मत्स्य व्यवसाय तो सुद्धा इजराईल पद्धतीने! |fish farming success story|मत्स्य व्यवसाय यशोगाथा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • विशाल देवकर हा तरुण इंजीनियरिंग चे उच्च शिक्षण पूर्ण करून मत्स्यव्यवसाय सुरू केला.विशालने नोकरीचा शोध न घेता त्यांने मत्स्य व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला . इजराइल च्या पद्धतीवर आधारित मत्स्य व्यवसाय सुरू केला. साधारणपणे सात ते आठ लाख भांडवल गुंतवून हा व्यवसाय सुरू केला आहे. आता त्याला जवळ जवळ दहा लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे. मत्स्यशेती करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? त्याची तसेच मत्स्य शेती करताना वातावरण व जागा कशी असावी ? मत्स्य बीज कसे असावे? मत्स्य शेती करताना बांधकाम तसेच रचना कशी असावी हे सर्व विशाल देवकर या व्हिडिओ मध्ये सांगत आहेत .
    Vishaki Dekekar started the fish farming by completing the high education of young engineering. They decided to start a fish business without searching for a job. Started fishing business based on the way of Israel. Generally, this business has started to engage with seven to eight million capitals. Now he is expected to be held near to ten million. What are the things that the mind should be done? How should the environment and place be done in the field of fields as well? How should be a fish seed All the huge Decker are in this video in the video that the construction and composition is compatible while fascinating the fashion.
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Facebook - / sandy.n.yadav
    Instagram - ...
    TH-cam- / @sandy_n_yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    Sandyadav24@gmail.com
    8652149898
    #fish kheti
    #fish ki kheti
    #rice fish kheti
    #fish farming kaise start kare
    #fish farming kaise kare
    #fish farming kaise shuru karen
    #fish farming kaise karte hain
    #fish farming kaise hota hai
    #fish farm kaise banaye
    #fish farm kaise banaen
    #minecraft main fish farm kaise banaen
    #biofloc fish farming kaise banaye
    #biofloc fish farming kaise kare
    #hybrid magur fish farming kaise kare
    #fish farming me loan kaise le
    #fish farming ke liye loan kaise le
    #biofloc fish farming tank kaise banaye
    #biofloc fish farming
    #biofloc
    #biofloc fish farming tamil
    #biofloc fish farming in india
    #biofloc tank setup
    #biofloc fish farming malayalam
    #biofloc fish farming in odisha
    #biofloc fish farming training
    #biofloc fish
    #biofloc machli palan
    #biofloc water preparation
    #biofloc tank
    #biofloc shrimp farming
    #biofloc tamil
    #मत्स्य पालन व्यवसाय
    #मत्स्य पालन व्यवसाय मराठी माहिती
    #मत्स्य पालन व्यवसाय महाराष्ट्र
    #मत्स्य पालन व्यवसाय हिंदी
    #मत्स्य पालन व्यवसाय
    #मत्स्य पालन व्यवसाय मराठी माहिती
    #मत्स्य पालन कैसे करें
    #मत्स्य पालन योजना उत्तर प्रदेश 2020
    #मत्स्य पालन व्यवसाय महाराष्ट्र
    #मत्स्य पालन व्यवसाय हिंदी
    #मत्स्य पालन प्रशिक्षण पुणे
    #मत्स्य पालन खाद्य
    #मत्स्य पालन योजना बिहार
    #मत्स्य पालन लोन
    #मत्स्य पालन
    #मत्स्य_पालन_विभाग_में_प्रशिक्षण_कैसे_लें_2020
    #मत्स्य पालन विभाग
    #matsya sheti in marathi
    #matsya palan
    #matsya palan marathi
    #matsya palan kaise kare
    #matsya purana
    #matsya puran
    #matsya app
    #matsya narayana temple uthandi chennai
    #matsya puranam by vaddiparti padmakar
    #matsya kanya
    #matsya app se paise kaise kamaye
    #matsyasana
    #matsya palan marathi
    #matsya palan kaise kare
    #matsya palan ke liye loan kaise le
    #matsya palan yojana
    #matsya palan kaise karen
    #matsya palan kya hai
    #matsya palan in #maharashtra
    #matsya palan yojana maharashtra
    #matsya palan udyog
    #matsya palan ki jankari
    #matsya palan vyavsay
    #matsya palan business
    #matsya palan kise kahate hain
    #matsya palan yojana mp
    #matsya palan maharashtra
    #matsya palan mahiti
    #matsya palan
    #matsya palan marathi mahiti
    #matsya vyavsay
    #matsya vyavsay in marathi
    #matsya vyavsay badal mahiti
    #matsya vyavsay in maharashtra
    #matsya vyavsay kayda
    #matsya vyavsay act
    #matsya vyavsay mahiti
    #मत्स्य व्यवसाय
    #matsya palan vyavsay
    #मत्स्यव्यवसाय
    #मत्स्यव्यवसाय माहिती
    #मत्स्यव्यवसाय कायदा माहिती
    #मत्स्यव्यवसाय कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला
    #मत्स्यव्यवसाय विभाग
    #मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र
    #मत्स्य व्यवसाय
    #मत्स्य व्यवसाय माहिती मराठी
    #मत्स्य पालन व्यवसाय
    #मत्स्य पालन व्यवसाय महाराष्ट्र
    #मत्स्य पालन व्यवसाय हिंदी

