त्याला वाटायचे आपण मुलगीच आहोत.. | Nikita Mukhydal | Josh Talks Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 898

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  2 ปีที่แล้ว +139

    आयुष्यात उम्मेद सोडण्याचे बरेच प्रसंग येतात. परंतु त्यात हार न मानता निकिता यांच्या प्रमाणेच कौशल्य घडवून नवीन भरारी घ्या. आजच क्लिक करा - joshskills.app.link/CTTSZNmAnub

    • @samirmadavi7025
      @samirmadavi7025 2 ปีที่แล้ว +8

      Josh Talks Very Beeutyful Work 👍👍👍👍👍...

    • @parashirampawar8278
      @parashirampawar8278 2 ปีที่แล้ว +3

      Op

    • @vivekshinde7037
      @vivekshinde7037 2 ปีที่แล้ว +1

      Praman aste ree khot bolayla hii ne tr khote pana cha dongar tayar kela …. Josh talk hii khup khot bolat aahe ….😮 plz action ghya …. Ase khot bolnare lok bolvu naka

    • @samirmadavi7025
      @samirmadavi7025 2 ปีที่แล้ว +1

      @@vivekshinde7037 isne kuch galtkiya kya

    • @reshmadanane5507
      @reshmadanane5507 2 ปีที่แล้ว +1

      ताई माला खुपवाईटवाटल

  • @sachinkavade3435
    @sachinkavade3435 2 ปีที่แล้ว +19

    खुप लोकांच्या स्टोरी ऐकल्या जोश टॉक वर पण पहिल्यांदा ही स्टोरी ऐकल्यावर माला माझे आश्रू आवरता आले नाही.
    निकिता तुला भावी आयुष्यासाठी खुप शुभेच्छा. God bless you.

  • @maahimarathi37
    @maahimarathi37 2 ปีที่แล้ว +68

    मला खूप रडायला आलं तूझे जूने दिवस आठवलं तर🥺🥺 खरच तू खूपच मेहनती आहेस. आणि मयाळू अशीच प्रगती करत रहा.👍👍👏👏

  • @mohanakulkarni4126
    @mohanakulkarni4126 2 ปีที่แล้ว +43

    किती स्वच्छ,सुंदर मन ... देखणे विचार ... ईश्वर सदैव तुमच्या साथीला असणार .....👍👍👌👌 तुझं सगळं चांगलं होऊ दे ...👍

  • @shashikantpawar8310
    @shashikantpawar8310 7 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असल्याने या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या गोष्टींविषयी आपला लढा नक्कीच प्रेरणादायी आहे..... खूप खूप शुभेच्छा

  • @sheetalsakat2756
    @sheetalsakat2756 2 ปีที่แล้ว +55

    निकीता ताई तुमचा आत्मविश्वास खुप छानआहे तुमच्या कार्याला सलाम 🙏 ग्रेट आहात 🙏

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 2 ปีที่แล้ว +42

    निकिता तुझ्या जिद्दीला, मेहनतीला आणि प्रामाणिकपणाला तोड नाही. भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि अनेक उत्तम आशिर्वाद

    • @nikitamukhydal7828
      @nikitamukhydal7828 2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद "निकिता मूख्यदल" या नावाने आपल यू ट्यूब चैनल आहे तिथे खूप विडियो आहेत आवडल्यास सब्सक्राइब करा🙏

  • @Bablyukey
    @Bablyukey 2 ปีที่แล้ว +35

    मन हादरुन गेलं तूझी स्टोरी ऐकूण।। सलाम तूझ्या जिद्दीला👌👍

  • @studywithmarathi4877
    @studywithmarathi4877 2 ปีที่แล้ว +8

    आप एक संपूर्ण व्यक्ति हैं, मुझे लगता है कि आप पुरुषों या महिलाओं की तुलना में अधिक बेहतर हैं, आप ज्यादातर लोगों की प्रेरणा हैं, l मुझे आप पर गर्व है मैम

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 2 ปีที่แล้ว +6

    ताई तुझी कहाणी ऐकताना तु रडवलस ग मला खरंच खरंच तुझ्या या त्रासाला व तुझ्या जिद्दीला हजार वेळा सलाम

  • @viki220477
    @viki220477 2 ปีที่แล้ว +9

    Aplya कर्तुत्वाला सलाम... माणूस म्हणून जगताना कधी ही निराश व्हायचं नाही... ही शिकवण कायम लक्षात राहील... खूप कौतुक कमी शब्दात आपला मोठा आणि खडतर प्रवास सांगितला...

