'शाहू महाराज' हे आई-वडील दोन्ही बाजूंनी 'भोसले ' आहेत l मग थेट वारस कोण?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ค. 2024
  • #kolhapur_loksabha_news
    #sambhaji_raje
    #rajvardhan_kadambande
    #kolhapur_politics
    #padmaraje
    #shaliniraje
    #rajaram_maharaj

ความคิดเห็น • 286

  • @user-is1dt7mj2r
    @user-is1dt7mj2r หลายเดือนก่อน +62

    घराण्याच्या वारस्याने पैसा आणि प्रतिष्ठा येते मात्र कर्तुत्व कोणी आनत नाही💯

  • @naredathakur6482
    @naredathakur6482 หลายเดือนก่อน +37

    कोणीच नाही,जो शिवरायांच्या विचारांनी चालू शकत नाही तो वंशज कसा, हे सगळे संपत्तीचे हकदार असतील पण वारसदार नाहि

    • @tiger-qo1ws
      @tiger-qo1ws 29 วันที่ผ่านมา

      मग तू आहेस का वारसदार, तु तुझ्या बापाचा आदर करतोस का? तुझ्या बापासारखं वागतोस का?

  • @prashantkadam1719
    @prashantkadam1719 หลายเดือนก่อน +30

    या करिता छ शिवाजी महाराजांच्या सारखा एक विचार करणारा वंशज जन्माला आला पाहीजे

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 หลายเดือนก่อน +17

    आम्ही महाराष्ट्र तील तमाम जनता वशंज आहे

  • @Don_Killuminati
    @Don_Killuminati หลายเดือนก่อน +74

    छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना सोडून आम्ही कोणालाही मानत नाहीत 🚩🚩

    • @VikasPatil-fi7ku
      @VikasPatil-fi7ku หลายเดือนก่อน +2

      Tu kon

    • @Don_Killuminati
      @Don_Killuminati หลายเดือนก่อน +6

      @@VikasPatil-fi7ku शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना मानणारा त्यांचा मावळा

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 หลายเดือนก่อน +7

      ते त्या युगात झालं अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी कार्य केले ते माहीत नाही का तुला??
      आम्ही कोल्हापूरकर छत्रपती घराण्याचे ऋणी आहोत छत्रपती शिवाजी महाराज ते आताचे संभाजीराजे छत्रपती पर्यंत🚩🚩

    • @SHRIPADKKULKARNI5488
      @SHRIPADKKULKARNI5488 หลายเดือนก่อน

      छत्रपती राजाराम महाराज. महाराणी ताराबाई यांनी, मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम चालू ठेवला. आम्ही दोनच छत्रपतींना मानतो असे म्हणून कसे चालेल दादा! इंग्रजांशी झुंज देणारे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले? त्यांना विसरून कसे चालेल! तंजावर गादीला न मानून कसे चालेल. सर्वच गाद्या आदरास पात्र आहेत.

    • @satyashodhak.ashish
      @satyashodhak.ashish 28 วันที่ผ่านมา

      छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज हे शाक्त शैव धर्मीय होते. त्यांच्या गळ्यात असलेली कवड्यांची माळ हे त्याचे प्रतीक होते. शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक तांत्रिकी निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते शाक्त पद्धतीने करवून घेतला होता. शाक्त धर्माची शिकवण स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी जातीभेद मुळापासून नष्ट करणे सांगितलेली आहे.याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी अंतर जातीय लग्न अस्पृश्य कन्येशी केला होता. वैदिक श्रुती प्रमाणे पहिल्या राज्याभिषेकाची चर्चा सर्वत्र होते पण वेदांची जननी असलेल्या तांत्रिकी श्रुतीने वाहक शैव शाक्त बद्दल कोणी बोलत नाही...

  • @darbarsingrupsinggirase8604
    @darbarsingrupsinggirase8604 หลายเดือนก่อน +23

    नंदूरबार जिल्ह्यातील तोरखेडा हे संस्थान असून कदमबांडे हे तेथील संस्थानिक आहेत.

  • @SinghmP24
    @SinghmP24 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    शहाजीराजेंनी योग्य केले.. मस्त व्हिडिओ बनवला तूम्ही

  • @karanjankut8221
    @karanjankut8221 หลายเดือนก่อน +38

    शरद पवार अडचणीत आहेत म्हणून राजेंना उमेदवारी दिली! राज घराण्यात वाद निर्माण करायचे अन् स्वार्थ साधायचा! सातारा वापरला अन् कोल्हापूर ची वेळ!

    • @vasudeosawant4281
      @vasudeosawant4281 หลายเดือนก่อน +1

      शरद पवार का अडचणीत आहेत!

