राज ठाकरेंचा सोशल मिडियावर प्रचंड धुमाकूळ घालणारा विडिओ | Viral Video | Raj Thakrey

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024
  • Samajsheel News
    Facebook : / samajsheel
    youtube : / @samajsheelnews
    Twitter : / ssamajsheel
    Website : samajsheel.com/
    खेळ, मनोरंज आणि अधिक बातम्यांसाठी
    आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा
    #Samajsheel #maharashtra #mns #mnsadhikrut #mnsnewslive #mnsadhikrutmumbai #rajthackeray #rajthakre #rajthakrey #amitthackeray #balanadgaonkar #kalyan #mumbai #mumbaikar #todaysnews

ความคิดเห็น • 5K

  • @neetakulkarni7618
    @neetakulkarni7618 2 หลายเดือนก่อน +21

    आज पहिलयन्दा माझ्या मनातील सर्व विचार एका नेत्याने मांडले.
    हा खरा आराखडा ❤❤

  • @sukhdevambhore515
    @sukhdevambhore515 5 หลายเดือนก่อน +52

    हे अस वातावरण फक्त राज साहेब ठाकरे च आनु शकतात
    त्यामुळे फिक्स 2024 onli राज साहेब

  • @dilippawar8369
    @dilippawar8369 5 หลายเดือนก่อน +84

    राज ठाकरे पाच वर्षासाठी तरी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेच पाहिजे.
    नक्की महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल सुंदर होईल. यात शंका नाही.

    • @deepakchawan8832
      @deepakchawan8832 5 หลายเดือนก่อน +2

      Nashik Dile hote kay zhale

    • @anandraojamdar7441
      @anandraojamdar7441 2 หลายเดือนก่อน

      राज साहेब खरंच महाराष्ट्राला तुमची गरज आहे जनतेने जागृत होऊन मुळ राज साहेबांवर विश्वास टाकावा आणि राज साहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद द्यावे कारण बाकीचे सगळे भ्रष्टाचारी आहेत त्याला जनतेचे देणे घेणे नाही स्वतःच्या पोटावर दाळ ओढणारी राजकारणी आहेत जातीवादाचा बीज पेरणारी खरंच राज साहेबांचे विचार थोर आहे आतापर्यंत चोरांच्या हाती सत्ता दिली एक वेगळा साहेबांवर विश्वास टाकून बघूया शिवसेनेचे तुकडे न होता आज राज साहेब शिवसेनेचे अध्यक्ष हवे होते निर्णय चुकीचा झाला आणि चांगला माणूस महाराष्ट्राच्या सत्तेपासून दुरावला ही मोठी खंत आहे वाईट वाटतं

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 2 หลายเดือนก่อน

      @@deepakchawan8832 khup kay kela murkha jaaun bagh kelyaa...bjp ne aamchi mansa phodli

    • @sandeshkalamkar8815
      @sandeshkalamkar8815 2 หลายเดือนก่อน +2

      एक अट आहे मात्र सरकार बहूमताचे पाहिजे

    • @vikrantkanojia3361
      @vikrantkanojia3361 2 หลายเดือนก่อน +1

      Agdi barobar 👌👍🚩🚩
      Raj saheb jindabad 🎉🎉

  • @arunawaghole3229
    @arunawaghole3229 6 หลายเดือนก่อน +54

    अतिशय सुंदर आणि अप्रतिम अभ्यास पूर्ण मांडणी केली आहे.

  • @rushikeshshinde6208
    @rushikeshshinde6208 5 ปีที่แล้ว +129

    आज पहिलयन्दा माझ्या मनातील सर्व विचार एका नेत्याने मांडले.
    हा खरा आराखडा 👌👍✌

  • @ashishshah9903
    @ashishshah9903 5 หลายเดือนก่อน +46

    वाह साहेब एकदम मस्त वीडियो, बस आता एकच इच्छा आपन याव CM म्हणून माननीय राजसाहेब आपला विजय असो

  • @ShantaramLakde-s6i
    @ShantaramLakde-s6i 5 หลายเดือนก่อน +155

    राज साहेब 2024 तुम्ही मुख्यमंत्री झाले पाहिजेत तर महाराष्ट्र मोठ्या बदल होईल ❤❤❤❤

  • @KarishmaKadam-b2k
    @KarishmaKadam-b2k 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब खरच छान सांगता आपण
    ही माझ्या घरापासुन सुरुवात करनार
    माझ्या कुटुंबाचा सपोट तुम्हाला आहे
    जय महाराष्ट्र राज साहेब .......

  • @MaharudraPanchal-f6i
    @MaharudraPanchal-f6i 5 หลายเดือนก่อน +48

    हा दृष्टिकोण फक्त राज साहेबांनाच आहे...लवकरच राज गर्जना होणार आणी हा देश याहीपेक्षा छान होईल याचा सर्वांनी प्रयत्न करू...👍🏻👍🏻😍

  • @SuhasShinde-z8n
    @SuhasShinde-z8n 2 หลายเดือนก่อน +15

    हे सर्व होण्यासाठी त्यांच्या लोकांना निवडून आणले पाहिजे मग ह्या वेळेस फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे

  • @ganeshkarale3187
    @ganeshkarale3187 6 หลายเดือนก่อน +54

    राज साहेबांच्या हातात सत्ता दिलीच पाहिजे जय महाराष्ट्र प्रत्येक नागरिकांनी ठरवलं पाहिजे

