेवा करणारे भाऊ हे तुम्ही करून दाखवलं आहे तुमच्या कार्याला तुमच्या कर्तव्याला आम्ही जेपीडी परिवार खराडी पुणे कोटी कोटी प्रणाम करतो हाच आदर्श आहे आपल्या संस्कृतीचा जय हिंद जय महाराष्ट्र मराठी थोडं कच्चे काय चुकलं तर क्षमस्व
आई वडिलांच्या इच्छे साठी ,तो श्रवण काशीला गेला,, आई वडिला प्रती प्रेम पाहून माझा पंढरीचा विठ्ठल साक्षात् कुंडलिकाच्या भेटीला आला, आणि योगेश भाऊ तर त्यांची एक छबी आहे कारण हा माणसातील देव झाला
योगेश भाऊ आई आणि बाबा यांना माझा नमस्कार आणि तूम्हा तिघांना दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा आणि हो दादा तूम्ही वाईट कमेंट्स करणारे आहेत त्यांच्या कडे लक्ष देऊ नका तुम्ही आई आणि बाबा यांची मनापासून सेवा करत आहात नाही तर आजच्या जमान्यात हे खूप कमी मिळते बघायला श्रीमंत लोक पण आई वडील यांची सेवा करत नाहीत पण तूम्ही एवढ्या बिकट परिस्थिती मध्ये पण छान सेवा करत आहात बोलणारे काहीही बोलू द्या लक्ष देऊ नका
योगेश भाऊ लोक वाईट कमेंट्स करून तूमचे खचीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत पण तूम्ही खचून जाऊ नका मला तर विषेश वाटते की तूम्ही एवढं सगळं कसं करता आम्ही घरातलं काम केले तरी थकून जातो आणि तुम्ही तर आई आणि बाबा यांचे पण सगळे करता दाखवत जा भाऊ तूमचा दिनक्रम आवडेल आम्हाला बघायला ज्यांना आवडते ते बघतिल आवडीने
दादा लोकांकडे लक्ष देऊ नका लोक पायी चालू देणार नाही आणि गाढवावर पण बसून देणार नाही त्यामुळे दुर्लक्ष करायला शिका तुमचे सर्व व्हिडिओ छान असतात दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
उचलली जीभ लावली टाळ्याला बोलणाराचया तोंडाला हात लावता येत नाही योगेश भाऊ तुम्ही आई बाबा ची खुप चांगली सेवा करतात ह्यामुळेच मी तुमचे व्हिडिओ पहाते मला तुमचे आई बाबा खुप आवडतात पहिलीच वेळ आहे कमेंट करायची भाऊ अशा लोकांकडे लक्ष देऊ नका आई बाबा ना नमस्कार
श्री स्वामी समर्थ. खुप छान वाटले दादा निगेटिव्ह कम्नेन्ट कड दुर्लक्ष करता ते पाहून असेच भरपूर प्रगती व्हावी तुम्हची हिच इच्छा भोळा भाऊ तुम्हचा म्हनता दादा तुम्ही डोळे भरून आले, आम्ही संगळे कायम तुम्हचा सोबत आहोत, असेच छान विडीओ बनवत राव्हा, आणि दिवाळी च्या भरपूर शुभेच्छा, 🎉🎉🎉🎉
श्री स्वामी समर्थ.कुणाच्या कमेंट कडे लक्ष देऊ नका.वयस्कर आई वडिलांचं कोण करणार.म्हणून आख्ख आयुष्य पणाला लावलं.एखादीलेडीज सुध्दा करणार नाही.कुठ जाईल.खास व्हिडिओ साठी कुठं जाणार.
Yogesh Bhau Tumachaya Gavacha Nav sanga ,kinva Gavacha yekhanda video banwa.Tumi far changale Kam karata.Tumi Aadhunic kalatil Shrwan bal Ahat.Lokani kiti Tila Keli thykade durlasha Kara.Ani Apale Kam karane.Sadashiv B Deshmukh pune
th-cam.com/video/aSPBWS1DTgI/w-d-xo.html
🙏🙏
🙏🙏
जय हरी साहेब योगेश भाऊ तुमच्या सर्व परिवारास दीपावली सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा भाऊ आताच्या युगात श्रावण बाळासारखी आई-वडिलांची सेवा करणारे भाऊ हे तुम्ही करून दाखवलं आहे तुमच्या कार्याला तुमच्या कर्तव्याला आम्ही जेपीडी परिवार खराडी पुणे कोटी कोटी प्रणाम करतो हाच आदर्श आहे आपल्या संस्कृतीचा जय हिंद जय महाराष्ट्र मराठी थोडं कच्चे काय चुकलं तर क्षमस्व
@ganeshdedge4047 🙏🙏🙏🙏🙏
नावं ठेवणाऱ्यांनी योगेशच्या घरचे काम करण्याची जबाबदारी उचलावी. घरात बाई माणूस नसल्याने घरचं, बाहेरचं त्यालाच करावं लागेल ना.
