kathakathan | भावस्पर्शी कथाकथन- संध्या छाया | मुलं आईशी अशी वागली, नंतर आईने असा घेतला निर्णय
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- मुलांच्या अशा वागण्यामुळे आईने घेतला हा निर्णय
हृदय हेलवणारी भावस्पर्शी कथा-
ग्रामीण कथा- "संध्या- छाया"
लेखक- प्रा.बी.एन.चौधरी / Pro.B.N.Chaudhari
अभिवाचन-अंकुश गाजरे / Ankush Gajare
All my Video / katha
--------------------------------
/ @majhimarathi4123
-----------------------------------------------
Follow me on
----------------------
Facebook @Ankush Gajare
facebook- / ankush.gajare.54
-------------------------------------------------------
Thanks for watching and supporting
-------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
#कथाकथन #majhimarathi #kathakathan #kallappapatil #graminkatha
#marathikatha
#कथाकथन #Kathakathan
खुप खुप छान
Khup Chan katha yakewun man sunho hote🌹🌹🌹😀🌹
🙏👌khupch chhan 👌🙏
ह्रदय स्पर्शी......
Khop chhan
खुप छान 👌👌
कथेचे वाचन अतिशय सुंदर
खुप खुप .
छानहोते कथानक आवाज धन्यवाद आजच्या काळातील अशी हि मुले बेजबदार
🙏🙏🌹
खूप खूप छान👌👌👌🙂🙂💞💞
कथा खुप छान मनाला भावली निर्णय योग्य
सर, आजचे वास्तव अगदी अचूकपणे मांडले. अभिनंदन व धन्यवाद!💐💐
आपले प्रभावी अभिवाचन आवडले.
ही हृदयस्पर्शी कथा खूप सुंदर वाटली, त्या दोघांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य होता, खूप सुंदर.
खुपच भावस्पशाी कथा दोघांनी,ऐकमेकाला साथ दिली खुपच छाव
खरच खूप भावूक आहे आणि तितकिच वास्तविक,आताच्या काळात कित्येक आई वडिलांना या संध्या छायेची, मायेची नितांत गरज आहे
पन जग समजेन का हे फक्त. पुस्तक बद कथा आहे हे समाज मान्यता दे ईल का जे आहेते सत्य आहे आज हि पण या दोघाना कोन समज नार
या प्रशान चां जे क थे त आहे ते कुना श्या जीवनात हि आहे पाती थे परिवार समाज इतर हे मान्य करनार नाहि
Khup chhan Katha aahe .mulanni jar durlaksh kel tar kahi harkat nahi dusre lagn karayla🙏👍
Khup Chan manala sprshun geli tumachi katha kharach as aayushya ghadal tar ki janana yekaki jivan jaganyachi garajch pdanar nahi aani katha sadar karnaryacha aawaj tar waw kupach Chan laybaddh spshat vatal madhur vatala mala khup aavadala thanku tumha doghanna
खरंच खूप छान आहे शब्द च, नाही त,मन,भाराऊन, गेला आहे
बर्याच दिवसांनी एक चांगली कथा ऐकायला मिळाली, धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद
Khup cchan katha
खूपच सुंदर कथा आहे.
हृदयस्पर्शी कथा, वाचन पद्धतीमुळे मन हेलावून गेले.
धन्यवाद सर. अशी मुले असण्यापेक्षा नसलेली बरी.
दीनानाथ गुरुजी सारखे दुसऱ्याचे मन जाणून घेणारे आणि समाजाचा विचार न करता जमनाबेन सारखी पाऊल उचलणार असल्यास समदुखी जर खुश होत असतील आणि उर्वरित जीवन सुखात जगू पाहत असतील तर समाजाचा का विचार करावा.
KHUP SUNDAR 👌👌🙏🙏
आजच्या सद्यस्थितीवर आधारित एक सुन्दर
कथा. अंकुश चे कथा कथन तर अप्रतिम.
ताई धन्यवाद.!
खुप छान भावस्पर्शी कथा 👌👌👌
0l
Oo
O
खूप भवविभोर कथा आहे आज समाजात अशा अनेक समस्या आहेत खूप आई वडील ऐकटे पडले मुले खूप स्वार्थी झालेत छान कथा आहे शेवट छान केला
तुमचं सादरीकरण छान होत मनपूर्वक तुम्हला धन्यवाद
गाजरे सर, आपल्या मधुर वाणीने कथा उठावदार झाली .आपल अभिवाचन मनाला भिडत . भावना ह्दयस्पर्शी करतात . कथेत मुलांना पेन्शन देण पटत नाही . ती आपल्या पायावर उभी राहावीत आणि आईला लग्नाला पाठींबा द्यावा एवढी अपेक्षा होती .
ताई धन्यवाद.!
मुलं समंजस असती तर आई त्यांच्यासोबतच आनंदात राहिली असती.
