निर्वशी म्हणजे काय ● कोकण व कोकणातील गावरहाटी ● Kokan va kokanatil gavrahati ●

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • निर्वशी म्हणजे काय ? ● कोकण व कोकणातील गावरहाटी ● Kokan va kokanatil gavrahati ●
    ******************************************************
    व्हिडिओची माहिती :
    मित्रांनो हा व्हिडीओ कोकण व कोकणातील गावरहाटी याच्याशी संबधित असून आपल्या चॅनेलद्वारे जनसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देणे, कोणाच्या भावना दुखावणे किंवा कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा व गैरसमज पसरविणे हा हेतू नसून आपल्या कोकणात काय चालीरीती आहेत किंवा काय परंपरा चालत आलेल्या आहेत याची माझ्याकडे असलेली माहिती आपल्यापर्यंत पोहोचविणे व तुमचे मनोरंजन करणे हाच माझा उद्देश आहे.
    !! धन्यवाद !!
    ******************************************************
    ●कोकण व कोकणातील गावरहाटी या विषयावरील सर्व व्हिडिओच्या लिंक क्रमानुसार खालीलप्रमाणे●
    1. कोकण म्हणजे काय व कोकणची निर्मिती कशी झाली (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • कोकण म्हणजे काय व कोकण...
    2. गावरहाटी म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावरहाटी म्हणजे काय ● ...
    3. गावरहाटीचा प्रमुख शिल्पकार (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावरहाटीचा प्रमुख शिल्...
    4. गावरहाटीची स्थापना कोणी, केव्हा व कशी केली (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावरहाटीची स्थापना कोण...
    5. गावरहाटीचे मूळ स्वरूप, प्रारंभ व शेवट (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • गावरहाटीचे मूळ स्वरूप,...
    6. बारापाच संप्रदाय म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • बारापाच संप्रदाय म्हणज...
    7. खांबकाठी किंवा तरंग म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • खांबकाठी किंवा तरंग म्...
    8. बाराचा पूर्वस म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • बाराचा पूर्वस म्हणजे क...
    9. मायेचा पूर्वस म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • मायेचा पूर्वस म्हणजे क...
    10. दांडेकर देवता म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • दांडेकर देवता म्हणजे क...
    11. कोकणातील भुते (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • कोकणातील भुते ● कोकण व...
    12. चाळा म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • चाळा म्हणजे काय ● कोकण...
    13. देवचार म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • देवचार म्हणजे काय ● को...
    14. खुनी म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • खुनी म्हणजे काय ● कोकण...
    15. वशिक म्हणजे काय (कोकण व कोकणातील गावरहाटी)
    • वशिक म्हणजे काय ● कोकण...
    ******************************************************
    #निर्वशी_म्हणजे_काय
    #कोकण_व_कोकणातील_गावरहाटी
    #कोकण_म्हणजे_काय
    #कोकणची_निर्मिती_कशी_झाली
    #खांबकाठी_किंवा_तरंग
    #बारापाच_संप्रदाय
    #महार
    #kokan
    #Aaple_kokan
    #kokanatil_dev
    #kokanatil_swarga
    #kokanatil_katha
    #kokanatil_parmpara
    #kokanatil_gave
    #kokanatil_nisarga
    ******************************************************
    Hello Everyone, I am Nit.
    Welcome to my You Tube channel 'NIT EVOLUTION'
    This channel is related to Entertainment, Educational, Historical, Spiritual, Motivational, Meditation, Fitness & Travel information etc......📺
    You can see my videos in English, Hindi & Marathi language as per the topic.👍
    So stay connected for the more latest videos.....👌
    Subscribe my channel so you won't miss any video.👋
    Thank you for your support and love...!!!🤗
    ◆●◆💖NIT EVOLUTION💖◆●◆

ความคิดเห็น • 187

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 หลายเดือนก่อน +1

    खुपखुप सुंदर माहिती दिली सर आणि तेही तंताेतंत खर असलेली तुमचा विडीयाे ऐकून खुप छान वाटले 🙏🙏👍👍👍👍

