जाप म्हणजे काय ● कोकण व कोकणातील गावरहाटी ● Kokan va kokanatil gavrahati ●

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2022
  • जाप म्हणजे काय ? ● कोकण व कोकणातील गावरहाटी ● Kokan va kokanatil gavrahati ●
    व्हिडिओची माहिती :
    मित्रांनो हा व्हिडीओ कोकण व कोकणातील गावरहाटी याच्याशी संबधित असून आपल्या चॅनेलद्वारे जनसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देणे, कोणाच्या भावना दुखावणे किंवा कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा व गैरसमज पसरविणे हा हेतू नसून आपल्या कोकणात काय चालीरीती आहेत किंवा काय परंपरा चालत आलेल्या आहेत याची माझ्याकडे असलेली माहिती आपल्यापर्यंत पोहोचविणे व तुमचे मनोरंजन करणे हाच माझा उद्देश आहे.
    !! धन्यवाद !!
    ******************************************************
    ●कोकण व कोकणातील गावरहाटी या विषयावरील सर्व व्हिडिओच्या लिंक क्रमानुसार खालीलप्रमाणे●
    1. कोकण म्हणजे काय व कोकणची निर्मिती कशी झाली (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • कोकण म्हणजे काय व कोकण...
    2. गावरहाटी म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावरहाटी म्हणजे काय ● ...
    3. गावरहाटीचा प्रमुख शिल्पकार (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावरहाटीचा प्रमुख शिल्...
    4. गावरहाटीची स्थापना कोणी, केव्हा व कशी केली (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावरहाटीची स्थापना कोण...
    5. गावरहाटीचे मूळ स्वरूप, प्रारंभ व शेवट (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावरहाटीचे मूळ स्वरूप,...
    6. बारापाच संप्रदाय म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • बारापाच संप्रदाय म्हणज...
    7. खांबकाठी किंवा तरंग म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • खांबकाठी किंवा तरंग म्...
    8. बाराचा पूर्वस म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • बाराचा पूर्वस म्हणजे क...
    9. मायेचा पूर्वस म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • मायेचा पूर्वस म्हणजे क...
    10. दांडेकर देवता म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • दांडेकर देवता म्हणजे क...
    11. कोकणातील भुते (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • कोकणातील भुते ● कोकण व...
    12. चाळा म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • चाळा म्हणजे काय ● कोकण...
    13. देवचार म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • देवचार म्हणजे काय ● को...
    14. खुनी म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • खुनी म्हणजे काय ● कोकण...
    15. वशिक म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • वशिक म्हणजे काय ● कोकण...
    16. निर्वशी म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • निर्वशी म्हणजे काय ● क...
    17. म्हारकी, घाडकी आणि गुरवकी (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • म्हारकी, घाडकी, गुरवकी...
    18. गावडे, जंगम, राऊळ आणि परब (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावडे, जंगम, राऊळ, परब...
    19. स्वयंभू पाषाण म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • स्वयंभू पाषाण म्हणजे क...
    20. आकार म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • आकार म्हणजे काय ● कोकण...
    21. गावरहाटीतील महत्वाचे शब्द व त्यांचे अर्थ (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावरहाटीतील महत्वाचे श...
    22. चतु:सीमा म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • चतु:सीमा म्हणजे काय ● ...
    23. चतुःसीमेची मर्यादा व सीमा फिरणे म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • चतुःसीमेची मर्यादा व स...
    24. ईस्वटी ब्राम्हण, भूमीचा ब्राम्हण, जलआकारी ब्राम्हण आणि कऱ्हाडे ब्राम्हण (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • ईस्वटी ब्राम्हण, भूमीच...
    25. राजसत्ता आणि पूर्वसत्ता म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • राजसत्ता आणि पूर्वसत्त...
    26. कुळकार आणि थळकार म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • कुळकार आणि थळकार म्हणज...
    27. मेळो आणि मेळेकार म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • मेळो आणि मेळेकार म्हणज...
    28. संचार खरा आहे की खोटा हे कसे ओळखावे (कोकण व कोकणातील गावरहाटी )
    • संचार खरा आहे की खोटा ...
    29. नित-अवनित आणि नितकारी म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • नित-अवनित आणि नितकारी ...
    30. दैवीशक्ती हि पाषाणात असते की सामाजिक ऐक्यामध्ये व तीला ठराविक वसच का हवा (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • दैवीशक्ती हि पाषाणात अ...
    31. कौलप्रसाद म्हणजे काय व तो खरा आहे की खोटा हे कसे ओळखावे (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • कौलप्रसाद म्हणजे काय व...
    32. कौल डाव्या उजव्याने कसा ठरविणे (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • कौल डाव्या उजव्याने कस...
    ******************************************************
    #जाप_म्हणजे_काय
    #कोकण_व_कोकणातील_गावरहाटी
    #कोकण_म्हणजे_काय
    ******************************************************
    Hello Everyone, I am Nit.
    Welcome to my You Tube channel 'NIT EVOLUTION'
    This channel is related to Entertainment, Educational, Historical, Spiritual, Motivational, Meditation, Fitness & Travel information etc......📺
    You can see my videos in English, Hindi & Marathi language as per the topic.👍
    So stay connected for the more latest videos.....👌
    Subscribe my channel so you won't miss any video.👋
    Thank you for your support and love...!!!🤗
    ◆●◆💖NIT EVOLUTION💖◆●◆

