पण काही दिवसांतच अनपेक्षित घटना घडली... | Deepa Parab | Josh Talks Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 300

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  2 ปีที่แล้ว +33

    दीपा यांच्या सारखाच करा वाईट वृत्तींचा विनाश आपले कौशल्य वापरून. आजच क्लिक करा - joshskills.app.link/1H8Yh5xlQtb

    • @appachandratike1381
      @appachandratike1381 2 ปีที่แล้ว +3

      काकू

    • @appachandratike1381
      @appachandratike1381 2 ปีที่แล้ว

      क्कापॅकापावक्ककॅकप

    • @pushpavatipatil5471
      @pushpavatipatil5471 2 ปีที่แล้ว +2

      कोणत्या वाईट प्रवृत्तीचा विनाश केला या दीपाने ?

    • @diptia3496
      @diptia3496 2 ปีที่แล้ว

      जी गोष्ट सहन करत असते, तीलाच माहित असते की ती काय सहन करत असते 🙏

    • @kkfabrication8353
      @kkfabrication8353 2 ปีที่แล้ว

      P

  • @shriramdeshmukh9196
    @shriramdeshmukh9196 2 ปีที่แล้ว +18

    जर तुम्ही पहिल्या दिवशी नकार दिलात तर फक्त त्या दिवशीच गोष्ट बंद होऊ शकते पण तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि त्याच दिवशी तुम्ही कोणतीही शिक्षा दिली नाही. ही मोठी चूक आहे. त्याच्याशी लग्न करणे ही शिक्षा आहे असे तुम्हाला वाटते ?तुम्ही नशीबवान आहात की त्याने असे पुन्हा केले नाही नाहीतर तुमच्यासाठी खूप अवघड आहे.पहिल्या पत्नीने स्वीकारले.त्याने पुन्हा असेच केले तर तुम्ही हे मान्य करता?

  • @satishyadav34569
    @satishyadav34569 2 ปีที่แล้ว +23

    काय माहीत पण हे पूर्ण सत्य आहे असे वाटत नाही....अर्धसत्य!!

    • @S.U.T.-24
      @S.U.T.-24 2 ปีที่แล้ว +4

      100% असत्यच आहे. केलेलं पाप व्यवस्थित सोन्याच्या दागीण्यात मढवण्याचा प्रयत्न आहे..!

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 2 ปีที่แล้ว +1

      जबरदस्त टिप्पणी तीही मोजक्या शब्दात.....very good देशमुख सर आणि जयहिंद

    • @MAYA1111-AAA
      @MAYA1111-AAA 2 ปีที่แล้ว

      @@S.U.T.-24 Tumhi evdhya confidently kas saangu shakta ......tumchyakade proof aahe ka......???

  • @sumitraingale3188
    @sumitraingale3188 2 ปีที่แล้ว +5

    अशावेळी त्या व्यक्तीबद्दल प्रचंड तिरस्काराची भावना साहजिकच असते,पण दिपाताई तुमच्या संस्कारांनी,विचारांनी हा मार्ग तुम्ही निवडलात. यासाठी प्रचंड आत्मिक शक्ती लागते,ती तुमच्यात होती.नमस्कार अशा शक्तीला!

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 2 ปีที่แล้ว +4

    दिपा ताई परब यांच्या त्यागाची मूर्ती आहे तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण सदैव ‌‌राहील तुम्ही किती चंदनाच्या गुणधर्मा प्रमाणे स्वताला विसरून कुटुंबाला सुगंध दरवळला समृद्धीचा मार्ग शोधला आहे तुमच्या या सर्व प्रयत्नांना यश मिळवेल आहे, तुमच्या या धाडसी निर्णयाला
    मानाचा मुजरा करतो ताई ,

  • @nilamkhomane5074
    @nilamkhomane5074 ปีที่แล้ว +1

    जगताना असं जगा कि कोणी वाईट नजरेने बघणार नाही आणि बघितलेच कोणी वाकड्या नजरेने तर त्याचे डोळे कडा 🙏

  • @switijunjare9165
    @switijunjare9165 2 ปีที่แล้ว +27

    ताई तुम्ही खूप छान बोलता. मला एक गोष्ट खूप आवडली की तुम्ही त्याच मुलाशी लग्न केलं ज्याने तुम्हाला छळल. हे करणे किंवा होणे इतके सोपे नाही आहे जितके ऐकणे आहे. आणि त्या मुलाने सुद्धा तुम्हाला स्वीकारलं हेही खूप छान गोष्ट आहे नाहीतर नाहीच करत लग्न म्हटले असते तर. पण एक स्त्री ही काहीही शक्य करू शकते.