    • @rajuomane928
      @rajuomane928 27 วันที่ผ่านมา +5

      अतिशय खर बोलला तुम्ही हेच सत्य आहे

  • @babadesai9568
    @babadesai9568 หลายเดือนก่อน +14

    कोल्हापूर व सातारा या दोन्ही ठिकाणी दत्तकाची परंपरा आहे पण दत्तक रक्ताच्या नात्यातील असावा असे बंधन मात्र आहे

    • @pankajkadambande2849
      @pankajkadambande2849 29 วันที่ผ่านมา +1

      Right 👍👍 original blood relation padamaraj kadambande

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 29 วันที่ผ่านมา

      बाजुवाल्यानं काडुन दिलेली पोरं मंजे ,,,,,,,,,षदत्तक

  • @mahadevwaghamode3280
    @mahadevwaghamode3280 หลายเดือนก่อน +18

    या प्रकरणाला बरेच कांगोरी आहेत. परंतु आपण एकांगी पणे बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहात. विवेचनात तटस्थपणा अपेक्षित होता

  • @keshav513
    @keshav513 หลายเดือนก่อน +17

    शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे origininal रक्त दोन्ही gadyanvr नाहीत....

    • @Akash-wb4je
      @Akash-wb4je หลายเดือนก่อน +2

      Ekdam barobar bhau

  • @user-gf5wn2wv8n
    @user-gf5wn2wv8n หลายเดือนก่อน +17

    स्वतः राजर्षी शाहू महाराज हे सुद्धा मूळ कागल येथील घाटगे पाटील यांच्या घराणयात जन्माला आले आणि ते स्वतः दत्तक गेले कोल्हापूर च्या छत्रपतींच्या घराण्यात. ते मूळ छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट घराण्यात जन्माला आले नाही

    • @user-iu6ot6bi6d
      @user-iu6ot6bi6d หลายเดือนก่อน +2

      Agadi barobar

    • @sachinghatge4897
      @sachinghatge4897 หลายเดือนก่อน +1

      फक्त कागलचे घाटगे घराणे आहे घाटगे पाटील नाही

    • @vilaskshemkalyani9615
      @vilaskshemkalyani9615 26 วันที่ผ่านมา

      आम्हाला शाहू छत्रपती महाराजाकडून राजकारणाव्यतिईक्त समाजाला आत्ताच्या परिस्तिथीमध्ये मार्गदर्शन अपेक्षित आहे कारण आम्ही त्याच्यामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज बघतो आणी आता त्यांनीच सर्व समाज एकत्र करण्याची धुरा सांभाळवी

    • @vilaskshemkalyani9615
      @vilaskshemkalyani9615 26 วันที่ผ่านมา +1

      मला असे वाटते की सामान्य माणसाने थेट त्याच्या वंशा बद्धल वाद घालणे अयोग्य आहे

  • @rasikamayekar6053
    @rasikamayekar6053 หลายเดือนก่อน +17

    छान आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण. धन्यवाद तुमच्या या माहिती साठी 🙏🙏🙏

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  หลายเดือนก่อน

      Thanks a lot

    • @suvarnagarud4297
      @suvarnagarud4297 หลายเดือนก่อน

      खूप छान माहिती सांगितली

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती. 🌹🙏

  • @pranilshetake4809
    @pranilshetake4809 หลายเดือนก่อน +25

    अजून एक गोष्ट सांगा... दिलीप सिंह यांना का विरोध झाला होता? अणि शालिनी पॅलेस ची अवस्था.

    • @satyajitdesai5972
      @satyajitdesai5972 หลายเดือนก่อน +3

      श्रीपतराव बोंद्रेनं शालिनी पॅलेस ढापल्यामुळं.

    • @pankajkadambande2849
      @pankajkadambande2849 29 วันที่ผ่านมา +2

      Dattak vidhanala verod hotache mahun ter 1962 sali janandolan zale hote Ani hi sarve court case matter chalu aahe aatt

  • @surajpatil6282
    @surajpatil6282 หลายเดือนก่อน +3

    खूप चांगली माहिती दिली.... 🙏🏻🙏🏻

  • @dilipupadhye8374
    @dilipupadhye8374 หลายเดือนก่อน +8

    1962 ला कोल्हापूर संस्थान मधील लाखो जनते ने आंदोलन का केले ?... याची हि माहिती जनतेला सांगा कि ?...

  • @tejraodeshmukh9959
    @tejraodeshmukh9959 27 วันที่ผ่านมา

    खूप छान विवेचन.

  • @user-rm3xe1ow4t
    @user-rm3xe1ow4t 26 วันที่ผ่านมา +1

    अजूनही राजघरण्यांचे खरे वंशज अज्ञात वासात आहेत. ते आता पुढे येत आहेत 🙏🚩

  • @balabhai4214
    @balabhai4214 หลายเดือนก่อน +5

    खरोखरच राजवर्धन कदमबांडे वारसदार आहोत

  • @Official-bg1dt
    @Official-bg1dt หลายเดือนก่อน

    माहितीपुर्ण व्हिडिओ ❤️

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 หลายเดือนก่อน +5

    अरे करायचं काय घेऊन .कोण कोणाच्या आणि कोणाचा रक्त आहे .साला माझ्या आयुष्यात काय घंटा फरक पडणार आहे . आणि असा समाजासाठी केलं काय आहे . साला लोकशाही लोकशाही मनात 75 वर्षे पूर्ण झाली . आणि अजून आम्ही राजे राजे करत बसणार .

