*भुतं बाधा/करणी बाधा* ही अंधश्रद्धा नाही उलटं शास्त्र प्रमाण आहे, काही ठोस प्रामाण उदा.: अथर्ववेद, श्री दत्त महात्म्य,श्री गुरुचरित्र,श्री नवनाथ भक्तीसार, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत, अठरा महापुराण, श्री शिवलीलामृत,श्री रामायण आणि महाभारत* श्री मद्-भागवत महापुराण,मुस्लिम कुराण, ख्रिश्चन बायबल, ... इत्यादी
गाणगापूरला पारायण करायला खुप छान वाटते .मनशांती मिळते . पण तिथे राहायची सोय नेमकी कुठे आहे . आम्ही श्री स्वामी समर्थ मठ दिंडोरी प्रणित येथे थांबलो होतो . संगमावर पारायण करताना तिथै ठेवलेली तेलबाटली ,दिव्यावरचे झाकण दुसर्या दिवसीच कोणी मारून दिले . तिथे स्थानिक लोक व भक्तगण स्वच्छ बिलकुल ठेवत नाही नदी पात्रात तर कपडे प्लास्टिक अस्वस्थता खरचं स्वच्छ ते ची गरज आहे . भक्त पारायण करायला येतात तिथे मनशांती तर मिळते पण अक्कलकोट सारखी स्वच्छता नाही . काही तरी नगरपालिकेने केले पाहिजे . पैसे मागणारे पण वैताग आणतात .
@@malini7639 दण्डवते महाराज आश्रमस्वच्छ आहे तसा । खूप मोठा आहे सार्वजनिक हॉल व खोल्याही भरपूर आहेत । तिथे समोरच दत्तभगवं नदीवर आंघोळ साठी येतात मेन मन्दिर पायी जाण्याचा अंतरावर आहे
दादा गुरुचरित्र हा ग्रंथ तुम्ही स्वामी समर्थ केंद्रामध्ये जा तिथं तुम्हाला ते दादांना विचारा तिथं तुम्हाला गुरुचरित्र हे दोघ मिळतील स्वामींचे दर्शन पण घ्या तुमचे सगळ्या इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ
खुप छान अनुभव आहे , त्या मुलीची बाधा निघून गेली,हा प्रसंग तुम्ही सांगत असताना, आपल्या व्हिडिओ मध्ये,भरद्वाज पक्षाचे दर्शन घडतं आहे. श्री गुरुदेव दत्त!!
जय शंकर!अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र! चौरंगावर कलश मांडून श्री गणपतीची स्थापना करावी! संकल्प सोडावा, पहाटे लवकर उठून वाचनासाठी बसावे! ग्रंथात कोणत्या दिवशी किती अध्याय वाचावेत ती माहिती दिलेली आहे! त्यानुसार वाचन करावे! श्री गुरुदेव दत्त!
Sagale aapalya maananya-war aahe. Mandira-t gele ki aapali dhaaranaa asate ki mann shant hote. Tasech ghari pan hote jar maanale tar. Kashacha manaawar kiti parinaam hou dyaayacha he aapalyawar awambun thevayache. Kashaat guntale nahi, apeksha keli nahi ani na gunatataa kaame keli ki aapoaap mann shant rahate.Anagat sanchat vagaire kahi nasate. Aapalyawar ku-sangati-cha prabhav padato kinwa khup asurakshit waatate, apurn waatate, mhanun aapan tase waagato. Jeva sat-sangati karato, granth samajungheto ani mi kon aahe he kalate teva asurakshitataa kami hote ani aapan mukt wagayalaa laagato.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज कि जय 🌼🌼🌼 खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद मात्र तिथे राहण्याची सोय कशी करावी या बद्दल थोडी माहिती द्यावी.