  • @pratibhakasekar6657
    @pratibhakasekar6657 6 หลายเดือนก่อน +4

    सत्य फार कडवट आणि कठीण आहे हे खरे आहे रे बाबू ❤

  • @nileshkamble2256
    @nileshkamble2256 หลายเดือนก่อน

    साहेब तुमचं आभार कसे मनव्यात फार छान माहिती दिली जगाचा इतिहास मला माहीत करून घ्यायचा होता अशी माहिती मोठा भगत पण कोकणातला गावकर पण सगु शकत नाही i love you sir ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vilassawant1515
    @vilassawant1515 หลายเดือนก่อน

    आपणा कडून निर्वशी बाबत छान माहिती मिळाली, धन्यवाद

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว +4

    नमस्कार आपला आवाज एकदम सपष्ट ऐकू येत असल्यामुळे सर्व माहिती ऐकाविशी वाटते म्हणून तुम्हाला धन्यवाद निरवशी बद्दल खूप काही कळलं पण हे सर्व माहिती व त्यावर उपाय सुचविणारी खरी माणसं कुठे सापडतात आताचे जे भगत आहेत ते तर स्वताचा पोट भरण्यासाठी काहीतरी सांगतात आणि आपल्या त्यातलेकाही कळत नसल्यामुळे ते सांगतात ते काम आपण करत असतो पण काही फरक पडत नाही त्या वर ते अजून काही कारणं देत असतात माझे पती आज72 वर्षाचे आहेत ते अनेक भगतान कडे जाऊन काम असतात पण कसलाही फरक पडलेला नाही. ते लहानाचे मोठे गावी झाले त्यामुळे त्याचा हया गोष्टीवर पूर्ण विश्र्वास आहे .त्याच्या आईवडिलानी सर्व त्याना सांगितलं आहे. त्या मुळे ते कायमच खोट्या भगत लोकांची पोटं भरत असतात तर आम्ही म्हणतो की आयुष्यभर हेच करता मग काही फरक नाही पडत मग हे असलं काही नसतं हे आपले मागच्या जन्मीचे कर्म आहे. आपण चांगले कर्म करत रहाणं व हे जे आहे भोगणे अस वाटत पण तुमच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार हे खंरच असं असत तर त्यावर उपाय करणारा माणूस कुठे मिळणार तुम्हाला माहिती आहे का तर तुमचा फोन नंबर दयावा ही विनंती आपण पतक्ष भेटू शकता का कळवावे

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 2 หลายเดือนก่อน

    उत्तम माहिती दिली
    साहेब

  • @chandrakantdesai8831
    @chandrakantdesai8831 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली

  • @shashikantm9075
    @shashikantm9075 2 หลายเดือนก่อน

    Khup sundar apratim ❤

  • @chittaranjanbirje5559
    @chittaranjanbirje5559 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत दादा.
    तुम्ही पुस्तक प्रसिद्ध करा.

  • @ranjitrane4312
    @ranjitrane4312 2 หลายเดือนก่อน

    Sir,chambhar samajache devrahati madhe kay mahhattav ahe .ani tyache devsthan kuthale

  • @PrakashChougule-g1n
    @PrakashChougule-g1n 2 หลายเดือนก่อน +1

    Dhanyvad bhava maheti dila badal .

