सागर भावा काळजी पूर्वक गडावरती प्रवास करत जाणे, आम्हाला व्हिडिओ पाहूनच भिती वाटते, किती उंच उंचच उंच आहेत किल्ले... जोडीला कोणीतरी घेतं जा.मला तुझी काळजी वाटते... व्हिडिओ खूप छान आहे... खूप माहिती मिळाली....जय शिवराय, जय शंभुराजे... जय भीम जय महाराष्ट्र
खूप छान व्हिडिओ. किल्ल्यांचे व्हिडिओ पाहताना माझा उर भरून येतो. महाराजांचा हा खजिना सांभाळून ठेवण्याची गरज आहे पण कोणीही त्याकडे लक्ष देत नाही याची खंत वाटते.
व्हिडिओ खूप छान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा खजिना जपून ठेवा सागर दादा तुमचं काम एक नंबर आहे खूप छान काम करतो तुम्ही आम्ही घरी बसून बघतो व्हिडिओ त्याबद्दल धन्यवाद❤
🚩शिवरायांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला हा सुधागड किल्ल्या मूळे क्षणाक्षणाला राजधानी श्रीमान, दुर्गेदुर्गेश्वर किल्ले रायगडाची आठवण करून दिली. आई भोराई देवी चे देखणे रूप बघून कुणाचाही थकवा जाऊन, मन शांत होऊन जाईल🚩 धन्यवाद सागर दादा परत एकदा नवीन किल्ल्याची माहितीसह सर करून दिली🚩🚩
खूप अप्रतिम, रहस्यमय वाटचाल, भयांनक, सुंदर video hota. Bhiti watat hoti बघताना पण गड बघायचा suspens वाढत होता तेवढाच. अजून पण पायवाटा तासाच्याच आहे आणि अवशेष ही. धन्य ते लोक ज्यांनी हा किल्ला बांधला आणि धन्य ते मावळे ज्यांनी एवढ्या वर चडून त्यांनी तो किल्ला राखला. धन्य ते महाराज...
सागर दादा हा पण किल्ला एकदम जबरदस्त होता. त्या काळात हे बांधकाम कसं केलं असेल रे...यंत्र सामुग्री नसताना इतकं सुंदर बांधकाम. ती लोकं वेगळीच होती. आपण सुद्धा त्यांचा काळात जन्माला आलो असतो तर किती भाग्यवान असतो. ती लोकं तर बघायला मिळाली असतीच शिवाय महाराज पण बघता आले असते. इतकी वर्ष बांधकाम टिकणे ही निष्ठेच कारण आणि महाराजनप्रती प्रेम. हे सगळं अचाट आहे. तुझे धन्यवाद अजून एका अफाट किल्ल्याचं दर्शन आम्हाला घडवून आणलं. जय शिवराय
जय शिवराय! 🚩 ⚔️ व्हिडिओ खूप छान होता.तुमचे प्रत्येक व्हिडिओ पहायला आवडतात. किल्ल्यांवर असणाऱ्या विविध वास्तू पहायला मिळतात. जुन्या काळातील पाहताना मस्त वाटते.👍👏
दादा तुम्ही नऊरात्र मध्ये या तुम्हाला प्रचंड गर्दी दिसेल गडावर. मी पण सुधागड (परळी) गावाचा रहिवासी आहे.. तुमची व्हिडिओ बघून खुप मस्त वाटलं♥️.. 🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩
जय bhorayi माता. bhorayi देवी माझी कुलस्वामिनी आहे.. मी दरवर्षी navratri मध्ये दर्शनासाठी जात असतो . khup छान व्हीडिओ आहे... चोर दरवाजा दाखवायचा राहिला
Sagar khup chhan mahiti dili khup avghad aahe tuze Kam aamhala pahayla sope aahe pan pratyakshat he khup avghad aahe tu Sambhalun raha jungli prani hi asunhi shaktat kalji ghe👌👍👍
आपला श्रीमान रायगड म्हणजे जणु स्वर्गच त्यासारखा बलाढ्य किल्ला कुठेच नाही ❤ ह्या सुधागडाचा महादरवाजा थोडासा श्रीमान रायगडाच्या महादरवाज्यासारखा आहे हे मान्य.सुधागडाचा घेरा पण फार मोठा आहे आजचा video चांगला होता सागर.
