भावा सुनील तुझे खूप आभारी आहोत आमच्या गोरक्षनाथ प्रतिष्ठाण चे नाव घेउन तू आमचे अजून होप्स वाढवले आहेस आणि आम्ही प्रतिष्ठाण च्या याने अजून खूप काम करू आणि कोणत्याही गडाला मदत कार्य लागलं तरी करू जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय उदयनराजे
Jay shivray bhavaa...khup Chan avattla video ...mi 2 Vela gelo ahe kamalgadh la..mi pachgani made rahto.....ani amhi jeva hi geloy ek kutra amcha sobtch yaichach....😊
🎉🎉🎉🎉
Great. Love this
धन्यवाद
खुप छान माहिती. उत्तम विश्लेषण 👍👍
धन्यवाद
dhanagar bagha kas rahat ahet janglat bhit nhi 💎
बेस्ट विडिओ 🚩👌👌 तुझ्याकडे जे आहे त्यात जबरदस्त विडिओ बनवलाय👌👌
धन्यवाद
Apratim, Khoop,, Sundar,,,,,
धन्यवाद
Masta video aahe...yr...!
धन्यवाद मिञा
Nice information
सुंदर माहिती
धन्यवाद मिञा
Sound clarity n confidence 👍
धन्यवाद
Khup chan
धन्यवाद
Great bhava
Thanks
Superb bhava nice vlog ani information pan mast dili ahes so nive bhava keep it up
धन्यवाद मिञा अशीच सोबत राहू दे
भावा सुनील तुझे खूप आभारी आहोत आमच्या गोरक्षनाथ प्रतिष्ठाण चे नाव घेउन तू आमचे अजून होप्स वाढवले आहेस आणि आम्ही प्रतिष्ठाण च्या याने अजून खूप काम करू आणि कोणत्याही गडाला मदत कार्य लागलं तरी करू जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय उदयनराजे
नक्कीच
धन्यवाद
छानच...!🙏जय शिवराय 🙏जय गडकोट 🙏💥🌠✨
धन्यवाद मिञा जय शिवराय
Jabardast aahe killa...Nakki ekda visit denar hya killyavar
हौ कधी ही द्या
सांगा फक्त भेट देताना
माझ्या गावाजवळ च आहे ह किल्ला
@@sunilsanasvlogs vasole madhun ahe ka road janyasthi ?? ka kandhavali la java lagel ??
वासोळे वरुन आहे...
@@sunilsanasvlogs हो झालं की बोलणं आपला रात्री🙏
#travelvlogswithnitn कमळगड भारीच आहे चांगली माहीत सुरवातीला👍 पाहायला आवडलं
धन्यवाद बंधू
Nice bhava
धन्यवाद
छानच
धन्यवाद
Good job.....
धन्यवाद
Family sathi safe ahe ka
हौ फक्त चढाइसाठि वेळ लागतो अन जरा दमछाक करणारा आहे....
Bhau dategad la bhet dhya
हो दादा नक्कीच
गावीच आहै
लाँकडाऊन संपल की येणार च मी.....
Nice
Thanks
Kuthe ahe he... Please address sanga
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात आसणारे वासोळे गाव हे base village आहै मिञा....
पहायला आवडेल
हो जरुर या
माझ्या गावापासुन जवळ च आहे...
Jay shivray bhavaa...khup Chan avattla video ...mi 2 Vela gelo ahe kamalgadh la..mi pachgani made rahto.....ani amhi jeva hi geloy ek kutra amcha sobtch yaichach....😊
मस्त च मिञा.
मी तर एकदाच गेलो आहे कमळगड ला तर माझ्यासोबत ही आल होता कुञा.
अन शेवटपर्यत होता तो..