गरुजी आपण आत्तापर्यंत जे व्हिडिओ दाखवलेत वमाहीती दिली ती माहीतीमध्ये भरपूर काही घेण्यासारखे आहे.हेव्हीडीऐकुन भरपुर समाधान झाले मला तुमच्या रुपात माझा देव दिसला जय आदीशक्ति
बाबा खरंच ह्या गोष्टी समजायला आणि सांगायला साधा मनुष्य माणूस कोणी सांगू शकत नाही तुम्ही देवाच्या रूपात आहात तेव्हा तुम्हाला एवढं काही समजुन असं विश्लेषण खरंच बाबा खूप चांगली माहिती आहे खूप खूप कोटी कोटी धन्यवाद 💯👌🙏🏻🙏🏻🚩🚩🕉️
बाबा आपण जे काही सांगितले आहे ते सत्य आणि त्या बोलण्यामध्ये प्रचंड दैवी शक्ती आहे तुम्ही आजपर्यंत अनेक व्हिडिओ बनवले आहेत पण या वेळेस काहीतरी वेगळं बनवला आहे ज्यामुळे लोकांमध्ये दैवी शक्ती निर्माण व्हावा चांगले भावना चांगले आचरण विचार हे सर्व चांगल्या गोष्टी केल्या तर सगळंच चांगले होते आणि हे जे काही सांगितले ते खूप छान आणि सुंदर विचार आहेत तुमच्या विचारांशी मी खूप खूप खूप सहमत आहे व तुम्ही हे व्हिडिओ बनवल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🚩
👍👍🙏🙏कोटी कोटी प्रणाम बाबा बाबा तुम्ही खुप महान आहात अगदी सनातन सत्य आहे रोज तुमच्या विडीयो चे आस लागली असते तुमचे ज्ञान अथांग सागराप्रमाणे.नीर्मळ आहे माझा गुरुंना कोटी कोटी प्रणाम जय आदिशक्ती श्री स्वामी समर्थ 👌👌🙏🙏
Namaskar baba 😊 baba hi comment tumhala khup aaleli aahe ki navnathan badal nath panthan badal mahiti takhana karan tumchya tondun nathan chi god god mahiti aaikaychi aahe ❤ aani ho baba mi aase aanek jan pahilet ki te boltat ki aamhi bhakt aahot nathani aamhala gharat shetat mandirat shakshat darshan dilet te khar vatat nahi karan mi pan nathan cha pramanik aani khup rudyatun bhakti karato pan nathani mala darshan dile nahi pan nathanchi seva kartana nishit aani aase vate ki nath mazyA kayam barobar aahe baba tumhi jashi kalu aai chi kartana tashich ❤ mi karto mi aaplya video chi vat pahil . I❤❤❤❤❤love 💞 machindranat baba ❤😊
बाबा तुमचा नंबर मिळेल का डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुमचा नंबर नाही प्रत्येक वेळेस तुम्ही म्हणतात माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे पण तुमचा नंबर नाही तेथे प्लीज कृपया तुमचा
बाबा एक प्रश्न आहे तुम्हाला साथी आसरा मोठया बाया गोड्या आहेत पण त्या बंधणात कसे पडतात. जर बंधणात असतील तर सुटका कशी करता येणार काय उपाय आहे.जर साथी आसरा मोठया बाया बंधणात सारखे असतील तर बंधन तोडण्यासाठी भागताकडे खरच करावा लागतो कृपया आपले मार्गदर्शन मिळावे उपाय द्या. एखाद्या व्हिडीओ मध्ये साथी आसरा मोठया बायाची माहिती मिळावी ही विनंती 🙏
गुरु नसताना जर आपण एखादी सत्कर्म करायचं जरी ठरवलं ना बाबा तरीही दुनिया आडव लावतात जगाला हे पटतच नाही की या माणसातही देव पण असू शकते ते मान्यच करत अशा ठिकाणी काय करावे
गरुजी आपण आत्तापर्यंत जे व्हिडिओ दाखवलेत वमाहीती दिली ती माहीतीमध्ये भरपूर काही घेण्यासारखे आहे.हेव्हीडीऐकुन भरपुर समाधान झाले मला तुमच्या रुपात माझा देव दिसला जय आदीशक्ति
बाबा खरंच ह्या गोष्टी समजायला आणि सांगायला साधा मनुष्य माणूस कोणी सांगू शकत नाही तुम्ही देवाच्या रूपात आहात तेव्हा तुम्हाला एवढं काही समजुन असं विश्लेषण खरंच बाबा खूप चांगली माहिती आहे खूप खूप कोटी कोटी धन्यवाद 💯👌🙏🏻🙏🏻🚩🚩🕉️
बाबा आपण जे काही सांगितले आहे ते सत्य आणि त्या बोलण्यामध्ये प्रचंड दैवी शक्ती आहे तुम्ही आजपर्यंत अनेक व्हिडिओ बनवले आहेत पण या वेळेस काहीतरी वेगळं बनवला आहे ज्यामुळे लोकांमध्ये दैवी शक्ती निर्माण व्हावा चांगले भावना चांगले आचरण विचार हे सर्व चांगल्या गोष्टी केल्या तर सगळंच चांगले होते आणि हे जे काही सांगितले ते खूप छान आणि सुंदर विचार आहेत तुमच्या विचारांशी मी खूप खूप खूप सहमत आहे व तुम्ही हे व्हिडिओ बनवल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🚩
बाबा तुम्हीच आमचे गुरु व मार्गदर्शक आहात.