    • @gurukrupa7173
      @gurukrupa7173 2 หลายเดือนก่อน

      नमस्कार ,
      जर कोणाला करणी त्रास किव्हा भूत बाधा, पिचाश्य त्रास ,लग्न होत नसेल , संतत्ती होत नसेल किव्हा गृह कलह , आजारपण , कोणत्याही समस्या असल्यास ,
      प.पू.योगिराज् चव्हाण गुरुजींचा मठ
      पत्ता -
      गायत्री विद्यामन्दिर दत्त मंदिर तुळशेत पाडा भांडुप पश्चिम मुंबई
      या ठिकाणी अवश्य भेट द्या , येथे ६ विधी केल्या जातात त्या विधी करून आपल्या घराण्यातील पिढ्यानं पिढ्याची घाण / त्रास दूर केले जातात ,या मंदिरात दत्त गुरूंची गाणगापूर प्रमाणे फुल्ल पॉवर चव्हाण गुरुजींनी भरली आहे ,या ठिकाणी अनेक धर्मांचे संपूर्ण देशातून लोक येतात .
      या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च नसून मटेरील खर्च तसेच स्वईच्छेने दक्षिणा द्याल ५०/१०० एवढी , जी काम कोठेही होत नाहीत अशी कामे या ठिकाणी होतात
      या ठिकाणी ६ विधी केल्या जातात त्या पूढील प्रमाणे
      १) करणी तोडणे - कोणी करणी केली असेल जाप मारला असेल तर करणी व जाप तोडले जातात
      २) ग्रामदेवता जागृती - या विधीने ग्रामदेवता कोणत्याही प्रसंगी. तुमच्या हाकेला धावते. नोकरी धंद्यात यश् तसेच आर्थिक स्तिती सुधारेल
      ३) कुलदेवता शांती - आपले कुल दैवत २४ तास आपले सवरक्षण करते.
      ४) ब्राह्मण शांती - या विधीने आपला ब्राह्मण देव अनुकूल करून दिला जातो
      ५) मुलपुरुष शांती - आपल्या कुलाचा मूळ पुरुष जागृतीने येणारे संकट स्वप्नात दाखवून सावध केले जाते
      ६) होम - या विधी ने आपल्या घराण्यातील सर्व घाण ( भूत भुतातकी) काढून टाकली जाते
      वरील सर्व विधी विशेष तिथी वार नक्षत्र पाहूनच केल्या जातात
      व एकदा या विधी केल्या ली पुढील ७ पिढ्या काहीच करण्याची आवश्यकता भासत नाही .
      वरील सर्व विधी साठी फक्त मटेरियल खर्च आकारण्यात येतो .
      या मठात अनंतांचा धागा व सवरक्षण मिळते एक गळ्यात घातल्यानी भूत बाधा तसेच कोणत्याही संकटापासून अनंतांचा धागा व सवरक्षण पूढी ही सवरक्षण करते.
      सर्व आजारावर आयुर्वेदिक औषधी चे मार्गदर्शन केले जाते तसेच कॅनक्सर ते एड्स फर्स्ट स्टेज मध्येच् मात करणारी प्रभावी औषधीचे मार्गदर्शन हिमालयातील अभिमंत्रित भस्मासहित प्रभावी औषधी घेऊन अनेक पीडितानी लाभ घेतला आहे .
      या मठात दर गुरुवारी सायंकाळी ७ वा. संकल्प ( पानाचा विडा व दोन फुले ) विधी होतो त्यात आपला प्रश्न मांडल्यास आपला प्रश्न तात्काळ सुटतो . या ठिकाणी श्रद्धेने काम होतात. व जनसेवा हेच एकच ध्येय आहे ....
      या ठिकाणी मोठ मोठे राजनेता तसेच मोठे उद्योग पती हे ही आशीर्वाद घेऊन आज यशस्वी आहेत..

  • @arjungawade4844
    @arjungawade4844 หลายเดือนก่อน

    Tumachi mahiti vachun anand jhala mala bharpur trass zhala mi bharpur phirlo kama pan bharpur keli tari pan ajun trass sampla nahi paise kiti tari kamavale tari pan rinatach ghar ardvat 7year,zhale ajun tasech ahe hyachatun bhaher kasa padayeche he sanga

  • @akshatapanchal8299
    @akshatapanchal8299 2 หลายเดือนก่อน

    Shri Swami Samarth

  • @bhalchandrajadhav7035
    @bhalchandrajadhav7035 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिलीत

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว

      आभारी आहे

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @nitinvarekar8971
    @nitinvarekar8971 2 ปีที่แล้ว +14

    नमस्कार सर,ब्राम्हण देवा विषयी माहिती हवी आहे पाठवली तर खूप मदत होईल

  • @kiransawant8001
    @kiransawant8001 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान दादा👍

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @SagarIndulakar
    @SagarIndulakar 3 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव हर हर महादेव