ความคิดเห็น • 1K

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  3 ปีที่แล้ว +297

    शेतीमधील अजून कोणाच्या मुलाखती पाहायला आवडेल? नावं आणि संपर्क नंबर द्या
    माझ्या कडून काही माहिती हवी असल्यास
    संपर्क
    ● *इन्स्टाग्राम* -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x

  • @rahulghadge4836
    @rahulghadge4836 3 ปีที่แล้ว +21

    विशाल तुला भावी वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्या.

  • @santoshchavan9122
    @santoshchavan9122 3 ปีที่แล้ว +17

    मित्रा तुम्ही केलेला प्रोजेक्ट सुंदर आणि योग्य आहे !
    असेच तुमच्या सर्व मित्रांना
    दिलासा देऊन प्रोजेक्ट
    करायला सांगा .
    तर चं आपला देश प्रगती
    करेल .
    तुमचे कौतुक करतील
    तेवढे थोडंच आहे ?
    तुमच्या मूळे सर्वांना
    मार्गदर्शन मिळेल
    धन्यवाद ॥
    जय -हिंद .
    जय महाराष्ट्र ॥
    तुला सलाम मित्रा .

  • @jayeshchandurkar4998
    @jayeshchandurkar4998 3 ปีที่แล้ว +180

    कुठल्या तरी पोरीच्या मागे सैराट होण्यापेक्षा असा ऊद्योक , धंदा केलेला कधीही चांगला

    • @DK-lz1ed
      @DK-lz1ed 3 ปีที่แล้ว

      Yat sairat ka kay samband

    • @DK-lz1ed
      @DK-lz1ed 3 ปีที่แล้ว

      Ata yat sairat cha kay samband Bhsu

    • @artist1186
      @artist1186 3 ปีที่แล้ว

      Right no 1 Answer brother

    • @maukamble7345
      @maukamble7345 2 ปีที่แล้ว

      @@artist1186 👌👍

  • @aaakaa27
    @aaakaa27 3 ปีที่แล้ว +1

    खूपच प्रेरणादायी. तुमच्या वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा.

  • @sanketkoli1633
    @sanketkoli1633 3 ปีที่แล้ว +2

    Khup kahi mahiti dene. Nivval rahun gele aahe yacha adhava ghya. .

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान अप्रतिम

  • @firojmulani9839
    @firojmulani9839 3 ปีที่แล้ว +9

    sandy n yadav realy great channel keep it up life long

  • @satharkude
    @satharkude 3 ปีที่แล้ว +2

    Superb !!! वर्षाल दहा लाख मस्तच

  • @swapnilbagal977
    @swapnilbagal977 3 ปีที่แล้ว +2

    Sandy tu Khup chan kam kartoy .
    Ha video bgun tr mala vatey ki mi Ha Business karu mhun.
    उत्तम माहिती दिली.
    Shubhechya तुला sandy

  • @ghorpadesourabh85
    @ghorpadesourabh85 3 ปีที่แล้ว +3

    धर्म से बडा काई धंदा नाही होता
    नाही तर एवढा लोकांनी धर्मा साठी आपले प्राण दिले नसते 🙏🏼

  • @harishchandradhaware662
    @harishchandradhaware662 2 ปีที่แล้ว +1

    Very great yu will be sucess in your life be strong.