  • @ravindramankar6048
    @ravindramankar6048 2 ปีที่แล้ว +186

    ढसाढसा रडलो.. शब्दही अपुरे आहेत आपल्या जिद्दीपुढे, सलाम निकिता

    • @nikitamukhydal7828
      @nikitamukhydal7828 2 ปีที่แล้ว +15

      धन्यवाद आपल चेनेल आहे "निकिता मूख्यदल" तिथे खूप विडियो आहेत आवडल्यास सब्सक्राइब करा🙏

    • @nikitamukhydal7828
      @nikitamukhydal7828 2 ปีที่แล้ว +3

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @nirmalahomane1200
      @nirmalahomane1200 2 ปีที่แล้ว +1

      Salute to you

    • @DineshPatil1
      @DineshPatil1 2 ปีที่แล้ว

      मस्त

    • @MAYA1111-AAA
      @MAYA1111-AAA 2 ปีที่แล้ว +4

      @@nikitamukhydal7828 You are a brave lady.......you faced every challenge with great courage .....I Pray SHIVA to Bless you .......Protect you........I wish you a bright future from my heart........🙏🙏🙏

  • @radhikabhosaleradhika1041
    @radhikabhosaleradhika1041 2 ปีที่แล้ว +31

    ताई मी खुप रडले तुझे वाईट दिवस एकुण अशिच खंबीर राहा तुज्या पुढील कामासाठी खुप खुप शुभेच्छा

  • @mangosrl9878
    @mangosrl9878 ปีที่แล้ว +3

    तुज्या वरुण एक कलरे ताई ।माणसात माणुसकी असावी ।प्रेमळ स्वाभाव आणी प्रचंड जिद्दी मुळे तु आज इथे आहेस। तुझी स्टोरी आयकून ,पूर्ण आंगला काटे आले रे ।।।।।तु खुप महान आहेस ।🙏🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 2 ปีที่แล้ว +49

    ताई तु नोकरी करतेस हे ऐकून खूप आनंद वाटला .अश्या स्पेशल मंडळी ना सरकारने नोकरी दिली पाहिजे . नाॅम॔ल माणसे तर कुठेही नोकरी करू शकतात .

    • @nikitamukhydal7828
      @nikitamukhydal7828 2 ปีที่แล้ว +1

      Thank you @ Nikita mukhydal

    • @kavitaraut5695
      @kavitaraut5695 2 ปีที่แล้ว

      @@nikitamukhydal7828 aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa

    • @rohinigaikwad1045
      @rohinigaikwad1045 ปีที่แล้ว

      Nikita tai tumhi great ahat best of luck

  • @poojashinde4903
    @poojashinde4903 2 ปีที่แล้ว +8

    खुप छान ताई सलाम तुझ्या कार्याला आणि जिद्दीला खुप हिमतीने लढा दिलास आणि स्वतः च्या पाया वर उभी आहेस खूप छान ताई पुढील वाटचालीसाठी स्वामीमय शुभेच्छा 🙏🙏💐💐

  • @_Shorts64
    @_Shorts64 ปีที่แล้ว +2

    जिद्द असली की आपण काहीही करू शकतो हे तुम्ही सिध्द करून दाखवलंय... छोट्या मुलांसोबत वेळ घालवून तुम्ही तुमचं बालपण जगू शकता. Hatss of to all your spirit 👍🙏

  • @biruvarak2260
    @biruvarak2260 2 ปีที่แล้ว +21

    ताई अभिनंदन तुझै, सलाम तुझ्या संघर्षाला, देव तुला उदंड आयुष्य देवो.

  • @indian-sv9hr
    @indian-sv9hr 2 ปีที่แล้ว +4

    ताई खूप रडू आले मला ऐकून किती निष्ठुर आहेत ... आता इथून पुढचे आयुष्य चांगले जावो 😢😢😢😭😭😭😭

  • @supriyagosavi9780
    @supriyagosavi9780 2 ปีที่แล้ว +10

    खूप खडतर प्रवास केला बाळ
    खूप वाईट वाटले पण हार मानायची नाही
    मी पण ट्रान्स वुमेन्स ची आई आहे (निष्ठा निशांत) हक्काने व मानाने जगायचं आपले जीवन आनंदमय सुखमय जगायचं

