मराठी माणूस इतकी मेहनत करुन धंदा करून; इतरांना पुढे आणण्यात मदत करतो हे पाहून अभिमान वाटला मयुर जगदाळेंचा! विक्री विषयक सल्ला आपण ट्रेनिंग च्या वेळी देत असालच. आपला पत्ता द्यावा. धन्यवाद!
खेकडे पालन छान माहिती दिली पण मार्केटिंग बद्दल काहीच माहिती सांगितली नाही सर.जर उत्पन्न टनाने काढले तर ते विकायचे कुठे त्याचा एक व्हिडिओ बनवा.फक्त खेकडा पालन व स्ट्रक्चर ची माहीती दिली.लवकरच व्हिडिओ अपलोड करा.धन्यावाद.
नवीन व्यवसाय मध्ये आधी प्रॉफिट बघू नका, स्वतः सर्व शिकण्यात अनुभव जातो.. त्यामुळे कमी भांडवल पासून सुरुवात करा.. मी मत्स्य व्यवसाय केला आहे खर्च खुप आला
90 % अफवा आहे Video मध्ये... एकतर गोड्या पाण्यातील खेकडा 800Gms ते 1 किलो होत नसतो,,,,,,,आणि 25/25 मध्ये एवढा खेकडा जीवंत राहील........गोड्या पाण्यातील खेकड्यांची वाढ पूर्ण 8,10 महिण्यात होत नाही......कोणाला करायचं असेल तर व्यवस्थित अभ्यास करा ,,,,,असल्या videos वर जाऊ नका...
त्यांनी नवीन व्यवसायाची दृष्टी दिली . हेच खूप मोलाच आहे . मयुर सर खूप छान स्टडी आणि नॉलेज सुद्धा . फक्त मार्केटींग चा मुद्दा महत्वाचा होता . तो नकळत विसरला . पण अशा युनिट च्या शोधामध्ये पोल्ट्री सारखेच व्यापारी असतील अस वाटत
कुठलाही व्यावसाय पैसा कमवण्यासाठीच केला जातो. महाराष्ट्रात आलेल्या परप्रांतीयांना विचारा. त्यामुळे मराठी तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा money oriented व्यवसाय शिकण्याकडे भर द्यावा.
अतिरंजित आणि बोगस नफ्याचं एवढे मोठे प्रमाण असेल तर टाटा, अंबानी, दमानिया यांनी हा व्यवसाय स्वतः चालू केला असता . ज्या क्षेत्रात नफ्याची गॅरंटी आहे त्या त्या सर्व क्षेत्रात उद्योगपतींनी आपला व्यवसाय चालू केलेला आहे ते संशोधनावर कितीही पैसा खर्च करू शकतात.
अर्धवट माहिती नका देऊ,खेकडा पालन केल्यावर मार्केटिंग कसं करायचे ,मार्केट माहिती द्या, जवळचा मार्केट ,विकत घेणारे ही सर्व माहिती द्या जेणेकरून इच्छुक तरुणांना त्याचा लाभ होईल.
खेकड्याची नागी जन्मतःच एक लहान एक मोठी असते, नागी किंवा पाय तुटला तर परत येत नाही, खेकडा काही दिवसात मरून जातो. सत्य माहिती ध्या , पूर्ण पने माहिती प्रशिशिक्षन घेतल्या शिवाय कोणीही धंद्यात हात टाकू नये. चालू व्यवसायाच्या ठिकाणी एक महिना भर वेळ द्या, नफा तोटा पहा... नंतर निर्णय घ्या.
सविस्तर माहिती आहे. पण व्हिडिओ बनवणारांनी व्यवसायातून मिळणारे किमान सरासरी व कमाल उत्पन्न सांगायला हवे ! प्रत्येक व्यवसायाचे अतिरंजित उत्पन्न सांगणे टाळले पाहिजे!
100% सहमत आहे mi, asach dhanda करायचा asla tr mi pr month 1 लाख kamvil pn ts n karta mi Kam karun fakt 20000 कमावतो,karan konacha jiv gheun tya पैस्यान aaple लेकरा balanche pot nahi bharaych
मराठी माणूस इतकी मेहनत करुन धंदा करून; इतरांना पुढे आणण्यात मदत करतो हे पाहून अभिमान वाटला मयुर जगदाळेंचा! विक्री विषयक सल्ला आपण ट्रेनिंग च्या वेळी देत असालच. आपला पत्ता द्यावा. धन्यवाद!