  • @FirozKhan-yx6hu
    @FirozKhan-yx6hu 3 ปีที่แล้ว +2

    लयभारी👌👌👌👌👌

  • @jaishankargulik5272
    @jaishankargulik5272 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती मिळाली आहे , विशाल सरांचा कॉन्टॅक्ट मिळेल का. मला ह्या प्रकारे व्यवसाव करणे आहे.

  • @GM-bb5gj
    @GM-bb5gj 3 ปีที่แล้ว +2

    Great work

  • @sanjeevparkar12
    @sanjeevparkar12 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान

  • @chethanvarunkar7318
    @chethanvarunkar7318 3 ปีที่แล้ว +1

    छानच

  • @prohacker365
    @prohacker365 3 ปีที่แล้ว +1

    मस्त...

  • @varshapatil2010
    @varshapatil2010 4 หลายเดือนก่อน

    अशा प्रकारे खार्या पाण्याची मत्स्य व्यवसाय करण्याबाबत माहिती मिळेल का?

  • @abhijitmadane3042
    @abhijitmadane3042 3 ปีที่แล้ว +1

    छान

  • @sca.astro1234
    @sca.astro1234 3 ปีที่แล้ว +1

    So nice

  • @vinayakwaydande2988
    @vinayakwaydande2988 3 ปีที่แล้ว +1

    1No

  • @BramhachaitanyaDigital
    @BramhachaitanyaDigital 3 ปีที่แล้ว +32

    नमस्कार दादासाहेब तुमचा मोबाईल नंबर मिळेल का प्लीज रिप्लाय

  • @sandeepgaikwad1759
    @sandeepgaikwad1759 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @shaileshbhoir1016
    @shaileshbhoir1016 3 ปีที่แล้ว +1

    फिश फार्मिंगची ट्रेनिंग मिळू शकेल का

  • @maheshkirte9917
    @maheshkirte9917 3 ปีที่แล้ว

    Nice information

  • @santoshdhatrak9475
    @santoshdhatrak9475 ปีที่แล้ว +1

    दादा यांच्या साठी शासकिय अनुदान आहे का

  • @KiranDumal-cn7ez
    @KiranDumal-cn7ez 2 หลายเดือนก่อน

    Chilapi jamte ka sir

  • @sitpurkarjat165
    @sitpurkarjat165 3 ปีที่แล้ว +3

    #Legend👌👌

  • @Skumar-qj9di
    @Skumar-qj9di 3 ปีที่แล้ว +5

    भाऊ करून बघितले घाटा आहे

  • @sagarkadam532
    @sagarkadam532 3 ปีที่แล้ว +4

    साहेब हे बघायला छान वाटतं हित 4 पाईप आणायचं म्हणलं तर पैसे नाही...

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 3 ปีที่แล้ว +267

    नोकरी नाही म्हणून रडणारेनी हा व्हिडिओ आवर्जून बघा व्यवसाय हा नोकरीला भारी पडतेय फक्त धाडस करा मराठी माणूस व्यवसाय करायला पाहिजे 👍

    • @versatilesandip400
      @versatilesandip400 3 ปีที่แล้ว +5

      Tu kay karto

    • @SachinPatil07PikSalla
      @SachinPatil07PikSalla 3 ปีที่แล้ว

      I subscribe

    • @dhammadeepdevke2334
      @dhammadeepdevke2334 3 ปีที่แล้ว +2

      पैसा कुठून येईल मग धंद्या साठी

    • @DnyaneshwarAswale
      @DnyaneshwarAswale 3 ปีที่แล้ว +1

      @@dhammadeepdevke2334 उभा करा लोन मीळते काही गुंतवणूक न करता पन वेवसाय करता येतो सकाळी दोन हजार ईन्वेसमेंट केलकी दोन चे तीन हजार

    • @DnyaneshwarAswale
      @DnyaneshwarAswale 3 ปีที่แล้ว

      @@SachinPatil07PikSalla आभारी आहोत 🙏

  • @ViPER-kb9uy
    @ViPER-kb9uy 3 ปีที่แล้ว +36

    ऑफिस बॉय बनण्यापेक्षा ..शेतीव्यवसाय करून मालक व्हा ...!!

