भावाने कोल्हापूर सारखे शहर संपूर्ण जगात नाही , जर खोटे वाटत असेल तर फक्त थोड दिवस कोल्हापुरात राहा, श्री आई महालक्ष्मी चा आशीर्वाद, कोल्हापूरला मिळाला आहे म्हणुन कोल्हापूर ची लोक चांगले आहे मी कोल्हापूर चा नाही पण मला काही दिवस कोल्हापूर मध्ये जागता आलेले
तै दिवस दिवस होते सोन्याचा घास खात होतै तै लोक किति मस्त जिवन असैल विडिवो बगुन एक गोष्ट लक्षात यैतै कि या जगात कोण कायम स्वरूपी आलैला नाहि सलाम दिल सै विडिवो बनानै वालै को
जगात भारी कोल्हापुरी हे सगळं मला मान्य आहे पण हे कोल्हापूर जगात राहू दे संपूर्ण महाराष्ट्रात आता मागे पडलेलं शहर आहे या राजकारण्यांनी कोल्हापूरची वाट लावली आहे याचा जरा विचार करा क्षमा असावी मी चुकीचं बोललो असेल तर मला माफ करा
अलीकडे कोल्हापूरात ढपला" संस्कृती वाढली आहे.कोणतेही विकासाचे काम करायचे ठरले तर लगेच कृती समिती स्थापन करण्यात येऊन चार टाळकी आपला स्वार्थ साधण्यासाठी एकत्र येऊन आपला कार्यभाग साधतात.
Very dark age. Of that time there were castism. No electricity. No Pure water. No phone no TV no internet no hospital no road. Very bad time of that time
भावाने कोल्हापूर सारखे शहर संपूर्ण जगात नाही , जर खोटे वाटत असेल तर फक्त थोड दिवस कोल्हापुरात राहा, श्री आई महालक्ष्मी चा आशीर्वाद, कोल्हापूरला मिळाला आहे म्हणुन कोल्हापूर ची लोक चांगले आहे मी कोल्हापूर चा नाही पण मला काही दिवस कोल्हापूर मध्ये जागता आलेले
Khar hay bhava pan saglyana apapali city ch awdte
अगदी बरोबर मी कोल्हापूर जिल्ह्यातला मला कोल्हापूरचे महत्त्व पूर्वीपासूनच होते.पण पुण्याला गेल्यावर ते प्रकर्षाने जाणवले.खूप जास्त.
बरोबर आहे साहेब तुमचं या कोल्हापूरची माणसं चांगले आहेत पण इथले राजकारणी लोक नीच वृत्तीचे आहेत आणि स्वार्थी आहेत या गोष्टीचा विचार करा
❤
trr oh vishay ny
गर्व आहे मी कोल्हापुरी असले चा ❤ जगात भारी आपण कोल्हापुरी❤❤
अरे बापरे... या जिल्ह्याला तर उपराजधानीचा मान मिळायला पाहिजेत. किती मोठा इतिहास आहे.
Asa hoil ..pn vidharbha vegala hoil teva
थँक्यू सर कोल्हापूरचं तुम्ही कौतुक केलं पण इथल्या राजकारण्यांनी कोल्हापूरची वाट लावली आहे
Thank you so much ❤
@@shirishkatave8714 राजकारणावरून समाजाची दिशा कळते.. त्यामुळं नेते की मतदार ?
खरंच भाग्यवान आहोत आम्ही कोल्हापुरच्या या मातीत जन्माला आलो हे जे फोटो ज्यांनी सांभाळून ठेवले त्यांना खरोखर आभार
लय भारी कोल्हापूर आमचं ❤❤❤❤
Kiti chan vatat asel na tenva sagle 7 pm la apla ghari asaychs baher ratricha lights nastil kuna kade phone nasnar sagle simple Ani sadhe
मला कोल्हापुरात बद्दल प्रथम पासूनच आवड आहे.परंतू जाण्यासाठी दैनंदिन जीवनातील कामांमधून वेळ मिळत नाही.