मुळात दुसऱ्या ची पारायण करायला आपण वेद पाठि ब्राह्मण नाही व असलं पारायण तेही करत नाही हे सत्य आहे आपले प्रारब्ध आपणच भोगावे लागतात चांगलें वाईट जे असेल तसं ❤ दुसर्याच्या प्रारब्धात ढवळा ढवळ करु नये आपल्या अंगावर ओढले जाते हे होउ शकते 🎉
5:30 तुम्ही जरा खुळे आहेत का हो... ? भूत नसतं ती निगेटिव्ह एनर्जी असते हे काय तुमचं बाष्कळावणी बोलणं.... अरे..." भुत पिशाचनी नहीं अवै महावीर जब नाम सूनावे " हा दोहा लिहिणारे तुलसीदास तुमच्या मते वेडे होते का... जा बघा कित्तेक पुराणांमध्ये भूत असतं हे लिहिलेलं आहे.... स्वत परमात्मा श्री कृष्ण सुद्धा भुत योनीला मानत होते त्यांनी तसा उल्लेख ही केलेला आहे गीते मध्ये... भुतांच अस्तित्व नाकारणारे तुम्ही कोण तुम्हाला काही अनुभव नाहीये का या गोष्टींचा... आज तर विज्ञान सुद्धा या पेरानोर्मल एक्टीविटीज अँड पिरेड्स या गोष्टींवर म म्हणजे भुतांवर रिसर्च करत आहे तुम्ही भुतांना निगेटिव्ह एनर्जी म्हणता म्हणजे तुम्ही देवाला ही फक्त पोजेटिव एनर्जी मानत असाल हो की नाही.... मंदिरा मध्ये देवतत्व प्रचंड रुपात विद्यमान असते म्हणून संपूर्ण मंदिराचा ऑरा पोजेटिव्ह एनर्जी ने भरलेला असतो... आणि ज्या घरात भुत असते त्या घरातील वातावरण आपोआपच नकारात्मकतेने भरून जाते... या गोष्टींवर अजून अभ्यास हवा आहे आपल्याला 🌹श्री गुरुदेव दत्त 🌹
डोंगर होता आता काही नाही खळगे झालेत गानगापुरात गेली चाळीस वर्षे काही सुधारणा झाली नाही भटांची आपली घरं बंगले बांधले गानगापुरात संत्या आहे पण लोक हावरे झालेत नवनाथ हा लय भारी ग्रंथ आहे जय गुरूदेव दत्त माऊली
गाणगापूर ला भेट द्या किंवा... सरळ श्री क्षेत्र मांढरगड गाठावा महाराष्ट्रातील ही दोन ठिकाणे अशी आहेत जिथे दैविक भौतिक आदिभौतिक पैशाचीक बाधा टिकू शकत नाहीत....
*भुतं बाधा/करणी बाधा* ही अंधश्रद्धा नाही उलटं शास्त्र प्रमाण आहे, काही ठोस प्रामाण उदा.: अथर्ववेद,
श्री दत्त महात्म्य,श्री गुरुचरित्र,श्री नवनाथ भक्तीसार,
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत, अठरा महापुराण,
श्री शिवलीलामृत,श्री रामायण आणि महाभारत*
श्री मद्-भागवत महापुराण,मुस्लिम कुराण, ख्रिश्चन बायबल, ... इत्यादी
प्रेमळ दत्तगुरूमाऊली निरंतर उभी राही पाठिशी..... 🕉💖😇
छान अनुभव सांगितला आहे त्या दादांनी. छानच भाग 👌🏼👌🏼 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏼🙏🏼🙏🏼
गाणगापूरला पारायण करायला खुप छान वाटते .मनशांती मिळते . पण तिथे राहायची सोय नेमकी कुठे आहे . आम्ही श्री स्वामी समर्थ मठ दिंडोरी प्रणित येथे थांबलो होतो . संगमावर पारायण करताना तिथै ठेवलेली तेलबाटली ,दिव्यावरचे झाकण दुसर्या दिवसीच कोणी मारून दिले . तिथे स्थानिक लोक व भक्तगण स्वच्छ बिलकुल ठेवत नाही नदी पात्रात तर कपडे प्लास्टिक अस्वस्थता खरचं स्वच्छ ते ची गरज आहे . भक्त पारायण करायला येतात तिथे मनशांती तर मिळते पण अक्कलकोट सारखी स्वच्छता नाही . काही तरी नगरपालिकेने केले पाहिजे . पैसे मागणारे पण वैताग आणतात .
सगळ्यात घाणेरडे देवस्थान म्हणजे गाणगापूर होय.