  • @user-ls5jw2mg5i
    @user-ls5jw2mg5i หลายเดือนก่อน +7

    खुप छान,खरी, अनि पूर्णाभ्यास माहिती,,मी पण करवीर संस्थानं च्य मेन सरदार घराण्यातील आहे आम्हाला खरा इतिहास माहितीये,शाहू महाराजच खरे वारसदार,बाकी कोण हे पवार,कदमबांडे आम्हाला नाय माहीत,आणि याद राख परत बोलास तर,माहीत नसतं तर काय बोलायचं नाय,

    • @pankajkadambande2849
      @pankajkadambande2849 หลายเดือนก่อน

      Paise ghaun khote. Mahite anatat lokan samore

    • @pankajkadambande2849
      @pankajkadambande2849 หลายเดือนก่อน +2

      Original blood relation kadambande padmaraj kadambande

    • @user-ls5jw2mg5i
      @user-ls5jw2mg5i หลายเดือนก่อน

      @@pankajkadambande2849 आताचे छत्रपती महाराज दोन्ही कडून वंशज लागतात,कदमबांडे फकत प्रिन्सेस साहेबांकडून लागतात.🙏🏻

    • @pankajkadambande2849
      @pankajkadambande2849 หลายเดือนก่อน +1

      Ho saheb pan blood relation padamaraj kadambande che ahe na tech kher chatpati kuna che hakka davalun kuni chatrapati hota nasto

    • @pankajkadambande2849
      @pankajkadambande2849 หลายเดือนก่อน +2

      Padmaraj kadambande Bhosale gharach nai ka mag varas datak ahe ka tay sanga original blood relation padamaraj princes datak nahi mag 1962 sali aadole ka zale saheb kadambande is original blood relation ter aahe yat shanka nache

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m 3 วันที่ผ่านมา

    अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 29 วันที่ผ่านมา +4

    मतदान अधिकारी महाराजांच्या घरी येणार नाहीत,,नी मुजरा पण नाही,,,म्हातार्यालाच ,,पडक्या शाळेत रांग लावुन मतदान करावं लागलं,,,,,,,,,,,,,,,

  • @tiger-qo1ws
    @tiger-qo1ws 29 วันที่ผ่านมา +6

    हि माहिती संजय राऊत (दाऊदला) पाठवा

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 15 วันที่ผ่านมา

      तुझ्या घरी कोण आहे रे बटूरण्या😂😂😂😂

  • @Bhakti-ib3dx
    @Bhakti-ib3dx หลายเดือนก่อน +4

    Wow nice information sir .kiti chan sagle sangitle

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  หลายเดือนก่อน

      Thank you so much

    • @jayashridabade4463
      @jayashridabade4463 หลายเดือนก่อน

      ​@@Maharashtrahistory
      Shalini palace jatan karava ase vatte

  • @jitendrapatil6928
    @jitendrapatil6928 24 วันที่ผ่านมา

    खरा व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद 🎉🎉🎉

  • @dilipupadhye8374
    @dilipupadhye8374 หลายเดือนก่อน +4

    संभाजी राजेंनां ... भाजपा कडून राज्यसभेत पाठवले गेले होते मग .... शाहूमहाराजांच्या विचारांशी संभाजी राजें नीं कोणती बांधीलकि ठेवली? ....

  • @user-iz7sc4sq5n
    @user-iz7sc4sq5n 12 วันที่ผ่านมา

    कोलापूरचे राज आणि सातारचे राज यांना फक्त आपआपली संपत्ती राखण्यात यशसवी आहेत पण राजकारणत ते आयशस्वी ठरले आहेत, पण तुम्ही ही माहिती समजावून सांगितल्या बद्दल धन्यवाद! छत्रपती शिवाजी राज आणि छत्रपती संभाजी राज यांच्या सारखं कोणीच होऊ शकत नाही या दोन्ही राजाला मनाचा मुजरा 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bhimraogayakwad1089
    @bhimraogayakwad1089 25 วันที่ผ่านมา +1

    छत्रपतींचे खरे वार रक्ताचे वारसदार कोणीच नाही

  • @shalinijadhav5308
    @shalinijadhav5308 20 วันที่ผ่านมา +1

    सत्य माहिती राजघराणे भोसले वंश ची🎉❤❤❤❤❤❤😂😂

  • @rameshdesai8704
    @rameshdesai8704 29 วันที่ผ่านมา +4

    News reporting is one sided and history reported is half truth and biased to show Rajvardhan Kadambande in poor light. We all respect and are proud of Shri Chhatrapati Shivaji Maharaj and his heirs. Please don't spread incomplete history. Chhatrapati Shahu Maharaj's daughter Princess Gajarabai was married in Kadambande family. Please do research and then present it.