सागर , अप्रतिम दर्शन घडवलस “ सुधा गड “ किल्ल्याचं ! निवेदन , ड्रोन शुटींग सुरेख ! आत्तापर्यंत पाली बल्लाळेश्वर गणेशाचं दर्शन घेताना लांबुनच “ सुधा गड “ बघत होतो , तु आणि तुझ्या टिमला धन्यवाद प्रत्यक्ष सर्वांना नेऊन आणलत ! पुजारी काकांची कमाल वाटते . वर वस्ती सोय नाही . मग दररोज २ तास चढणं आणि नंतर उतरणं ? 👍👍🙏🙏
. मी हा ट्रेक केला आहे पंत वाड्यात मुक्काम ४० शिक्षकांसह खूपच थरारक अनुभव शिड्यांवरून रात्री चढाई केली आज तुमचा व्हीडीओ पाहून अंगावर काटाच आला बापरे ! वयाच्या 58 व्या वार्षि हा ट्रेक केला होता रात्री मदने सर अभिनंदन पुर्ण ट्रेक दाखविल्याबददल
@Sagar bhau.. Jai Shivray 🙏🏻 Mla tumche sarv videos khup awadtat, ani mi suddha khup Itihas premi aahe special Mazy Chatrapati sathi 🙏🏻 Normally mi pn trecking karto but tumchya sobat chance milel ka...?
सागर भावा काळजी पूर्वक गडावरती प्रवास करत जाणे, आम्हाला व्हिडिओ पाहूनच भिती वाटते, किती उंच उंचच उंच आहेत किल्ले... जोडीला कोणीतरी घेतं जा.मला तुझी काळजी वाटते... व्हिडिओ खूप छान आहे... खूप माहिती मिळाली....जय शिवराय, जय शंभुराजे... जय भीम जय महाराष्ट्र
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🚩
👌👌👍वर जायची व्यवस्था छान.
अप्रतिम सुधागड किल्ला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Wow amazing 😍😍😍😍
खूप छान व्हिडिओ. किल्ल्यांचे व्हिडिओ पाहताना माझा उर भरून येतो. महाराजांचा हा खजिना सांभाळून ठेवण्याची गरज आहे पण कोणीही त्याकडे लक्ष देत नाही याची खंत वाटते.
Dada khup chan mahiti Sangtos 😊❤
Wow nice.....👌👌
Khupch chaan Vedico Thanks Dada
व्हिडिओ खूप छान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा खजिना जपून ठेवा सागर दादा तुमचं काम एक नंबर आहे खूप छान काम करतो तुम्ही आम्ही घरी बसून बघतो व्हिडिओ त्याबद्दल धन्यवाद❤
👌🏻👌🏻👌🏻🚩
जय शिवराय, दादा.
खूप खूप धन्यवाद, एवढा सुंदर किल्ला दाखवला. 🙏🙏
मस्त आहे किल्ला धन्यवाद
खूपच छान व्हिडिओ भाऊ तुम्ही सुधागड किल्ल्याचा बनविला छान वाटले आहे. छान माहिती दिलीत किल्ल्याची, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🥮
🚩शिवरायांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला हा सुधागड किल्ल्या मूळे क्षणाक्षणाला राजधानी श्रीमान, दुर्गेदुर्गेश्वर किल्ले रायगडाची आठवण करून दिली.
आई भोराई देवी चे देखणे रूप बघून कुणाचाही थकवा जाऊन, मन शांत होऊन जाईल🚩 धन्यवाद सागर दादा परत एकदा नवीन किल्ल्याची माहितीसह सर करून दिली🚩🚩
खूप अप्रतिम, रहस्यमय वाटचाल, भयांनक, सुंदर video hota. Bhiti watat hoti बघताना पण गड बघायचा suspens वाढत होता तेवढाच. अजून पण पायवाटा तासाच्याच आहे आणि अवशेष ही. धन्य ते लोक ज्यांनी हा किल्ला बांधला आणि
धन्य ते मावळे ज्यांनी एवढ्या वर चडून त्यांनी तो किल्ला राखला.
धन्य ते महाराज...
अप्रतिम किल्ला धन्यवाद
Jay shivray bhaiyya khupch bhayank trik aahe japun kart ja❤❤🎉
🚩🚩🚩🚩👌👌
Khupch mast video dada
खुपच छान विडिओ ❤❤
जय शिवराय, सागर भाऊ
छान व्हिडीओ माहितीसह !