    • @nikitamukhydal7828
      @nikitamukhydal7828 2 ปีที่แล้ว

      Thank you🙏

    • @nikitamukhydal7828
      @nikitamukhydal7828 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद निकिता मूख्यदल या नावाने आपल यू ट्यूब चैनल आहे तिथे खूप विडियो आहेत आवडल्यास सब्सक्राइब करा 🙏

    • @AnkitaUgale-1379
      @AnkitaUgale-1379 2 ปีที่แล้ว +1

      Big thumb

    • @shonalisamarath
      @shonalisamarath 2 ปีที่แล้ว

      Tumcha mulga trans aahe! Ani mala tras hya shabdacha arth hi mahit navhta. Loka curiosity ne pahayla lagli stree che kapde ghaltoy ki purushache lifstick ch lavtoy ka

  • @shreeyanshasawant1601
    @shreeyanshasawant1601 2 ปีที่แล้ว +2

    🥺 माणूस म्हणजे काय हे तुम्हाला बघून कळत खूप छान बोलता तुम्ही

  • @savitaranjane275
    @savitaranjane275 2 ปีที่แล้ว +50

    Literally cried after hearing your story . Big loss at small age and such big struggle you are just unstoppable and unbreakable

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 ปีที่แล้ว +2

    शेवटी एक खूप महत्वाचे वाक्य ऐकले ते म्हणजे " माणूस म्हणून माझा प्रवास चालू आहे."

  • @nehatittal6986
    @nehatittal6986 2 ปีที่แล้ว +10

    👏👏Salute2 बेटा, अजून खूप 2 मोठी होणार बेटा ईश्वर कृपेने सर्व काही ठीक होईल बेटा. ज्याला कोणी नाही त्याला परमेश्वर असतोच बेटा

  • @yogeshlandge4302
    @yogeshlandge4302 2 ปีที่แล้ว +4

    शब्दच नाही बोलायला खुप खुप सलाम तुमच्या जिद्दीला जोश मधला सगळ्यात मस्त व्हिडिओ

  • @bhagawatumbarkar235
    @bhagawatumbarkar235 ปีที่แล้ว

    खरच
    अस कसें जीवनात प्रसंग येऊ शकतात
    किती परमेश्वराने कठीण परिक्षा घेतली
    पण
    आपण जिद्दीने त्यास तोंड दिले
    अप्रतिम
    अभिमान वाटतो आपला
    लाख लाख सॅल्यूट
    असे पण जिद्दी लोक
    पिंपरी चिंचवड ला लाभले
    आपल्या जीवन प्रवासातून
    नक्किच जीवन जगण्याची ऊर्जा मिळते
    योग आला तर नक्की भेट घेईल
    जिद्द काय ते आपल्या जीवन प्रवासातून उमजले
    पुनछ सॅल्यूट

  • @santoshjamble3903
    @santoshjamble3903 2 ปีที่แล้ว +2

    ताईईईई, काय बोलू माझ्याकडे तर शब्दच नाहीत, मन सून्न झालं,तूझ्या जिध्दीला मेहनतिला आणि तूझ्या धाडसाला Hats off, आईईई काळू तूला भरपूर मोठं करो आणि तूझ्या मनातल्या सर्व ईच्छा पूर्ण करो.

  • @laxmipapal5907
    @laxmipapal5907 2 ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर कर्तुत्व आहे तुमचं सद्गुरु तुम्हाला असेच पुढे देव आणि असे तुमच्या हातून चांगले सत्कर्म घडो 👌👍

  • @shreeshital2220
    @shreeshital2220 ปีที่แล้ว +5

    ताई तुझा जीवन प्रवास खूप प्रेरणादायी आहे 🙏 🥰😘

  • @sonal.2405
    @sonal.2405 2 ปีที่แล้ว +5

    खरच मी तुमचे सर्व जर्नी ऐकली खरच तुम्हाला मनापासून प्रणाम 🙏🙏

  • @poojamalawade7375
    @poojamalawade7375 2 ปีที่แล้ว +1

    अशा लोकांसाठी सरकारने तसेच सामाजिक संस्थानी मदत करणे
    फार गरजेचे आहे.