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj หลายเดือนก่อน +1

    छत्रपतीचे वारस आम्ही त्यांच्या कार्याचे विचार
    सरणीचे आम्ही विचार सरणीचे त्यांच्या विचार सरणीचे

  • @356vikramsinhshinde7
    @356vikramsinhshinde7 หลายเดือนก่อน +2

    Correct ahe ❤❤

  • @pankajkadambande2849
    @pankajkadambande2849 หลายเดือนก่อน +2

    Right 👍👍 padmaraj kadambande is original blood relation of kolapur rajgadi rajwardhan kadambande original waras ahe

  • @shamkantjadiye9167
    @shamkantjadiye9167 28 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे.

  • @pankajkadambande2849
    @pankajkadambande2849 หลายเดือนก่อน

    Right 👍👍

  • @dilippawar9099
    @dilippawar9099 26 วันที่ผ่านมา +2

    कदमबांडे हेच रक्ताचे वारस.. ते पदृमाराजे यांचे चिरंजीव... सध्या चे शाहू महाराज रक्ताचे वारस नाहित

  • @se_b_50_piyushpawar
    @se_b_50_piyushpawar หลายเดือนก่อน

    Ek question ahe... Ki yat gotra.. Tr same yeta..mag lagna kase????

  • @udayghatge628
    @udayghatge628 หลายเดือนก่อน +2

    सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे पितृसत्ताक पध्दतीने कोण वारस आहेत
    भोसले--भोसले--भोसले

    • @pankajkadambande2849
      @pankajkadambande2849 24 วันที่ผ่านมา

      Padamaraj kadambande Prince che original blood relation Rajaram maharaj doughter

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 หลายเดือนก่อน +29

    सध्याचे वारस मुळ पवार आहेत 🙏
    सध्याचे शाहू यांचे काम शून्य आहे फक्त पैसा हापापू वृत्ती 😢

    • @nashirpatel1739
      @nashirpatel1739 หลายเดือนก่อน +2

      Shahu maharajanchyar bolaychi layaki aaahe ka aapli

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 หลายเดือนก่อน

      @@nashirpatel1739 अरे लायकी पाटलाची नाही समोर येवून लढायची

    • @jayashridabade4463
      @jayashridabade4463 หลายเดือนก่อน +1

      Nahi ase. Kititari jamini garib people la free madhe dile

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 หลายเดือนก่อน

      @@jayashridabade4463 कुठं 🤔

    • @yuvaraj.anandrao.patilpati4564
      @yuvaraj.anandrao.patilpati4564 หลายเดือนก่อน

      बेवडे आहेत कोल्हापुर चे राजे

  • @shashikanttavate
    @shashikanttavate 22 วันที่ผ่านมา +1

    डॉक्टर आंबेडकर साहेबांनी देशाचे संविधान लिहिलं वर अभ्यास करून आणि त्याच्यावर देश सर्व चालला ते पण जगात एक नंबर इथं चहावाला सुद्धा पंतप्रधान होऊ शकतो हा सुद्धा एक आंबेडकरांच्या घटनेतील फार मोठा भाग आहे सांगायचं असं आहे शिवाजी महाराजांचे तुम्ही वारस म्हणून टेंभा मिरवत असेल कोणी आणि छाती ठोकत असेल ते एवढं चुकीचं आहे हे जिल्ह्याचे आमदार की खासदार किती पडतात कारण त्यांना सुद्धा अजून शिवाजी महाराज संभाजी महाराज व शाहू महाराज याचे जे विचार होते ते कळलेच नाही

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577 หลายเดือนก่อน

    Jai Jijau 🙏, Jai Shivaray 🙏 ,Jai Bhim 🙏

  • @vinitdeore9800
    @vinitdeore9800 หลายเดือนก่อน +1

    छत्रपती शिवजी महाराज यांचे वारसदार म्हणून राजुबाबा कदम्बानडे यांचा आदरच आहे.परन्तु अमरीश भाई पटेल व भाजपच्या नादी लागून चुकीच्या वेळी केलेले वक्तव्य निश्चित मराठी मांनसाना मुळीच आवड़नार नाही.

  • @JaysingJadhv-qo4mv
    @JaysingJadhv-qo4mv หลายเดือนก่อน +1

    आम्ही पहिले शाहु महाराज आमचे दैवत मानतो आताच्या शाहु महाराज यांना आम्ही पाहिले नाही आणि ओळखत नाही

  • @Prashan-rr5ny
    @Prashan-rr5ny 29 วันที่ผ่านมา +2

    Prince Shivaji म्हणजेच चौथे शिवाजी यांना अहमदनगर मध्ये बर्वे पंत व ब्रिटिश अधिकारी यांनी मानसिक छळवणूक करून चौथे शिवाजी यांची हत्या केली..यावर एक व्हिडिओ बनवा...Please one video on this Topic 💯💯🙏🙏🚫

  • @user-rr9eq7xl2e
    @user-rr9eq7xl2e หลายเดือนก่อน +8

    हे विवेचन न पटणारे आहे!

