ताई,तुझे पहीलेच चुकले लव्ह मॅरेज केले.सर्वच यशस्वी होतात असे नाही. तरी पण तुझ्या जिद्दीला सलाम.लोक असे का वागतात? हा मोठा प्रश्न आहे.ठीक आहे आता तु सावरली आहे.खुप बरे वाटले.तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा!!!.
भयंकर आहे तुझा त्रास, खूप खूप वाईट वाटले,तु बायको म्हणूनही तुझ्या बाजूने योग्य होतीस आणि आई म्हणून तू जे धडपडत सर्व परिस्थितीवर मात करत मुलासाठी सामोरं गेलीस ना , त्यासाठी तुला एका आईकडून मुजरा, धन्य आहे तुझ्यातल्या मातेच मात्रूत्व .✌️🙏🏻
Jar mulala ₹1.5 hazar pagar hota ani hi swataha settled navhti, 21 varshanchi hoti. Mag lagna karnyachi kay ghai hoti? Premane pott bharta ka? Var parat unprotected s*x pann karte ashya veli ani pregnant hote He asach hota jevha mulga mulgi cinema baghun lagna karnyache swapna baghayla lagtat settled honya aadhi Kahi logic aahe ka hyala Mulgi chukicha paul uchlat hoti tar aai baba ne ka nahi rokla? SYBA lach tar hoti. Kuthe tishi chya var vay hott challela ticha?
जीवनात खूप जण येतात खूप जण जातात पण ही कहाणी आहे तुमची सुषमाताई ही खूप अवघड होती तुम्ही जे शून्यातून निर्माण केला तुमच्या भविष्य त्यासाठी तुम्हाला सलाम आणि तुमच्या मुलासाठी तुम्ही जे काही केलं ते खूप छान केलं
ताई तुझ्या हिमतीला लाख लाख सलाम देव तुझ्या आणि तुझ्या मुलाच्या पाठिशी सदैव राहो, तुझे पुढील आयुष्य निश्चित पणे सुखाचेच जाईल कारण तुझी कष्ट करण्याची खूप तयारी आहे तुझ्या राक्षसी सासू सासऱयांना देव निश्चित पणे बघून घेईलच सर्व इथेच भराव लागत
तुमच्यासाठी एक प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलकर कल्याणकर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे सद्गुरु नाथ महाराज की जय🙏🙏
ताई तू महान आहेस .तू केलेला संघर्ष सर्वांना प्रेरणा देत राहील . मुलाला मोठ कर त्याच्यासाठी लढत रहा .तुझ्यासोबत झालेला प्रसंग कुणाच्याही आयुष्यात येऊ नये हीच देवाकडे प्रार्थना .
ताई तुझ्या संगर्षमय जीवनाला सलाम ✨️ ताई अग शेवटी तो त्याच्या कर्माची फळ भोगत होता, आणि एवढं झालेलं असून पण या बायकांचं कौतुक च म्हणावं, कि जून सर्व विसरून नवरा आजारी आहे, आपण जायला हवं, वाह 👍🏻 पण नशीब त्याचा स्वार्थ पुन्हा तुला समजला आणि तू वाचलीस, आणि ताई अशा हैवाना साठी हे शेवटचं दर्शन वगैरे काही नसतं बरका, एवढे वर्ष जुलूम केले, बायको पोरगा एकटे कसे रहात असतील काय करत असतील, साधं ढुंकायला आला नाही तो, कशाला हवंय त्याच शेवटचं दर्शन, उलट देवानेच त्याला स्वतःच्या मुलाकडून अग्नी डाग मिळू दिला नसेल, एवढा स्वार्थी आणि क्रूर जीवन जगलाय तो आणि ही सर्व पापाची फळ मेल्यावर पण भोगली त्याने, असो जे होत चांगल्या साठीच होत, देव त्यांनाच संघर्षमय जीवन देतो, ज्यांच्यात ते झेलण्याची ताकद असते.... आणि तुझ्यात ती होती.....नक्कीच आज तुझ्या या स्टोरी मुळे किती तरी महिला, तरुण मुलं, माणसं सर्वांना खूप काही शिकायला मिळालं असेल, आणि ते सर्वांच्या जीवनात नक्कीच कामात येईल✨️ पुढील सुंदर आणि यशस्वी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ✨️💐
U r Super women....thanks for sharing....ase अनेक महिलांसोबत होते जे त्या रात्री झाले तुमच्यासोबत ....पण कोणी एवढ्या डीप मधे सांगायचे हिम्मत करत नाही...घाबरतात ..पण तुम्ही खूप हिमतीने सांगितले....तुम्हाला व तुमच्या मुलाला पुढील आयुष्यासठी खूप खूप शुभेच्छा...
खरंच तुम्ही खूप धाडसी आहात स्वतः निर्णय घेऊन अन्याय सहन न् करता जिद्दीनं आयुष्याची लढाई लढताय् आणि त्यात तुमचा मुलगा तुम्हाला साथ देतोय सलाम आहे तुम्हाला🙏
तुम्ही दलित नाही. अडाणी नाही. आई आहे. भाऊ आहेत. तर इतका संघर्ष केला. बाकीच्या बाया किति भोगत असतील.? दुनिया में गम इतना हें कि हम अपना गम भूल गये. अभिनंदन. धन्यवाद ताई.