    • @S.U.T.-24
      @S.U.T.-24 2 ปีที่แล้ว

      त्या मुलीशी शरिर संबंध करुन तिला गरोदर केलं मग त्यांना स्विकिरावच लागनार उपकार नाही केला त्यान! या दोघांनीही आपापल्या चूका सूधारायचा खटाटोप केलाय. केलेल पाप सोन्याच्या तारांमध्ये मढऊन गळ्यात घालून फिरण्यातला हा प्रकार आहे...!

    • @shivajibadiwale7427
      @shivajibadiwale7427 2 ปีที่แล้ว +1

      छान

    • @coconutoil2196
      @coconutoil2196 2 ปีที่แล้ว

      😒😒

  • @maltimhatre1172
    @maltimhatre1172 2 ปีที่แล้ว +1

    ताई तुझ्या ह्या धाडसाला सलाम पुढे शब्दच नाहीत🙏🙏👏👏👌👌असेच काम करत राहा शुभेच्खा

  • @diptia3496
    @diptia3496 2 ปีที่แล้ว +4

    जी गोष्ट सहन करत असते तिलाच माहित असते की ती काय सहन करत असते 🙏

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 2 ปีที่แล้ว +3

    जोश..लेडी बाऊन्सर..रणरागिणी दीपा परब आयुष्यात आलेले वाईट अनुभव .त्यातूनच मार्ग काढत राहिलात हँट स् ऑफ .तुमचे विविध विचार प्रेरणा दायक आहेत. आपले पुढील आयुष्य प्रगती शील व एकमेकांना असेच धरून राहो या सदिच्छा

  • @pragatikalokhe3027
    @pragatikalokhe3027 9 หลายเดือนก่อน

    खूप छान दीपा ताई,
    आम्हाला अभिमान वाटत आहे

  • @monikast4743
    @monikast4743 2 ปีที่แล้ว +11

    आपल्या जीवनातील नकारात्मकतेवर मात करत सकारात्मक विचारांच्या दिशेने आपली वाटचाल सुरु 💖

  • @smitatupe3636
    @smitatupe3636 2 ปีที่แล้ว +7

    दीपा,तुझा संघर्षावर मात करण्याचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे..खरोखर तुझा अभिमान वाटतो

  • @sforbhosale
    @sforbhosale 2 ปีที่แล้ว

    खूप कठीण परिस्थितीत विश्वासाने प्रत्येक एक व्यक्ती म्हणून लाग्न केलं खूप चांगली गोष्टी आहे आयुष्यात सदैव उमेद निर्माण पुढे चांगलं मार्ग आत्मविश्वासात खूप छान स्त्री खूप शक्ती सुंदर वर्णन धन्यवाद ताई

  • @madhurajanve4661
    @madhurajanve4661 2 ปีที่แล้ว +26

    I am disappointed with Josh Talks for uploading this story. It not only gives a wrong message but unfortunately it shows that she didn't have any regards for the wife of that man. You should ask his first wife to share her story. She must have gone through a lot.

    • @spatialgirl2225
      @spatialgirl2225 2 ปีที่แล้ว +1

      Exactly

    • @swapnalis4706
      @swapnalis4706 2 ปีที่แล้ว

      True

    • @nw5934
      @nw5934 2 ปีที่แล้ว

      She went with her rapist and married him, instead of reporting him and with no regards for his wife and daughter. Who knows, he may have done this to some other girls, because she chose to keep quite and go with him.

    • @mhaya1
      @mhaya1 ปีที่แล้ว

      This is like sanju movie. PR stunt..

    • @Glory12107
      @Glory12107 ปีที่แล้ว

      Very true

  • @DJ-nk2sc
    @DJ-nk2sc 2 ปีที่แล้ว +22

    समाजात कुणावरही अन्याय झाला असेल तर तो मान्य नाही.
    मग त्यात पहिली बायकोही आली.
    अन्याय हा अन्यायच आहे.
    मग ती पहिली बायको असेल किंवा दूसरी बायको असेल.
    मुलगा असेल किंवा त्याचे आईवडील असतील.
    अन्याय कुणालाही मान्य नाही.
    मला काय सांगायचं हे सर्वांच्या लक्षात आले असेलच.
    धन्यवाद 🙏
    जयहिंद 🇮🇳