  • @rajashrikhole4688
    @rajashrikhole4688 3 ปีที่แล้ว +105

    अधून मधून तसेच शेड च्या बाहेर झाडे लावली तर खूपच डेकोरेटिव्ह तसेच तापमान कमी करणारे ठरेल, व माशांसाठी वापरून झालेले पाणी फळं व फुलझाडांना खूपच उपयुक्त ठरेल. अवश्य लहान मोठी झाडे लावण्यास सुचवा.

  • @pravindhere2479
    @pravindhere2479 3 ปีที่แล้ว +28

    असे युवकांना प्रेरणादायी video बनवल्या बद्दल आपले खूप खूप आभार दादा🙏

  • @FarmersSon
    @FarmersSon 3 ปีที่แล้ว +26

    कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा धर्म कोई नहीं होता ❤👌🙏 *,Proud To Be a Son Of Farmer* 💪🙏😊

  • @udeshtalekar8419
    @udeshtalekar8419 3 ปีที่แล้ว +48

    खूप मेहनती आणि ज्ञानी पण आहे... सलाम आपल्या मेहनतीला.

  • @umeshzirpe5147
    @umeshzirpe5147 3 ปีที่แล้ว +8

    लोकेशन पाठवले तर खूप बरं होईल सर म्हणजे इच्छुक नवीन उद्योजक देवकर सरांचा प्लॉट पाहून अनुभव घेतील

  • @swagatsannaki8326
    @swagatsannaki8326 2 ปีที่แล้ว +2

    मला विशाल देवकर यांचा नंबर पाहिजे आहे. भेटू शकेल का. तुम्ही व्हिडिओ मध्ये त्यांच्या फार्म चा बॅनर याचा फोटो घ्यायला पाहिजे होता. अणि पूर्ण नाव, गाव,नंबर या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओ मध्ये दाखवल्या गेल्या पाहिजेत, नाहीतर व्हिडिओ मार्फत दिली गेलेली माहिती अपूर्ण आहे असे मला वाटते

  • @manishjadhav123
    @manishjadhav123 2 ปีที่แล้ว +3

    मी मत्स शेती करनार आहे. मला मत्स बीज. पंगास च कुठे भेटेल महाराष्ट्र मधे.

  • @kunalbhamare7731
    @kunalbhamare7731 2 ปีที่แล้ว +2

    विशाल दादा चा नंबर मिळेल का मला त्यांच्या फार्म वर भेट द्यायची आहे ....🙏🙏

  • @ero225ahmednagar5
    @ero225ahmednagar5 2 ปีที่แล้ว +10

    खूप छान विशालतुझा प्रवास नक्की खूप प्रेरणादायी आहे नक्कीच बरेच लोक यातून धडा घेतील

  • @pravinnalawade-patil6885
    @pravinnalawade-patil6885 3 ปีที่แล้ว +7

    @Muneer एव्हडा व्हीडिओ मुलखात केल्यासारखा विशाल चा नंबर description मध्ये दिला असता तर इच्छित लोकांना फायदा झाला असता.

  • @s.rodrigues389
    @s.rodrigues389 3 ปีที่แล้ว +59

    चोरी रोखण्यासाठी हा व्यवसाय घराजवळ असावा. ह्या व्यवसायात मासे मोठे झाल्यावर माश्यांची चोरी होते त्या वर लक्ष द्या.

  • @Jagdambudyog
    @Jagdambudyog 2 ปีที่แล้ว +7

    खुप छान व परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केल्या बदल दादा आम्ही आपले खुप खुप आभारी आहोत...

  • @sureshankurkar1704
    @sureshankurkar1704 3 ปีที่แล้ว +5

    या तरूना सारखे शेती व्यवसाय निगडित उद्योग सुरू करावे. व्यवसायाची आवड असावी. जिद्द चिकाटी असावी.