ताई तुझा सघंर्षमय,जीवन कहानी ऐकुन तर डोळ्यात अश्रू अनावर झाले तसेंच तुला तुझा नवऱ्याची पन काळजी असायची तु खुप महान आहे,ताई पन..... मला स्वताला,असें वाटतें की तुझे लव मॅरेज.... असुन तु तुझा नवरा,निवडतांना थोडी चुकच केली कारन,तो तुझा कुठल्याच प्रकारे,लायकीचा,नव्हता... ना शीक्षनाने..बुद्धीमत्तेचा.. आर्थिकदृष्टय़ा... विचारसरणी न समजुन घेण्याची क्षमता...... असें काहिच त्यांच्यामध्ये नव्हतें तरी अशा विकृत,मानसावर,तु निःस्वार्थ प्रेम केले तुझा प्रेमाला,पन, एकदा सलाम आणि एवढा भीषण संघर्ष करून तु जो तुझा स्वताहाच्या,बलावर संसार,ऊभा केला त्याबद्ल,तुझे अभीनदंन आणि पुढें तुझा आणि तुझा मुलाच्या उज्जवल भवीष्याकरीता,शुभेच्छा आणि एकदा पुन्हां तुझा जीद्दीला,सलाम👍👍🙏🙏
ग्रेट.. पण मनपेक्षा मेंदू चे ऐक.. तू एवढी जिद्दी धाडसी हुशार आहेस. 21 व्या वर्षी नालायक माणसाबरोबर लग्न करून आयुष्याची वाट लागली. खूप energy आहे तुमच्याकडे अशा माणसात नसती खर्च झाली तर नक्की आयुष्याच सोने झाले असते. love marriage or love in early age is dangerous.
Josh च्या या व्हिडिओ चे टायटल पाहून सुरुवातीला या व्हिडिओ मध्ये आतापर्यंत पाहिलेल्या व्हिडिओं सारखाच हा एक काॅमन व्हिडिओ आहे. असे वाटले. ( चुकीच्या अर्थाने नव्हे ) परंतु जेव्हा व्हिडिओ पहायला लागलो आणि ताईचे एक वाक्य ऐकले नवर्याच्या घरातून बाहेर पडताना ते म्हणजे " तुम्ही आज जे घरात केले तेच दुसरा कुणी बाहेर माझ्याबरोबर करणार आहे " हे ऐकून मन विषण्ण झाले हे वाक्य मन खूपच अंतर्मुख करणारे आहे आणि दुसरे म्हणजे सासरच्या मंडळींकडून आणि नवर्या कडून आयुष्यभर वाईट अनुभव येवून ही जेव्हा केवळ माणुसकीच्या नात्याने नवर्याच्या अंतिम दर्शनासाठी गेलेली असताना सासरच्या मंडळींनी तिला किंवा तिच्या मुलालाही वडिलांचे दर्शन घेण्यासाठी विरोध केला हे ऐकून मात्र मन खूपच विषण्ण झाले. जोशचा प्लॅटफॉर्म हा खरेच आयुष्यात खूप संघर्ष करावयास लागणार्या लोकांसाठी व्यक्त होण्यासाठी उपयुक्त आहे. त्यातून संघर्ष करणाऱ्या व्यक्तींकडून समाजाला खूप काही चांगले संदेश मिळत असतात. समाजात अशा बऱ्याच व्यक्तींना आयुष्यात खूप संघर्ष करून वाटचाल करावी लागते. त्यातून अशाप्रकारे पीडित व्यक्तींना मार्ग काढण्यासाठी प्रेरणा मिळू शकते. म्हणून जोशचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. सर्वच चॅनल्स हे काही नुसतेच पैसे कमाविण्याचे फक्त काम करत नाहीत. समाजोपयोगी काम करणारे ही माध्यमे अस्तित्वात आहेत हे पाहून समाधान वाटते.
वीडियो पाहतानाच तुमचे मनोगत ऐकून रडू आलंय मला...... !!! तुमची ओंजळ सुखाने भरून जाऊ देत आणि तुमच्या मुलाची भरभराट होऊ दे ही माझी परमेश्वराकडे प्रार्थना 🙏 🙏 🙏
सुषमा तू खरोखर बहादुर वाघीण होतीस असे योग्य विचार आणि आलेल्या वाईट वेळेवर मात हे मुलींनी शिकण्याची आजची गरज आहे तरुण मुलांनी देखील पती, पत्नी हे नातं टिकवण्यासाठी एकमेकांवर प्रेम विश्वास असणे महत्त्वाचे आहे माझे वडील लहान पणी मला सांगायचे नवर्यला जर सुई टोचली तर बायकोला कळ आली पाहिजे आणि बायकोला सुईटोचली तर नवर्याला कळ आली पाहिजे असं प्रेम विश्वास पाहिजे असं सर्वांनी असायला पाहिजे तर संसाराची खरी चव पती पत्नीना मिळते पण सुषमाच्या सासरच्या लोकांकडून स्वतःच्या मुलाच्या संसाराचेवाटोळे केले किमान सुषमाच्या मुलाचा तरी विचार करायचा शेजारचे मदत करतात मग काय कामाची ही नाती मुलाचा विचार योग्य आहे आईचे नाव नावापुढे आल हे योग्य आहे तुमचे पुढील आयुष्य भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद
डोळ्यात अक्षरशः पाणी आले ताई तुझा संघर्ष ऐकून. खरचं तू रनरागिनी आहेस. ज्या परिस्थितीत तू खंबीर राहिलीस तुझ्या जिद्दीला, कष्टाला, संयम या पुढे नतमस्तकच....
सुषमा, तुमच्या आयुष्याच्या या कहाणीत मला जसा काय माझाचं आरसा दिसत होता. माझीही जवळपास तुमच्या सारखीचं कहाणी आहे. लव्ह मॅरेज, नवर्याचा संशयी स्वभाव, मी पणा, गर्व, नाही माहेर नाही सासर, मुलगा झाल्यावर काम सोडण, कारण त्याला सांभाळणार कुणी नाही. ६ वर्षांनंतर आता पुन्हा स्वतःचं काही तरी करायची धडपड.... अजून धडपड चालु आहे. मुलगा आता ६ वर्षांचा आहे. मलाही त्यांच्यासाठी उभ राहायचं आहे. तुम्ही खुप धीराने सगळ्याला सामोरे गेलात. मलाही माझ्यात अशीचं हिंमत निर्माण करायची आहे.