सुरेख😂
लयी भारी वाटला
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय 🚩🚩🚩
सागर दादा हा पण किल्ला एकदम जबरदस्त होता. त्या काळात हे बांधकाम कसं केलं असेल रे...यंत्र सामुग्री नसताना इतकं सुंदर बांधकाम. ती लोकं वेगळीच होती. आपण सुद्धा त्यांचा काळात जन्माला आलो असतो तर किती भाग्यवान असतो. ती लोकं तर बघायला मिळाली असतीच शिवाय महाराज पण बघता आले असते.
इतकी वर्ष बांधकाम टिकणे ही निष्ठेच कारण आणि महाराजनप्रती प्रेम. हे सगळं अचाट आहे.
तुझे धन्यवाद अजून एका अफाट किल्ल्याचं दर्शन आम्हाला घडवून आणलं.
जय शिवराय
जय शिवराय दादा खूप भारी व्हिडिओ आहे ड्रोन कैमेराची दृश्य खूपच खतरनाक आहेत.🚩🚩👌👌 अप्रतिम महादरवाजा आहे.
खूप छान आहे
जय शिवराय
Jay shivray Jay sambhu raje ❤
व्हिडिओ खूप छान आहे
खुप खुप छान किल्ला आहे सागर दादा
जय शिवराय दादा 🚩❤
Nice Video 👌🏼👌🏼🚩
एकाच नंबर video 📸
छत्रपती शिवाजी महाराज की जय
अप्रतिम 🚩🚩
अतिशय उत्कृष्ट निवेदन आणि चित्रण. शूटिंग करत माहिती सांगणे 👏👌
अप्रतिम सुधागड किल्ला आहे खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
धन्यवाद भाऊ खूप खूप छान माहितपूर्ण..... जय शिवाजी जय भवानी...
Jai shivrai sager 1 no apratime khup mast killa aahe shudha gadh
Dhyanavad Dada tumhi aamhla shivaji maharajachya aani sambhaji maharajachya killyachi mahiti sangata.. aani gharbasalya killyachi safar hote. Aani aamchya sarkhe handicap lok killyachi safar karu shakat nahi... Tyanchyasathi tr khup khup best aahe... Dada, tumhala aamchya sarkhyanche khup khup aashirvad Dada.. aani tumhchya pudil vatchalisathi khup khup shubechya ❤❤❤
खुप छान वाटला
खुप 👌 आहे
Hii
खूप छान व्हिडीओ. तुमचे सर्वच व्हिडीओ खूप छान असतात मी आवर्जून पाहते. धन्यवाद.
खुप सुंदर आहे 🚩
किल्ला मस्त दाखवला सागर👍
अप्रतिम धन्यवाद भावा जय जिजाऊ जय शिवराय
......Awesome......💓
जय शिवराय! 🚩 ⚔️ व्हिडिओ खूप छान होता.तुमचे प्रत्येक व्हिडिओ पहायला आवडतात. किल्ल्यांवर असणाऱ्या विविध वास्तू पहायला मिळतात.
जुन्या काळातील पाहताना मस्त वाटते.👍👏
Chan khup sagar dada video ahe ❤❤
🚩🚩
Khup chan
दादा तुम्ही नऊरात्र मध्ये या तुम्हाला प्रचंड गर्दी दिसेल गडावर. मी पण सुधागड (परळी) गावाचा रहिवासी आहे.. तुमची व्हिडिओ बघून खुप मस्त वाटलं♥️.. 🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩
Apratim jai shivray jai shambhuraje madan u r great thankyou tuzyamuke sudhagad Killa gharbaslya baghata alapramam killeraj
सुधागडा विषयी दिलेली माहिती खुप छान आहे.
Apratim Bhai👍
छान माहिती दिली
एकदम सुंदर किल्ला होता धन्यवाद ❤ धन्यवाद...जय शिवराय 🚩
Apratim gad
Dhanyawad Sagar
जय शिवराय 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Dada kup kup Chan ❤
जय शिवराय
सुंदर माहिती दिली सागर दादा.👍👍👍 मी जाऊन आलो आहे सुधागड किल्ल्यावर. खूप मोठा आणि सुंदर किल्ला आहे.