  • @s.s.c4803
    @s.s.c4803 3 ปีที่แล้ว +9

    सर खुप च छान पध्दतीने तुम्ही प्रश्न विचारलेत....आणि त्याच पध्दतीने उत्तर ही दिले गेलेत...
    एक सजेशन देयचं होतं...
    तुमची जी भाषा आहे त्याचाच वापर करून आपल्या कोल्हापूर पध्दतीनेच जर बोललात तर बर होईल, ते एकाला पण छान वाटतंय..

  • @santoshkandarkar5442
    @santoshkandarkar5442 3 ปีที่แล้ว +15

    मित्रा खूप छान मेहनत घेत आहेस.प्रशासन लोकप्रतिनिधी तसेच आपल्या इतर मित्रपरिवाराने आपल्याला योग्य साथ द्यावी अशी मी अपेक्षा करतो.तसेच या प्रकल्पात यशस्वी झाल्यास आपल्या मराठी तरुणाईला आपण प्रोत्साहित करावे अशी देखील आशा बाळगतो.

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 3 ปีที่แล้ว +3

    पोराचे लग्न होणार आता

  • @umeshausarmal2161
    @umeshausarmal2161 2 ปีที่แล้ว +2

    ह्यासाठी पाणी कोणत्या प्रकारचे वापरावे.. पाणी कितीवेळा, कधी बदलावे लागते

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 3 ปีที่แล้ว +6

    कष्टाची चिज होते या विडीयोतुन आपल्याला बघयला मिळते

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 3 ปีที่แล้ว +81

    धंदे से बडा कोई धर्म नही होता हे गुजर मारवाड्यांना पक्क माहिती आहे, आणि आपण मराठी पोर बसतो हिंदू हिंदू करत 😔

    • @obc1943
      @obc1943 3 ปีที่แล้ว +14

      Hindu cha ka bolato kalate aamhala kadhi muslim, muslim bol, kadhi khrichan,... Bol kadhi
      Tu aahes to 22 partidhanya vala bol
      Konihi uthal ki Hindu vrod
      gu kha hinducha aadharmi Aalgavavadi

    • @vinayakbhoi4501
      @vinayakbhoi4501 3 ปีที่แล้ว +6

      हिंदू हिंदू करत धंदा कर भाऊ नाहीतर अल्लाहू अकबर म्हणावं लागेल

    • @mangeshk.......9612
      @mangeshk.......9612 3 ปีที่แล้ว

      @@vinayakbhoi4501 brobar bhau nokar shahi jar vadhat geli tar Mughal shahi yayla vel lagnar nahi...

    • @mane.anand007
      @mane.anand007 3 ปีที่แล้ว

      गुजराती किती मोठ कांड करून बसलेत माहीत आहे का ❓

    • @mangeshk.......9612
      @mangeshk.......9612 3 ปีที่แล้ว +1

      @@mane.anand007 bhau tyala ekch karan aahe aapn ek nahi apanach aplya lokanchae pay odhto mhnun tyacha fayda dusre ghetat......

  • @ashokyadav7652
    @ashokyadav7652 3 ปีที่แล้ว +23

    मुलांनो नोकरी नाही म्हणून निराश होऊ नका हा व्हिडिओ पाहा खूप इन्स्पायरिंग आहे तुम्हाला तुमचा स्वत चा व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप मदत होईल

  • @wasimkhan-gf5on
    @wasimkhan-gf5on 3 ปีที่แล้ว +32

    He is so humble ..hard working guy..he will defiantly succeed in his ambition.