ความคิดเห็น • 142

  • @RajaramKale-fb6ih
    @RajaramKale-fb6ih 19 วันที่ผ่านมา

    मारखी तोडणारे लोक तरी आहेत का सर माला तुमचे फार चांगले बोलणे अवडले❤

  • @bapujagdhane
    @bapujagdhane ปีที่แล้ว

    Your Right

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद

  • @nirajpalvankar9876
    @nirajpalvankar9876 11 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद माहिती दिली.

  • @manojkasare7843
    @manojkasare7843 ปีที่แล้ว

    खूप छान गुरुजी,

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 ปีที่แล้ว

    फारच सुंदर चित्रफीत. धन्यवाद

  • @bapujagdhane
    @bapujagdhane ปีที่แล้ว

    Akdam brobar mahiti sangitli

  • @satishborkar9078
    @satishborkar9078 10 หลายเดือนก่อน

    दादा खूप छान माहिती दिलीत धन्यवाद.

  • @rohankhardikar7178
    @rohankhardikar7178 8 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती खूप काही शिकायला भेटते .तुमचे आभारी आहोत

  • @nitinmestri1312
    @nitinmestri1312 2 ปีที่แล้ว

    Video khup sunder aahe

  • @user-nr3hf1wf2b
    @user-nr3hf1wf2b หลายเดือนก่อน

    जाप कसा करतात हे सांगा

  • @sandeep20nov
    @sandeep20nov 2 ปีที่แล้ว +1

    अजून माहिती द्यायला हवी होती
    फारच शॉर्ट माहिती दिली

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 ปีที่แล้ว +3

      संदीप भाऊ विडिओ दहा मिनिटांचा आहे।जास्त मोठा बनविला तर लोकं कंटाळतात नाहीतर या विषयाला दिवस पण कमी पडेल

    • @sandeep20nov
      @sandeep20nov 2 ปีที่แล้ว +2

      1.माहेरवाशीक देव व त्यांचे महत्त्व
      2.बारापाचाचे गणित एक करणे, एक जोड करणे - माहिती व महत्त्व
      हे दोन विषय कृपया घ्यावे

  • @devidasjadhav4645
    @devidasjadhav4645 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏मस्त

  • @vedantkadam8671
    @vedantkadam8671 ปีที่แล้ว

    Dada tumhi he khup mhatvwach Kam kart ahat lokanna hi mahiti kalayla havi

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว

      आभारी आहे भावा

  • @GauravMusical1
    @GauravMusical1 2 หลายเดือนก่อน +1

    He andhshrdha aahe

  • @harshadchavan9507
    @harshadchavan9507 2 ปีที่แล้ว

    Dada mast video takatos ❣️❤️

  • @prabhakarravnang9442
    @prabhakarravnang9442 6 หลายเดือนก่อน

    सर्वाचा चांगले करा

  • @Sandeep4u672
    @Sandeep4u672 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद न्याना साठी , कारण पुढील पीढ़ी ला काहीच दिले नाहीतर सर्व संस्कृति नष्ट होईल