  • @gauravpandey10008
    @gauravpandey10008 หลายเดือนก่อน +2

    Te vanshavli cha tree diagram hwa hota ,ksa bhetel???

  • @user-jm6vz4mc4r
    @user-jm6vz4mc4r หลายเดือนก่อน +14

    भोसले घराण्यातच कसं काय लग्न झालं?

    • @user-iu6ot6bi6d
      @user-iu6ot6bi6d หลายเดือนก่อน

      Lagn bhosale Ani ghatge gharanyat zale

    • @Akash-wb4je
      @Akash-wb4je หลายเดือนก่อน

      😂

    • @pankajkadambande2849
      @pankajkadambande2849 หลายเดือนก่อน

      Kadambande he pun sarder hote torkhada saustanik aahe bhosle kadambande javal che relation aahe shivaji Maharajacha kalal surt swari vale kadambande sarderch moti kamgari kali hoti history mahite karun gha aadhi

    • @Bhakti-ib3dx
      @Bhakti-ib3dx หลายเดือนก่อน +1

      Aatya chya mulala detat na

    • @sharadpadalkar6282
      @sharadpadalkar6282 หลายเดือนก่อน +2

      आपल्या म्हणण्याप्रमाणे साबाजी भोसले महाराजांचे भाऊबंद मग मुलगी कशी दिली?

  • @bhausahebyewale9009
    @bhausahebyewale9009 หลายเดือนก่อน +2

    भोसले घराण्याची वंशावळ सांगा प्लीज

  • @Santaji_
    @Santaji_ หลายเดือนก่อน +10

    राजर्षी शाहू महाराज तरी आहेत का शिवरायांचे रक्ताचे वंशज

    • @surajpawar1334
      @surajpawar1334 หลายเดือนก่อน

      होय, कारण शाहू महाराजांचे वडील जयसिंगराव घाटगे, जयसिंगराव घाटगे यांच्या आई बाळाबाई या छत्रपती शहाजी राजे यांच्या कन्या होत्या. जेव्हा जेव्हा कोल्हापूर राजगादी ने दत्तक वारस घेतले तेव्हा मुलीचा मुलगा दत्तक घेऊन रक्ताचा वारसा कायम ठेवला म्हणून विद्यमान छत्रपती हे रक्ताचे वारस आहेत.

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  หลายเดือนก่อน +1

      हो

    • @user-is1dt7mj2r
      @user-is1dt7mj2r หลายเดือนก่อน

      ​​@@Maharashtrahistoryनाही, राजर्षी शाहू महाराज हे घाटगे घरण्यातून दत्तक होते

    • @sahilhavaldar9003
      @sahilhavaldar9003 หลายเดือนก่อน +1

      Kase kay

    • @user-is1dt7mj2r
      @user-is1dt7mj2r หลายเดือนก่อน +1

      @@Maharashtrahistory नाही,राजर्षी शाहू महाराज हे घाटगे घरण्यातुन दत्तक आहेत💯, कमेंट delete का करताय

  • @suhaspatil721
    @suhaspatil721 หลายเดือนก่อน +4

    राजवर्धन kadambande हेच खरे रक्ताचे, विचारांचे वारस ही छत्रपती शौमहाराजांचे वंशज आहेत

  • @lalitabhoir8547
    @lalitabhoir8547 19 วันที่ผ่านมา

    प्लीज माझी खूप इच्छा आहे वडीलांच्या नात्यातल्या लोकांना भेटण्याची

  • @user-cu5ui4ne3h
    @user-cu5ui4ne3h 6 วันที่ผ่านมา

    Original kadambande

  • @rmp1968
    @rmp1968 หลายเดือนก่อน +2

    शिवाजी महाराजांची वंशावळ सांगा

    • @manjitkumarpatil8458
      @manjitkumarpatil8458 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/zgRVridAevo/w-d-xo.htmlsi=Tjn_aQWW0OeZc3Bn

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h หลายเดือนก่อน +4

    छत्रपती राजर्षी शाहू महाराज दत्ता पुत्र आहेतः का व ते घाडगे घरण्यातून दत्तक घेतले आहेत का ?

    • @pankajkadambande2849
      @pankajkadambande2849 หลายเดือนก่อน

      Ho kadambande is original cort matter chalu ahe

  • @sandeepchougale9685
    @sandeepchougale9685 หลายเดือนก่อน +45

    भाजपने शेवटचा पर्याय म्हणून कदमबांडे यांना आणून स्टंट करायचा प्रयत्न केला पण त्याचा कांही उपयोग झाला नाही.