  • @vinodmane9626
    @vinodmane9626 3 ปีที่แล้ว +5

    विशाल खूप छान काम चालू आहे तुमचे,तुम्हाला शुभेच्छा,पण तुम्ही तर Yuva biofloc aquaculture patan येथे दी.25/7/2019 रोजी प्रशिक्षण घेतले हे पण सांगा, आमचं पण नाव होऊदे 😅

    • @Tusharbavale07
      @Tusharbavale07 3 ปีที่แล้ว

      Tumcha number ani address dya

    • @vinodmane9626
      @vinodmane9626 3 ปีที่แล้ว

      @@Tusharbavale07 9881485008
      Patan vinod mane

    • @yendheabhi8378
      @yendheabhi8378 3 ปีที่แล้ว +1

      Punyat ast Ka prashikshan tumch

  • @tusharkohinkar5708
    @tusharkohinkar5708 3 ปีที่แล้ว +11

    या मत्स्यापाळण ची शेती माला पाहाला आवडेल आणि माला त्याला भेट देऊन शिकायचा आहे तुम्ही प्लीज याचा पत्ता द्यावा अशी विनंती

  • @hindaviaquacultureservices2885
    @hindaviaquacultureservices2885 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार 🙏😇
    मी विशाल देवकर , हिंदवी बायोफ्लॉक फिश फार्म, बनपुरी
    आपणास बायोफ्लॉक फिश फार्मिंग या नवीन व्यवसायाविषयी अधिक माहिती पाहिजे असल्यास आमच्या 8600647286
    या अधिकृत व्हाट्सप अकाउंट वरती हॅलो असा मॅसेज पाठवा..आम्ही आपणास या व्यवसायाची सगळी माहिती देऊ...!

  • @sangeetab.7202
    @sangeetab.7202 3 ปีที่แล้ว +6

    खूप छान. शिक्षणाचा ऊपयोग धंद्यात केला.

  • @abubakerbagdadi2645
    @abubakerbagdadi2645 3 ปีที่แล้ว +1

    Mala tumsa channel baghayala avadta Tum information best request MI Kuwait Madhu bhagata hai mala fish farm wale number Diya

  • @vijaysawant66
    @vijaysawant66 3 ปีที่แล้ว +3

    माझ्या कडे जागा पाणी आहे कोणी असे करायला इशुक आहे तर सांगा.. कोकणं मधे.. माझ्या जागेत.....

  • @रोहनकटकदौंड-ठ2म
    @रोहनकटकदौंड-ठ2म 3 ปีที่แล้ว +2

    माझा मची व्यापार आहे
    नबरं त्या मिळेका

  • @valikhanpathan8047
    @valikhanpathan8047 3 ปีที่แล้ว +3

    Vishal bhau Khupch mast asa vyavsay karayla suruvat keli bhau Khup chan ashi mahiti dilis bhau tuzya mule baryach jananna prerna
    milel.... 🙏🙏🙏 ani tuzhya pudhil watchali sathi Khup Khup
    shubhechya 🙏🙏🙏

  • @santoshgawande
    @santoshgawande 3 ปีที่แล้ว +9

    विशाल देवकर यांचा माहिती साठी संपर्क आवर्जुन द्या . 🙏

  • @navnathkalzunkar8302
    @navnathkalzunkar8302 3 ปีที่แล้ว +6

    पैश्याचे आणि विक्री मार्केट बद्दल विस्ताराने विचारायला हवे होते.

  • @rudraframagrowanddevlapmen1107
    @rudraframagrowanddevlapmen1107 3 ปีที่แล้ว +48

    सर एक मूद्दा राहिलेला आहे अस मला वाटते
    ते म्हणजे खाद्य खर्च

    • @sachinmalimali98
      @sachinmalimali98 3 ปีที่แล้ว +1

      Panni kharch......bore well ka well water

    • @vishunighot3120
      @vishunighot3120 3 ปีที่แล้ว

      विशाल साहेबाचा नंबर भेटल का

  • @hemantsborse3869
    @hemantsborse3869 3 ปีที่แล้ว +4

    विशाल देवक र ji abhinandan khar तर he तुमच्या watar tank बघु न शेतकऱ्यांनी कोरडवाहू जमिनीत टँक तयार करून जेव्हा पावसाने ओढ दिली तेव्हा हे पाणी कोरडवाहू पिकासाठी वापरता येईल !!!