@@JayashreeMadankar 🙏🙏
दादा तुम्ही कुठेही चुकत नाही अशी आई वडीलांची सेवा कुणीही करतनाही दिवाळीच्या शुभेच्छा
@@popatsabale4201 धन्यवाद
लोकांकडे लक्ष देऊ नका योगेश भाऊ
आई वडिलांच्या इच्छे साठी ,तो श्रवण काशीला गेला,, आई वडिला प्रती प्रेम पाहून माझा पंढरीचा विठ्ठल साक्षात् कुंडलिकाच्या भेटीला आला, आणि योगेश भाऊ तर त्यांची एक छबी आहे कारण हा माणसातील देव झाला
आजी का नाराज असतात बोलत नाही ,खूप वाईट वाटतं आजीला बघून
श्री स्वामी समर्थ दादा दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा आई बाबा पण
@@jayanthedaoo3416 🙏
Happy diwali योगेश भाऊ..तुमहा सर्वांना...ताईंना आई भाऊंना चरणस्पर्श सांगा...आनंदी रहा..
@@minalsawant5175 धन्यवाद
योगेश भाऊ बिलकुल लक्ष देऊ नका लोकांकडे तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
🙏🙏
अहो, योगे श भाऊ, fhaltu लोका कडे लक्ष देu नका, aamhala tumche vdo khup chan aavdtaat❤tikde kana dola करा, oll the best👍💯 भाऊ
🙏🙏
Laksh deu nka dada lokan kdhe mahit ahe n lok ghodhya vr pn chalu ny det aani pai pn ny so happy raha dada❤
🙏🙏
श्री स्वामी समर्थ दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा योगेश भाऊ कमेंट कडे लक्ष देऊ नये
🙏🙏
💐🙏राम राम भाऊ, पाया padne yete yogesh bhau 🙏तुम्हा सर्वांना दिपावली च्या खु प khup Shubhechha❤💐
🙏🙏
योगेश भाऊ आई आणि बाबा यांना माझा नमस्कार आणि तूम्हा तिघांना दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा आणि हो दादा तूम्ही वाईट कमेंट्स करणारे आहेत त्यांच्या कडे लक्ष देऊ नका तुम्ही आई आणि बाबा यांची मनापासून सेवा करत आहात नाही तर आजच्या जमान्यात हे खूप कमी मिळते बघायला श्रीमंत लोक पण आई वडील यांची सेवा करत नाहीत पण तूम्ही एवढ्या बिकट परिस्थिती मध्ये पण छान सेवा करत आहात बोलणारे काहीही बोलू द्या लक्ष देऊ नका
🙏🙏
दादा मला आई बाबा चे खुप वाईट वाटते एक दिवस तूझे चांगले होईल आई बाबांना पण बर वाटेल आई बाबा ना माझा नमस्कार करते
🙏🙏
योगेश भाऊ लोक वाईट कमेंट्स करून तूमचे खचीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत पण तूम्ही खचून जाऊ नका मला तर विषेश वाटते की तूम्ही एवढं सगळं कसं करता आम्ही घरातलं काम केले तरी थकून जातो आणि तुम्ही तर आई आणि बाबा यांचे पण सगळे करता दाखवत जा भाऊ तूमचा दिनक्रम आवडेल आम्हाला बघायला ज्यांना आवडते ते बघतिल आवडीने
🙏🙏
Happy diwali.dada
नाव ठेवणारा स्वतः ता ला आती शाहाणा त्याला म्हातारा माणसाची किमंत नाही योगेश भाऊ तुम्ही लक्ष देऊन नका
🙏
ज्याला आई बाप सांभालणयाची औकात नाही ते लोक नाव ठेवतात
🙏🙏
जाऊद्या दादा नका.लक्ष.देऊ.दिवाळीच्या.खूप.खूप.शुभेच्याआईबाबानाशुभेच्या❤❤🎉🎉
🙏
Yogesh Bhau divalichya hardik Shubhesha.God bless you
धन्यवाद
लक्ष नका देऊ तुम्ही खूप चांगले आहेत कारण सोन्याची पारख फक्त सोनार च जाणतो
थँक्यू
तुमचा नंबर दया मी फोन करतो
योगेश कुणाकड लक्ष देऊ नको . काही लोक आई बापाला सांभाळत सुद्धा नाही.