    • @anitapatil1082
      @anitapatil1082 2 ปีที่แล้ว +1

      Ho barobar ahe. Pahilya baykovar anyay zala

  • @archana1227
    @archana1227 2 ปีที่แล้ว +37

    दीपताई, तुमचा निर्णय न पटण्यासारखा आहे. तुम्ही सांगता की तुम्ही त्याला सुधारण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याच्याबरोबर पळून गेला. खरे पाहता त्या माणसाचा मोठेपणा आहे की त्याने तुम्हाला स्वीकारले. कारण त्याचे लग्न झाले होते. त्याला मुलगी होती. त्याने त्या दोघांचा विचार न करता तुम्हाला महत्त्व दिले. तुम्ही त्या माणसाच्या चुकांची शिक्षा त्याच्या बायकोला व मुलीला दिलीत. तुम्ही त्याच्या पहिल्या बायकोचे लाईफ खराब केलेत. एकतर तिला मुलगी व तुम्हाला मुलगे झाले त्यामुळे सासरी तुमचा रुबाब वाढला कारण पहिल्या बायकोला बिचारीला मुलगी होती. तसेच तुम्ही तिच्या संसाराची वाटणी केलीत. आणि अजून एक, ज्या भावाबरोबर तुम्ही बायको म्हणून राहिलाय त्याचीच सगळीकडे निंदा करत फिरता. म्हणजेच हा तुमचा भाऊ उर्फ नवरा किती सहनशील आणि चांगला आहे, मानले पाहिजे त्याला.

    • @villagelifemaharastra5938
      @villagelifemaharastra5938 ปีที่แล้ว +2

      पहिल चुकीचा काम त्याने केल।

    • @ankitamayekar904
      @ankitamayekar904 ปีที่แล้ว

      You are right pushpa chi mummy banli he tr 😂😂😂😂😂

    • @ANScounsulting
      @ANScounsulting ปีที่แล้ว +1

      पहिले चूक त्यानेच केली त्या वेळे la त्याला आठवले नाही का की लग्न झाले आहे असे...आणि 12 वर्षानी लग्न केले अणि दोघेही नांदते आहे..एकाच सोबत

    • @ankitamayekar904
      @ankitamayekar904 ปีที่แล้ว

      @@ANScounsulting ho chuk tyachi aahe pn tyacha artha asa ny n ki lagn karun justice bhetel mala sang Jr kuthlya muli sobat gang rape zala tr tyaa mulana shiksha deychi ki tyaa sarv mulanshi tyaa mulich lagn lavaych

    • @Vijaymala-qy6sf
      @Vijaymala-qy6sf ปีที่แล้ว

      Chuk tayachi ahe ghanerade vagtana Taya pahili bayko atavali nahi ky

  • @madhukarchande6996
    @madhukarchande6996 2 ปีที่แล้ว +4

    तुमच्या या कार्याला कोणीही सपोर्ट करू शकत नाहीं.

  • @WhiteFeather-mx6nn
    @WhiteFeather-mx6nn 2 ปีที่แล้ว +6

    Wow education is so important without education we accept injustice too..girls plz focus on building yourself and don't compromise your self respect..

  • @sanjanapagare
    @sanjanapagare 9 หลายเดือนก่อน

    A grand salute Deepa Tai 🙏🏼♥️

  • @traderobo6704
    @traderobo6704 2 ปีที่แล้ว +2

    Hats off dipa tai.......your u sooo great......khup khup manapasun tumchya jiddi la salam......kharya aarthane tumhi ran ragini aahat.....

  • @suchetasoares1766
    @suchetasoares1766 2 ปีที่แล้ว +4

    Very... Very.... Very nice Deepa. I wish you always very best to you in life. Hat's off to you!!!!!!!

  • @deshpsam
    @deshpsam 2 ปีที่แล้ว

    ताई सर्वप्रथम तुमच्या धैर्याला सलाम . तुमच्या आयुष्याचा निर्णय तुम्ही घेतला .
    पण ज्या माणसाने अन्याय केला त्याच माणसा बरोबर आयुष्य घालवणं हे एक स्त्री म्हणून तुम्हाला मान्य आहे का ?
    हे तर गुन्हेगाराला पाठीशी घालण्यासारख झालं .

  • @dattatryakadam808
    @dattatryakadam808 ปีที่แล้ว

    अशा व्यकती वर कोणी विश्वास ठेव नका किळस येते

  • @gayatrikotwal2876
    @gayatrikotwal2876 2 ปีที่แล้ว +5

    Deepaji, hats off to you! Tears in my eyes but my heart is full of pride for you. I can see your children have picked up the same strength from you. Sending you and your family love and blessings for brightest future 💟🙏👏👍🌹

    • @surekhagaikwad5195
      @surekhagaikwad5195 2 ปีที่แล้ว +3

      Hello..is it ok to keep one's self respect at the cost of breaking sum1's family..to seperate a married girl from her husband. Not fair.. instead she cud hv got abortion done and proceeded with a fresh start in life. Since all was done at the cost of breaking another girls married life, this in itself is very wrong.