    • @pankajkadambande2849
      @pankajkadambande2849 29 วันที่ผ่านมา +6

      Stant nahi bro original blood relation padamaraj kadambande ha tancha adhikker hota

    • @sandeepchougale9685
      @sandeepchougale9685 29 วันที่ผ่านมา

      @@pankajkadambande2849 Barobar aahe tumch pn te attach nivdnukit yevun ka statment det aahet yapurvi kdhi disale nahit.

    • @jaiho7630
      @jaiho7630 27 วันที่ผ่านมา

      Congress cha cuamcha 😂

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 24 วันที่ผ่านมา +1

      आमचा साठी आजही कोल्हापूरचे छत्रपती शाहूराजे
      आणि सातारा गादिचे उदयनराजे भोसले...

  • @sudeshpatil3553
    @sudeshpatil3553 หลายเดือนก่อน

    शेतकरी जनतेच्या बरोबर स्वत:च शेतात कष्ट करून त्यांना प्रसंगी बहुमोल मदत करणारे कोल्हापूर संस्थानातील कोल्हापूर रियासतीचे जनतेचे राजे आहेत. 🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @MotiramChavan-wg4ly
    @MotiramChavan-wg4ly หลายเดือนก่อน +7

    आता भारतात लोकशाही आलेली आहे राजा महाराज यांचे पर्व कधीच संपून गेलं. भारताचा नागरिक म्हणून लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे मग तो सर्वसामान्य नागरिक असो किंवा राजघराण्यातील.

    • @amitabhbachchan2727
      @amitabhbachchan2727 หลายเดือนก่อน +1

      लोकशाही संपली भांडवलशाही आली।
      निवडणुकीत पैसा लावायचा,निवडून आल्यावर 5 वर्षात भरपूर कमवायचा।
      😊😊😊😊😊

  • @businessswot1003
    @businessswot1003 28 วันที่ผ่านมา +1

    Unless HINDURASTRA Is formed

  • @krushnatpatil9823
    @krushnatpatil9823 หลายเดือนก่อน

    Fakta shau maharaj ki jai

  • @nilkanthshelar7344
    @nilkanthshelar7344 5 วันที่ผ่านมา

    भोसलें च लग्न भोसलें बरोबर कसकाय झाल

  • @mahavirbalwan6012
    @mahavirbalwan6012 หลายเดือนก่อน +1

    विजयामाला राणीसाहेब यांचं काय?

  • @rajendrapatil3287
    @rajendrapatil3287 หลายเดือนก่อน

    शाहू महाराज

  • @sunilsonawane7034
    @sunilsonawane7034 หลายเดือนก่อน +3

    🚩जगदंब 🚩 मग आपण कोण आहोत? खरे कोण आहे हे जाणून घेण्यात तुम्हाला अपयश येईल. जय जिजाऊ जय शिवराय. 🤺

    • @dr.makaranddombale959
      @dr.makaranddombale959 หลายเดือนก่อน

      आपण शिवरायाचे खरे वैचारिक वारसदार

  • @kiranagashe218
    @kiranagashe218 หลายเดือนก่อน +1

    चांगली माहिती

  • @ramanandborse432
    @ramanandborse432 24 วันที่ผ่านมา +1

    असाच एक छानसा माहितीवर्धक व्हिडिओ सध्याच्या आडनांवावरून फसव्या "गांधी" व "नेहरू " कुटुंबातील वंशवेलीवर बनवून दाखवा भाऊ😜

  • @mrdeepu444
    @mrdeepu444 3 วันที่ผ่านมา

    खानवकर् भोसले घराणे म्हणजे ज्याच्याकडे दत्तक वारश्याचे कायदेशीर ताम्रपट आहे, हे घराणे पारगावचे राजेभोसले का?

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 27 วันที่ผ่านมา +1

    Mhanje Shaliniraje Chatrapati ya Bhosale hotya mag tyanch lagn Nagpur chya Bhosale n barobar kaskay zala

  • @sushiljadhav2576
    @sushiljadhav2576 หลายเดือนก่อน +3

    त्याची वंशावळ तयार करून टाका

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  หลายเดือนก่อน

      आहे व्हिडिओ मध्ये

  • @vitthaljadhav-qb7oq
    @vitthaljadhav-qb7oq 29 วันที่ผ่านมา

    Mi pan shivaji maharajancha raktacha varas ahe

  • @prasadcolourworld336
    @prasadcolourworld336 หลายเดือนก่อน +1

    Yanche kartutva kay

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 หลายเดือนก่อน

    सत्वकुले दैवाहाती पराक्रम परि माझ्या हाती.