  • @darshanbhaud8615
    @darshanbhaud8615 2 หลายเดือนก่อน +5

    सुंदर विचार आणि सुंदर कल्पना आहे राज साहेब ठाकरे तुमची जय महाराष्ट्र

  • @AnilHajare-el7tc
    @AnilHajare-el7tc 5 หลายเดือนก่อน +79

    हे बघुन डोळ्यात पाणि आलं की या महाराष्ट्र देशाचा असा विचार करणारा माणुस सुद्धा आहे सलाम राजसाहेब तुमच्या विचारा़ंना जय महाराष्ट्र❤

    • @senavadal.
      @senavadal. 2 หลายเดือนก่อน +1

      Great राज साहेब

  • @Parvatpranaliblogs917
    @Parvatpranaliblogs917 2 หลายเดือนก่อน +10

    Great 👍...
    राजसाहेब ठाकरे यांच्या कडे विकासाची दूरदृष्टी आहे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे .म्हणून मी गेली 12 वर्ष झाले त्यांच्यावर माझी निष्ठा आहे..हा व्यक्ती महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा आणि मराठी संस्कृती यावर खूप प्रेम करतो .
    मराठी माणसाविषयी ही खूप आपुलकी आहे .
    गेली अनेक वर्षे साहेब तळमळीने संपूर्ण महाराष्ट्राला सांगत आहेत की त्यांच्या हाती सत्ता द्या .पण दुर्दैव असा की मराठी माणूस च यांच्या विरोधात उभा आहे म्हणून मराठी माणसाचा विकास होत नाहीय.
    सर्वांनी एकदा नीट विचार करा आणि राजसाहेबांन एकदा संधी द्या ..
    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @FF_ATHARV
    @FF_ATHARV 5 หลายเดือนก่อน +70

    खूपच सुंदर विचार साहेब..... राज ठाकरे साहेब 🚩🚩🚩

  • @SambhajiDhanwade-i1x
    @SambhajiDhanwade-i1x 5 หลายเดือนก่อน +11

    अगदी बरोबर आहे आपल्या संपूर्ण देशात राजसाहेब जे सांगत आहेत ते आणि तेच सरकारने केले पाहिजे
    जय हो राजसाहेब जय हो

  • @societymitra
    @societymitra 5 ปีที่แล้ว +1441

    डोळ्यात पाणी आलं साहेब...खरंच ...येकदा राज ठाकरे साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत....खूप सुंदर आणि देखणा महाराष्ट्र होईल....

    • @niranjanruparel8980
      @niranjanruparel8980 5 ปีที่แล้ว +24

      राज साहेब ,,,,धन्यवाद।
      ईतना अच्छा ओर सुंदर माहिती पूर्ण सत्य सामने रखने के लिये।
      सच है ,,,,नजर बदलेगी तो ही नजारे बदलेंगे।

    • @karhaleparivarsansmaran1365
      @karhaleparivarsansmaran1365 5 ปีที่แล้ว +17

      जब तक ईवीएम मशीन जिंदा है तब तक बीजेपी ही सत्ता में आती रहेगी और देश को लूटते और बेचती रहेगी. अगर ईवीएम के खिलाफ कोई आवाज उठाएगा तो उसके पीछे ईडी लगाई जाएगी और फिर वो आवाज उठाने वाला भी खामोश हो जाएगा ,जैसे कि राज साहब ठाकरे ने प्रयास किया ईवीएम का विरोध करने का लेकिन जैसे ही उनके पीछे ईडी लगा दि तो वे खामोश हो गए.. इसलिए ईवीएम विरोधी आंदोलन में शामिल हो जाइए और ईवीएम काविरोध कीजिये, ईवीएम की जगह बैलेट पेपर की मांग करे. इसलिए बामसेफ में जुड़ जाए. जय जिजाऊ.

    • @Jay.Jadhao
      @Jay.Jadhao 5 ปีที่แล้ว +11

      Bap re dolyat pani. 🤣😂😅... so u had a some kind of sensibility.....

    • @revanshstrugler9011
      @revanshstrugler9011 5 ปีที่แล้ว +14

      बाळासाहेब ची खूप आठवण येत आहे...... असा काम फक्त rajsaheb करू शकतात

    • @nil_rv_4924
      @nil_rv_4924 5 ปีที่แล้ว +13

      बाळासाहेब ठाकरे असते तर सर्जिकल स्ट्राईक झाल्याबरोबर माझ्या पार्टीच नुकसान झालं तरी चालेल, मोदी सारख्या मर्दांनाच साथ देईन, पण 26 11 सारख्या मुंबईत झालेल्या हल्ल्या नंतरही गप्प बसणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या नामर्दांना साथ देणार नाही म्हणून मोदींनाच साथ दिली असती,
      आणि असच काहीस उद्धव ठाकरेंनी केलं सुद्धा,
      कुठ ते देश हित समोर ठेवणारे बाळासाहेब ठाकरे आणि कुठे स्वतःचा स्वार्थासाठी दुसऱ्या पार्टीचा प्रचार करणारे आणि Pulwama
      हल्ला वरून नुस्तं बोलत राहून राजकारण करणारे राज ठाकरे..

  • @pramodbhosale7977
    @pramodbhosale7977 6 หลายเดือนก่อน +169

    या महाराष्ट्राला राज ठाकरे यांच्या सारखा विचार करणारा मुख्यमंत्री हवा आहे. जय महाराष्ट्र

    • @SHIELDSK008
      @SHIELDSK008 6 หลายเดือนก่อน +2

      are mg tech ka nahi?

  • @shamsundarkolge3786
    @shamsundarkolge3786 6 หลายเดือนก่อน +31

    अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी राज ठाकरे तुम्ही बाहेर पडा महाराष्ट्र पिंजून काढा गावोगावी शाखा काढा मनसे वाढवा एक दिवस आपण महाराष्ट्र सुंदर कराल.