जय bhorayi माता. bhorayi देवी माझी कुलस्वामिनी आहे.. मी दरवर्षी navratri मध्ये दर्शनासाठी जात असतो . khup छान व्हीडिओ आहे... चोर दरवाजा दाखवायचा राहिला
अप्रतिम 👌👌👌
इतक्या वीरगळी आणि समाध्या
असण्याचे कारण कळाले नाही 🙏🌹
जय शिवराय सागर भाऊ ❤❤❤❤
जय शिवाय दादा🎉🎉
खूप छान कीला होता
2:39 surkure dada😂
Jai shivray🙏🚩🚩
सागर, तुझ्यामुळे घरबसल्या, शीव रा यांचे, त्यावेळेचे दृष्य डोळ्यासमोर, उभे राहते, किल्ले बघुन आभारी आहे, धन्यवाद,🙏
Sagar khup chhan mahiti dili khup avghad aahe tuze Kam aamhala pahayla sope aahe pan pratyakshat he khup avghad aahe tu Sambhalun raha jungli prani hi asunhi shaktat kalji ghe👌👍👍
Jay shivray dada kadak
Jay shivray 🚩👌
जय शिवराय जय शंभुराजे ❤
सागर सुधागड चे दर्शन घडविले बद्धल मनापासून धन्यवाद. जय शिवराय 🚩
👌👌🚩🚩🚩
वर्णन छान व यथायोग्य केले आहे
Very.nies.
🙏🙏
Jay Shivray 🙏🚩
खूपच छान सागर भा
ऊ
Dada ashes videos regularly post kar.
🚩🙏 जय शिवराय 🚩🙏
जय शिवराय.दादा
Mast bro
आपला श्रीमान रायगड म्हणजे जणु स्वर्गच त्यासारखा बलाढ्य किल्ला कुठेच नाही ❤ ह्या सुधागडाचा महादरवाजा थोडासा श्रीमान रायगडाच्या महादरवाज्यासारखा आहे हे मान्य.सुधागडाचा घेरा पण फार मोठा आहे आजचा video चांगला होता सागर.
सागर , अप्रतिम दर्शन घडवलस “ सुधा गड “ किल्ल्याचं ! निवेदन , ड्रोन शुटींग सुरेख ! आत्तापर्यंत पाली बल्लाळेश्वर गणेशाचं दर्शन घेताना लांबुनच “ सुधा गड “ बघत होतो , तु आणि तुझ्या टिमला धन्यवाद प्रत्यक्ष सर्वांना नेऊन आणलत !
पुजारी काकांची कमाल वाटते . वर वस्ती
सोय नाही . मग दररोज २ तास चढणं आणि नंतर उतरणं ? 👍👍🙏🙏
Tu kup mehnat gehatos sagar dada Kila var zayala kila kup chan ahai....... Jai shivraya
किल्ला खूप छान आहे. पक्ष्यांचा आवाज येत आहे. धन्यवाद.
व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद सागर दादा
Sagar Thanks for show ing
Chan
❤माझ गाव ❤
"Jai Shiv Rai "mazhe gaon aahe Ashtavinayak Pali.
Qilla khupch surekh aahe.
. मी हा ट्रेक केला आहे
पंत वाड्यात मुक्काम
४० शिक्षकांसह खूपच थरारक अनुभव
शिड्यांवरून रात्री चढाई केली
आज तुमचा व्हीडीओ पाहून अंगावर काटाच आला बापरे !
वयाच्या 58 व्या वार्षि हा ट्रेक केला होता रात्री
मदने सर अभिनंदन पुर्ण ट्रेक दाखविल्याबददल
खूप कठीण आहे
छान माहिती दिली धन्यवाद दादा स्वाताचि हि काळजि घ्या
जय शिवराय दादा 🚩🚩
मला जायचा आहे पण किल्ल्यावर गाडी जाते का?
@Sagar bhau.. Jai Shivray 🙏🏻
Mla tumche sarv videos khup awadtat, ani mi suddha khup Itihas premi aahe special Mazy Chatrapati sathi 🙏🏻
Normally mi pn trecking karto but tumchya sobat chance milel ka...?
शिडीला दगडांच्या भिंतीचा सपोर्ट द्यायला हवा होता. पण पैशासाठी काम करणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून काय अपेक्षा करणार.
Bhau bhivandi yethe chhatrapati shivaji maharaj mandir ahe titl pan yek video kara Jay shivray