  • @poojamalawade7375
    @poojamalawade7375 2 ปีที่แล้ว +4

    तुझी कहाणी ऐकून खूपच वाईट वाटले.तुझ्या जिद्दीला, तुझ्या कर्तृत्ववाला
    सलाम. परमेश्वर तुला भरपूर यश देवो आणि तुला सुखी ठेवो।
    हीच प्रार्थना!🙏🙏💐💐

  • @rack1132
    @rack1132 ปีที่แล้ว

    खुपचं खडतर प्रवास... बालपणातच आईच छत्र हरवल्याच दुःख अनुभवलय मी .... पण तुझा प्रवास खुपच कठीण वडील असताना देखील नसल्यासारखे ..... तु खुप कठीण दिवस काढलेस त्याचे कटु अनुभव सतत मनात राहतील पण ईश्वराने तुला दिलेली जिद्द आणि मेहनतीची दिलेली भेट हीच तुझी खरी शक्ती आहे..... अशीच कणखर पण मनाने प्रेमळ रहा ..... तुला तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा.... तुझ्या सगळ्या दुखावर मायेचे मलम लावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.......🙏🙏🙏

  • @geetatambde3582
    @geetatambde3582 3 หลายเดือนก่อน

    निकिता शब्दाही अपुरे आहेत सलाम तुझा जिद्दीला 🙏🙏🙏💐

  • @hemlatadabre5980
    @hemlatadabre5980 2 ปีที่แล้ว +2

    खरे आहे.मनाला हेलावून टाकनारी हृदयस्पर्शी आत्मकथा.कौतूक आहे तुझ निकीता.अशिच समोर जा,तुला तुझ्या आयुष्यात तुझ्या मना सारखे घडू दे,सुखी रहा.

  • @सरगमराजमसुरकर
    @सरगमराजमसुरकर ปีที่แล้ว +1

    तुमच्या वर आलेल्या प्रसंगाने रडू आवरत नव्हते. सलाम तुला. मी गुरू जी तुला भरपूर आशीर्वाद🙏

  • @gayatrideshmukh2439
    @gayatrideshmukh2439 2 ปีที่แล้ว +2

    ऐकून खूप वाईट वाटले .. डोळ्यातून आपोआप पाणी टपकत होते..

  • @saritakadam6350
    @saritakadam6350 2 ปีที่แล้ว +5

    तुझ्या अंतर्गत शक्तीला सलाम,अशीच पुढे जा आणि खूप मोठी हो बेटा.

  • @rekhabapat7271
    @rekhabapat7271 4 หลายเดือนก่อน

    फार त्रासदायक जीवन होतं तुझं. पण तु म्हणाल्या प्रमाणे ईश्वर तुझ्या पाठीशी सदैव होता. माणुसकी म्हणजे काय हे तुझ्याकडून शिकावं. या पुढे कधीच तुझ्यावर काही वाईट परिस्थिती न येवो. सामाजिक कार्य तु करते आहेस, ते नेहमी तुला यश, सुख याकडे घेऊन जाईल

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 2 ปีที่แล้ว +4

    खरच फार झगडत जिवन जगता आहात🙏🏻🙏🏻

  • @ranganathkanade682
    @ranganathkanade682 2 ปีที่แล้ว +5

    खुप ग्रेट आहे ताई तू......सलाम तुझ्या कार्याला..👍👍👍👍

  • @nelsonfernandes05
    @nelsonfernandes05 2 ปีที่แล้ว +3

    पूर्ण चित्र डोळ्यासमोर आलं... फार वाईट वाटलं... सलाम तुमच्या मेहनतीला

  • @bestthings9318
    @bestthings9318 2 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही स्वामी समर्थ केंद्रात जा ज्याने हे आयुष्य दिलं तोच सगळं नीट करेल.🙏 फालतू कारणातून आयुष्य संपवणाऱ्यांनी ह्या ताई कडून आदर्श घ्यावा. 🙏

  • @saylijadhav8943
    @saylijadhav8943 2 ปีที่แล้ว +15

    खरंच ताई आयुष्यात कुणाला कीती संघर्ष करत पुढे पुढे कीती काटयातून कुणाची साथ नसताना जावे लागते हे तुझ्या कडून शिकायला मिळाले ताई घराबाहेर पडताना बरोबर भाऊ घेऊन जायला पाहिजे होते कारण त्या सावत्र वाघिणी पुढे तो कसा जगला असेल ताईतुझा जीवन प्रवास ऐकताना त्याचा कुठे शेवट पर्यंत उल्लेख केला नाही म्हणून

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 2 ปีที่แล้ว +10

    अतीशय दुःखदायक प्रवास होता,ऐकतांना ईतकं वाईट वाटलं की कस सहन केलं असेल, खुप हीम्मत मिळो,मणुष्य जीवनाचं सार्थक होओ

