किती छान विचार आहेत ताई तुमचे... तुमच्या मताशी मी, 101 टक्के सहमत असते... आपले वय आणि विचार सारखेच आहेत तुम्हाला व्हिडिओ मुळे मनात ले विचार व्यक्त करता येतात म्हणून मला तुमचे व्हिडिओ छान वाटतात.
खरचच खूप छान दिसता , चांगले विचार, मोटीवेशनल टाॅक उत्तम. पण एक विचारू का ? आर्टिफिशियल ज्वेलरी चालत नाही तर काय कारण असेल आणि उपाय काय? मेन म्हणजे कानातले.मला खूप वेगवेगळे कानातले घालायला आवडतात पण कान खूपच चिघळतात .कधी कधी सोन्याचे पण त्रास देतात.
तुमचा आनंदी चेहरा पाहिला की, मनातलं वादळ शांत होतं व असं वाटतं जाऊद्या कशाला विचार करा.आपला स्वभाव जसा आहे तसेच वागावे.परंतु घरातली वांग चुक सगळ्यांची तुसडे पणाची आहे जणुमी घरातली कुणीच नाही.ऊमेदिच्या काळात खुप आनंद व प्रेम मिळवले वंदिले सुध्दा.पण माझ्यावर अशी वेळ आली आहे.तरी मी मनाला समज घालून आनंदीत असते.
Mala tumche shopping baghayla far awadte. Ani mazhe lagnat le maxhya wadlani kelele gold che dagine sagle amhi chya ghara sathi modale. Aata husband la kahi shakhya nahi mala jewellery banwayla. Mala khote ghalawe lagte. Mala jara wait watate maxhyakade aata khare gold che kahi rahile nahi. Ani pappa pan maxhe thode naraj zhale. Mi ase kelyamule
Tai khup chan idea blouse decorate kel ahe. ❤🎉 Khup chan vichar.Tai kahi ladies na navare abol asel tar prblm asto. Pan maza prblm veglach ahe. Maze aho ' Itake jast boltat ki ata bas, naka bolu ase hote😂. Sarvjan mala khup bolte mhanayche.😂 Malahi mam khup happy rahayla avdate. Sarvani chan rahave, hasat asave ase vatate. Agadi kamala yenarya taini suddha chan rahave ase vatate. Ani sarvanach va chan asech mhante me. Samorchyala anand dene he nakkich aplya hatat ahe. 😊
साडीचा कलर खूपच छान आहे माझी ११ महिन्याची नात आहे तीला काही दिसले की काय आहे विचारते आज मी तुमचा व्ही डी ओ बघताना ती म्हणाली काय मी म्हणाले अनघा आजी बोलतेय
Mam me tumchya peksha khup lahan aahe Majhya life madhe gelya six months pasun khup challenging period suru aahe But tumche videos me roj baghto tyamule me depression madhe nahi gelo Me roj breakfast kartana tumcha video baghto Thank you so much 🙏
ताई.. माझे पण मिस्टर मला कधीही नावाने किंवा अग म्हणून हाक मारत नाहीत . आज आमच्या लग्नाला 38 वर्ष झालीत . पण त्यांचे माझ्यावर खूप प्रेम आहे . माझी खूप काळजी घेतात .
रोजच तुम्हालापाहिल्यावर आणि ऐकल्यावर आनंद वाटतो डॉ, आपण कोठे राहता एकदा तरी तुम्हाला प्रत्यक्ष भेटावेसे वाटत आहे मी ठाण्यात राहते आपण कशा प्रकारे भेटू शकतो माझे वय ७६ वर्षे आहे असो, नमस्कार
तुमचे मिस्टर अबोल असतील,नावाने हाक मारत नसतील पण,मी खात्रीने सांगते की ते तुमच्यावर खूप प्रेम करतात ज्यात कदाचित दिखावा नसेल आणी तुम्ही सुद्धा नक्कीच त्यांच्यावर प्रेम करत असणार.एकमेकांच्या जवळ असणे सुद्धा खूप काही सांगून जाते.
किती सुंदर, खूप छान विचार.❤❤आपण सगळयांवर प्रेम करावे, कुणी कसही वागल तरी 👍👍👌👌😊
मॅडम तुमचं बोलणं एवढं पटतआणि इतकं खरं आहे ते तुमच्या वयाच्या जवळपासच्या बायकांना तर एक छान मैत्रीण भेटलयाचा आनंद मिळतो
मस्त छान सुंदर ब्लॉग मी रोज आवडीने ब्लॉग बघते घेण्यासारख खुप असत
किती छान विचार आहेत ताई तुमचे... तुमच्या मताशी मी, 101 टक्के सहमत असते... आपले वय आणि विचार सारखेच आहेत तुम्हाला व्हिडिओ मुळे मनात ले विचार व्यक्त करता येतात म्हणून मला तुमचे व्हिडिओ छान वाटतात.