  • @anantkatkar2963
    @anantkatkar2963 2 ปีที่แล้ว

    आम्हाला पण तुम्ही मदत करा

  • @aartiapte4719
    @aartiapte4719 2 หลายเดือนก่อน

    सर आपला मोबाईल नंबर मिळेल का. थोडी माहिती हवी होती कडवा जापाबद्दल. यातून बाहेर कसे पडावे? माहिती हवी होती

  • @akshaymore7416
    @akshaymore7416 9 หลายเดือนก่อน

    आपले घरचे कुलदैवत किंव्हा कुलदेवता दुसऱ्याच्या बंधनात असेल तर ती कशी सोडवायची उपाय सांग कड्क किंव्हा एक व्हिडिओ बनवा दादा या वरती .

    • @GauravMusical1
      @GauravMusical1 2 หลายเดือนก่อน

      अरे चुतीया देवाला बंदरात ठेवायला अजून कुठली शक्ती जन्माला आली आहे सांग हे पोकळ सगळे मनाचे खेळ असतात याच्यावर विश्वास ठेवू नकोस

  • @pritijadhav1892
    @pritijadhav1892 2 ปีที่แล้ว +3

    म्हारकीचा जाप ही अर्धवट माहिती आहे. तरी पण ज्यांना माहीत नाही त्यांच्या साठी पुष्कळ आहे.

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 ปีที่แล้ว

      प्रिती म्हारकीचे सिक्रेट कोणीही दांडेकर म्हणजेच महार वस सांगत नाही.तुमचा मोबाईल नंबर मला मेल करा.या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी gmail id दिला आहे

    • @sanket1644
      @sanket1644 ปีที่แล้ว +3

      @@nitevolution429 कृपया म्हारकीची काही गुपिते आहेत ती सर्वांना सांगत नका जाऊ कारण लोकं त्याचा दुरुपयोग करू शकतात

    • @sachinn27
      @sachinn27 10 หลายเดือนก่อน

      ​@@nitevolution429क्रुपया तुमचा email id द्या

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc 2 หลายเดือนก่อน

      Mam jaap तोडन्या बाबतीत काही विशेष माहिती असेल तर कृपया सांगा,

  • @prasadbhandari6789
    @prasadbhandari6789 ปีที่แล้ว +1

    चौकडीतुन जाप म्हणजे काय

  • @mayurparab6800
    @mayurparab6800 9 หลายเดือนก่อน

    panchakshari jap dadhal mahiti dyavi please

  • @dattagawas6870
    @dattagawas6870 2 ปีที่แล้ว +2

    Avsar bhadhalela ahe tar kay karache?

    • @manojkasare7843
      @manojkasare7843 ปีที่แล้ว

      सर अवसर बंधन म्हणजे काय, ,, माझ्या वर पन कालकाई बंधन केले आहे, काही माहिती मिलाली तर मला ही सांगा कृपया

  • @kokanchasikander
    @kokanchasikander 2 หลายเดือนก่อน

    New video banawa, कसा, todaycha,

  • @manojkasare7843
    @manojkasare7843 ปีที่แล้ว

    गुरुजी बारा पाचाचा जाप कसा अस्तो, व तो कसा तोडायचा, आमच कडव देवस्थान आहे, कालकाइ

  • @Prashant-123bf
    @Prashant-123bf 11 หลายเดือนก่อน

    Nirvasshi kasa sodvtat

    • @nitevolution429
      @nitevolution429  11 หลายเดือนก่อน +1

      सोडवायला तो तर एक नारळावर पण सोडवता येतो पण आजकाल सगळे भगत व मानकरी लुटायची लाईन करतात

  • @santoshtambe1920
    @santoshtambe1920 3 หลายเดือนก่อน

    Mharki ubhi kashi karaychi jap. Marayacha kasa ani kadayacha kasa mharakaya kiti ahe

  • @sundarkamble1420
    @sundarkamble1420 10 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही दिलेली सर्व माहिती खूप छान आहे मला आवडली सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का?मला माझ्या घराबद्दल माहिती विचारायची आहे

