कौल डाव्या उजव्याने कसा ठरविणे ● कोकण व कोकणातील गावरहाटी ● Kokan va kokanatil gavrahati ●

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 มิ.ย. 2022
  • कौल डाव्या उजव्याने कसा ठरविणे ? ● कोकण व कोकणातील गावरहाटी ● Kokan va kokanatil gavrahati ●
    व्हिडिओची माहिती :
    मित्रांनो हा व्हिडीओ कोकण व कोकणातील गावरहाटी याच्याशी संबधित असून आपल्या चॅनेलद्वारे जनसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देणे, कोणाच्या भावना दुखावणे किंवा कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा व गैरसमज पसरविणे हा हेतू नसून आपल्या कोकणात काय चालीरीती आहेत किंवा काय परंपरा चालत आलेल्या आहेत याची माझ्याकडे असलेली माहिती आपल्यापर्यंत पोहोचविणे व तुमचे मनोरंजन करणे हाच माझा उद्देश आहे.
    !! धन्यवाद !!
    ******************************************************
    ●कोकण व कोकणातील गावरहाटी या विषयावरील सर्व व्हिडिओच्या लिंक क्रमानुसार खालीलप्रमाणे●
    1. कोकण म्हणजे काय व कोकणची निर्मिती कशी झाली (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • कोकण म्हणजे काय व कोकण...
    2. गावरहाटी म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावरहाटी म्हणजे काय ● ...
    3. गावरहाटीचा प्रमुख शिल्पकार (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावरहाटीचा प्रमुख शिल्...
    4. गावरहाटीची स्थापना कोणी, केव्हा व कशी केली (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावरहाटीची स्थापना कोण...
    5. गावरहाटीचे मूळ स्वरूप, प्रारंभ व शेवट (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावरहाटीचे मूळ स्वरूप,...
    6. बारापाच संप्रदाय म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • बारापाच संप्रदाय म्हणज...
    7. खांबकाठी किंवा तरंग म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • खांबकाठी किंवा तरंग म्...
    8. बाराचा पूर्वस म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • बाराचा पूर्वस म्हणजे क...
    9. मायेचा पूर्वस म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • मायेचा पूर्वस म्हणजे क...
    10. दांडेकर देवता म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • दांडेकर देवता म्हणजे क...
    11. कोकणातील भुते (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • कोकणातील भुते ● कोकण व...
    12. चाळा म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • चाळा म्हणजे काय ● कोकण...
    13. देवचार म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • देवचार म्हणजे काय ● को...
    14. खुनी म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • खुनी म्हणजे काय ● कोकण...
    15. वशिक म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • वशिक म्हणजे काय ● कोकण...
    16. निर्वशी म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • निर्वशी म्हणजे काय ● क...
    17. म्हारकी, घाडकी आणि गुरवकी (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • म्हारकी, घाडकी, गुरवकी...
    18. गावडे, जंगम, राऊळ आणि परब (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावडे, जंगम, राऊळ, परब...
    19. स्वयंभू पाषाण म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • स्वयंभू पाषाण म्हणजे क...
    20. आकार म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • आकार म्हणजे काय ● कोकण...
    21. गावरहाटीतील महत्वाचे शब्द व त्यांचे अर्थ (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावरहाटीतील महत्वाचे श...
    22. चतु:सीमा म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • चतु:सीमा म्हणजे काय ● ...
    23. चतुःसीमेची मर्यादा व सीमा फिरणे म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • चतुःसीमेची मर्यादा व स...
    24. ईस्वटी ब्राम्हण, भूमीचा ब्राम्हण, जलआकारी ब्राम्हण आणि कऱ्हाडे ब्राम्हण (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • ईस्वटी ब्राम्हण, भूमीच...
    25. राजसत्ता आणि पूर्वसत्ता म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • राजसत्ता आणि पूर्वसत्त...
    26. कुळकार आणि थळकार म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • कुळकार आणि थळकार म्हणज...
    27. मेळो आणि मेळेकार म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • मेळो आणि मेळेकार म्हणज...
    28. संचार खरा आहे की खोटा हे कसे ओळखावे (कोकण व कोकणातील गावरहाटी )
    • संचार खरा आहे की खोटा ...
    29. नित-अवनित आणि नितकारी म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • नित-अवनित आणि नितकारी ...
    30. दैवीशक्ती हि पाषाणात असते की सामाजिक ऐक्यामध्ये व तीला ठराविक वसच का हवा (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • दैवीशक्ती हि पाषाणात अ...
    31. कौलप्रसाद म्हणजे काय व तो खरा आहे की खोटा हे कसे ओळखावे (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • कौलप्रसाद म्हणजे काय व...
    ******************************************************
    #कौल_डाव्या_उजव्याने_कसा_ठरविणे
    #कोकण_व_कोकणातील_गावरहाटी
    #कोकण_म्हणजे_काय
    ******************************************************
    Hello Everyone, I am Nit.
    Welcome to my You Tube channel 'NIT EVOLUTION'
    This channel is related to Entertainment, Educational, Historical, Spiritual, Motivational, Meditation, Fitness & Travel information etc......📺
    You can see my videos in English, Hindi & Marathi language as per the topic.👍
    So stay connected for the more latest videos.....👌
    Subscribe my channel so you won't miss any video.👋
    Thank you for your support and love...!!!🤗
    ◆●◆💖NIT EVOLUTION💖◆●◆