  • @shraddhaphodkar3375
    @shraddhaphodkar3375 ปีที่แล้ว +8

    दादा घरात एकापेक्षा जास्त लोक गेले असतील तर ज्याचा त्रास असेल त्याला कसे ओळखावे

    • @wm4fn
      @wm4fn ปีที่แล้ว +1

      Gavdevi mandirat kaul lava

  • @ganeshrane3710
    @ganeshrane3710 10 หลายเดือนก่อน

    Chaan mahit detos mitra All the best

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @sameerghadigaonkar1115
    @sameerghadigaonkar1115 2 ปีที่แล้ว +1

    khup sundar mahiti

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @neelamparab6765
    @neelamparab6765 2 หลายเดือนก่อน +1

    Sar humse gharguti Archana hospital Sagar gajra

  • @Gayatrikadam32
    @Gayatrikadam32 2 หลายเดือนก่อน

    Majya sasrichi vadil taycha bhau he nirvanshi hoti tayna mul navtai n amchi 3 pidhi tay madhi konhalach mul nahe hot ahe sarvanchi report normal asun sudha tay magi ha karan asu shakto ka n tumhi jay pehla nirvansh sangitla tay pan ahe amchi ghara madhi taych karan ahe amha sarvana mul na honaich karan plz reply kara dada 🙏🙏🙏🙏

  • @nitinmestri1312
    @nitinmestri1312 2 ปีที่แล้ว +1

    Khup durmil aani chan mahiti aahe.

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

    • @jaibharat3206
      @jaibharat3206 6 หลายเดือนก่อน

      होय... काहीतरी वाचून दाखवत आहे असं वाटतं

  • @ShivVedu
    @ShivVedu 7 หลายเดือนก่อน

    Nice information sir. ❤

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @bhagyhodawadekara9172
    @bhagyhodawadekara9172 2 หลายเดือนก่อน

    💐💐💐👌👌👌🙏🙏🙏

  • @shridharshelar6555
    @shridharshelar6555 3 หลายเดือนก่อน

    मिरगाव तील राखण म्हणजे काय आणि ती राखण कोणाकोणाला द्यायचे असते कृपया सांगा

  • @halala48
    @halala48 ปีที่แล้ว +1

    सर namaskar tumcha gyan khup durlabh aahe,

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

    • @miteshsawant8888
      @miteshsawant8888 6 หลายเดือนก่อน

      ​@@sayalidhuri9691 कोणते पुस्तक

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน +1

      @@miteshsawant8888 kokanatil gavrhati

    • @miteshsawant8888
      @miteshsawant8888 6 หลายเดือนก่อน +1

      @@sayalidhuri9691 हा हा ओके समजले .ते धुरी काका लेखक आहे ना राठीवडे गाव चे.श्याम धुरी काका.

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน +1

      @@miteshsawant8888 ho agadi barobar

  • @sanjaydange3728
    @sanjaydange3728 10 หลายเดือนก่อน

    खरचं या गोष्टि असतात, का?

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद अतिशय महत्वपूर्ण व उपयोगी माहिती दिलीत .गावातील मानकरी ग्रामदेवतेकडे काहीही उचापती करुन देवाला भ्रष्ट करत असातात.

    • @chandrakantsathe151
      @chandrakantsathe151 ปีที่แล้ว

      माहिती बोधक आहे अनाकलनीय आहेत.या सर्व गोष्टिन् वर का हि उपाय असातिल तर ते सांगा.

    • @chandrakantsathe151
      @chandrakantsathe151 ปีที่แล้ว

      तसेच आपन हे ज्ञान जर पुस्तक रुपाने प्रसिद्ध केले तर
      ही सर्व समाजला अतिशय उपयोगी थरेल . येवादी कृपा करा. तुकाराम महा राजांच्य
      प्रमाण पुण्यवान व्हा.दिनांचे देव व्हा.

    • @duragatembekar5139
      @duragatembekar5139 หลายเดือนก่อน

      निर्वशीची नड असेल तर त्याचा मार्ग कसा करावा

  • @umakantpujare8005
    @umakantpujare8005 ปีที่แล้ว +1

    🙏नमस्कार दादा ही माहिती आताच्या नवीन डिजिटल पिढी ला सांगायचं प्रयत्न करीत आहात त्या बद्दल मनापासून धन्यवाद देतो
    आणि आपले आभार मानतो

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @PrakashChougule-g1n
    @PrakashChougule-g1n 2 หลายเดือนก่อน

    Mi tumcha abhari ahe .