  • @lalitabhoir8547
    @lalitabhoir8547 19 วันที่ผ่านมา

    माझ्या वडीलांचे नाव चिंतामणी भाऊराव गायकवाड आहे आईचे माहेर चे आडनाव नांदगावकर आहे मुरूड ची नांदगाव गावातली आहे

  • @rajendradesai8742
    @rajendradesai8742 หลายเดือนก่อน +56

    या पूर्वी शरद पवार साहेबांनी इचलकरंजी मतदार संघातून बाळासाहेब माने यांच्या विरोधात कदमबांडे यांना राजश्री शाहू महाराजांचे नातू मधून उभे केले होते आता शाहू महाराज यांना उभे केले आहे कुटील राजकारण्याच्या दावपेचाचे बळी राजघराणे पडू नये येवढेच

    • @akshaykadam1021
      @akshaykadam1021 หลายเดือนก่อน

      माहिती बद्दल धन्यवाद

    • @prabhubagul3447
      @prabhubagul3447 หลายเดือนก่อน

      त्यावेळी कदमबांडे हे राष्ट्रवादी मध्ये होते, आणि कोल्हापूर घराणं नेहमी काँग्रेसी विचारांचे आहेत. त्यामुळे तेव्हा जे केले ते सर्वांना मान्य होते. स्वतः कदमबांडे धुळ्याचे राष्ट्रवादी कडून आमदार होते. अनिल गोटेंनी त्यांचा पराभव केला होता.

    • @rhulgrv2477
      @rhulgrv2477 หลายเดือนก่อน

      लवड्या.... काही सांगू नकोस....!!!

    • @akalpitakore2122
      @akalpitakore2122 หลายเดือนก่อน +1

      Valuable Information
      Everyone will be definitely
      Agree with these Facts
      And Thoughful information.

    • @pankajkadambande2849
      @pankajkadambande2849 หลายเดือนก่อน

      Right 👍👍

  • @chandrashekharbegampure9460
    @chandrashekharbegampure9460 หลายเดือนก่อน +15

    सर्व संस्थानं पंचाहत्तर वर्षांपूर्वीच खालसा झालीत. संविधान मानता की नाही?
    ही पुन्हा राजेशाही आणण्याची तयारी आहे की काय?
    छत्रपती फक्त दोनच, छत्रपती शिवाजीमहाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज.

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 8 วันที่ผ่านมา +1

      त्या घराण्यांनी स्वतःचे रक्त सांडले तेंव्हा आपले पूर्वज जिवंत आहेत हे लक्षात घे भाऊ, त्या घराण्यांचा मान पहिलेच राहणार आणि त्यांचे पांग आपण सामान्य जनता १००० वर्ष गेले तरी फेडू नाहीं शकणार समजले का.आणि हो देशात लोकशाहीची राहणार .

  • @lalitabhoir8547
    @lalitabhoir8547 19 วันที่ผ่านมา

    गायकवाड घराण्यातील वंशावळ सांगा मी गायकवाड घराण्यातील आहे पण वडील लहानपणीच वारले त्यामुळे काही माहिती नाही

  • @Rpatil-ko4vg
    @Rpatil-ko4vg หลายเดือนก่อน +4

    Are pan bhavki made poragi dilicha Kashi . He kuni notice kela nahi . As chalat nahi

    • @Akash-wb4je
      @Akash-wb4je หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

  • @sanatan9841
    @sanatan9841 2 วันที่ผ่านมา

    Chhatrapati shahu Maharaj.. he Chhatrapati shivaji maharaj aani raghuji raje bhosale the conqueror or Bengal che vanshaj

  • @chandrakantpatil5455
    @chandrakantpatil5455 3 วันที่ผ่านมา

    Shivrayanche varasdar fakt manoj jrange patil

  • @user-rn8sm6ul4s
    @user-rn8sm6ul4s หลายเดือนก่อน +6

    Yumhi chuki che clip karat ahat rajvardhan he rakata che varas ahet
    Attache shah he nagpur junior Madhun ladalele varas ahet
    Apan
    Abhyas purn bola
    tumche Vidhan maratha Vaishali shi mel khat nahi
    Tumhi purn pane
    Congressi. Camunist ani maratha vasha virodhi Vidhan karat ahat
    Rajvardhan kadambande ch shahu maharaj che rakata che varas ahet
    Padma raje shahu n chya raj kanya yanche kase hal kele he sangayla Lai naka
    Aj che Kolhapur che varas chuki chya padhati ne ...

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  หลายเดือนก่อน

      व्हिडिओ नीट बघा अण्णा. दोघेही रक्ताचे वारस आहेत असं आम्ही सांगितलंय. पण पुढं काय सांगितलंय तेही ऐका

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 หลายเดือนก่อน +7

    शाहू महाराज हे स्वतः भोसले घराण्याचे होते कां?मी असे ऐकले आहे की, ते कागलच्या घाटगे घराण्याचे होते, हे खरे आहे कां?