स्थानिक प्रशासन व लोक तर आफ्रिकन देशापेक्षा गलिच्छ काम ....
खूप मठ आहेत संगमा जवळ
दण्डवते महाराज मठ उत्तम आहे राहायला गाणगापूर ला
😊😊😊aaq😮o
@@malini7639 दण्डवते महाराज आश्रमस्वच्छ आहे तसा । खूप मोठा आहे सार्वजनिक हॉल व खोल्याही भरपूर आहेत । तिथे समोरच दत्तभगवं नदीवर आंघोळ साठी येतात मेन मन्दिर पायी जाण्याचा अंतरावर आहे
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश
नमो नवनरायण नवनाथाय मच्छिंद्र गोरक्ष जालिंदर चरपटाक्ष अडबंगी कानिफनाथ गहिनी रेवणनाथ चौरंगी धर्मनाथ वडवळसिदध् मिननाथ श्री गुरु दत्तात्रेय महाराज नाथ सेवक
ॐ नंम शिवाय आदेश आदेश 🙏🔱🪔🌼🌼☘️
Shree swami samarth dada ❤
राम राम दादा आणि वहिनी!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🙏🙏
श्रीस्वामी समर्थ श्रीगुरुदेवदत🌹♥️🙏🙏♥️🌹
श्रीपाद राजम शरणम् प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ
माहिती छान सांगितली. गुरूदेव दत्त 🙏🙏👌
🙏 Shree 🙏 Swami 🙏 Samarth 🌺 Jay 🌺 Jay 🙏 Swami 🌺 Samarth 🙏🙏🙏🌺🌺🙏🌺🙏🌺
दादा गुरुचरित्र हा ग्रंथ तुम्ही स्वामी समर्थ केंद्रामध्ये जा तिथं तुम्हाला ते दादांना विचारा तिथं तुम्हाला गुरुचरित्र हे दोघ मिळतील स्वामींचे दर्शन पण घ्या तुमचे सगळ्या इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Khoop chhan dada mi pn kele aahet gurucharitra parayan
Very good information you gave Dada
*🛕📿 ओम श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 📿🛕*
दादा धन्यवाद हा अनुभव सांगितल्याबद्दल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
खूपच छान माहिती
Dada khupppppp dhnywaaaaaad 😊😊😊😊😊😊naaaabhri ahe abhri ahe
Khup chaan anubhav Sangitla bhau ni Dada mala pan trass aahey mi pan navnath grant vachnar shree Swami samartha 👏👏🙏 shree gurudev Datta 🙏🌺
भस्माच्या डोंगराची अख्यायिका सांगा दादा, जय गुरुदेव दत्त
Gurudev Datta 0:03 ❤
खुप छान अनुभव आहे , त्या मुलीची बाधा निघून गेली,हा प्रसंग तुम्ही सांगत असताना, आपल्या व्हिडिओ मध्ये,भरद्वाज पक्षाचे दर्शन घडतं आहे.
श्री गुरुदेव दत्त!!
Shree Gurudev Datt🌺🌺🌺🌺🌺
श्रीगुरुदेव दत्त, श्रीपाद श्रीवल्भाय, श्री नृसिंहसरस्वती नमः
श्री स्वामी समर्थ दादा माहीती ऐकून छान वाटल
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नवनाथ महाराज की जय. जय शंकर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
ओम श्री गुरु दत्तात्रेय नमः
गुरुदेव दत्त🙏🙏
Shri swami samarth 🙏🌹🌺 Jay Jay swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🌹🌺🪔
Shree Gurudev Datt 🙏
Khup chan
Shri gurudev Datt prabhuji
❤❤❤shree gurudiv Datta ❤❤❤
Shree Gurudev datta 🌺🙏
Shree Swami samartha 🙏🌺🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
सत्य घटना खूपच छान
Ye konsa sthal he kaha he kya name se he 🙏plz batana 🙏
ये गा-गाकर या गंगापूर है। दत्त गुरूका यह स्थान है। महाराष्ट्र कर्नाटक बार्डर सोलापूरके बाद आताहै।
गाणगापूर
गुरुदेव datt
कलियुगा माझी महिमा स्वामींचा
Very very nice video
श्री गुरुदेव दत्त...... 🙏
पारायणाचे कोणते ठिकाण आहे ते सांगा
संगमावर जायचे मंदिरापासून रिक्षा २०रु. घेतात संगमावर खुप लोक पारायण साठी बसलेले असतात .नेहमीच तिथे पारायण करतात .
