Motivational Video | Success Story | Nitin Bangude Patil | Business video | New Startup Motivation
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2021
- प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी जवळपास तासभर मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी संकटांवर मात केलेल्या प्रसंगांचे दाखले देत आपणही त्याच पद्धतीने काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. पाटील म्हणाले, "प्रत्येकामध्ये क्षमता असते, पण त्याचा वापर कसा करावा है कळत नाही.
संकट आल्यावर माणूस शहाणा होतो. मनातील न्यूनगंड काढून टाका, नकारात्मकता पेरणाऱ्या लोकांपासून दूर व्हा आणि एसपी अॅकॅडमी सारख्या या सकारात्मक लोकांच्या सहवासात या. तुम्हाला यशस्वी होण्याचा मार्ग सापडेल.
Prof. Nitin Banugade Patil, while guiding for almost an hour, gave examples of situations in which Chhatrapati Shivaji Maharaj overcame adversity and said that it is necessary for us to work in the same manner. Patil said, "Everyone has potential, but they don't know how to use it.
A man becomes wise when there is a crisis. Remove pessimism, get away from people who sow negativity and associate with these positive people like SP Academy. You will find a way to succeed.
खूप ऊर्जा मिळते . अन माणुस जिद्दीने कामं करतो सरांना पहिल्याने जीवन कल समजतो
आत्ताच्या शिवरायांचा मावळा देखील बघा काय तल्लख,महान विचारवंत, जबरदस्त भाषण,आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व,🙏🙏 मुजरा शिवरायांना,आणि बानगुडे पाटील आपल्याला जय शिवराय🌹🙏🙏
साहेब तुमच्या भाषणाने जगण्याची नवी प्रेरणा जागृत होते. सलाम आपणास sirji🙏
🌹नितीन बानगुडे पाटील आपला आवाज आणि आपले स्पीच भाषण वक्तृत्व तुफान जबरदस्त चं आहे,आपल्या मार्गदर्शनाने खूप काही शिकायला मिळतं असते,आणि अंगात स्फूर्ती, उल्हास, जिद्द आणि मेहनत करण्यासाठी प्रचंड बळ मिळते खूप खूप आपले आभार 🙏🙏व आणि या समाज सेवेकरिता आपले हृदयापासून अभिनंदन💐💐
😊😊xxxxxdxdd₹s#sddsdsds$33e33deee3e33333eeee33ee3
खरोखरच सर खूपच अति सुंदर, हा तुमचा स्पीचमुळे प्रत्येक वक्ती यशस्वी होऊ शकतो ,
अभिनंदन सर
Very nice
000000000000000000000p0pllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000
.
तुमच्या अप्रतिम व्याखानाने आम्ही प्रेरीत होतो अनि एक नविन ऊर्जा येते सर 👍✌
सगळ्यात best उद्योजक स्पीच Supper
प्रेरणादायी काळजाला भिडणारे भाषण सर💪💪💪💪💪💪💪👋👋👋👋👋👋👋💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪👋👋👋👋👋👋👋👋👋⭐⭐⭐⭐⭐⭐⭐💥💥💯💯💯💥💢💢💢✨✨🌹🌹🌹🌹🥀🥀🥀🌷🌺🏵️🌿🌱🌾🍁🏞️🪵🦅💪💪💪💪💪💪💪💪💪💪🙂💪💪💪💪💪🙂🙂💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡🌉🌉⚡⚡⚡🌉⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡🌉🌉🌉🌉⚡⚡⚡
🌱💪💪💪💪💪💪💪💪💪💪🏞️🏞️🏞️🏞️🏞️🏞️🏞️🏞️🏞️💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪🏞️💪💪💪🏞️🏞️🏞️🏞️🏞️🏞️💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
