कुळपुरुष म्हणजे काय? | कुळाचार | कुळदेवता | मूळपुरुष | पूर्वज | मूळगाव | Kul | Kuldevata | Kulpurush

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 มี.ค. 2024
  • आपल्या कुळातील सर्वात पहिला ज्ञात पुरुष म्हणजे कुळ पुरुष होय. कुळपुरुष हा विशिष्ट कुळाचा कुळनिर्माता मानला जातो. कुळपुरुष कुणीही असू शकतो. कुळातील राजा, साधू, शेतकरी, योद्धा, किंवा इतर ज्याच्या विशेष कुळाला ओळख मिळाली तो त्या कुळाचा कुळपुरुष मानला अथवा सांगितला जातो.

ความคิดเห็น • 43

  • @jayvantkshirsagar4856
    @jayvantkshirsagar4856 หลายเดือนก่อน +7

    सर आपले काही व्हिडिओ पाहीले। आपण अतिशय चांगला व लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय निवडला आहे। तुमची कथनशैली उत्तम आहे। आता ही सर्व प्रकरणे एकत्र करून पुस्तक रूपात प् प्रकाशित करा। कुलदैवत, कुल पुरुष, कुलाचार या सगळ्या सामाजिक इतिहासाचा भाग आहे। कुलवृत्तांत लिहिण्याची प्रथा विशेषतः ब्राह्मण समाज व काही मराठा सरदार घराणी यांनी चालू ठेवली त्यातून घराण्याचा इतिहास समजतो। उदाहरणार्थ माळवंकर कुलवृत्तांत, घोरपडे घराण्याचा इतिहास , शिंगरे कुलवृत्तांत, शिर्के घराण्याचे इतिहास इत्यादी उत्तम इतिहास ग्रंथ आहेत। वरील ग्रंथांत त्या त्या कुळातील कुलदैवत, कुलाचार याविषयी माहिती दिली आहे।
    आजकाल कुलदैवत माहीत नाही काय करू? असे प्रश्न बरेच जणांना पडलेला आहे। त्यावर उपाय म्हणजे आपल्या कुटुंबात चालत परंपरा यामध्ये सापडतो।
    म्हणजे लग्न आदि शुभकार्यानंतर पहिल्यांदा जिथे आपण दर्शनासाठी जातो ते आपले कुलदैवत असते। कुलदैवत हे आपले आईवडील आहेत त्यामुळे ते रूष्ट होत नाहीत। पण उपासनेत खंड वगैरे घडल्यास आपल्या पुर्वजांपासून केलेल्या उपासनेमुळे निर्माण केलेले रक्षाकवच क्षीण झाल्यामुळे अडचणी येतात त्यात कुलदैवतांचा कोप असण्याचे काही कारण नाही। कारण कुलदैवत हे शीघ्रातीशीघ्र प्रसन्न होते असा लाखो लोकांचा अनुभव आहे।

    • @KimantuLive
      @KimantuLive  หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. आपणासा चॅनेल आवडत असेल तर कृपया व्हिडिओच्या खालील बटनवर क्लिक करुन किमान दरमहिना फक्त रु.११९/- दर महिना मेंबरशीप घेता आली तर कृपया घ्यावी ही विनंती. चांगले माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी तेवढ्याने पण भरपूर मदत होऊ शकते. 🙏

    • @gopinath_2
      @gopinath_2 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      आपला मोबाईल फोन नंबर मिळेल कां?

    • @KimantuLive
      @KimantuLive  7 ชั่วโมงที่ผ่านมา

      9970128964

  • @user-vb8zn5kk4n
    @user-vb8zn5kk4n วันที่ผ่านมา

    उत्तम आणि मार्मिक अशी माहिती तुम्ही आमच्यापर्यंत प पोहोचवली त्याबद्दल आपले आभार

    • @KimantuLive
      @KimantuLive  วันที่ผ่านมา

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

  • @subhashrawool1243
    @subhashrawool1243 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आताच्या. पिढीला. अशामाहितिची. गरज. आहे.

    • @KimantuLive
      @KimantuLive  4 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

  • @user-db3hs6el1m
    @user-db3hs6el1m 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kupch sunder mahiti dili aapan dhanyawad

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

  • @KamalakarBhosale-wc3ym
    @KamalakarBhosale-wc3ym 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय सुंदर माहिती धन्यवाद

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

  • @ashokdangre3689
    @ashokdangre3689 วันที่ผ่านมา

    खूप छान

    • @KimantuLive
      @KimantuLive  วันที่ผ่านมา

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

  • @maulivatare1697
    @maulivatare1697 3 หลายเดือนก่อน +3

    खुप छान माहिती

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद साहेब. मन:पुर्वक आभार. 🙏

  • @leelahonmukhe7264
    @leelahonmukhe7264 2 วันที่ผ่านมา

    Very good information sir

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 วันที่ผ่านมา

      Thanks and welcome

  • @chandrakasnttayshete1562
    @chandrakasnttayshete1562 3 หลายเดือนก่อน

    माहिती आवडली

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार!

  • @rarevideos9
    @rarevideos9 วันที่ผ่านมา

    तुकाराम महाराज लिंगायत होते ना

  • @ShivVedu
    @ShivVedu 7 วันที่ผ่านมา

    Sir very nice information. ShivVedu TH-cam channel.