Shree swami samarth
गुरूदेव दत्त 🌹🙏
श्री स्वामी समर्थ🙏😊
श्री स्वामी समर्थ
Dada paran kalat tethe rahichi soae kothae asyeyaa pasheyaa kiti lakatat teyaacha vedov banava
खूप छान 😊
Nice
श्री गुरुदेव दत्त
तीन दिवसीय पारायण माधे रोज किती अध्याय घ्याचे❤❤❤
🙏🏻🙏🏻🙏🏻
Mi jaun aliye ekde khup khatrnak experience ahe😮😮
❤
Nice video
चांगली माहिती पंरतु हा गुरुचरित्र ग्रंथ केंव्हा आणि कुठे आणि कसा वाचायचा या बद्दल माहिती दया
TH-cam var search kara mahiti milel
@@sanketbhosale77 thanks
Sri Swami Samarth sevakendra ,Dindori pranit..ya thikani sarvtr milto.savistar mahiti pan detat...vinamulya detat
जय शंकर!अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र! चौरंगावर कलश मांडून श्री गणपतीची स्थापना करावी! संकल्प सोडावा, पहाटे लवकर उठून वाचनासाठी बसावे! ग्रंथात कोणत्या दिवशी किती अध्याय वाचावेत ती माहिती दिलेली आहे! त्यानुसार वाचन करावे! श्री गुरुदेव दत्त!
Navnath parayn krtana upas krava ka
Chhan vatla
Gharat basun gangapurache darshan ghadavlya baddal aabhar
Disclaimer काय लिहिले आहे?
Sagale aapalya maananya-war aahe. Mandira-t gele ki aapali dhaaranaa asate ki mann shant hote. Tasech ghari pan hote jar maanale tar. Kashacha manaawar kiti parinaam hou dyaayacha he aapalyawar awambun thevayache. Kashaat guntale nahi, apeksha keli nahi ani na gunatataa kaame keli ki aapoaap mann shant rahate.Anagat sanchat vagaire kahi nasate. Aapalyawar ku-sangati-cha prabhav padato kinwa khup asurakshit waatate, apurn waatate, mhanun aapan tase waagato. Jeva sat-sangati karato, granth samajungheto ani mi kon aahe he kalate teva asurakshitataa kami hote ani aapan mukt wagayalaa laagato.
👏👏
कुठले ठिकाण आहे
गाणगापूर
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज कि जय 🌼🌼🌼 खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद मात्र तिथे राहण्याची सोय कशी करावी या बद्दल थोडी माहिती द्यावी.
सुंदर माहिती दिली
आदेश 🙏🙏
शेवटी भस्माचा डोंगर काय दाखवलाच नाही तो मला तो बघायचा आहे कसा आहे कसा दिसतो
😅
आदेश
माउली गुरुदेव दत्त मोबाईल नंबर दया
🌹🙏🏽 Jai Gurudev Datt 🙏🏽🌹
Madhi jat java dada
भस्माचा डोंगर माणसांनी नेऊन नेऊन संपवला.
दादा तुम्हाला द्त महाराज नि च पाठवले गुरुदेव द्त
गुरुचरित्र वाचा म्हणजे समजेल काय श्रध्दा आणि काय अंधश्रद्धा ते
aadesh
दादा तुम्ही गाणगापूर येथे आहे आणि भूत नाही म्हणताय म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे
स्त्री यांनी पारायण केले तर चालते का
होय
नवनाथ ग्रंथ वाचायचा ka असतो ते सांगाल ka
AAR KAY THOTAND LAVLAY AAR HAD
वाईट शक्तींचा त्रास होत असेल तर श्री दत्त देवस्थान खोरोची येथे आवश्यक एक वेळा भेट द्या श्री गुरुदेव
हे कुठे आहे खोरोची
@miteshsawant8888 तालुका इंदापूर जिल्हा पुणे
तालुका इंदापूर जिल्हा पुणे
🙏🏻🙏🏻या अशा घटना संदर्भा साठी दत्त धाम सरकार हेय चॅनल पहा तुमच्या सर्व गोष्टीचा उलघडा होईल... धंन्यवाद.