Palus Sangli
Address and mobile no dya
हा मुलगा explain खुप छान करतो
Visit here welcome to Goa
चुत्या बनवतोय
खेकडे पालन छान माहिती दिली पण मार्केटिंग बद्दल काहीच माहिती सांगितली नाही सर.जर उत्पन्न टनाने काढले तर ते विकायचे कुठे त्याचा एक व्हिडिओ बनवा.फक्त खेकडा पालन व स्ट्रक्चर ची माहीती दिली.लवकरच व्हिडिओ अपलोड करा.धन्यावाद.
नवीन व्यवसाय मध्ये आधी प्रॉफिट बघू नका, स्वतः सर्व शिकण्यात अनुभव जातो.. त्यामुळे कमी भांडवल पासून सुरुवात करा..
मी मत्स्य व्यवसाय केला आहे खर्च खुप आला
Tumcha number dya sir plz
No.please
Maza pan vichar chalu ahe
मग मत्य्सव्यवसायात यश आलं का? सध्यस्थितीत चालु आहे का?
सध्या चालू आहे, पण लॉस आहे फर्स्ट टाईम
90 % अफवा आहे Video मध्ये... एकतर गोड्या पाण्यातील खेकडा 800Gms ते 1 किलो होत नसतो,,,,,,,आणि 25/25 मध्ये एवढा खेकडा जीवंत राहील........गोड्या पाण्यातील खेकड्यांची वाढ पूर्ण 8,10 महिण्यात होत नाही......कोणाला करायचं असेल तर व्यवस्थित अभ्यास करा ,,,,,असल्या videos वर जाऊ नका...
बरोबर बोललास भाऊ
खरं आहे, इतक्या कमी जागेत 3 टन एका वर्षात मिळणं अशक्य आहे, पण कमी खर्चात करण्यासारखा व्यवसाय आहे,
Right
विक्रीसाठी मार्केट नाही 100/110 रुपये पेक्षा जास्त कोणी घेत नाही त्यामुळे नाही केलेलं चांगलं
खरी माहिती द्यावी कारण या पूर्वी युमो व कडकनाथ कोंबडी व्यवसायात पूर्ण बरबाद झाले आहे त लवकर हे कळेल 😂😂😂😂😂😂😂😂
प्रोजेक्ट फारच सुंदर, खेकडा दाखवताना नर , मादी दोन्ही दाखवायला पाहिजे होते.
त्यांनी नवीन व्यवसायाची दृष्टी दिली . हेच खूप मोलाच आहे . मयुर सर खूप छान स्टडी आणि नॉलेज सुद्धा .
फक्त मार्केटींग चा मुद्दा महत्वाचा होता .
तो नकळत विसरला .
पण अशा युनिट च्या शोधामध्ये पोल्ट्री सारखेच व्यापारी असतील अस वाटत
छान माहिती दिली अभिनंदन तुमचे
Khup Chan Mahiti 👌👍 Dhanyawad Ane Shubhecha 🌹🙏
Khup chan niyojan kela ahe dada👍
छान माहिती❤
कुठलाही व्यावसाय पैसा कमवण्यासाठीच केला जातो. महाराष्ट्रात आलेल्या परप्रांतीयांना विचारा. त्यामुळे मराठी तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा money oriented व्यवसाय शिकण्याकडे भर द्यावा.
अतिशय उत्तम माहिती.
छान माहिती दिली आहे
छान उपक्रम....
Ratri shed madhe light chi garaz aste ka?
अतिरंजित आणि बोगस नफ्याचं एवढे मोठे प्रमाण असेल तर टाटा, अंबानी, दमानिया यांनी हा व्यवसाय स्वतः चालू केला असता . ज्या क्षेत्रात नफ्याची गॅरंटी आहे त्या त्या सर्व क्षेत्रात उद्योगपतींनी आपला व्यवसाय चालू केलेला आहे ते संशोधनावर कितीही पैसा खर्च करू शकतात.
😮😮😮
Oo😅9😅ok👌 but it's😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😮
अर्धवट माहिती नका देऊ,खेकडा पालन केल्यावर मार्केटिंग कसं करायचे ,मार्केट माहिती द्या, जवळचा मार्केट ,विकत घेणारे ही सर्व माहिती द्या जेणेकरून इच्छुक तरुणांना त्याचा लाभ होईल.