बेटा खुप धैर्यवान आहेस कोणाचीही साथ नसताना संकटाना सामोरी गेलीस तुझ्यासारखा त्रास समाजात खुप महिलाना आहे पण त्या सांगायला पुढे येत नाही पण तु त्याच प्रोत्साहन बनशील
आपण येईल त्या परिस्थितीला खंबीर पणे सामोरे गेला यासाठी आपलं खरच कौतुक आहे. यातून बोध हा लव मॅरेज करणाऱ्यांनी घेण्याची गरज आहे, सध्याची पिढीने वर वर विचार करून निर्णय घेते. तरुण पिढीने लव मॅरेज करताना खूप काळजीपूर्वक विचार करण्याची गरज आहे
स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे,मी पण वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी लग्न झाले,आणि 2मुलांना घेऊन खूप कठीण दिवस काढले,आणि काढते आहे, कधी कधी वाटतं नाही जगावं पण मुलांचा विचार करत जगावं लागते,
खूपच छान... एवढ्या परिस्थितीतून तुम्ही उभ्या राहिलात हे खूप लोकांसाठी बोध घेण्यासारखे आहे.... तुम्ही असच खचलेल्या लोकांसाठी पण एक संस्था किंवा counselling सेंटर उभ करा
आणि मला वाटायचं की जगात माझं टेन्शन कोणी समजुच शकत नाहीत, पण अस नाही Josh talak शो बघायला लागलो तर मला वाटल खरंच मी खूप नशीबवान आहे,भले जन्माला गरिबी आहे, पण कधी कोना समोर हात पसरावे लागत नाहीत इतके चांगले संस्कार आई बाबान कडून मिळाले,सुष्मा ताईन सारख्या बऱ्याच रणरागिणी स्त्रिया आहेत देशात ज्या आयुष्याला पूर्णपणे संपून गेल्या असताना सुद्धा आज स्वतःच्या जिद्दिवर खंबीर पने ताठ मानेने उभ्या आहेत आणि बाकी समाजाला प्रोत्साहन देत आहे, नमस्तक वंदन माझे त्या प्रत्येक स्त्रियांच्या चरणी 👏👏👏👏👏👏👏
ताई,तुमच्या जिवनातील चढ उतार ते पण चांगले/वाईट अनुभव ऐकून फार वाईट वाटले. शेवटची उचलेली step , तुमच्या व मुलाच्या भविष्याचा विचार करुन घेतलेला तुमचा योग्य निर्णय हा perfect घेतला . keep it up & your future will be bright.
ताई तुम्ही खूपच संघर्ष केला आहे, परंतु मुली आईवडिलांच्या मनाविरुद्ध वागून आपल्याला काही दिवसांपूर्वी भेटलेल्या मुलासोबत सहजपणे जाण्याचा, म्हणजे लग्न करण्याचा निर्णय घेतात, आणि मग अशी अवस्था होते, मुलीनो आपले आईवडिल आपल्या मुलीच्या आयुष्यच भल व्हावे म्हणून आपल्या पाल्यांना कायम सुचना देत असतात, परंतु आपण त्यांना त्रास देऊन निर्णय घेतो, शेवटी आईवडिलच परत सहारा देतात, लक्षात घ्या,
नमस्कार जोश टॉक साठी सुष्माचे अनुभव सुष्माने आम्हाला न घाबरता शेअर केल्याबद्दल मी सुषमा चे आभार मानतो.आम्हाला घटस्फोट झाल्याबाबतची कारणे कळली पण मी सर्व मुलींना हे सांगू शकतो की., तुम्ही जे एखाद्या मुलावर प्रेम करता त्यावेळी डोळे मिटून प्रेम करता त्याचेच हे परिणाम आहेत असे मला वाटले प्रेम आंधळे असते अशी जी म्हण आहे तीचा अर्थ समजून घ्या या प्रकरणात डोळे उघडले असतील सर्वांनी सावध राहा असे मी सर्वांना सांगू इच्छितो.धन्यवाद!
व्यक्ती दिसायला सर्व सारख्याच असतात पण, चांगली mentality आणि mental व्यक्ती ओलखन हे अवघडच... म्हणून बोलणारे बोलतात पण आपण किती ऐकावे आणि कसे एकावे हे आपल्यावर.... समजदार को इशारा काफी....
Sushma, mala khup radu aala tujhi kahani aykali. Kharach khup sosla ga tu. Great ahes tu. Tujhya story pudhe majhe dukha kahich nahi. Thanks for sharing.🙏😘
सासरकडची सगळीच माणसे बेकार नसतात मॅडम तुमच्या बाजूने एक जण पण कसे नाही उभा राहिले मग तुमचे माहेरी पण वाद होत तिथे कसे अड्जस्ट केले रोज शरीर सुखाची मागणी करणारा नवरा 15 15 दिवसाच्या ड्युटीवर बाहेर जात होता असं तुम्हीच म्हणता हे कसं आणि तुमचं तर लव मॅरेज होतं मला असं वाटतं तुमच्यावर खूप अन्याय तर झालाच आहे पण पण तुमच्याही थोड्याफार तरी चुका तुम्ही मान्य करून सांगायला पाहिजेत एका हाताने टाळी वाजत नाही
सुषमा सारखेच तुम्हीही स्वतः वर विश्वास ठेवा आणि आपले व्यक्तिमत्त्व घडवा. क्लिक करा खालील लिंक वर.
Link - joshskills.app.link/Arf8xtEWlsb
Oooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo
Bhyi
धधधननधधधधधध
@@jayeshkingx7 9
@@essuhalpati8492 uu
ताई,तुझे पहीलेच चुकले लव्ह मॅरेज केले.सर्वच यशस्वी होतात असे नाही. तरी पण तुझ्या जिद्दीला सलाम.लोक असे का वागतात? हा मोठा प्रश्न आहे.ठीक आहे आता तु सावरली आहे.खुप बरे वाटले.तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा!!!.
तुला तुझ्या आऊष्यात तुझ्या आई वडलांची, भावांची, नवऱ्याची, कोणाचीच साथ भेटली नाही तरी पण तू खंबीर उभे राहिलीस...खूप अभिमान आहे...