ताई आम्ही प्रा नितीन बानगुडे पाटील यांचं नेहमी स्वागत करतो व करत राहाणे आहे पण या ठिकाणी ताई आपले ही स्वागत आहे जय शिवराय
Bhangude saheb salute ahe tumala 🍒👍👍❤️🌹🙏
साहेब तुमच्या भाषणाने जगण्याची प्रेरणा मिळते. अतिशय उत्तम व्यवसाय व्याख्यान. खूप छान. जय शिवराय 🚩
Jaye shivraye
@@pravinfagare5427क्षक्ष
तुमचं व्याख्यान ऐकल्यावर प्रोत्साहन मिळतं.🚩⚔️🗡️👍♥️
चांगली प्रस्तुती आणि प्रोत्साहन देणारे भाषण ....एस.एस.चव्हाण,भंडारा
मनावर राज्य करणारे व अडचणीत मार्ग दाखवणारे वक्तृत्व पाटील साहेबांचे
Khup chan speech 👌🏻👌🏻👏🏻
Jai Sri शिवराय चांगले भाषण
आपल्या या अमूल्य बोलण्याने खूप मार्गदर्शन मिळते सर
नितीन बानगुडे पाटील सर अशा आचार आणि विचारांची समाजाला आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला अत्यंत आवश्यकता आणि गरज आहे शिवरायांच्या आचाराची आणि विचारांची समाजाला आज नितांत आवश्यकता आहे श्री विठ्ठल पांडुरंग हरी राम कृष्ण हरी जय श्री राम जय हिंदुराष्ट्र...
अप्रतिम शब्दात व्यक्त च करता येणार नाही
भारदस्त, बुलंद आवाज
Qqq🙏
सर तुमचे हार्दिक अभिनंदन
Great sir u r my Ideol person.........
1number video
माणसाचा वाण नाही तर त्याचे गुण बघितले पाहिजेत
मानाचा मुजरा आपल्या विचारांना 🙏🙏🙏🌹🌹🌹
Great speech Sir
Awesome sir💯💯 100%great
तरुणांनां प्रेरणादायी व्याख्यान! जीवनाला दिशा देणारे विचारधन!
खुप छान सर
खूप छान भाषन आहे सर शिकण्यासारख खूप आहे.मला जिद्दीने सोताचा पायांवर उभ राहून दाखवायचे आहे.मी करून शकते.हिच माझी जिद्द आहे.कितीही संकटा आली तरी चालेल हार मानली जाणार नाही.जय शिवाजी जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र
Hi
😅
@KIRAN PATIL Y ❤️y ❤️y ❤️y ❤️y ❤️y ❤️y ❤️g ❤️y ❤️g ❤️h ❤
Kb
Tai maza ha massage jar 3 varsh tumhi vachla nasla tar tumhi khup mothya vhal❤
Me pan
सेनापती- नितीन सर जी खूप सुंदर व्याख्यान सांगितले सर जी खूप छान अप्रतिम सर जी आपणास माझा मानवंदना सर जी जय जिजाऊ जय शिवराय
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद सर आणि तुमच्या शब्द मंदिरातील घंटा जी व्यक्ती हे शब्द जीवनात आचरणात आणि आचरणात अनिल त्या व्यक्तीचा आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही
जय हिंद जय भारत जय महाराष्ट पन माझेवर येडे अतेचार झाला आहे कि आई आणी वडीला वर घरात घूसून मार हान केला आहे तरी त्या वेकतीवर कोनतेही कारवाही झाली नाही हिघटना लाखनी तालूका येतील गाव गडेगांव येतील घटता आहे २६/०५/२०२४ पासून पोलीस ठेषन लाखनी येते आहे तरी यागोष्टीची काळजी घेन्याची कृपा करावी हि आपनास विनती सर
छान छान😊😚👏👍
सर खूप सुंदर विचार आहेत तुमचे
खूपच छान सर 🙏🙏🙏🙏
🙏
👍
👍
👍
🔥
🎉
P 🔥
🔥
🎉
🎉
नैराश्य आलेल्या माणसाला एक जगण्याची उमेद निर्माण करणारे व्याख्यान आहे सर खुप छान.👌👌
सर खुप छान भाषन आहे
Wagh ahe ha Maharashtra cha ❤❤🙏🙏
सरांचा प्रत्येक विडीओ युवा पिढीसाठी पेरनादायी आहे....