ความคิดเห็น • 85

  • @santoshjadhav-wp6ht
    @santoshjadhav-wp6ht 9 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिलीत दादा

  • @op-tm2xq
    @op-tm2xq ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली़़
    धन्यवाद

  • @suraykantghawali3459
    @suraykantghawali3459 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दादा

  • @pradipthasale9042
    @pradipthasale9042 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद छान माहिती

  • @vikasak47
    @vikasak47 ปีที่แล้ว

    खुप छान सांगितले

  • @rajeshparab7206
    @rajeshparab7206 2 ปีที่แล้ว

    मस्त छान माहीती

  • @user-op2yx9uk4k
    @user-op2yx9uk4k ปีที่แล้ว

    Khup sundar mahiti dili 👍👌👌

  • @ganeshghadi8588
    @ganeshghadi8588 ปีที่แล้ว

    🌺🙏

  • @geetagawde2776
    @geetagawde2776 24 วันที่ผ่านมา

    माहिती छान आहे. धन्यवाद. कौल साठी मालवण/सिंधुदुर्ग मधील चांगले ठिकाण कोणते?

  • @sangeetahindalekar7959
    @sangeetahindalekar7959 7 หลายเดือนก่อน +3

    खरे वारे पूर्वीचेच ,आताचे वारे दिशाभूल करणारे आहेत,फक्त देवाचे नाव, जपतप करायचे बस,देवावर विश्वास ठेवणे

  • @yogeshnaik7782
    @yogeshnaik7782 8 หลายเดือนก่อน

    👍

  • @ganeshjadhav8962
    @ganeshjadhav8962 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

    • @shashikantanavkar3228
      @shashikantanavkar3228 ปีที่แล้ว

      फारच सुंदर चित्रफीत धन्यवाद भाऊ

  • @shobhahirulkar6924
    @shobhahirulkar6924 หลายเดือนก่อน

    कोल देवच जेवण्या हाता कडून समजायचं की आपल्या 🙏

  • @SunilJadhav-iu1br
    @SunilJadhav-iu1br หลายเดือนก่อน

    नमस्कार दादा मंडणगड मधील तांदूळ लावून कौल घेणारे देवा संबंधी आपणास काही माहिती आहे का आपल्यास माहिती असल्यास कृपया मला गावाचे नाव सुचवावे आभारी आहे

  • @vishwjitmagdum-xw2fb
    @vishwjitmagdum-xw2fb ปีที่แล้ว +1

    Kaul kase lavycha he pn shikva na

  • @atulkamble207
    @atulkamble207 2 ปีที่แล้ว

    चौऱ्याऐंशी मालकी संबंधित व्हिडिओ कृपया

  • @dattapatil-ze7zp
    @dattapatil-ze7zp 7 หลายเดือนก่อน

    दादा नमस्कार

  • @nitinmestri1312
    @nitinmestri1312 2 ปีที่แล้ว

    Khup Chan Mahiti. dhanyawad.