Jagadale yancha phone number description madhe aahe. Tena phone karun information ghya
एका सुंदर
मार्केटिंग 😂😂काय नाही टोपली घेऊन गावांत फिरायचे खेकडे घ्या खेकडे 🤣🤣🤣
😮😮
Bajar madhe jaun vikych mi pan tech karto
App khekda bhle kahase lay
माहिती चांगली आहे,मार्केटिंग च महत्वाचं आहे,आणि टर्निंग साठी माहिती देणे,कधी आणि कोठे होणार अगोदर कल्पना दिली तर बरे होईल,
मस्त..
Kharya panyatle khekde farming karu shakto ka
Mayur sir khup changale margdarshan kele tumhi
What about msrket
खेकड्याची नागी जन्मतःच एक लहान एक मोठी असते, नागी किंवा पाय तुटला तर परत येत नाही, खेकडा काही दिवसात मरून जातो. सत्य माहिती ध्या , पूर्ण पने माहिती प्रशिशिक्षन घेतल्या शिवाय कोणीही धंद्यात हात टाकू नये. चालू व्यवसायाच्या ठिकाणी एक महिना भर वेळ द्या, नफा तोटा पहा... नंतर निर्णय घ्या.
Sir tyach setup madhe machhi palan karta yete ka.
सविस्तर माहिती आहे. पण व्हिडिओ बनवणारांनी व्यवसायातून मिळणारे किमान सरासरी व कमाल उत्पन्न सांगायला हवे ! प्रत्येक व्यवसायाचे अतिरंजित उत्पन्न सांगणे टाळले पाहिजे!
खूप सुंदर महिती भाऊ दिली तुम्हीं
मराठी माणसाला अभिमान वाटेल असाच अनुभव
कदाचित आम्हाला जर हा बव्यावसाय करायचा असेल तर तुमच्याकडून महिती मिळेल का
Khup chan mahiti dili Dada
फायदा फुगऊन सांगितला जात आहे
Visit here welcome to Goa
Kiti kilo non veg takta daily.
Mast ahe sar
Pan hi chimbori nahi godya panyatla khekda aahe tyala chimbori sarkha rate milto ka
🎉so wonderful thanks 🎉
best information sir
पत्ता काय आहे (गाव)
Palus Sangli
मोब नो @@farmingtown99
आमच्या कडे भरपूर प्रमाणात आहेत पण विक्री होत नाही 100/110 रू प्रिती किलो पेक्षा जास्त कोणी घेत नाही
Very Good Job Mayur
Cekda ke bij (bacha ) kaha milta hai
पेन्शन वाढ कधी होईल...
Vikayche kothe Ani ks
कोणत्या गावत आहे
Palus
Palus madhe kuthe
पाणी कोणत वापरायचं..खारं कि गोड
सर हे ठिकाण कोठे आहे प्रत्यक्ष भेट देण्यासाठी कृपया याबाबत मार्गदर्शन करावे
Sangli Palus
लोकेशन कोणते.... आम्हाला visit द्यायची आहे 🙏
Marketing कोन सांगणार 😂
Khekade palale nntr vikayla direct hotel la sampark pahije kaa
एवढ्या कमी जागेत ३ tan शक्य नाय
याचे होलसेल मार्केट कुठे आहे
3 tone nighayal feed pn tevdha or techya peksha jasta lagel .
Tyache pn calculation kara
3 tone ks posible aahe
Evdyashya jaaget
हा व्यवसाय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचे बीज कुठे मिळते त्यांचा फोन नंबर जर मिळाला तर बरं होईल
Sangli
Want,to visit this farm location
Crablets/biyana millel kaa?.
30+20 cha tank aahe.
Pl. give full address.
Thanks.
Visit here welcome to Goa
Takichi kholi kiti
Adress taka area taluka jilhA
फागडा हा एक छोटा नि एक मोठाच असतो दोघानाही माहीत नाही
Aabhyas kami aahe tyancha 1 khayla and 1 shekar karta yavi mhanun tas aast.
उजवा मोठा आणि डावा लहान असतो .
तुमच सगळ मान्य आहे पण विक्री कुठे करायची
तुम्ही ट्रेनिंग देऊन सहा लाख नक्कीच कमावताल.खेकद्यांच नाही शक्य तेवढं
Very nice work dada
खेकडा बीज कोठे मिळेल. नंबर द्या.
Howxyo get training n nore info
Best information
Vikri kothe hote
Market la
Mud crab kashala mhantat hai mahiti tari aahe ka?