🙏🙏
श्री स्वामी समर्थ दादा तुम्हाला भाऊबीजेच्या खुप खुप शुभेच्छा
@@jayanthedaoo3416 ❤️🙏🙏
हॅपी दिवाळी योगेश भाऊ आईला हरदीक हरदीक शुभेच्छा स्वारी तुझी ताईला शुभेच्छा
🙏🙏
शुभ दिपावली एक दिवस नक्की चांगले येतील आई वडील देव आहे
🙏🙏
I, like, your, video,. Don't,, unlike, comments
🙏
ज्या दिवशी तुम्ही लग्न कराल ना आई बाबा चेहर्यावर बघा किति आनंद असेल
@@Gokulsanap194 👍👍
दादा लोकांकडे लक्ष देऊ नका लोक पायी चालू देणार नाही आणि गाढवावर पण बसून देणार नाही त्यामुळे दुर्लक्ष करायला शिका तुमचे सर्व व्हिडिओ छान असतात दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🙏
योगेश तुला कोण बोलत ना त्यानी कराव तुझ्याकडे येवून
🙏🙏
दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤
🙏
उचलली जीभ लावली टाळ्याला बोलणाराचया तोंडाला हात लावता येत नाही योगेश भाऊ तुम्ही आई बाबा ची खुप चांगली सेवा करतात ह्यामुळेच मी तुमचे व्हिडिओ पहाते मला तुमचे आई बाबा खुप आवडतात पहिलीच वेळ आहे कमेंट करायची भाऊ अशा लोकांकडे लक्ष देऊ नका आई बाबा ना नमस्कार
धन्यवाद ताई
Mazi aaji
🙏
श्री स्वामी समर्थ. खुप छान वाटले दादा निगेटिव्ह कम्नेन्ट कड दुर्लक्ष करता ते पाहून असेच भरपूर प्रगती व्हावी तुम्हची हिच इच्छा भोळा भाऊ तुम्हचा म्हनता दादा तुम्ही डोळे भरून आले, आम्ही संगळे कायम तुम्हचा सोबत आहोत, असेच छान विडीओ बनवत राव्हा, आणि दिवाळी च्या भरपूर शुभेच्छा, 🎉🎉🎉🎉
🥺🙏
Happy Diwali❤❤
🙏
श्री स्वामी समर्थ.कुणाच्या कमेंट कडे लक्ष देऊ नका.वयस्कर आई वडिलांचं कोण करणार.म्हणून आख्ख आयुष्य पणाला लावलं.एखादीलेडीज सुध्दा करणार नाही.कुठ जाईल.खास व्हिडिओ साठी कुठं जाणार.
🙏🙏
chan vdo astat Tumi loka kade lash nako devu Yogesh
🙏🙏
एवढ टेन्शन नाही घायच भाऊ त्याचा घरी काम करायला सगळे आसतात महणून ते तसं बोलतात जाऊ द्या भाऊ नका टेन्शन घेऊ
🙏🙏
आपण आपल काम करा लोकांच्या मागे लागू नका
योगेश बाळ बोलतात ते आपल्या आई वडिलांना सांभाळत नाही म्हणून ते तुझ्यावर जळतात लक्ष नको देऊ दिवाळी च्या शुभेच्छा
🙏🙏
🙏
Happy Diwali Yogesh Bhau......💥💥💥
🙏🙏
Happy diwali
🙏🙏
❤❤❤ happy diwali🪔🎇
धन्यवाद
Mi pimpalkhut chi ahe tumhi kuth rahta नक्की sanga
पिंपळखुटायची म्हणजे कोण पाहुणे आहेत का तुमचे कोणाच्यात आहेत प्लीज सांगा
पिंपळखु त्याला गावात राहतो मी
Mi चांभार समाजाचे ahe
Br
वाईट बोलनाऱ्याला कोणी अडऊ शकत नाही. त्या कडे लक्ष देऊ नका.
🙏
दादा नंबर द्या किंचित हेल्प करावी वाटत🙏
9850656998
आजी आजोबां ना दिपवलीच्या शुभेच्छा
🙏
तुम्ही, कशाला लक्ष, देतात
त्या, लोकांना चांगले बोलायची,सवय, नाही
🙏
Yogesh Bhau Tumachaya Gavacha Nav sanga ,kinva Gavacha yekhanda video banwa.Tumi far changale Kam karata.Tumi Aadhunic kalatil Shrwan bal Ahat.Lokani kiti Tila Keli thykade durlasha Kara.Ani Apale Kam karane.Sadashiv B Deshmukh pune
पिंपळखुटे ता माढा जि सोलापूर
Happy diwali dada 🙏🏻
🙏
Banel Aivagi bhouna kopari Anane
🙏
दादा मि काय टिका करत नाहि पण तुमच्या कडे जमिन आहे घर आहे आता पैसे पण कमवतात मग लग्न का करत नाही
बर दादा बगू पण खूप अवघड असत दारा
दादा
@@ektajivsadashiv हो खरं आहे समाज कोणताही असुद्या पण सगळिकडे हीच परिस्थिती आहे अगदि आमच्याकडे सुद्धा
आगे बढे
🙏
जय शिवराय योगेश भाऊ
🙏
@@ektajivsadashivटेन्शन नाही घ्याघच