  • @jagdishgawas3350
    @jagdishgawas3350 ปีที่แล้ว

    Hii .mi jagdish gawas dodamarg hun .mala pan awad aahe coul prasad shiknyachi ,tumi mala sanga ki eka coulache kiti earth hotat

  • @harshadakargutkar8660
    @harshadakargutkar8660 2 ปีที่แล้ว

    बायंगी बद्दल माहीती विडियो बनवा एकदा.

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 ปีที่แล้ว

      मी आगोदरच विडिओ बनविलेला आहे.तुम्ही माझे सर्व विडिओ पहा.कोकणातील भुते मध्ये माहिती दिलेली आहे.

  • @s.ddandekarsunil9959
    @s.ddandekarsunil9959 ปีที่แล้ว

    Kruti karun dakhava

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว

      कृती तुम्हाला भगत किंवा मानकरीही शिकविणार नाही.

  • @prasadsathe5079
    @prasadsathe5079 ปีที่แล้ว

    असा प्रश्न आहे कौल चाडी वर घेणे म्हणजे काय

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว

      म्हणजे चाडी उत्तर देते

  • @subhashmestri1641
    @subhashmestri1641 10 หลายเดือนก่อน

    Amchyakade kalya lavtat

  • @pravinparadesh1704
    @pravinparadesh1704 ปีที่แล้ว

    Kavdyche koul ksaa lavatata

  • @prasadsathe5079
    @prasadsathe5079 ปีที่แล้ว +1

    सर आमच्या गावाकडे 5 कौल उजवीकडे 5 कौल डावीकडे असे लावतात सुवर्णमध्य कौल कोणता धरावा

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว

      प्रसाद साहेब तुमचे गाव कोणते

  • @swapnilpatil8441
    @swapnilpatil8441 ปีที่แล้ว +1

    'Mahar Karni' - 'Mharkichi atibaladhya prachand shakti (Mahardev)'.
    'Musalmaan Karni' - 'Yamnikichi atibaladhya prachand shakti (Peerdev)'.
    'Kunbi Karni' - 'Kunbikichi atibaladhya prachand shakti (Kalbhairav)'.

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc 2 หลายเดือนก่อน

      आपन कौन आहेत

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 2 หลายเดือนก่อน

      'Koliya Bhilla Aadivashi Karni' - 'Bhillakichi atibaladhya prachand shakti (Mahakal)'.

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 2 หลายเดือนก่อน

      'Raj - Bhanamatiche Chetkul [Kamanandi (Karna - Pishach Yaksha), Chintamani (Karna - Pishach Yaksha), Kalpavriksha (Karna - Pishach Yaksha), Kalpataru (Karna - Pishach Yaksha), Kamdhenu (Karna - Pishachini Yakshini), Kalpavalli (Karn - Pishachini Yakshini).

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 2 หลายเดือนก่อน

      Mulbhartiya Mulnivashi Nagvanshi Nag Dharmi Baman - Bramhan Maratha = Dev,
      Mulbhartiya Mulnivashi Nagvanshi Nag Dharmi Kunbi - Kulwadi Maratha = Rakshas,
      Mulbhartiya Mulnivashi Nagvanshi Nag Dharmi Dhangar - Kurbar Maratha = Dhaitya,
      Mulbhartiya Mulnivashi Nagvanshi Nag Dharmi Sampurna O B C Maratha = Danav,
      Mulbhartiya Mulnivashi Nagvanshi Nag Dharmi Parwari - Mahar Maratha = Kirat,
      Mulbhartiya Mulnivashi Nagvanshi Nag Dharmi Ambuj - Mang Maratha = Pishach,
      Mulbhartiya Mulnivashi Nagvanshi Nag Dharmi Sampurna Bhatkevimukt Maratha = Asur,
      Mulbhartiya Mulnivashi Nagvanshi Nag Dharmi Sampurna Aadivashi Maratha = Yaksha.
      Yasathi 'Mahayani Baudhdha Granth Sahittyat' 'Maheshwar' ya purvajala 'Rakshasancha Rajkumar', 'Bodhisatva' aani 'Pishachancha Mukhiya' mhatle gelele aahe.