  • @ns3098
    @ns3098 2 ปีที่แล้ว +9

    Salute u Taai, kharach kaay great ahes tu. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @LegendGaming-yf2ob
    @LegendGaming-yf2ob 2 ปีที่แล้ว +1

    रड रड रडले, वाटत होतं माझ्या आईलाच ऐकतेय. माझ्या आईच्या लहानपणीच ( ५-६) वर्षांची असताना तीची आई सोडून गेली. मग असेच हाल . . . शाळेत गेली तर तीचे काका काकी उपाशी ठेवायचे. शेवटी हरुन तीने चौथीतच शाळा सोडली. तुमच खरच कौतुक वाटतं. तुमच्या जिद्दीला सलाम🙏🙏

  • @snehdipsardr
    @snehdipsardr 2 ปีที่แล้ว +3

    ताई खरच खूप रडु येत होतं व्हिडिओ बघत असताना 😰😰खरच खुप ग्रेट आहात तुम्ही 🙏🙏🙏

  • @sarikajagtap9521
    @sarikajagtap9521 ปีที่แล้ว

    सालम तुमच्या जीदील दूसरी कोण असत तर खरच आत्महत्या केली असती पण जेथे वीशवस असतो स्वतावर त्या वेळी नकिच यशस्वी होतो खूप सारे आशीर्वाद मंगल हो यशस्वी भव खूप सर प्रेम खूप सारे आशीर्वाद मंगल हो

  • @dineshpawar1937
    @dineshpawar1937 2 ปีที่แล้ว +2

    खरंच खूप भारी निकिता तुझ्या कार्याला आणी जिद्दीला सलाम

  • @sukadevnaik9620
    @sukadevnaik9620 2 ปีที่แล้ว +17

    खरचं डोळयातून पाणी आले इतक सहण करून हिंमत नाही हरला 👍👍 salute aahe tumhala madam i m proud of you😘

    • @nikitamukhydal7828
      @nikitamukhydal7828 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद "निकिता मूख्यदल" नावाने आपल चेनेल आहे तिथे खूप विडियो आहेत आवडल्यास सब्सक्राइब करा🙏

  • @simplerecipesbysushama4779
    @simplerecipesbysushama4779 2 ปีที่แล้ว +6

    खरंच, ऐकताना खूपच भरून आले, तुझ्या जिद्दीला सलाम.🙏🙏

    • @nikitamukhydal7828
      @nikitamukhydal7828 2 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏@nikita mukhydal🙏

  • @ashwinkanje5805
    @ashwinkanje5805 2 ปีที่แล้ว

    निकिता मुख्यदल,आपल्या संघर्षमय जिद्दी प्रवासाला सदैव सलाम...

  • @rekhapatil6895
    @rekhapatil6895 2 ปีที่แล้ว +1

    निकिता खूप खूप धन्यवाद खूप खूप अभिमान वाटतो तुझा बघितल्यानंतर तुला अशी हीच मोठी

  • @nandinikibile3744
    @nandinikibile3744 2 ปีที่แล้ว

    निकिता आपल्या जिद्दीला आणि कर्तुत्वाला सलाम पेक्षा शब्दच नाहीये काय

  • @pranitdeshmukh2898
    @pranitdeshmukh2898 2 ปีที่แล้ว +2

    शब्द नाहीत या साठी खरंच , हे खरे समाजाचे आदर्श आहेत

  • @subhashgejage6632
    @subhashgejage6632 2 ปีที่แล้ว +1

    ऐकून फार वाईट वाटल.पण जिध्द जी दाखवलीत त्याला सलाम. तूमच्या कार्याला खूपखूप शूभेच्छा.

  • @rajjadhav813
    @rajjadhav813 2 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान निकिता मला तुझा खूप अभिमान आहे. तुमच्या पुढच्या प्रवासाला खूप साऱ्या शुभेच्छा

  • @au3869
    @au3869 2 ปีที่แล้ว

    ताई अशाच खंबीर रहा तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा किती सहन केलात आपण सलाम ताई

  • @vibhashinde7878
    @vibhashinde7878 2 ปีที่แล้ว +1

    खरोखर च खुप जिद्दी आहेस कष्टाळू आयुष्यच परीश्रम करून जिंकलेस🙏
    Dear Nikita
    Hats 🎩 off to you
    God bless you 👍👍👋👋🙏🙏🌹😊