Very true mam khup khup positive and energetic ahat tumhi khup shikayla milte tumchakadun❤
तुमचा व्हिडिओ बघून छान वाटले.तुमची साडी फार छान आहे.ब्लाउज डेकोरेट करण्याची आयडीया बेस्ट
खूप छान.. ब्लाउज आणि साडी दिसते आहे..
खुप सुंदर अनघा ताई अशाच आंनदी रहा आणि तुमचे विचार पोस्ट करत रहा
साडी बलाऊज खूपच सुंदर साडीचा रंग खूपच सुंदर
तुमचे वलॉग 1 no
खूप छान विचार आहेत 😊
Wow Sadi khupch chan ahe mam tumhi pn khupch surekh distay ❤❤
शेवटचा संदेश खूप छान दिला मावशी 🌹
मी आज sreet मार्केट हिंडले एकटीच. मज्जा आली. म्हंटल अनघा ताईंसारखे मज्जा आली
खरचच खूप छान दिसता , चांगले विचार, मोटीवेशनल टाॅक उत्तम. पण एक विचारू का ? आर्टिफिशियल ज्वेलरी चालत नाही तर काय कारण असेल आणि उपाय काय? मेन म्हणजे कानातले.मला खूप वेगवेगळे कानातले घालायला आवडतात पण कान खूपच चिघळतात .कधी कधी सोन्याचे पण त्रास देतात.
Sadi mast tumchya uthsvala salam
साडीचा कलर छान आहे मॅडम🎉
Khup chan vichar
खूप छान छान विडीओ खूप आवडला🎉🎉
Khupac chhan vichar
Madam, khup chan sadi ani khup sundar vichar👍👍
अप्रतिम सुसंवाद
Khup Chan madam 👌❤️
Mashallah Mam फार सुंदर दिसता ❤❤
Same here 😊
Good morning mam tumche vichar khup chaan astat Mee nasta kelaki phila tumcha
खूप छान विचार आणि साडी pn सुन्दर दिसते आहे mam❤
छानच
ताई आजच तुमचं बोलण किती मनापासून होत आणि तुम्ही खर बोललात
Dr Madam tumche video kharach motivational astat 👌👌
Tai tumache vichar boln aani tips aani sundar sadi sarvahch khupach chan mhananje chanach.
खूपच सुंदर साडी आहे
मस्तच
साडीचा कलर खरंच खूप छान👌
तुमचा आनंदी चेहरा पाहिला की, मनातलं वादळ शांत होतं व असं वाटतं जाऊद्या कशाला विचार करा.आपला स्वभाव जसा आहे तसेच वागावे.परंतु घरातली वांग चुक सगळ्यांची तुसडे पणाची आहे जणुमी घरातली कुणीच नाही.ऊमेदिच्या काळात खुप आनंद व प्रेम मिळवले वंदिले सुध्दा.पण माझ्यावर अशी वेळ आली आहे.तरी मी मनाला समज घालून आनंदीत असते.
Madam, tumchi sadi aj khup khup chyan ahe. 🎉🎉🎉🎉🎉 tumhi inspirational ahat. ❤
सुंदर distay खुप छान ❤❤👌👌👍👍
अपघाताची साडी खूप सुंदर आहे
काय
Khupach chan distay tumhi.
खुप सुंदर दिसता ताईसाहेब रंग ❤❤
Good morning have a nice day, blouse work very innovative, you are very smart ,stay blessed keep smiling ❤
. खूप मस्त तुम्ही आणि तुमचे बोलणे
Kaku aajchya Gulabi ranagachya sadit tumchi sakaratmkta gheun kiti God God distay Anagha kaku.... Tumhala hi sakaratmkta amchya saglyanparyant pohochvnyakarta asach bal ayushyabhar milo.... Shubh DiPAVALI Anagha kaku
अनघा ताई साडी सुंदर आहेच. पण ब्लाऊज खूप छान दिसतो तुम्हाला❤❤❤
खूप छान लूक दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम🎉🎉
साडीचा रंग सुरेख आहे
छानच क लर साडीचा. अगदी आपन घरी कस बोलत बोलत काम करतो तसे मी ऐकत छान काम होत. बर वाटत एकट वाटतनाही.