खूपच सहनशीलताला सामोरी गेली धन्यवाद तुला आता सुखी रहा
प्रत्येक स्त्रीने आसेच खंबीर राहायला पाहिजे
Yes, she is realy very courageous, and took right path atlist third time.
सुषमा चौधरी खरेच खूपच धैर्यवान, कष्ट, जिद्दी, प्रयत्नशील, खंबीर. . . सॅल्यूट तुला 👍
तुमच्या हिमती ला माझा सलाम.. दीदी...
तुमच्यामुळे इतर महिलांना प्रेरणा मिळेल.
जय हिंद.... जय महाराष्ट्र..!
भयंकर आहे तुझा त्रास, खूप खूप वाईट वाटले,तु बायको म्हणूनही तुझ्या बाजूने योग्य होतीस आणि आई म्हणून तू जे धडपडत सर्व परिस्थितीवर मात करत मुलासाठी सामोरं गेलीस ना , त्यासाठी तुला एका आईकडून मुजरा, धन्य आहे तुझ्यातल्या मातेच मात्रूत्व .✌️🙏🏻
सुषमा जी तुझ्या धाडसाचं कौतुक तुझी कहाणी ंना मार्गदर्शक ठरेल पुढील आयुष्यासाठी तुला शुभेच्छा
Taie tumhee changle sangeetale
1d
तू खूप समझदारी आहे ताई
Jar mulala ₹1.5 hazar pagar hota ani hi swataha settled navhti, 21 varshanchi hoti. Mag lagna karnyachi kay ghai hoti? Premane pott bharta ka?
Var parat unprotected s*x pann karte ashya veli ani pregnant hote
He asach hota jevha mulga mulgi cinema baghun lagna karnyache swapna baghayla lagtat settled honya aadhi
Kahi logic aahe ka hyala
Mulgi chukicha paul uchlat hoti tar aai baba ne ka nahi rokla? SYBA lach tar hoti. Kuthe tishi chya var vay hott challela ticha?
ताईंच्या हिमतीला सलाम.. सगळं प्रकरण वैक्तिक आहे, संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेच
जीवनात खूप जण येतात खूप जण जातात पण ही कहाणी आहे तुमची सुषमाताई ही खूप अवघड होती तुम्ही जे शून्यातून निर्माण केला तुमच्या भविष्य त्यासाठी तुम्हाला सलाम आणि तुमच्या मुलासाठी तुम्ही जे काही केलं ते खूप छान केलं
जोश टाॅक चॅनलने अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे. मनःपूर्वक अभिनंदन!!
ताई तुझ्या हिमतीला लाख लाख सलाम देव तुझ्या आणि तुझ्या मुलाच्या पाठिशी सदैव राहो, तुझे पुढील आयुष्य निश्चित पणे सुखाचेच जाईल कारण तुझी कष्ट करण्याची खूप तयारी आहे तुझ्या राक्षसी सासू सासऱयांना देव निश्चित पणे बघून घेईलच सर्व इथेच भराव लागत
एक बोट दुसऱ्याकडून करून दाखवतो केव्हा चार बोट आपल्याकडे पण असतात
सुषमा तू खरोखरच तुला १००ट.गुण दिले. फारच सुरेख.तुझा धडा अशा महिलांना घेतला पाहिजे.
Mahilana parat trass kasyala sahan karaiycha haa
तुमच्यासाठी एक प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलकर कल्याणकर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे सद्गुरु नाथ महाराज की जय🙏🙏
ताई तू महान आहेस .तू केलेला संघर्ष सर्वांना प्रेरणा देत राहील . मुलाला मोठ कर त्याच्यासाठी लढत रहा .तुझ्यासोबत झालेला प्रसंग कुणाच्याही आयुष्यात येऊ नये हीच देवाकडे प्रार्थना .
ताई, तुझे मन खूप खंबीर आहे , देव तुझ्या पाठीशी आहे , खूप प्रगती करशील तू..
सुषमा चौधरी तुझी व्यथा कथा खूपच कठीण होती . तुला शतशः प्रणाम 🙏🙏🙏
सुषमाताई चौधरी तुमच्या स्ट्रगलिंग जीवनाबद्दल ची कहानी सलाम तुमच्या कहानीला
आपण कुठंही, कांहीही चुकलेली कृती केली नाहीं आहोत.तुम्हीआणी तुमच्या मुलाचे भविष्यातील जिवन सुख आनंदामध्ये जावो.ईश्वर आपणांस जिवन जगताना खुप खुप बळ देवो.हिच ईश्वर चरणी प्रार्थना...✍️👌☝️🙏🙏
ताई धन्यवाद तुझा आयुष्याचा जिद्द
तूला जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदायाचा आशिर्वाद कायम आपल्या पाठीशी आहे,
ताई तुझ्या संगर्षमय जीवनाला सलाम ✨️
ताई अग शेवटी तो त्याच्या कर्माची फळ भोगत होता, आणि एवढं झालेलं असून पण या बायकांचं कौतुक च म्हणावं, कि जून सर्व विसरून नवरा आजारी आहे, आपण जायला हवं, वाह 👍🏻 पण नशीब त्याचा स्वार्थ पुन्हा तुला समजला आणि तू वाचलीस, आणि ताई अशा हैवाना साठी हे शेवटचं दर्शन वगैरे काही नसतं बरका, एवढे वर्ष जुलूम केले, बायको पोरगा एकटे कसे रहात असतील काय करत असतील, साधं ढुंकायला आला नाही तो, कशाला हवंय त्याच शेवटचं दर्शन, उलट देवानेच त्याला स्वतःच्या मुलाकडून अग्नी डाग मिळू दिला नसेल, एवढा स्वार्थी आणि क्रूर जीवन जगलाय तो आणि ही सर्व पापाची फळ मेल्यावर पण भोगली त्याने, असो जे होत चांगल्या साठीच होत, देव त्यांनाच संघर्षमय जीवन देतो, ज्यांच्यात ते झेलण्याची ताकद असते.... आणि तुझ्यात ती होती.....नक्कीच आज तुझ्या या स्टोरी मुळे किती तरी महिला, तरुण मुलं, माणसं सर्वांना खूप काही शिकायला मिळालं असेल, आणि ते सर्वांच्या जीवनात नक्कीच कामात येईल✨️
पुढील सुंदर आणि यशस्वी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ✨️💐
किती खडतर प्रवास करीत तू अजून उभी आहेस,त्या बद्धल अभिनंदन 💯
True
सुषमाताई खरोखरच धन्यवाद तूझ्या धैर्याला ,हिम्मतिला.तुझी सर्व आत्मकथ ऐकल्यानन्तर् संताप येतो तूझ्या घरच्यांचा पण सलाम तुला , तूझ्या धैर्याला 🙏
U r Super women....thanks for sharing....ase अनेक महिलांसोबत होते जे त्या रात्री झाले तुमच्यासोबत ....पण कोणी एवढ्या डीप मधे सांगायचे हिम्मत करत नाही...घाबरतात ..पण तुम्ही खूप हिमतीने सांगितले....तुम्हाला व तुमच्या मुलाला पुढील आयुष्यासठी खूप खूप शुभेच्छा...