  • @amhidhamanikar5993
    @amhidhamanikar5993 2 ปีที่แล้ว +1

    Maharaki chalavanare koni ahet ka aplya olakhiche

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 ปีที่แล้ว +2

      Aajkal saglech fasve astat

    • @amhidhamanikar5993
      @amhidhamanikar5993 2 ปีที่แล้ว

      @@nitevolution429 tumhala hi mahiti dili koni tyana he mahit kase

    • @sudhindrapawar4688
      @sudhindrapawar4688 2 ปีที่แล้ว

      विश्वासाच कोणी ही नाही का

    • @manojkasare7843
      @manojkasare7843 ปีที่แล้ว

      कशी chalvatat कृपया मला ही सांगा,

  • @jyotisalunkhe6960
    @jyotisalunkhe6960 ปีที่แล้ว +1

    Japa koni kela asel tr tyacha kal manje kiti vel asto

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc 2 หลายเดือนก่อน

      4 पीढ़ी गेला तरी तुटत नाही

  • @amolshinde8494
    @amolshinde8494 2 ปีที่แล้ว

    मदत करा दादा

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 ปีที่แล้ว +2

      Amol bhau mi bhagat kivva tantrik naahi pan maza abhyas bharpur aahe

    • @amolshinde8494
      @amolshinde8494 2 ปีที่แล้ว

      @@nitevolution429दादा मला एक सांग52 विराची मालकीण शिवाचा गण सावंतवाडी रत्नागिरी भागात कोणत्या आदिमायेचे सेवक आहे .त्या आदिमायेचे नाव माहिती हवी होती .कारण माझ्या कडे त्याचा संचार आहे .मला त्याचा संचार मोकळा करायचं आहे .आणि लोकाची सेवा करायची आहे .मला मदत करा .

    • @amolshinde8494
      @amolshinde8494 2 ปีที่แล้ว

      @@nitevolution429दादा फक्त आदिमायेचे माहिती द्या

  • @minalibane6674
    @minalibane6674 ปีที่แล้ว

    Maz jaap todal ahe he changl ahe ki wait mahit nahi plz mala sanga

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc 2 หลายเดือนก่อน

      तुमचा जाप कोणी तोडून दिला आहे,, तुमचा जाप तुटला ki नाही हे अगोदर् चेक करा,

  • @santoshkayandekar9922
    @santoshkayandekar9922 2 ปีที่แล้ว

    Maharki aplya kade ubhi rahte he kasa olkhaycha.

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 ปีที่แล้ว

      तुमचे काम लगेच झाले तर समजावे

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 ปีที่แล้ว

      ​@@nitevolution429 Aamchya gawat sudhdha 'Dandekar' mhanjech 'Ratrichya Bualvache' Devasthan aahe jyala aamhi premane 'Kalbhairav' mhanto, tya 'Devache' ware eka 'Yadav - Patil Chaugule Kunbi - Kulwadi Maratha Samajatil' purushakade hote, te 2 warshapurvi warle aahet, aata tya Devachi vanshparamparanga puja tyancha mulga karit aahe pan tya Devache ware aata tyachyakade nahi, tya Devacha mi 12 warshapasun nissim bhakt aahe aani jya kahi kamat mi hat ghalto te kam 100% yashasvi hote. Mala ware - bire kahi yet nahi pan mala tya devachi shakti milali aahe, aani aata tya Devakade bhaktine janara mi ektach tarun aahe. Yach Devamule mala 2014 la 'C R P F' madhye nokri milali aahe. Mazya nokrila aatta 8 warshe purna zali aahet. Pan ya Devala aamchya gawatil 'Mahar' lok yet nahit. Karan tyani3 he 'Somvanshi - Nagvanshi Dev' manane sodle aahe. Pan tyanchyakade ajunhi ti shakti aahe ti pan gupta.

  • @santoshtambe1920
    @santoshtambe1920 3 หลายเดือนก่อน

    Jap. Mhanje kai. Ani kasa kartat

  • @anantkatkar2963
    @anantkatkar2963 2 ปีที่แล้ว

    आमच्या वर सुद्धा कोणीतरी केले का असे माझे मित्र मंडळी शेजारी पण बोलतात मला कसे कळेल की खरं की खोटं आणि योग्य मार्गदर्शन तुम्ही कराल का

    • @anantkatkar2963
      @anantkatkar2963 2 ปีที่แล้ว

      मार्गदर्शन कराल का

    • @user-gs7ge5jo3r
      @user-gs7ge5jo3r 2 ปีที่แล้ว

      Kahi goshti apan na kartach aplyavar odhavte teva trass hoto te pahnare sidha loka astat

    • @anantkatkar2963
      @anantkatkar2963 2 ปีที่แล้ว

      कोणी असे आहे का जो आमची मदत करेल

    • @user-gs7ge5jo3r
      @user-gs7ge5jo3r 2 ปีที่แล้ว

      @@anantkatkar2963 personal var text kara nakki try Karen

    • @rajanrane4003
      @rajanrane4003 ปีที่แล้ว

      @@user-gs7ge5jo3r आपण देवस्थान मध्ये तोडवळी करता.