  • @hemangishingare1410
    @hemangishingare1410 5 หลายเดือนก่อน +8

    खूप सुंदर विचार शब्दांकन ही खुप सुंदर खरच होईल का आपला महाराष्ट्र "सत्यम शिवम " राजसाहेब तुम्हीच सर्वांगाने सुंदर करू शकता आपला महाराष्ट्र

    • @HiramanBonde-ks8jn
      @HiramanBonde-ks8jn 2 หลายเดือนก่อน +1

      एकदा सत्या दया बगुया काय होतय 🚩🚩🚩

  • @UmeshJadhav-bk1os
    @UmeshJadhav-bk1os 5 หลายเดือนก่อน +9

    खूप खूप अप्रतिम सुंदर विचार आहेत असे सर्व विचार व्हावा हिचं ईश्वर चरणी प्रार्थना करुया ❤😊

  • @nikhilbade5261
    @nikhilbade5261 5 ปีที่แล้ว +112

    ऐकून अंगावर शहारे आले. 👌👌
    एकदा राज साहेबांना मुख्यमंत्री पदाचा कार्यभार दिला पाहिजे.
    Mns la निवडून द्यायला पाहिजे.

    • @mangalarokde5740
      @mangalarokde5740 5 ปีที่แล้ว +1

      Jay mns👍👍👍👍👍

    • @ajayhebbalkar1899
      @ajayhebbalkar1899 2 หลายเดือนก่อน

      त्यासाठी निवडणुकांना सामोरे जावं लागतं,ground levels ला जाऊन संघटन करावं लागतं ते केजरीवाल ला जमलं त्याआधी पक्ष स्थापन करून राज ठाकरेंना जमलं नाही, महाराष्ट्र जाऊ दया इतक्या वर्षात एक गाव किंवा शहर मॉडेल म्हणून समोर आणता आलं कां

  • @NitinKariya-ej6iv
    @NitinKariya-ej6iv 5 หลายเดือนก่อน +8

    एकच साहेब राज साहेब, ह्या वर दिसून येते राज साहेब आपल्या देशासी किती प्रेम करते

  • @sunilshemale324
    @sunilshemale324 6 หลายเดือนก่อน +206

    साहेबांच्या सोबत कोन कोन किती जन आहे

    • @shilapatil5063
      @shilapatil5063 6 หลายเดือนก่อน +2

      अप़तिम सलाम साहेब

    • @Shrikantbirje
      @Shrikantbirje 2 หลายเดือนก่อน

      हेच दुर्दैव आहे

    • @vedantsomavanshi5465
      @vedantsomavanshi5465 2 หลายเดือนก่อน

  • @durgeshkalyankar3428
    @durgeshkalyankar3428 5 ปีที่แล้ว +1671

    मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता नाहीये. पण राजसाहेबांचे विचार आणि काम करण्याची दूरदृष्टी पटते. महाराष्ट्रात असा एकच नेता आहे. की जो एवढा पुढचा विचार करत आहे.

    • @kalikasangekar9519
      @kalikasangekar9519 5 ปีที่แล้ว +28

      माननीय राजसाहेब ठाकरे... तुमचा शब्द न शब्द खरं आहे पण प्रथम पानतंबाखू
      खाणा-या टप-या बंद झालेल्या पाहिजे. राग मानू नये पण सरकार बदलले असले तरी सरकारी बाबू लोक बदलले नाही त्यामुळे आपल्या महाराष्ट्राची आणि पर्यायाने आपल्या भारत देशाचे नुकसान होतं आहे.

    • @rajendraladane5391
      @rajendraladane5391 5 ปีที่แล้ว +1

      Bildarchya Bapan ubharlay ka Avadhe Atikramam kartayt te jay hind🇮🇳🇮🇳

    • @shubhamkadam1833
      @shubhamkadam1833 5 ปีที่แล้ว +20

      मी हि मनसे चा कार्यकर्ता नाही पण राजसाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता नक्की म्हणू शकतो ...हे सगळं एकदम शक्य नाही आणि अशक्य पण नाही सर्वांनी प्रयत्न केला तर नक्की होईल. समृध्द महाराष्ट्र.....

    • @swarajraskar5943
      @swarajraskar5943 5 ปีที่แล้ว +5

      @@kalikasangekar9519 आरे हि बंद केलं तर व्यसन करणारी लोक राज साहेबा वर टिका करतील आता फक्त सत्ता ध्या त्याना काहीच सांगावं लागणार नाही

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 5 ปีที่แล้ว +7

      @@kalikasangekar9519 *मित्रा ! अगदी बरोबर पांन तंबाखू खातात,आणी कोठेही थूंकतात आणी गावे आणी शहरे अस्वच्छ होतात ! म्हणुन अशा पानाच्या टपरया बंद झाल्याच पाहिजे ! म्हणुन आपण आपली भुमिका जी मांडली ती अतिशय स्तूत्य आहे!,त्यासाठी आपलं अभिनंदन! धन्यवाद !*

  • @pradeepdalvi8511
    @pradeepdalvi8511 5 หลายเดือนก่อน +34

    माझा ठाम विश्वास आहे की, हे फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरेच करू शकतात. आमचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे आणि शेवटपर्यंत राहणार.

  • @pradipgavali1530
    @pradipgavali1530 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र ❤ राज साहेब ठाकरे ❤

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 4 ปีที่แล้ว +11

    राज ठाकरे ही व्यक्ती मनसे अध्यक्षच आहे. व्यंगचित्रकार, बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून माहित होतं. पण हा व्हीडीआे पाहुन तुमची महाराष्ट्रातील परिस्थितीचे नव्हे भारताचे विदारक चित्र, ते बदलण्यासाठीची तळमळ जाणवली.ग्रेट 👍👍👍

  • @AkashBhimte
    @AkashBhimte 5 ปีที่แล้ว +9

    राज ठाकरे साहेब खुप छान विचार हा मॅसेज लोकांना आणि मला पन दील्या बद्दल धनयवाद.