NU
Tujhe कौतुक करावे तेवढे कमी आहेत ताई..
तुझ्या सहनशक्ती ला आणि हिमत्तीला सलाम❣️
Jiya jiya re jiyaa jiyaa ...👍👍
Hii jiya
@@sadanandkakade7236 kon
धैर्या ने बिकट परिस्थितीतून वाट काढली, व कठिन प्रसंगाला सामोरे जाऊन स्वतः ला हिम्मत दिली, धन्य असो समोरिल वाटचाल
A
पुढच आयुष्य सुखात जावो हि ईश्वर चरणी प्रार्थना 🙏😞
पुढील आयुष्य सुखी आणि समृद्ध असावे ही आदिशक्ती चरणी प्रार्थना.बच्चा संघर्ष हेच जीवन आणि अध्यात्म हा सुखाचा मार्ग 🙏त्या शक्तीला शरण रहाणे हेच सत्य 🙏
खरंच तुम्ही खूप धाडसी आहात स्वतः निर्णय घेऊन अन्याय सहन न् करता जिद्दीनं आयुष्याची लढाई लढताय् आणि त्यात तुमचा मुलगा तुम्हाला साथ देतोय सलाम आहे तुम्हाला🙏
तुम्ही दलित नाही. अडाणी नाही. आई आहे. भाऊ आहेत. तर इतका संघर्ष केला. बाकीच्या बाया किति भोगत असतील.? दुनिया में गम इतना हें कि हम अपना गम भूल गये. अभिनंदन. धन्यवाद ताई.
ताई तुझा सघंर्षमय,जीवन कहानी ऐकुन तर डोळ्यात अश्रू अनावर झाले तसेंच तुला तुझा नवऱ्याची पन काळजी असायची तु खुप महान आहे,ताई पन.....
मला स्वताला,असें वाटतें की तुझे लव मॅरेज.... असुन तु तुझा नवरा,निवडतांना थोडी चुकच केली कारन,तो तुझा कुठल्याच प्रकारे,लायकीचा,नव्हता... ना शीक्षनाने..बुद्धीमत्तेचा.. आर्थिकदृष्टय़ा... विचारसरणी न समजुन घेण्याची क्षमता...... असें काहिच त्यांच्यामध्ये नव्हतें तरी अशा विकृत,मानसावर,तु निःस्वार्थ प्रेम केले तुझा प्रेमाला,पन, एकदा सलाम
आणि एवढा भीषण संघर्ष करून तु जो तुझा स्वताहाच्या,बलावर संसार,ऊभा केला त्याबद्ल,तुझे अभीनदंन
आणि पुढें तुझा आणि तुझा मुलाच्या उज्जवल भवीष्याकरीता,शुभेच्छा
आणि एकदा पुन्हां तुझा जीद्दीला,सलाम👍👍🙏🙏
Kartana thodi mahiti aast to badlel mhanun
खरोखर खूपच दुखः दायक कहाणी माझा कंठ दाटून
आला
असे सूध्दा काही पूरूष ह्या जगात आहेत
कूठे भोगतील हि पापे
लहरों से डर कर नौका पार नहीं होती कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती, सलाम तुमच्या संघर्षाला 🙏
ग्रेट.. पण मनपेक्षा मेंदू चे ऐक.. तू एवढी जिद्दी धाडसी हुशार आहेस. 21 व्या वर्षी नालायक माणसाबरोबर लग्न करून आयुष्याची वाट लागली. खूप energy आहे तुमच्याकडे अशा माणसात नसती खर्च झाली तर नक्की आयुष्याच सोने झाले असते. love marriage or love in early age is dangerous.
सखी ,तुझं दुःख हे अनेक महिलाच आहे .पण प्रकट होण तुझ्यासारख महत्वाच आहे .आणि प्रतिकार करणं महत्त्वाच आहे .सहिलांनी प्रतिकार करायलाच हवय ....👍😊
सलाम ताई तुझ्या संघर्षाला!!