  • @panduranghanpade7703
    @panduranghanpade7703 ปีที่แล้ว

    छान

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @milindnarayanvlog
    @milindnarayanvlog 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली भाऊ, धन्यवाद

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 ปีที่แล้ว

      तुमचे खूप खूप आभार
      🙏🙏🙏

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

    • @milindnarayanvlog
      @milindnarayanvlog 6 หลายเดือนก่อน

      @@nitevolution429 अहो ताई त्याने ऑडिओ व्हिडिओ बनवण्यामध्ये मेहनत तर घेतली आहे ना
      मग काय चोरी केली चोरी केली म्हणताय.
      जो तो मेहनत करतो
      सर्व यूट्यूब वाले असेच करतात

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर माहिती.

  • @rahulkamble1028
    @rahulkamble1028 ปีที่แล้ว +1

    मुळपरुषा बद्दल माहीती द्या व त्याला हाक कशी मारावी

  • @kiransawant8001
    @kiransawant8001 2 ปีที่แล้ว

    खूप छान दादा👍

    • @suvenvengurlekar787
      @suvenvengurlekar787 ปีที่แล้ว

      ब्राम्हण देवाची सविस्तर माहिती द्यावी. धन्यवाद.

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @bhaskarsawant9553
    @bhaskarsawant9553 2 หลายเดือนก่อน

    Sir

  • @anilsawant7044
    @anilsawant7044 2 ปีที่แล้ว

    सुंदर

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @meghashyamdalvi4774
    @meghashyamdalvi4774 2 ปีที่แล้ว

    Verynice

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @akshaymore7416
    @akshaymore7416 10 หลายเดือนก่อน

    वचन भागाचा निर्वशी म्हणजे काय?

  • @nimikshakavthankar4767
    @nimikshakavthankar4767 8 หลายเดือนก่อน

    Ragevelelya nirvashila shant sase karayeche please sanga

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @pratibhakasekar6657
    @pratibhakasekar6657 6 หลายเดือนก่อน

    भोई हा समाज कोणापासून वकसा निर्माण झाला ह्याचा एक व्हिडिओ बनवा माहिती काढून ❤❤❤❤

  • @bhimraokamble7586
    @bhimraokamble7586 ปีที่แล้ว +2

    निर्वशाची पूजा कशी करावी?

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @bhaskarsawant9553
    @bhaskarsawant9553 2 หลายเดือนก่อน

    Sir plz Tumch no mieal ka

  • @bhaskarsawant9553
    @bhaskarsawant9553 2 หลายเดือนก่อน

    Hi

  • @vijayjangam65
    @vijayjangam65 ปีที่แล้ว

    नमस्कार चालगती लोक आणतात चागले होण्या साठी त्या बद्दल माहिती द्या व मला येश नाहि कोणत्याही काम होत नाही

  • @divyawalawlkar7617
    @divyawalawlkar7617 ปีที่แล้ว

    Dada jab uthvla mhnje kay

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @tanayasawant9935
    @tanayasawant9935 ปีที่แล้ว

    काका खुनी निर्वाशी म्हणजे काय आणि त्याचा बंदोबस्त कसा करायचा

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @nitinchavan9416
    @nitinchavan9416 4 หลายเดือนก่อน

    Mala sudha. Tumacha. Poone. No. Hava. Ahe

  • @ranevishal3
    @ranevishal3 8 หลายเดือนก่อน

    निर्वाशी परत जन्माला येतो का?आणि आल्यास काही त्रास?

    • @nitevolution429
      @nitevolution429  8 หลายเดือนก่อน

      हो. येऊ शकतो जर त्याच्या मागच्या जन्मातील काही गोष्टी अपूर्ण राहिल्या असतील तर.

  • @nitinmestri1312
    @nitinmestri1312 2 ปีที่แล้ว +1

    Bramhan dev aani mahapurush madhe kay farak aahe.