  • @VijayPawar-sz6gq
    @VijayPawar-sz6gq 7 หลายเดือนก่อน

    Happy Diwali 🎇🪔

  • @shobhaamberkar9563
    @shobhaamberkar9563 ปีที่แล้ว

    Tumchiolkh kay ahe amhala hvi hoti karn amhala sgle mhnje nirvah kasa kay krtat

  • @suraykantghawali3459
    @suraykantghawali3459 ปีที่แล้ว

    निरंकारात देव बोलतो म्हणजे काय

  • @umeshdalvi9270
    @umeshdalvi9270 ปีที่แล้ว +1

    नजरेचा,पोटाचा जाप म्हणजे काय मला देवाने असा कौल दिला होता

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว +1

      म्हणजे नजर लागणे व पोटाचे विकार होणे

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc 2 หลายเดือนก่อน

      सर तुम्ही कुठे कौल लावला होता

  • @smrutisawant1851
    @smrutisawant1851 2 ปีที่แล้ว

    Tumcha gav konata

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 ปีที่แล้ว +1

      माझे गाव रत्नागिरी आहे पण मी मुंबईचा आहे

    • @suvarnafasage7230
      @suvarnafasage7230 ปีที่แล้ว

      खूप छान माहित .

  • @prasadbhandari6789
    @prasadbhandari6789 ปีที่แล้ว

    मी तुम्हाला मेल केलाय

  • @user-hm2vo6vx7d
    @user-hm2vo6vx7d 8 หลายเดือนก่อน

    Tumhi danekarache vas mhanta. Mag dande karacha danda tumchya puravyala ubha ahe kontihi tabedari karnyas yogya asal tar garibanch prashna mobail no deun pure kara

    • @nitevolution429
      @nitevolution429  8 หลายเดือนก่อน

      Mi konta mantrik kivva bhagat naahi.mi lokaana madat hi karto pan kahi lok phone karun ugach tras detat.mala kay swatachi life naahi ka? Lok swarthi astat te fakt swatacha vichar kartat. Mazyahi jivanat baryach adchani aahet tyavar mi maat karto.mala ek lahan mulgi aahe ticha mi sambhal kartoy jar mi durlaksha kele tar maze ghar kon chalavnar.mazya cases chalu aahet tarihi mi kadhi himmat nahi harlo.lokanna fukat je milate te nehmi have aste aani jethe paise kharcha karave lagtat tethe datkhili baste. Aata mala pan mazyashi phonvar bolnyache dusaryansarkhe charges lavave lagtil.kadhi tari dusaryachahi vichar kara.jya loakkana mi number dila aahe va je lok mazyabarobar firle aahet kivva mala bhetale aahet tyanna mahit aahe mi kiti busy asto te tarisuddha aata mazya darshakansathi mi kokanavarach tyancha ulgada karayala ek navin vishay suru karnar aahe.

    • @prasadbhandari6789
      @prasadbhandari6789 7 หลายเดือนก่อน

      कौल प्रसादा साठी नेमळे सोडून इतर चांगले ठिकाण सुचवा

  • @user-qx5tn9qr6g
    @user-qx5tn9qr6g 3 หลายเดือนก่อน

    उजव्या कौला विशयी सांगितलं डाव्या कौला विषयी काही सांगितलं नाही

  • @prasadsathe5079
    @prasadsathe5079 ปีที่แล้ว

    सर नमस्कार जे पाषाणाला कौल लावतात तेच मी म्हणतो रुंदीवर बघणे पेढा जातळीवर बघणे किंवा नकाशावर नेहमी माहीत नाही पाषाणाला कौल लावलेले असतात तेच खरे असतात परंतु ते चाडीवर नसावेत देवाचे कौल हे आकारांत सुवर्ण मध्य असले तर ते खरे असते निरंकारी देव बोलत असेल ते कौल खरे होत नाहीत