  • @vijaypatil4291
    @vijaypatil4291 2 หลายเดือนก่อน +13

    राज साहेब ठाकरे भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र 2024

  • @amolkulthe2159
    @amolkulthe2159 2 หลายเดือนก่อน +2

    ❤ उत्तम माणूस..उत्तम वक्ता आणि सर्वोत्तम विचार... अशी विचार सरणी फक्तं एक कळ कळ असलेल्या व्यक्ती ची च असू शकते....🚩❤️👌👌👌

  • @akshaykumbhar1008
    @akshaykumbhar1008 5 ปีที่แล้ว +9

    काय अप्रतिम आवाज आणि तशीच सुरुवात अंगावर शहारे येण्यासारखी।
    पण का हो हा व्हिडिओ पाहून ऐकून सगळेच नि:शब्द झाले असतील ना मग आपणच करूयात नवीन महाराष्ट्र निर्मितीची सुरुवात स्वतः पासून.
    आणि उभा करूयात असेच अनेक राजसाहेब आणि असाच स्वप्नातला महाराष्ट्र।

  • @saurabhchavan7380
    @saurabhchavan7380 5 ปีที่แล้ว +240

    खुप छान विचार मांडलेत साहेब.... सलाम तुमच्या ह्या कार्याला....

  • @ajimshaikh7611
    @ajimshaikh7611 5 ปีที่แล้ว +75

    जबरदस्त अभ्यास आहे राज साहेब.. आपण बोलताय तसे होणे गरजेचे आहे

  • @locesports4369
    @locesports4369 2 หลายเดือนก่อน +1

    Ek No.

  • @dattatraykhandebharad5023
    @dattatraykhandebharad5023 5 หลายเดือนก่อน +33

    राज साहेब आपण एकदा तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असे मनापासून वाटते

  • @pavanpawale8513
    @pavanpawale8513 5 ปีที่แล้ว +73

    राज साहेब आम्हाला आमच्या महाराष्ट्राला तुमची गरज आहे या वेळी फक्त मनसे राज ठाकरे 🙏🙏जय महाराष्ट्र🙏🙏

    • @prasadkadam5801
      @prasadkadam5801 5 ปีที่แล้ว +2

      Sarvanni please vote kara manse la only for raj thakre saheb

    • @s.b.162
      @s.b.162 5 ปีที่แล้ว

      Sayba tuze agadi barobbar ahe . Pan sahebanna jevhaaplyasarkhi navhe tar sarkarmadhil chor mandali jevha bhetavayas jatat na tebha saheb tyanchech houn bastat re baba . Yache wait vatate . Samazle ?

  • @sundarshevlikar3
    @sundarshevlikar3 5 ปีที่แล้ว +253

    राज साहेबानी प्रत्येक सभा चालू करताना पाहिले हा विडिओ दाखवला पाहिजे म्हणजे लोकांना समजलं काही मेंदूत फरक पडल ज्या दिवशी लोकांना समजलं तेव्हा उशीर झालेला असेल साहेब आपल मत फक्त मनसे ला

    • @urmilapathak8535
      @urmilapathak8535 5 ปีที่แล้ว +2

      राजकारणा पलिकडचे राज ठाकरे खूप छान .

    • @narendrachodankar921
      @narendrachodankar921 4 ปีที่แล้ว

      तीन शकुनी असे पर्यंत श्री राज साहेब पुढे येणे फार कठीण आहे.

  • @nitinarts3056
    @nitinarts3056 2 หลายเดือนก่อน +2

    DONE👍👍👍👍👍

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade1998 6 หลายเดือนก่อน +501

    🙏🚩💯ग्रेट🚩❤️🙏कोणा कोणाला वाटते श्री.राजसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे 💯like 🤝🥰

    • @jyotidhanwate4435
      @jyotidhanwate4435 5 หลายเดือนก่อน +1

      💯 Raj thakare

    • @kiranborude5358
      @kiranborude5358 2 หลายเดือนก่อน +1

      💯🙏

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 2 หลายเดือนก่อน +1

      साहेब आपला देश उच नीच मध्ये परेशान आहे, याच्या वर काही इलाज आहे का?

    • @StudyAbroad-dm5qf
      @StudyAbroad-dm5qf 2 หลายเดือนก่อน

      एक चांगला मुख्यमंत्री बनण्याची क्षमता आहे पण दुर्दैवाने संधी मिळाली नाही. आता तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत एक सुवर्णसंधी आहे पण एकट्याने निवडणुक लढवून ती साध्य होणार नाही. भाजप बरोबर युती करून ती साध्य करण्यासाठी अवघड नाही. महाराष्ट्राला राजसाहेबांसारखे एक समर्थ आणि दुरदर्शी नेतृत्व हवे आहे.
      जय हिंद ! जय महाराष्ट्र ! जय भारत ! वंदे मातरम् 🇮🇳

    • @kailasdhondkar3869
      @kailasdhondkar3869 2 หลายเดือนก่อน +4

      नक्किच व्हायला पाहिजे येडे गबाळे हाेऊ शकतात तर राज साहेब किती तरी चांगले च

  • @shamawadekar3721
    @shamawadekar3721 6 หลายเดือนก่อน +8

    आमची नेहमीची इच्छा आहे कि राज साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे जय महाराष्ट्र.

  • @GlimpseDaily
    @GlimpseDaily 5 ปีที่แล้ว +72

    हो ,हे शक्य आहे... फक्त राज साहेबांना आपले सहकार्य मिळाले पाहिजे.. चला देऊया राज साहेबांना मदतीचा हाथ आणि करू महाराष्ट्राचा विकास ।।
    चला देऊया 1 मत विकासाला...