Ooooooooooooooooooooooooooooooopooóoopoooooooooooopoooooooooooooooooooooooooooooppooooooooooooóóóóóopó⁸⁸888888888888888888777777o
खुब छान निर्णय धेतला
खूप खूप धन्यवाद . कथा खूप आवडली सादरीकरण खूप छान. तुमचा आवाज खूप आवडला. खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा. 👌👌👌
ताई धन्यवाद.!
सुंदर कथा
@@bnc100100 🌹🌹
@@sandhyadesai73 छान कथा
Sadrikaran khup chan manapurvak shubhechya
Katha ter khoop chhan aahe
Sundrkatha ankush gajre tar suparrb
खूपच सुंदर संध्याछाया नावांमध्येच आहे आयुष्यची संध्याकाळ जोडीदारांची साथ सुटल्यावर अशीच कोणी तरी सुखदुःख वाटून घेणारी माणसे पाहिजेत आणि समाज समाज म्हणून किती तरी पुरूष आणि महिला आपल्या दुखः ला दाबून ठेवत आहेत असे कुणी तरी पुढे येऊन अशी साथ देण्याची गरज आहे गाजरे साहेब छान कौटुंबिक कथा मांडली आहे
B
Good story!😊
सुंदर😍💓😍💓😍💓
👌👌👌कथा फारच छान आहे अंकुशदादा तुमचे सादरीकरण अतिशय सुरेख आहे
ताई धन्यवाद.!
Sir khupach... sunder story aahe aani tumcha aawaj apratim....
खूप छान गोष्ट आहेअशीहीमाणूसकी आपुलकिने वागणारी माणसेआहेत
खुप खुप छान ् कथा धन्यवाद नमस्कार ् जय महाराष्ट्र ् ्
Kupach Chan sadgikaran
Khup sundar Katha
khup chhan
खूपच छान ....
सुंदर
Kupch sunder katha I like it sirji
👍👍👍👍mastach Katha .
खूप छान आहे कथा
Very very nice sir as vatt tumchya katha aikatch rhav👌👌👌👌👌
ताई धन्यवाद.!
कथा अप्रतिम
Kupach chan
कथा सुंदर आणि प्रस्तुति
Sundarc
खूप छान ऐकून खूप दुःख झालं नमस्कार
Very nice subject 👍 khup sundor vatla tumchaya aavajat ickayala I like your voice ajunhe asha khup katha tumcha aavajat ickayala avadel very thanks 👍👍
ताई धन्यवाद.!
अशी पात्रं आसपास असतातच.
👌🙏🙏
🙏👍
खूप खूप मनःपूर्वक शुभेछ्या
🙏
सर तुमचे सुविचार मी नेहमी ऐकते आजची कथा छान आहे तूम्ही पण छानच सांगतात
ताई धन्यवाद.!
Khup chan vatalaa
Kupchan good great thanks
👍👍👍
Choudri sir thanks
ताई धन्यवाद!
खूप सुंदर कथा.... वास्तव दर्शन... अभिवाचन अप्रतिम.... आवाज तर खूपच जबरदस्त आणि भारदस्त.... भावनिक झाले... कथा ऐकून 🙏🙏
Sir aapla aavaj ,kathanak, hriday sparshi aahe khup chhan
Khup sunder Katha 🙏🙏
खुपच छान सादरीकरन होत तुमचा आवाज पण गोड होता मलाआईवर आधारीत कथा खुप आवडतात व मी एकते 👌👌❤🙏🙏😭😭
ताई धन्यवाद.!
Good story 😊
कथा खूपच छान आहे सादरीकरण छान आहे
प्रियवर्ती अंकुषजी, धन्यवाद.!
🌷🌷🙏🌷🌷
पुन्हा एकदा आपल्या आवाजाने आपण माझी कथा जिवंत केली. आपलं अभिवाचन मनाला भिडतं. शब्दांना, भावनांना हृदयस्पर्शी करतं.
या निमित्ताने एका संवेदनशील विषयाला मोठी संधी मिळाली.
खरंतर मी कथा पाठवून विसरलो होतो. आज आपण सुखद धक्का दिला. ऋणातच राहतो.
स्नेह आहेच. तो वृध्दींगत व्हावा.
शुभ दिन.
🌷😃🌷
Ni
👌👌
Nujainjain
Ok
👌👌👌
Khup Sundar story sangitali. Khup khup dhanyawad 💐👌
Tumchi story khup Chan Hoti; aaj kal chi Mul aai vadilanshi Ashi ka vagtat; Kahi Kalat nahi; Mul ka visrtat yach aai vadilani kuhup kasht Karun Mulana wadhvale aste
Katha khup aavdali
शब्द नाही...
अप्रतिम कथा.काय बोलाव यावर,शब्दच नाहीत.👌👌👍
Lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
Lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
कठिण परिस्थितीत पैसा व संपत्तीचा विचार न करता योग्य व्यक्तींचा आधार घेऊन योग्य निर्णय घेतल्यावर कठिण परिस्थितीवर मात करता येते हा बोध या कथेतुन घ्यावा.