    • @gayatrikotwal2876
      @gayatrikotwal2876 2 ปีที่แล้ว

      @@surekhagaikwad5195 you forgot she was a rape victim?, That man whom she and her family trusted so much, went ahead and took advantage of her. Don't you think he had any responsibility towards Deepaji? When wrong is done by man of the house unfortunately the family members pay the price! Let's not forget that the family is happy together. And please don't talk about abortion so rudely, her children are alive and happy, bless them.

  • @shashikalaprasad1836
    @shashikalaprasad1836 2 ปีที่แล้ว +3

    Kharch kitti Motte man aahe tumche tya bhmtyla swekare tumhi ....hats oof to you .

  • @sandhyaangane6514
    @sandhyaangane6514 2 ปีที่แล้ว +2

    Very good, very nice, very different & difficult way of living life you chose. Kunich asa dare karu shaknar nahi.

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc 2 ปีที่แล้ว +3

    रण रागिणी दिपा तुमच्या समोर नतमस्तक.

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 ปีที่แล้ว +40

    आयुष्यातील अनेक वाईट प्रसंग येतात पण खूप काही शिकवून जातात

  • @meerakakad1839
    @meerakakad1839 2 ปีที่แล้ว +1

    सलाम तुला नारी शक्ती चा विजय असो

  • @madhukarmadhavi8300
    @madhukarmadhavi8300 2 ปีที่แล้ว +17

    नवीन पिढीला भ्रमित, करून आम्ही किती सज्जन आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न आहे,

  • @mohannarkhede6345
    @mohannarkhede6345 2 ปีที่แล้ว +1

    Deepatai aapnas Koti Koti Naman.

  • @minal-aher
    @minal-aher ปีที่แล้ว +2

    Hi story motivate karnari story nasun ... Dusrya ek lady ani mulila kiti face karava lagla ..dusryala dukh deun ... Swata kai struggle kela...julvajulav karanari story

  • @sulbhapawarpawar3537
    @sulbhapawarpawar3537 2 ปีที่แล้ว

    शक्ती शाली धन्यवाद 🙏🙏 खुप धन्यवाद

  • @akashsoyam9564
    @akashsoyam9564 2 ปีที่แล้ว +15

    Sarv barobar Aahe madam, but tyanchi Agodr chi wife tyana kay vatal Aasel ha vichar manat yeto, tyanchavar kay bitli Aasel ha vichar yeto yat tichi ky chuk hoti ticha kay dosht hota.

  • @sapnabasagare7590
    @sapnabasagare7590 2 ปีที่แล้ว +6

    खुपचं सुंदर ताई very good 🙏🙏🙏🙏👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @rashmiputhran7864
    @rashmiputhran7864 ปีที่แล้ว +4

    Really disappointed... This lady didn't complain about that man but loved him when he was married with a child. This is why education is important.

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 2 ปีที่แล้ว +5

    👌👌👌👌💐💐💐💐💐👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 खूप छान तुझ्या कार्याला सलाम👍🏻👍🏻👍🏻👍🏻🌹

  • @pandurangkkatore3283
    @pandurangkkatore3283 2 ปีที่แล้ว +2

    Great Tai Saheb

  • @jayashreekothavale5390
    @jayashreekothavale5390 2 ปีที่แล้ว +1

    You are amezing! 👍❤️

  • @SK-ug4zd
    @SK-ug4zd 2 ปีที่แล้ว +7

    Salute Didi,proud of you.

  • @vinodbagul4977
    @vinodbagul4977 2 ปีที่แล้ว +5

    तुझं सुध्दा प्रेम असेल तरच तु त्याला जवळ केलं अशी कोणती बाई आहे लग्नाच्या पहीले मुलं जन्माला घालेल

    • @latalate7718
      @latalate7718 2 ปีที่แล้ว +1

      कीती घान विचार आहे

    • @shriramdeshmukh9196
      @shriramdeshmukh9196 2 ปีที่แล้ว

      Perfect 👌

    • @shriramdeshmukh9196
      @shriramdeshmukh9196 2 ปีที่แล้ว

      जर तुम्ही पहिल्या दिवशी नकार दिलात तर फक्त त्या दिवशीच गोष्ट बंद होऊ शकते पण तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि त्याच दिवशी तुम्ही कोणतीही शिक्षा दिली नाही. ही मोठी चूक आहे. त्याच्याशी लग्न करणे ही शिक्षा आहे असे तुम्हाला वाटते ?तुम्ही नशीबवान आहात की त्याने असे पुन्हा केले नाही नाहीतर तुमच्यासाठी खूप अवघड आहे.पहिल्या पत्नीने स्वीकारले.त्याने पुन्हा असेच केले तर तुम्ही हे मान्य करता?