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @dajichavan2811
    @dajichavan2811 ปีที่แล้ว

    साहेब असाच त्रास मला आहे माझा आजार बरा होत नाही आज मी जागेवर पडलो आहे काय उपाय असेल तर सांगा सर

  • @rupeshmahadeshwar967
    @rupeshmahadeshwar967 ปีที่แล้ว +1

    Palaw fakir mhanje kay

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @nitinmestri1312
    @nitinmestri1312 2 ปีที่แล้ว

    Mulpurush aani vashik vegale aahet ka?

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @yashwantmanchekar9965
    @yashwantmanchekar9965 10 หลายเดือนก่อน

    निर्वंश याच्या त्रासातून बचाव कसा होईल

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @vijaydixit106
    @vijaydixit106 ปีที่แล้ว

    खुपचं छान.......तुमचा मो.नं.मीळाला तर बर होईल

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @aadeshraut9545
    @aadeshraut9545 ปีที่แล้ว

    सर मला बाजू वाल्यांचा त्रास आहे. तेची आई पाटा ची आहे तर आम्हाला त्रास होतो काय करू उपाय सांगा.प्लीज

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @skaskr4106
    @skaskr4106 ปีที่แล้ว

    Murkhapana dusara kay

  • @ravibatakade7227
    @ravibatakade7227 ปีที่แล้ว

    जलमी म्हणजे काय आणि कोण

  • @arvindjadhav1526
    @arvindjadhav1526 2 ปีที่แล้ว +2

    साहेब आपला नाव आणी मोबाईल नंबर मिळेल का?

    • @adisawant3593
      @adisawant3593 2 ปีที่แล้ว

      गाव राठीची सुरुवात किती साली झाली

  • @harshadasamant1502
    @harshadasamant1502 7 หลายเดือนก่อน

    Upay sanga

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @pravinwanivadekar2112
    @pravinwanivadekar2112 9 หลายเดือนก่อน

    मांग म्हारकी म्हणजे काय

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @adityasawant9341
    @adityasawant9341 2 ปีที่แล้ว

    Mulpurush ani vashik madhe kahi farak ahe ka...

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @prakashrane8930
    @prakashrane8930 ปีที่แล้ว +1

    बारा पाचाचा जाप. बारा पाचा चो पुरवस. मंजे काय..

  • @ravindradevrukhkar4524
    @ravindradevrukhkar4524 ปีที่แล้ว

    आपण काही मदत करू शकाल का

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @shailendrakeluskar7868
    @shailendrakeluskar7868 ปีที่แล้ว

    साहेब १ ते ५ वर्षाची बालक मरण पावतात त्यांना कोणता निर्वशी समजायचा

  • @niketan1014
    @niketan1014 ปีที่แล้ว

    Thala manje kay?

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @santoshmohite5518
    @santoshmohite5518 ปีที่แล้ว

    साहेब जर तुमचा फोन मिळेला तर खूप छान झाले असते

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน +1

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @sayalidhuri9691
    @sayalidhuri9691 7 หลายเดือนก่อน +1

    Hi mahiti tumhi kuthun Milvatana ?

    • @nitevolution429
      @nitevolution429  7 หลายเดือนก่อน

      Mi swata dandekar aahe

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      @@nitevolution429 Hi sagali mahiti tu Kokanatil gavrhati hya pustakatun chori keli ahes. Mazya kakanch pustak ahe te ani tyavar kakancha copyright ahe.

  • @chandrakasnttayshete1562
    @chandrakasnttayshete1562 9 หลายเดือนก่อน

    वस म्हणजे काय

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @pramodkadam1071
    @pramodkadam1071 2 ปีที่แล้ว

    निर्वश्याची पूजा कशी करायची...

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @reshmaparab2922
    @reshmaparab2922 ปีที่แล้ว

    Aakrit mhanaje kay aste

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 ปีที่แล้ว

    Samman mhanje kaay.

