भाऊ मी एक सरकारी कर्मचारी आहे, पण माझ्याकडे काहीच जागा नाही, मला उद्योग मध्ये रुची आहे, मला योग्य आणि दुसऱ्या ला फायदा होवो आणि मला पण असे मार्गदर्शन करा 🤝
हे जे म्हणतात ना hotel west देऊन खर्च कमी करतो तर असं काही नाही माझ्या कडे 50 पक्षी आहे मला कोणी च hotel वाला hotel west देत नाही सगळं बोलायला आहे फक्त
प्रथम मी तुझे मनापासून अभिनंदन करतो की, तू नोकरीचा विचार न करता व्यवसायात उतरलास त्याबद्दल , आणि ते ही कुक्कुटपालन , तुझा पत्ता व मोबाईल नंबर पाठव नक्कीच भेट देईन
@@aadesh-e3cबरोबर आहे मित्रा तुझे... परंतु, काही १/२ महिने तेजीत असतात तेव्हा.. तितका रेटच्या जवळ जातं मार्केट... बाकी, इतरवेळी कोंबडी ४००/५०० तर कोंबडा ६००/७००/८०० पर्यंत
इतक्या लहान वयात तुम्ही छान व्यवसाय केलाय 🎉
सर्वात मोठ आवाहन पिल्ले तयार करणे आणी त्यांचा पालन पोषण करणे
तुझा व्यावसाय खूप छान आहे अभिनंदन भावा
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad Ane Shubhecha 🌹🙏
खूप छान धंदा मित्रा तुझ मनापासून अभिनंदन 💐💐
खूपच छान बिझनेस जय महाराष्ट्र
Marathi Manus Asech Samor Wada khup chan❤
Good confidence level
खूप छान माहिती दिली
माझ्या कडे आहेत देशी गावरान मधील 300 लहान मोठ्या आणि मी मागच्या आठवडा मध्ये 1 अंडे 11 रुपये या प्रमाणे विकले आहे 👍
Very good 🎉
Very nice, thanks
खूप छान काय करताम आसच नियोजन ठेऊन पूढची वाटचाल करा धनयवाद दादा
भाऊ मी एक सरकारी कर्मचारी आहे, पण माझ्याकडे काहीच जागा नाही, मला उद्योग मध्ये रुची आहे, मला योग्य आणि दुसऱ्या ला फायदा होवो आणि मला पण असे मार्गदर्शन करा 🤝
👌 मी १५ वर्षा पूर्वी पिरंगुट लां राहायची.पण छान वाटलं तुझा व्यवसाय पाहून❤❤❤
मग आता तु कुठं राहते
@@abhimandabhade9183काय करायचे तुला शेंगुळ्या.
Very good
Good job
Very nice 👍👍👍👍👍 dada
असेच कोबडी ये व्हिडीओ बनवा
मि पिरंगुटला गेलो होतो कामाला पैटौल पप्पामागे होतो पोपट तापकिर यांच्या घरा समोर होतो
दादा मला पण करायचे आहे खुप छान
मांजर आणि कुर्त्रा पासून संरक्षण कस घ्यच ते पण सांगा
कुत्र्यालाच राखणीला ठेवायचे स्वतःच्या त्याला समजते तेव्हा कोणालाही फिरकु देत नाही तिकडे 🔥😄
Bhau tujha naber betel ka❤️🙏
हे जे म्हणतात ना hotel west देऊन खर्च कमी करतो तर असं काही नाही माझ्या कडे 50 पक्षी आहे मला कोणी च hotel वाला hotel west देत नाही सगळं बोलायला आहे फक्त
मग आठवडी बाजारातून वेस्ट आणावे टोमॅटो पालेभाजी वगैरे
@@Radhey15157मी तेच करतो
पक्षी मोठी झाल्यावर कुठे विकल्या जातात किंवा अंडी कुठे विकली जातात
Varsha rutu madhe planing kashi aste te sanga
Khup ret sangitla...yevdhya kimti nahit
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Poultry farm business investment kitna hai
Apane hisab se
Minimum kitna @@PrabhakarSolanke-u2q
20k@@prasadmetkari3011
1se 2लाख
Poultry form 20 lack best form
Cross madhe kombdi aahe
हा उद्योग फ्कट पुणे शहर जवळ फायदेशीर आहे बाकी भागात नाही
पुण्यात आहे भाऊचा उद्योग तेथे आंड पंधरा रुपयांला आसेल तेथे एमाडीसी आहे
Kombdi palan var ankhi video banva please
प्रथम मी तुझे मनापासून अभिनंदन करतो की, तू नोकरीचा विचार न करता व्यवसायात उतरलास त्याबद्दल , आणि ते ही कुक्कुटपालन ,
तुझा पत्ता व मोबाईल नंबर पाठव नक्कीच भेट देईन
लय महाग हाय साहेब पक्षी
20 रूप देतो
पिलेमिलतील
❤😊
1 पिल्लू किती रुपेय मधे येणार
Vikayche kuthe
Aamchyakde 600 ru..kombda,400 ru kombdi
आमच्याकडे 800 रुपये
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
SIR SIR BOLOON SAGLANCHAY SIR KHAA. BHAW BO LAILAA LAAZ WATAY KA. FEED DELA NAHI TAR ANDEE DETNAHI.
पिल्लांना डोस किती दिवसापासून किती दिवस व्हॉट डोस कुठला दिला पाहिजे त्या औषधाचे नाव कमेंट मध्ये सांगा
भाऊ....अंडी विकायची कुठं.....
जिमच्या पोरांना
@@Radhey15157kombdi kombda
Raigad Maharashtra madhe gavthi kombdi chi pille konala pahije aastil tr reply kra
Tumcha no dya
@@nikhilmayekar4638 Raigad che aahat ka
Me ahe roha cha mala sanga kuthe yav lagel tumcha number dya
8, 8tis ekvis tevis 24
@@ShreeNarsimha007 mahad cha aahe mi
Yevadi mahag asatat
खडकी पिल्ली मिळतील का
कोंबडी, ६००₹, कोंबडा १०००₹ काही पन् fekato
Kombdi 350-400 आणि कोंबडा 600-700 जास्तीत जास्त रेट असतो. 1000 ला कोंबडा कोण घेणार 😂😂😂
@@aadesh-e3cबरोबर आहे मित्रा तुझे... परंतु, काही १/२ महिने तेजीत असतात तेव्हा.. तितका रेटच्या जवळ जातं मार्केट... बाकी, इतरवेळी कोंबडी ४००/५०० तर कोंबडा ६००/७००/८०० पर्यंत
जत्र च्या सीजनाला जातोय की येवडा रेट
@@santoshwaghmode2535माझ्याकडे 200 गावरान कोंबडा कोंबडी आहेत पण मला विकता येत नाहीत कोणी आहे का तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये घेणारा
400.कोबडया.मागे.उतपादन.किती
400×300=120000
1000 रू नग 700 रू मटण येईन 1 किलो
8divasche pila kay rate ahe
80 rs
100 पिले कीतीला पडेल
तुमचाफोननबरदैज्यया
Kai pan publicity karta rao...shembud kadhtq yeto ka 16 vya varshi 😅😅
Sir name aikun dimag kharab hoto yaar naka sangat jaau
Contact no dya
Poultry farm wale contact aapko send me
RiR komadi ahe kahi basavat nahi
Nice job