  • @sudhindrapawar4688
    @sudhindrapawar4688 2 ปีที่แล้ว +1

    मी आपला धर्म बंधु आहे मला खूप बाहेर चा त्रास आहे मि खूप ठिकाणी पाहिले
    काहि आराम नाही मि खुप त्रस्त आहे मार्गदर्शन करावे खुप उपकार होतील

  • @rajanrane4003
    @rajanrane4003 ปีที่แล้ว +4

    आपले विडिओ छान आहेत.. पण आपल्या ह्या चांगल्या कामात... काहीजण जाप तोड करतो असे सांगत आहेत.. या साठी आपण त्याच्याशी सहमत आहात का.. कुणाची फसवणूक होऊ नहे हाच माझा उद्देश.. कारण करणी, जाप च्या भीती पोटी लोक 5/10 हजार खर्च करतात पण गुण मिळत नाही.

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว +3

      आपले एकदम बरोबर आहे पण आता पहिल्यासारखी न्याय , निती आणि धर्म यांचे पालन करणारी लोकं राहिली नाहीत. जो तो मानकरी मर्यादेचे उल्लंघन करत आहे व जातीभेद करत आहेत त्यामुळे मर्यादाही पूर्ण रुपात उभी राहत नाही म्हणून लोकांची कामे होत नाही.तुम्ही माझे विडिओ सुरुवातीपासून पहा मग तुम्हाला कळेल.

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 ปีที่แล้ว

      ​@@nitevolution429 Bhau! Yala ek karan aahe.
      Mala mazya eka prashnache uttar dya ki 'Dhopeshwar ~ Parwati ~ Ganga - Viththalai ~ Yogeshwar - Ninai ~ Bhuwaneshwar Devasthan Kasarde', 'Udgir Lankeshwar - Kalamba Devasthan', 'Yelwan Jugai - Danteshwar Devasthan', 'Mumbadevi - Danteshwar Mumbai Devasthan' hi sagli ' 'Mharkichi Devasthane' kunachya tabyat aahet? 'Kolhapurchya' 'Bhosle Chhatrapatinchya' ki 'Kolhapurche' 'Kokanastha Chitpavan Kulkarni Rajopadhye Pant Bramhananchya' tabyat?
      Jar hi uparokt Devasthane 'Videshi Pardeshi Yureshiyan Yamniyan iraniyan Vipra - Dvij Kokanastha Chitpavan Kulkarni Rajopadhye Pant Bramhananchya' tabyat astil tar te ya Devasthanachya sevela asnarya 'Bara - Pachachya Vanshachya Mandalinchya' 'Aadhikarancha' durupayog karun San 1948 la je 'Gandhi Hatyenantar' sambandh 'Maharashtrat' je 'Bramhananchya' virodhat 'Maharashtriyan Bahujanani' je 'Bramhananche Jalitkand' kele tyacha badala he 'Bramhan' 'Bahujananchya' babtit 'Khotapana', 'Lutalut', 'Fasawnuk', 'Fituri', 'Gaddari', 'Pilawnuk', 'Shoshan' karun ghet aahet. Pan yache khup mothe dushparinam uprokt Devasthanachya sevela asnarya 'Bara - Pachache' aadhikar asnarya 'Bahujanana' lawkarach bhogayla milnar, mhanun hi uparokt 'Mharkichi Devsthane' purnapane 'Kolhapurchya' 'Bhosle Chhatrapatinchya' tabyat jane aatiaawashyak aahe tithe 'Videshi Pardeshi Yureshiyan Yamniyan iraniyan Vipra - Dvij Kokanastha Chitpavan Kulkarni Rajopadhye Pant Bramhanancha' kontahi hastakshep nasala pahije.
      Mhanun 'Maharanchyat' 'Ravan', 'Duryodhan', 'Pralhad', 'Bali', 'Mahabali', 'Bhivsan (Bhimsan), 'Bhimashankar', 'Bhiva (Bhima)', 'Meghnad', 'Shambhu', 'Bhairav', 'Nagnath' etc. nave aadhaltata.