Lp
छान शब्दफेक !
Khup sundar
धन्यवाद सर.
फारच छान, मनाला भावणारी कथा.
Mala katha khoop aavadali.khoop Sunder lekhan.khoop thanks.
सुरेखाताई धन्यवाद.!
अशी प्रतिक्रिया आनंद देते.
Khoop chhan
- - - खुप खुप छान कथा धन्यवाद
ताई धन्यवाद.!
Khup chan katha aahe sir tumche vachan apratim
ताई धन्यवाद.!
सुंदर कथा
Superb.
Faar chhan kathaa ahe.....kathecha shevat chhaan ahe. ...
सर, खुपच आवडली कथा, खुप सुंदर सादरीकरण, ह्रदयस्पर्शी आहे व खरंच आहे, 🙏🙏
👌👌🙏🙏
👌चांगला निर्णय
कथा खूप छान आहे तूम्ही खूप चांगला निर्णय घेतला
आपल kathavachan,कथा उत्तम,आपण आणखीही काही लेखकांच्या कथा वाचन कराव्यात ही विनंती,जसे कि,जयंत दळवी, khanolakar,,,
Phar sunder katha. Apala awaj hi khup chan
ताई धन्यवाद.!
Khupch chan sir 👌🙏
छान हृदय स्पर्शी कथा
ज्ञानेश्वरजी धन्यवाद.!
खूपच सुंदर कथा... भावनिक झाले ऐकून.... आवाज तर खूपच भारदस्त आणि जबरदस्त... खणखणीत उच्चार 🙏🙏
ताई धन्यवाद!
Maggie Patel made mi mi dhukhia ae
सर नमस्कार कथा अप्रतिम आहे.
बाबूजी धन्यवाद.!
खूप छान कथा आहे, गाजरे सर
तुलशीदासजी धन्यवाद.!
खूप छान कथा आहे सादरीकरण खूपच छान आहे 💯👍👍
ताई धन्यवाद.!
Khuop chan 🙏🏼
संध्या छाया खुप sundr आणि भावपुर्ण कथा पत्नीच्या अकली निधनामुळे ते एकाकी पडले होते
मुले त्यांच्या संसारात व्यस्त होती दर महिण्याला पेन्शनची काढणाची त्याना घाई असायची
आज ते त्यासाठी आले होते. त्याना आज मागील प्रसंग आठवला जो जीवघेणा होता. जमना बेनची अवस्था बिकट झाली होती आज त्याना तो परखशाने आटवत होता त्यान्च्या तील काही एकत्र घालवलेल्या वेळेची जाणीव होत होती. नेहमीच असे प्रसंग येई
दोघांच्या आता गप्पा मारून मन मोकळ होऊ लागली. ह्या तुन त्याची आता एकमेकांच्या बदल ओढ वाढू
लागली होती. त्यानी अखेर हा विषय काढला. लग्नाचा विषय काढला. तीन अजून होकार नाही दिल पण नंतर मात्र ती आपले सामान घेऊन सरळ आली अगदी कायमची परत न जाण्यासाठी दीनानाथ खुप खुश झाले एकमेकांनी कायमची सोबत धरली होती अगदी आनंदाने
चोधरी सर आपण खुपच सुंदर आणि भावना प्रधान कथा लहिली आहे एकता ना वास्तवतेचे दर्शन होते
त्यात गाजरे सरांच्या मधुर आवाजाची जोड ह्या मूळे
कथा अधीक उठावदार झाली आहे
मस्तच 🌹🌹🌹👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ताई धन्यवाद.
आपली प्रतिक्रिया खूप उत्साहवर्धक आहे.
धन्यवाद सर खुप चांगल सादरीकरण आपला आवाज खुप छान आहे प्रदिप भिडे सरांन सारखा .चौधरी सर खुप छान लिहिलं य आपण. मुलांना वाढवण्यात आपण आपल जगणं विसरतो. पण मुल मोठी होवुन आपापल्या मारगाणे गेली की जाणीव होते आपण स्वतः साठी जगायचं राहून च गेलो.त्यात जोडी दार सोडून गेला तर आयुष्य नकोस होत .
खरं आहे
खुप छान वाटले ऐकुन
अप्रतिम कथा आहे सर तुमच्या आवाजात जादू आहे
ताई धन्यवाद.!
अप्रतिम 🌹 खरोखर अशी गरज आहे... परंतु हा पुढाकार कोणी घेत नाही ...यात किती आयुष्य उद्ध्वस्त होतात
खूप छान आहे कथा 🙏
ताई धन्यवाद.!
खूप छान
दौलतजी धन्यवाद.!
कथाकथन खूप छान
आजच्या कळाचे वास्तव.
7त्तम निर्णय