तरुण पिढीला प्रेरणादायी विचार देणारे महान व्यक्ती मा नितीनजी साहेब
सुंदर खुपच छान 👌👌💐🚩🚩
nice video
#ज्ञानस्तंभ
Very nice Speech sir.
💞Nice Sir❣️
Very nice speech sir
नितीन बानुगडे सर तुमच्या प्रचंड ज्ञानाला सलाम👌👌 हे तुम्ही मिळवलेला रत्नाचा खजिना आहे सर, आपण असेच सर्वाना प्रेरित करत रहा
❤सुंदर भाषण💐💐
मराठी भाषेतील वक्ता तरुणांच्या हृदयावर साम्राज्य करणारा वक्ता प्रचंड प्रेरणा देणारा वक्ता..
Hi
@@kashinathmore7439 ĺllll
@@kashinathmore7439 ààà
@@kashinathmore7439 11111111111111111111111111111111
@@kashinathmore7439 111
Thank you Sir 🙏🙏
Waw
🌹जय शिवराय जय जिजाऊ 🌹जय महाराष्ट्र 🌹जय हिंद 🌹राजकुमार 🌹👍👍👍🙏🙏
Good sir
खरी गोष्ट आहे. गुरु
प्रेरणा देणारा एकमेव व्याखाता नितीन बानवडे पाटील
प्रेरणा देणारे अकमेव व्यखता प्रा.नितिन Banugude सर
For your best speech in Maharashtra sir
सर खुपचं छान विचार आहे
जय महाराष्ट्र सर खुपच छान विचार आहेत तुमचे
खूपच छान, 👍
खरंच खुप छान
Khup Chan sir 🙏
खरच सर तुम्ही मुलांना खूप प्रेरणा देता तुमचे मान पासून आभार
Great sir💐
जिवनात यशस्वी होण्यासाठी। नमस्कार
Awesome........ Speech
Thanks saheb bangude patil jai shivrai
Nice speech sir.
Thanks sir Nice motivation video
Motivation video..🤗
फार सुंदर वर्णन आहे सर
Khup khup chan sir
Nice speech sir.....
Khup chan Sir motivating speech thx sir asch motivated kart raha
Motivational speaker. I love u
Best motivational speech sir ❤❤
सलाम 🙏
धनेवाद.नितीन.भानुगडे.साहेब.
Tumhala ikun khup motivate Hoti sir aamhi
True sir you are genious no one can speak like you hats of you sir
जबरदस्त वाणी
तेजस्वी सरांना मानाचा तेजस्वी मुजरा
खूप छान आहे
खर् चं शब्द , नाहींत sir आपल्या वृक्तृत्व ला
🙏🙏nice motivisan sir
Very nice सर
खुप छान, अतिशय प्रेरणादायी
Sir is great 👌👌👌👌🙏
Kya Bat hei Sar va
Best motivation
खूपच छान संभाषण
Great speech patil saheb
आपल नुकसान आपल्या जवळचेच जास्त करतात
एकदम रास्त
I am also fan of Nitinji Sir, I met him at Shahada ,dist.Nandurbar.i was Dy.Engineer at PWd Shahada at that time.
He is guide for all of us.
शहादा Dy.Engieer PWD plz cont no.
❤❤
खरंच खुपच छान स्पीच 👍💯
35:37 35:37
36:01 😊
Right sir
Right sir
पुर्वी चाकरी होती चा च्या ठिकाणी फक्त नो हा शब्द बदल झालाय एवढंच
Ho
सर खुप छान
Nice Speech Sir 🙏
Good job sir best motives
सर, तुमचे बोल...लाखाचे मोल.
अप्रतिम
Superb speech sir
सदैव प्रेरणादायी आणि नैराश्य आलेल्या व्यक्ति ला फिनिक्स पक्षा सारखा भरारी घ्यायला लावणारा अदभूत मार्गदर्शक वक्ता........👏👏🙏🙏🚩🇮🇳
हो बरोबर आहे bro
खूप छान माहिती मिळाली सर
Ll3wews
Yes
@@poojagarad8714 👍