किल्ला किती छान बनवला आजोबांनी ह्या वयात एवढी कारागीरी, सगळं श्रेय तूम्हाला जातं ताई कारण तूम्ही प्रत्येक भावना त्यांची समजून घेता , समोरच्याचा आनंद कशात आहे हे ज्याला समजलं तो माणूस तेच तूमच्यात आहे ताई , तूम्हाला रोहनला रोहित आणि सर्वांनी हाप्पी दिवाली 👍👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🎉🎊🎆🎇
ताई आम्ही दिवाळीतही तुमचे व्हिडिओ पाहणार त्याशिवाय नाही करमत उलट दिवाळी मस्त साजरी होईल सर्वांना दिवाळीच्या खूप खूप गोड शुभेच्छा सर्वजण फराळ करायला या आमच्याकडे❤🎉🎉🪔🎊🎇💐💐🙏🙏
नमस्कार ताई तुम्हाला माझा व दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या दोन्ही मुलांना व आश्रमातल्या सर्व आजी आजोबा ना माझ्या कडुन दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा ताई माझ्या कडुन दिवाळीच्या ताई
Khup Chan Killa kelay. Diwalichya tumha sarvana khup khup shubhechcha
आजी आजोबा आणि वैशाली,व तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सुख समुद्यी शांती समाधान नांदत राहोत हिच ईश्वरचरणी प्रार्थना❤❤
Happy Diwali Sarvana🎉🎉❤🎉🎉
Kubhaar Maushi Mi Pahate sundar Tumcha Video nice day❤🎉❤🎉❤
कुंभार मावशी आणी छकुली आम्हाला फार आवडतात.
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉🎉❤🎉🎉
दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजी आजोबा ज्योती तुम्हा सर्व जणांना दिवाळी आनंदाची सुखाची समृद्धीची जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree❤❤ Tai❤❤🎉🎉❤❤
किल्ला किती छान बनवला आजोबांनी ह्या वयात एवढी कारागीरी, सगळं श्रेय तूम्हाला जातं ताई कारण तूम्ही प्रत्येक भावना त्यांची समजून घेता , समोरच्याचा आनंद कशात आहे हे ज्याला समजलं तो माणूस तेच तूमच्यात आहे ताई , तूम्हाला रोहनला रोहित आणि सर्वांनी हाप्पी दिवाली 👍👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🎉🎊🎆🎇
तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
Aaji Aajjoba Tumha Sarvana Maza Namaskar❤❤❤❤❤❤🎉🎉❤❤
ताई मोठे व्हिडियो बनवत जा plz आम्हला पाहायला आवडते
सर्व पदार्थ करा ताई. ते सर्व मदत करतील बनवायला. गोडधोड खा. वर्षाचा सन आहे.
Very nice super best your video
Most Thanks you so much ❤️
Good video ❤❤❤❤❤
Kumbar Jyoti tula va vaishalila banvu lagel,anarse,karanji,shakar pale,chakli,shev,chivda,yanchi pan madat ghae,banavnyasathi,Killa khup chhan banvila babanni,mazya vadilanchya vayache aahet,Tyanna pahun mala mazya vadilanchi aathvan yete,sarvanna divalichya hardik shubhechchya.🎉❤
आम्ही रोजच बघतो. ..दिवाळीत ओन बघूच❤❤❤
ताई आम्ही दिवाळीतही तुमचे व्हिडिओ पाहणार त्याशिवाय नाही करमत उलट दिवाळी मस्त साजरी होईल सर्वांना दिवाळीच्या खूप खूप गोड शुभेच्छा सर्वजण फराळ करायला या आमच्याकडे❤🎉🎉🪔🎊🎇💐💐🙏🙏
कुंभार मावशी आनंदात राहत जा. बरं वाटतं
ताई तुम्हाला रोहन ल आणि सर्व आजी आजोबा यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
👍👍👍👍👍
👌खूप छान 👌
ज्योतीताई सकाळपासून तुम्हाला त्यांच्या कामात गुंतावे लागत ताई रोजची रुटीन छान असते तुमची
ताईखूप छान तुमचा आमचा वृद्धाश्रमात
खूप छान कुंभार
नमस्कार ताई तुम्हाला माझा व दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या दोन्ही मुलांना व आश्रमातल्या सर्व आजी आजोबा ना माझ्या कडुन दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा ताई माझ्या कडुन दिवाळीच्या ताई
❤❤
अनिता ताई चार आवाज सुंदर आहे.उत्साही आहे
Happy Diwali sarvanna.❤❤❤
वैशाली चेहरा का दाखवत नाही
खूप खूप छान
Very nice Video❤
दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा सर्व आजुबानाआजी लाही लवकर तुम्हाला भेटायला येनार❤🎉
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🎉
Joythi tai tula ani serve aaji ajobana diwalichya khup sarrya shubhechya jayna jamel thyna gheun thodi ka hoeina diwali sajri kar tyanchya thch tuja tujya mulancha anand aahe
आम्ही तुमचा व्हिडिओ बघीतला
सर्व आजी आजोबा आणि माई रोहनला दुसरे मुलांचे नाव नाही आठवत तरी सर्व दिवाळी शुभेच्छा सातारा
Aashrmatil sarv aajji. Aajobana. Dipavali chya shubhechha
छान
दिपावलीच्या तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
आजोबांनी किती छान किल्ला बनवला लुसूला पण मेहंदी लावायची आहे म्हणून रूसली आहे...😂😂
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
बाजार करायला कुंभार मावशी नाच पाठवा
Tumi Vaishali la dakhva to ami tumcha y tube baghnar sagale jan bolte
Aajobani Killa Chan Banvilla
Vaishali kon aahe tumchi 🙏🏼
वैशालीला का दाखवत नाही काय कारण आहे का
वाव मस्त किल्ला बनवला आजोबांनी तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
मी अनारसे करताना बघते ताई तुमचे व्हिडिओ
Kiti sunda killa. Kiti goad gani
हो खरंच आहे ताई मी करंजी करताणा तुमचा विडिओ पाहात आहे 👍👍🤣😜
Ho Tum chaho ek pic number batva mala madad kar diya hai
अहो अनिता ताई त्याना जमेल तशा नाचायला ना त्या मग त्या नाचल्या हे विशेष नाही का,?