खूप छान माहिती सांगितली बाबा मनापासून धन्यवाद 🙏🙏
👍👍🙏🙏कोटी कोटी प्रणाम बाबा बाबा तुम्ही खुप महान आहात अगदी सनातन सत्य आहे रोज तुमच्या विडीयो चे आस लागली असते तुमचे ज्ञान अथांग सागराप्रमाणे.नीर्मळ आहे माझा गुरुंना कोटी कोटी प्रणाम जय आदिशक्ती श्री स्वामी समर्थ 👌👌🙏🙏
अगदी बरोबर सांगितले बाबा जगदंब जगदंब🙏🙏
खुप समाधान वाटले ऐकून🙏 💯% सर्व काही सत्य सांगीतले आहे👍धन्यवाद गुरुजी...🙂🙏👌👌👌👌👌
गुरुजी तुम्ही जी माहिती दिलीत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे
Baba changli sangitali mahiti man prasanna zale manala anand zala namaskar baba
🙏 जय गुरुदेव 🙏
गुरू माऊली नमस्कार, मी विचारलेल्या प्रशनाचे उत्तर दिल्याबद.धन्यवाद माऊली.
अतिशय सुंदर माहिती मिळाली
खुप छान महिती धन्यवाद गुरुदेव 🙏
🙏🙏 आदेश गुरुदेव.नाम जप करण्यासाठी गुरूचे अधिष्ठान हवे असे आम्हाला वाटते आहे.अलख निरंजन.जय शिवशंकर.🚩🚩🚩
🌹🙏👍🕉️👍🙏🌹
🙏👏 हे सगळं एकदम बरोबर बोलले बाबा आणि हेच खरे आहे
Kharch channnn
जय शिवशक्ती 🚩 जय गुरुदेव
खूप खूप छान गुरुजी
खूप खूप धन्यवाद 👏🏻
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
खूप सुंदर विचार सांगितले धन्यवाद
तुमच्या व्हिडिओ चे आम्ही आतुरतेने वाट पाहतो नवीन छान खर समजणार
खूप छान बाबा 🙏🏻🙏🏻
Jay aadishakti shri gurudev datt🙏
सुंदर
Very very nice,🌹🌹🙏🌹🌹
जयजिनेद़,जयराम,
Om kaleshwari baba
कसे आहात बाबा
🙏🙏बाबा🙏 🙏
योग्य ज्ञान
Namaskar baba 😊 baba hi comment tumhala khup aaleli aahe ki navnathan badal nath panthan badal mahiti takhana karan tumchya tondun nathan chi god god mahiti aaikaychi aahe ❤ aani ho baba mi aase aanek jan pahilet ki te boltat ki aamhi bhakt aahot nathani aamhala gharat shetat mandirat shakshat darshan dilet te khar vatat nahi karan mi pan nathan cha pramanik aani khup rudyatun bhakti karato pan nathani mala darshan dile nahi pan nathanchi seva kartana nishit aani aase vate ki nath mazyA kayam barobar aahe baba tumhi jashi kalu aai chi kartana tashich ❤ mi karto mi aaplya video chi vat pahil . I❤❤❤❤❤love 💞 machindranat baba ❤😊
अगदी बरोबर बोललात बाबा चांगल्या पेक्षा भोंदू बाबांची संख्या वाढली आहे 🙇🙇🙇🙏🙏🙏🙏🙏
बाबा मला तुमच्याकडून अध्यात्मिक गोष्टी शिकायचे आहे मला वेताळ देवांचे वारे येते
खुपच सुंदर माहिती 😂
Nice❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Adesh babaji
❤️❤️🙏🙏🙏🙏🙏❤️❤️
🙏🌷
Namas samaran kiti vel karaiche
नमस्कार गरुजी
बाबा नमस्कार आम्हीधावजी पाटलांना मानतो
माझा तुम्ही सांगता ही सव लक्षणे आहेत मला माग सांगा
सप्त्शंगी वार येते मंत्र सांगा बाबा
जय सप्तशृंगी माता नमस्कार जय आदिशक्ती
मला साती आसरांचे वारे येते तर मी त्या शक्तीचे कसे नामस्मरण करावे कृपा करून मला सांगाल का गुरुजी 🙏
ओम सप्तमातृका नमो नमः
गुरू माऊली नमस्कार, गणपती च्या दहा दिवस काही विशेष जप किंवा साधना मिळेल का ?नाहीतर बिज मंत्र जप करु का व किती वेळ करु.
ओम गं गणपतये नमः
गुरू माऊली धन्यवाद.
बाबा तुमचा नंबर मिळेल का डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुमचा नंबर नाही प्रत्येक वेळेस तुम्ही म्हणतात माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे पण तुमचा नंबर नाही तेथे प्लीज कृपया तुमचा
बाबा हे देव घालने नक्की काय असतं..?
तुमचं शिब आम्ही call var bolaych kasa
बाबा एक प्रश्न आहे तुम्हाला साथी आसरा मोठया बाया गोड्या आहेत पण त्या बंधणात कसे पडतात.
जर बंधणात असतील तर सुटका कशी करता येणार काय उपाय आहे.जर साथी आसरा मोठया बाया बंधणात सारखे असतील तर बंधन तोडण्यासाठी भागताकडे खरच करावा लागतो कृपया आपले मार्गदर्शन मिळावे उपाय द्या.
एखाद्या व्हिडीओ मध्ये साथी आसरा मोठया बायाची माहिती मिळावी ही विनंती 🙏
गुरु नसताना जर आपण एखादी सत्कर्म करायचं जरी ठरवलं ना बाबा तरीही दुनिया आडव लावतात जगाला हे पटतच नाही की या माणसातही देव पण असू शकते ते मान्यच करत अशा ठिकाणी काय करावे
जगाचा विचार करत बसलो तर आपल्या हातून महान कार्य पूर्ण होत नाही