  • @dnyaneshwaravhad5050
    @dnyaneshwaravhad5050 2 ปีที่แล้ว +1

    माणसाला जेंडर वरून जज करू नका... त्याच्यातील टॅलेंट बघा कर्तृत्व बघा माणुसकी बघा... बेस्ट लाईन्स

  • @भुसारीअमित
    @भुसारीअमित 2 ปีที่แล้ว

    निकिता नमस्कार,
    ट्रान्सजेंडर काय आहे हे नाहीच समजत मला,
    पण तु जे सहन केलं, जो संघर्ष, जे जीवन तु पाहिलं, माझा सलाम आहे त्याला, तुझ्या जिद्दीला,
    तुझा जन्म 1988 चा, माझा 1984 चा, तू ATD केलं, मी ही केलं, तू ते औरंगाबादला , मी ही औरंगाबाद YKM ला केलं 2005 ला,
    या गोष्टी तुझ्याशी रिलेट झाल्या, पण तू जो संघर्ष केला त्यातला एक टक्काही संघर्ष मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही, खरंच खूप वाईट वाटलं, आई सावत्र होती पण बाप तर सख्खा होता ना तो ही बदलला जगासारखा, खूपच वाईट वाटलं,
    शेवटी एवढेच म्हणेल की तुझी सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत,
    तुझ्या भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा

  • @rupaliarakharao8110
    @rupaliarakharao8110 ปีที่แล้ว

    Kharach kiti sankatanna samore jaun jivan jagaychi himmat tumchyat aahe really proud of you...nahitr lok sagl kahi asun shullak karnamule dipression madhe jatil jiv detil ase krtat ...

  • @anushkasinghsps
    @anushkasinghsps ปีที่แล้ว

    Aai hee aai ch aste... Aai cha mrutyu ka jhala he kalal nai... Ani tumchya ziddi la salute

  • @nspnsp6566
    @nspnsp6566 2 ปีที่แล้ว +1

    आई वडीलांच्या निधनाने अतिशय खचलो होतो जाॅब ही सोडून दिला अतिशय डिप्रेशन मध्ये राहत होतो सायंकाळी पाच वाजले की मुलांच्या दुधाचं विषय घरी जेवनाचा विषय असे अनेक प्रश्न निर्माण होते रोज युटुबला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बघायचो पण आज बघीतली तर माझ्या पेक्षा मोठ दुःख निकीता ताईचं आहे हे बघुन मला जगण्याची उमेद निर्माण झाली ती निकीताताईमुळे चॅनलचे ही धन्यवाद जगासमोर अशा अनेक गोष्टींमुळे शिकायला मिळते धन्यवाद पुन्हा एकदा

    • @nikitamukhydal7828
      @nikitamukhydal7828 2 ปีที่แล้ว +1

      Thank you🙏 be positive @ nikita mukhydal🙏

  • @tejalad4367
    @tejalad4367 2 ปีที่แล้ว +1

    Nikita didi I'm proud of you....... very proud of you .........tu ata swatachya payavar ubhi ahes .........khup chan career kar ...........I love you

  • @swamini9151
    @swamini9151 2 ปีที่แล้ว +4

    निकिता अगं काय आहेस तु...great 👍
    मनापासून खुप शुभेच्छा 💐💐💐💐

    • @nikitamukhydal7828
      @nikitamukhydal7828 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद निकिता मूख्यदल या नावाने आपल यू ट्यूब चैनल आहे तिथे खूप विडियो आहेत आवडल्यास सब्सक्राइब करा🙏

    • @swamini9151
      @swamini9151 2 ปีที่แล้ว

      @@nikitamukhydal7828 नक्की 🙏

  • @saichha1469
    @saichha1469 ปีที่แล้ว +2

    निकिता दीदी आपल्या कार्यला सलाम जय हिंद 🙏❤️👍👍❤️❤️

  • @reshmasagarwalhekar2802
    @reshmasagarwalhekar2802 2 ปีที่แล้ว +4

    तुझ्या कामगिरीला सलाम दीदी..🙏🙏 तू खूप मोठी होणार एक दिवस🥰,तुझी कहाणी यैकुन दीदी रडायला आलं ग खूप🥺🥺

  • @priyankaambildhage
    @priyankaambildhage ปีที่แล้ว

    Shabdat nahi sangta yenar yevdha trass sahn Karun pan aaj kiti mothi zhali tai jevha me. Dingra ground var bagtla hot na 1la practice kartana aaj samjl fkta taimdhe jidda hoti ani te karun dakhvl kharch proud of you tai❤