  • @ankitpardhi426
    @ankitpardhi426 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial 5 ปีที่แล้ว +80

    कधी न हार मानणारे..अखंडांचं हित जांननांरे..प्रयत्नशील व्यक्तिमत्व..राज साहेब ठाकरे..👍👌

  • @santoshnaik2041
    @santoshnaik2041 5 ปีที่แล้ว +33

    राज साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है.
    २०१९ विधान सभा मध्ये आपला नक्की विजय होणार 👏

  • @krishnadumbare1243
    @krishnadumbare1243 5 ปีที่แล้ว +33

    दुरदृष्टी असणारा राजकारणी म्हणजे "राज साहेब".....!!!👌👍

  • @SANATANDHARMASANSKRUTISANATAND
    @SANATANDHARMASANSKRUTISANATAND 2 หลายเดือนก่อน +1

    धर्मो रक्षति रक्षितः 🇮🇳🚩🔱🛕🕉️ 🇮🇳🚩
    जय श्री राम 🔱🇮🇳🛕🕉️🇮🇳🚩
    हर हर महादेव 🔱 🛕🕉️🚩🇮🇳
    वंदे मातरम 🚩🔱🇮🇳🛕🕉️
    नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🇮🇳
    त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् 🇮🇳🚩🔱🛕🕉️
    जय माँ भरती 🇮🇳🚩🔱🇮🇳🛕🕉️

  • @vishalwaghmare2618
    @vishalwaghmare2618 5 ปีที่แล้ว +86

    सत्ता बदलली पाहिजे..जय महाराष्ट्र

    • @amolpatil3074
      @amolpatil3074 5 ปีที่แล้ว

      Satta nahi tr lokanche vichar badala aapn pn javabdar aahot

    • @amolpatil3074
      @amolpatil3074 5 ปีที่แล้ว +1

      Hech tr Modi sangatat

  • @abhidombale3552
    @abhidombale3552 5 ปีที่แล้ว +66

    राज साहेबांचे विचार कायम महाराष्ट्रसठि आत्यंत महत्वाचे वाटतात..... एक दिवस नक्की आपला येईल साहेब

  • @laxmankawar9890
    @laxmankawar9890 4 ปีที่แล้ว +8

    राज ठाकरे साहेबांचे विचार खूप छान आहे मला खूप बर वाटलं राज ठाकरे जिंदाबाद मनापासून

  • @dhanralesanjay513
    @dhanralesanjay513 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर विचार मांडला साहेब👌👌👌

  • @anilkachare994
    @anilkachare994 5 ปีที่แล้ว +79

    आता तरी जागे व्हा़ वेळ गेली नाही आपल्या महाराष्ट्राचा विकास करूया 👍👍

  • @annapurnakitchen8720
    @annapurnakitchen8720 5 ปีที่แล้ว +67

    खरच खुप चांगले विचार आहेत ,, राज साहेब मुख्यमंत्री झालेच पाहिजे .
    आणि हे सगळ आपल्या हाती आहे म्हणजे महाराष्ट्रातील जनतेच्या हाती आहे.....!

    • @babannatu5900
      @babannatu5900 4 ปีที่แล้ว

      Vary nice sir

    • @dost9632
      @dost9632 6 หลายเดือนก่อน

      Karokhar he vhyayla pahije

  • @m4nd4r
    @m4nd4r 5 ปีที่แล้ว +97

    उत्तम विचार 😊👌 यात राजकारण न करता खरंच आपण सर्वांनी मिळून एक नवीन अधिक सुंदर महाराष्ट्र बनवू या आणि सुंदर देश घडवू या 🙏

  • @mudrapadlekar8245
    @mudrapadlekar8245 6 หลายเดือนก่อน +2

    खरच आपले विचार चांगले आहेत. सरकारने व प्रत्येकाने यांची अंमलबजावणी केली पाहिजे

  • @pravinbhamare1923
    @pravinbhamare1923 6 หลายเดือนก่อน +24

    🙏राजसाहेब, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेच पाहिजेत. तेव्हा कुठे महाराष्ट्र बदलेल 🙏

  • @Prasad_Marne
    @Prasad_Marne 5 ปีที่แล้ว +108

    महाराष्ट्राला तुमच्या नेतृत्वाची गरज आहे साहेब....
    तुमच्यासारखा सर्वगुणसंपन्न नेता अख्या महाराष्ट्रात नाही..
    जनतेने मनसे ला संधी द्यायला हवी....

  • @ShreeheshPawar
    @ShreeheshPawar 5 หลายเดือนก่อน +16

    असं घडण्यासाठी कोट्यावधी राज ठाकरे तयार झाले पाहिजे आणि सर्वांनी आपल्या भूमीला आई हा विचार करूनच त्याची स्वच्छता राखली तर आपला भारत देश पुढे जाईल साहेबांना माझा सलून

  • @mehulpatel4411
    @mehulpatel4411 2 หลายเดือนก่อน

    खूप च सुंदर सुरेख व्हिडिओ दीर्घ दृष्टिकोन आहे राज साहेबा चा

  • @vaibhavbadhe8006
    @vaibhavbadhe8006 5 ปีที่แล้ว +22

    मी आजपर्यंत पाहिलेला सर्वात छान विडिओ👌

  • @bollywoodlatestmovies2967
    @bollywoodlatestmovies2967 5 ปีที่แล้ว +2965

    राज ठाकरे सायबांचा सोबत कीती जन आहेत
    👇

    • @varshavarsha8852
      @varshavarsha8852 5 ปีที่แล้ว +11

      Me pann

    • @laxmanrathod5006
      @laxmanrathod5006 5 ปีที่แล้ว +8

      Mi pn

    • @jishansayyad2535
      @jishansayyad2535 5 ปีที่แล้ว +8

      राजसाहेब,खरे, आहे

    • @sanketpawar603
      @sanketpawar603 5 ปีที่แล้ว +3

      ✋🏻

    • @ravindrakhedkar7549
      @ravindrakhedkar7549 5 ปีที่แล้ว +17

      तुमच्या सारख्या चोर नेते असताना कांहीच चांगले सभंव नाही।
      फक्त गप्पा मारु शकता तुम्ही।