Dr I like ur personality, I always think that u express my thoughts, I feel like u r my best friend, always positive and practical ❤
सौ. अनघा ताई तुम्ही ह्या साडीमधे छान दिसता. तुम्हाला दिपावली निमित्त खूप खूप शुभेच्छा व नमस्कार
खुपच छान
mam diwalicha khup shubhechha
Khup mast
मस्त व्हिडिओ
साडी खूपच आवडली. छान दिसताय. शुभ दीपावली 🎉🪔
साडी खूप छान, खूप छान दिसताय
Very nice thought ❤😊
Mast fhar chan
खूप सुंदर दीसते..साडी चा कलर खूप छांन...❤👍
Hi I am sujata , ur sarees are so pretty and looking gorgeous
Good morning 🌄
श्री स्वामी समर्थ तुम्ही स्वच्छ आणि निर्मल मनाच्या आहात 🙏🙏
मला खूप च आवडतात मॅडम
Mala tumche shopping baghayla far awadte. Ani mazhe lagnat le maxhya wadlani kelele gold che dagine sagle amhi chya ghara sathi modale. Aata husband la kahi shakhya nahi mala jewellery banwayla. Mala khote ghalawe lagte. Mala jara wait watate maxhyakade aata khare gold che kahi rahile nahi. Ani pappa pan maxhe thode naraj zhale. Mi ase kelyamule
Happy Diwali 🎉🎉❤❤ खूप छान संवाद
छोटी दीपावली ची खूप खूप शुभेच्छां...तुमाला ..आणी सवा्ना..🙏🙏
अनघा ताई दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा!!!
Tumchyamule mala khup chan watte
🎉 मॅडम तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही खूप छान दिसत आहात मी रोज तुमचे व्हिडिओ बघते
अनघा ताई हा रंग तुमच्या वर छान खुलून दिसतो, आजचा look मस्त आहे ❤❤
Tai khup chan idea blouse decorate kel ahe. ❤🎉
Khup chan vichar.Tai kahi ladies na navare abol asel tar prblm asto. Pan maza prblm veglach ahe. Maze aho ' Itake jast boltat ki ata bas, naka bolu ase hote😂. Sarvjan mala khup bolte mhanayche.😂
Malahi mam khup happy rahayla avdate. Sarvani chan rahave, hasat asave ase vatate. Agadi kamala yenarya taini suddha chan rahave ase vatate. Ani sarvanach va chan asech mhante me. Samorchyala anand dene he nakkich aplya hatat ahe. 😊
Rose
Rise gold mhanje copper che तांब्याचे I think.
खूप छान व्हिडिओ साडी छान तुमचं बोलनं पण छान❤🎉
साडी खूप छान
Chan video
Very nice 👌
Sadi khupchan ❤
Very nice video Tai, Happy Diwali
Blouse is to good
साडीचा कलर खूपच छान आहे माझी ११ महिन्याची नात आहे तीला काही दिसले की काय आहे विचारते आज मी तुमचा व्ही डी ओ बघताना ती म्हणाली काय मी म्हणाले अनघा आजी बोलतेय
Wa मस्तच...
Diwalichya shubhechcha tai
.
Chan tai
माझीही कालच साठी झाली
Nice video madam ❤
Hi Anegha,
Very nice talk. I think exactly like you do nice to be with everybody but be strong. Right?
म्हणजे काय
Mi aata kasa wichar karu. Tumhi guide kara. Mala jara naraj naraj watate sausar kartana
👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹
साडीचा रंग तुम्हाला खुलून दिसतोय
Good morning madam
Tumchya street market madhe khoopach chhan gosthi miltat.
Mam me tumchya peksha khup lahan aahe
Majhya life madhe gelya six months pasun khup challenging period suru aahe
But tumche videos me roj baghto tyamule me depression madhe nahi gelo
Me roj breakfast kartana tumcha video baghto
Thank you so much 🙏
❤❤
❤
ताई.. माझे पण मिस्टर मला कधीही नावाने किंवा अग म्हणून हाक मारत नाहीत .
आज आमच्या लग्नाला 38 वर्ष झालीत .
पण त्यांचे माझ्यावर खूप प्रेम आहे . माझी खूप काळजी घेतात .
Madam street market cha video dakhawa na
Ok
रोजच तुम्हालापाहिल्यावर आणि ऐकल्यावर आनंद वाटतो डॉ, आपण कोठे राहता एकदा तरी तुम्हाला प्रत्यक्ष भेटावेसे वाटत आहे मी ठाण्यात राहते आपण कशा प्रकारे भेटू शकतो माझे वय ७६ वर्षे आहे असो, नमस्कार
रोज इथे
मैडम साड़ी छान
बारीक झालात वजन किती कमी झाले
मला पण तुमचे व्हिडिओ खूप आवडतात ..रोज च्या routine मध्ये मला ते push करत असतात .एवढी शॉपिंग करता मग ते ठेवताकसे ते पण दाखवा
Hahaha.. पसारा