Josh च्या या व्हिडिओ चे टायटल पाहून सुरुवातीला या व्हिडिओ मध्ये आतापर्यंत पाहिलेल्या व्हिडिओं सारखाच हा एक काॅमन व्हिडिओ आहे. असे वाटले. ( चुकीच्या अर्थाने नव्हे ) परंतु जेव्हा व्हिडिओ पहायला लागलो आणि ताईचे एक वाक्य ऐकले नवर्याच्या घरातून बाहेर पडताना ते म्हणजे " तुम्ही आज जे घरात केले तेच दुसरा कुणी बाहेर माझ्याबरोबर करणार आहे "
हे ऐकून मन विषण्ण झाले हे वाक्य मन खूपच अंतर्मुख करणारे आहे आणि दुसरे म्हणजे सासरच्या मंडळींकडून आणि नवर्या कडून आयुष्यभर वाईट अनुभव येवून ही जेव्हा केवळ माणुसकीच्या नात्याने नवर्याच्या अंतिम दर्शनासाठी गेलेली असताना सासरच्या मंडळींनी तिला किंवा तिच्या मुलालाही वडिलांचे दर्शन घेण्यासाठी विरोध केला हे ऐकून मात्र मन खूपच विषण्ण झाले. जोशचा प्लॅटफॉर्म हा खरेच आयुष्यात खूप संघर्ष करावयास लागणार्या लोकांसाठी व्यक्त होण्यासाठी उपयुक्त आहे. त्यातून संघर्ष करणाऱ्या व्यक्तींकडून समाजाला खूप काही चांगले संदेश मिळत असतात. समाजात अशा बऱ्याच व्यक्तींना आयुष्यात खूप संघर्ष करून वाटचाल करावी लागते. त्यातून अशाप्रकारे पीडित व्यक्तींना मार्ग काढण्यासाठी प्रेरणा मिळू शकते. म्हणून जोशचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. सर्वच चॅनल्स हे काही नुसतेच पैसे कमाविण्याचे फक्त काम करत नाहीत. समाजोपयोगी काम करणारे ही माध्यमे अस्तित्वात आहेत हे पाहून समाधान वाटते.
वीडियो पाहतानाच तुमचे मनोगत ऐकून रडू आलंय मला...... !!!
तुमची ओंजळ सुखाने भरून जाऊ देत आणि तुमच्या मुलाची भरभराट होऊ दे ही माझी परमेश्वराकडे प्रार्थना 🙏 🙏 🙏
घरात सून आणायची म्हणजे लोकांना असं वाटतं की आता एक मोलकरीण येणार यांना फक्त कामासाठी एक सोन हवी असते
सुषमा तू खरोखर बहादुर वाघीण होतीस असे योग्य विचार आणि आलेल्या वाईट वेळेवर मात हे मुलींनी शिकण्याची आजची गरज आहे तरुण मुलांनी देखील पती, पत्नी हे नातं टिकवण्यासाठी एकमेकांवर प्रेम विश्वास असणे महत्त्वाचे आहे माझे वडील लहान पणी मला सांगायचे नवर्यला जर सुई टोचली तर बायकोला कळ आली पाहिजे आणि बायकोला सुईटोचली तर नवर्याला कळ आली पाहिजे असं प्रेम विश्वास पाहिजे असं सर्वांनी असायला पाहिजे तर संसाराची खरी चव पती पत्नीना मिळते पण सुषमाच्या सासरच्या लोकांकडून स्वतःच्या मुलाच्या संसाराचेवाटोळे केले किमान सुषमाच्या मुलाचा तरी विचार करायचा शेजारचे मदत करतात मग काय कामाची ही नाती मुलाचा विचार योग्य आहे आईचे नाव नावापुढे आल हे योग्य आहे तुमचे पुढील आयुष्य भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद
खरोखर ही कहाणी ऐकून भावना वश होण्याशिवाय पर्याय नव्हता खूप धैर्यवान पुढील आयुष्यात असेच खंबीरपणाने वाग तुला व तुझ्या मुलाला खूप खूप शुभेच्छा
ताई तुमच्या संघर्षाला मानाचा मुजरा. जीवनाशी लढणायची तुमची जिद्द खरोखरच वाखान्ना्यासारखी आहे. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌👌👌👌👌👌
डोळ्यात अक्षरशः पाणी आले ताई तुझा संघर्ष ऐकून. खरचं तू रनरागिनी आहेस. ज्या परिस्थितीत तू खंबीर राहिलीस तुझ्या जिद्दीला, कष्टाला, संयम या पुढे नतमस्तकच....
दृढ विश्वास आणि परिस्थितीतून मार्ग काढण्याची जिद्द,, सलाम
ताई तुमच्या आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा best of luck ताई
जीवनात कितीही संकट आली तरी त्यात खचून न जाता त्यावर मात करून आपल्या जीवनाचा मार्ग कसा शोधावा हे तुम्ही मुलाखती मधून शिकवलत खूप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻
सुषमा, तुमच्या आयुष्याच्या या कहाणीत मला जसा काय माझाचं आरसा दिसत होता. माझीही जवळपास तुमच्या सारखीचं कहाणी आहे. लव्ह मॅरेज, नवर्याचा संशयी स्वभाव, मी पणा, गर्व, नाही माहेर नाही सासर, मुलगा झाल्यावर काम सोडण, कारण त्याला सांभाळणार कुणी नाही. ६ वर्षांनंतर आता पुन्हा स्वतःचं काही तरी करायची धडपड.... अजून धडपड चालु आहे. मुलगा आता ६ वर्षांचा आहे. मलाही त्यांच्यासाठी उभ राहायचं आहे. तुम्ही खुप धीराने सगळ्याला सामोरे गेलात. मलाही माझ्यात अशीचं हिंमत निर्माण करायची आहे.
तू खूप great आहेस . एवढी खंबीर बाई मी पहिल्यांदा पाहिली. खूप काही घेण्यासारखं आहे तुझ्याकडून . तुला तुझ्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा
Khup ahe pan te ijjathila gahabrtat
@@sangrampatil936नंदनददव
💪😊माझी आई ह्यांचा पेक्षा जास्त खंबीर होती 🥺 आता ती ह्या जगात नाहीं 🥲😭🙏 जय माता की 🚩🚩🚩
Tumi Khrch khup Chan bolta pan thank you so much
खूप खूप खूप जिद्दी आणि मेहनती आहेस ताई तू.....खूप सहन केलस... पण खरं एक स्त्री होणं खूप कठीण आहे...खूप सहन क्षमता लागते आयुष्य जगताना
बेटा खुप धैर्यवान आहेस कोणाचीही साथ नसताना संकटाना सामोरी गेलीस तुझ्यासारखा त्रास समाजात खुप महिलाना आहे पण त्या सांगायला पुढे येत नाही पण तु त्याच प्रोत्साहन बनशील
सूषमा तुझी स्टोरी एकूण आंगावर काटे आले श्री स्वामी समर्थ
सुषमा खरंच तुझ्या हिमतीला सलाम आणि कोपऱ्यापासून नमस्कार 🙏🙏🙏🙏.