  • @rahulekbote9425
    @rahulekbote9425 6 หลายเดือนก่อน +72

    मी लाहन पणा पासून बाळासाहेबांचे भाषण ऐकत आलो..... आणि आता राज ठाकरे साहेबांच... ओन्ली राज ठाकरे साहेब.....

  • @thenextlevelagriculturegro5086
    @thenextlevelagriculturegro5086 2 หลายเดือนก่อน +1

    राज साहेब ठाकरे इस ग्रेट लीडर
    जय हो सत्य सनातन संस्कृति की
    जय महाराष्ट्र

  • @sandipnikam2459
    @sandipnikam2459 5 ปีที่แล้ว +109

    साहेब शब्द नाहीत . खुप सुंदर . आज पर्यत पाहिलेला सर्वात सुंदर व्हिडीओ .

  • @mogarajmali5517
    @mogarajmali5517 5 ปีที่แล้ว +40

    👌 मा. राजसाहेब ठाकरे यांनी खुप छान माहिती ह्या विडिओत दिली धन्यवाद साहेब 👏

    • @maheshpatil9546
      @maheshpatil9546 5 ปีที่แล้ว +1

      साहेब तेच सांगत आहेत की 60 वर्षात कांग्रेस राष्ट्रवादी ने देशाची वाट लावली
      खुप खुप विकास करता आला असता पण नाही केला

    • @bhushankadam5144
      @bhushankadam5144 5 ปีที่แล้ว

      Mahesh Patil मग आता 60वष भाजप ची वाट बघत बसली पाहिजे काय

  • @yogeshchakor7828
    @yogeshchakor7828 5 ปีที่แล้ว +25

    , लोकांना राज साहेब का कळत नाहीत मला हेच कळत नाही...... फक्त एकदा तरी राज भाऊला संधी द्या......त्या संधी च महाराष्ट्र नक्कीच सोन होईल.....

    • @amolpatil3074
      @amolpatil3074 5 ปีที่แล้ว

      Nakki milel pn sahebani dusarya cha hat dharu naye

    • @kartiksharma9318
      @kartiksharma9318 5 ปีที่แล้ว

      Raj thakre neta achche h lekin rajniti k unke mudde galat h krke log unka samarthan n krte !

  • @vijaysalve8248
    @vijaysalve8248 2 หลายเดือนก่อน +1

    बरोबर बोले राज ठाकरे साहेब ❤❤❤❤

  • @janak9543
    @janak9543 4 ปีที่แล้ว +44

    साहेब आईशप्पथ तुम्ही मुख्यमंत्री झालच पाहीजे, पंतप्रधान झाल पाहीजे पण जनतेची दुरदृष्टी नाही........पण एक दिवस होईल.........

  • @shakirbaig2345
    @shakirbaig2345 5 ปีที่แล้ว +23

    Masha Allah raj sahab I appreciate
    Raj saheb zindabad eakdum sahi

  • @rahulnagarkar6542
    @rahulnagarkar6542 5 ปีที่แล้ว +464

    राज साहेबानी नाशिकचा विकास केल्यानंतर हि केस स्टडी सत्यात ऊतरू शकते

    • @sedits....8208
      @sedits....8208 5 ปีที่แล้ว +1

      Aapanch kela pahijye

    • @nimitkamdar11
      @nimitkamdar11 5 ปีที่แล้ว +8

      If he did good job in Nashik, than why he lost on second term?

    • @sanjayathawaleblog9705
      @sanjayathawaleblog9705 5 ปีที่แล้ว +1

      Very good sir.

    • @sagarpareet8719
      @sagarpareet8719 5 ปีที่แล้ว

      Apnch kela pahije pn aplyala sandhi milali pahijen

    • @justuk1680
      @justuk1680 5 ปีที่แล้ว +4

      @@nimitkamdar11 आता पश्चताप होतं आहे नाशिककरांना याचा

  • @kalpeshpatil778
    @kalpeshpatil778 2 หลายเดือนก่อน +1

    Eye Opening Video and Speech you are Great Man

  • @shahanurnadaf2151
    @shahanurnadaf2151 5 ปีที่แล้ว +144

    राज साहेबानी जे काही बोललेल आहे त्यात महत्वाच म्हणजे प्रतेक देशाच्या लोकानी देश घडवला

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 5 ปีที่แล้ว

      हो अगदी बरोबर... आपण फक्त हिंदू, मुस्लिम..... राजसाहेब झिंदाबाद

    • @sagresj6946
      @sagresj6946 5 ปีที่แล้ว

      People make country great.... Just like Japanese

  • @nayanjerande9478
    @nayanjerande9478 6 หลายเดือนก่อน +8

    साहेब अगदी बरोबर पण आम जनतेला कोण विचारतो सगळे कडे फक्त फक्त भ्रष्टाचार पैसे द्या आणि काहीही करा

  • @नादगंगा
    @नादगंगा 4 ปีที่แล้ว +9

    राज ठाकरे साहेबांचे विचार खरंच अप्रतिम आहे

  • @SushantWadibhasme
    @SushantWadibhasme 2 หลายเดือนก่อน +3

    येणार्या काळात तुम्ही लवकरात लवकर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे.हीच ईश्वर चरणी प्रार्थना.जय महाराष्ट्र