  • @maharashtradesha1360
    @maharashtradesha1360 2 ปีที่แล้ว +120

    कृपया अशा लोकांच्या नको त्या गोष्टी ऐकू नका.कारण हे लोक स्वतः कसे चांगले आहेत हेच सांगत असतात स्वतः चे दोष ,चुका सांगत नाहीत. अनेक स्रीयांनी असले व्हिडिओ पाहून स्री शक्ती दाखविण्याच्या नादात स्वतः च आयुष्य उद्ध्वस्त करून घेतले आहे.

    • @suhasthombare6849
      @suhasthombare6849 2 ปีที่แล้ว +1

      Barobary dada

    • @sunitajagtap7345
      @sunitajagtap7345 2 ปีที่แล้ว +1

      Yes bro

    • @jayashrimahabdi3679
      @jayashrimahabdi3679 2 ปีที่แล้ว +4

      Ho malahi vatal he as ksa kay asat tya manasane tijhyvvar rape kelay ha kiti motha gunha ahe he te sangatch nahi ani ghari bolaval mag gharatle kuthe hote tyajhya kahi pan kay

    • @sahilgadge7912
      @sahilgadge7912 2 ปีที่แล้ว

      ​@@suhasthombare6849 खूप छान

    • @ghules.v1480
      @ghules.v1480 2 ปีที่แล้ว +1

      Brobr

  • @govinddeshmukh9314
    @govinddeshmukh9314 2 ปีที่แล้ว +1

    दीपाली,खुप खुप अवघड परिस्थिती मधे तुम्ही स्वतःला खंबीर बनवुन सावरलं तुमची जिद्द वाखाणन्यास शब्द अपुरे पडतात.
    समाजामध्ये बाउन्सर बनुन स्री जातीचा सन्मान केला आहे.

  • @shobhasalunke165
    @shobhasalunke165 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार ताई जय श्री कृष्णा तुमची कहाणी ऐकून खूप रडायला आलं परमेश्वर सदा सुखी ठेव तुमच्या सहकुटुंब सहपरिवाराला दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण

  • @namratamore007
    @namratamore007 ปีที่แล้ว +2

    मला नाही पटले हे कारण त्याने चुकीचे केलं ह्याची शिक्षा नाही भेटली आणि ज्यांची चुकी न्हवती त्यांना शिक्षा भेटली...👎

  • @pritiprisha1617
    @pritiprisha1617 2 ปีที่แล้ว

    Tai tumch aikunn khup bar vaatl ......... Ani tumhi khup changla manus ahat 😍😘

  • @harshalimore
    @harshalimore 2 ปีที่แล้ว +3

    Aani tumhala Kai vatta tumhi khup changla kam kela .ha tyachya pahilya baiko var aanyay aahe .he nahi na kalat tumhala .yat fakta tras doni baikanna zala aahe tyachi tr majja zali . Mulinno education ghya nai tr aasle hal hotil tumhe rapist sobat rahana ha Kai solution nai aaplya vr zalelya anyay cha

    • @ruchitafadale8439
      @ruchitafadale8439 2 ปีที่แล้ว

      Tumhi khara bolat mulat mala hi story patlich nahi ahe kahi kay murkha pana ahe

  • @raginiwaghmare1038
    @raginiwaghmare1038 2 ปีที่แล้ว +14

    21 राक्षस्छांचा नाश करणारी एक महिलांचे होती. मग का त्या नराधमला साथ दिली. कारण तिलाही तेच हाव होत फक्त चांगल बॅन्याचं नाटक. फालतू कुठली

    • @jyotidhumal8211
      @jyotidhumal8211 2 ปีที่แล้ว +2

      Ho na. KY garaj nhvti tyachyashi lagn kraychi. Jyachyashi tharle hote tyachyashich krayche hot

    • @shriramdeshmukh9196
      @shriramdeshmukh9196 2 ปีที่แล้ว

      👍

  • @kisanjagtap3267
    @kisanjagtap3267 2 ปีที่แล้ว +3

    द ग्रेट संघर्ष सकशेस लेडीज

  • @siddheshthakur6300
    @siddheshthakur6300 2 ปีที่แล้ว +3

    hat,s of you dipa ,I proud of you ,congratulation for your marrige life

  • @poornimaladkat7468
    @poornimaladkat7468 2 ปีที่แล้ว +4

    Madam, tumhi kharech ranganatil baji jinki ahe. Bravo. Excellent work u r doing also.