सुषमा ताई तुझ्या जिद्दीला सलाम,,तु खरी वाघीण आहेस,,जाऊदे देव तुझ्या पाठीशी आहे
आपण येईल त्या परिस्थितीला खंबीर पणे सामोरे गेला यासाठी आपलं खरच कौतुक आहे.
यातून बोध हा लव मॅरेज करणाऱ्यांनी घेण्याची गरज आहे, सध्याची पिढीने वर वर विचार करून निर्णय घेते. तरुण पिढीने लव मॅरेज करताना खूप काळजीपूर्वक विचार करण्याची गरज आहे
ताई तुझ्या मुलाला तुला शुभेच्छा तुझं कुठेतरी एक चांगला होईल महाराष्ट्राची इच्छा
ताई तू खरंच ग्रेट आहेस तुझ्या सहनशक्तीला सलाम दुसरी कोणी असतील तर कोलमडून पडली असती
स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे,मी पण वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी लग्न झाले,आणि 2मुलांना घेऊन खूप कठीण दिवस काढले,आणि काढते आहे, कधी कधी वाटतं नाही जगावं पण मुलांचा विचार करत जगावं लागते,
खूपच छान... एवढ्या परिस्थितीतून तुम्ही उभ्या राहिलात हे खूप लोकांसाठी बोध घेण्यासारखे आहे.... तुम्ही असच खचलेल्या लोकांसाठी पण एक संस्था किंवा counselling सेंटर उभ करा
Dada mi counseling bc karte.
ताई हे सगळं ऐकून खरंच डोळ्यात पाणी आलं. ताई तुझा ह्या प्रवासाला सलाम.
तु आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
सुषमा ताई, तुमची स्टोरी मनाला खुप वेदना देऊन गेली..पण तुमची हिंमत पाहून खुप अभिमान वाटला.. तुम्हाला खुप खूप शुभेछ्या..
येणाऱ्या परिस्थिती माणसाला सक्षम बनवते.हे एकमेव उदाहरण
आणि मला वाटायचं की जगात माझं टेन्शन कोणी समजुच शकत नाहीत, पण अस नाही
Josh talak शो बघायला लागलो तर मला वाटल खरंच मी खूप नशीबवान आहे,भले जन्माला गरिबी आहे, पण कधी कोना समोर हात पसरावे लागत नाहीत इतके चांगले संस्कार आई बाबान कडून मिळाले,सुष्मा ताईन सारख्या बऱ्याच रणरागिणी स्त्रिया आहेत देशात ज्या आयुष्याला पूर्णपणे संपून गेल्या असताना सुद्धा आज स्वतःच्या जिद्दिवर खंबीर पने ताठ मानेने उभ्या आहेत आणि बाकी समाजाला प्रोत्साहन देत आहे, नमस्तक वंदन माझे त्या प्रत्येक स्त्रियांच्या चरणी 👏👏👏👏👏👏👏
ताई तुम्ही खुप ग्रेट आहात देवांनी खुप शक्ती दिली नवीन आयुष्य जगायला👌💐
ताई,तुमच्या जिवनातील चढ उतार ते पण चांगले/वाईट अनुभव ऐकून फार वाईट वाटले. शेवटची उचलेली step , तुमच्या व मुलाच्या भविष्याचा विचार करुन घेतलेला तुमचा योग्य निर्णय हा perfect घेतला . keep it up & your future will be bright.
तुमची कहाणी ऐकून खुप पेरणा भेटली. तुमचा पुढच्या आयुष्य साठी खुप शुभेच्या.
ताई तुमच ऐकुन विश्वास हा स्वतःवर असावा
खरचं कौतुक करण्या योग आहे सुष्माजी
प्रत्येक माणसाच्या जीवनाची खडतर, कठीण, आणि वाईट कहाणी असते!
खूप वाईट वाटत ऐकताना सलाम तुम्हाला धीटपणे सांगताय तुमची कमाल
या गोष्टीच मला कौतुक आहे तुम्हाला व्यसन लागलं पण तुम्ही त्यामधून बाहेर आलात खूप वाईट जीवन तुमच्या वाट्याला आल
खुपच वेदनादायी , "स्त्री जन्मा ही तुझी कहाणी ."😭
ताई तुम्ही खूपच संघर्ष केला आहे, परंतु मुली आईवडिलांच्या मनाविरुद्ध वागून आपल्याला काही दिवसांपूर्वी भेटलेल्या मुलासोबत सहजपणे जाण्याचा, म्हणजे लग्न करण्याचा निर्णय घेतात, आणि मग अशी अवस्था होते, मुलीनो आपले आईवडिल आपल्या मुलीच्या आयुष्यच भल व्हावे म्हणून आपल्या पाल्यांना कायम सुचना देत असतात, परंतु आपण त्यांना त्रास देऊन निर्णय घेतो, शेवटी आईवडिलच परत सहारा देतात, लक्षात घ्या,
ताई तुझ्या हीमतीला सलाम तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.👋👋
सलाम ताई तूम्हया कष्टाला डोळ्यात पाणी आलं ग ताई...🙏🙏🥺🥺
सुषमा आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....
ताई तुम्ही जिवन कसे जगायचे यांचे आदर्श उदाहरण आहे सलाम तुमच्या संघर्षाला
Kashachi tai .an kay sigaret vodhanari, love marriage karnari tai.
*मोरल ऑफ दि स्टोरी* :-
दिल से खुद के सच्चे बने रहो
सच्चा दिल ही सच्ची सलाह देगा
समय अगर बिकट आया
सुषमा ताई,तुझी जीवनाची कहाणी भयानक वाटली.एक आदर्श नारी झालीस.धन्यवाद.
🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 ताई तु खरंच खुप ग्रेट आहेस ❤️🙏🙏 God bless U dear Tai ❤️
🙏🙏 ताई सलाम तुमच्या हिमतीला 🙏🙏🙏🙏
शेवटचे वाक्य खूप सुंदर जे आपल मन सांगेल तेच कारा
खरच कस सोसलस ग ताई तुला पुढील आयुष्यात खूप खूप सुखासमाधान मिळो हि ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
आजकालच्या मुलींना पण व्यसनी, उद्धट, आणि फालतू मुलेच आवडतात आणि जे त्यांच्यावर खरं प्रेम करतात त्यांना त्या इग्नोर करतात.
ताई तुमचे मनापासून कैतूक करावास वाटत . तुमचा निर्नय बरोबर होता . पूडच्या वाटचालीला बेस्ट ऑफ लग .
Sushma it's a very emotional life you and your son went through. May God bless you and your son for courageously coming out of it.
खूप खूप ट्रगल केले असी बायको मला असी बायको मला फेटायला पाहीजे 👍👍🤝🤝🌹🌹🌹
नमस्कार जोश टॉक साठी सुष्माचे अनुभव सुष्माने आम्हाला न घाबरता शेअर केल्याबद्दल मी सुषमा चे आभार मानतो.आम्हाला घटस्फोट झाल्याबाबतची कारणे कळली पण मी सर्व मुलींना हे सांगू शकतो की., तुम्ही जे एखाद्या मुलावर प्रेम करता त्यावेळी डोळे मिटून प्रेम करता त्याचेच हे परिणाम आहेत असे मला वाटले प्रेम आंधळे असते अशी जी म्हण आहे तीचा अर्थ समजून घ्या या प्रकरणात डोळे उघडले असतील सर्वांनी सावध राहा असे मी सर्वांना सांगू इच्छितो.धन्यवाद!
दारू पिणार्या नवर्यामुले खूप मुलीचे आयुष्य खराब होते. 100% Reality
अगदी बरोबर 👌त्यामुळें मोदी जी यांनी गुजरात मधे दारू बंद केली आहे 🚩🚩
@@thegodfather2271 pan bhava kitihi bandi keli tari lok kutun hi aanun pitatach tyat government kahich karu shakat naahi
फक्त एकच ..... सलाम आहे तुम्हाला !!
🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️
Congratulation !
सलाम तुझ्या जिद्दीला 👌👌👍👍
व्यक्ती दिसायला सर्व सारख्याच असतात पण, चांगली mentality आणि mental व्यक्ती ओलखन हे अवघडच...
म्हणून बोलणारे बोलतात पण आपण किती ऐकावे आणि कसे एकावे हे आपल्यावर....
समजदार को इशारा काफी....
तुमची ही दुःखद कहाणी शेअर केल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही स्वतःला धैर्याने कसे पुढे गेले ते इतके सोपे नाही,ही एक खरी प्रेरणादायी वास्तव कथा आहे.
ताई सलाम तुझ्या कार्याला 🇮🇳⚔️
दिदी तुझ्या ह्या संघर्ष मय जीवनाला
सलाम 🙏🙏
संकटं ही दरवाजा मधून येतात, आनंद/सुखं ही खिडकीतून येतात. प्रारब्ध! दुसरे काय
You faced all the challenges with courage.......Great Respect to you......👍👍👍
Sushma, mala khup radu aala tujhi kahani aykali. Kharach khup sosla ga tu. Great ahes tu. Tujhya story pudhe majhe dukha kahich nahi. Thanks for sharing.🙏😘
खरच ताई खूप छान तोंड दिले कठीण परिस्थितीत, मानवीच नाही तर नैसर्गिक परिस्थितीतसुद्धा ..अणि छान मांडले शब्दात .....नमस्कार 🙏
सासरकडची सगळीच माणसे बेकार नसतात मॅडम तुमच्या बाजूने एक जण पण कसे नाही उभा राहिले मग तुमचे माहेरी पण वाद होत तिथे कसे अड्जस्ट केले रोज शरीर सुखाची मागणी करणारा नवरा 15 15 दिवसाच्या ड्युटीवर बाहेर जात होता असं तुम्हीच म्हणता हे कसं आणि तुमचं तर लव मॅरेज होतं मला असं वाटतं तुमच्यावर खूप अन्याय तर झालाच आहे पण पण तुमच्याही थोड्याफार तरी चुका तुम्ही मान्य करून सांगायला पाहिजेत एका हाताने टाळी वाजत नाही
Great motivation mam
I am loosing my job and now I'm 43 years but really motivated
I will do something great
Thanks
All d best sir 👍
Sushma mulachi hakikat sangitali nahi ,aaj to kute ahe
पळून जाताना बाकीच्या गोष्टीचा विचार करावा त्यामुळे पुढे भविष्यात तुमचा मुलाना पण तुमच्या मुळे त्यांना पण या गोष्टींचा सामना करावा लागतो....
Tyanch love marriage aahe......palun jaaun naahi.....vichaar Karun comment Kara.......🙄🙄🙄
आगदी बरोबर
Dusrya माणसाच्या परिस्थिती बद्दल पूर्ण कल्पना नसताना काहीही comment करण हा मुर्खपणा asto.
💯💯
💯
योग्य वेळी योग्य विचार करणे फार महत्त्वाचे सहनशीलता व स्वतहवरचा विश्वास ह्यामुळे तुम्ही जिकु शकल्या ग्रेट आहे ताई तु
तुझ्या धैर्याचा सलाम सुषमा ताई.👌👌
सर्व बहीण भाऊ एक विचार .खूपच छान.
काय हे देवा, हे दुःख सहन कसे केले. पण मार्ग उशिरा मिळतो.
Tumhi khup himmat wan ahat madam, lokanch Kay lok kahi pn boltat, galti tr saglya kadunch hote pn ti durust kshi karto he mahtvach ahe👍👍👍👍
योग्य वेळी निर्णय घेता आले पाहिजे