    • @KimantuLive
      @KimantuLive  7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    या धा वपलीच्या जगात हा गुंतागुंतीचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकांकडे time नाही, माहिती बाबत धन्यवाद,

    • @KimantuLive
      @KimantuLive  4 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार 🙏

  • @upscziddi4228
    @upscziddi4228 13 วันที่ผ่านมา +4

    आमचे २ पिढी कुलाचार माहीत नी आजोबा गरीब खूप २ वेळ च जेवण मिळणे मुश्किल होत.. कुलाचार देव पण चुकीचे केले होते...माझी आई ने कुलदेवी माहीत करून घेतली आणि आम्ही कुलाचार करू लागलो ...पण आमचं कडे कुळपुरुष नव्हता.. तो आम्ही करून घेतला... प्रश्न मार्गी लागत नी काही च ..

    • @KimantuLive
      @KimantuLive  13 วันที่ผ่านมา

      हे असं कोणाला पण विचारुन सापडत नाही साहेब. सहज जाता-येता होत नाही. शास्त्रीय पद्दतीने शोधावे लागते. हे फार वेळखाऊ, कष्टाचे आणि खर्चिक काम आहे. आपली तयारी व इच्छा असेल तर 9970128964 या क्रमांकावर कृपया व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती.

  • @bharatpisal1760
    @bharatpisal1760 3 วันที่ผ่านมา

    Dattak patr vidhan zaleasel tr konta kulachar karawa janak ka dattak ghetle tyacha

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 วันที่ผ่านมา

      कुळदैवत हा मानवी श्रद्धेचा भाग आहे साहेब. नियम-कायद्यांचा नाही. दत्तक विधी ही कायदेशीर बाब झाली. दत्तक विधानाचा व्यक्तिगत श्रद्धेशी काही संबंध नाही आणि तसा तो नसावा देखील. त्यामुळे जी देवता तुम्हाला प्रिय वाटते आणि ज्या देवतेचे नाव सहज ओठावर येते, ती कुलदेवता मानून चालावे असे माझे वैयक्तिक मत आहे. 🙏

  • @vishalsitap3276
    @vishalsitap3276 3 วันที่ผ่านมา +1

    Sant TUKARAM
    he KUNBI hote.
    please be noted 😊

    • @user-qo6hn3xq6d
      @user-qo6hn3xq6d 2 วันที่ผ่านมา

      @@vishalsitap3276 if I am not wrong Tukaram maharaj vaishya vani hote karan ek abhsng aahe ' ...tukaya mhanu naye vani ! Nele jad vaikunthi shivshiv Tukaya mhsnu naye vani !

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी मराठा समाजातील आहे, कुलदेवी ,आई तळजा भवानी आहे, कुलदेव जोतिबा आहे, आपण खंडोबा असें सांगितले आहे, मग आता बरोबर कोणते दोन्हीही देव अश्व रूढ आहेत

    • @KimantuLive
      @KimantuLive  4 ชั่วโมงที่ผ่านมา

      कुळदेवतेचे नाव काहीही असले तरी काही फरक पडत नाही साहेब. कुळाचारात थोडा-फार फरक होऊ शकतो. पण कुळदेवतेचे महत्व व कर्तव्यं तीच असतात.

  • @sandiphaldankar5490
    @sandiphaldankar5490 4 วันที่ผ่านมา

    साटेलकर कुटूंबाच कुलदैवत कोणत असू शकत.

    • @KimantuLive
      @KimantuLive  4 วันที่ผ่านมา

      असं एका वाक्यात सांगता येत नाही साहेब. शोधावे लागेल.

  • @milinddave1610
    @milinddave1610 4 วันที่ผ่านมา

    " Kulstri" Aste ka?

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 วันที่ผ่านมา

      पुरुषसत्ताक पद्दतीमध्ये कुळपुरुष असतो आणि मातृसत्ताक पद्धतीमध्ये कुळस्त्री असते साहेब. 🙏

  • @siddhtam81
    @siddhtam81 วันที่ผ่านมา

    Kulpurushacher vare yete ka

    • @KimantuLive
      @KimantuLive  14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      नाही साहेब. माझ्या माहितीप्रमाणे ही अंधश्रद्धा आहे.

    • @siddhtam81
      @siddhtam81 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@KimantuLive
      Pan aamhi kuldevi darshanala gelo hoto Chiplun Shirgaon Bhairi Bavani
      Tevha tikade achanak vare ale
      Tevha tirade choukashi keli asta samajle ki Sat aasra Ani Mulpurush ahe asa

    • @KimantuLive
      @KimantuLive  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाही साहेब. सात आसरा कोणाच्या मूळपुरुष होऊ शकत नाहीत.

    • @siddhtam81
      @siddhtam81 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Sat aasra ani mulpurush ase 2 vare hote
      Mulpurush ani kuldevi amhala sadar nahi

    • @KimantuLive
      @KimantuLive  4 ชั่วโมงที่ผ่านมา

      इंटरेस्टिंग आहे साहेब. कृपया 9970128964 या क्रमांकावर फोन करावा ही विनंती. समजून घेऊयात काय विषय आहे. 🙏