  • @gondwanaboys8923
    @gondwanaboys8923 5 ปีที่แล้ว +58

    असले विचार कोणताही राजनेता आज मंचावर सांगत नाही.
    खंत वाटते आहे आज असल्या खोट्या राजनीति वर 😔😔😔
    साहेब खूप मोठे विचार आहेत तुमचे
    सलाम तुम्हाला 🙏🙏🙏

  • @rakeshpatilmotivation2305
    @rakeshpatilmotivation2305 5 ปีที่แล้ว +16

    राज साहेब मुख्यमंत्री झालेच पाहिजेत तरच महाराष्ट्राचा विकास होईल

  • @kiranbhosale6756
    @kiranbhosale6756 5 ปีที่แล้ว +12

    सौंदर्य दृष्टी असलेला एकमेव नेता खूप छान वाटलं पाहून राज साहेब विचारांचं आदर करतो हा विचार सर्व भारत देशाला लागू होतो
    जय जवान जय किसान

  • @sanketware1643
    @sanketware1643 2 หลายเดือนก่อน

    खरच एकदा राजसाहेबांच्या महाराष्ट्र द्या हो, माझ्या सर्व मराठी भाषिक बांधवांनो.

  • @hiraahire5156
    @hiraahire5156 5 ปีที่แล้ว +68

    माझी मनापासून इच्छा आहे की एकदा राज साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत

  • @ashokkadam5975
    @ashokkadam5975 5 ปีที่แล้ว +444

    खरच मनापासून सांगतो राज ठाकरे यांना एक संधी मिळाली पाहिजे

    • @amolbawane366
      @amolbawane366 5 ปีที่แล้ว +7

      संधी दिल्यानं मिळत नसते. किंवा आधी त्यांच्या परिसरातल्या एखाद्या परिसराचा विकास केल्यास आपोआप मतदार त्यांच्याकडे संधी म्हणून बघतील.....नाही तर सल्ले तर कुणीही देतात

    • @harshittandel6697
      @harshittandel6697 5 ปีที่แล้ว +2

      Ya velis change hava aasa vattoy

    • @ashutoshtube1983
      @ashutoshtube1983 5 ปีที่แล้ว +3

      Mitra Raj Sahebannich sangitale na aapan sagalyanni aadhi ha pradesh aapla ghar aahe asa wagla pahije. Swacchta nit netke pana aani sagalach aapan rakhayla pahije.

    • @applenote1677
      @applenote1677 5 ปีที่แล้ว +2

      काही गरज नाही, ही पोकळ पोपट पंची आहे

    • @vipergfx9081
      @vipergfx9081 5 ปีที่แล้ว +2

      कुणाच्या सांगण्यावरुन आंदोलनं करताना खळखट्याक फक्त मराठी माणसाचीच जास्त होते तर कोण विश्वास ठेवेल, भाषणं देण्यात हात कोणीच पकडु शकत नाही परंतु स्वतःच काही फिक्स मत असावं तर ही अवस्था होणार नाही

  • @user-ok3cl6zl8n
    @user-ok3cl6zl8n 5 ปีที่แล้ว +14

    हा व्हिडिओ इतका खरा आणि सर्वांना पटण्यासारखा असतानाही याला 2.5k dislike का? ही कुठली विकृत मनोवृत्ती आहे? "आपली शहरं बॉम्ब न पडता ही बॉम्ब पडल्यासारखी का दिसतात" हे विचार करायला लावण्या सारखं आहे. उत्कृष्ट व्हिडिओ साठी राजसाहेब यांचे आभार

  • @manishakarnik3670
    @manishakarnik3670 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान व्हिजन..

  • @Aakash8739
    @Aakash8739 5 ปีที่แล้ว +48

    डोळ्यात पाणीच आलं अशी भयाण परिस्तिथी पाहून । राजसाहेब खरच महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी तुम्हाला संधी दिलीच पाहिजे ।

  • @swapnilmagare33
    @swapnilmagare33 5 ปีที่แล้ว +10

    खरच असे विचार असाय़ला पाहिजेत तरच काहीतरी होईल ...

  • @swapnilkotwal3020
    @swapnilkotwal3020 5 ปีที่แล้ว +55

    खुपच मस्त विचार आहेत....
    आणि हा बदल हवाच....

  • @harishchandrakhandare7936
    @harishchandrakhandare7936 2 หลายเดือนก่อน +3

    खरंच राज साहेब तुमची महाराष्ट्राला अत्यंत गरज आहे सडेतोड नेता कधी आमच्या नशिबी येईल राजसाहेब मी तर तुमचा पहिल्यापासून चाहता है 2006 ला माझ्या गाडीवर राज समर्थक असं नाव होतं आज सुद्धा तसंच आहे पण हृदयात

  • @chandrashekharchaudhary1120
    @chandrashekharchaudhary1120 5 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम .खरी तळमळ आणि जाणीव. कटू सत्य. जय महाराष्ट्र. मनसेला शुभेच्छा.

  • @pruthvindia
    @pruthvindia 5 ปีที่แล้ว +10

    खुपच छान व्हिडिओ बनवलाय.. प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकांपर्यंत पोहचला पाहिजे अतिशय विस्तृत पद्धतीने राज साहेबांनी आपल्या पुढे मांडल आहे.... जय महाराष्ट्र🙏🙏

  • @MandarThakare07
    @MandarThakare07 5 ปีที่แล้ว +114

    साहेबांकडे दूरदृष्टी आहे पण लोकांची सोबत नाही.