  • @besttalks67
    @besttalks67 2 ปีที่แล้ว +3

    Acharya Chanakya used to say that if you make your own opinion on seeing someone, then it can be your mistake. All people do not look as they are and are not as they seem. Therefore a person should be judged by his behavior. You have to spend some time with him to test his behavior.

  • @omsaiacademy7825
    @omsaiacademy7825 ปีที่แล้ว

    Khuda chhan tai ❤

  • @vanitakatke8336
    @vanitakatke8336 2 ปีที่แล้ว +2

    ताई मला तुमच्याशी बोलायचं आहे आम्ही सहा महिने आहेत आमचे आई-वडील पुण्यातच राहतात मला तुमच्या मदतीची गरज आहे माझ्या बहिणींचे प्रॉब्लेम तुमच्याशी शेअर केला तर सॉल्व होईल कारण की तुमचं जे बोलणं आहे ते ऐकून मनाला एक प्रेरणा आली त्यामुळे तुमच्या कॉन्टॅक्ट कसा मिळेल ते मला सांगा मला तुमच्याशी स्वतः बोलायचं आहे आणि यातून आम्ही सहा महिने कसे पुढे जाऊ ते मला पाहायचं आहे माझ्या बहिणी पुण्यात आहेत दोन ताई हेल्प

  • @swarupayalmitwad
    @swarupayalmitwad 2 ปีที่แล้ว +2

    सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार🙏💕

  • @kiranchavan2604
    @kiranchavan2604 2 ปีที่แล้ว +4

    मला तरी हे scripted vatat आहे
    नाही तर 60% खोट असेल

    • @nilamkhomane5074
      @nilamkhomane5074 ปีที่แล้ว

      99% खोटं आहे हे ही बाई त्या मुलाला भाऊ मनात होती तर द्यायची ना एक कानाखाली ठेऊन नाहीतर विरोध करायचा ना आपण म्हणतो ना टाळी एका हाताने वाजत नाही तोच प्रकार

  • @atharvshirsath2860
    @atharvshirsath2860 2 ปีที่แล้ว +3

    किती छान ताई खुप धिराच्या आहात तुम्ही 👌👌

  • @RanjanaDhage-xo5bw
    @RanjanaDhage-xo5bw 4 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @vishalkale1000
    @vishalkale1000 ปีที่แล้ว +1

    दीपा बाता मारू नकोस. त्याचा संसार तू नासवलास.

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 5 หลายเดือนก่อน

      त्यानं आधी दीपाला नासवलंय्. दीपानं ठरवलं असतं तर ह्याच गोष्टी चा बाऊ करुन त्या तथाकथीत भावाला आयुष्यातुन उठवलं असतं. पण तिने तसं केलं नाही.

  • @varadagrawal8939
    @varadagrawal8939 2 ปีที่แล้ว

    ही माझी काहानी आशीच आहे

  • @badashahbhangre775
    @badashahbhangre775 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @sarvaderadha7075
    @sarvaderadha7075 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान ताई 👌👌👌👌👌

  • @Rajududhalnikita
    @Rajududhalnikita 2 ปีที่แล้ว

    Khup Chan Tai👍💯

  • @jayashrimahabdi3679
    @jayashrimahabdi3679 2 ปีที่แล้ว +19

    Normally as ghadan possible ahe nahi ki tumhi tya mnnsachi dusari bayko vhayala tayar jhalat pan tyajhi pahili byyko kas kay itak sahaj accept Karel ani jyane tumchavar rape sarkha gunha kela tyala tumhi ajibat doshi manat nahi tumhi je sangtay tumhala kalatay ka tyane gunha kelay jyachi tyala shiksha vhyyala havi hoti tumchi kahani kahitrai vegalach sangtiye

    • @cherrybaby1943
      @cherrybaby1943 2 ปีที่แล้ว +6

      Exactly hi kasali kahani tyala shiksha dyayachya evaji tyala mast don don bayaka milalaya tyachi tr ajun majja na what about u n his wife