Visit here welcome to Goa
Location kuthe ahe
@@sumitshinde6326 sangli Palus
aho tyanna pn bolu dya n sir,tumchch suru aahe
Visit here welcome to Goa
Where is in goa?
एवढ्या जागेत 3 टन् उत्पादन मिळत नाही.काळ्या पाठीचा खेकडा जास्तीत जास्त 400 ग्राम चा होऊ शकतो.
हो, marketing बद्दल माहिती देण्यात यावी
भावाचं लग्न जमत नाही म्हणून अधीकाची माहिती सांगतोय वाट
Hello friends welcome to Goa
Majyakade 2.5 gunthe khekda plant aahe ..
Yevda kahi income nahi ..
Lokana fasavu nkaa.
Shetkari garib asato ..
Paise vyajane kadto ..
Lakshyaat theva
Sagla karin pan jiv marun paise kamavnar ny
T.D.S किती लागतो
सांगता टनाचा हिशोब पण तेव्हढे दाखवत नाही तर भरवसा कसा करावा
लबाडा , किती दिवस झाले तुम्हाला हा फार्म सुरू करून .
मराठा आरक्षण नाही दिले तर गुलाल लागु देणार नाही बीजेपी ला .
गाव कोणते तुमचे
Visit here welcome to Goa
Welcome to goa samjal nahi kay manayche te
Nice
गरीब लोकांचा वाटोळ करू नका खोटं प्रॉफिट सांगू नका
Hi 😊
बरोबर काय पण खोटं बोलतात हे लोक
नाॅनव्हेज पाण्यात टाकल्यावर वास येईल आणि पाणी पण खराब होईल
नॉनव्हेज शिजवून टाकायचे असते
Location kuthe ahe ya dada ch no milel ka....
पत्ता सांगा साहेब
मार्केट कोठे आहे आणि आपण कोठे विकता
खेकडे विकाचे कोठे पण
@@sara_shinde-777 घरा जवळ विकायला बसले तर चालेल कदाचित
जमीन तुमची असेल म्हणून एवढा खर्च, जमीन घेऊन करायला गेलं तर जास्त खर्च होईल
काय कॉमेंट करताय....जरा डोके वापरून कॉमेंट करत जावा
तूझ्या बापाने जमीन घेऊन शेती केली होती का,येडझव्या.😂😂😂
मला का फार्म करायचा आहे mNo दयावा विजीट द्यायची आहे कुठे कोणते गाव आहे
Discription madhe no ahe
नक्की कोठे आहे , टेलिफोन नंबर काय ?
Sangli Palus
मला आपल्या फार्मिंग वर भेट द्यायची आहे कृपया संपूर्ण ऍड्रेस पाठवा
Yacya peksha green house parvadle 25by25 fakta 70000 cha hou shakata he dhandewale aahet bali padu naka
अहो निगेटिव्ह साहेब मराठी माणूस काही करत असेल तर त्यांना सपोर्ट करा
तुमचा पता पाठवा
Kamal hai
धंदा करावा पण असला नाही. बिचाऱ्या मुक्या प्राण्यांच्या प्राण जीव देऊन पैसे कमवून काय सुख मिळणार हे माझे मत आहे. कुणाला पटो किंवा नको.
100% सहमत आहे mi, asach dhanda करायचा asla tr mi pr month 1 लाख kamvil pn ts n karta mi Kam karun fakt 20000 कमावतो,karan konacha jiv gheun tya पैस्यान aaple लेकरा balanche pot nahi bharaych
💯agree
Address please
तुझा सगळं खोटं आहे मी पण जगली मामुस आहे
२५. / २५ मध्ये दहा लाखाचे उत्पन्न मिळू
सखत नाही .
व्हिडिओ मध्ये नंबर दिसेल म्हणालात पण दिला नाहीं
कान्ही पण 9 महीनात 10 लाखच उत्पन
लोकांना फसवू नका याला काही कळत नाही ट्रेनिग फक्त पैसे कमतोय
मित्रा खेकडा हा जास्तीत जास्त 300g होतो ... उगाच काहीतरी हवेत गोळया नको सोडू 1 kg🤦🏻♂️
Gm 👍
पाणी किती लागते ???
Visit here welcome to Goa
कडकनाथा कोंबडय़ा पालन नंतर हे खेकडा पालन चा ट्रेंड आलेला दिसतोय. .
Hello we are here for you