  • @saileesable2174
    @saileesable2174 2 ปีที่แล้ว +2

    Tai , tu khrach ek inspiration ahes ..tumcha pravas khrch khup avghad hota..
    Salute to ur courage and will..
    All power to you..keep going 💗

  • @komalpatil274
    @komalpatil274 2 ปีที่แล้ว +1

    Khup radle me he sagle aikun ..😭 salam aahe Nikita tai tumhana.... bappa Ashi Vell konavarti Yeun deu nako. Tumhi ya saglya gosti var mat karun aaushat pudhe swata cha paya varti ubhe rahilat khup kautuk vate mala tumhche.. heads of you..🙏

  • @samruddhikothari2410
    @samruddhikothari2410 2 ปีที่แล้ว +13

    Hello Nikita ma'am I read yours interview in newspapers and from that day I was eagerly waiting for this .......hats off to you ......your definately one of the reason for not giving up the things thank you sooo much

  • @hamidkhan-qv5sy
    @hamidkhan-qv5sy 2 ปีที่แล้ว +1

    खरोखरचं खुप हालाकीचे दिवस काढले देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल पिपंरी चिचवड कुठे राहता 🌹🌹🙏

  • @prabhamore7070
    @prabhamore7070 ปีที่แล้ว

    हो पहीले आसेच गावाकडील दिवस होते निकीता तया दीवसांना मागे टाकत पुढे आलीस आभीनंदन ❤❤ 🎉

  • @avdhutdhande6599
    @avdhutdhande6599 2 ปีที่แล้ว +5

    ताई तुला मनाचा मुजरा आमचं दुःख तर तुझसमोर तीळ मात्र पण नाही

    • @nikitamukhydal7828
      @nikitamukhydal7828 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद निकिता मूख्यदल या नावाने आपल यूट्यूब चैनल आहे, आवडल्यास सब्सक्राइब करा

    • @parasharampatil4125
      @parasharampatil4125 2 ปีที่แล้ว +1

      Salute

  • @hicjvjkgjv6477
    @hicjvjkgjv6477 2 ปีที่แล้ว +1

    ताई खूप भरून आल ,,वाईट वाटल पण अभिमान वाटला तुमचे कार्य पाहून,,,सलाम तुम्हाला....

  • @kiranbarve1061
    @kiranbarve1061 4 หลายเดือนก่อน

    आपल्या जिद्दीला सलाम👍 !

  • @archanabalwadkar2600
    @archanabalwadkar2600 9 หลายเดือนก่อน

    Tuzi story ekun as vatl ki apl dukh kiti kami ahe
    Hats off u..

  • @surendrawahane8174
    @surendrawahane8174 ปีที่แล้ว

    इतिहास धड़वायच म्हणजे असे पात्र जीवनात येतात है नक्कीच,पन या मधे प्रथा रूढ़ि डोक्यात असतात ते दूर ठेवूनच तुम्ही सफल होउ शकता जेव्हा स्वतवर भरोसा हीच तुमची सफलता🎉🎉🎉

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 2 ปีที่แล้ว

    निकिता मॅडम तुमची प्रेरणा घेण्याची गरज आहे आजच्या तरुण पिढीने संकटांवर मात कशी करायची ते

    • @nikitamukhydal7828
      @nikitamukhydal7828 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद निकिता मूख्यदल या नावाने आपल यू ट्यूब चैनल आहे तिथे खूप विडियो आहेत आवडल्यास सब्सक्राइब करा🙏

  • @_its_ankita_
    @_its_ankita_ 2 ปีที่แล้ว +42

    If by listening this I cried miserably then I cannot measure your Suffering, kudos to your spirits 🥺❤

  • @rupalijadhav4344
    @rupalijadhav4344 2 ปีที่แล้ว

    तुम्ही जे करत आहे ते खूप खूप छान आहे आणि तुमच्या बालपणी जे झाले ते ऐकून तर अंगाला काटे आले पण त्यातून तुम्ही जी हिंमत केली ती खरेच salute karnya sarakhe ahe 👌👍👏👏🙏🙏

    • @nikitamukhydal7828
      @nikitamukhydal7828 2 ปีที่แล้ว +1

      Thank you tai🙏🙏🙏🙏@nikita mukhydal

  • @Dheyachiyashogatha
    @Dheyachiyashogatha 2 ปีที่แล้ว +3

    खडतर प्रवास निकिता madam खरच जिद्द शेवटच्या क्षणापर्यंत टिकवली. अप्रतिम आपली माणुसकी ,तुमच्याकडुन‌ खुप काही शिकण्यासारखे आहे