  • @banty_rana_777
    @banty_rana_777 2 หลายเดือนก่อน

    खरोखर राज साहब आपके लिए सलूट आप ही मुख्यमंत्री बनना चाहिए यह मेरी प्रभु प्रभु प्रार्थना है

  • @d.surnar6981
    @d.surnar6981 5 ปีที่แล้ว +33

    एकाच नंबर .. इन्फॉर्मेशन साहेब

  • @pradipthorat6036
    @pradipthorat6036 5 ปีที่แล้ว +107

    साहेब मी मनसे चा कार्यकर्ता नाहीय...
    पण साहेब तुमच्या विचाराला माझा मानाचा मुजरा..
    मी नक्कीच पुर्ण प्रयत्त करले माझ्या घरापासुन ते माझ्या राज्यापर्यंत स्वछ्यता ठेवण्याची...

  • @chetangirase2967
    @chetangirase2967 5 ปีที่แล้ว +51

    महाराष्ट्र फक्त राजसाहेबच पुढे नेऊ शकतात

    • @mayasawant5711
      @mayasawant5711 5 ปีที่แล้ว

      Neta magnyapeksha aapna neta aslyasarkhe raha pan jaminivar rahun paha badal ha hoilach....

    • @dnyaneshwarpawarvlogs521
      @dnyaneshwarpawarvlogs521 5 ปีที่แล้ว

      RAJ SAHEB TUMCHE VICHAR KHUP CHAN AHET ..YA SARV GOSTI CHI FAKT TUMHLACH JANIV AHE ,NAHI TR BAKICHE SARV NUSTE SATESATHI AHET , AAPN SARVANI YA GOSTICHA VICHAR KELA PAHIJE ANI SARV CHANGLYA KAMASATHI SWATAHUN AAPAN SAHABHAGI ZALE PAHIJE TRCH HA CHANGE HOU SHAKATO

  • @dnyaneshwarpisal2850
    @dnyaneshwarpisal2850 2 หลายเดือนก่อน +2

    सौदर्य दृष्टी असणारा नेता राजसाहेब ठाकरे ❤❤❤❤❤

  • @akshaygawali3659
    @akshaygawali3659 5 ปีที่แล้ว +125

    माझा नेता माझा विश्वास राज साहेब ठाकरे

    • @maheshpatil9546
      @maheshpatil9546 5 ปีที่แล้ว

      साहेबांच तेच म्हणण आहे की आज पर्यंत कांग्रेस राष्ट्रवादी यांनी 60 वर्ष सत्तेचा गैर फायदा घेत देशाची वाट लावली
      खुप खुप विकास करता आला असता पण नाही केला

  • @rohandevendraji.langote1739
    @rohandevendraji.langote1739 4 ปีที่แล้ว +210

    राज ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे असं कोणा कोणाला वाटतं लाईक करा नाही तर सोडून द्या

    • @balajiak3459
      @balajiak3459 4 ปีที่แล้ว +1

      Malapan vatatay

    • @SK-bg3zg
      @SK-bg3zg 4 ปีที่แล้ว

      Mala

    • @chefahmedSolapur
      @chefahmedSolapur 4 ปีที่แล้ว +1

      Ho pan tumi vote dya na

    • @rakeshv4626
      @rakeshv4626 4 ปีที่แล้ว

      @@chefahmedSolapur lok nalayak aahet tyana gatarat lolayala aavadat changal nako aahe bhik magat netyachya pathi firan mhanje motepana vatato

    • @chefahmedSolapur
      @chefahmedSolapur 4 ปีที่แล้ว

      @@rakeshv4626 ho barobar aahe

  • @yogeshjadhav-zt4hd
    @yogeshjadhav-zt4hd 5 ปีที่แล้ว +235

    काय अभ्यास, काय वाक्यरचना, काय शब्दभांडार मनावर अधिराज्य गाजवणारा अप्रतिम व्हिडीअो.

    • @SurajWangate
      @SurajWangate 5 ปีที่แล้ว

      yogesh jadhav Kharach yar

    • @shreyesshah1082
      @shreyesshah1082 4 ปีที่แล้ว

      Udave Thakery change with the help of Congress black money

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 5 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤khup sundar vishleshan aani margadarshan.thank you very much.

  • @rahulwaghmare4202
    @rahulwaghmare4202 5 ปีที่แล้ว +166

    हा वीडियो महाराष्ट्रातील प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित केला पाहीजे , मुम्बई तील प्रत्येक रेल्वे , रेल्वे स्टेशन, बस डेपो आशा ठिकाणी प्रसारीत केला पाहीजे प्रबोधनाचे काम होईल जय महाराष्ट्र !

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 5 ปีที่แล้ว +2

      U r absolutely right. I m not maharashtrian but if this happens .... d total rajkaran will change. Best of luck for Raj Thakre.

    • @ashwinibudhehalkar4970
      @ashwinibudhehalkar4970 5 ปีที่แล้ว +1

      I agree

    • @kalikasangekar9519
      @kalikasangekar9519 5 ปีที่แล้ว +1

      @@jayalotlekar7046 ... तुम्ही भारतीय आहांत तेव्हां तूम्ही तुमचे चांगले उपयुक्त विचार मांडण्यासाठी महाराष्ट्रीयनच असायलाच पाहिजे असे नसते.धन्यवाद

    • @kalikasangekar9519
      @kalikasangekar9519 5 ปีที่แล้ว +3

      राहुल वाघमारे...स्तुत्य उपक्रम सांगितला तुम्ही. खरंच हा उपक्रम श्री राजसाहेब ठाकरे ह्यांच्या कार्यकर्त्यांनी हाती घ्यायला हवा.
      शुभेच्छा आणि धन्यवाद.

    • @vijayashinde2240
      @vijayashinde2240 5 ปีที่แล้ว

      I agree.khup changala parinam hoil.