    • @marutitelang8097
      @marutitelang8097 3 ปีที่แล้ว

      Nahi tya पाण्याचे PH लेव्हल खूप जास्त असतो त्याने शेत नापीक होत

  • @sarjeraopatil4834
    @sarjeraopatil4834 3 ปีที่แล้ว +8

    खरंच खूप प्रेरणा घेऊन नविन काही शिकायला मिळालं

  • @travellersiddhagiri3549
    @travellersiddhagiri3549 3 ปีที่แล้ว +6

    छान ‌प्रश्नोउत्तरे‌ आणि उपयुक्त माहिती ‌मिळाली

  • @manjunathbalekundre7803
    @manjunathbalekundre7803 3 ปีที่แล้ว +1

    अपना कांटेक्ट नंबर दो ना मैं मछली का बिजनेस करता हूं गोवा में गोवा

  • @tejasshinde3284
    @tejasshinde3284 3 ปีที่แล้ว +3

    सर शाश्वत मार्केटींग चा कोणता पर्याय आहे का? 'जस की pharma companyकिंवा food industry सोबत करार करता येतो का?

  • @nandkumartambe7349
    @nandkumartambe7349 2 ปีที่แล้ว +1

    कुठे आहे हा प्रोजेक्ट.मोबाईल नंबर मिळेल का

  • @satishkale7415
    @satishkale7415 3 ปีที่แล้ว +10

    नोकरी करुन लोकांची गुलामी करण्यापेक्षा, स्वता काही तरी टेक्निकल स्कील शिकुन व्यवसाय केला तर नक्कीच तुमची प्रगती होइल हे आताच्या युवा पिढी ला लक्षात घ्यायला हवे.

  • @sahilsaroj7981
    @sahilsaroj7981 3 ปีที่แล้ว +2

    Please sir ma be new ho business ma please sir

  • @spiritualityisreallife138
    @spiritualityisreallife138 3 ปีที่แล้ว +4

    Saheb...Mi tumhala whatsapp vr contact karun y project la visit karnya sathi contact details maghitli ...Pn tumhi kahich help nahi keli kahi problem ahe ka...

  • @rekhakamte5510
    @rekhakamte5510 3 ปีที่แล้ว +1

    Jar amhala asa vevsay karaycha asel ani tyasathi amhala training gheychay tar tyancha contact or address deu shakta ka

  • @anupamagaikwad7863
    @anupamagaikwad7863 3 ปีที่แล้ว +10

    Great ideas of Israel county for Agriculture, Fish Faming, science, Technology and even No. 1 in the world as mask free.
    And congrats young man, who followed proper path of income and Respect both.

  • @arjunghadage4638
    @arjunghadage4638 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या शेततळ्यामध्ये विक्री योग्य 700-800Gm वजनाचे मासे आहेत खोकडे, माण तालुका येथे विक्री बद्दल मार्गदर्शन मिळावे.

    • @arjunghadage4638
      @arjunghadage4638 2 ปีที่แล้ว

      संबंधित शेतकरी बांदवाचा मो.नं मिळाला तर बरे होईल

  • @Cutandfunny
    @Cutandfunny 3 ปีที่แล้ว +7

    Vishal devkar contact details aani address milu shakto ka ?

  • @archanagitte1611
    @archanagitte1611 2 ปีที่แล้ว +1

    दादा गाव, address, mob dya pls ...visit karychiy

  • @sachinkhalkar5970
    @sachinkhalkar5970 3 ปีที่แล้ว +6

    Sandy N Yadav sir tumhi most important question 💯 karta ani mahatvache kami velat jast mahili milte amhala🙏🙏🙏🙏 tumhi je je question kelet hech amchya manat hote savnche apekshit uttar milale🙏khup khup aabhar sandy sir

    • @anilphadke5172
      @anilphadke5172 3 ปีที่แล้ว

      Pn ak question rahilach ki tyani vishalcha number nhi mahila number asta tr ajun bro zal ast

  • @sagarkale5338
    @sagarkale5338 ปีที่แล้ว +1

    ह्या शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर भेटेल का

  • @komalgolewrestler
    @komalgolewrestler 3 ปีที่แล้ว +6

    Ek video banvnyasathi kiti sangharsh ghyava lagto sir ???