  • @swapnilpatil8441
    @swapnilpatil8441 หลายเดือนก่อน +1

    'Dhar - Devaschya' 'Raje Pawar Gharanyatil' 'Raje Vikramsingh Pawar' yana tyanche lagna zalyavantar, tyana mulgi zalyanantar aani tya muliche 'Nagpurchya Raje Bhosle Gharanyat' lagna zalyanantar tyana 'Kolhapurchya Chhatrapati Raje Bhosle Rajgadiwar' 'Dattak' ghenyat aale asawe.

  • @vijaypatil5380
    @vijaypatil5380 หลายเดือนก่อน +3

    Rajkarant varas sangu naye

  • @aniruddhachandekar1894
    @aniruddhachandekar1894 18 วันที่ผ่านมา +1

    दुर्दैव महाराजांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील 🥹

  • @sudeshpatil3553
    @sudeshpatil3553 หลายเดือนก่อน +2

    घराण्यातील वारसदार कोण या पेक्षा राज्य कारभार चालविण्यासाठी योग्य राजा कोण हेच महत्त्वाचे आहे. सद्द्याचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे खरोखरच जनतेचे आणि शेतकरी जनतेचे उत्तरदायित्त्व अगदीच योग्य प्रकारे व निस्वार्थी पणे आणि जनतेच्या अडचणी आणि सुखा दु:खात सहभागी होवून निभावणारे योग्य राजे आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य त्यांनी पुढे वापरणे चालू ठेवले आहे.नाममात्र रुपया खरेदीवर जमिनीत कसणाऱ्या शेतकरी जनतेला कितीतरी जमिनी दिलेल्या आहेत 🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @tukaramsaruk5303
    @tukaramsaruk5303 19 วันที่ผ่านมา

    Ata Democracy ahe Bhau 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 ok

  • @SatishJadhav-xh4zo
    @SatishJadhav-xh4zo หลายเดือนก่อน +6

    ही लोकशाही आहे तर स्वतः ला राजे म्हणविणाऱ्यानी यात आपले हात बरबटवू नये. शरद पवारांना मानले पाहिजे त्यांनी राजांना ही सोडले नाही. स्वतः तर गाळात गेलेले आहे व आता राजानाही ...

  • @virendramane9671
    @virendramane9671 หลายเดือนก่อน +2

    Sahi sangital tumi

  • @Gmgm189
    @Gmgm189 26 วันที่ผ่านมา +1

    BJP वाले 20 वर्षा नंतर छत्रपती महाराजांना विसरतील

  • @sudamkharkar6240
    @sudamkharkar6240 หลายเดือนก่อน +2

    राजवर्धन कदमबांडे हे आमची शान व धुळे जिल्हाची शान आहे

  • @vinayshibe96
    @vinayshibe96 หลายเดือนก่อน

    Shivaji maharajanachi purn vanshaval pan dakhva udayanraje paryant ani shahu chatrapati paryant

  • @Don_Killuminati
    @Don_Killuminati หลายเดือนก่อน +3

    मानल तुमच्या अभ्यासाला

  • @vfrfandom3904
    @vfrfandom3904 หลายเดือนก่อน +2

    BJP ayaat Raje....

  • @shahajihande504
    @shahajihande504 หลายเดือนก่อน +4

    कदमबांडे हेच रक्ताचे वारस आहेत

  • @padmakarkapase2068
    @padmakarkapase2068 หลายเดือนก่อน +15

    हा इतिहास 100% बरोबर आहे... जे वस्तुनिष्ठ आहे तेच या निवेदकांनी सांगितले तेच बरोबर आहे यावर राजकारण करू नका ही क्लिप केली त्यांचं अभिनंदन...यापुढे कोणीही परत हा इतिहास उकरून काढू नये....लोकराजा रयतेचा राजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना त्रिवार वंदन.... आताचे शाहू महाराज रक्त नात्याचे अस्सल 24 कॅरेट आहेत..सध्याचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचा आम्ही छत्रपती शाहूंचे वारस म्हणूनच सन्मान करतो....

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  หลายเดือนก่อน

      Thanks 👍

    • @pankajkadambande2849
      @pankajkadambande2849 29 วันที่ผ่านมา +1

      Sanman Kara pan original blood relation padamaraj kadambande pan addkhar aahe gadiver he vsru nka original blood relation padamaraj kadambande che aahete 1000% true ahe he

  • @sachindhawale1659
    @sachindhawale1659 3 วันที่ผ่านมา

    Shahu maharjyankad pan maga 1 lakh rupaye ata

  • @hemantpatil5221
    @hemantpatil5221 หลายเดือนก่อน

    पैसा, स्थावर मालमत्ता नुसतीच तर एवढा वादविवाद झाला असता का ?

  • @bhausahebyewale9009
    @bhausahebyewale9009 หลายเดือนก่อน

    राजर्षी शाहू महाराज वेगळे आहेत का या शाही महाराजांपेक्षा. नेमकं कळतच नाही .पण गांधींबद्दल गैरसमज नको. आपली अस्मिता आणि निष्ठा आहे पूजनीय.
    मला राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल सांगा प्लीज