खरोखरचं ज्याला गरज आहे... 👍🏻👍🏻👍🏻
मुळात दुसऱ्या ची पारायण करायला आपण वेद पाठि ब्राह्मण नाही व असलं पारायण तेही करत नाही हे सत्य आहे आपले प्रारब्ध आपणच भोगावे लागतात चांगलें वाईट जे असेल तसं ❤ दुसर्याच्या प्रारब्धात ढवळा ढवळ करु नये आपल्या अंगावर ओढले जाते हे होउ शकते 🎉
कुणीही हे ग्रंथ स्नान करून वाचू शकतो
Murakhpana dusare kay
5:30 तुम्ही जरा खुळे आहेत का हो... ? भूत नसतं ती निगेटिव्ह एनर्जी असते हे काय तुमचं बाष्कळावणी बोलणं....
अरे..." भुत पिशाचनी नहीं अवै महावीर जब नाम सूनावे " हा दोहा लिहिणारे तुलसीदास तुमच्या मते वेडे होते का... जा बघा कित्तेक पुराणांमध्ये भूत असतं हे लिहिलेलं आहे....
स्वत परमात्मा श्री कृष्ण सुद्धा भुत योनीला मानत होते त्यांनी तसा उल्लेख ही केलेला आहे गीते मध्ये...
भुतांच अस्तित्व नाकारणारे तुम्ही कोण तुम्हाला काही अनुभव नाहीये का या गोष्टींचा...
आज तर विज्ञान सुद्धा या पेरानोर्मल एक्टीविटीज अँड पिरेड्स या गोष्टींवर म म्हणजे भुतांवर रिसर्च करत आहे
तुम्ही भुतांना निगेटिव्ह एनर्जी म्हणता म्हणजे तुम्ही देवाला ही फक्त पोजेटिव एनर्जी मानत असाल हो की नाही....
मंदिरा मध्ये देवतत्व प्रचंड रुपात विद्यमान असते म्हणून संपूर्ण मंदिराचा ऑरा पोजेटिव्ह एनर्जी ने भरलेला असतो... आणि ज्या घरात भुत असते त्या घरातील वातावरण आपोआपच नकारात्मकतेने भरून जाते...
या गोष्टींवर अजून अभ्यास हवा आहे आपल्याला
🌹श्री गुरुदेव दत्त 🌹
महाराष्ट्रातील कायद्यामुळे काही गोष्टी सोशल मीडियावर बोलू शकत नाही
Aho as nahi bol tar cases hotil
अंधश्रद्धेला कृपया खतपाणी घालु नका
Anubhav ghe mg samjel
जो पर्यंत अनुभव येत नाही तो पर्यंत खोटे वाटते.मला पण आधी खोटे वाटायचे.
डोंगर होता आता काही नाही खळगे झालेत गानगापुरात गेली चाळीस वर्षे काही सुधारणा झाली नाही भटांची आपली घरं बंगले बांधले गानगापुरात संत्या आहे पण लोक हावरे झालेत नवनाथ हा लय भारी ग्रंथ आहे जय गुरूदेव दत्त माऊली
❤❤❤❤❤❤ माझं आयुष्य बरबाद केले,काळी जादू करून,कुठच उपाय दिसत नहीं,जगावं का मरावं समाजानआय
गाणगापूर ला भेट द्या किंवा... सरळ श्री क्षेत्र मांढरगड गाठावा महाराष्ट्रातील ही दोन ठिकाणे अशी आहेत जिथे दैविक भौतिक आदिभौतिक पैशाचीक बाधा टिकू शकत नाहीत....
@SanataniSarthak-k2t gelato काहीच होत नाही,थोडा फरक वाटतंय ,आणि जे आहे ते,शक्ती हजाराच होत nhi
Sir your contact plz send me🙏🙏
श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त
🙏🏻🙏🏻🙏🏻