  • @amitthopate2506
    @amitthopate2506 2 ปีที่แล้ว +1

    1400 te 1600 seed peksha 700 te 800 takle tar 1 kg 6 month madhe honar ka

  • @chandandpatil4076
    @chandandpatil4076 3 ปีที่แล้ว +7

    छान भाऊ पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @yannawarjayvant5380
    @yannawarjayvant5380 3 ปีที่แล้ว +13

    कमी जागेत कमी खर्चत व्यवसाय सुरु केला आहे.

  • @pandilwadgovind8534
    @pandilwadgovind8534 3 ปีที่แล้ว +1

    Shikshanacha arth nokari lavnyacha nasto shikshan dyan ghenyacha asta

  • @sahiljadhav4104
    @sahiljadhav4104 3 ปีที่แล้ว +15

    नोकरी कधीही जाऊ शकते मात्र धंदा एकच दिवस चालेल तो मात्र भरपूर

  • @prashantnalawade3946
    @prashantnalawade3946 3 ปีที่แล้ว +4

    प्रश्न चे उत्तर नक्की दे...... सगळ्यांना पडलेले हा प्रश्न आहे

  • @3RealReels
    @3RealReels 2 ปีที่แล้ว +1

    Project failed and closed
    I just visited 4 months ago

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 3 ปีที่แล้ว +7

    या व्यवसायात वार्षिक खर्च काय आहे 🤨???

  • @yogeshsonawane9047
    @yogeshsonawane9047 2 ปีที่แล้ว +2

    याचा फोन नबरं मिळणार का।

  • @dogloversairaj1719
    @dogloversairaj1719 3 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर विडिओ मि पण हा वेवसाय करायचा प्रयत्न केला पण पूर्ण माहिती मिळाली नाही या मित्राचा नंबर मिळाला तर बर होईल

  • @rushikeshavhad8700
    @rushikeshavhad8700 2 ปีที่แล้ว +2

    ह्या मुलाचा no. भेटेल का मला भेट देयची आहे ह्या project la

  • @subh2173
    @subh2173 3 ปีที่แล้ว +31

    एक टॅंक मध्ये किती किलो मासे उत्पादन निघतं ? रोज किती किलो खाद्य दिल जात ? मासे एक किलो च दर किती ? सर्व खर्च जाता निवळ नफा किती मिळतो ?

    • @balajikamlawar
      @balajikamlawar 3 ปีที่แล้ว +9

      Reply nahi det ha channel wala khup attitude ahe hyala.... Subscribe kel asel tr cancel kra... Ani dusryana pn sanga... Ani video report kra saglyani

    • @dattakhandway7547
      @dattakhandway7547 3 ปีที่แล้ว +4

      Bagha ki mahatvache question rahile ani dusare chutya giri lavaley yane 😅🤣😬

    • @vechyavasave5496
      @vechyavasave5496 3 ปีที่แล้ว +1

      nic

    • @jivanshailli9752
      @jivanshailli9752 3 ปีที่แล้ว

      या पेक्षा शेततळ्यात मत्स्यसंवर्धन परवडते

    • @uattamdhatbalepatil4876
      @uattamdhatbalepatil4876 3 ปีที่แล้ว

      @@balajikamlawar में बात ही एक मात्र कारण यह था की ये पंक्तियां लिखकर ही वर्ष उत्तम धाटबरळे की

  • @pareshkumargavali7331
    @pareshkumargavali7331 3 ปีที่แล้ว +18

    मित्रा तू खूप धाडसी आहेस, तू नक्की यशस्वी होशील,

  • @मळगंगाफिशेरीज
    @मळगंगाफिशेरीज 3 ปีที่แล้ว +2

    Sir mla tilapia hatchery chi training pahijen kuthe mlel please sanga

  • @archanadhavale6570
    @archanadhavale6570 3 ปีที่แล้ว +12

    Khup chan bhava

  • @sachinkavhale7060
    @sachinkavhale7060 3 ปีที่แล้ว +1

    तिथला ऍड्रेस पाठवा जिथे इंटर्व्हिव घेतला

  • @abhijeetshete9114
    @abhijeetshete9114 3 ปีที่แล้ว +4

    नादखुळा माहिती दिलास भावा

  • @avinashdhule8196
    @avinashdhule8196 2 ปีที่แล้ว +1

    मला विशाल यांचा नंबर असेल तर पाठवा प्लीज