  • @parshurampanchal5622
    @parshurampanchal5622 2 ปีที่แล้ว +2

    Saheb kon manus jaap todnara aahe ka pls saanga 🙏🙏🙏

    • @user-gs7ge5jo3r
      @user-gs7ge5jo3r 2 ปีที่แล้ว +1

      Ho👍

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc 2 หลายเดือนก่อน

      ​@@user-gs7ge5jo3rमला ही सांगा

  • @bapujagdhane
    @bapujagdhane ปีที่แล้ว

    Ya bhumicha malak ha dandekarch ahe

  • @nitinmestri1312
    @nitinmestri1312 2 ปีที่แล้ว +1

    Bara paach jap Kay aahe mahiti dyal ka?

    • @manojkasare7843
      @manojkasare7843 ปีที่แล้ว

      तुम्हाला माहिती मिलाली तर मालाही कृपया सांगा, 12/5 जाप काय आहे तो,

  • @wm4fn
    @wm4fn ปีที่แล้ว

    Hyachya palikde khup ahe tya veles mantr nvte mahit kunala ata shabr mantr Ani vidhya mantravrti ,sarvkahi krta yete pn changlech krave ya sathi mharkichi hi purn samti aste guru pudhe koni nahi

  • @dasharathanavkar8517
    @dasharathanavkar8517 ปีที่แล้ว

    बाराचे कुड

  • @anantkatkar2963
    @anantkatkar2963 2 ปีที่แล้ว

    तुमच्या शेवट च्या बोलण्यावरून मला असे वाटत की आमच्या वर सुध्दा कोणीतरी कडवा जाप केला आहे आजार पण पैसे टिकत नाही वय झाले तरी लग्न होत नाही आई बाबा नाही

    • @anantkatkar2963
      @anantkatkar2963 2 ปีที่แล้ว

      नंबर द्या ना

    • @user-gs7ge5jo3r
      @user-gs7ge5jo3r 2 ปีที่แล้ว +1

      Jaap jabani asel

    • @anantkatkar2963
      @anantkatkar2963 2 ปีที่แล้ว

      @@user-gs7ge5jo3r काय करावे लागेल

  • @devendrabaperkar7136
    @devendrabaperkar7136 ปีที่แล้ว

    जाप कशे तोडय चे कोन आहे का जाप तोड़ नारा असेल तर माला नो दया मी लांजा बापेरे माजे गाव आहे मी मुंबई ला राहतो

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว

      जाप तुम्हाला कोठेही तोडून मिळतील.एखाद्या थळात जा किंवा तिराईताकडे जा.

  • @ramakantpalkar2816
    @ramakantpalkar2816 4 หลายเดือนก่อน

    दादा आपला नंबर मिळेल का. थोडीशी माहिती हवी होती मला जापा बद्दल

  • @parshurampanchal5622
    @parshurampanchal5622 ปีที่แล้ว +5

    80,% konkan karni madhe barbaad aahe ,majha 30 yrs experience aahe

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว

      तुमचे 100% बरोबर आहे
      🙏🙏🙏

    • @Sahilsutar554
      @Sahilsutar554 ปีที่แล้ว

      Yes.... Right

  • @sahilsawant5001
    @sahilsawant5001 2 ปีที่แล้ว +1

    Kasar taka chi story cha video banva

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 ปีที่แล้ว +1

      साहिल भाऊ मी जेव्हा कधी कोकणातील देवस्थानचा विषय घेईन तेव्हा सगळ्याच देवस्थानाची माहिती देईन