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว +1

      तुम्ही अगदी बरोबर बोललात

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc 2 หลายเดือนก่อน

      सर मला जरा सविस्तर सांगा

  • @prasadbhandari6789
    @prasadbhandari6789 ปีที่แล้ว +1

    कणकवली तालुक्यात कौल प्रसाद कोणत्या मर्यादेकडे अचुक मिळतात व तोडावळ केली जाते

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว

      तोडावळ परफेक्टच केली जाईल असे नाही पण कौल तुम्हाला काही ठिकाणी चांगले मिळतील आणि जर तुम्हाला अगदीच खात्री पटवून घ्यायची असेल तर रत्नागिरीत जा आणि एखाद्या थळात कौल घ्या

    • @prasadbhandari6789
      @prasadbhandari6789 7 หลายเดือนก่อน

      आपल्या माहितीत रत्नागिरीत चांगले स्थळ कोणते आहे

  • @shivanandsalgaonkar3277
    @shivanandsalgaonkar3277 3 หลายเดือนก่อน

    कृपया आपला नंबर द्या

  • @prasadsathe5079
    @prasadsathe5079 ปีที่แล้ว

    मला सुद्धा कौल समजतात परंतु देवाची उजवी बाजू म्हणजे आपली पुढची बाजू ते सांगावे देवाची डावी बाजू म्हणजे आपली कुठली बाजू ते सांगा आमच्या अभ्यासानुसार ज्ञानानुसार देवाचा उजवा कौलजेव्हा आपण घेतो तेव्हा देवाच्या उजव्या बाजूला तो आपण उजवा धरतो परंतु ती आपली बाजू डावी असते असं मला वाटतं आणि देवाचा डावा कौल तेव्हा आपली बाजू असते उजवी डावी बाजू धरायची कशी देवाची बाजू धरायची की माणूस बसतो त्याची बाजू धरायची

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว +2

      देवाची बाजू कारण तो माणसापेक्षा मोठा आहे

  • @jaysingsukam7355
    @jaysingsukam7355 ปีที่แล้ว

    साहेब तुमचा नंबर द्या की

  • @krishnapatil1008
    @krishnapatil1008 ปีที่แล้ว +2

    नीमले गावत आता कौल लागतील का

  • @vishnuparab5077
    @vishnuparab5077 ปีที่แล้ว

    Mala shikva rao mala number dya ki tumcha

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว

      मी ई-मेल आयडी दिलेला आहे तेव्हा मला मेल करा

  • @akashsalvi7625
    @akashsalvi7625 ปีที่แล้ว

    Kaul kase ghetat

  • @prabhakarravnang9442
    @prabhakarravnang9442 6 หลายเดือนก่อน

    अरे सुधारा रे सुधारा नवीन कोकणात जन्मलेलया मुलाना चागले शिक्षण ध्या ......

  • @vaishalimore6786
    @vaishalimore6786 ปีที่แล้ว

    दादा मला तुमच्या फोन नंबर पाठव आमाला तुम्हाला भेटा येईल

  • @devidasjadhav4645
    @devidasjadhav4645 2 ปีที่แล้ว +1

    सर नंबर पाठवा

  • @neetawaikar8105
    @neetawaikar8105 ปีที่แล้ว

    तुम्हचा फोन नंबर भेटेल का काका

  • @prasadloke4314
    @prasadloke4314 2 ปีที่แล้ว

    तुमचा मोबाईल नंबर भेटेल का

  • @sudhakarsawant2197
    @sudhakarsawant2197 ปีที่แล้ว

    Aapala mobile number Kay aahe

  • @goadarshan6099
    @goadarshan6099 3 หลายเดือนก่อน

    Krupaya तुमचा number dhya, email pathavla aahe pls reply kara

  • @balulashkare338
    @balulashkare338 3 หลายเดือนก่อน

    सर तुम्हाला मेल केला आहे तुम्ही रिप्लाय दिला नाही
    तुमचा मोबाईल नंबर पाठवा

  • @gajanangurav7163
    @gajanangurav7163 ปีที่แล้ว

    Khup chan sar
    Please mobile number

  • @user-op2yx9uk4k
    @user-op2yx9uk4k ปีที่แล้ว

    Hiii..! Mala number dya tumcha bolaych aahe tumchyashi