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว

      त्याची माहिती मी माझ्या कोकणातील भुते या व्हिडिओत दिलेली आहे तेव्हा माझे सर्व विडिओ पहा

  • @prakashrane8930
    @prakashrane8930 ปีที่แล้ว

    नमस्कार

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @rajnishkadam8254
    @rajnishkadam8254 2 ปีที่แล้ว

    Nirvshyachi pooja kashi karaychi

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

    • @ratnadipgadade7113
      @ratnadipgadade7113 2 หลายเดือนก่อน

      ​@@sayalidhuri9691पुस्तक कुठे मिळेल

  • @anilghadigaonkar7643
    @anilghadigaonkar7643 ปีที่แล้ว

    घाडीगावकर हा पण कोकणात गावकी.करतो

  • @yadavidramebaj625
    @yadavidramebaj625 ปีที่แล้ว

    दादा माझ्यावर निर्वशी चा संचार होतो. पण मला तो संचार नको आहे. त्यासाठी मला काय करावे लागले.

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว

      मर्यादेत जाऊन त्याचे देणेघेणे भागवून अंगात वाढु नको असे सांगणे किंवा समोर येऊन सांगण्यास बोलने

    • @sg69826
      @sg69826 11 หลายเดือนก่อน

      तूझ्या गावचा गावकराचा जो देवळात कौल लावतो त्याच्याकडे जा आणि चोकशी कर नायतर कोण भगत असेल त्याचाकडे पण जा... चांगला भगत बघ नायतर जो पाटावर गहू तने कौल लावतो लवकर कर नोकरी धंधा बाजुला ठेव जरा स वेळ काढ लोकं नंतर नंतर करतात मग फटके बसतात माहिती नसत तर गोष्ट वेगळी

  • @शांतारामसावंत
    @शांतारामसावंत ปีที่แล้ว

    हंडी गावाट ज्याची जमीन आहे पण त्या बाईचा नवरा मृत आहे त्यांना मुलबाळ नाही असहसना निर्वशी म्हणायचे का?

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว

      नाही.कारण त्याचे लग्न झाले आहे हो पण तो निमा निर्वशी असतो

    • @anantlad7080
      @anantlad7080 4 หลายเดือนก่อน

      ज्यांना मूल बाळ नाही तो पुर्ण निरवंशी हा काय सांगतो

  • @ganeshguram7511
    @ganeshguram7511 2 ปีที่แล้ว

    Dada tumcha no patwa

  • @jaysingsukam7355
    @jaysingsukam7355 ปีที่แล้ว

    साहेब आपला नंबर मिळेल का तुमचा

  • @Dilip2222
    @Dilip2222 ปีที่แล้ว +1

    एखादे अवसार (वारे)येते ते खरे आहे की खोटे हे कसे ओळखावे

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว +1

      त्याबद्दल मी विडिओ दिलेला आहे.माझे सर्व विडिओ पहा.

  • @umeshdalvi9270
    @umeshdalvi9270 2 ปีที่แล้ว

    निर्वशी नड म्हणजे काय,आणि त्या वरील उपाय काय

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 ปีที่แล้ว +1

      निर्वशी नक्की कोणता त्यावर अवलंबून आहे.निर्वशाची नड म्हणजे निर्वशीची सेवा व त्याचे मानपान तुम्ही करत नाही

  • @neelamparab6765
    @neelamparab6765 2 หลายเดือนก่อน

    Tumhen kuchh achcha wala rahata

  • @sarangkamble6523
    @sarangkamble6523 ปีที่แล้ว

    Tumcha mobile no savay bhau

  • @savitadesai7650
    @savitadesai7650 2 ปีที่แล้ว

    Hi puja kashi kartat

  • @prasadtambe2646
    @prasadtambe2646 ปีที่แล้ว

    Sir आ प ला मोबाईल नं ब र दया

  • @sarangkamble6523
    @sarangkamble6523 ปีที่แล้ว

    Nirvashi chi shanti kashi karavi

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @chandrahasraut3000
    @chandrahasraut3000 ปีที่แล้ว

    ज्या ठिकाणी न्याय निती आणि धर्माचे पालन होत नाही तेथे मर्यादा काय भूमिका घेत असेल?

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว

      तेथे मर्यादा तिच्या सतेज शक्तीसह उभी रहात नाही.