तै दिवस दिवस होते सोन्याचा घास खात होतै तै लोक किति मस्त जिवन असैल विडिवो बगुन एक गोष्ट लक्षात यैतै कि या जगात कोण कायम स्वरूपी आलैला नाहि सलाम दिल सै विडिवो बनानै वालै को
Aaqjj
येवढ्या मोठ्ठया जगात भारतात जन्म झाला 🤩 त्यात पण महाराष्ट्रात 😍आणि त्यातल्या त्यात कोल्हापुरात🥰 म्हणजे नशीबच की आमचं ....
Olny MH 09 म्हणायचं
Maaze kolhapur, maazi aai mahalkshmi.
छान अती उत्तम जुन्या आठवणी ताज्या केल्या बद्दल धन्यवाद..😊😊
आमचा राजा , राजर्षी शाहु महाराज ❤❤
कोल्हापुर my❤
छ.शाहू महाराज यांच्यासारखा राजा पुन्हा होणे शक्य नाही , कोल्हापूरचा महापुरुष आंबेडकरांचे जिवाभावाचा मित्र होते , फुले शाहू आंबेडकर यांना नमन
मराठा हा मराठाच असतो
जगात भारी आम्ही कोल्हापुरी 🎉🎉❤❤
Really कोल्हापूर भारी
जगात
I❤️ kolhapur
माझे कोल्हापूर लई भारी ❤, श्री महालक्ष्मी आणि श्री ज्योतिबा देवस्था न कोल्हापूरची शान 🙏🙏🙏🙏🙏
माझं माहेर कोल्हापूर आहे. आमचं कोल्हापूर आहेच भारी.जो येईल त्याला आवडतच,माझा भाग्य थोर मला कोल्हापूर मध्ये jnma घेता आला.आई आंबाबई ची कृपा.
Apratim. Khoop. Sundar. Kolhapur...💞
Life सुंदर आहे फक्त जन्म कोल्हापुरात झाला पाहिजे आणि राहायला सुद्दा कोल्हापुरात मिळायला पाहिजे !! !
कुठले आहात आपण
मी 9 वर्षे राहून आलो लय भारी
Jay bhavani jay shivaji har har mahadev .jay hind jay maharashtra
मला कोल्हापूर फार आवडतं। भारी आहॆ सगळं 👍👍
दादा मन भरून आले जुन्या फोटो बरोबर नवे फोटो दाखवा ❤❤❤❤❤
I have visited all places when At college time.
Khup Chan mahiti bro aapla Kolhapur ❤❤❤❤😊😊😊
सगळं हातातून घालवलं पैशापाई ह्या लोकांनी 😢
अरे पेशवाई नंतरच आहे हे सर्व त्याचेपण या सर्वात मोलाचे योगदान आहे. कशाला सर्व खोटा इतिहासाचा जातीय बट्याबोळ करुन ठेवत आहात😮
एक नंबर बोलला तुम्ही सगळ्या गोष्टीचं राजकारण केले आणि कोल्हापूरची वाट लावली
अजूनही वरील व्हीडिओ त दाखवलेल्या इमारती, व राजवाडे सुस्थितीत आहेत, आणि अभेध्य आहेत. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महाराज असावे तर असे
जगात भारी कोल्हापुरी
Babasaheb Ambedkar Ani Shau Mahraaj ❤
मी फक्तं मराठा
व्हिडिओ मस्त आहे.❤....पण background music sad ka वाटतंय.....
मी सांगलीचा आहे! पण मला जगातील
कोल्हापूर शिवाय कोणतेही शहर आवडत नाही!