  • @amolshinde8494
    @amolshinde8494 2 ปีที่แล้ว

    दादा मला करणी बाधा काढायची आहे .मी पुण्याचा आहे

    • @user-gs7ge5jo3r
      @user-gs7ge5jo3r 2 ปีที่แล้ว

      Karni kadnyasathi kahi goshti khup imp astat

    • @amolshinde8494
      @amolshinde8494 2 ปีที่แล้ว

      @@user-gs7ge5jo3r कोणत्या काय करावं लागेल

    • @user-gs7ge5jo3r
      @user-gs7ge5jo3r 2 ปีที่แล้ว +1

      @@amolshinde8494 personal var text kara me prayatn Karen help kranyasathi

    • @amolshinde8494
      @amolshinde8494 2 ปีที่แล้ว

      @@user-gs7ge5jo3r दादा मदत करा खूप त्रास आहे

    • @user-gs7ge5jo3r
      @user-gs7ge5jo3r 2 ปีที่แล้ว

      @@amolshinde8494 number patva tumcha me msg karto

  • @chetanraut5016
    @chetanraut5016 ปีที่แล้ว

    "श्री स्वामी समर्थ "दादा मला आपल्याशी बोलायचं आहे , मी खूपच त्रासा मध्ये आहे. मला आपल्या कडून मदत हवी आहे.मला तुम्हाला स्वतंत्र भेटायचे आहे.आपला काँटॅक्ट नंबर आपण द्याल का जेणे करून मी आपल्या शी लवकरात लवकर भेटेन मला काही तरी मार्ग भेटेल . मी मुंबई मध्ये राहतो

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว

      मला मेल करा

    • @prasadbhandari6789
      @prasadbhandari6789 ปีที่แล้ว

      मला तुमचा मेल आयडी द्या मला तुम्हाला संपर्क करायचा आहे

    • @SAWANTVLOGS1394
      @SAWANTVLOGS1394 11 หลายเดือนก่อน

      ​@@nitevolution429mail ID kai dada apla

  • @dhanujagtap1710
    @dhanujagtap1710 2 วันที่ผ่านมา

    तुमचा नंबर भेटेल का

  • @makarandkarandikar
    @makarandkarandikar 3 หลายเดือนก่อน

    तुमचा मोबाईल नंबर पाठवाल!!! सविस्तर बोलता येईल

  • @santoshchavan-bh3hh
    @santoshchavan-bh3hh 9 หลายเดือนก่อน

    मला नं भेटेल का?
    माझ्या आई वडिलांसाठी

  • @jayaramprabhu192
    @jayaramprabhu192 ปีที่แล้ว +1

    Thumacha no mile ka

    • @halala48
      @halala48 ปีที่แล้ว

      Milala ka सर nambar,,

  • @manishpujare9306
    @manishpujare9306 ปีที่แล้ว

    बऱ्याच ठिकाणी महार लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे त्याच काय

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว

      जसा सनातनी लोकांनी हिंदू धर्म स्वीकारला तसे ना

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 ปีที่แล้ว

      ​@@nitevolution429 Mhanjech aamhi mulche 'Shraman Dharmi' aahot.

  • @ibulishibulish8110
    @ibulishibulish8110 ปีที่แล้ว

    पंचाक्षरी जाफ आहे काही केल्या तुटत नाही मदत करा

    • @manojkasare7843
      @manojkasare7843 ปีที่แล้ว

      सर जर तुम्हाला काही माहिती मिलालि तर मलाही सांगा,,

  • @santoshsakpal4621
    @santoshsakpal4621 ปีที่แล้ว

    Jap mhnje kay te nit tumi samjaun sangitlech nahi.

  • @monsterinc023able
    @monsterinc023able ปีที่แล้ว

    तुमचा नंबर मिळेल का नित जी

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว

      मी माझ्या एका व्हिडिओत ई-मेल आयडी दिला आहे तेव्हा मेल करा

  • @aarathipawaskar4298
    @aarathipawaskar4298 ปีที่แล้ว

    Pls send you r contact no.aamhi hyamule khup traslo aahot.

  • @babankolapate874
    @babankolapate874 6 หลายเดือนก่อน

    दादा तुमचा नंबर भेटल का

  • @maheshraghav9143
    @maheshraghav9143 ปีที่แล้ว

    Tumacha mobile no send karu shakata ka?

  • @babankolapate874
    @babankolapate874 6 หลายเดือนก่อน

    प्लीज नंबर द्या

  • @prasadbhandari6789
    @prasadbhandari6789 ปีที่แล้ว

    चौकडीतुन जाप म्हणजे काय

  • @sunitpendurkar1458
    @sunitpendurkar1458 6 หลายเดือนก่อน

    🙏 आपला नंबर मिळेल का?