  • @sanjaysawant668
    @sanjaysawant668 2 ปีที่แล้ว

    नमस्कार,आपण व्हिडीओ मधून माहिती चांगली
    दिली आहे,
    मर्यादेचा निर्वशी म्हणजे कोण?
    आपला मोबाईल क्रमांक मिळेल का,
    कोणत्याही शंकेचे निरसन करण्याकरिता.

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 ปีที่แล้ว

      मी माहिती दिलेली आहे.माहिती नीट समजून घ्या

    • @amhidhamanikar5993
      @amhidhamanikar5993 ปีที่แล้ว

      Koni olakhicha ahe ka ghavrahati chalavanare

  • @sunilsawant9350
    @sunilsawant9350 2 หลายเดือนก่อน

    राजी आणि पूर्वी फरक काय असतो

  • @milindsatoskar3047
    @milindsatoskar3047 ปีที่แล้ว

    Number dya

  • @ravindradevrukhkar4524
    @ravindradevrukhkar4524 ปีที่แล้ว

    Hii

    • @sayalidhuri9691
      @sayalidhuri9691 6 หลายเดือนก่อน

      Koknatil gavrhati pustav vacha hi sagali mahit tya pustakatun chori keli ahe ya mansane agadi shabd ni shabd ani tantotant. Mazya kakanch pustak ahe.

  • @vedderaut1035
    @vedderaut1035 2 ปีที่แล้ว

    Dada tumcha no dya mi email kela ahe

  • @priyaparab4199
    @priyaparab4199 2 ปีที่แล้ว

    निर्वशी माहित नसेल तर काय करावे लागेल.

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 ปีที่แล้ว

      प्रिया त्याचे फक्त नाव घ्यावे

    • @nitevolution429
      @nitevolution429  2 ปีที่แล้ว

      प्रिया मेल कर

    • @savitadesai7650
      @savitadesai7650 2 ปีที่แล้ว +1

      Chhan mahiti milali amhi khup varshapasun mahiti shodhat hoto aaj bhetali dhanyavad dada 🙏

    • @ranisawant302
      @ranisawant302 ปีที่แล้ว

      ​@@nitevolution429दादा तुमचा नंबर मिळाला असता तर बरे झाले असते

  • @kamalakantnaik3147
    @kamalakantnaik3147 ปีที่แล้ว

    मूळ निर्वाशी म्हणजे कोणता आणि चालू निर्वशी म्हणजे काय.

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว +1

      मूळ म्हणजे मूळ भूमीतील जो पहिला होऊन गेला व चालू म्हणजे चालू भूमीतील जो नंतर होऊन गेला.असं तुम्हाला काही कळणार नाही

    • @kamalakantnaik3147
      @kamalakantnaik3147 ปีที่แล้ว

      माझा mail check kara pl
      Thanks for reply

  • @ravindrakadam4472
    @ravindrakadam4472 7 หลายเดือนก่อน

    आपल्याला भेटायचे आहे आपला फोन नं दयावे

  • @jitendramane6045
    @jitendramane6045 ปีที่แล้ว

    म्हणजे OBC, मराठा हे उतारे आहेत का?
    महाराज म्हणजे राजा.
    काही पण थापा मारतो आहेस.

    • @nitevolution429
      @nitevolution429  ปีที่แล้ว +1

      तुम्हाला मी तुमच्या भाषेत उतारे देऊ शकतो पण तो माझा स्वभाव नाही उलट तुम्हीच हे सिद्ध केले की तुमचा इतिहास फार कच्चा आहे व सत्य तुम्हाला पटत नाही याचा अर्थ तुम्ही खोट्या वर्गात मोडता

    • @halala48
      @halala48 ปีที่แล้ว

      To kunbi samaj aahe

  • @nishantmore4488
    @nishantmore4488 2 ปีที่แล้ว

    Please apala mobile number sanga mala phone karayacha aahe mala pan smsya aahej jao marnyacha

  • @vinayakpande95
    @vinayakpande95 3 หลายเดือนก่อน

    किती फेकशील रे!! जग कुठे चाललंय अन तू कुठे नेतो आहेस लोकांना?