    • @mahalebandhu
      @mahalebandhu 2 ปีที่แล้ว +2

      Manghadak kahani

  • @nandusangolkar2012
    @nandusangolkar2012 2 ปีที่แล้ว +19

    हे सारख खोटं आहे तुम्ही जे सांगत आहे ना की तुम्हाला हवं होतं म्हणून त्याच्यापाशी गेलता म्हणून तुम्ही ही पोटात ठेवला तुम्ही मॅडम जे सांगत आहात ना हेजा उलट झाला असेल तुम्ही आता भाऊ म्हणत असताना पण त्या टायमिंगला प्रेमी का म्हणतात असतला ,,,,,,, मॅडम असा अनुभव माझ्याबरोबर घडलेला आहे लेडीज वर कधी विश्वास ठेवू नका काय अनुभव असतो हे मला माहित आहे

  • @shalinip7357
    @shalinip7357 2 ปีที่แล้ว +5

    Powerful woman.

  • @alkaborade9094
    @alkaborade9094 2 ปีที่แล้ว +5

    सलाम दिपा ताई तुमच्या कायॅला

  • @popatture2630
    @popatture2630 2 ปีที่แล้ว +8

    ताई तुझ्या जिद्दीला सलाम अभिनंदन

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 2 ปีที่แล้ว +7

    आधी वाटलं दीपा परब म्हणजे अंकुश चौधरीची बायको... अभिनेत्री दीपा

  • @Levelupgs7611
    @Levelupgs7611 2 ปีที่แล้ว +6

    Ya पेक्ष्या लग्नच नसत केलस किंवा त्याच्यासोबत पळून पण नसत जायचं

  • @RadheKrishna-o8i
    @RadheKrishna-o8i ปีที่แล้ว +1

    तू तुझ्या सन्मानासाठी त्या पहिल्या बायको चा विचार नाही केलास तुझ्या पेक्षा त्या बाई च मंन खूप मोठं आहे..तुझ्या पेक्षा ती बाई great आहे...मला अजिबात तुमची स्टोरी आवडली नाही..तुम्हाला मुलगी असती तर तिला तुमच्या सारखेच शिकवले असत का.....im very Dispointed त्याने तुमच्यावर रेप केला त्याची शिक्षा त्या बाई ला का भोगायला लावली...शी ...लाज ..वाटते ...

  • @swatihanamghar6284
    @swatihanamghar6284 2 ปีที่แล้ว +8

    HAT'S OF YOU DIPA TAI ✌️ A BIG SALUTE 🙏🙏 CONGRATULATIONS TO YOUR RANRAGINI FAMILY 💐💐💐💐💐

  • @darbarsinghingle6141
    @darbarsinghingle6141 2 ปีที่แล้ว +2

    Khup .Chan.

  • @bandopanthembade4209
    @bandopanthembade4209 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान ताई

  • @vikaswankhade8208
    @vikaswankhade8208 2 ปีที่แล้ว +28

    त्याच्या बायकोवर काय बेतली असेल.
    पहिले ज्याच्यासोबत लग्न पक्के झाले होते त्याच्या सोबतच करायला काय झाले होते.

    • @rushikadam6549
      @rushikadam6549 2 ปีที่แล้ว +1

      तुम्ही होता का भाऊ situation ला? कश्याला माहिती नसताना judge करता

    • @sunitajagtap7345
      @sunitajagtap7345 2 ปีที่แล้ว

      Bhau bapre

    • @rushikadam6549
      @rushikadam6549 2 ปีที่แล้ว

      @@sunitajagtap7345 ??? kay zala

  • @sharmiladeshpande8406
    @sharmiladeshpande8406 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan

  • @rajanigiradkar2287
    @rajanigiradkar2287 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई❣️

  • @anandkhune7168
    @anandkhune7168 ปีที่แล้ว

    हॅलो जोश टाक्स,
    माझ्या आईच्या जीवन संघर्ष बद्दल ती आपल्या प्लॉटफॉर्म वर सांगू इच्छिते... कृपया कसे अर्ज करावे त्याची प्रक्रिया कळवावी🙏🙏🙏🙏

  • @Aa-qz2yu
    @Aa-qz2yu 2 ปีที่แล้ว +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shilalokhande6972
    @shilalokhande6972 2 ปีที่แล้ว +3