  • @vidyapawar6946
    @vidyapawar6946 ปีที่แล้ว +2

    खरंच तुमच्या जिद्दी ला सलाम. 🙏🙏

  • @asmitagadre4002
    @asmitagadre4002 ปีที่แล้ว

    निकिता तुला सलाम. तुला खूप सारे आशीर्वाद

  • @neelashinde5727
    @neelashinde5727 2 ปีที่แล้ว +15

    Hats off to you Nikita. Everyone should take inspiration from you. You are a strong person with lot of kindness and compassion. God give you lot of strength and blessings. 🙏

  • @manjiribhagwat9256
    @manjiribhagwat9256 2 ปีที่แล้ว +7

    You are a good human being ....Hats off to you 🙏God bless you .... All the best for your bright future.

  • @punammetkari3930
    @punammetkari3930 2 ปีที่แล้ว +23

    We are proud to be an every women like you ..which gives us motivation .

  • @nilesh3161
    @nilesh3161 ปีที่แล้ว +1

    ताई..सलाम तुझ्या जिद्दीला..🙏🙏

  • @sunitakunwar4830
    @sunitakunwar4830 2 ปีที่แล้ว +1

    Evdha dukhha ekachya vatyala khup radayla aal Nikita.Tujhi story mala nehmi motivate Karel mala jenvha jrnvha mala vatel me hatle aata aata nahi jamnar..God bless you dear .Lots of love and hugs dear🤗.Dev tujh aayush Annandane bharo.

  • @wilfredlobo7101
    @wilfredlobo7101 ปีที่แล้ว

    Tujya ziddi sati mana pasun salute,
    Kiti traas sahan kelas baba, tujya jivanat
    Ghadlela aaikun, ani thyath tuji shiknya chi ziddh kamal, fude kay bolayla shabdh
    Nahi ahet, Dev pan kiti pariksha ghetto.😢❤❤❤❤❤

  • @monum9584
    @monum9584 ปีที่แล้ว

    Pahatana video dolyatle ashru thambat nhavte
    Khup khup kathin paristhititun tumhi nighalya aahat..khup khup yashsvi vha ..🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manishashinde5941
    @manishashinde5941 2 ปีที่แล้ว +1

    Mi nehmi josh che video bgte,, saglyach striyana pratek samajik samsyana samor jav lagt ,,, mla nehmi he motivation al video bgun 1 navin umed milte ,, mi swata 1 navya umedine aani jiddine ubhi aahe ,, thanks Josh ,, giving a huge motivation 🙏🙏🙏 pudhil vatchalisathi shubhechchha 💐💐💐💐

  • @nitagaikwad2106
    @nitagaikwad2106 2 ปีที่แล้ว +2

    तुमच्या जिद्दीला , चिकाटीला , स्फुर्तीला आणि एकंदरीतच तुमच्या समाजप्रेमाला त्रिवार अभिवादन!!!!!💐💐
    :- कु.निरंजन नीला अनिल गायकवाड
    इयत्ता ११वी/विज्ञान

    • @nikitamukhydal7828
      @nikitamukhydal7828 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद निकिता मूख्यदल या नावाने आपल यूट्यूब चैनल आहे आवडल्यास सबस्क्रराईब करा

  • @patilsanika23
    @patilsanika23 2 ปีที่แล้ว +1

    तुमच्या कर्तृत्वाला सलाम ताई.....🙏🙏

  • @easyenglishbydr.m.s.prakas7192
    @easyenglishbydr.m.s.prakas7192 2 ปีที่แล้ว +2

    निकिता तुला माझा सलाम! तू ग्रेट आहेस!

  • @pradnyabhatt7730
    @pradnyabhatt7730 2 ปีที่แล้ว +2

    बाप रे..खरंच..... सलाम आहे तुला... 🙏🙏🙏🙏🙏

  • @rachanapadelkar2323
    @rachanapadelkar2323 2 ปีที่แล้ว +1

    Tuza video motivation hota Nikita bless u and tnx

  • @vilaslavate1237
    @vilaslavate1237 2 ปีที่แล้ว

    Nikita Tai khup khup Aashirvad. Go ahed God is with u. Best of luck Nikita doughter.