जगात भारी आमी कोल्हापुर ❤❤कोल्हापुर चे राजे छत्रपती
बदल हा निसर्गाचा नियम आहे
I love kolhapur
Aaj aaplya yach kolhapur madhe...gunhegaari khup vadhali ahe 😢 ❤
Hona Khara aahe
जय श्री माता लक्ष्मी
जगात भारी आम्ही कोल्हापुरी❤
जगात भारी, नाद खुळाच हाय, आणि राहणारच,
Kiti shant ani chhan aahe gardi nahi
Mazi aai mahalaxmi❤❤
आपल्या लोकांनी हे सगळं वैभव का जपलं नाही !!
धन्यवाद विडिओ साठी इतिहासात नेल्या बद्दल
Lay mhanje layicha bhari vatla bhava me pan kop chach
पुरोगामी कोल्हापूर 💯💯🚩🚩✔️✔️
कोल्हापूर ❤
Lay Bhari Kolhapur
आई अंबाबाई देवूळ
जगात भारी आम्ही कोल्हापूरी
जगात भारी कोल्हापुरी हे सगळं मला मान्य आहे पण हे कोल्हापूर जगात राहू दे संपूर्ण महाराष्ट्रात आता मागे पडलेलं शहर आहे या राजकारण्यांनी कोल्हापूरची वाट लावली आहे याचा जरा विचार करा क्षमा असावी मी चुकीचं बोललो असेल तर मला माफ करा
ओन्ली छत्रपती शाहू महाराज
Best
आमची मागल्या जलमाची पुण्या अहिती म्हणून कोल्हापुरात जल्म घेतला.....🚩
👌👌👍👍❤❤
अलीकडे कोल्हापूरात ढपला" संस्कृती वाढली आहे.कोणतेही विकासाचे काम करायचे ठरले तर लगेच कृती समिती स्थापन करण्यात येऊन चार टाळकी आपला स्वार्थ साधण्यासाठी एकत्र येऊन आपला कार्यभाग साधतात.
आम्ही कोल्हापूरकर ❤️
Kolhapur awasome ❤
Thank you for giving old memries to young generation for history of kolhapur
Khup Chan video dhanyawad ❤❤
महाराज मुजरा 😭😭😭😭परत या महाराज😢😢
Kolhapur ❤
जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❤
🌹🙏🌹
कोल्हापूर कोल्हापूर आहे जगात भारी
Kiti mast ahe
🙏🌹
Excellent,
Maze kolhapur atishay chaan❤
आमच्या झिव्हाचे आहेत मुजरा
🙏🙏🙏👍👍
जगात भारी आम्ही कोल्हापुरी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अ प्रतिम कोल्हापूर संस्थान
❤
Depressive music
MH 09 ❤❤
Samanya lok gulam banun rahat astil .. vait divas
Maze kolhapur atishay chaan❤
Atishay sunder video dhanyawad ❤❤❤❤
आपल कोल्हापूर ❤❤
the king of kolhapur
Kolhapur khup khup khup chan ahe ❤❤❤
Shri Mahalaxmi Prasanna
June kolhapur aatachya kolhapur peksha chan aahe.
गरिबांचा राजा 🛖🏘️⏳
I ❤ kolhapur 😊😊😊
❤
Excellent
❤
🙏🙏🙏
❤❤❤❤
❤❤❤
Very dark age. Of that time there were castism. No electricity. No Pure water. No phone no TV no internet no hospital no road. Very bad time of that time
आमि कोल्हापूर कर
aare baba sad music kashala lavalays
खुप भारी... काही क्षणांसाठी वाटलं की त्या काळात गेलोय ...
राजकारण कारणीभूत
परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला. कोल्हापूर इकडे लक्ष नाही.
फक्त मुंबई, बारामती. लातूर, नांदेड
नागपूर म्हणजे MAH नाही
British aaple pahune hote tyancha aadar karaa aani tyanchya rahnechi jitki pan ghare office koti sarvre saambhalhun thevaa
कृपया हे आमचं जैन मंदिर आहे..
😂😂😂😂