    👍 nice 💐

  • @merevichar_AD
    @merevichar_AD 2 ปีที่แล้ว

    कर्तृत्वाला सलाम ताई

  • @anandraoghule9947
    @anandraoghule9947 2 ปีที่แล้ว

    Thanks

  • @vanitamankame9346
    @vanitamankame9346 2 ปีที่แล้ว +3

    ताई छान माहिती आहे 😇

  • @amitabhatkar2576
    @amitabhatkar2576 2 ปีที่แล้ว

    Hats off

  • @ranjanawaghmare7910
    @ranjanawaghmare7910 2 ปีที่แล้ว +8

    तुमच कौतुक नाही पण त्याच्या पहिल्या बायकोच कौतुक जेवढ करु तेवढ कमीच आहे

  • @digamberburhade786
    @digamberburhade786 2 ปีที่แล้ว

    Great

  • @sheetalkamble.5433
    @sheetalkamble.5433 2 ปีที่แล้ว +3

    Pan अन्याय tar pahilya baykowar pan zalay
    Tichi kahi chuk nasta na
    ladhnyasathi khup kahi hot lagn hech hot ka
    Tyani chuk keli tyala shiksha kashi milali asti
    Pan hyat to jo koni hota tyacha sansaar tar gelach
    Ani te fakt bolayla asat amhi doghi chaan eka gharat rahto kahi pan
    Tila kiti tras hot asel navryala watun ghetana🙄😒

  • @bhausogadhve6135
    @bhausogadhve6135 2 ปีที่แล้ว +3

    ताई तुझ्या कार्याला सलाम नाईस ताई खूप छान

  • @sonaligaikwad5054
    @sonaligaikwad5054 2 ปีที่แล้ว +4

    Khupch sunder bolalat tai🙏👌👌👍👍

  • @vishnubhise675
    @vishnubhise675 2 ปีที่แล้ว +3

    त्या नराधमाने अत्याचार केला त्याची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करायची होती ... एक नंबर नालायक आहेस तुझ्या कडुन काय धडा शिकायचा.?????¿??

  • @sayyedgous8834
    @sayyedgous8834 2 ปีที่แล้ว +16

    एका हाताने टाळी वाजत नसते.
    काही तरी घोळ आहे....

  • @gauravbirajdar5093
    @gauravbirajdar5093 2 ปีที่แล้ว +3

    👌👌🙏🙏🙏

  • @dattatryakadam808
    @dattatryakadam808 ปีที่แล้ว +1

    ही बाई होपलेस वाटते काय तरी खोटं बोलत आहे

  • @shashikantjoshi5856
    @shashikantjoshi5856 2 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @harshalimore
    @harshalimore 2 ปีที่แล้ว +12

    Madem 🙄 mla nahi patat tumhi je kela te .rape karnaryala sudhravnyarmsathi tumhi tyachasobatach rahilya .aashani tr ajun tyachi himmat vadhli aasnar .this is wrong.stuggle Kara pn right way ni Kara .swatacha life banvayla paije hota tyacha mage na jata.

    • @mainhoonna4564
      @mainhoonna4564 ปีที่แล้ว

      Now , She Is Living With That Rapist With His Wife And His And Her Childrens Also 🤢
      This Kind Of Story I Heard First Time ever !!!
      And Her Thoughts Are Very Awkward She Said She Can't Let Other Touch Her Bcz She Is Now Not Virgin , And She Will Marry That Rapist Only

  • @dakramawasare109
    @dakramawasare109 2 ปีที่แล้ว +21

    ही बकवास कथा आहे

  • @yugandhararajeshirke7859
    @yugandhararajeshirke7859 2 ปีที่แล้ว +4

    Proud of you Deepa 👍👍

  • @aaridhyasurapuram7085
    @aaridhyasurapuram7085 2 ปีที่แล้ว +32

    Tyachya wife chi kai chuk ...jeva tyane tumchya sobat vait Kel ...Teva tumhi tevach ka shiksha dili nahi ..,...tumchi family tyala marel mahnun ..... very funny 🤣 mala bilkul patle nahi ...tumhi fakt tumchi baju mandta ase disat ahe ...tyachi wife bichhar majbur ahe ase diste .....me aste tar 2 Ghana hi haklun lavle aste

    • @snehalsnehal6918
      @snehalsnehal6918 2 ปีที่แล้ว

      😂 right

    • @shriramdeshmukh9196
      @shriramdeshmukh9196 2 ปีที่แล้ว +1

      Perfect openion..I am agree..If you can't used your Boxer skill to safe yourself..and you speak you are boxer lady 🤣

    • @sandipthange4484
      @sandipthange4484 2 ปีที่แล้ว

      एका हातानी ताली वाजत नाही

    • @tarunshah8582
      @tarunshah8582 2 ปีที่แล้ว

      @@sandipthange4484 barobar hilach chudvayach hot... sota chokhayacha hota

  • @shivsoni4250
    @shivsoni4250 2 ปีที่แล้ว +4

    Video khup chan aastat ❤ mi Himachal pradesh hun pahto